राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
घाबरु नका...गावाची एकी ठेवा...कोणाचा बापही तुम्हाला हात लावू शकत नाही...संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे... यदा यदा हि धर्मस्य... धर्म संस्थपणार्थाय संभवामी युगे युगे...👍

सरकार प्रशासन ला लाज वाटली पाहिजे...न्याय मागण्यासाठी ही वेळ येते या जनतेला...मान्य आहे कायद्याचं पुढे जाता येत नाही..तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे ...सूत्रधार कोण आहे कोनामुल हे घडलं आहे...cm साहेब BJP कडून ही अपेक्षा नव्हती...
@@nitinrane4395मित्रा कुणी धूतला दुधाचा नाही ... हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत ... कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर ती विष होते .. हिच गत सध्या लोकशाहीची झालेली आहे...
असे जर प्रत्येक गुन्ह्यासाठी लोक संघटित झाले तर हे राजकारणी, गुंड, पोलिस, कोर्ट सगळे सुतासारखे सरळ होतील. व्यवस्था कामाला लागेल. सगळीकडे हाच पॅटर्न राबवावा.
@@hemantmali4109 परळी मधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढून तालुका जर भयमुक्त गुन्हेगारी मुक्त झाला तर हे संतोष देशमुखांचे बलिदानच म्हणावे लागेल. पण चांगला समाज घडविणाऱ्या माणसाचा मृत्यू इतका भयानक नाही व्हायला पाहिजे होता. कारण आता पुन्हा कोणी संतोष देशमुख तयार होणार नाही
वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, हे लोकांच्या म्हणण्यातून दिसते पण हे सरकारला दिसेना. जनता याची किंमत येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत महायुतीला मोजायला लावील.
खुप वाईट वाटला राव ... 💔 मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त असून आपले नेते असून सुद्धा ही वेळ ... त्यामुळे सामान्य समाजानी एकत्र येणे खूप गरजेचे आहे ... ⚔️🧡
खर जातीवादी कोण आहे ते check करा अगोदर ... मराठ्यांनी नेहमीच मोठ्या भावाची भूमिका पार पाडली ... पण आम्ही आरक्षण मागायला लागलो की तुम्हाला जातीवाद दिसू लागला का ... व्वा रे
सरकार म्हधले आमदार म्हणत असतील , सगळे पुरावे दाखवत असतील तर त्यांनाच साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष देऊन कराड वर 302 करायला लावा ना, काय बिघडलं गृहमंत्री साहेब अजून कोणते पुरावे पाहिजे तुम्हाला
लाज वाटली पाहिजे सरकारला एव्हढे पुरावे असून पण न्याय भेटत नाही.....वारे बा कायदा आणि कायदा चे रक्षक तुम्हाला पुढच्या निवडणुकीला नाही घरी बसवले तर बोला... एक भारतीय नागरिक
ज्या पद्धतीने महाराष्टाच्या मातीत वाढलेले शिवसेना राष्ट्रवादी पक्ष इडी cbi केंद्रातील ताकत वापुरून फोडले. त्या लोकांना या प्रकरणातील आरोपीना शिक्षा द्यायला वेळ लागतो. ही गोष्ट काय पटत नाही
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो - dr बाबासाहेब आंबेडकर अन्याय सहन करू नका आणि अन्याय करणाऱ्याला गाडा एकदाच जय भीम जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
धंनजय मुंढेचा सरकार वर दबाव असेल,सर्व महाराष्ट्रांला माहीत आहे की वाल्मिक कराड कुणासाठी पैसे गोळा करत होता, तो थोडीच एकटा खात होता? धंनजय मुंढे व पंकजा मुंढे याची जबाबदारी नाही का मंञी म्हणून बीडला जाव व जनतेचा आक़ोश का झाला
भावांनो घाबरू नका सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे तुमच्या गावाचे खूप कौतुक वाटतं सर्व गावातील बांधव एकी ठेवली आहे आशिष तुमचे एकी कायम राहू देत न्याय मिळणारच
समस्त गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार आपण कुणालाही न घाबरता आपण देशमुख कुटुंबियांच्या मागे खंभिरपणे उभे आहेत
जय जिजाऊ जय शिवराय
आता गरज आहे कि हया देश्याच्या सैन्याने देश ताब्यात घ्यावा राजकारणी हे काही कामाचे नही कोणाही सामान्य माणसाचे हे सरकार नही
Ho
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
Yes 👍
घाबरु नका...गावाची एकी ठेवा...कोणाचा बापही तुम्हाला हात लावू शकत नाही...संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे... यदा यदा हि धर्मस्य... धर्म संस्थपणार्थाय संभवामी युगे युगे...👍
धन्यवाद🙏कोणीतरी वंजारी भाऊ माणुसकीसाठी पुढे आला😢
बरोबर
@@abc251-j असे लोक कमी आहे 90% लोक वाल्मिक ला देव मानतात
@@abc251-jतू फक्त जतीवराच लक्ष्य दे
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
भावांनो घाबरू नका,,🚩 आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩🚩
भावांनो एकजुटीने रहा मागे हटू नका न्याय पाहिजे
टीव्ही9 चे आभार
टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद सर
घाबरू नका सर्व गाव एक होऊन संघर्ष करा.
सरकार ला हा उद्रेक दिसत नाही का?
1/2 माणसांना वाचवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राला का वेठीस धरलं जातंय? सरकार वेळकाढूपणा का करतय?? 😡😡😡
Correct 💯
सरकारच धोक्यात येईल वाल्मिक पोपटा सारखा बोलायला लागला तर, म्हणून तर वाचवतायेत 😀😀😀
@@indrajeetpaygude8730 barobar
लाईव्ह नार्को टेस्ट झालीच पाहिजे
त्याला तिथे जेल मध्ये पलंग, एसी सगळ्या सुविधा दिल्या आहेत. मग नार्को तर खूप लांबची गोष्ट आहे.. जनतेचा उठाव हे एकच solution.
🙏💯💯💯💯jhali pahije
💯✅right
१००/
💯 बरोबर
अगदी बरोबर निर्णय घेतला आहे मस्साजोग ग्रामपंचायत आणि सर्व गावकऱ्यांनी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
घटनेचे . मुख्य कारण काय ?
So
👍👍👍
Cm fadnvis rip🎉🎉 bahutek mela ki zopalay
Hizada
प्रचंड दहशत यांच्या चेहऱ्यावर दिसते...कसें यांनी दिवस काडले असतील...मुघल, इंगज यांच्या काळात पण अशीच दहशत असेल
ते तरी पवरकीय होते हा मुंडे, कराड तर त्यांच्याच गावचे आहे ना
आजून फाशी दिली नाही का त्या आरोपीला
एकदम बरोबर निर्णय आमी आहेत सोबत दादा
निशब्द आहे गावकरी किती वैतागले असतील या वाल्मीक कराडला... आणि एव्हढ होउन देखील सरकार कराडला पाठीशी घालत असेल तर निषेध आहे या सरकारचा...😢😢
गृह मंत्रालय जबाबदार
गृह मंत्रालय सरकार ला धारेवर धरा
राजीनामा दिला पाहिजे होता एवढ्यात गृहमंत्र्यांनी
राजीनामा घ्या त्या फडणवीस छा
Aho pan dhas saheb bhakt ahet na tyanche.....dhas mahattvache aahet.nyay nahi
येथील लोकांनाच तपास करून न्याय घेण्याची मुभा सरकारनेड्यावी
एकी गावाची❤❤
👍👍👍
आम्हाला फक्त बातम्यातूनच समजतय.आम्ही दूर आहे. परंतू घटनेचा अंदाज येतोय व तुम्ही जे सांगत आहात हे सत्य आहे।
सरकार आरोपींना वाचवु नका...
दोषींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
गावातल्या एकीला सलाम आम्ही गावकर्यांन सोबत आहोत 🙏
सर्वांनी असेच एकत्र राहून लढा
एक धनंजय भावासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष करतो आहे दूसरा धनंजय मंत्री पदासाठी गूळासारखा चिकटून बसला
आणि तीसरा रेडा यांच राजकारण करतोय मंत्रीपद नाही भेटल म्हणून
हे सरकारचा जाहीर निषेध
सगळ्या जगाला माहीत असून सुद्धा वाल्याला 302 गुन्हा दाखल होत नाही. फडणवीस साहेब आम्हांला शंका येत आहे की आपण सुद्धा यात आहे ki काय
गृहमंत्री तुम्ही सुध्दा?
Yess ,saglech samil aahet ,chaakka distai
वाल्या मोकाट सुटला तर याला फडणवीस च जबाबदार राहील
@@sunilkale7907 तोच एका दिवशी ह्यांचा गेम करेल
Barober
सरकार प्रशासन ला लाज वाटली पाहिजे...न्याय मागण्यासाठी ही वेळ येते या जनतेला...मान्य आहे कायद्याचं पुढे जाता येत नाही..तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे ...सूत्रधार कोण आहे कोनामुल हे घडलं आहे...cm साहेब BJP कडून ही अपेक्षा नव्हती...
हे असेच होणार होते द्या अजून मत बीजेपी ला
अजित, देवेंद्र ला चांगले ठाऊक आहे जणता आपलं काहीच करु शकत नाही, ह्या गुंडामुळे ते सत्तेत येतात, त्यांना ते कसे संपवणार
@@nitinrane4395 BHIMTA ALA LAGECH
@@nitinrane4395मित्रा कुणी धूतला दुधाचा नाही ... हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत ... कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर ती विष होते .. हिच गत सध्या लोकशाहीची झालेली आहे...
अजित पावर सर्व आरोपीना पाठीशी घालत आहे.
= hi
न्याय द्या हो आमचा भावाला
असे जर प्रत्येक गुन्ह्यासाठी लोक संघटित झाले तर हे राजकारणी, गुंड, पोलिस, कोर्ट सगळे सुतासारखे सरळ होतील. व्यवस्था कामाला लागेल. सगळीकडे हाच पॅटर्न राबवावा.
Good
पण दूर्दैव हे कि , या साठी संतोष देशमुख सारख्या साध्या व प्रामाणिक व्यक्तीला जीव गमवावा लागतो....
@@hemantmali4109 परळी मधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढून तालुका जर भयमुक्त गुन्हेगारी मुक्त झाला तर हे संतोष देशमुखांचे बलिदानच म्हणावे लागेल. पण चांगला समाज घडविणाऱ्या माणसाचा मृत्यू इतका भयानक नाही व्हायला पाहिजे होता. कारण आता पुन्हा कोणी संतोष देशमुख तयार होणार नाही
10000%❤❤❤
आरे मरायचे नाही.. मारायच
Barobar ata kas
Brobar ahe
Hech khare aahe
Yachts hatat Shasta dya
Hana ekekala
सोप्प आहे का एवढे😂
गृहमंत्री कोणाला घाबरत आहे का वाल्या कराडला वाचवत आहे.. आणखी किती बळी घेणार.. सरकारनी लवकर न्याय देवा, नाहीतर जनक्रोष होईल महाराष्ट्रात..
Ek No Bhavano❤❤
सर्व मतदार बंधू-भगिनींना एकच विनंती मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे सर्व लबाड जय भवानी जय शिवाजी
He dusrayala matdan karu det nahi sagle adhikari valmik chya javlche
Bilkul correct
सगळा महाराष्ट्र पेटून उठेल😢
😢😢😢 sarwani satha dya bhau 😢😢😢😢he Gajanan baba 🙏 Jo Mukhya Aaropi sutra dharala fashi vhawi hich prathana kra
🌹🙏🤝
Barobar ,,
उठलाच पाहिजे भावा
Kadhi. Petun. Uthnar
गावकऱ्यांनी मंत्र्याला समोर सार्वजनिक उपोषण सुरू केले पाहिजे!
न्यायाची अपेक्षा नाही राहिली... ज्याचा त्यानं न्याय मिळवा....😢😢😢
उदाहरणार्थ लातूर ची घटना😢
मुख्यमंत्र्यांनी कडक पाऊल उचलणे गरजेचे आहे. येवढे शांत कसेकाय. वाल्मीक कराड 100%आरोपी आसून पण बाहेर कसा.
पैसा पुरवणारी मशीन आहे तो कराड
Barobar ahe tumch
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
शासनाच्या भुमिकेमुळे सर्व सामान्य जनतेत प्रचंड नाराजी !
निकम वकील पेक्षा मानेशिंदे वकील भारी आहे. (निकम विकणारा वकील आहे )
बरोबर
Barobar aahe
Right
सतीश माने शिंदे च पाहिजे 👍🏻
Ho tuzya sarkhya mullya la asch vatnar
मुख्यमंत्री ला टक्केवारी भेटली आहे , त्या मुळे वाल्मिकी कराड वर मोक्का लावला नाही आहे
सत्य नाकारता येत नाही.
Right
Right
न्याय देन होत नसेल तर तीन्ही मंत्री राजीनामा द्यावा आणि कराड ला मुख्यमंत्री करा म्हणजे महाराष्ट्राची वाट लावेल चांगली
वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, हे लोकांच्या म्हणण्यातून दिसते पण हे सरकारला दिसेना. जनता याची किंमत येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत महायुतीला मोजायला लावील.
सगळीकडे हेच म्हणतात लोक कराड मेण टग्या आहे
अजित दादा ला दिसेना
Maratha samaj mhanje sagli Maharastra chi janata nahi 😂bhikrchotano agodar gunha sidd karun dakhava mg he natak kara sagle adani kuthale tumhala jast kalate ka CID la🥱
देवेंद्र फडणवीस ला काय झोप लागली का काय असला गृहमंत्री असतो का कुठे
उद्धव ठाकरेंना नाकारले ना तुम्ही भोगा फळ
गावाच्या ऐकीला सलाम
अशीच एकजूट ठेवा भावांनो तुमची एकजुटच स्वर्गिय संतोष भाऊंना न्याय मिळवून देणारा .🌹🙏
मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
संपूर्ण गाव बंद ठेवा. सर्व ची नार्को टेस्ट ची मागणी करावी
खुप वाईट वाटला राव ... 💔
मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त असून आपले नेते असून सुद्धा ही वेळ ...
त्यामुळे सामान्य समाजानी एकत्र येणे खूप गरजेचे आहे ... ⚔️🧡
MAHA JATIVADI AHAT ATTA JAR DUSRYA JATICHA ASTA TAR THOBAD UGHADLA ASTA KA TU
खर जातीवादी कोण आहे ते check करा अगोदर ... मराठ्यांनी नेहमीच मोठ्या भावाची भूमिका पार पाडली ... पण आम्ही आरक्षण मागायला लागलो की तुम्हाला जातीवाद दिसू लागला का ... व्वा रे
धनंजय मुंडे चे राजीनामा दिला नाही तोपर्यंत असेच चालणार आहे
म्हणजे राजीनामा घेतले वर न्याय भेटाला का
महाराष्ट्र च्या मुख्य मंत्री यांनी राजीनामा द्यावा
वाल्मीकि ने पोलिसांना मोठा हफ्ता दिला म्हणून त्याला मोका लागला नाही
पोलिसांनी सरकारला दिला का?
जाहीर निषेध ! सरकारने जनतेला न्याय द्यावा
आम्ही मसजोग गावकऱ्याबरोबर आहोत पण जिवावर बेतेल असा निर्णय घेऊ नका भावानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे
सरकार म्हधले आमदार म्हणत असतील , सगळे पुरावे दाखवत असतील तर त्यांनाच साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष देऊन कराड वर 302 करायला लावा ना, काय बिघडलं गृहमंत्री साहेब अजून कोणते पुरावे पाहिजे तुम्हाला
काय चाललंय महाराष्ट्रात?
कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?
सध्या जे चाललंय त्याला पूर्णता अजित पवार जबाबदार आहे.
अंदोलन खर तर गृहमंत्री यांच्या विरुद्ध करायला पाहिजे..सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.
मराठ्यांनो आपल्याला पूर्वजा प्रमाणे संताजी धनाजी महादजी जानकोजी यांचा आदर्श घ्यावा लागेल
कठोर कारवाई व निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेऊ शकतात
काही पण 😂😂😂
Shinde lach cm banvayla have hote ,,
बरोबर आहे
फडणवीस आणि आजित पवार यांचा आरोपींना छुपा पाठिंबा आहे, त्यामुळे न्याय मिळणार नाही.
सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
गावकरी एकत्र रहा. संपूर्ण गावाने नार्को टेस्ट ची मागणी करा.
संपूर्ण गावाला तपास कुठे पर्यंत आहे समजलं पाहिजे
आहो साहेब तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण इथे कोणावरही परीणाम होणार नाही, सगळे एकाच माळेचे मणी आहेत, ज्याचे जळते त्यालाच कळते
या सर्व भूतकाळात तसेच वर्तमान काळात झालेल्या घटनांना राजाश्रय देणाऱ्या धनंजय मुंढेचा राजीनामा घ्यावा.
लाज वाटली पाहिजे सरकारला एव्हढे पुरावे असून पण न्याय भेटत नाही.....वारे बा कायदा आणि कायदा चे रक्षक तुम्हाला पुढच्या निवडणुकीला नाही घरी बसवले तर बोला...
एक भारतीय नागरिक
विधानसभेत 2024 पूर्वी असेच बोलत होते तरी bjp ला निवडून दिले
प्रकरण उचलुन धरा बांधवांनो सरकारचा काही नेम नाही 😢😮
आका आणि त्यांच्या आका ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
न्याय मिळत नाही तिथं पर्यंत विषय उचलून धरा दादांनो
आका ला शिक्षा झाली किं बोक्याला त्रास होणार म्हणून हा सर्व आटापिटा, जय जय महाराष्ट्र माझा
वंचित बहुजन आघाडी चे काही आमदार निवडून आले असते तर बाळा साहेब आंबेडकर यांनी देशमुख कुटुबा लां न्याय मिळाला असता
या प्रकरणी उप मुख्यमंत्री यांचा हात आहे आसं दिसतंय
खरंच!वाल्मिक चं सुटणं भविष्यात फार धोकादायक होऊ शकतं.न्यायासाठी लढणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा धोका उदभवू शकतो.
राज्याचे गृहमंत्री यांचा जाहीर निषेध
Gadhava peksha jasti motha gadhav amcha graha mantri
Fadnvis kahitari kara
अजित पवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी
अजितला कराडकडून मिळालेला खंडणीचा हिस्सा धन्याकडून पोहोच होत असेल त्यामुळे अजितने वेड्यांचं पांघरले आहे.
हे. सर्व सुरेश आणा कढ दै
गृहमंत्री नी खूप पैसा खाल्ला आहे हा मीच गृहमंत्री आहे महाराष्ट्राचा
खंडणी कुणासाठी मागीतली, कुणाला निवडणूक फंड पाहिजे होता???
यांना एक आरोपी सापडत नाही...महिना होऊन झाल तरीपण.. महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध...😡😡😡😡😡😡😡
त्याचा गेम झाला असेल .सर्वात लहान आरोपीआहे तो police custody मद्धे आका च भांड फोडू शकतों mhanun
मुख्यमंत्र्यांनी लवकरच लवकर निर्णय घ्यावा
सरकार मुळीच गंभीर नाही असंवेदनशीलता कळस गाठला आहे..
अगदी उचित निर्णय गावकरी घेतला आहे.
आता देवा भाऊ ची खरी अग्नी परीक्षा होईल. आणि व्हावीच !! ??
ज्या पद्धतीने महाराष्टाच्या मातीत वाढलेले शिवसेना राष्ट्रवादी पक्ष इडी cbi केंद्रातील ताकत वापुरून फोडले. त्या लोकांना या प्रकरणातील आरोपीना शिक्षा द्यायला वेळ लागतो. ही गोष्ट काय पटत नाही
सर्वात नीच सरकार,फडणवीस सरकार.
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो - dr बाबासाहेब आंबेडकर
अन्याय सहन करू नका आणि अन्याय करणाऱ्याला गाडा एकदाच
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
ग्रह मंत्री राजीनामा द्या
धंनजय मुंढेचा सरकार वर दबाव असेल,सर्व महाराष्ट्रांला माहीत आहे की वाल्मिक कराड कुणासाठी पैसे गोळा करत होता, तो थोडीच एकटा खात होता? धंनजय मुंढे व पंकजा मुंढे याची जबाबदारी नाही का मंञी म्हणून बीडला जाव व जनतेचा आक़ोश का झाला
हे दोघं बहिण भाऊ च जबाबदार आहेत कराड काय एकटाच पैसे खात नाही हे पण् घेत असणारच हे सगळ्या दुनियेला माहिती आहे
साखळी आहे खालपासून ते वर पर्यंत
बरोबर उत्तर 🙏
Nyay pahije maharashtra la deva bhai
Toch khara gunhegaar disat aahe
आपला शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे घाबरून चालणार नाही आपनच हातात तलवार घेऊन लढा तर पुढची ची पिढी तुम्हाला लक्षात ठेवण
बरोबर बोलात तुम्ही
सरकार आरोपींना वाचवते
जर मासाजोग chya एका भी गावकर्यासोबत जर काही घडल...तर याद राखा..पुढे काय होईल ते सांगता येणार नाही त्यामुळे सरकारने आरोपीला वाच वयाचा प्रयत्न करू नये
टीव्ही 9 चे आभार
सरकार चा आरोपींना पाठिंबा असल्याने शिक्षा होने जवळजवळ अशक्य आहे
gavatlyana khup khup support ahe ..salute ahe tumhala
सर्व जनता मेली तरी काय झाटा फरक पडणार नाही सरकारला आणि कोणालाही न्याय मिळणार नाही हे💯
पोलिस अन्याय करनारे रिमांड घ्या सरकार तपासणी बरोबर नाही जय शिवराय
मसाजोग च्या बांधवांनो घाबरू नका पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे आरोपींना आशिक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा माझा हात नाही
भावांनो घाबरू नका सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे तुमच्या गावाचे खूप कौतुक वाटतं सर्व गावातील बांधव एकी ठेवली आहे आशिष तुमचे एकी कायम राहू देत न्याय मिळणारच
मराठायनो आपल्यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तयार करावे लागतील
गावच्या एकीला सलाम
Maharashtra cha CM la bhavpurn shradhanjali