सुवर्णदुर्ग- एक जलदुर्ग.... सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उदय (जन्मस्थळ)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • सुवर्णदुर्ग- एक जलदुर्ग.... सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उदय (जन्मस्थळ)
    आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ (मराठा) कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेवू. पुढे ते आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.
    पुढे छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली.
    So stay connected with me for more information on my channel @paulechalti9626
    .
    If you want to participate in such treks, feel free to call on below no.:
    please contact: Sanjay Sawant (BIKES N" HIKES)- 9820479578
    .
    Follow me on Instagram: sanjay_sawant_on_ride
    .
    If you are interested in cycling vlogs. Please click on below link: @sanjaysawantonride
    If u like my video, please do not forget to Subscribe my channel and click on bell icon. Don't forget to give your comments.
    ​⁠@paulechalti9626
    Thanks and regards viewers:
    Sanjay Sawant

ความคิดเห็น • 2