राजगड मोहीम अप्पा परब यासोबत - भाग ६ , पद्मावती माची आणि पाली दरवाजा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • राजगड मोहीम अप्पा परब यासोबत - भाग ६ , पद्मावती माची आणि पाली दरवाजा
    नमस्कार मित्रहो, राजगड मोहिमेतील हा शेवटचा भाग आपल्यासमोर आणत आहे, सुमारे ४० मिनिटाच्या या भागात आपण पद्मावती माची आणि पाली दरवाजा पाहणार आहोत.
    बालेकिल्ला उतरून सध्या ज्या इमारतीस सदर म्हटले जाते तिथून आपण सुरवात करू, पुढे ज्या इमारतीस दारुगोळा साठवण्याची वखार म्हटले जाते ती इमारत पाहत आपण खाली पाली दरवाजाकडे जाऊ, परत वर येऊन जिजाबाईंचा महाल जिथे होता तिथे थोडे मार्गदर्शन घेऊ आणि या मोहिमेचा शेवट पद्मावती मंदिरात अप्पांच्या मार्गदर्शखाली संपवू.
    सपूंर्ण ४० मिनिटांचा हा भाग असून यात खूप काही ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत, आग्र्याहून सुटका आणि राजगड वर आगमन , खंडोजी खोपडा , तानाजीची सिंहगड मोहीम , पाली दरवाजा आणि माणकोजी दहातोंडे यांची कथा, पाली दरवाजा वरून थेट बालेकिल्ल्यात शिरलेल्या पायऱ्या अश्या खूप काही गोष्टी आपण या भागात पाहणार / ऐकणार आहोत.
    संपूर्ण भाग शेवट पर्यंत पाहावा / ऐकावा हि विनंती
    Follow us on Facebook at : / kikha3692

ความคิดเห็น • 21

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 21 วันที่ผ่านมา

    Apratim. Khoop. Sundar. 🕉

  • @viralvideos77786
    @viralvideos77786 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 ปีที่แล้ว

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Appani kiti itihas ulgadun sangitla yavarun tyancha kiti sakhol abhyas aahe he disun yete. Appana namacha mujra. Aaple aani Appasahebanche koti koti dhanyawad.

  • @taureansatya
    @taureansatya ปีที่แล้ว +3

    Great effort in recording and uploading for everyone's benefit.!!! Thankq,
    But if the camera angle could have focused more on other various directions and landscape would have been even better... Especially if you had shown where appaji is pointing at...

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 2 ปีที่แล้ว +4

    Brave Appa you are great

  • @nstwosounds5454
    @nstwosounds5454 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान
    अजून विडीओ टाका आंप्पां सोबत❤

  • @balaSS3272
    @balaSS3272 ปีที่แล้ว +1

    शिवाजी महाराज आग्र्याहून आल्यावर तोफा डागुण आनंद साजरा केला नाही किंवा साखरही वाटली नाही .कारण संभाजी महाराज अजून उत्तरेत होते व शिवाजी महाराजांनी अशी अवई उटवली की संभाजी महाराज प्रवासात वारले. त्यामुळेच शिवाजी महाराजांनी खोटं संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला असे अवई उठवून मोघलांना गाफील ठेवण्यासाठी दुखवटा ठेवलं .संभाजी महाराज त्यानंतर दोन महिन्यांनी 20 नोव्हेंबर सोळाशे 66 ला राजगडावर पोहोचले त्यावेळी तोफा दागून व साखरे वाटल्या.

  • @SagarChoudhariVlogs
    @SagarChoudhariVlogs 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @दुर्गवेडाग्रुपकरमाळा

    माहिती देत असताना संबंधित वास्तू जर व्यवस्थित दाखवली असती तर प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव आला असता

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 ปีที่แล้ว

      होय म्हणूनच अजून एक विडिओ बनवला th-cam.com/video/M6iUWp-CBYk/w-d-xo.html

  • @r13mane
    @r13mane 3 ปีที่แล้ว +5

    आप्पा परब सरांसोबत गडभ्रमंती करायची असेल तर काय करावं लागेल.
    कृपया माहिती द्यावी.🙏🚩

  • @thinktankwarupsc23
    @thinktankwarupsc23 ปีที่แล้ว

    Nice

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 ปีที่แล้ว

    Haa font kasaa taaklaat video madhe?
    Kuthale software or App aahe he?

    • @dongaryatra
      @dongaryatra  ปีที่แล้ว

      Adobe premier pro मधून

  • @Aajkyvishay
    @Aajkyvishay 2 ปีที่แล้ว +2

    Book kuthe bhetnar kiti la ahe ?

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 ปีที่แล้ว

      सर आपल्याला पूर्ण set हवा असल्यास कळवा , अप्पा च्या घरी जाऊन घेइन आपल्याला curier करू शकतो

    • @rohitgote5558
      @rohitgote5558 ปีที่แล้ว

      ​@@dongaryatra
      Mla pahije aahe book

  • @Prasadn02
    @Prasadn02 3 ปีที่แล้ว +9

    व्हिडिओ सुंदर आहे पण स्थळ दाखवली नाहीत दुसरी गोष्ट आप्पा माहिती सांगतायत आणि बाजूला बसलेली व्यक्ती खातेय हे बरोबर नाही.

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 ปีที่แล้ว +1

      खरे तर त्यांनी सर्व arrange केले अहं, इतक्या वर सर्वांसाठी सोय केली त्यामुळे हे शक्य झाले .. आणि अजून एक विडिओ ज्यात सर्व स्थळ आणि त्याचे भौगोलिक स्थान दाखवले आहे , आपण तो पाहू शकता

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/M6iUWp-CBYk/w-d-xo.html

    • @Prasadn02
      @Prasadn02 3 ปีที่แล้ว +1

      @@dongaryatra ओके