PAULE CHALTI | पाऊले चालती
PAULE CHALTI | पाऊले चालती
  • 20
  • 39 750
सागराच्या कुशीतील सुवर्णदुर्ग.....Suvarndurg | कनकदुर्ग | फतेगड ..महाराष्ट्रातील जलदुर्ग--भाग-२
सागराच्या कुशीतील सुवर्णदुर्ग.....Suvarndurg | कनकदुर्ग | फतेगड | गोवाकिल्ला..महाराष्ट्रातील जलदुर्ग
मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते. मुंबई एअरपोर्ट वरून २५० किलोमीटर अंतर हर्णे बंदर आहे मुंबईवरून रेल्वे येण्याची सोय आहे मुंबई ते खेड रेल्वे स्थानक येऊन नंतर बसने दापोली नंतर दापोली मधून बसने हर्णे बंदर जाता येते.बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात.
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
पालघर पासून मालवण पर्यंत जे जलदुर्ग आहेत, त्यातील महत्वाचा असा हा जलदुर्ग आहे. एका बेटावर या किल्ल्याचे बांधकाम केलेले असून किल्ला जवळपास 5 एकर भागात विस्तारलेला आहे. जलदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून त्याची उंची 1400 फुट आहे.
इ.स. 1657 च्या सुमारास महाराज कोकणात उतरले, त्यावेळी त्यांनी समुद्र जवळून पाहिला. तेव्हा परकीय सत्तांमध्ये मोघल, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे प्रामुख्यानं होते.
यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता. या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. त्यामुळे मराठ्यांना समुद्रमार्गे व्यापारात त्यांचा मोठा अडथळा निर्माण होत असे. या त्रासामुळेच शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार केला. सुरुवातीला खोल समुद्रातील दळणवळण पेक्षा किनाऱ्याचं संरक्षण व्हावे, या उद्देशाने त्यांना कामास सुरूवात केली. कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जायचे. पूर्वीच्या काळी समुद्रकिनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले आंग्रे कुटुंबाच्याच देखरेखीखाली होते. सुवर्णदुर्ग किल्ल्याची जबाबदारीही आंग्रे कुटुंबाकडेच होती. 16 व्या शतकात हा किल्ला आदिलशहाकडे होता. 1660 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली. मोहिमेची जबाबदारी मायनाक भंडारींवर दिली. महाराजांनी दिलेल्या आज्ञेवरून मायनाक भंडारी यांनी सैन्यासह सुवर्णदुर्ग वर हल्ला चढविला. त्यांनी सुवर्णदुर्ग स्वराज्यात दाखल केला.
असा हा किल्ला तुमची पहात मोठ्या दिमाखात समुद्राच्या लाटांचे, वार्याचे धक्के झेलत उभा आहे. किल्ल्याचे बरेचसे बांधकाम आजही सुस्थितीत आहे. परंतु किल्ला पहायला जाताना त्यावर घडलेला इतिहास लक्षात घेतलात तर तुमची किल्ल्याची सफर यादगार ठरेल.
वाटेतच कनकदुर्ग, फतेगड व गोवा किल्ला पाहता येतो. परंतु आता या गडावर काही अवशेष शिल्लक नाही आहेत.
So stay connected with me for more information on my channel @paulechalti9626
.
If you want to participate in such treks, feel free to call on below no.:
please contact: Sanjay Sawant (BIKES N" HIKES)- 9820479578
.
Follow me on Instagram: sanjay_sawant_on_ride
.
If you are interested in cycling vlogs. Please click on below link: @sanjaysawantonride
If u like my video, please do not forget to Subscribe my channel and click on bell icon. Don't forget to give your comments.
​⁠@paulechalti9626
Thanks and regards viewers:
Sanjay Sawant
มุมมอง: 155

วีดีโอ

सुवर्णदुर्ग- एक जलदुर्ग.... सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उदय (जन्मस्थळ)सुवर्णदुर्ग- एक जलदुर्ग.... सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उदय (जन्मस्थळ)
सुवर्णदुर्ग- एक जलदुर्ग.... सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उदय (जन्मस्थळ)
มุมมอง 2953 หลายเดือนก่อน
सुवर्णदुर्ग- एक जलदुर्ग.... सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उदय (जन्मस्थळ) आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ (मराठा) कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम...
ढाक बहिरीचा थरार- Danger काळजी घ्या.......DHAK BAHIRI CAVES | DHAK KILLAढाक बहिरीचा थरार- Danger काळजी घ्या.......DHAK BAHIRI CAVES | DHAK KILLA
ढाक बहिरीचा थरार- Danger काळजी घ्या.......DHAK BAHIRI CAVES | DHAK KILLA
มุมมอง 2213 หลายเดือนก่อน
ढाक बहिरीचा थरार- Danger काळजी घ्या.......DHAK BAHIRI CAVES | DHAK KILLA ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाक बहिरी समुद्र सपाटी पासून २७०० फूट म्हणजे ८२३ मीटर उंचीचा अत्यंत दुर्गम आणि कठीण किल्ला आहे .ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे म्हणूनच ...
महाराष्ट्राची संस्कृती.......केळशीची महालक्ष्मी यात्रा (तालुका- दापोली जिल्हा- रत्नागिरी)महाराष्ट्राची संस्कृती.......केळशीची महालक्ष्मी यात्रा (तालुका- दापोली जिल्हा- रत्नागिरी)
महाराष्ट्राची संस्कृती.......केळशीची महालक्ष्मी यात्रा (तालुका- दापोली जिल्हा- रत्नागिरी)
มุมมอง 3323 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राची संस्कृती.......केळशीची महालक्ष्मी यात्रा (तालुका- दापोली जिल्हा- रत्नागिरी) . अरबीसमुद्राच्या किनार्यावर वसलेलं केळशी हे टुमदार गाव. अनेक थोरामोठ्यांचा वारसा लाभलेलं लोकमान्य टिळकांच आजोळ, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे, माजी मंत्री व खासदार सुमित्रा महाजन याचं सासर गाव, कॅम्लिन चे दांडेकर ही केळशीचे. गावाच्या दक्षिण टोकाला उतंबर गावाच्या डोंगर पायथ...
ढाक किल्ला | ढाक बहिरी.......DHAK FORT | DHAK BAHIRI TREK-- Part -2ढाक किल्ला | ढाक बहिरी.......DHAK FORT | DHAK BAHIRI TREK-- Part -2
ढाक किल्ला | ढाक बहिरी.......DHAK FORT | DHAK BAHIRI TREK-- Part -2
มุมมอง 3983 หลายเดือนก่อน
ढाक किल्ला | ढाक बहिरी.......DHAK FORT | DHAK BAHIRI TREK Thinking of any place perfect for adventures, we come across many place in Sahyadri like the differences of Naneghat, Kokan Kada, Kalakrai etc. where we can also experience the thrill of technical climbing and natural rock climbing. One of them is the fort of Dhak, situated in Karjat region, and is a quite thrilling trek. The fort was di...
ढाक बहिरी गुहा | ढाककिल्ला......कातळावर चालण्याचा थरारक अनुभव- भाग-१ ...DHAK BAHIRI TREK..DHAK KILLAढाक बहिरी गुहा | ढाककिल्ला......कातळावर चालण्याचा थरारक अनुभव- भाग-१ ...DHAK BAHIRI TREK..DHAK KILLA
ढाक बहिरी गुहा | ढाककिल्ला......कातळावर चालण्याचा थरारक अनुभव- भाग-१ ...DHAK BAHIRI TREK..DHAK KILLA
มุมมอง 7913 หลายเดือนก่อน
ढाक बहिरी गुहा | ढाककिल्ला......कातळावर चालण्याचा थरारक अनुभव- भाग-१ ...DHAK BAHIRI TREK..DHAK KILLA Dhak Bahiri is a cave in the Sahyadri hill range, situated near the village Jambhivli off village-Malavali in the Pune district of India. You can also start trek from Vadap village, near Gaurkamath. From here, there are two ways to reach Dhak Bahiri Caves. one is go directly to Dhak Bahiri Caves...
भिवगड....अज्ञातवासातून उजेडात येत असलेला किल्ला ......(BHIVGAD)/ KARJATभिवगड....अज्ञातवासातून उजेडात येत असलेला किल्ला ......(BHIVGAD)/ KARJAT
भिवगड....अज्ञातवासातून उजेडात येत असलेला किल्ला ......(BHIVGAD)/ KARJAT
มุมมอง 5214 หลายเดือนก่อน
भिवगड....अज्ञातवासातून उजेडात येत असलेला किल्ला .....(BHIVGAD)/ KARJAT भिवगड या किल्ल्यावर चढण्यासाठी दोन मार्ग आहेत ते म्हणजे वदप या गावातून किल्ल्यामध्ये चढण्यासाठी वाट आहे तसेच गौरकामत या गावामधून देखील वाट आहे. गौरकामत मार्गे वाट : गौरकामत या गावामधून जो रस्ता जातो तो भिवगड गडावर जातो. कर्जत या गावापासून वदप हे गाव ५ किलो मीटर अंतरावर आहे आणि वदप या गावापासून गौरकामत हे गाव १ किलो मीटर अंतर...
अद्भुत हरिश्चंद्रगड- कोकणकड्याचा थरार व तारामाचीची काळोखातून चढाई... HARISHCHANDRAGAD -KOKANKADAअद्भुत हरिश्चंद्रगड- कोकणकड्याचा थरार व तारामाचीची काळोखातून चढाई... HARISHCHANDRAGAD -KOKANKADA
अद्भुत हरिश्चंद्रगड- कोकणकड्याचा थरार व तारामाचीची काळोखातून चढाई... HARISHCHANDRAGAD -KOKANKADA
มุมมอง 4865 หลายเดือนก่อน
अद्भुत हरिश्चंद्रगड- कोकणकड्याचा थरार व तारामाचीची काळोखातून चढाई... HARISHCHANDRAGAD -KOKANKADA Taramati also known as Taramanchi. This is the top most point on the fort (1429 meters). From here we can have a glimpse of the whole range of Naneghat and the forts near Murbad. From this Taramati point, we can have a glimpse of forts till Siddhagad near Bhimashankar in the south and Napta twin pea...
ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार.....हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर - हरिश्चंद्र गडईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार.....हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर - हरिश्चंद्र गड
ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार.....हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर - हरिश्चंद्र गड
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार.....हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर - हरिश्चंद्र गड (HARISHCHANDRA FORT) केदारेश्वर गुहा हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडे केदारेश्वराची मोठी गुहा आहे, त्यात एक मोठे शिवलिंग आहे, जे पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहे. त्याची पायथ्यापासून उंची पाच फूट असून पाणी कमरेपर्यंत खोल आहे.पाणी बर्फा सारखं थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहोचणे कठीण आहे. गुहेत कोरलेली शिल्पे आहेत. प...
हरिश्चंद्र गड-एक विस्मयकारी इतिहास I HARISHCHANDRA FORT I हरिश्चंद्र किल्ला I HISTORY OF MAHARASHTRAहरिश्चंद्र गड-एक विस्मयकारी इतिहास I HARISHCHANDRA FORT I हरिश्चंद्र किल्ला I HISTORY OF MAHARASHTRA
हरिश्चंद्र गड-एक विस्मयकारी इतिहास I HARISHCHANDRA FORT I हरिश्चंद्र किल्ला I HISTORY OF MAHARASHTRA
มุมมอง 9775 หลายเดือนก่อน
हरिश्चंद्र गड.....एक विस्मयकारी इतिहासI HARISHCHANDRA FORT I हरिश्चंद्र किल्ला I Historical Place of Maharashtra. Harishchandra gad is a hill fort in the Ahmednagar district of India. Its history is linked with that of Malshej Ghat, Kothale village and it has played a major role in guarding and controlling the surrounding region............ If you want to participate in such treks or more infor...
TRAILOR OF HARISHCHANDRA FORT.....I हरिश्चंद्रगड I Kokankada I MaharashtraTRAILOR OF HARISHCHANDRA FORT.....I हरिश्चंद्रगड I Kokankada I Maharashtra
TRAILOR OF HARISHCHANDRA FORT.....I हरिश्चंद्रगड I Kokankada I Maharashtra
มุมมอง 2465 หลายเดือนก่อน
TRAILOR OF HARISHCHANDRA FORT.....I हरिश्चंद्रगड I Kokankada I Maharashtra I HARISHCHANDRA FORT TREK BY KHIRESHWAR.....a Trailer.
“Local food is about connecting with locals and nature.”“Local food is about connecting with locals and nature.”
“Local food is about connecting with locals and nature.”
มุมมอง 1716 หลายเดือนก่อน
Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा INarmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I
Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I
มุมมอง 32K6 หลายเดือนก่อน
नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर कोणत्याही दिवशी करावी. परिक्रमा मैयाच्या शेजारील कोणत्याही ठिकाणाहून करता येते,. प्रामुख्याने ती ओमकारेश्वर येथून करतात. परंतु सांगता कुठेही झाल्यास ओमकारेश्वर येथे गेल्याशियाय सांगता होत नाही सायकल वरून परिक्रमा कशी करावी सायकलवरून परिक्रमा करताना मैया शेजारील ...
Thrilling climb of MRUGAGAD FORT | मुंबई पुण्या जवळचा मृगगड किल्ला |Thrilling climb of MRUGAGAD FORT | मुंबई पुण्या जवळचा मृगगड किल्ला |
Thrilling climb of MRUGAGAD FORT | मुंबई पुण्या जवळचा मृगगड किल्ला |
มุมมอง 273ปีที่แล้ว
रायगड जिल्हा, सुधागड तालुक्यातील भेलीव ह्या छोट्याश्या गावा शेजारी असलेला एक सुंदर किल्ला "मृगगड". गडावर घेऊन जाणाऱ्या कातीळकोरिव पायऱ्या , प्रचंड कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, गडाच्या माथ्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य आणि गडावरील गुहेकडे जातानाचा थरार हे मृगगड किल्ला ट्रेकचे वैशिष्ट. पायथ्याच्या भेलीव गावामध्ये किल्ल्याला "भेलिवचा किल्ला" (Bheliv Fort) म्हणून देखील ओळखले जाते. यागडाची उंची...
RATANGAD... a jewel of Sahyadri (Part-II)RATANGAD... a jewel of Sahyadri (Part-II)
RATANGAD... a jewel of Sahyadri (Part-II)
มุมมอง 236ปีที่แล้ว
There are two main routes to reach the fort. One route starts from village Samrad and the other from village Ratanwadi. The base village Ratanwadi is approached by road, The trek route from Ratanwadi is the simplest one, it passes through dense forest along the northern bank of the Pravara river,[6] till it reaches a scarp. The final climb is made easy by the iron ladders constructed by the for...

ความคิดเห็น

  • @PrakashMalode-hr9er
    @PrakashMalode-hr9er 18 วันที่ผ่านมา

    पावसाळ्यात गेले असते तर आणखी आनुभव आला असता

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 18 วันที่ผ่านมา

      @@PrakashMalode-hr9er पावसाळ्यात पण हा किल्ला पहिला आहे. फारच thrilling आहे.

  • @satyanand-nw8wn
    @satyanand-nw8wn 22 วันที่ผ่านมา

    Sadhu santo ko bhojan karwata hai yeh Asharam?

  • @Dadaadhav-sq7bb
    @Dadaadhav-sq7bb 27 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @RohiniAher-qt6gl
    @RohiniAher-qt6gl หลายเดือนก่อน

    नर्मदे हर🙏🙏

  • @s.k.haridas6726
    @s.k.haridas6726 หลายเดือนก่อน

    Tulsidas ji says kalyug keval naam Adhara

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x หลายเดือนก่อน

    Narmmade har har har

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 2 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 2 หลายเดือนก่อน

    हरहरनरमदे☘️☘️☘️🌿🌿🌿👏👏👏

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 2 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน

    .....Awesome.....💓

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 หลายเดือนก่อน

    तुमचा आवाजच येत नाही,

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 หลายเดือนก่อน

    रामू चव्हाण गाईड आहेत!👌👌👌

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 3 หลายเดือนก่อน

    नर्मद हर

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 3 หลายเดือนก่อน

    तुमचे अभीन॔दन 🙏 नर्मदे हर

  • @ShuluRaghunath3774
    @ShuluRaghunath3774 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान 👍

  • @avantikaatul
    @avantikaatul 3 หลายเดือนก่อน

    Jabardast hai

  • @mumtazpa
    @mumtazpa 3 หลายเดือนก่อน

    Jobs fill your pockets, but adventures fill your souls.

  • @rajeshkamble5820
    @rajeshkamble5820 3 หลายเดือนก่อน

    सुंदर,आणि संजय सावंत पण केळशीचेच😂

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve 3 หลายเดือนก่อน

    कोणी टाकला आहे व्हिडिओ छान आहे

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 3 หลายเดือนก่อน

      Description वाचण्याची तसदी घ्या प्लीज़

  • @manojkumarks5028
    @manojkumarks5028 3 หลายเดือนก่อน

    Good. Keep it up Sir❤

  • @vamanraopatil
    @vamanraopatil 3 หลายเดือนก่อน

    Har Har Har Maa Narmade

  • @anitadeshpande9518
    @anitadeshpande9518 3 หลายเดือนก่อน

    हो, संगीतामुळे शब्द कळत नाहीयेत. नर्मदे हर!

  • @shailendrapatil3195
    @shailendrapatil3195 3 หลายเดือนก่อน

    सुंदर भटकंती...

  • @alkawalawalkar3311
    @alkawalawalkar3311 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत. तुमच्या जिद्दीला सलाम

  • @AnshGosaviVlogs
    @AnshGosaviVlogs 3 หลายเดือนก่อน

    तुमच्यासोबत असलेल्या काकांचा नंबर मिळेल का मला पण जायच आहे

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 3 หลายเดือนก่อน

      ते मोबाईल वापरत नाही. पण त्यांना कस भेटायचं हे नक्की सांगेन.

    • @AnshGosaviVlogs
      @AnshGosaviVlogs 3 หลายเดือนก่อน

      कधी सांगाल सर

  • @AnshGosaviVlogs
    @AnshGosaviVlogs 3 หลายเดือนก่อน

    छान व्हिडीओ आहे

  • @sagarvbodake8724
    @sagarvbodake8724 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ खूप छान सर

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 หลายเดือนก่อน

    Kharach, TV aso u tube aso,background music se dialogue sunane main pareshani hoti hai.

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 23 วันที่ผ่านมา

      Next time, background music Nahi dalunga.

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 3 หลายเดือนก่อน

    पहिल्या वेळी खिंडीतून तर दुसऱ्या वेळी सांडशीवरून चढाई केली. सांडशीकडून चढाई केली तर पहिले दोन टप्पे लागत नाहीत. थेट तिसरा म्हणजे शेवटचा टप्पा लागतो पण बहिरीच्या खाली असलेले पठार आणि तिसरा टप्पा ह्यांच्या दरम्यान असणारा सगळा चढ अती तीव्र आणि त्यामुळेच पहिल्या मार्गापेक्षा अधिक अवघड असा आहे. सुळक्याला कळकराय असेही संबोधले जाते.

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 3 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदा भर मे महिन्यात गेलो होतो. मस्त पेटले होते उन. त्यात रस्ता चुकलो परिणामी सकाळी नऊ वाजता सुरूवात केली तरी रात्री आठ वाजता पोहोचलो गुहेत. शेवटचा भाग मिट्ट काळोखात चढलो. दुपारी एकच्या सुमारास जवळ असलेले पाणी संपले. नंतर पाणी मिळाले ते गुहेत गेल्यावरच. मस्तपैकी घाम काढला बहीरीने पण त्यामुळेच यात्रा संस्मरणीय झाली. तीस वर्षे होऊन गेली आज पण सगळी यात्रा डोळ्यांसमोर उभी राहते. अशा एकेका अनुभवातूनच गिर्यारोहक म्हणून अधिकाधिक परिपक्व होत गेलो. आता असल्या अडचणी समोर आल्या तर काही वाटत नाही त्याचे.

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 3 หลายเดือนก่อน

      अनुभव जरी दर्दनाक असला तरी यादरम्यान येणारी परिपक्वता नवीन तयार होणाऱ्या भटक्याला गरजेचीच असते. हा ट्रेक तुम्ही ३० वर्षापूर्वी केला तेव्हा तुम्ही नक्कीच या क्षेत्रातील वरीष्ट तरुण असणार. तुमचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल. जमल्यास फ़ोन नंबर शेयर करावे.

  • @ashokkamekar516
    @ashokkamekar516 3 หลายเดือนก่อน

    अशोक किशनलाल कामे कर नवनाथ भक्त छत्रपती संभाजी नगर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashokkamekar516
      @ashokkamekar516 3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर नर्मदे

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर🙏

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 3 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर

  • @satellitesatish8830
    @satellitesatish8830 3 หลายเดือนก่อน

    एकदम झकास...

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर प्रयत्न आहे!👌🌹

  • @bhushanvikhankar84
    @bhushanvikhankar84 4 หลายเดือนก่อน

    background music 😢😢😢

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 4 หลายเดือนก่อน

    हजार वेळा सांगितले आहे. व्हिडिओ ल backround music लावू नका. शब्द ऐकू येत नाहीत. मराठी समजते का नाही?

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 4 หลายเดือนก่อน

    ह्या मध्येच आवाज आवश्यक नाहिये समोरची व्यक्ती काय बोलती नीट ऐकायलाच येत नाहिये जर समजून घ्याल तर बर होईल क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व नर्मदे हर पाहिमांम नर्मदे हर रक्षमांम बासरीवादन ते बंद बंद बंद अधिक अडचण होते श्रवणास

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 4 หลายเดือนก่อน

    Narmmade har har har

  • @rajeshkamble5820
    @rajeshkamble5820 4 หลายเดือนก่อน

    जय हनुमान,संजय मानगया दोस्त. आपली आवड, हौस, निसर्गाचे सान्निध्य जपणारा माणूस आहे तू .❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 หลายเดือนก่อน

    .......Awesome.......💛

  • @subhashtekale1
    @subhashtekale1 4 หลายเดือนก่อน

    Krupaya background music kadhun taka. Amhala apale shabd aikayache ahet .

    • @paulechalti9626
      @paulechalti9626 4 หลายเดือนก่อน

      नक्की काढेन❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 หลายเดือนก่อน

    Apratim..sundar. Sahyadri

  • @rajeshkamble5820
    @rajeshkamble5820 5 หลายเดือนก่อน

    संजयराव भारी असेच नवीन नवीन गडांची महती सांगा

  • @godwinserrao7359
    @godwinserrao7359 5 หลายเดือนก่อน

    Thank you Sanjay for this vedio. You have brought alive my memories of this trek 30 yrs ago. Great going. Best wishes ❤

  • @shailendrapatil3195
    @shailendrapatil3195 5 หลายเดือนก่อน

    Nice information, संजय..keep it up

  • @shinobusin9368
    @shinobusin9368 5 หลายเดือนก่อน

    Thank you for mentioning us ...keep going

    • @yashmadhav1
      @yashmadhav1 5 หลายเดือนก่อน

      अतीशय सुंदर मस्त खुप छान

  • @prabhakarpatil3369
    @prabhakarpatil3369 5 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर. आपण थोडक्यात पण महत्त्वाचे स्थळं परिक्रमावासी सेवाव्रती व माहिती दिली आहे. मी 19/11/2021 ते 01/04/2022 मैयाची परिक्रमा केली आहे नव्हे मैयान करवून घेतली आहे. खुप अनुभव अन् अनूभुती मिळाली आहे. अगाध शक्ती आहे. ..............

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 5 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर

  • @shinobusin9368
    @shinobusin9368 5 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @godwinserrao7359
    @godwinserrao7359 5 หลายเดือนก่อน

    Nicely explained..gr8 work Sanjay. Appreciate your passion and dedication. Keep it up. God bless

  • @diptimayekar9917
    @diptimayekar9917 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @shrikantparab
    @shrikantparab 5 หลายเดือนก่อน

    सुंदर असे सह्याद्री दर्शन🙏