Dhananjay Deshmukh | स्वत:ला संपवणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 526

  • @MurlidharAage-en3fc
    @MurlidharAage-en3fc 5 ชั่วโมงที่ผ่านมา +300

    जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवा

    • @User96942
      @User96942 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्र तुमच्या बापाची मालमत्ता आहे का बंद करायला

    • @gammingkida1432
      @gammingkida1432 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Are bhau aankhi khup kahi problem aahet fakt tumachya sarkhe jatiwadi rajkaran nahi 😡😡😡

    • @siddeshwarpatil6268
      @siddeshwarpatil6268 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@gammingkida1432 जातीयवादी तर तू आहेस जो जातीसाठी गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे

    • @jayhind1280
      @jayhind1280 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@gammingkida1432tula kay tras hot aahe tujha bhau mela nahi na aani tula tyachi jaan pan nahi

    • @rambudhwant93
      @rambudhwant93 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aage la magun lavla payje

  • @loveyouzindagi0707
    @loveyouzindagi0707 4 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    देवेंद्र फडणवीस आरोपीला पाठीशी घालत आहे😡

    • @santoshkadam4052
      @santoshkadam4052 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरा आरोपी देवेंद्र फडणवीस आहे तू स्वतःला वकील समजतो जत समजतो सगळ्यांना क्लीन चीट देत असतो तू स्वतःला खूप शहाणा समजतो परंतु आपल्या बोकांडी तोच मुख्यमंत्री बसलेला आहे असला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे न्याय सोडा हो महाराष्ट्रातील जनतेने सहन करण्यापलीकडे काहीही नाही आता फक्त जन आंदोलन करणं गरजेचं आहे यापलीकडे आपल्याकडे कोणतंही औषध नाही कारण सर्व ज्या काही स्ट्रॉंग सरकारी यंत्रणा आहेत यांच्याच हातामध्ये आहेत कारण यांच्याकडून अब्ज रुपये आहेत परंतु यासाठीच आपणाला जन आंदोलन करणे गरजेचे आहे यांचा माज जर जिरवायचा असेल जल आंदोलन जन आंदोलन खूप गरजेचं आहे पावर चढून जीव देणे जाळून घेणे अशाच काही योजना आखाव्या लागतील याशिवाय हे सरकार सत्तेवर जी आहे ईव्हीएम मशीन मुळे यांचा माज जिरणार नाही

  • @shriramwalke8337
    @shriramwalke8337 5 ชั่วโมงที่ผ่านมา +135

    धनंजय भाऊ आसा टोकाचा निर्णय घेऊनय
    आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या साठी आपण सर्व समाज मिळुन प्रयत्न करू..

  • @anandapatil2568
    @anandapatil2568 4 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    सरकारच्या विरोधात बेमुदत बंद महाराष्ट्र राज्य ठेवा

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या घरचा महाराष्ट्र आहे बंद ठेवायला

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 5 ชั่วโมงที่ผ่านมา +135

    खर आहे,खरे दोषी मोकाट आहेत 😢

  • @SachinPalve
    @SachinPalve 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 🙏
    तुमच्या भावाची हत्या म्हणजे
    आमच्या भावाची हत्या आहे 🙏🥹
    आज हा दिवस तुमच्यावर आलाय जर महाराष्ट्राने जागे नाही झाले
    तर
    तुमच्यावरचा दिवस आमच्यावर यायला वेळ लागणार नाही 💯
    पूर्ण ताकतीने महाराष्ट्राने साथ द्यावी 🙏🥹
    सगळ्या आरोपींना जन्मठेप
    झालीच पाहिजे 🙏🥹

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 5 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    ही उद्विग्नता आहे एका भावाची कुटुंबाची मृत भावाच्या दुःखाचा डोंगर असूनही संपूर्ण कुटुंब महीनाभर भटकत आहेत आणि नीच सत्ताधारीना याच गांभीर्य च वाटत नाही. त्यांच्या घरातील कुणी तडफडून मेल असत तर त्यांना कळल असत.

  • @sureshvanjole434
    @sureshvanjole434 5 ชั่วโมงที่ผ่านมา +171

    महाराष्ट्र बंद करा 2 दिवस

    • @rkz2345
      @rkz2345 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      हो तुझ्या बापाचा आहे Maharashtra aayghalya

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      कामधंदे करा..
      तुम्ही बिनकामी आहात.. तसे सगळे बिनकामी नाहीत.

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@rkz2345ऐवर उडतो का कराड

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      तू कर तुझे काम बंद

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rkz2345v gang दिसतोय

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास नाही राहिलेला न्यायव्यवस्था बरखास्त करून टाका धनंजय भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे

  • @bharatkankhar1438
    @bharatkankhar1438 5 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    शोकांतिका आहे हि महाराष्ट्राची

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 5 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    धनुभाऊ तुम्ही बोलता बरोबर आहे,,, हे सरकार गुंडांना पाठीशी घेतय हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता बघते आहे,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 5 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    इतके दिवस #पोलीस_प्रशासन खरंच काय करत आहे???

  • @shahajiajabe5445
    @shahajiajabe5445 5 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    हे bjp सरकार, फक्त सत्ता पाहिजे मग ती मिळवून देणारे कोणीही असो, ते त्यांचे म्हणजे bjp चे दैवत आहे. न्याय नाही सत्ता पाहिजे फक्त bjp ला.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    अगदी खरंय धनूभाऊ जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत सर्व सामान्य जनता नक्कीच एकजुटीने तुमच्या सोबत कायम आहोत 👍

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 4 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    संतोष देशमुख च्या कुटुंबाला मागे पुढे संपवण्यासाठी बाहेर असलेल्या धनंजय मुंडे,कराड सारख्या लोकांकडून खरेच धोका आहे.

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आता न्याय मिळणे कठीण झाले😮

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 5 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    न्याय मिळेपर्यंत मागे हटायचे नाही...... सरकारने लवकरात लवकर संपूर्ण आरोपांना शिक्षा झाली पाहिजे.... नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल....

    • @हरहरमहादेव8916
      @हरहरमहादेव8916 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकटाच घरी राहा..

    • @Investing-power
      @Investing-power 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@sainathpatilpuyed9182 😂😂😂😂 एक काम कर दार बंद कर अंही घरात बस

  • @SantoshParte-u4c
    @SantoshParte-u4c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    काय परिस्तिथी महाराष्ट्राची 😢🥲योगी पाहिजे मुख्यमंत्री

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    स्वतःला संपवल्या पेक्षा सरकारमधील जे न्याय देत नाही त्यांना संपवा

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @kishanbhalerao4512
    @kishanbhalerao4512 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सरकारच मुख्य आरोपीला वाचवतो

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 5 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    महाराष्ट्रात #बिघडलेली_कायदा_सुव्यवस्था आणि #माजलेली_गुन्हेगारी_प्रवृत्ती यासाठी #महाराष्ट्राच्या_गृहमंत्री महोदयांना_का_जबाबदार धरू नये??

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया का येत नाहीत ही पण गोष्ट वाईट वाटले ही शंकाच नाकारता येत नाही

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    सरकार फांद्या छाटतय मोठ खोड तसंच ठेवतय.मोठाले आरोपी वाचवले जातय.

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    ते कुटुंब घाबरत आहे त्यांना न्याया सोबतच आधाराची आवश्यकता

  • @ArunDMore
    @ArunDMore 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रुपाली ताई जरा अजित पवार यांना सांगून त्या धनंजय मुंढे यांचा मंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगा. कारण त्याशिवाय वाल्मीक कराड याला शिक्षा होणार नाही.

  • @samadhantalekar2746
    @samadhantalekar2746 5 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    स्वतः संपायचं नाही भाऊ व्याजासकट ठोकायच

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    आता तरी सरकारने जागे व्हायला पाहिजे.

  • @prameshwargange6479
    @prameshwargange6479 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कुठल्याही नेत्यावर आमदारावर खासदार व विश्वास ठेवू नये सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरावे

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    यया केसमधे कराडला अटक करणार नाहीत. कारण. यामधे धनू आडकणार. आणि धनू आडकला. की. आनेक मोठे. नेते आडकणार. फडणवीस. ईतका. नाकाम मूख्यमंत्री. या आधी कोणी झाला नाही..

  • @balwant007
    @balwant007 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धनंजय भाऊ आम्ही आहोत तुमच्या सोबत.... तूम्ही जीव देऊ नको

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    तीकडे फडणवीस कोणाला ही सोडणार नाही म्हणतात आणि हाके व सदावर्ते आणि शेंडगे सुंडगे मैदानात सोडलेत नेमकं काही समजत नाही.धनुभाऊ अस़ करु नका तुम्हाला संतोष ची शपथ आहे भाऊ ़

  • @shivajishelke2102
    @shivajishelke2102 5 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    अहो रुपालीताई अजित दादा आणि धनंजय मुंडे यांनी फक्त नारायण गडावर येऊन शपथ घेऊन सांगावे आम्ही तपास इमानदारीने करत आहेत

    • @harshadpachpor7794
      @harshadpachpor7794 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Te rajkarani ashya shapatha te bhakarisobat khatat

    • @sks1464
      @sks1464 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      रुपाली ठोंबरे ही जातीयवादी वंजारी जाती ची आहे

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे राजकारणी भ्रष्ट असतात आई बापाला होत नाहीत हे भाडखऊ देवाला काय होतील

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    #गृहमंत्री महोदय तुम्ही #महाराष्ट्र खरच #चांगल्या प्रकारे #सांभाळू शकता का ??? #खून प्रकरणातील #पीडित #कुटुंबाला #न्याय देऊ शकत नसाल तर #राजीनामा देऊन टाका.🇮🇳🙏🇮🇳🙏

  • @marathijobvacancy-c2x
    @marathijobvacancy-c2x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    न्याय द्या आमच्या मराठी माणसाला,

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 5 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सरकार असंवेदनशील आहे.

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वाल्मीक एवढा मोठा नाहीच आहे. कि त्याने धनंजय देशमुख ला काही करावं. तो आधीच संतोष प्रकरणाने भाजलेला आहे, त्यामुळे तो आता ही* डेअरींग करणार नाही.. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही धनंजय देशमुख भाऊ.. आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी आहोत, घाई करु नये 😢

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आरोपीला कठोर शिक्षा होईलच कोणीही त्यात सुटणार नाही

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 5 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    सरकार ला कधी जाग येणार

  • @sukhadevkhandagale1000
    @sukhadevkhandagale1000 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु भाऊ देशमुख कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @SanjeevMusale
    @SanjeevMusale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वतः ला संपवणे हा मार्ग योग्य नाही . संपूर्ण महाराष्ट्रात जर माणुस किंवा माणूसकी जिवंत असेल ' तर सर्वांनी आता रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन केले पाहिजे . अहिंसेच्या मार्गाने लढा दिला पाहिजे . मंत्र्यांना फिरणे अवघड करायला पाहिजे .
    आता सर्वजण संघटित होऊन लढा उभारू धनंजय भाऊ पूर्ण महाराष्ट्र तुमच्या कुटुंबा सोबत आहे '

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय दादा न्याय न्यायालयात दिला जातो.... खरोखर महाराष्ट्रात जे काही चाललंय ते बिलकुल चांगले नाही... महाराष्ट्राची प्रतिष्ठा प्रतिमा डागाळण्याचे उद्योग सुरू आहेत...

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 4 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    केसाला धक्का बसला तर महाराष्ट्र पेटेल 😮😮😮😮

    • @SunitaGhuge-f3b
      @SunitaGhuge-f3b 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 natak Nako karu

    • @shitalkoulage8604
      @shitalkoulage8604 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @SunitaGhuge-f3b तु कोण तुझे बघ

    • @Investing-power
      @Investing-power 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@shitalkoulage8604 महाराष्ट्र पेतयला काय मोगलाई लावलीय का

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमची लई भरली आहे​@@SunitaGhuge-f3b

    • @pratapsurwase7428
      @pratapsurwase7428 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shitalkoulage8604यांना मोठया अक्का कडून comment करायला पैसे भेटतात.

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कायदा फक्त गरीब लोकांना आहे मोठया लोकांना आहे असे वाटत नाही.पण धनंजय भाऊ तुम्हाला विनंती आहे अस काही करू नका.आपल्याला न्याय नक्की मिळेलच.❤❤😢😢

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    देवेंद्र साहेब जरा जनाची ना मनाची लाज धारा न्याय द्या नाहीतर देव तुम्हाला माफ कर नायर नाय

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    व्वा रुपालीताई ज्याने फक्त संतोष देशमुख कुठ आहे हे टिप दिली म्हणून त्याच्यावर मकोका लागु शकते. आणि हे प्रकरण कशामुळे व कुणामुळे झाले हे सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीची पाठराखण वा ताई

  • @सुभाषवाघ-म7म
    @सुभाषवाघ-म7म 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आपशी सरकार मुळे हे सर्व काही चालु आहे

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संजय राऊत अगदी बरोबर बोलत आहेत चौकशीचे ढोंग चालू आहे ! 😢

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    भाऊ तू आसा निर्णय घेऊ नको...... कुटुंब प्रमुख तूच आहेस...., सत्याचा विजय नक्की होणारं.. थोडा वेळ लागेल पण नक्कीच न्याय मिळेल

  • @PrabhakarKute-o1n
    @PrabhakarKute-o1n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    असे काही करण्यापेक्षा कराड वर मोका लवा

  • @SunilPansare-i5w
    @SunilPansare-i5w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    सरकारला जाग आली पाहिजे

  • @ramdaskharat314
    @ramdaskharat314 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्या मुद्द्यावर सरकार अपयशी आहे असं वाटतं ते का

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ सरकारला घाबरून असे काही करू नका . तुम्ही गेलात तर पाठीमागे काही होणार नाही तुम्ही असल तर काहीही होईल

  • @SunilJadhao-r7v
    @SunilJadhao-r7v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनजय हे गोष्टी निर्णय चुकीचे आहे या न्याय मिळत नाही त्या साठी जनता तुझ्या बरोबर आहे

  • @balkrushnamahala3039
    @balkrushnamahala3039 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    स्वताला संपवुन घेऊ नका भाऊ तुम्हीचं आधार स्तंभ आहात न्याय हा झालाच मिळणारच वाल्मिक जर बाहेर आला तर तुमच्या जनतेकडून त्याचा न्याय करून घ्या

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धनंजय देशमुख दादा तुमचा भाऊ जावून सुद्धा काही उपयोग झाला नाही स्वतः ला त्रास नका करून घेवू.
    आम्हीच आता voting करणार नाही कोणालाच voting करणार नाही

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      भारतात खरा न्याय मिळणे अवघड झाले आहे. अजुन मोठ्या प्रमाणात कायदे व्यवस्था बदलणेची गरज आहे. पोलिसानी सुरवातीला तक्रार घेतली नाही. ताळाटाळ केली ते देखील सह आरोपी करने आवश्यक आहे. ते नोकरीं करणेचे लायकीचे नाहीत. त्यांना सेवामुक्त करावे.

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे बाबा सत्तेत आल्याने हे लोक माजले आहेत.. ह्यांना पाझर फुटणार नाही.. शिवरायांचे शौर्य आठवां कायदेशीर आंदोलन करा 🎉

  • @hanmantchavan772
    @hanmantchavan772 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    करा की मतदान?

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावा तुला न्याय कधीही मिळणार नाही,सर्व आरोपी निर्दोष सुटना

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आजच्या जमान्यामध्ये जिसकी काठी उसकी भैस कायदा गुंडांचा गुलाम

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    😢खेदाची बाब आहे . एवढे सगळे पुरावे असून सुद्धा सरकार बघ्याची भूमिका घेतली

  • @ashokshirke9943
    @ashokshirke9943 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    देशमुख साहेब तुमहला न्याय देवता तुमहला न्याय देईल पण वाईट विचार करून नये जनता तुमच्या पाठीशी आहे.

  • @shahadevyevle
    @shahadevyevle 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सरकार जाहिर निषेध

  • @walmikmahajan3888
    @walmikmahajan3888 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आतापर्यंत मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे होता. पक्ष अडचणीत येतोय.

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायदेवतेवर विश्वास ठेवू

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सत्यमेव जयते

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोर्टात याचिका सादर हाय कोर्टात की देशमुख यांनी कॉल रेकॉर्डिंग c d r ची क्लिप मागणी करा

  • @jalindarshinde1
    @jalindarshinde1 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे वाक्य बाकीच्या आमदारांनी मनायच सांगितले आहे .

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अहो ताई तपासामध्ये सगळी चाल ढकल चाललेली आहे

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe9572 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरकार काय करतय,सुरेश आण्णा लक्ष द्या किंवा आम्हाला बंदुका द्या

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय देवता विश्वास ठेवावे law of act. Police CBI SIT विश्वास ठेवावे

  • @vishalbodake6016
    @vishalbodake6016 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लगेच निर्णय घेण्यात शिंदेसारखा मुख्यमंत्री हवा

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष आदरणीय कै. संतोष देशमुख सरपंच साहेबांच्या कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून लक्ष वेधले आहे. कोण कोणाला पाठीशी घालत आहे. हे कळत नाही. या गुन्हेगारांची टिम खुप मोठी आसु शकते.

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालतात तेच कळत नाय 😢

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर आहे हे सरकार जाणून बुजून आरोपी लापाठिसि घालित आहे

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे दादा

  • @nomadicexp
    @nomadicexp 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस जागी व्हा, आणि अजित दादा आणि मुंडे दोघाना हाकाला. न्याय मिळत ताच नाही आहे. अजून वाचवा मुंडे ला आणि अजित पवारला

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंत्रालयावर मोर्चा काढा हे सरकार गुंडाच्या मागे खंबीर पणे उभे आहे असेच दिसत आहे

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पक्ष नेते घाला चुलीत..सरळसरळ. न्याय हवा😡

  • @BahartChormale
    @BahartChormale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काय कायदा महाराष्ट्र मध्ये.

  • @kantaramgade2505
    @kantaramgade2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार मुख्य आरोपी ना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, धिक्कार असो महाराष्ट्र सरकार, पोलीस यंत्रणा, CID, SIT

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिहार पेक्षा वाईट परिस्थिती बीड मध्ये आहे.उगीच बिहारला बदनाम करु नका.

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सचिन सावंत आतापर्यंत कुठे लपले होते? आत्ताशी तुम्ही प्रतिक्रिया देताय जेव्हा धनंजय देशमुख इशारा देताहेत, माणसं मरायला लागल्यावर तुम्ही जागे होणार का?😢

  • @balajimule2825
    @balajimule2825 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्या पासून बेमुदत महाराष्ट्र बंद ठेवा

  • @vilastage1714
    @vilastage1714 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फसननीस मिंदे 70 हजार करोड रुपये वाला आजीत पवार लाज वाटू द्यावी रे थोडी गरीब जनता जनार्दन न्याय मागत आहे.तुमच्या घरी घटना घडली असती तर तुम्ही आसाच गप्प बसले आसते का.आरे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे.

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार टाईमपास करीत आहे. कारण त्यांना महाराष्ट्र धगधगता ठेवायचा आहे.व आपली कमाई करुन घ्यावयाची आहे.

  • @surendrashivalkar9090
    @surendrashivalkar9090 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय देशमुख यांच्या टोकाच्या भूमिकेतून दिसून येते की ते आणि त्यांचे कुटुंबीय कीर्ती दहशती खाली जगत आहेत नुकतीच एक बातमी ऐकली होती की बीड मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने देण्यात आले होते ते कोणाला देण्यात आले आहेत आणि हे कोणाचे कार्यकर्ते आहेत याचा योग्य तपास झाला पाहिजे

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोरगरीब जनतेच काय ते कोणाला न्याय मागणार हा प्रश्न पडला न्याय कोनाला मागायचा, बरं झालं की धस साहेब, जरांगे साहेब, दिपक खरात, व बाकी नेते जनता आंदोलन करीत आहेत, म्हणूण तरी हे प्रकरण इथपर्यंत आलं, खुप कठीण झालं ठी😮

  • @अनिलपाटील-ट8न
    @अनिलपाटील-ट8न 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय कामे बंद करा

  • @VilasRodi-ys3vi
    @VilasRodi-ys3vi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकार किती निगर्रगठ्ठ झालंय ऐक/ दोन माणसाला वाचवण्यासाठी का धरपड करतंय सरकार ?? 😡😡😡😡

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संतोष देशमुख यांना न्याय द्या

  • @deepakkotwale6159
    @deepakkotwale6159 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय देशमुख भाऊ मी पण येतोय..😭

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार चा जाहीर निषेध

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व समाज बाधवांना माहीत आहे मेन आरोपी कोण आहे पण याणा माहीत नाही

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मराठा कोटी मराठा 😊

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सरकार मध्ये राहून सामान्य जनतेला काय मिळणार आहे..

  • @laxmansangale8529
    @laxmansangale8529 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ekch number

  • @काळेविलास
    @काळेविलास 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय देशमुख आम्ही तुमच्या सोबत आहोत.तुमच्या केसाला जरी काही ईजा झाली तर हा अवघा महाराष्ट्र पेटुन उठेल.

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री जरा लक्ष घाला मराठी माणसाला नाय द्या

  • @deepakkotwale6159
    @deepakkotwale6159 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ मी आता बघितली aणि मी निघतोय लगेच

  • @pritib574
    @pritib574 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुख्य आरोपीला मोकका आणि ३०२ कलम नाही लावलं तर यापुढे करोडीची संपत्ती ज्याच्याकडे आहे आणि त्यांनी उठून राजरोस पणे कितीही खून करावे गोरगरिबांची जमिनी लुटा जिवे मारण्याच्या धमक्या देऊन खंडणी गोळा करा ,असा संदेश आणि आदर्श महाराष्ट्राला मिळाला अस समजा.