उद्धव ठाकरे सोबत गद्दारी कोणी केली हे महत्त्वाचे नसुन महाराष्ट्रातील तमाम गरिब सामान्य माणसाच्या मतदाना सोबत गद्दारी कोणी केली. हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ, प्रामाणिक गुलामांना सोडून. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.

@@GarjaMaharashtara007 दगाबाज कपटी bjp मित्रा पेक्षा दिलदार काँग्रेस राष्ट्रवादी चांगला आहे जो आता अडचणीत शिवसेना सोबत आहे. हाच तो गद्दार शिंदे ज्याने bjp नकॊ म्हणून पहिला राजीनामा दिला होता आणि आता स्वतः च्या स्वार्थीपणा साठी बीजेपी ला मिळाला. हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणून तर bmc निवडणूक जाणूनबुजून पुढे ढकलतात.
एकदम अरविंद सावंत साहेब चांगलाच समाचार घेतलात केसरकराचा अरविंद सावंत हे एक सचे शिवसैनिक होऊन ते पडत्या काळी ठाकरे सोबत खंबीरपणे उभे आहेत ,अरे युती तुटली तेव्हा केंद्रात मंत्री असताना लाथ मारली आहे अरविंद सावंत यांनी याला बोलतात शिवसेनेचा धान्य वाघ अभिमान साहेब आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩👍👍👍
कोकणातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हरल्यावर केसरकराचे धाबे दणाणले आहेत. 2024 नंतर मला कोणी स्वतःच्याच पक्षात विचारेल की नाही याची चिंता त्याला आतापासूनच वाटु लागलीय म्हणून काहीतरी बोलायचं म्हणुन बरळतोय.
केसरकर ला ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, किंवा अन्य कोणत्याही संस्थांच्या निवडणुका बद्धल काहिच देणे घेणे नाही.हाआजवरचा इतिहास आहे.स्वताची तुमडी कशी भरावी येवढिच बाब त्यांनी आजवर पाहिली.त्यामुळे या स्वार्थी माणसाचे राजकिय, सामाजिक करियर संपण्याची वेळ आली आहे.

तुम्ही खोके घेऊन निवडून आलेले परत ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून तरी निवडून याल का निघाले आता उद्धवसाहेबांकडे शिवसेनेमध्ये समाविष्ट व्हायला व शिवसेनेला घोडा लावायला रिकामे झाले
@@Pkd-f2j त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही.जी संकट काळी कशाचीही अपेक्षा न करता पाठीशी उभा राहतो तिच्या पाठी आम्ही आहोत. हे गद्दार भामटे परत शिवसेनेत नको.
बाळासाहेब म्हणाले होते की सत्तेला लाथ मारेन पण कांग्रेस बरोबर जाणार नाही 🐓 उद्या ने खुर्ची साठी जनतेला लाथ मारून कांग्रेस बरोबर गेला मग गद्दार लाचार कोण 😂😂😂😂😂😂
हो हे सत्य आहे कि आग कोणीही लावतो पण विझवायला जीमेदार व्यक्ती ना पुढे यावं लागत जर दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र आले तर जुन्या नी खंबीर शिव सैनिकांना ही एक आनंदाची परवणी असेल पण हे कोणासाठी फक्त नी फक्त ज्यांना वाटत की बाळासाहेबांची शिवसेना एकत्र राहावी त्यांच्या साठी सच्या मराठी माणसांसाठी विनंती पूर्वक हा मॅसेज उद्धव साहेबाना व एकनाथ शिंदे साहेबाना 👏खरंच हया विषयावर नक्कीच विचार करावा तुमचा एक मराठी माणूस 🌹👏राम कृष्ण हरी 🌹
याची नैतिकता संपली आहे केसरकर तेरी नया डूब गई या चाळीस गद्दारांना ते जनता त्यांची जागा दाखवेल किती यांची लायकी आहे ते लोक त्यांना सांगतील जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब🏹🏹🏹🏹
🙏🙏 आदरणीय अरविंद सावंत यांना विनंती आपण व अपना सोबत असणारे १५/१६जन तरी एक मताने रहाणे 🙏🙏 वेळ बदलते रंग बदलतात तेव्हा तुम्ही उंदीर होऊ नये. 🙏🙏 नम्र विनंती. 👍🏿👍🏿
परत कधी घेऊ पण नका नाहीतर आमचा विश्वास उडेल साहेब कारण या गद्दार नी स्वतच्या स्वार्था साठी तुम्हाला सी एम पदावरून दूर केलंय जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
फाटलीना.... आत्ता उद्धव साहेबांचा वाढता प्रतिसाद पाहून.... 🔥🚩 पण उद्धव साहेब अजिबात जवळ करू नका... या गद्दारांना 🔥🚩 संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी हळ हळ करत होता... ..... 🔥🚩
Akdam barobar..laaj vaatayla havi kesarkar la asha ati ghaltana shivseneshi dagaa karun palun jaavun nako tyanchi mindhegiri kartayt. Uddhavji akdam perfect angle ne paksha sambhaltayt. He kon Uddhavjina shikavnare. Tumhala ghetoy kon shivsenet punha.
गरज नाही तुझी लायकी दाखवणार तुम्ही किती आदर करता ते जनतेनं पहिले अहे जे केलं त्यात तुम्हाला काहीच नाही वाटत नाही शिवसैनिकांनी खूप त्रास भोगला आहे त्याचे प्रयचीत मिळणार जय महाराष्ट्र एक कडवट शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
गधर ते गधर आहे उद्धव साहेब गद्दारांना घेऊ नका जवळ आपले 20 आमदार हेच भरपूर आमदार आहे आणि पूर्ण महाराष्ट्र जनता तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे नका घाबरू साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब सैनिक पाठीशी आहे
तुम्ही आता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी लोटांगण जरी घातलं तरी तुम्हा गद्दाराना परत घेणार नाहीत् तुम्ही जे नीच कामं केलं आहे ना ते तुम्हांला भोगावं लागणार आहे फक्त्त माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
उद्धव साहेब खरंच उंदरांना घेऊ नका तुम्ही नव्याने आपला पक्ष मोठे करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे हळूहळू होईल चांगलं काळजी करू नका पण उंदरांना घेऊ नका
अरविंदजी आपण एकदम सरळ आणि रोख बोललात..... पळणारे उंदीरचं आहेत.
आणि उध्दव साप !
👍👍👍👍
Agdi barobar..undirach..
पळकूटे केसरकर परत 40 पैकी 4 पण निवडून येणार नाही
शिंदे साहेब तुम्ही नाही आला तरी चालेल शिवसेनेमध्ये ठाकरेंकडे तुम्ही आपले भाजपमध्येच विलीन व्हा कारण शिवसेनेला आता अच्छे दिन येणार आहेत
Sanjay aani tu ghari basvnar sahebana😂😂😂😂😂
Haaa joke 😜😜😜🤣 achhe din
संज्या थोडेच येऊ देणार ?
छान जोक 😂😂😂😂😂
उद्धवला आता
केळ घ्या केळ
- सांवत साहेब अगदी बरोबर जय उधव बाळा साहेब ठाकरे🔥🔥🔥🔥🚩💯
उद्धव साहेब ह्या 50 खोके एकदम ओके ह्या गद्दाराना परत वापस घेवु नका जनता याना 2024 मध्ये जागा दाखवनार जय भिम जय शिवराय
Aadhiche 50 khokhe tu dile vatat
@@noone3561 tarbujane dile ahet.
@@alvinaraunj9460 aajun ekatra nhi aale re 😂😂😂😜
उद्धव ठाकरे सोबत गद्दारी कोणी केली हे महत्त्वाचे नसुन महाराष्ट्रातील तमाम गरिब सामान्य माणसाच्या मतदाना सोबत गद्दारी कोणी केली. हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ, प्रामाणिक गुलामांना सोडून. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
@@GarjaMaharashtara007 बरोबर आहे
अरविंद सावंत योगे बोलले
Barobar
या दळभद्र्याना उध्दव साहेबांनी बिलकुल परत पक्षात घेऊ नये.
एकदम बरोबर.
🙄
गद्दार आम्हाला नकॊ
उद्धव ठाकरे सोबत गद्दारी कोणी केली हे महत्त्वाचे नसुन महाराष्ट्रातील तमाम गरिब सामान्य माणसाच्या मतदाना सोबत गद्दारी कोणी केली. हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ, प्रामाणिक गुलामांना सोडून. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
@@GarjaMaharashtara007 दगाबाज कपटी bjp मित्रा पेक्षा दिलदार काँग्रेस राष्ट्रवादी चांगला आहे जो आता अडचणीत शिवसेना सोबत आहे. हाच तो गद्दार शिंदे ज्याने bjp नकॊ म्हणून पहिला राजीनामा दिला होता आणि आता स्वतः च्या स्वार्थीपणा साठी बीजेपी ला मिळाला. हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणून तर bmc निवडणूक जाणूनबुजून पुढे ढकलतात.
Nako एकत्र लांब रहा बावा उध्दव ठाकरे मोठा मनाचा माणूस आहे बाळासाहेब असते तर फाडला असता तुम्हाला वाचलात
बाळासाहेब असते तर उद्धवची फाडली असती एनसीपी च्या सतरंज्या गप्प
@@sureshg2470 balasaheb bolle aaste shabas uddhav MI pn tech kel aasta
Akdam correct.
ह्या अस्थीनीच्या नागा ना परत घेनार नाहीत उद्धव साहेब...🚩
हा कसला साहेब ! भडवा आहे.
@@ravindrajadhav1729
भडवा (बीजेपी ची चाटणारा दलाल )कोण आहे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो
Tujha uddhav Saheb bhangar aahe
10 तारीख जवळ आली म्हनुन हे वकतवय करतायत नको हे आता
Astin cha naag swata janab udhhavudin aahe.. hindudrohi
उद्धव साहेब याऺना चपले जवळ ऊभे करू नका याची लायकी काय आहे त्याना समजली आहे
5vya number chi party jali tuji.. layki samajat nahi ka tula
Tuzya udhav thakre chi nay laiki
@@निलेश-ह5श तुझी लायकी काय ते सांग आधी andbhakt..
Uddhav ek no chutya.
Only Balasaheb No 1 💪
Ghar kombda
उध्दवसाहेब गद्दांराना परत घेऊ नको.
जेव्हा घर पेटते तेव्हा सर्वात आधी उंदीर बाहेर पडतात...... हे विधान छान आहे.
एकदम अरविंद सावंत साहेब चांगलाच समाचार घेतलात केसरकराचा अरविंद सावंत हे एक सचे शिवसैनिक होऊन ते पडत्या काळी ठाकरे सोबत खंबीरपणे उभे आहेत ,अरे युती तुटली तेव्हा केंद्रात मंत्री असताना लाथ मारली आहे अरविंद सावंत यांनी याला बोलतात शिवसेनेचा धान्य वाघ अभिमान साहेब आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩👍👍👍
अरविंद साहेब ,धन्यवाद!!!!
कोकणातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हरल्यावर केसरकराचे धाबे दणाणले आहेत. 2024 नंतर मला कोणी स्वतःच्याच पक्षात विचारेल की नाही याची चिंता त्याला आतापासूनच वाटु लागलीय म्हणून काहीतरी बोलायचं म्हणुन बरळतोय.
👌👌👌👍
केसरकर ला ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, किंवा अन्य कोणत्याही संस्थांच्या निवडणुका बद्धल काहिच देणे घेणे नाही.हाआजवरचा इतिहास आहे.स्वताची तुमडी कशी भरावी येवढिच बाब त्यांनी आजवर पाहिली.त्यामुळे या स्वार्थी माणसाचे राजकिय, सामाजिक करियर संपण्याची वेळ आली आहे.
Barobar ahe ...evdhe divas popatasarkha bolat hota ata layaki kalali
Are tu zopet ahes ka 🙄 Shinde gatache jast ale sarpanch
महाशक्ती ने यांची जागा दाखवली आहे, आणि हे अपात्र होणार
🚩🚩Agdi BAROBER
प्रश्न सुटणार असतील तर परत आलेल्यांना सुषमा अंधारे मॅडम च्या हाताखाली ताब्यात द्या म्हणजे मूळ शिवसेनेसाठी गद्दारांचे मॅटर सुरक्षितपणे settle होईल.
केसरकर साहेब आमदार खोक्यामुळे जवळ आले प्रेमा मुळे नव्हे
अरविंद साहेब अगदी बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र अरविंद साहेब
उद्धव साहेबांनी यांना परत पक्षात घेऊ नेय. जर त्यांनी त्याना पक्षात घेतले तर मतदार दुसरी कडे जातील साहेब.
Ek dam barobar 💯💯
उद्धव ठाकरे सोबत गद्दारी कोणी केली हे महत्त्वाचे नसुन महाराष्ट्रातील तमाम गरिब सामान्य माणसाच्या मतदाना सोबत गद्दारी कोणी केली. हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ, प्रामाणिक गुलामांना सोडून. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
@@GarjaMaharashtara007 pahate cha shapath vidhi rastrawadi barober he pn jantela mahit aahe
Akdam barobar. Yana jarahi javal karu naye. Tyana paschataap bilkul nahiy. Shivsenela barbaad karaylach yana punha yaychey so ati ghaltayt swatachya.
Matdar ahet hyanchyakade ?
जय महाराष्ट्र 🙏🏻
त्यांना घेऊ नका साहेब.....आपण सत्ता नक्की आणू पण आपण यांना नाही घ्यायच...... खुप त्रास दिलेत ते......
तुम्ही खोके घेऊन निवडून आलेले परत ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून तरी निवडून याल का निघाले आता उद्धवसाहेबांकडे शिवसेनेमध्ये समाविष्ट व्हायला व शिवसेनेला घोडा लावायला रिकामे झाले
याना समजलं असेल का bjp याना 2023ला बाहेर काढणार हे समजलं आसेल
In ignore l
o
⛳शिवसेना हि एकच होती.शिवसेना हि एकच आहे.आणि 🌈धणुष्य 🏹बाणा ची शिवसेना हि एकच राहणार हि काळ्या दगडावरची रेष आहे.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙏
आता compramise नाही अति झालं आणी हसू झालं 🙏
चुकिला माफी नाही. या फालतू कडून काही अपेक्षा नाही.गरजही नाही. पुन्हा यायचे असेल तर शरणागत म्हणून यावे.
🤣🤣
Kitihi paschataap zala tari yana punha shivsenet saamil karun ghene kup dhokadaayak aahe. Bcoz aaj uddhav sahebani lachar mindhe gataashi fight karun khambirpane shivsenela taath maanene ubhe thevley tichya pathit punha khanjir khupsayche prayatna kartilach he lok. Kon vishwaas thevel..? Dagad maarun ghyaycha nahiy shivsenela aaplya paayavar yana saamil punha karun ghevun.
Shivsena Jindabad
Thackeray Saheb 🇮🇳🚀
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब फक्त मशाल मशाल येणार आहे माहाविकास आघाडी येणार आहे
🙏🏻तुमचं मन, तुमि, आत्मपारीक्षण करा, शिवसेना, मध्ये, शिवसेना प्रमुख, जे, सांगतील, ते, करणारा, शिवसैनिक, शिकवणार नको, ताई, सुषमा बघा, असे, हवेत, बाळासाहेब नी, माझ्या उद्धवला संभाळा, असा, आदेश दिला तो तुम्ही, पाळला, नाही, आम्हला, उदव ठाकरे हवेत, गदार, नको, शिवसैनिक ला, त्रास, नको, म्हणून, स्वतः, मुख्यमंत्री मंत्री, होऊन, महासक्ती चा, त्रास, स्वतः, वर, घेतला, का, शिवसैनिका साठी,,, शिवसेनासाठी, तुम्ही, स्वतः निवडून या, व, बाळा साहेब चे, विचार, साठी काम करा, आयत्या बिळातले, तुम्ही, नकोच,
सुष्मा ताई ची जुनी भाषणे ऐका
@@Pkd-f2j त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही.जी संकट काळी कशाचीही अपेक्षा न करता पाठीशी उभा राहतो तिच्या पाठी आम्ही आहोत. हे गद्दार भामटे परत शिवसेनेत नको.
बाळासाहेब म्हणाले होते की सत्तेला लाथ मारेन पण कांग्रेस बरोबर जाणार नाही 🐓 उद्या ने खुर्ची साठी जनतेला लाथ मारून कांग्रेस बरोबर गेला मग गद्दार लाचार कोण 😂😂😂😂😂😂
Balasaheb je bol le to adesh nahi putramoh hota.balasaheb mhanje kattar hindutva uddhav ji mhanje secular hindutva.pakshachi vichardhara sampli.
@@Pkd-f2j जुन्या वाचण्याचे सांगू नको गाजर गवत्या आता काय करते आता कुणाच्या फेवरमध्ये बोलतात ते बघ जुने काढून जनतेची दिशाभूल करू नको
दिपक केसरकर यांचे विश्वास नाही...जय भवानी
Right savnt sir
घेऊ नका हे घर के ना घाट के झालेत परत एक पण निवङुन येणार नाही पन्नास खोके एकदम ओके
सावन्त साहेब 100%✅️🌹🙏🏻👍🏻🚩👍🏻👍🏻👍🏻
हेना घेहु नका घाबरलेत.
घेहु नय चिनन गोटवल आहे शिवसयनिक भडकला आहे
Barobar
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पोपट पोपट.. केसरकर....... 😂🤣😂🤣याचा पगार किती बोलतो किती
लय भारी मंत्री महोदय जनतेला मुर्ख बनवण्याचा सुंदर प्रयत्न आहे.
कोणालाच तिकीट भेटणार नाही सर्व मविआला
मविआ संपणारच आहे.
2024 la jeva jaagavatap cha vishay yenar teva MVA sampleli asel.
@@santoshtrimbakkhardesantos7102 बरोबर
@@ravindrajadhav1729 मुंगेरीलाल के हसीन सपने देख
@@santoshtrimbakkhardesantos7102 aadhi gaddar sena la mantri madal cha Vistar karayala sanga mg samjel
हो हे सत्य आहे कि आग कोणीही लावतो पण विझवायला जीमेदार व्यक्ती ना पुढे यावं लागत जर दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र आले तर जुन्या नी खंबीर शिव सैनिकांना ही एक आनंदाची परवणी असेल पण हे कोणासाठी फक्त नी फक्त ज्यांना वाटत की बाळासाहेबांची शिवसेना एकत्र राहावी त्यांच्या साठी सच्या मराठी माणसांसाठी विनंती पूर्वक हा मॅसेज उद्धव साहेबाना व एकनाथ शिंदे साहेबाना 👏खरंच हया विषयावर नक्कीच विचार करावा तुमचा एक मराठी माणूस 🌹👏राम कृष्ण हरी 🌹
गद्दार पुन्हा नकोच 🤬😡👊
आम्ही या भ्रष्टाचारी लोकांना कंटाळलो आहे आता... 💯
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️⛳
जय महाराष्ट्र 🏹🚩
याची नैतिकता संपली आहे केसरकर तेरी नया डूब गई या चाळीस गद्दारांना ते जनता त्यांची जागा दाखवेल किती यांची लायकी आहे ते लोक त्यांना सांगतील जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब🏹🏹🏹🏹
कायराव केसरकर ठाकरे आणि शिंदे यांची मध्यस्ती ऐक सरडा करू शकतो का ...जय महाराष्ट्र.
Akdam barobar
6
6
6
उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की अशा पेपर वाचून भाषण करणारे मुख्यमंत्री आमदार खासदार नको आहेत नवीन इच्छुकांना संधी द्यावी
Gadar lokana gewu naka
🙏🙏 आदरणीय अरविंद सावंत यांना विनंती आपण व अपना सोबत असणारे १५/१६जन तरी एक मताने रहाणे 🙏🙏 वेळ बदलते रंग बदलतात तेव्हा तुम्ही उंदीर होऊ नये. 🙏🙏 नम्र विनंती. 👍🏿👍🏿
उद्धव साहेबांना माझं एकच म्हणणं आहे गिरणी कामगारांचं बदला घेतल्याचा आनंद हा क्षणिक असतो आणि क्षमा केल्याचा आनंद हात निरंतर असतो
उद्धव साहेब यांना घर वापसी केली तर कट्टर शिवसैनिक आपल्याला सोडून जातील.हे नक्की 🚩
तुम्ही कोणासमोर आशा ठेवलीय ज्यांना आपली शिवसेना राष्ट्रवादीचि शिवसेना करण्यासाठी वाटचाल चालू आहे
येण्या अगोदर मातोश्री त चर्चा नको
झालीच तर लाइव्ह सीसीटीव्ही
Only Uddhav sir 🙏 great cm 🚩🏹✌️
Jay Maharashtra
100 khoke bolte
केस काढल्यावर डबल लावता येत नाहीं ,
Sawant sir very good
परत कधी घेऊ पण नका नाहीतर आमचा विश्वास उडेल साहेब कारण या गद्दार नी स्वतच्या स्वार्था साठी तुम्हाला सी एम पदावरून दूर केलंय जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
कशाचा आदर चिन्ह गमाऊन टाकल
Barobar 💯💯
Tyana phakt paishacha adar ahe
Agdi barobar
🙏🙏Jai Maharashtra 🙏🙏
फाटलीना.... आत्ता उद्धव साहेबांचा वाढता प्रतिसाद पाहून.... 🔥🚩
पण उद्धव साहेब अजिबात जवळ करू नका... या गद्दारांना 🔥🚩
संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी हळ हळ करत होता...
..... 🔥🚩
चोर लायकी नसलेला माणूस अट ठेवतो नीच
Ekdam barobar ahe 👌👍💯
उध्दव ठाकरे चा अहंकार आणि आपमतलबीपणा आडवा येतोय!
Sanjay raut bajula karun dipak kesarkar pravkta mhanun thevle aste tar uddhav ji var he diwas ale naste
Akdam barobar..laaj vaatayla havi kesarkar la asha ati ghaltana shivseneshi dagaa karun palun jaavun nako tyanchi mindhegiri kartayt. Uddhavji akdam perfect angle ne paksha sambhaltayt. He kon Uddhavjina shikavnare. Tumhala ghetoy kon shivsenet punha.
मुर्खपणाचे प्रदर्शन पुन्हा पुन्हा करणारी व्यक्ती नेता कसा होतो सांवतांने झापले
उध्दव ठाकरेचा अहंकार आणि सत्तालोभ हेच शिवसेना फुटण्याचे मुख्य कारण आहे.
पोपट बोलाय लागला याला मंत्री पद मिळाले नाही 😂
उद्धव साहेब यांची जागा यांना जनता दाखवेल 2024 ला काळजी करूनका जनता तुमच्या पाठीशी आहे साहेब
फक्त सोनिया पवार प्रेमी ठाकरे पिता पुत्र 🚩🚩🚩राष्ट्रवादी सेना💪💪
तुझ्या पोटात का कळ उठली
यानी आम्हाला भरपूर त्रास दिलाय याना परत घेवू नका गद्दार ते गद्दार
👍👍👍👍👍👍👍👍
नाही,🚩 फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩
आमचा शिंदे सरकार एकदम छान आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😍😍😍💪💪💪💪💪💪
गरज नाही तुझी लायकी दाखवणार तुम्ही किती आदर करता ते जनतेनं पहिले अहे जे केलं त्यात तुम्हाला काहीच नाही वाटत नाही शिवसैनिकांनी खूप त्रास भोगला आहे त्याचे प्रयचीत मिळणार जय महाराष्ट्र एक कडवट शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
पण लोकांचं मन हे फक्त उद्धव साहेबान जिंकल त्यामुळे 2024 ला जनता दाखवते प्रेम कोण जिंकत
याचा अर्थ शिंदे गटाला कळलं तर
काय गरज नाही
तुमची लायकी नाही
तेंव्हा तुम्ही आहात तिथे सुखी रहा
जनता बघून घेईल
True leader for our Maharashtra State Uddhav Thakrey Saheb
Thanks
Mast joke
ह्या केसारकरचे दिवस डोकं फिरलंय आता परत एकत्र कधीच येऊ नये असे माझ्या सारख्या शिवसैनिकांच म्हणणं आहे
गधर ते गधर आहे उद्धव साहेब गद्दारांना घेऊ नका जवळ आपले 20 आमदार हेच भरपूर आमदार आहे आणि पूर्ण महाराष्ट्र जनता तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे नका घाबरू साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब सैनिक पाठीशी आहे
जो हिंदू हित का बात करेगा, वही देश पे राज करेगा , फक्त शिंदे सरकार ❤️🚩
केसरकर साहेब तुम्हाला आता पडण्याची भीती वाटत आहे म्हणून तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात
Dhanyavad bhau
दोन्ही शिवसेना एकत्र येत असतिल तर दोघा करीता चांगली गोष्ट आहे नसता नुकसान दोघांची होणार शिवसेना हा महाराष्ट्रात सर्वाधिक शक्तीशाली संघटन आहे
तुम्ही आता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी लोटांगण जरी घातलं तरी तुम्हा गद्दाराना परत घेणार नाहीत् तुम्ही जे नीच कामं केलं आहे ना ते तुम्हांला भोगावं लागणार आहे फक्त्त माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
यांना आता कायमच दूर ठेवा. आपल्याकडे अनेक नेते आहेत.
Main shiv saink nahi hoon par udhav saheb ki bahut respect karta hoon....
भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
(अर्थ: ज्याने चूक केलेली असते त्यालाच परिणामांची भिती वाटते.)
आमदारकी धोक्यात आल्यामुळे भावनिक डाव टाकण्याचं काम चालू झालंय.
अगदी बरोबर आहे घर पेटलं कि उंदर अगोदर बाहेर पडतात 👌
ऊद्धव साहेबांना तुमची गरजच नाही, तुम्हालाच 2024 मधे समजल म्हणून आता तुमची भाषा बदलली केसरकर
Arvind saheb great 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🇮🇳🥁
शिवसेना आता १ नंबरची पार्टी आहे शिंदे तुम्ही गेल्या घरी सुखी रहा
नको नाटक करू उंद्रा तुमचं सरकार कोसळणार आम्हाला तुमची गरज नाही 💯💯💯
याची आताची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे...???
🚩🚩🚩🇵🇹🇵🇹💐🙏
केसरकर साहेब तुम्ही आता निवडून येणार नाही हे सिद्ध झाले आहे त्या मुळे हालचाली सुरू आहे
उद्धवजी यांना जवळकरू नका
राष्ट्रवादी चिसेना हेच योग्य आहे
हे होणारच आहे.यांच राजकारण सामान्य जनतेला कळणार नाही
😆😆😆😆.सतरंजी उचलण्याचं काय होनार....😆😆
ज्यांना जायचं होतं ते गेले पण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अजून पण आहेत. आम्हाला तुमची गरज नाही?
सोनिया सेना आता संपली आहे त्यामुळे येण्याचा प्रश्नच येत नाही 😂🤣🤣🤣
भाईसाब हे सगळं पैशासाठी तुम्ही केलं आहे.केसरकर तुम्ही कितही सागितलं तरी.जनतेला आता कळून चुकल आहे की.राजकारणी पैश्या साठी .बाप बदलावाला पण लाजत नाही.😂
आता तुमची अवस्था अशी झाली आहे की,ना घर का ना घाट का.
ठाकरे घराण्यावर टीका करणार्यांना माफी नाही
उद्धव ठाकरे आजही यांना बोलवत आहे पण शिंदे गट विचार करत आहे
हे कदीच शक्य नाय
उद्धव साहेब खरंच उंदरांना घेऊ नका तुम्ही नव्याने आपला पक्ष मोठे करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे हळूहळू होईल चांगलं काळजी करू नका पण उंदरांना घेऊ नका
50 खोके घेऊन जिंकलात
परत घेऊ नका उद्धव ठाकरे साहेब
सर्वसाधारण शिवसैनिक कधीही 2 गटात राहणं पसंत करणार नाही