Walmik Karad Jail : जेलमध्ये कराडसाठी पलंग आणल्याची चर्चा, ऑक्सिजनही लावला. CID चौकशीत काय पुढे आलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 598

  • @sushant518
    @sushant518 2 วันที่ผ่านมา +480

    सुदर्शन गुले हा सगळं आरोप मीच केलो म्हणणार आणी वाल्मिक कराड बाहेर पडणार...😢
    सगळं pre plan आहे

    • @Yasham
      @Yasham 2 วันที่ผ่านมา +12

      Gule kuthe gela😮

    • @megharaj_gholap_patil_48
      @megharaj_gholap_patil_48 2 วันที่ผ่านมา

      फाशी द्यायच्या वेळेस तो सगळं सांगतो थोडी कळ काढ.🙏🏼

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p 2 วันที่ผ่านมา

      सुदर्शन घुले चा केव्हाच game over केला असेल हा कराड उगाच शरण नाही आला तो सगळे पुरावे नष्ट करून आलाय

    • @pratikwadgaonkar5921
      @pratikwadgaonkar5921 2 วันที่ผ่านมา

      Tu ho ata vkil😂

    • @sportskeedapro4815
      @sportskeedapro4815 2 วันที่ผ่านมา +4

      Hm r

  • @sunio9077
    @sunio9077 2 วันที่ผ่านมา +341

    पूर्वीच्या काळी कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर लगेच त्याला राजीनामा द्यायला लावायचे वरिष्ठ नेते पण आता कितीही गुन्हे करा काहीच होणार नाही याची शाश्वती😠. हाच फरक आधीच्या सरकारांमध्ये अन् आताच्या सरकारमध्ये.

    • @maxaquacultures1957
      @maxaquacultures1957 2 วันที่ผ่านมา +4

      भावा हे सगळे आत्ता नाही झालं, फक्त आता उघडकीस आले...

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 วันที่ผ่านมา +10

      😂 हा पुर्वी चे सरकार कसाब ला vip ट्रीटमेंट देत होती

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 2 วันที่ผ่านมา

      ​@@technoideain8786yebdzhavya ala na hindu Muslim var parat🤡

    • @maxaquacultures1957
      @maxaquacultures1957 2 วันที่ผ่านมา +9

      @technoideain8786 मग बरोबर आहे, कसाब हा राहुल चा सावत्र भाऊ आहे.

    • @Hindu-k1n
      @Hindu-k1n 2 วันที่ผ่านมา +1

      Dm bolte

  • @popularrosting9918
    @popularrosting9918 2 วันที่ผ่านมา +41

    भावपूर्ण श्रद्धांजली वाल्या ( हा आनंद मी कधीही विसरणार नाही ) 😔💐💐

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 วันที่ผ่านมา +174

    तो जेल मध्ये आहे : ❎
    तो एसी रूम मध्ये आहे : ✅✅😜

    • @vrushaleedamle216
      @vrushaleedamle216 2 วันที่ผ่านมา +8

      सरकारच्या पर्यायाने टॅक्स पेअर्स च्या जिवावर मजेत पण आणि सेफ पण, सगळंच संताप आणणारं आहे

    • @alp71600
      @alp71600 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 2 วันที่ผ่านมา +192

    वाल्मिक ला भावपूर्ण निरोप 😢😢

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 2 วันที่ผ่านมา

      मराठा समाजाला मानलं राव....कुठ कराड कुठ घुले यांचा काहीही संबंध नसताना जोडून भावाने खून केलं तरी भावाला शिक्षा होत नाही ....पण इथ फक्त वाल्मीक आणि आरोपी कची ओळख असताना त्यात धनंजय मुंडे यांचा संबंध नसताना पण बरोबर अडकावल... इलेक्शन मध्ये हारले पण राजकारण मध्ये जिंकले.राव मराठे

  • @shubhampatil-xf1sd
    @shubhampatil-xf1sd 2 วันที่ผ่านมา +341

    Advance मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐 पुढच्या जन्मी तरी माणसांच्या जन्माला येऊ नको वाल्या

    • @rahulmahanwar4433
      @rahulmahanwar4433 2 วันที่ผ่านมา +9

      Papaa bol kelya 😂

    • @Satishkamble123
      @Satishkamble123 2 วันที่ผ่านมา

      ​@@rahulmahanwar4433tuzyaycha navra ahe ka

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 2 วันที่ผ่านมา

      अरे अण्णा काय तुझ्या घरी आला होता काय भाडखावू जरा नीट बोलत जा .

    • @satishhambarde2919
      @satishhambarde2919 2 วันที่ผ่านมา +9

      Advance bhavpur sharandhanjali

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 2 วันที่ผ่านมา

      Tuzya aaila zavla ka ​@@rahulmahanwar4433

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 วันที่ผ่านมา +171

    वाल्मिक कराड ला सांगितले होते धनंजय मुंडे ने अटकपूर्व जामीन भेटेल पण मुंडे ने गेम केलेला आहे वाल्मिक कराड चा कारण आहे परळीतील वाढती लोकप्रियता आणि धनंजय मुंडे ला जाणवले आहे 2029 ला वाल्मिक कराड मुंडे ला जड जाऊ शकतात अटकपूर्व जामीन याच अटीवर सरेंडर झाला होता पण नाही मिळू दिला जामीन मुंडे नी राजकारणी खुप वाईट सख्खे सोडत नाहीत हा तर मित्र होता😂😂

    • @akshaypophale9064
      @akshaypophale9064 2 วันที่ผ่านมา +20

      Jaundya te incounter hoyla pahije bass

    • @Satishkamble123
      @Satishkamble123 2 วันที่ผ่านมา +13

      मित्र नाही घरगडी होता

    • @Achshej
      @Achshej 2 วันที่ผ่านมา +1

      Tuz baap tyancha gharla kamala ahe ka sagla gosti tuzya parynt yayla

    • @padolkarbahubali2207
      @padolkarbahubali2207 2 วันที่ผ่านมา

      नाहीरे भावांनो,,,,हे सर्व साहेब करतायेत ,,देवेंद्र जी,,,,कारण त्यांना सर्व जनतेला न्याय द्यायचा आहे ,,,आत्ता देवेंद्र जी वर जे आरोप लागलेत ते आरोप मिटून काढण्यासाठी,, धण्या तर वाल्मीक ल वाचवण्यात होत ,,,,ती जी धनंजय आणि फडणवीसांनी जी भेट घेतलेली,,,, धनंजय ल वाल्मीक ल सरेंडर करायला लावायची आणि जेल मध्येच एन्काऊंटर करायची ही चाल साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे.....

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 2 วันที่ผ่านมา

      ​@@Satishkamble123🤣😂😂 भाई 😂हे भारी होतं
      आणि मुंडे च्या बायकोवर उडायचा 😂😂

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 2 วันที่ผ่านมา +345

    एक जात त्याला अजुन हा पाठीशी घालत्या, अशा लोकांना महाराष्ट्रात थारा नाही

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 2 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्र तुझ्या एकट्याच्या बापाचा आहे का
      तुम्हीच निघा बाहेर.. काळे

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 2 วันที่ผ่านมา +41

      आम्ही पण त्याला विरोध करतोय

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 วันที่ผ่านมา

      ​@@sandipmundhe8778मी पण ओबीसी पण वाल्मिक कराड ला शिक्षा ही होयलाच हवी उद्या आपल्यावरही ही वेळ येऊ शकते गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 2 วันที่ผ่านมา +14

      Rajkaran ani jatiwaad band kara tumhi mgg konhi pn karad la pathi shi ghalnar nahi

    • @devabade8624
      @devabade8624 2 วันที่ผ่านมา +9

      Tuja sarkhyamulech boltat te

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 2 วันที่ผ่านมา +665

    वाल्या भावपूर्ण श्रद्धांजली 😅

    • @HighTech02
      @HighTech02 2 วันที่ผ่านมา +55

      सगळे लोकं हसत आहेत ते जेल मध्ये आहेत म्हणून पण .....ते साहेब पण आपल्या वर हसत आहेत जेल मध्ये राहून...... थाट आहे जेल मध्ये पण🙄

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 2 วันที่ผ่านมา +25

      आण्णा

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 วันที่ผ่านมา

      सगळे हसत आहेत तर तुझी डांग का धुर सोडतेय😂😂😂😂​@@HighTech02

    • @Vintyak
      @Vintyak 2 วันที่ผ่านมา

      ​@@p.a.d.4379mibkai virodhak nai pn evde arop ugach koninkona vr lavat nahi aani evde divas konich ugach farar hot nahi... Jat konti hi aso aropi che daat fodayla pahi ....

    • @santoshkekan2494
      @santoshkekan2494 2 วันที่ผ่านมา

      घे बुल्ला

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 วันที่ผ่านมา +86

    देवाभाऊचा आशिर्वाद

  • @amarkhose1398
    @amarkhose1398 2 วันที่ผ่านมา +49

    सिस्टम हा विषय फक्त नावाला उरला आहे,कोणाला न्याय भेटत नाही,ना कोणाची केस दाखल करून घेतली जात नाही...😢😢 भविष्यात काय होईल देव जाणो....😢😢😮😮

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 2 วันที่ผ่านมา +76

    *तारीख पे तारीख यही चलेगा अब् *

  • @jaibhim772
    @jaibhim772 2 วันที่ผ่านมา +117

    कराड कराड कराड च्यामायला ह्या वल्यामुळे आमच्या कराड शहरच नाव खराब होऊ लागलाय😂😂

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 วันที่ผ่านมา +69

    भावपूर्ण श्रंधाजली वाल्या😢😢😢😢

    • @munde5
      @munde5 วันที่ผ่านมา

      Bava jaude shardnzali kon kon dete te time sagle 😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา

      @munde5 मुंडे साहेब हे पण अवेळी गेलेले आहेत लै उडू नका झा़टभर नाहीत तुम्ही आमच्या आम्ही जर तुमच्यासारखं वागायला सुरू केले ईतर जिल्ह्यात तर परत मायभुमी राजस्थान ला जावे लागेल तुम्हाला 😂😂

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 2 วันที่ผ่านมา +122

    लावणीचा कार्यक्रम पण ठेवा आता एखादा ,आता तेवढेच राहिले आहे...

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 วันที่ผ่านมา +5

      फुलवंतीचा😂😂

    • @vitthaljadhav2475
      @vitthaljadhav2475 2 วันที่ผ่านมา

      ​@@vishwajitgaikwad2467प्राजक्ताच्या फुलाला धन्याचा वास
      तुमच्यासाठी लावणी करणार आहे आज मी खास....

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p 2 วันที่ผ่านมา

      ​@@vishwajitgaikwad2467😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 2 วันที่ผ่านมา

      रानू मंडल ला द्या पाठवून त्याच्याकडे 😂

    • @vitthaljadhav2475
      @vitthaljadhav2475 2 วันที่ผ่านมา

      @Ashish-s1s नको मामीचा डान्स चालेल

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 วันที่ผ่านมา +14

    सगळ ठरवुन सुरु आहे
    सिस्टम राहिली नाही
    योग्य न्याय होईल असे
    वाटत नाही 😢😢

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 2 วันที่ผ่านมา +61

    त्याशिवाय मोठा आका वाचणार नाही आता

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 2 วันที่ผ่านมา +132

    वाल्या to धनु भाऊ : हम तो डूबेंगे सनम, तुम को भी ले डूबेंगे...

    • @sachinsangle6687
      @sachinsangle6687 2 วันที่ผ่านมา +1

      Koni nahi dubnnr 😂

    • @satishhambarde2919
      @satishhambarde2919 2 วันที่ผ่านมา

      बरोबर walya la tayar kartat jel madhe

  • @mrvirajvlogs179
    @mrvirajvlogs179 2 วันที่ผ่านมา +37

    जेलमध्ये एवढी भारी साेय असेल तर कुणालाही आवडेल खुन करायचा आणि आरामशीर रहायचे

  • @dipakphadatare379
    @dipakphadatare379 2 วันที่ผ่านมา +28

    अॅडव्हास भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @umarshaikh8650
    @umarshaikh8650 2 วันที่ผ่านมา +16

    भावपूर्ण श्रद्धांजली कराड

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 2 วันที่ผ่านมา +76

    मराठवाडा = पूर्वांचल
    बीड = मिर्झापूर
    परभणी = जौनपूर
    Ekdum okk👌👌
    मिर्झापूर मदे जे ललित च झाल ते वाल्मीकी च होनार

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 2 วันที่ผ่านมา +43

    संतोष देशमुख केस चा निकाल लागे पर्यंत आका धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा.💯

    • @sachinsangle6687
      @sachinsangle6687 2 วันที่ผ่านมา

      Ka

    • @MovieForShorts
      @MovieForShorts 2 วันที่ผ่านมา

      Tuzi may ghal na may ghalya

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 2 วันที่ผ่านมา +2

      Ya rajsthanyana Maharashtra bahar hakla

    • @sudhirsangle6506
      @sudhirsangle6506 2 วันที่ผ่านมา

      ok भाऊ … घे झोपून आता पळ

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 วันที่ผ่านมา +1

      ​@Ashish-s1sतुझा पप्पा असेल तुझ्या आईला विचार पुन्हा एकदा 😂

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 2 วันที่ผ่านมา +27

    तो नाटक करून हाॅस्पिटला जाईल राजकारण खालच्या थराला आहे.

  • @akashbhalerao1944
    @akashbhalerao1944 2 วันที่ผ่านมา +24

    पोलिसांनी आग्रह केल्यावर जेवला विचारा

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 2 วันที่ผ่านมา +20

    कसाब ला बिर्याणी अन् वाल्मीक कराड ला पलंग ह्यात काही विशेष वाटत नाही , ए तो होना ही था, भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस खाते ह्यापैकी सामान्य माणसाचा कोण वाली आहे माहित नाही.

  • @prashantingvale3356
    @prashantingvale3356 2 วันที่ผ่านมา +41

    महाराष्ट्रात योगी पाहिजे होते
    वाल्मिक चा अतिक झाला असता

    • @ShubhamPatil-s9m
      @ShubhamPatil-s9m 2 วันที่ผ่านมา +2

      Nasata zala....tyanchyach yuti madhye ahe tyacha aka

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k 2 วันที่ผ่านมา +16

    ऍडव्हान्स मध्ये बीडच्या देवाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SunilBurade
    @SunilBurade 2 วันที่ผ่านมา +23

    अगदी खरी बातमी एका माणसाला पाच पलंग पाच गादया पाच उष्या पाच मच्छर दाण्या लागतातच का?

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 2 วันที่ผ่านมา

      ऐका मानसाला नाही पाच जनाला अटक केलय

  • @sudamchirange4993
    @sudamchirange4993 2 วันที่ผ่านมา +8

    जो पर्यंत धंनजय मुंडे सारखे लोक आहेत तो पर्यंत संतोष देशमुख ला न्याय मिळणार नाही

  • @TheGaurav0055
    @TheGaurav0055 2 วันที่ผ่านมา +13

    भावपूर्ण श्रद्धांजली वाल्या

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 2 วันที่ผ่านมา +52

    संतोष देशमुख प्रकरण निकाली लागले पर्यंत दोन्ही मुंडे ना मंत्री मंडळातुन डचु दिला पाहिजे तरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अशी विनंती राज्यपालना आहे

  • @vijaysargar6583
    @vijaysargar6583 2 วันที่ผ่านมา +8

    टक्के होणार ...भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 2 วันที่ผ่านมา +63

    सहीसलामत सुटेल तो 😢 302 आणि मोक्का नाही लावला

    • @dddoifode
      @dddoifode 2 วันที่ผ่านมา

      Gunga kela nasel tr sutlach pahijet, shiksha hi Gunhegaranna hoyla pahijet kuni kahihi arop kele m shiksha as naste bhau thoda wichar kara.

  • @D_P-j1x
    @D_P-j1x 2 วันที่ผ่านมา +22

    म्हणजे आता हा वाल्या जेल मधून गुन्हेगारी चालवणार

  • @ravindraparab8386
    @ravindraparab8386 2 วันที่ผ่านมา +16

    पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना आराम करण्यासाठी पलंग मिळतात ही नवीन माहिती पहिल्यांदाच पोलिसांकडूनच समजली.उच्च निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन, कायद्याचे याबाबत नियम काय आहेत यावर "बोल भिडू" ने सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती.

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 2 วันที่ผ่านมา +24

    खरोखर महाराष्ट्र मध्ये काय चालू आहे हे सर्वांनी लक्षात घ्या.महाराष्ट्र कुठे चालला आहे.

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 2 วันที่ผ่านมา +7

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 วันที่ผ่านมา +28

    धनुभाऊ ने दरवेळेस वाल्मीक ची पाठराखण केली मग आता धनु भाऊ ला कोणत्या जेल मध्ये टाकायचा 😢

  • @rohityadav360
    @rohityadav360 2 วันที่ผ่านมา +6

    त्याला एकतर निर्दोष ठरवतील नाही तर त्याचा विकेट पडतील ह्या पलीकडे काय होणार नाही

  • @Sachin44-e8r
    @Sachin44-e8r 2 วันที่ผ่านมา +16

    वाल्याला भावपूर्ण श्रद्धांजली लवकर नरकात जाणारा तु

  • @maheshart1985
    @maheshart1985 2 วันที่ผ่านมา +1

    कायदे कडक आहेत
    राबवणारे प्रामाणिक पाहिजे 🫵जास्ती बर वाटत नसेल तर बिस्कीट पुडा घेऊन जावे समर्थकनी... 🛑या माणसाचे समर्थक ही घटना त्याच्या बाबतीत घडली असती तर?

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 2 วันที่ผ่านมา +7

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 2 วันที่ผ่านมา +10

    वाल्मिक दिल्ली ला जाऊन आला
    दिल्ली चा आशिर्वाद घेऊन आला आहे......

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p 2 วันที่ผ่านมา

      येवढे त्याची लायकी नाही सडक छाप गुंड आहे तो शेवटी धनंजय स्वतः वाचून त्याचा बळी देणार😂

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 2 วันที่ผ่านมา +8

    सुदर्शन घुले असेच हे पण sarendar होतील काही अर्थ राहिले नाही गरिबांचे जगणे अवघड झाले
    फरार आरोपी sarendar होतो आहे 22 दिवस कशासाठी

  • @kisanjamdar-y5c
    @kisanjamdar-y5c 2 วันที่ผ่านมา +6

    धनुष करियर व्हायचं असेल तर वाल्याला जावंच लागणार 😅😅😅😅

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 วันที่ผ่านมา +2

    बीड चे सर्व पोलिसांची बदली करून बाहेरचे नियुक्त करा म्हणजे कार्यक्रम सुरळीत होईल.

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 2 วันที่ผ่านมา +19

    मला सांगितले असते तर स्वस्त दरात पलंग मिळवून दिले असते. ऐक पलंग वाला आहे माझ्या ओळखीचा.

  • @mangeshvyavhare9693
    @mangeshvyavhare9693 2 วันที่ผ่านมา +5

    वाल्मिक कराड ने मुळशी पॅटर्न पाहिला असेलच सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे पोलिस स्टेशन

  • @ravipathade
    @ravipathade 2 วันที่ผ่านมา +7

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 2 วันที่ผ่านมา +20

    गुन्हेगाराला सुविधा पुरवणाऱ्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही?

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx 2 วันที่ผ่านมา +7

    पोलिसांना कॉट कशासाठी लागतात ? याचा खुलासा करावा.

    • @Akshay-ow1dm
      @Akshay-ow1dm วันที่ผ่านมา

      Walyachi marayla😂

  • @MangeshHulawale-nz9de
    @MangeshHulawale-nz9de 2 วันที่ผ่านมา +11

    बर्फाची लादी मागवा कराडला झोपायला मनजे अता निवांत थंड झोप लागल

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 2 วันที่ผ่านมา +5

    आपण अशा लोकांना निवडून देतो याची आता लाज वाटायला लागली आहे ,

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 2 วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्र चा कसाब कराड तो जेवला तो झोपला तो बिर्यानिजेवला

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 วันที่ผ่านมา

      तो माळकरी आहे,रोज देवपूजा करतो,14 वर्ष पायात काहीच न घालण्याचे वृत आहे,बिर्याणी घाण खाय नाऱ्याच्या माती लं सुध्धा जाणार नाही तो

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q 2 วันที่ผ่านมา +1

    वालमीकला व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांऱ्या भावपुर्ण श्रध्दातली.

  • @vrushabhjadhav2820
    @vrushabhjadhav2820 2 วันที่ผ่านมา +6

    घुले तुम्हाला प्रयागराज् कुंभमेला मधें भेटेल. 😌

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 2 วันที่ผ่านมา +3

    *निळुभाऊं तीकडं केंद्रात Electoral Bond भरून आला बी* ... लाचार आनाजीपंत गृहखात्याच्या खुर्चा उबवतो..! चहा, नाष्टा, जेवन, पाय दाबून दिल्यानंतर आरोपिला सुखरूप घरी सोडून येणार आहेत. न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @Yasham
    @Yasham 2 วันที่ผ่านมา +11

    Man is mortal->walya is man->walya is mortal👍

  • @rajeshtelgad4796
    @rajeshtelgad4796 2 วันที่ผ่านมา +5

    पोलसानी आग्रह केला एका पोलिसाने तर त्याला घास भरवले अस कळतंय

    • @mohankutte896
      @mohankutte896 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @BalkrishnaBhogale
    @BalkrishnaBhogale 2 วันที่ผ่านมา +2

    ज्यांनी पलंग मागवले त्यांची चौकशी सुरू करावी

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 วันที่ผ่านมา +1

    डॉन पंकजा आणि धनंजय मुंडे..... म्हणूनच..... फडणवीस याने यांना मंत्री केले आहे.....पंकजा...खासदारकी....आमदारकी....सगळ्यात पडून.... सुद्धा तिला मंत्री केले.....धनंजय मुंडे हा निवडून येत नव्हता....प्रचंड दहशत करून निवडून आलाय.....😢😢😢

  • @mastifilms9
    @mastifilms9 2 วันที่ผ่านมา +1

    मला हेच कळत नाही इतके दिवस का लागतोय त्याला शिक्षा द्यायला😮😮

  • @pl9877
    @pl9877 2 วันที่ผ่านมา +1

    न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उठला, न्यायव्यवस्था पैसे वाल्यांची रखेल झाली आहे हे स्पष्ट झाले. सामान्य जनतेने या भानगडीत पडू नये स्वतःचा न्याय स्वतः मिळावा कोणाचा अन्याय सहन करू नका आणि जर कोण अन्याय करत असेल तर त्याला जागीच तोडा. कारण न्यायव्यवस्थे कडून तुम्हला काही मिळणार नाही कारण तिथे फक्त पैसे चालतात. जय शिवराय 🚩

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 2 วันที่ผ่านมา +2

    आपल्या भारत देशात गरीब आणी कमजोर लोकांना जगण्याचा अधिकार आहे काय ?

  • @tulshirammore1279
    @tulshirammore1279 2 วันที่ผ่านมา +1

    हा सरकारचा भाऊ कुठेही राहिला तरी तो सरकारच्या आश्रयालाच असेल...! कारण सरकारने जर त्याचेवर काही एक्शन घेतली तर सरकारच खतरेमें येण्याची शक्यता आहे!

  • @adityagaikwad5028
    @adityagaikwad5028 2 วันที่ผ่านมา +2

    श्रद्धांजली😢

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 2 วันที่ผ่านมา +2

    खुन करा आणी मस्त पैकी पलंगावर झोपा वारे शासन

  • @suryapatil3413
    @suryapatil3413 2 วันที่ผ่านมา +3

    लागलीच एक TV फ्रीज पण पाठवून द्या,तब्येत अजून ठीक राहील😂

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 2 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अभिनंदन महाराष्ट्र पोलीस आरोपी सापडत नाहीत 🚩🚩

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 2 วันที่ผ่านมา +9

    धनु भाऊ मंत्री आहेत तोपर्यंत काहिच होत. नाही सगळे पुरावे नष्ट करून जमा झालाय तो.. वाल्या

  • @mesafar
    @mesafar 2 วันที่ผ่านมา +5

    CID ची महाराष्ट्रात काय किंमत आहे हे समजायचे असेल तर राहुल कुलकर्णी यांचा विडिओ बघा..

  • @MandakiniPoul
    @MandakiniPoul 2 วันที่ผ่านมา +1

    शासनाने जनतेला घोडा लावायच बंद कराव खुन करुन पलंग देताका मेन दोन मानस आहेत मोठी आणि लहानी आका

  • @abpmaj
    @abpmaj 2 วันที่ผ่านมา +2

    चांगला माणूस होता हो गेला सोडून भावपुर्ण श्रदांजली

  • @LWILIF1030
    @LWILIF1030 2 วันที่ผ่านมา +5

    तिघांचा पण गेम झालेला आहे ते पण सापडणार नाही

  • @raps9858
    @raps9858 2 วันที่ผ่านมา +15

    'समाजकारक' संत वाल्या भाऊ खंडणी वाले

  • @VikasShinde-b9t
    @VikasShinde-b9t 2 วันที่ผ่านมา +7

    काय चाललंय बीड मध्ये

  • @shorts23.10
    @shorts23.10 2 วันที่ผ่านมา +1

    एन्काऊंटर गरीब आरोपीचे होतात.
    हा तर मुख्यमंत्री लाडका आरोपी आहे याचा नाही होणार एन्काऊंटर

  • @PoojaVidhi439
    @PoojaVidhi439 2 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त मराठी जनताच न्याय करू शकते. जर मराठी माणूस सत्तेत असता जर मराठी माणसाचे वर्चस्व असते तर असे प्रकार महाराष्ट्रात घडलेच नसते. त्यामुळे सगळ्या मराठी जनतेने निवडणुकी वेळी आपली ताकद दाखवा. आणि आपल्या मराठी जनतेचे आपल्या मायभूमीचे परकीय लोकांपासून रक्षण करा.

  • @krushnathvyavhare143
    @krushnathvyavhare143 วันที่ผ่านมา

    वाल्या भाव पूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @surajmore5823
    @surajmore5823 2 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Avanesh224
    @Avanesh224 2 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब पण असेच आजारी पडले होते होते...आणि आत्ता मात्र एकदम Ok आहेत

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 2 วันที่ผ่านมา +4

    काही होईल असे वाटत नाही सर्व नियोजित आहे असे वाटते

  • @vitthaljadhav7595
    @vitthaljadhav7595 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र शासन भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 2 วันที่ผ่านมา +2

    ह्यात जात मध्ये अनु नका .... गुन्हा किती गंभीर आहे ते बघा .... असेच आरोपी मोकाट सुटले तर उद्या कोणाचही मुलगी मुलग सुरक्षित राहणार नाही .... हि प्रवृत्ती ठेचून काढलीच पाहिजे ... काही लोक म्हणतात कि खूप मदत करतो लोकांना ... पण म्हणून कोणालाही इतक्या घाण पद्धतीने मारायचा अधिकार कोणी दिला .... उद्या बलात्काराचे आरोपी म्हणतील मी एखाद्याला मदत केली होती तर मला माफ करा .... महाराष्टाच्या बिहार आधीच आलाय ... आता अजून खड्ड्यात जाऊ देऊ नका ...

  • @MrAk-m7k
    @MrAk-m7k 2 วันที่ผ่านมา +2

    ह्या वाल्या मूळ आमचा गावाचं नाव खराब झालंय ( कराड ) 😢😢😢

  • @pravinkamble8131
    @pravinkamble8131 2 วันที่ผ่านมา

    अहो पुण्याच पोर्सचे प्रकरण अपघात करणारा बाहेर,आईबाप बाहेर, रक्त चाचणी करणारे अजून जेल मध्ये आणि 300 पणांचा निबंध लिहून दे म्हणारे न्यायदीश यांची बदली.. बाकी काही झालेल नाही याचा बोध घ्या ह्या कसे मध्ये पण असच होणार लोकं विसरतील हा बैलंवर बाहेर परत तेच.. राकारण हो

  • @abhishekjadhav2685
    @abhishekjadhav2685 2 วันที่ผ่านมา +25

    Walya martya 😂

  • @bhushanbhosale3862
    @bhushanbhosale3862 2 วันที่ผ่านมา +10

    Encounter karayala pahije valmik karad cha

  • @nivruttinavthar356
    @nivruttinavthar356 2 วันที่ผ่านมา +2

    एन्काऊंटर चा दम फक्त शिंदे साहेबात आहे

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 2 วันที่ผ่านมา +2

    भारतामधील गुन्हेगाराची राजधानी बिहार आणि उपराजधानी बीड 😄😄😄

    • @yogitashinde-m1z
      @yogitashinde-m1z 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 bhari joke

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंढे मंत्री पदावर असे पर्यंत संतोष देशमुख परिवाराला न्याय मिळणार नाही.

  • @mayurtodkar6073
    @mayurtodkar6073 วันที่ผ่านมา

    मत कशाला विचारताय... सगळ्यांना माहीत आहे त्यांची चांगलीच बडदास्त ठेवली जाणार आहे... बीड ची system ch त्यांची आहे... नेहमी गरीब माणूस च या सगळ्या मध्ये भरडला जातो... या अश्या राजकारणी लोकांचं काही वाकडं होत नाही... संपूर्ण system ch ashi आहे

  • @bhagwankale5353
    @bhagwankale5353 2 วันที่ผ่านมา +1

    वाल्मीक कराड ला काहीच होत नाही, सुदर्शन घुले च incounter होईल आणि सगळे पुरावे नष्ट होईल आणि वाल्मीक निर्दोष सुटतील, पूर्ण plan ahe 💯💯

  • @sanjaybhosale8933
    @sanjaybhosale8933 2 วันที่ผ่านมา +7

    आरती ताई जळगाव मध्ये पाळधी गावात झालेल्या दंगलीची माहिती द्या

  • @monu-qy2hg
    @monu-qy2hg 2 วันที่ผ่านมา +1

    Fakt annaaa bolte sabko kolte kuch bhi nahi hoga unko ❤❤❤❤❤

  • @Markit91
    @Markit91 2 วันที่ผ่านมา

    आता एखाद्या 5 स्टार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 2 วันที่ผ่านมา

    जेलमध्ये जायची भिती वाटत असेल तर गुन्हे करूच नयेत आणि केलेच तर जेलमध्ये जाण्याची मानसिकता ठेवावी.

  • @goligavhane2866
    @goligavhane2866 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिस्टिम ची च सिस्टिम झालीय आता सगळ पद्धतशीर पणे चालू असत सिस्टिम मध्ये

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 2 วันที่ผ่านมา

    वाल्मिकी कराड याने घुले व दुसरा आरोपी यांचा ठिकाण लावला असेल व ऩतरच हजर झाला असेल