Prachi खूप छान video झालाय..खूप महत्वाची माहिती मिळाली.कारण अश्या ठिकाणी आपण स्वतः गेल्याशिवाय काहीच कळत नाही. पण तू व्हिडिओ मार्फत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलास.खूप आभार 🙏. शक्य होईल तितकी मदत करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु ❤
माझ्या मैत्रिणीचे मेहुणे आहेत दिपक दादाआम्ही पण सर्व मैत्रिणी गेलो होतो मैत्रीनीच्या बहिण दिपक दादाच्या मिसेस आहे त त्यांचा स्वभाव खूप छान आहे आम्ही त्यांच्या बरोबर खूप फोटो काढले त्यांनी आम्हाला संपुर्ण ऐरीया फिरून दाखवला
आपल्या कार्याला सलाम सर्व झाल्यावर शेवटी लग्न करावेच लागते तर कोणाला जर लग्न करायचं असेल तर आपण करून देता का मार्ग दर्शन कराल का चूकले असेल तर माफ करणे
खूप छान व्हिडिओ 😊
Prachi खूप छान video झालाय..खूप महत्वाची माहिती मिळाली.कारण अश्या ठिकाणी आपण स्वतः गेल्याशिवाय काहीच कळत नाही. पण तू व्हिडिओ मार्फत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलास.खूप आभार 🙏. शक्य होईल तितकी मदत करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु ❤
Thanks 😊
Chaan video aahe.!!👌🏼
Thanks 😊
आपण ज्या समाजात राहतो त्याच आपण काहीतरी देणं लागतो. नक्कीच खूप छान काम करताय तुम्ही आम्ही सुद्धा शक्य होईल ती मदत आम्ही करू.😊👌
Thanks 😊
खूप छान ❤ माईच्यां कार्याला सलाम 🙏
Thanks 😊
Namstaiy
Prachi khup Chan mahiti dili
Thanks 😊
Khup chan😊
Khupach. Chan karya ahe sindutaina salam Malika aata suru aahe khupach chan
Thanks
Khup sundar tai chan zalie video ani mahiti pan kalali
Thanks 😊
Khup chan zalay video 🎉 Amhi nakkich shakya hoil ti madat karu yana❤️
Thanks 😊
Great Work ...Keep it up Prachi
Thanks you 😊
Good work 👍
Chan video. Thanks.
Thanks
Prachi khup chan video banvale aahe
Thank you 🙏🏻
Tai khup chhan mhiti dilat nice ❤😊
Thanks 😊
Nice
कृपया संस्थेचा पूर्ण पत्ता आणि संपर्क नंबर टाका
@panjabraopawar9179 Kumbar Walan, Targaon-Supar Road, Purandar Rd, near Vittal Mandir Taluka, Khalad, Maharashtra 412301
contact no. 9921667461
Nice video
Thanks 😊
Tai yanna pahun Dolyatun pani ale khup chan vid banavla 👍
माईच्या कार्यास सलाम
Great work 👌
Thanks 😊
Khup chan taie
खूप छान आहे 👌👌👌
Thanks 😊
Great work
माझ्या मैत्रिणीचे मेहुणे आहेत दिपक दादाआम्ही पण सर्व मैत्रिणी गेलो होतो मैत्रीनीच्या बहिण दिपक दादाच्या मिसेस आहे त त्यांचा स्वभाव खूप छान आहे आम्ही त्यांच्या बरोबर खूप फोटो काढले त्यांनी आम्हाला संपुर्ण ऐरीया फिरून दाखवला
Khub chan
Mi pan 5 may la janar aahet aahrmat bhet gheila
❤❤❤ khup chan
Thanks
सलाम माई❤
Khupach chan
Thanks
छान
Good 👍 job
आपल्या कार्याला सलाम सर्व झाल्यावर शेवटी लग्न करावेच लागते तर कोणाला जर लग्न करायचं असेल तर आपण करून देता का मार्ग दर्शन कराल का
चूकले असेल तर माफ करणे
🎉 माईंच्या कामांसाठी सर्व दानशूर व्यक्तींनी आपलं योगदान करावे,🎉
Tai lagna sathi aashram madhil prosses mala tumchyakadun kalel ka please
खूप छान आहे
Thanks 😊
Great work madam👍👍 , Mam amhala pan visit karayachi aahe, so yethil enquiry sathi contact milel ka ?🙏
Mamta Bal Sadan contact no.9921667461
Nice
👌👌👌
Mala पण इथ जाऊन राहायचं आहे .मॅक्स्कोनीच नाही कृपया मलपत्ता द्याल का
Madam mala mulgi dattak ghyayachi ahe midel ka
🔥
खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती आश्रमाचा नंबर मिळेलका
Mamta Bal Sadan contact no.9921667461
Tai tu kuthe rahte please mala tuzi madat havi mala tuza nambar de please 😢
माझ्या मुलाला मुलगी बघायची आहे त्याचा घटस्फोट झाला आहे शिक्षण 10वी झाले आहे मुलगी भेटेल का
इथून मुलांना / मुलींना दत्तक घेता येते का?
त्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती दिलीत तर बरे होईल.
Ho
Mala pn haviy mahiti
nice
Thanks 😊
Mala mulagi dattak ghyayachi ahe
Mamta bal sadan ahe 😊
Khup Chan Me Pan Wardha Mdhe Malegavla Hoto…
Kontya gavat aahe
Kumbharvalan near saswad
Nkiich bhet deu aani madat kru....aapn jya samajyt rahato ty samajych kahi tri den lagat.
मला आडरेस पाटवा सासवड येथे कुटे आहे बाल सदन मला सांगा जरा किंवा फोन नंबर दया तितला ❤
Mamata Bal Sadan GIRLS HOSTEL. 9921667461. At post . Kumbharwalan, Tal.: Purandar, Pune - 412305
मला पण सेवा करायची आहे
आमाला तेथील मूल दत्तक घेता येईल का
खाली दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून विचारा
9326535224 / 9371074256 / 020-26999541
या आश्रमा मध्ये लग्नाच्या मूली आहे त का
Mamata Bal Sadan GIRLS HOSTEL. 9921667461. At post . Kumbharwalan, Tal.: Purandar, Pune - 412305
शुभ सकाळ ताई माझे लग्न करायचे आहे तर मुलगी बघा वे अनाथालय मुलगी बघा हिच नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mamta Bal Sadan contact no.9921667461
मला कान्टा़क ऩब़र पाहीजेत
Mamta Bal Sadan contact no.9921667461
Mi majhya don balana gheun tihte rahu shakte kay sarv open nahi sangu shakat
Mamta Bal Sadan contact no.9921667461
Plz ,🙏🏻🙏🙏🙏
मला दत्तक बाळं मीडेल काय
Mamta Bal Sadan contact no.9921667461
Milel
Contacts no bhetel ka
Mamta Bal Sadan contact no.9921667461
खरच आपण जिवनाथ नाही तिथे अनावश्यक खर्च करतो पण जर हा खर्च माईंच्या लेकरासाठी केला तर आयुष्यात आशे पुण्य कोठेच भेठनार नाही
योग्य मुले आहेत का या लग्नासाठी
Laghna sathi mulghi bhete ka
मॅम विवाहित स्रिया ना घेतात का त्या आश्रमात्
Please contact this no. 099216 67461
Mazi madat kar mala tuzi madat havi
Hi
Hii
क
Call
मला लहान मुलगी दत्तक मिळेल का
खाली दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून विचारा
9326535224 / 9371074256 / 020-26999541
मला वडील नाही पण आई आहे
मी मुलगी आम्ही दोघीच माझे नाव एकता वारीचे नाव विद्या आहे
ताई तेथिल मुलीशी मला लग्न करायचे आहे काय कराव लागेल विनंती माहिती द्या
Tumhi ky help keli...nakki share Kara ....amhi tr karuch respected ma'am
Amhi tithlya mulina sanitary pads dile hote
ताई ऍड्रेस आणि फोन नंबर पाठवा
Kumbar Walan, Targaon-Supar Road, Purandar Rd, near Vittal Mandir Taluka, Khalad, Maharashtra 412301
contact no. 9921667461
Tumcha aashram nadika Sagar Thakre
कॉन्टॅक्ट नंबर द्या आश्रम चा
Mamta Bal Sadan contact no.9921667461
Great Work
Number milel ka
@seemaj5y7ubu.6oshi4 Mamta Bal Sadan contact no.9921667461
खूप छान
Thanks
Khup chan