Thrilling climb of MRUGAGAD FORT | मुंबई पुण्या जवळचा मृगगड किल्ला |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • रायगड जिल्हा, सुधागड तालुक्यातील भेलीव ह्या छोट्याश्या गावा शेजारी असलेला एक सुंदर किल्ला "मृगगड". गडावर घेऊन जाणाऱ्या कातीळकोरिव पायऱ्या , प्रचंड कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, गडाच्या माथ्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य आणि गडावरील गुहेकडे जातानाचा थरार हे मृगगड किल्ला ट्रेकचे वैशिष्ट. पायथ्याच्या भेलीव गावामध्ये किल्ल्याला "भेलिवचा किल्ला" (Bheliv Fort) म्हणून देखील ओळखले जाते.
    यागडाची उंची समुद सपाटीपासून १७५० FT आहे. हा गड दिसायला छोटा दिसला तरी पूर्ण थरार अनुभव देणारा आहे. गुहेकडे कातळावरुन जाणारा मार्ग दिसायला सोपा वाटला तरी तज्ञांच्या मार्गदर्शना शिवाय करू नये.
    यागडावर जायचे असल्यास नक्की दळवी काकीना फोन करा. त्या जेवणाच्या, राहण्याच्या सर्व व्यवस्था करतात.
    MOBILE no. +91 7796003572
    .
    Follow me on Instagram.
    sanjay_sawant_on_ride
    .
    Also be with me on my traveling vlog channel to enjoy cycle riding experiences.
    www.youtube.co....
    .
    #trekking #mrugagad #sahyadri #raigadkilla #trekkinglovers #travelvlog #travel #traveling #raigad #trek #sahyadritrekking

ความคิดเห็น • 5

  • @ShuluRaghunath3774
    @ShuluRaghunath3774 ปีที่แล้ว

    Awesome 👍

  • @rajuthakur3399
    @rajuthakur3399 ปีที่แล้ว

    it's a thrilling trek

  • @rampataskar
    @rampataskar ปีที่แล้ว +1

    Great Sir, Age is not mind for trekking, You are proved 👍

  • @TimeboundExp
    @TimeboundExp ปีที่แล้ว +1

    Dada mala pan tumchya barobar yeyacha ahe