Santosh Deshmukh Murder प्रकरणात वकील गेम फिरवणार? Walmik Karad, Vishnu Chate सुटणार? बाकीचे अडकणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 58

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जे गुन्हेगार आहेत त्यांच्या वर कारवाई होईल व जे निर्दोष आहेत ते सुटतील.

  • @SureshPawar-ji9zw
    @SureshPawar-ji9zw 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गेल्या सहा वर्षांपासून न्यायदेवतेचा न्यायाधीशांनी वकिलांनी अविनाश केलेला आहे त्यामुळे आता या सर्व गुन्हेगारांची शिक्षा नियतीच्या हिशोबात होईल कारण शेवटी न्याय देणारी सुद्धा ही माणसंच आहेत त्यामुळे नियती उलट चमत्कार करणाऱ्यांना बघून घेईल शेवटी न्यायव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था 00000000000 समजून घ्या

  • @unmeshchavan455
    @unmeshchavan455 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे फक्त्त नाटक चालले आहे. जनता बेजार आहे. राजा जुलमी आहे. पण एक दिवस देवाचा न्याय येईल. खंडोबा न्याय देईल

  • @Ghhcdm
    @Ghhcdm วันที่ผ่านมา +10

    गुन्हेगार ना शिक्षा होईल पण जे गुन्हे गार नाही त त्या ना शिक्षा होणार नाही

  • @lohakarelabourchas4180
    @lohakarelabourchas4180 วันที่ผ่านมา +6

    यांनी कंपनीत ज्यांना फोन केलाय तो चेक करा

  • @balajikute7591
    @balajikute7591 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय दिवतेच्या हातात आता संविधान आहे आणि कायद्याने जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा ही मिळणारच....

  • @SONGADDA-01_1
    @SONGADDA-01_1 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त गुन्हेगार शिक्षा होईल उगच राजकारण झाले आसल्यास काही होणार नाही !

  • @sanjaykale4361
    @sanjaykale4361 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    कायद्या व लोकशाही चे राज्य निश्चितच नाही त्यामुळे काय होणार हे कोणालाही माहीत नाही मात्र राज्यात पोलिस रायरंदाचे पात्र वटवत आहे.

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरळ वाल्मीकची नार्को टेस्ट करा ...पैसे कुणी,कुणासाठी घेतले ते कळेल.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुरेश धसला सगळी माहिती आहे पण तो खर बोलत नाही सुरुवात आष्टी येथून आहे दहा पंधरा वर्षी पासून या सगळ्या डूकरांचा धुमाकुळ चालू आहे त्यामुळे सुरुवाती पासूनच चौकशी केली पाहिजे

  • @समाजकारण-ढ2झ
    @समाजकारण-ढ2झ 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणि अस जर झालंच तर या पुढे महाराष्ट्रात इथून पुढे या पेक्षा अजून भयानक गुन्हेगारी वाढणार , याची तयारी ठेवायला आपण सर्व तयार राहायला हवं

  • @sanjubaba6253
    @sanjubaba6253 วันที่ผ่านมา +27

    बाहेर आले की जनता सोडणार नाही

    • @maheshmundhe8914
      @maheshmundhe8914 วันที่ผ่านมา +9

      घटना घडायला नको होती. आरोपीना शिक्षा तर होणार च आहे.खऱ्या गुन्हेगार स शिक्षा झाली पाहिजे खोट्या गुन्हेगार ला फाशी आस होऊ नये.

    • @abc251-j
      @abc251-j 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@maheshmundhe8914खंडणी कोणी मागितली होती .पोलिसांना कारवाई कोणी करु दिली नाही .हे स्पष्ट होईलच त्यानंतर कारवाई होईल .

    • @machhindrasawant4214
      @machhindrasawant4214 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      मारा

    • @Rider-t8c
      @Rider-t8c 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      का उडवून घेणार का जनता 🤣

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Rider-t8cतू घेत अशिल उडवून लवड्या

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हा करनारापेक्षा गुन्हेगारांना पाठीशी घालनारे मोठे गुन्हेगार असतात आहेत....

  • @RameshPatil-p2k
    @RameshPatil-p2k 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    तपसाठ हलगर्जी पणा वाटतो.हे सर्व आरोपी भविष्यात निर्दोष सुटतील.राजकारणी लोक काय निर्णय घेतात.यांच्यावर अवलंबून आहे.

  • @ajitsupe343
    @ajitsupe343 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वकीला नी खोके घेऊन धोके दिले.

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Welcome✌️💪💪

  • @kings_1307
    @kings_1307 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jelmadhe moka ! Baher dhoka ?

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय देशमुख यांचे वकिलांनी त्यांना विश्वासात नं घेता उच्य न्यायालयातील याचिका मागे घेणे हीं बाब सहज, साधी अजिबात नाही.
    आरोपीचे कडून वकील " मॅनेज " झालेत
    हे सांगायला जोतिषी नाही गरजेचा.

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      किती मुर्ख लोक असतात 😃
      धनंजय मुंडे यांचा राजीनामा याबाबतचा मजकूर वकिलांनी स्वतः टाकल्यामुळे संतोष देशमुख यांच्या भावाने ती याचिका मागे घ्यायला लावली.

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    निरर्थक

  • @VajirDhanore-s8d
    @VajirDhanore-s8d 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    माफी चा साक्षी दार करून फ़ाशी ऐवजी आजीवन जन्म ठेप ,करून वाल्मीक कराड व बाकी चे ना फ़ाशी पर्यंत पोहाचविले पहिजे नाही,तर दोनशे पेजेस वही भरूंन निबंध लिहीने ची शिक्षा करून सुधरनेची संधी देऊन समाप्त करा विषय

  • @satishkendre9345
    @satishkendre9345 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wel come

  • @A_B_P_
    @A_B_P_ 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कंपनी अधिकारी नक्की म्यानेज झाला असेल

    • @SureshPawar-ji9zw
      @SureshPawar-ji9zw 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      मॅनेज झाला तर होऊ द्या त्या कंपनी वाल्याचा सुद्धा विसर्जन त्यांच्याच हातून होईल

  • @mohitepatil2961
    @mohitepatil2961 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    फिर्यादी धाकात, दबावात असू शकतात आणि दखल पात्र गुन्हे दाखल करण्यासाठी काल मर्यादा नाही.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण मधीच ते दबावा बाहेर आले होते एकदा पुन्हा कसे गेले असतील दबावात तो काय हवेचा दबाव आहे का कमी जास्त होतो😂😂

  • @AkshayMore-i3r
    @AkshayMore-i3r 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Valyaa

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई त्या वकीलाला माहीत नाही का संंतोश मारीत आसतांंनाचा व्हिडीओ ह्या दोघांनाच केलेला आहे तो दाखवा त्या वकीलाला

    • @SureshPawar-ji9zw
      @SureshPawar-ji9zw 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्वांना सगळं माहित आहे परंतु शेवटी मनी प्रॉब्लेम आहे

    • @KalyanBaba-o4t
      @KalyanBaba-o4t 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SureshPawar-ji9zw आग लागो त्या काळ्या पैशाला

  • @ketandamle7729
    @ketandamle7729 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chate ani Karad rajkarni aahet rajkarni kadhi ch adkat nahit
    Adkatat te Ghule sarkhe bawlat karykarte

  • @ravishankardeshmukh7686
    @ravishankardeshmukh7686 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Yanna aata jantach ingga dakhawel

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 วันที่ผ่านมา +6

    Valamik aanna ला जनिव पूर्वक फसविले जात आहे जाती वादा तुन ,, सुरेश दस,, सदीप तेली,, व बजरंग सोनोने।।

    • @PratikShinde1206
      @PratikShinde1206 วันที่ผ่านมา +7

      कशाला 22 दिवस पळून जायचे ,सरळ चौकशी ला जायचे होते
      कर नाही तर डर कशाला पाहिजे होती
      CDR रिपोर्ट पण तसा आहे

    • @DBBhise
      @DBBhise วันที่ผ่านมา

      खंडणी घेवुन समाधान झालं नव्हता ना जास्त हौस होती ना आत्ता फसी व्हावी वाल्मीक ला

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      अन्नाने एवढी संपत्ती कशी कामवाली?