@@rushikesha4602amhi sagale vanjari aropi la shiksha dya boltoy. Pan ek ghatana ghadali ki purn samaj doshi hoto ka. Mg ithun pudhe gunha ghadala ki tumhi jat baghnar ka Ani tya jatila target karnar ka?
काय जबरदस्त आवाज,डॅशिंग लूक , बोलण मुद्देसूद आणि निर्भीड,बॉडी लँग्वेज.... सगळं अतिउत्तम आहे मित्रा. ओंकार! फुल्ल गॅरेंटी आहे भविष्यात फार उत्तम आणि अभ्यासू पत्रकार म्हणून तुझ्याकडे पाहिले जाईल. पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
मुंबई ताक pls या दादा ला प्रोटेक्शन द्या !! हे राजकारणी नीच आहेत 😢 !!Chhattisgarh madhe kay kele baghitla na fakt Khar reporting kel mhanun !!pls दादा काळजी घे 😢 !!! छतिसगड. मधे होऊ शकता तेर कुठे ही होऊ शकता !! भीती वाटते !! तू पण सामान्य घरचं आहे !! कुटुंबाचा विचार करून केर रिपोर्टिंग !! दुनिया फार वाईट आहे !!काळजी घे !!! हे सरपंच बरोबर असे करू शकतात तेर कोणा सोबत ही करू शकतात !!😢
ओमकार भावा , आजच तुझे वार्तांकन खरंच निर्भिड पत्रकारिता काय असते त्याचे उदाहरण आहे , सर्वांना तुझ्यामुळे खरा ग्राउंड रिपोर्ट समजलाच आहे . सलाम तुझ्या पत्रकारितेला आणि आजच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा . कै. संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभो आणि खऱ्या आकांना कठोरात कठोर नियतीचा झटका लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..... भावा काळजी घे . GBU
भावा तु खुप चांगले विश्लेषण करतोस आणि तु मनापासून काम करतोयस तु स्वतःची काळजी घे आणि सदर घटनेचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत लक्षपूर्वक काम पार पाडण्यास सहकार्य करावे. तु करत असलेल्या कामामुळे जर संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मदत झाली तर सदर कुटुंबीयांचे तुला मनापासून आशिर्वाद मिळतील . भावा तुझ्या कामास मनसे सलाम !
भाऊ आपणास सॅल्यूट आहे वय खूप लहान आहे आपले पण तुमच्या नॉलेज ला धन्यवाद देतो महाराष्ट्र मधला दुसरा आशिष जाधव असेच नी पक्षपाती पत्रकारिता करीत रहा आपणास आमच्या शुभेच्छा आहेत
@@RudraMunde-kc2vcथोड डोक शांत करून विचार कर. जातीचे राजकारण कोण करताय गुन्हे गारा वंजारी समाज चे आहेत मग वंजारी समाज त्यांची बाजु का घेतं आहे? आरोपीची केस लढणारा वकील राहुल मुंडे हा सुद्धा वंजारी च का? तुम्ही कुणाची बाजू घेताय हे पहा मी स्वतः ओबीसी समाजाचा आहे मित्रा तुम्ही लोक बाजू घेऊ नका गुन्हे गारा ची 😊
आपल भविष्य खूप मोठं आहे आपण हिमतीनं इमानान काम केले तर आज चा सवाल आसा निखिल वागळे साहेब सारखे किंवा त्या पेक्सा मोठे पत्रकार होणार माझी खात्री आहे जय महाराष्ट्र सर
दादा या खुन प्रकरनात मी तुमचे सर्व ह्वीडिओ पाहिले. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा अस वाटत की,हे सगळ डोळ्या समोर घडत आहे.अस चित्र आणि या सर्व आरोपी डोळ्या समोर उभे राहतात.अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही हि केस महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगितली त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार..
ओंकार खूप छान विषय कोंपलिकेटेड आहे पण मार्ग निघेल यंत्रणा चोक काम करतील तुमचा ही खूप आभार खूप तुम्ही छान सविस्तर संगतय काळजी गया खूप खूप धन्यवाद..... नाहीच मार्ग निग्ला तर आपले सिंगानिया साहेब निश्चित आणखीन पुरावे देतील संतोष देशमुखा यांना नाय मिळेल....❤❤❤
ओमकार भावा तुझ्या कार्याला सलाम... पण सर्व नीट लक्ष ठेऊन कर भाऊ... आपला महाराष्ट्र सध्या बिहार पेक्षा पण खूप खराब झालाय... रोज बघतोय बातम्या कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र..... तू पण तुझं कार्य चालू दे नक्की यश मिळेल
ओंकार दादा एक खरे पत्रकार, या प्रकरणाचा छडा लावता लावता दिवस रात्र फिरून फिरून जागरण वैगरे मुळे थकवा आल्यासारखे वाटतात. हे प्रकरण मानसिक ताण देणारं आणि पत्रकारात मोठी हिम्मत असणे आवश्यक असणारे आहे, थोडी विश्रांती घ्यावी आणि सुरक्षेचीही काळजी घ्यावी, सावध रहावे.
ओमकार सर फॅन झालो तुमचा ,,,,?या अगोदर मला ग्राउंड रिपोर्टिग ND tv चे राहुल कुलकर्णी यांची आवडायची , आगोदर इलेट्रॉनिक मिडीया मधे मि राहुल सरांचा फँन होतो परंतु आता तुमचा फॅन झालो आहे ,,,,,?
I found this reporter has a great future, many times I have watched him interviewing the people or the important accused, he is right to the point, also found he never hesitate to ask the questions. Great Marathi journalism 🎉
ओमकार सर हे जे आरोपी आहे सुदर्शन घुले किंवा वगैरे सगळे यांच्या घरी जाऊन यांचे आई-वडील सुद्धा एकदा दाखवा की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना कसं घडवलं आणि त्यांचे काय विचार आहे की त्यांच्या मुलांनी आताही कृत्य केलं
भावा खरचं खुप विश्लेषण करून आपण प्रकरण सर्णवंसमोर मांडत आहात पत्रकारिता ह्यालाच म्हणतात थँक्यू भावा हे खर प्रकरण काय आहे कास आहे हे आपल्याकडून समजत आहे.... आवरजून आम्ही आपल चाईनील पाहतो खरच खुप आवडते आपली सविस्तर मांडणी
ओमकार आपण अतिशय उत्कृष्ट पणे सदर ची केस तथा बातमी कवर करत आहात. असेच सक्रिय रहा तुमचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे यात शंकाच नाही. भविष्यातील मोठ नाव असेल मिडीयामधील.
भाऊ मी वंजारी आहे पण तुझ विश्लेषण निपक्ष असत
संतोष भाऊ ला न्याय मिळालाच पाहिजे
दादा तुम्ही पहिले वंजारी आहात कि जे सत्या च्या बाजूने बोलताय 🙏
गुन्हेगाराला जात नसते
Dada manal tumhala. Sarvach ashe rahil tar jati jatit vad pan nahi honar kadhi
@@rushikesha4602amhi sagale vanjari aropi la shiksha dya boltoy. Pan ek ghatana ghadali ki purn samaj doshi hoto ka. Mg ithun pudhe gunha ghadala ki tumhi jat baghnar ka Ani tya jatila target karnar ka?
@@ravishep768 नेत्यावर आरोप करणे म्हणजे जातीवर आरोप असतो का..?
मुंबई तक चा ढाण्या वाघ ओंकार भाऊ ❤
ओंकार
Good फक्त मुंबई तक हेच चॅनल दाखवते आहे. धन्यवाद मित्रा.
निर्भीड पत्रकारिता ✌️.
जरा जपून धन्या पासून.
भावा तुला खरच मुजरा प्लिज असेच लक्ष ठेव तुला संतोष च्या कुटुंबाचा आशीर्वाद लागेल लव्ह you भावा काळजी घे ❤❤❤
ये बालिश खुळ्या इथ विषय काय ,तुझं काय चुम्मा चाती चाललय 😂😂😂
चोख मग त्याचा 😂
@govindkhade8413 ये भावा हे काय कॉमेंट यार, तो पत्रकार त्याच काम करतोय ,तो जाती बद्दल काही बोलत नाही आहे भावा , वंजारी आहेस म्हणुन सांगतोय .
@@govindkhade8413 khade surname 😅😅 nav tshi comment apekshenusar 😅
@govindkhade8413 khade 😂😂 navtch sarv khi
काय जबरदस्त आवाज,डॅशिंग लूक , बोलण मुद्देसूद आणि निर्भीड,बॉडी लँग्वेज.... सगळं अतिउत्तम आहे मित्रा. ओंकार! फुल्ल गॅरेंटी आहे भविष्यात फार उत्तम आणि अभ्यासू पत्रकार म्हणून तुझ्याकडे पाहिले जाईल. पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Murk aaahes ka tu ki natevaik aahes tyacha
निकाल काही पण लागो पण मित्रा तुझी प्रामाणिक रिपोर्टिंग सगळ्या जनतेला भावली आहे… तुझ्यामुळे मुंबई तक चॅनेलला फॉलो करायला लागलो ❤️❤️❤️
निर्भीड पत्रकारिता❤️❤️👌🏻👌🏻
नमस्कार ओमकार दादा रिपोर्टींग भारी आहे❤❤❤❤
Real repoter Omkar dada❤❤
मीडियाची ताकद फक्त तुमच्या मुळे समजली..!
भाऊ जय भीम, तुला सलाम आहे 🙏पीडित कुटुंबाना न्याय मिळालं पाहिजे, प्रत्येक घटना तू capture करत आहेस 👌उत्कृष्ट पत्रकार 👌
तुझ काम आणि तुमचं चॅनल पाहून त्यावरचे सत्य व्हिडिओ बातम्या पाहून ऐपत नसताना 40rs पाठवलेत super thanks म्हणून ❤
❤
मुंबई ताक pls या दादा ला प्रोटेक्शन द्या !! हे राजकारणी नीच आहेत 😢 !!Chhattisgarh madhe kay kele baghitla na fakt Khar reporting kel mhanun !!pls दादा काळजी घे 😢 !!! छतिसगड. मधे होऊ शकता तेर कुठे ही होऊ शकता !! भीती वाटते !! तू पण सामान्य घरचं आहे !! कुटुंबाचा विचार करून केर रिपोर्टिंग !! दुनिया फार वाईट आहे !!काळजी घे !!! हे सरपंच बरोबर असे करू शकतात तेर कोणा सोबत ही करू शकतात !!😢
ओमकार भावा , आजच तुझे वार्तांकन खरंच निर्भिड पत्रकारिता काय असते त्याचे उदाहरण आहे , सर्वांना तुझ्यामुळे खरा ग्राउंड रिपोर्ट समजलाच आहे . सलाम तुझ्या पत्रकारितेला आणि आजच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा . कै. संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभो आणि खऱ्या आकांना कठोरात कठोर नियतीचा झटका लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..... भावा काळजी घे . GBU
धन्यवाद दादा , स्पष्ट माहिती जनतेसमोर मांडली ते.❤❤
भावा तु खुप चांगले विश्लेषण करतोस आणि तु मनापासून काम करतोयस तु स्वतःची काळजी घे आणि सदर घटनेचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत लक्षपूर्वक काम पार पाडण्यास सहकार्य करावे.
तु करत असलेल्या कामामुळे जर संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मदत झाली तर सदर कुटुंबीयांचे तुला मनापासून आशिर्वाद मिळतील .
भावा तुझ्या कामास मनसे सलाम !
Great job bhau...❤
भाऊ आपणास सॅल्यूट आहे वय खूप लहान आहे आपले पण तुमच्या नॉलेज ला धन्यवाद देतो महाराष्ट्र मधला दुसरा आशिष जाधव असेच नी पक्षपाती पत्रकारिता करीत रहा आपणास आमच्या शुभेच्छा आहेत
Kasale kai Marathi vakya dhad bolata yet yala.. Tuzha koni natevayek aahe ka ha?
@@deshbhakt3592to natyatla aso naso pn tujha bap dhanya ahe
Great reporting Dada
दादा तुम्हाला धन्यवाद
माझं असं मत आहे की पत्रकार ओमकार भाऊला झेड प्लस सिक्युरिटी देण्यात यावी 🙏🏼😟
🤣🤣🤣🤣🤣🤣
Magni kara mantri dhnya bhai kade😂
Halkya Ani na ch jatiche lok rajkaran kaylet sale fakt
@@RudraMunde-kc2vcथोड डोक शांत करून विचार कर. जातीचे राजकारण कोण करताय
गुन्हे गारा वंजारी समाज चे आहेत मग वंजारी समाज त्यांची बाजु का घेतं आहे?
आरोपीची केस लढणारा वकील राहुल मुंडे हा सुद्धा वंजारी च का?
तुम्ही कुणाची बाजू घेताय हे पहा
मी स्वतः ओबीसी समाजाचा आहे मित्रा
तुम्ही लोक बाजू घेऊ नका गुन्हे गारा ची 😊
@@RudraMunde-kc2vcमानले तुला तुलाच कळल तुझी जात कशी आहे ते मुंडे आणि कराड सारख्यांना मानणारी l😂
खूप मोठा पत्रकार होणार भावा तू❤
नंबर 1 आहे तो
Brand किंग पत्रकार ओमकार भाऊ 🙏🍫🌹🌹खूप मेहनत आहे तुझी सलाम तुझ्या कर्तृतवाला 🙏खुप छान काम करतोय 🙏
Great job 👍
ओमकार भाऊ तू च रे फक्त
मी तुला पुणे त बघितलं आहे
सत्य प्रञकारीता .ओंकार सारखे जे प्रञकार आहेत तयांचे अभिनंद व हया
लोकांना सुरक्षा पोलीस दिली पाहिजे.
ओंकार भावा.... अख्या महाराष्ट्राचा लाडका झालास तू....keep it up
निर्भीड पत्रकारिता ❤❤
एक मॅच्युअर्ड पत्रकार
आपल भविष्य खूप मोठं आहे आपण हिमतीनं इमानान काम केले तर आज चा सवाल आसा निखिल वागळे साहेब सारखे किंवा त्या पेक्सा मोठे पत्रकार होणार माझी खात्री आहे जय महाराष्ट्र सर
दादा या खुन प्रकरनात मी तुमचे सर्व ह्वीडिओ पाहिले. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा अस वाटत की,हे सगळ डोळ्या समोर घडत आहे.अस चित्र आणि या सर्व आरोपी डोळ्या समोर उभे राहतात.अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही हि केस महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगितली त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार..
सगळीकडून सरकार वर टिका होतेय पण सरकार कोणालाच जुमानत नाही. अगदी गुन्हा घडल्यापासून सरकार, गुन्हेगार कसे वाचतील यासाठी प्रयत्न करतेय. खूपच छान.
ओमकारजीकाळजी घ्यायला हवी मी भीती घालत नाही .एवढ्या निर्भयतेंनं आपण कव्हरेज देताय यांचा अर्थ तूम्ही हिम्मतबाजच आहात.मला तूमचा अभिमान वाटतो.
तुम्ही आहे तो पर्यन्त आशा आहे ओमकार दादा तुम्ही गेले म्हनजे संतोष दादाला न्याय भेटन अस वाटत नाही
सलाम आपल्या कार्याला धन्यवाद प्रकरण लावून धरल्याबद्दल संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा
1 number reporting true man
ओमकार भाऊला इन्सेंटीव्हज द्या, पगार डबल करा! 🌟
1 नंबर पत्रकारिता
ओंकार भाऊ फक्त तुझामुळेच बातम्या पाहतोत भावा तू ज्या तळमळीने हे सारं रिपोर्टिंग करतोस ना काय बोलावं सलाम तुझ्या कार्याला🙏🙏
Comedy karto ka tu😂😂😂
I watch mumbai tak channel because of your reporting
ओंकार खूप छान विषय कोंपलिकेटेड आहे पण मार्ग निघेल यंत्रणा चोक काम करतील तुमचा ही खूप आभार खूप तुम्ही छान सविस्तर संगतय काळजी गया खूप खूप धन्यवाद..... नाहीच मार्ग निग्ला तर आपले सिंगानिया साहेब निश्चित आणखीन पुरावे देतील संतोष देशमुखा यांना नाय मिळेल....❤❤❤
खूप हुशार आहे पत्रकार भाऊ , भाऊ आसच हे प्रकरण उचलून धरा म्हणजे कूठं देशमूख कुटूबीयांना न्याय मिळेल ❤
ओंकार भाऊ तुमच्या कार्याला सलाम
Ha khara wagh 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐯🐯
अभिनंदन भाऊ यालाच म्हणतात खरी पत्रकारिता
ओमकार भावा तुझ्या कार्याला सलाम... पण सर्व नीट लक्ष ठेऊन कर भाऊ... आपला महाराष्ट्र सध्या बिहार पेक्षा पण खूप खराब झालाय... रोज बघतोय बातम्या कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र..... तू पण तुझं कार्य चालू दे नक्की यश मिळेल
ओंकार दादा एक खरे पत्रकार, या प्रकरणाचा छडा लावता लावता दिवस रात्र फिरून फिरून जागरण वैगरे मुळे थकवा आल्यासारखे वाटतात. हे प्रकरण मानसिक ताण देणारं आणि पत्रकारात मोठी हिम्मत असणे आवश्यक असणारे आहे, थोडी विश्रांती घ्यावी आणि सुरक्षेचीही काळजी घ्यावी, सावध रहावे.
Dhanyawad Mumbai tk
ओमकार सर फॅन झालो तुमचा ,,,,?या अगोदर मला ग्राउंड रिपोर्टिग ND tv चे राहुल कुलकर्णी यांची आवडायची , आगोदर इलेट्रॉनिक मिडीया मधे मि राहुल सरांचा फँन होतो परंतु आता तुमचा फॅन झालो आहे ,,,,,?
भारी माणुस...भाऊ सलाम पत्रकारीतेला
संतोषसरांंना न्याय मिळेपर्यंत पाठ सोडु नकोस भावा,
आरोपी खुपच डेंजर दिसताहेत.
दादा स्वतःची काळजी घ्या त्या धन्या मुंडे पासून
🙏💯👍👍
ओंकार वाबळे तुम्ही एक निर्भीड पत्रकार म्हणून तुम्ही समोर आलात शतशः धन्यवाद(संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत अशीच पत्रकारिता चालू ठेवावी)
I found this reporter has a great future, many times I have watched him interviewing the people or the important accused, he is right to the point, also found he never hesitate to ask the questions. Great Marathi journalism 🎉
ओंकार भाऊंना सुरक्षा द्यावी प्लीज. ❤ निर्भीड पत्रकारिता म्हणजे ओंकार दादा
No.1 truly presentation ! !
अतिशय निर्भिड... खूप छान भाऊ
सच्चा पत्रकार.... ओमकार भाऊ
निर्भीड पत्रकारिता तरीही भावा धन्या आणि वंजारी गॅंग यांपासून सावध रहा
खूपच मेहनत घेत आहात पण संतोष देशमुख यांना न्याय मिळेल कारण पूर्ण स्टिस्टम आणि सरकार मॅनेज आहे 😮😮
ओंकार भाऊ एक नंबर, सलाम तुमच्या कार्याला 🙏🏼💐🚩
Omkar sir ripotar gret 👍
खरा पत्रकार🎉✌️
चांगल रिपोर्टींग करताय भाऊ तुम्ही, असंच इमानदारीनं काम करीत रहा 👍🏼
Omkar har patrakar aap jaise ho. aap ko dilse Salam 🙏🙏🙏
भाई पत्रकार कसा असावा तुझ्यासारखा...❤ खूप छान
खरच omkar दादा तू खरा पत्रकार ahai संपुर्ण महाराष्ट्रात
ओमकार सर हे जे आरोपी आहे सुदर्शन घुले किंवा वगैरे सगळे यांच्या घरी जाऊन यांचे आई-वडील सुद्धा एकदा दाखवा की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना कसं घडवलं आणि त्यांचे काय विचार आहे की त्यांच्या मुलांनी आताही कृत्य केलं
भावा खरचं खुप विश्लेषण करून आपण प्रकरण सर्णवंसमोर मांडत आहात पत्रकारिता ह्यालाच म्हणतात थँक्यू भावा हे खर प्रकरण काय आहे कास आहे हे आपल्याकडून समजत आहे.... आवरजून आम्ही आपल चाईनील पाहतो खरच खुप आवडते आपली सविस्तर मांडणी
ओमकार भावा तु इतके छान काम करतं आहे तुझ्या विरोधात एकही कमेंट येतं नाही हेच तुझ यश आहे. लव यू भावा ❤❤
Thanks 🙏👍
उत्तम व निर्भिड पत्रकारिता , उज्ज्वल भविष्य असलेला पत्रकार ओमकार वाभले....
भाई तू पत्रकार आहेस म्हणून हा व्हिडिओ बघतोय तू चंगला काम करत आहेस❤
आकाचा 'सुपर आका' अजित पवार आहे ..
ओमकार भावा तुझ्या पत्रकारिता साठी तुला सलाम 🙏💐
पत्रकार कसा असावं तर दादा तुमच्या सारखा असावा, खरंच गोरगरीबांची जान आहे तुमच्या मध्ये, तुमच्या निर्भीड पत्रकारीला सलाम
मुंबई तक फुल सपोर्ट...❤
सर,किप गोईंग. Your Doing Good Job.
खरोखर माहिती मांडल्याबद्दल भावा तुझे धन्यवाद
एकदम मुद्देसूद मांडणी केली आहे ❤
पत्रकरी क्षेत्राचा सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहियला सुरवात केली निर्भिड पत्रकार ओमकार दादा ने ❤️
निर्भीड पत्रकार 👌
पत्रकारीता ❤👌🏻
ओमकार आपण अतिशय उत्कृष्ट पणे सदर ची केस तथा बातमी कवर करत आहात. असेच सक्रिय रहा तुमचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे यात शंकाच नाही. भविष्यातील मोठ नाव असेल मिडीयामधील.
ओमकार दादा तुझ्या सारखा प्रत्रकार हवा
Jay Maharashtra omakar bhau
Hya patrakarala salam ahe
मुंबई तक एकमेव चॅनल आहे जो न्याय देईल 👑🙏🏻
पत्रकार दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा सर
पत्रकार मधील ढण्या वाघ...शेवटी संतोष देशमुख ल न्याय मिळेल ही अपेक्षा ..👍
Great reporting 👍
ओंकार भावा तु खुप विषय मनावर घेतला आहे यालाच म्हणतात निर्भीड पत्रकारिता ग्रेट भावा 🙏🙏🙏🙏
मि कोनाला खमेट करत नाही पन हा पत्रकार सच्छा वाटतोय
बिंदुनामावली वर पण काम करा ओमकार भाऊ
ओंकार भाऊ एक नंबर सलाम तुमच्या कार्याला, 🙏
राहुल दादा सलाम तुमच्या कामाला, या प्रकरणात तुम्ही खूप अपडेट्स घेत आहात.परुंतु यांच्या गुंडापासून थोडं जपून रहा
ओंकार एकदम भारी खुप छान विचार माडताय तुम्ही कोट कोर्ट तर मेन मुद्द्यावर येत नाही ओमकार साहेब
Dada tuz reporter bagto fakt tu khar bolto bakki sagle paise ghehu news takta tu khar manus mhnun great ahes love for ur work ❤❤❤❤
सलाम भावा....
निर्बिड पत्रकार ✅✅