तीन सोंडेंची सुंदर मूर्ती अन् स्थापत्यकलेचा अनोखा आविष्कार ‘त्रिशुंड गणपती मंदिर'| गोष्ट पुण्याची-९१
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- तीन सोंडेंची सुंदर मूर्ती अन् स्थापत्यकलेचा अनोखा आविष्कार ‘त्रिशुंड गणपती मंदिर'| गोष्ट पुण्याची-९१
गणपती हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. आता पुण्यातील गणपती सांगा असं म्हंटलं तर तुम्ही पटकन दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, केसरीवाडयाचा गणपती अशी नावं घ्याल. पण पुण्यात १८व्या शतकात बांधलं गेलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे ज्याचं नाव आहे त्रिशुंड गणपती मंदिर. तीन सोंड असलेली वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती, दुर्मिळ स्थापत्यशैली आणि तळघर यासारख्या अनेक गोष्टी या मंदिराला वेगळेपण देतात.. चला तर या मंदिराला भेट देऊयात
A beautiful idol of three trunks and a unique architectural invention 'Trishund Ganapati Mandir' | Thing of Pune-91
Ganpati is the beloved deity of Maharashtra. Now if you say Ganpati in Pune, you will quickly come up with names like Dagdusheth Halwai Ganapati, Kasba Ganapati, Kesariwadya Ganapati. But Pune has a unique temple built in the 18th century called Trishund Ganapati Temple. A lot of things make this temple unique like three trunked idol, rare architectural style and basement.. Let's visit this temple.
#trisundiganpati #trisundganpati #trisundpune #trisundiganpatipune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
ते शिटी वाले संगीत बंद करा हे मंदिराची माहिती आहे बाकी खूप छान माहिती आणि काय दुर्दैव आहे पुरणखात्याने हे वास्तुकला वेवस्तीत सांभाळी नाही कारण त्यातून काही मोबदला सरकारला मिळत नाही
अतिशय सुंदर प्रकारे आपण माहिती दिलीत असेच अनेक पौराणिक स्थळाची माहिती देत रहा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे सगळे व्हिडिओ मी नियमित बघत असतो. उत्तम माहिती. पण एक विनंती तेवढं ते कंटाळवाणी background music बदला तेवढं 🙏🏻
Background music not needed
छान आहे गणपती बाप्पा ची माहिती
किमान देवतांच्या व्हिडिओ मध्ये असले टुकार पार्श्व संगीत ठेवू नका. एखादी वीणा किंवा तंबोरा हा सुसंगत व सुश्राव्य वाटला असता.
बरोबर
पूर्ण पत्ता पण सांगा जेणे करून लोक येतील (कुटे आहे आणि गूगल मॅप वर पण लोकेशन द्या )
सोमवार पेठ , कमला नेहरू हॉस्पिटल जवळ .
@@dhananjaytilekar5441 thanks sir
हे मंदीर भुयारी मार्गा सहीत दाखवावे म्हणजे पर्यटक आणि भक्त दोघेही मोठ्या प्रमाणात येतील पर्यायाने मंदिराच्या उत्पन्नात वाढ होईल त्याचा वापर मंदीर अधिक सुंदर आणि उत्तम होऊन परंपरा जपण्यासाठी भुयार बंद नव्हे तर उघडे केले तर अनेकांपर्यंत पोहोचते ती परंपरा असे मला वाटते.
Refer my comment today dt. 1. October.
🙏🚩💐ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:।।ॐ गं गणपतये नम:🙏🚩💐
तीन सोंडेचा अर्थ तीन नाडी असुष्कत. इडा, पिंगळा, सुसुमना
इथून जवळच 100 मीटर वर नागेश्वर 1000 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे
गणपती बाप्पा मोरया
जय श्री दत्त गुरू
जय शिव शक्ती
जय श्री विष्णु🙏🙏🙏
खूप छान बारकाव्याने माहिती सांगितली आहे
Trishund. Ganapati. Mandir. Somavar. Peth. Kamala. Nehuru. Hospital javal aahe. Fakta. Guru pournima ya divashi. Talghar _. Shri. Gosavi yanchi. Samadhi. Ughadale jate. Darshanasathi. Talgharat. Jivant. Pani cha. Zara _. Pravah. Ahe. Pump laun pani kadhale tari 1. Foot panyatun . Samadhi che. Darshan ghyave lagate. Karyakarte uttam sahakary karatat. Mi swat:. Guru. Pournima la gele aahe. Itar divashi. Deolmadhe jata yete. Jay. Ganesh. Shaniwar. Wada pasun javal aahe. Nageshwar. Mandir javal.
अप्रतिम प्राचीन काळी हेमाडपंथी मंदिर.🕉️🙏🕉️👌👌👍
Ganpati bappa morya 🌟🌟🌟🌟🌟🌟🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🔱🔱🔱🔱⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️📿📿📿📿📿📿📿📿🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆✨✨✨✨✨✨✨✨✨✨
खुप छान माहीती दिलीस माझ्या वर्ग मित्रा ..
ganpati manje gana madhe je pramukh astat tyana manayche
kalpanik kahaniya madhe
Plasi chya ladhai cha sandarbh sangitala mhanaje mandir puratan aahe. Te japale pahije.
Thank you.
धन्यवाद समाधान झाले. 🙏🏼🙏🏼🙏🏼
अतिशय सुंदर माहिती .
ॐ गं गणपतये नमः🙏🙏🙏
🎉🎉🙏🙏🎉🎉
Location please
II गणपती बाप्पा मोरया II II मंगलमूर्ती मोरया II
❤
श्री गणपती बाप्पाला माझा साष्टांग नमस्कार
गणपती बाप्पा मोरया.मागच्या शिटी च्या संगीताच्या एवजी सनइ चे संगीत लावावे ही विनंती. गणपती बाप्पा मोरया
अतिशय सुंदर मूर्ति माहिती पन खूप छान आहें
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
ॐ गं गणपतए नमः
ॐ गं गणपतेय नमः
खूप छन माहिती दिली,दादानी,धन्यवाद
गणपतीबापा मोरया❤ खूप छान
Hy mandir kupc cchn he sir
Far सुंदर आहे
Khoop chaan mahiti 😊
🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🚩
मंगलमूर्ती माेरया
khup sundar
सुंदर माहिती
लय भारी मं
❤🙏🌺❤
Nice information 👌👌👌
Please share location
Good🎉
Very nice information
Interesting
Khupch sunder
Khup sundar
खूप सुंदर व पाहण्यासारखे मंदिर आहे
गणपती बाप्पा मोरया..🥰🙏