Pudhari News | आता टॉवरवर चढून आंदोलन करणार, वाल्मिकवर कारवाई व्हावी म्हणून धनंजय देशमुख आक्रमक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 319

  • @balasahebpawar2255
    @balasahebpawar2255 3 ชั่วโมงที่ผ่านมา +315

    हे सरकार फक्त धनंजय मुडेला वाचवण्यासाठीच प्रयत्नात आहेत

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are murkha toh kasha sarpanch la marel

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 3 ชั่วโมงที่ผ่านมา +311

    आंदोलन ची तीव्रता वाढवल्या शिवाय पर्याय नाही... नीच वृती अजित पवार, व फडणवीस ची..🤬 1 महिना उलटून ही न्याय भेटतं नाहीं..धिक्कार सरकारचा 😢

    • @Patilsahilsp
      @Patilsahilsp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Barobr aahe

    • @ranjeetsakhare6363
      @ranjeetsakhare6363 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोबर आहे

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      लातूर ला धनगराच १८ वर्षाचं पोरग मारलं मराठ्यांनी त्याच काय
      मराठ्याची पोरगी च्या प्रेमात होता तो

    • @rahulvw266
      @rahulvw266 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पर्याय नाही आता 😢

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 2 ชั่วโมงที่ผ่านมา +158

    रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय राहीला नाही मस्साजोग ग्रामस्थ हो एकी ठेवा .. धनंजय देशमुखांच्या पाठिशी ठाम राहून साथ द्या 👏👏

  • @Dr....123
    @Dr....123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +130

    न्यायव्यवस्था... पोलीस प्रशासन..cid,sit, Ed , सरकार झोपलेत का 😡😡😡

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 3 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    आमी आहेत सोबत दादा

  • @pradeepmurbade3816
    @pradeepmurbade3816 2 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    फडणवीस साहेब मी तुमचा कट्टर समर्थक आहे पण आज मला खूप वाईट वाटत साहेब तुमच्या कडून ही अपेक्षा नाही साहेब अजून ही वेळ साहेब खुनी लोकांना सोडू नका नाहीतर पुढे कठीण होईल

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मी पण कट्टर समर्थक आहे पण देवेंद्रफडणवीस आरोपी ला पाठीशी घालत आहे पुरावे नष्ट करत आहेत

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 3 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करते हे सगळे जनतेला कळत आहे त्याच्यामुळे मुख्य आरोपी वर मकोका अंतर्गत कारवाई करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला सोडणार नाही

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    आंदोलन केले शिवाय पर्याय नाही, पोलिस राज्यकर्ते यांचे गुलाम झाले आहे.

  • @SachinPalve
    @SachinPalve ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 🙏
    तुमच्या भावाची हत्या म्हणजे
    आमच्या भावाची हत्या आहे 🙏🥹
    आज हा दिवस तुमच्यावर आलाय जर महाराष्ट्राने जागे नाही झाले
    तर
    तुमच्यावरचा दिवस आमच्यावर यायला वेळ लागणार नाही 💯
    पूर्ण ताकतीने महाराष्ट्राने साथ द्यावी 🙏🥹
    सगळ्या आरोपींना जन्मठेप
    झालीच पाहिजे 🙏🥹

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 2 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    यात अजित पवार वाल्मीक आणि धनजय मुंडे ल वाचवत आहे लाज वाटली पाहिजे 😢

  • @ompatil2014
    @ompatil2014 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    धन्याच्या आशीर्वादाने सगळे गुन्हेगार माजलेत धन्याला सह वाल्मीकला आरोपी करा आणी मोक्का लावून संतोष देशमुख यांच्या आत्म्याला न्याय द्या

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 2 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    गृहमंत्री बदलायला पाहिजे

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू होय की

    • @narsingagarkar1853
      @narsingagarkar1853 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    जेव्हा न्याय भेटत नाही त्यावेळी सामान्य माणसाला हाच पर्याय राहतो,

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    मंत्र्यलया सोमोर आंदोलन करा लागेल तेव्हा हे सरकार त्या वाल्या वर मोका लावेल

  • @प्रदीप-ल3र
    @प्रदीप-ल3र 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    😢😢 ही आहे महाराष्ट्राची न्याय व्यवस्थेची शोकांतिका 😢😢

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शेवटी हताश होऊन निर्णय, अत्यंत वाईट गोष्ट आहे हे राजकीय लोक स्वार्थासाठी अजून किती बळी घेतील देव जाणे

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    एकदम बरोबर आहे तुमचा निर्णय आपणास धोका 100 टके आहे सर्व आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सर्व धर्म जातीचे लोक सोबत राहतील हा प्रश्न जनसामान्यांचा न्यायचा आहे. आज कोणी तर उद्या कोणी असेल जनतेला एकत्र येऊन लढव लागेल..

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    देशमुख कुटुंबीयांच खर आहे १ आरोपी पकडु शकत नाही व पकडलेल्या आरोपींना पोलिस CID काही करु शकत नाही व राज्य सरकार गृह खाते फेल व काय गरीब जनतेचे रक्षण करणार?????

  • @namdeogaikwad4964
    @namdeogaikwad4964 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    न्याय मिळाला पाहिजे

  • @ajayparaskar308
    @ajayparaskar308 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    बरोबर धनंजयजी

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    या माणसाच्या मागे सर्व समाजातील चांगली तरुणांची फौज उभा राहिली पाहिजे याचा फायदा चांगल्या माणसांना चांगल्या समाजातील व्यक्तींना होईल नाहीतर राक्षस अजून शक्ती वाढते ❤🚩🙏

  • @TheGreat_Indian
    @TheGreat_Indian 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    काय वेळ आली आहे या कुटुंबावर... आज यांच्याबाबतीत घडतंय ते उद्या आपणासोबत घडू शकतं. राजकारणी निवांत आपली पोळी भाजतायत. धनंजय दादा टोकाचं पाऊल उचलू नका. कुटुंबाला आपल्या आधाराची गरज आहे

  • @Fighter8243
    @Fighter8243 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    संरक्षण करण्यासाठी मंत्री पद दिले आहे

  • @मराठी777
    @मराठी777 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    न्याय भेटला पाहिजे आम्ही देशमुख कुटुंबा सोबत आहोत

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    धनंजय मुंडेचा वाचवण्यासाठी सर्वच सर्वच प्रयत्न प्रयत्न लोकशाही आहे क्यू हुकूमशाही

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 3 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    Correct dada

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    थनंजय दादा वाईट वाटत रे भैय्या खाटीक आहेत हे नेते दोन्ही लेकरा कडे बघ रे भावा

  • @manikmande435
    @manikmande435 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ही मागणी योग्यच आहे.

  • @Ghigepragati
    @Ghigepragati 3 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सरकार घाबरतय तर धनंजय देशमुख ला भिती आहेच

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सरकारचा जाहीर निषेध.

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सर्व मराठा समाज दादा तुमच्या बरोबर आहे

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हे सरकार फक्त पैशाच्या बळावर आले आहे. हे जनतेने निवडून दिले नाही . जर धनंजय देशमुख याना अंदोलन करण्याची वेळ का आलीय ही सरकारची निच वृत्ती आहे.

  • @sanjudeshmukh71
    @sanjudeshmukh71 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    योग्य मागणी आहे 👍

  • @Vajaygxy
    @Vajaygxy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अवघड आहे न्याय मागण्यासाठी काय काय करावे लागत आहे

  • @govindabhalerao7204
    @govindabhalerao7204 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    न्याय मिळाला पाहिजे 🥲😡

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    😢😢 आम्ही सगळे तुमचा सोबत आहोत धनंजय दादा अस नका करू

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav5381 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निरपराध माणसावर ही वेळ यावी हीच मोठी शोकांतिका आहे.......जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤❤

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    100%मागनी योग्य

  • @SunilDeshmukh-o2q
    @SunilDeshmukh-o2q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सरकारला भीती वाटते .माव तर सामान्य मुलगा आहे .लवकर निर्णय घ्यायला पाहिजे .देवेंद्रजी .

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लड रे भावा तुला जर हात लावला तर समजेल त्यांना❤ आम्ही सभाजी नगर कर पेटून उठू आम्ही जागे आहे

  • @kishorshete9045
    @kishorshete9045 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मंत्रालया समोर आंदोलन करा महाराष्ट्रात कायदा संपलेला आहे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    या सरकार चा जाहिर निषद

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नको बाबा टॉवर वर चढू नको. न्याय मिळेल. विश्वास ठेवा.. सर्व होईल देव आहे..

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की संतोष देशमुख यांना मारण्यात वाल्मिक कराडचाच हात आहे मग हे सरकारला कळत नसेल का? लक्षात ठेवा सरकार आता जर देशमुख कुटुंबातील कुणाचा काही झाले तर परिस्थिती खुप हाताबाहेर जाऊ शकते, आणि त्याला सरकारच जबाबदार राहिल...😠

  • @Vk07413
    @Vk07413 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सरकार झोपलाय का? काय तपास चालू आहे काहीच कळतं नाही? वाल्मीक कराड आणि धण्या मुंढे ल सोडू नका.

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हे असे आहे जर वाल्मीकी कराडवर मोका अंतर्गत कारवाई केली व 302गनहा अंतर्गत कारवाई केली तर कराड धनंजय मुंडे यांचे सर्व काळे धंदे बायर काढणार म्हणून त्याला 302मधून बाहेर ठेवले जाते

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय सरकार जर योग्य न्याय मिळत नसल तर काय❤ अस गुहमत्री नको होता पण घ्या बोकाडी बसून❤ सगळे आरोपी मोका लावा

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आम्ही सोबत आहोत

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्हीं सर्व महाराष्ट्र राज्य सोबत आहोत

  • @LalaYevle
    @LalaYevle 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    सोलापूरचे हार्वेस्टर मालकांनी सांगितलेले अजित पवार सुद्धा आम्हाला धमकी देतो याच्यात अजित पवार चा सुद्धा संबंध

  • @SainathBookcenter
    @SainathBookcenter 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरकार ने गांभीर्याने घ्यायला पाहिजे नुसता खुप महागात पडेल मगं मात्र सर्वस्वी जबाबदारी राजकीय पक्ष आणि प्रशासन यांची राहील एवढे मात्र नक्की

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Ek Marhata Lakh Marhata jarange patil zindabad

  • @dhirajchaudhari2945
    @dhirajchaudhari2945 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    स्वतःला संपवण्या पेक्षा आरोपीला संपविण्याची ताकत आहे आपल्या मध्ये अशी भूमिका द्या dhanjay bhau

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मेन आरोपीला सेफ ठेवलं आहे आणि.. फासावर दुसरे 😄

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कायदा राहिला नाही

  • @rishubal5669
    @rishubal5669 36 นาทีที่ผ่านมา

    कुठ योगी महाराज ❤आणि कुठे हे आपले महाशय फडणीस😢

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सरकार दिशाभूल करत आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत पण भावा शांत बसू नका आपल्या आंदोलन चालू ठेवायचे सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @KalidasDhaygude-mm6pj
    @KalidasDhaygude-mm6pj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    दिशाभुल आहे नक्कीच

  • @Nivedita-n6b
    @Nivedita-n6b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    न्याय मिळायला पाहिजे... पण राजकारनी मंडळी च्या सांगण्यावरून कुणाला जबरदस्तीने ३०२ मध्ये घालणार का...

  • @gulabpatil2554
    @gulabpatil2554 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Jay jijau jay shivray

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खराखुरा खराखुरा खुनी पाठीशी घालत आहेत

  • @nextlevel-07-i3i
    @nextlevel-07-i3i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Barobar magani ahe 💯💯...amhi deshmukh family sobat ahot...

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Be strong🎉

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मराठा समाजाला विनंती आहे बघा काय नाय आहे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गृहमंत्र्यांच विसर्जन करा.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत दादा

  • @ErKindledas
    @ErKindledas 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    cm dm sp cid द्वारे केसची चांगली काळजी घेतली गेली आहे हे तुम्हाला चांगले समजले पाहिजे, आणखी तीन शाखा त्यावर काम करत आहेत याला वेळ लागेल माणूस हा भारतीय कायदा आहे. अब्जाधीश अंबानी बॉम्ब स्पॉटचा 1.5 वर्षांचा कालावधी प्रकरणाला वेळ आली होती

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस कराड ला वाचवण्याचा प्रयत्न करतोय 😢😢 कराड या व्यक्तीवर अजूनपर्यंत खूनाचा गुन्हा दाखल नाही

  • @durga-c2f
    @durga-c2f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @balajigite6628
    @balajigite6628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अभिनंदन भाऊ...

  • @Abk....7646
    @Abk....7646 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    👌🏻👌🏻

  • @SandipSuvarkar
    @SandipSuvarkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारतात न्याय संपला लोकशाही संपलि साहेब

  • @sadashivdhakne-m6z
    @sadashivdhakne-m6z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी पण टॉवर वर जाऊन आंदोलन केलते छत्रपती शिवेंद्रराजे यांना पीडब्ल्यूडी पद मिळण्यासाठी सदाशिव ढाकणे जालना

  • @shitalpopale
    @shitalpopale 57 นาทีที่ผ่านมา

    लाज वाटली पाहिजे अश्या सरकारला, संतोष देशमुख च्या कुटुंबावर आज जी वेळ आहे, अशी वेळ उद्या बाकी गरीब जनतेवर पण येऊ शकते, आरोपींना शिक्षा झालीच पाहीजे.... सगळी जनता कळकळीने न्याय मागत आहे. हे सरकारला दिसात् का नाही..? देव करो या कुटुंबाला न्याय मिळो....😢

  • @rajendra9259
    @rajendra9259 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार वर कंमेट करायला पण घाबरतात।
    धनंजय मुंडे हा आजित पवार चा आमदार आणि मंत्री आहे। ईथ सुध्दा जातीचा नेता शोधण चालू आहे। फडणवीस टार्गेट

  • @nileshmhaske3575
    @nileshmhaske3575 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cm वाल्मि sarkar

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Santosh anna la nyay milala pahije

  • @omyenpure
    @omyenpure 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उभा महाराष्ट्र पेटला पाहिजे न्याय देण्यासाठी सरकार न्याय देणार नाही जनतेनीच न्यायाधीश बनुन न्याय दिला पाहिजे

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ❤❤❤❤❤

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या प्रकरणात कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे मग सगळे बाहेर येतील

  • @KakaMaharajKadam
    @KakaMaharajKadam 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब यांना न्याय द्या

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 29 นาทีที่ผ่านมา

    धनंजय दादा तुम्हाला सगळं माहीत आहे म्हणून तुम्ही असं बोलत आहात पुढे तुमच्या आयुष्यात काही होऊ शकत हे तुम्ही ओळखता.

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Government "jago". Give justice to Santosh Deshmukh case

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळ्यांना सोडा आम्हाला आपेक्षा नाही तुमच्या कडुन जनता न्याय करेल

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Cid sit kahi karnar nahi

  • @ManmathVandale-o2d
    @ManmathVandale-o2d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ न्यायनं जावे लागेल काही म्हणाल्यावर कसा होईल कानून कायदा आहे नं

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र यांना आहे त्यांनी स्वतः ची व सरकारची निष्क्रियता दाखवली आहे.."मुख्यमंत्री" पद शोभेसाठी नाही. कठोर निर्णय घेवून निष्पाप जीवाला न्याय द्यावा ही अपेक्षा

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय पाहिजे

  • @suny-e9r
    @suny-e9r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कृपया असले आंदोलन करू नये साखळी उपोषण पोलीस ठाण्यासमोर करावे . किवा असहकार आंदोलने करावी .

  • @Datta-vu5rs
    @Datta-vu5rs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजप सरकारने वाल्मिक कराड ला वाचवता जे सत्य ते बाहेर आणा बीजेपी वाले

  • @rajarampatil3270
    @rajarampatil3270 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    न्याय द्यावा मायबाप सरकार 😂

  • @AnandDhavale-b1t
    @AnandDhavale-b1t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारचा जाहिर निसेद न्याय मिळालाच पाहिजे

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धनू ला वाचवण्यासाठी C M. हे काम करत आहेत

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे वाचवत आहे अजित पवार आणि फडणवीस.

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Vare bahadur dhanjay Deshmukh jiyo beta aandha kanoon

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निष्क्रीय गृहमंत्री आहे काहीही करणार नाही त्याच्यावर जर ही वेळ आली तर काय करेल देवेंद्रफडणवीस पालघर साधू ला पण न्याय देऊ शकले नाही आम्हाला वाटले हिंदूचे सरकार आहे तर न्याय मिळेल निवडून दिले चूक झाली आमची या सरपंचाला न्याय नाही मिळाला तर कधीच BJP ला मतदान करणार नाही

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 27 นาทีที่ผ่านมา

    सरकार मुंडे चा राजीनामा घ्या जो पर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत मंत्री पदापासून दुर ठेवा निःपक्ष काम होईल

  • @DeepakPatil-vj4lg
    @DeepakPatil-vj4lg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कसलं हे सरकार.. लाज वाटली पाहिजे