मधुरा तू खूप भाग्यवान आहेस.माईंची भेट झाली.मी जवळ जवळ दहा वर्षापूर्वी कोल्हापूरात इंद्रप्रस्थ राजारामपुरी येथे माईंना जवळून पाहाता आले त्यांचे भाषण ऐकताना आले.त्यावेळी फोटो काढता येणारे फोन जवळ नव्हते.त्यामुळे फक्त आठवणी मनात आहेत.माई आज गेल्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.माई तुम्ही ग्रेट होता.
माई तुमच्या जगण्याला सलाम, फक्त तुमचे भाषण ऐकुन अम्हाला एक प्रकारची उर्जा येते, व आयुष्यात पुढे जाण्या साठी सोपा मार्ग दिसतो, माई तुम्हाला सरकार ने जरी ग्रान्ड दिली नसेल तरिही पुर्ण महाराष्ट्र तुमच्या हाकेला धावन्या साठी तत्पर असेल. मधुरा ताई अपण ही वीडियो तयार करुन खुप दिवस झाले आहेत पण अपण ही माईन्च्या कारया साठी जी धडपड केली तेही कौतुका स्पद आहे , व मी बोलून दाखवत नाही पण लवकरच मजा कृती मधून माई च्या विश्वात खारिचा वाटा तरी असेलच येवढेच म्हणतो, माई माई माई उभ्या महाराष्ट्राची आई
सर्वांची माय म्हणजेच सिंधूताई सपकाळ. खूप वाईट वाटलं सरकार जरा ही मदत करीत नाही. तेही माय सिंधूताई ७७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेल्या असताना. बोलायला अतिशय निर्मळ. खरे आहे आपली भारतमाता ही अशीच आहे, आपल्याला काही कमी पडू देत नाही. तशाच आपल्या माईंसुद्धा आपल्या मुलांना काही कमी पडू देत नव्हत्या. तसेच या पुढे ही माईंच्या लोकांनी मुलांना माईंप्रमाणेच मायेने, प्रमाने आणि शिस्तीने वागवावे. माईंच्या आत्याला शांती मिळावी. हीच देवाचरणी प्रार्थना💐🙏🙏🙏❤️❤️❤️😥😥😥😥😥
Mai na bhetne mnje kharach nashib..... Mauli cha athwani kayam rahtil aplya sobht...... Mai na bhavpurn shradhanjali.... Mai ni khup kshat kele jidha chikati tyancha sangharsh... Ani tyanch prem.... Inspired really Mai...
खुप छान वाटलं माईना बगून आणि ऐकून.. डोळे पाणावले.. 1992ला माईना खुप जवळून अनुभवलय मी.. पुण्यात मी होस्टेल मधे असताना यायच्या त्यांच्या मुलीकडे.. परत आठवनीं जाग्या झाल्या... खुप छान मधुरा mam..👍
माई, तुम्हाला शतशः प्रणाम🙏 मदत करायची असेल तर काय करायचे ते कळवावे ही विनंती. अशा संस्थांना सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे कारण माननीय सिंधुताई (माई) यांचे कार्य खूप महान आहे🙏😊
You can visit Mai's Ashram at below address- Sanmati Bal Niketan Sanstha, Belehakar Vast, Near Vasantdada Sugar Institute Manjari Budruk, Pune 412307 Email - Thirthrupimai@gmail.com Contact - 020 26999541 / 9049474544 If you wish to help Mai financially, you can transfer money online on below account Sou. Sindhutai Sapkal Bank Name - HDFC Bank, Manjri Branch A/c No. - 50100149830883 IFS Code - HDFC0001811
~~~◆#RangrajHume◆~~~ खरंच,आदरणीय सिंधुताई सपकाळ यांची ही खूपच प्रेरणादायी कहाणी आहे...जी प्रत्येकाच्या हृदयात एक तेजोवलायची ज्योत नक्कीच प्रज्वलित करुन जाते...खरंतर,त्यांचे थोरपण खालील ओळीतून नक्कीच प्रकर्षाने जाणवून येते...आणि त्या ओळी अशा...! "जन्म देते ती आई, आणि सांभाळ करते ती माई...!" -चि.हुमे रंगराज गहिनीनाथ एम. बी. बी. एस विद्यार्थी दवाव मेडिकल स्कूल फौंडेशन दवाव शहर,फिलिपाईन्स. ~●~●~●~●~●~●~●~●~
I met Mai during my college days and remembered that day. Really I cried a lot when I heard her lecture and saw those children were with her.Thanks Madhura for sharing this video.
Thankyou Madhura tai tuza mother day cha ha video khup Chan hota. Ani tyana bhetnyacha diwas tr khup ch apratim niwadlas tu. Tuza mule amhla samjle ki mai nns aarthik garaj ahe. Ani amhi nakki madat karu ani maii nna bhetayla jau.
मधुराताई तुम्ही लकी आहात त्यांना भेटू शकल्या. मी त्यांचा चिखलद-याचा आश्रम बघितला आहे. पण त्या दिवशी माई दौऱ्यावर होत्या. त्यांची भेट झाली असती तर आनंद झाला असता! राहून गेले ते राहूनच गेले.
Wow it's great and very inspirational madhura tai... You are the one of d most lukiest person to take a visit of the greatest social worker women maai.. Sindhutai sakpal.. She is great n yes I'm also big fan of you n your 👨🍳cooking
Madura.… Spending mother's Day in sindhutai's ashram was the best thing. I would love to visit her ashrams whenever I'll be in India and would definitely help her however I can. God bless sindhutai and you also.
very nice motivational video Madhura ji.., God bless Mai and her outstanding work always motivate us ... never give up... will meet Mai's Ashram very soon... thanks for you also for this video who made us aware about the Mai's work.. thanks you all..!
माईंना भावपुर्ण श्रध्दांजली.....आणि मधुरा ताई आपणांस खुप धन्यवाद....मी खुप उशीर केला हा व्हिडिओ पाहण्यासाठी...असे वाटतेय...पण उशिरा का होईना त्यांच्या आश्रमाला नक्कीच मदत करेन, असा विश्वास देतो.
Aamchya gharajavalch ahe ha aashram.. Ani tai bolalya to mulga pn mazya bhavacha best friend ahe. Amhi ya ashramamade khup vela gelo pn maiinch kitchen pajilyandach baghayla milale... Te hi tumchya mule thank you madhura Tai 🥰🥰.. tithe javalch mothi shala ahe aamchi tikdech hi mule shalet jatat Manjari made. Khup chhan vatl ha video baghun.
मधुरा ताई मी प्रभावती कसमळे पुणे येथील आहे तर माझे खूप दिवसांपासून ईच्छा आहे माईंना भेटन्याची ताई पत्ता माहिती नाही पत्ता पाठव ताई माझं खूप सुंदर भाग्यशाली समजेल तुही भाग्यशाली आहेस मला खूप अभिमान वाटतो तुझी माईंची भेप घेतली आहे
You can visit Mai's Ashram at below address- Sanmati Bal Niketan Sanstha, Belehakar Vast, Near Vasantdada Sugar Institute Manjari Budruk, Pune 412307 Email - Thirthrupimai@gmail.com Contact - 020 26999541 / 9049474544 If you wish to help Mai financially, you can transfer money online on below account Sou. Sindhutai Sapkal Bank Name - HDFC Bank, Manjri Branch A/c No. - 50100149830883 IFS Code - HDFC0001811
खूप छान व्हिडिओ आहे हो आणि त्या मावलीचे शब्द ऐकून खरंच डोळ्यात पाणी आले .आम्हाला त्यांचं पत्ता नि फोन नंबर दिला तर खूप छान होईल नक्की फुल नाही पण फुलाची पाखळी अशी मदत करू आणि भूक जांची भागवली तो खरा माणूस ।। मधुरा आज माईंची विडिओ दाखवली नि तुम्ही त्याना भेटलात खूपच 👌👌👌. आम्ही पण मदत करू ।
सिंधुमाईंना भेटायच होत मला मदुरा ...खरंच ...पण माझ्यावर कोसळले्ल्या दुख्खात ईतके खचले कोलमडले धडपडले की सावरायला अन वर वा आजुबाजुला बघायला वेळच मिळाला नाही ...मोठ्या घरची मुलगी व सुन मी पण जमेल तिथे राहीले .पडेल ते काम केले व मिळेल ते खाल्ले ...आता पण एके ठिकाणी स्वयंपाकाचे काम करते ...संकटे माझ्या पाठीशी अजुनही ठामपणे उभे राहतात ..मी थकते पण हिम्मत सोडत नाही ....म्हणुनच अशा व्यंक्तींची भेट घेण महत्वाच वाटत मला ...त्यांची कारकिर्द खुप मोलाची आहे ...मनात रुख रूख राहुन गेली ...वेळीच काही गोष्टी करायला हव्यात वाट बघु नये ..नंतर ती वेळ कधीच येत नाही हेच खरे ...😞माउलीला माझा दंडवत ...🙏🙏🙏😪😪😪
@@MadhurasRecipeMarathi खूप च छान मुलाखत होती मी पहिल्यांदा च बघितली.माईना भेटायची व मदद करायची खुप इच्छा आहे.मी त्यांना जरूर भेट देण्यासाठी जाईल.मी तुमच्या सर्व रेसिपी बघते.
Belated Happy Mother's Day🙏🙏 Tons of thanks to you Madhura for this noble,eternal deed..... माई खरोखरच वात्सल्यसिंधू आहेत.त्या जगन्मातेला आमचा सादर प्रणाम🙏🙏आम्हा सर्वांच्या विचारांना एक नवीन दिशा दिल्या बद्दल मधुरा तुझे अभिनंदन आणि परत परत आभार....love you dear😊😘
what the hell..... koni dislike kelay ha video......mand budhi... really kiti nag astat jagat.... respect mai..yar kiti dankat women ahet tya... hats off... mai shrashtag namaskar.... madhura great work... tujasathi sudha hats off🙌🙌🙏🙏🙏
माई सारख motivation जगात कुठेच मिळेल नाही प्रेताचा चितेत भाजलेली भाकर खाऊन सुद्धा स्वतःच्या बळावर कित्येक वकील डॉक्टर इंजिनियर IAS माईने घडवले असे हे महान व्यक्तिमत्व आपल्या विदर्भात घडले अशी आई होणे शक्य नाही माई तुला पूर्ण जग आठवण करेल 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
Mother's day चे औचित्य साधून माईंच्या आश्रमास भेट देऊन त्यांची आमच्याशी भेट घालून देण्याचे मोठे कार्य साधलेस मधुरा ! या छान व आगळ्या वेगळ्या आईला भेटाविल्याबद्दलं खुप धन्यवाद व शुभेच्छा !
Kharch madhura tai tumch bhagy ahe tumhala mai na samorun bheta aal tyacha ashirwad geta ala karach mai sarki devi mata ya jagat kuthech ashi milnar nahi manobhave adranjali mai na 🙏😥❤️
mai na aamchy manapasun khup khup dhayvad-----maduraj rasipi aapan maicha (aasherm ch)------pataach dila nahi ditel patta aavshy dayla hava---- vishu al the best ----Namsker----
Wow..di mastach thank u so much. For sharing such a great video coz she is so so.... adorable , n great woman. Khup khup aadar wattoy maaiiin baddal.i'll definitely help maaii
very inspiring tai..thanks 😊 & tula hi happy mother's day ...I am proud of you for being an inspiring mother & daughter, wife & business woman 😃 best wishes for future
खूप छान मधुरा ताई, मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते, आणि आज तर। मला माईचे दर्शन झाले त्या माझा खूप मोठा आधार वाटतात, माझेही बालपण वसतिगृहात गेले
मधुरा तू खूप भाग्यवान आहेस.माईंची भेट झाली.मी जवळ जवळ दहा वर्षापूर्वी कोल्हापूरात इंद्रप्रस्थ राजारामपुरी येथे माईंना जवळून पाहाता आले त्यांचे भाषण ऐकताना आले.त्यावेळी फोटो काढता येणारे फोन जवळ नव्हते.त्यामुळे फक्त आठवणी मनात आहेत.माई आज गेल्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.माई तुम्ही ग्रेट होता.
माई तुमच्या जगण्याला सलाम, फक्त तुमचे भाषण ऐकुन अम्हाला एक प्रकारची उर्जा येते, व आयुष्यात पुढे जाण्या साठी सोपा मार्ग दिसतो, माई तुम्हाला सरकार ने जरी ग्रान्ड दिली नसेल तरिही पुर्ण महाराष्ट्र तुमच्या हाकेला धावन्या साठी तत्पर असेल. मधुरा ताई अपण ही वीडियो तयार करुन खुप दिवस झाले आहेत पण अपण ही माईन्च्या कारया साठी जी धडपड केली तेही कौतुका स्पद आहे , व मी बोलून दाखवत नाही पण लवकरच मजा कृती मधून माई च्या विश्वात खारिचा वाटा तरी असेलच येवढेच म्हणतो, माई माई माई उभ्या महाराष्ट्राची आई
सर्वांची माय म्हणजेच सिंधूताई सपकाळ. खूप वाईट वाटलं सरकार जरा ही मदत करीत नाही. तेही माय सिंधूताई ७७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेल्या असताना. बोलायला अतिशय निर्मळ. खरे आहे आपली भारतमाता ही अशीच आहे, आपल्याला काही कमी पडू देत नाही. तशाच आपल्या माईंसुद्धा आपल्या मुलांना काही कमी पडू देत नव्हत्या. तसेच या पुढे ही माईंच्या लोकांनी मुलांना माईंप्रमाणेच मायेने, प्रमाने आणि शिस्तीने वागवावे. माईंच्या आत्याला शांती मिळावी. हीच देवाचरणी प्रार्थना💐🙏🙏🙏❤️❤️❤️😥😥😥😥😥
मधुरा ताई तुम्ही खरच भाग्यवान आहेत माईंना समक्ष भेटलात
अप्रतिम कौतुकास्पद, कार्य केलेत आपण हा व्हिडीओ बनवून
धन्यवाद ताई,,,,,,पुढील कार्यास शुभेच्छा,,,
o। !r
Mai na bhetne mnje kharach nashib..... Mauli cha athwani kayam rahtil aplya sobht...... Mai na bhavpurn shradhanjali.... Mai ni khup kshat kele jidha chikati tyancha sangharsh... Ani tyanch prem.... Inspired really Mai...
खुप छान वाटलं माईना बगून आणि ऐकून.. डोळे पाणावले.. 1992ला माईना खुप जवळून अनुभवलय मी.. पुण्यात मी होस्टेल मधे असताना यायच्या त्यांच्या मुलीकडे.. परत आठवनीं जाग्या झाल्या... खुप छान मधुरा mam..👍
Thanku so much madura tai video Sher kelya baddhl .. भावपूर्ण श्रद्धांजली माई .. ❤️
होय मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मदत केली आहे इतर मानपान खर्च न करता मायीना आमंत्रीत करून ५०हजाराचा चेक मायींना दिला. फार आनंद झाला.👍👍
माई, तुम्हाला शतशः प्रणाम🙏
मदत करायची असेल तर काय करायचे ते कळवावे ही विनंती. अशा संस्थांना सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे कारण माननीय सिंधुताई (माई) यांचे कार्य खूप महान आहे🙏😊
You can visit Mai's Ashram at below address-
Sanmati Bal Niketan Sanstha,
Belehakar Vast, Near Vasantdada Sugar Institute
Manjari Budruk, Pune 412307
Email - Thirthrupimai@gmail.com
Contact - 020 26999541 / 9049474544
If you wish to help Mai financially, you can transfer money online on below account
Sou. Sindhutai Sapkal
Bank Name - HDFC Bank, Manjri Branch
A/c No. - 50100149830883
IFS Code - HDFC0001811
@@MadhurasRecipeMarathi
मधुरा ताई, धन्यवाद
~~~◆#RangrajHume◆~~~
खरंच,आदरणीय सिंधुताई सपकाळ यांची ही खूपच प्रेरणादायी कहाणी आहे...जी प्रत्येकाच्या हृदयात एक तेजोवलायची ज्योत नक्कीच प्रज्वलित करुन जाते...खरंतर,त्यांचे थोरपण खालील ओळीतून नक्कीच प्रकर्षाने जाणवून येते...आणि त्या ओळी अशा...!
"जन्म देते ती आई,
आणि सांभाळ करते ती माई...!"
-चि.हुमे रंगराज गहिनीनाथ
एम. बी. बी. एस विद्यार्थी
दवाव मेडिकल स्कूल फौंडेशन
दवाव शहर,फिलिपाईन्स.
~●~●~●~●~●~●~●~●~
धन्यवाद 😊😊
खरच खुप छान माहिती दिलीत ताई खूप सुंदर आहे माईच बोलताना आक्षम किती छान आहे ठेवले किती सुंदर दिसते
I met Mai during my college days and remembered that day. Really I cried a lot when I heard her lecture and saw those children were with her.Thanks Madhura for sharing this video.
Thank you..😊😊
Hello
माय ! अनाथांची माय! सिंधुताई भावपूर्ण श्रद्धांजली
Khup chan aahe masta ka
Khup chan aahe masta ka
अनाथांची माय हरपली 🥺😥
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं निधन झालं.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏😔❤❤
Thanks mathura माई खुपच छान बोलतात. खरचं नक्की मदत केली पाहिजे
धन्यवाद 😊😊 खरंच जरूर मदत करा...
Hi Madhura Tai, can you please share contact no. Of the ashram. Want to do help..Madhura Tai you did very good work.
Thanks to you for celebrating Mom Day and making your daughter know the importantance of Mom.
countless blessing to you.
Thank you..😊😊
अनाथांची माय माऊली पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 😭🙏
माई लवकर या तुम्ही
किती छान तू या अद्वितीय माईस तू भेटली आहेस , सलाम ह्या व्यक्ती मत्वास.
किती सुरेख ही माई. अशी माई होने नाही.
छान भेट धेतली.
भावपूर्ण श्रध्दांजली. 😪😪😪🙏🙏🐽
Hi
अनाथाची माय माऊली सिधुताई सपकाळ माई आपणास भावपुर्ण श्रद्वाजली
वाट बघू नका, जगायला शिका.......अप्रतिमच👌👌🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Mast madhuratai aaj aapan kharch yogya ashi mata jine aaple prem samajane takun dilelya mulana dile tyana ghadvale
😊😊
दोंघींही खुप प्रेरणा देतात मला धन्यवाद मधुरा
Thankyou Madhura tai tuza mother day cha ha video khup Chan hota. Ani tyana bhetnyacha diwas tr khup ch apratim niwadlas tu.
Tuza mule amhla samjle ki mai nns aarthik garaj ahe. Ani amhi nakki madat karu ani maii nna bhetayla jau.
happy mother'sday to mai & madhura
heart touching video
Thank you..😊😊
MadhurasRecipe Marathi B
Samidha Shinde
Fddcx(d👑👑👑😂😂😂
😂😂😂
मधुराताई तुम्ही लकी आहात त्यांना भेटू शकल्या. मी त्यांचा चिखलद-याचा आश्रम बघितला आहे. पण त्या दिवशी माई दौऱ्यावर होत्या. त्यांची भेट झाली असती तर आनंद झाला असता! राहून गेले ते राहूनच गेले.
जेष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांचं निधन ... आपल्या सर्वांसाठी अतिशय धक्कादायक बातमी 😞😞
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Wow it's great and very inspirational madhura tai... You are the one of d most lukiest person to take a visit of the greatest social worker women maai.. Sindhutai sakpal.. She is great n yes I'm also big fan of you n your 👨🍳cooking
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭😭😭
khup chan. happy Mathers day. mai jevha beta bollate te pan chan vatate. maieche speech me aakle heart touching aahet. happy mothers day
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Madura.… Spending mother's Day in sindhutai's ashram was the best thing. I would love to visit her ashrams whenever I'll be in India and would definitely help her however I can. God bless sindhutai and you also.
Thank you..😊😊 Do visit...
खूप छान वाटले सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे
मधुरा ताई खूप छान काम केलंत तुम्ही
अभिमानास्पद, कौतुकास्पद 🙏🏻👍🏻
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
very nice motivational video Madhura ji.., God bless Mai and her outstanding work always motivate us ... never give up... will meet Mai's Ashram very soon... thanks for you also for this video who made us aware about the Mai's work..
thanks you all..!
Do visit there... Thank you..😊😊
माईंना भावपुर्ण श्रध्दांजली.....आणि मधुरा ताई आपणांस खुप धन्यवाद....मी खुप उशीर केला हा व्हिडिओ पाहण्यासाठी...असे वाटतेय...पण उशिरा का होईना त्यांच्या आश्रमाला नक्कीच मदत करेन, असा विश्वास देतो.
धन्यवाद 😊😊
भावपूर्ण श्रद्धांजली माई ....💐🥺😭😭🙏🙏 तुमची हजारो लेकर तुमच्याविना पोरकी झालीयत माई 😭😭😭🙏🙏
ZK
ताई माई बरोबर चा तुमचा व्हिडीओ बघून खूपच भारी वाटले मन अगदी भरून आले तुमच्यामुळे आम्हाला माईचे मुले आणि आश्रम बघायला मिळाले धन्यवाद ताई 🙏
😊😊
Aamchya gharajavalch ahe ha aashram.. Ani tai bolalya to mulga pn mazya bhavacha best friend ahe. Amhi ya ashramamade khup vela gelo pn maiinch kitchen pajilyandach baghayla milale... Te hi tumchya mule thank you madhura Tai 🥰🥰.. tithe javalch mothi shala ahe aamchi tikdech hi mule shalet jatat Manjari made. Khup chhan vatl ha video baghun.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Thanks madhura, for this video,mi pan bhetle tyana college madhe astana,mi pan khup radle tyanche bolane ekun.kharach she is great.
आज आपण खरीखुरी जाणीव आम्हाला करून दिली, त्या बद्दल धन्यवाद, नक्कीच भेट घेऊन स्वतः ला धन्य करु..
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Thank you so much for sharing Mai's details.. Kudos to you .. you r doing a great job ✌️👏🏼
Thank you..😊😊
Hi! Mdura.
I ki
भावपूर्ण श्रद्धांजली माईंना
Thanks.4 sharing video. Didi tumhi lucky ahat.amcha grp 2012 madhe gela hota. Ethe kase share karayache kalat nahi.Bhavpurn sradhajali anathanchi mai.
Happy Mothers Day! This video was so good. Inspirational!!! Thank you so much.
Thank you..😊😊
देवालायात दान करण्यापेक्षा खरच याच देवाळयात दान करावे .
Heartfelt Tribute mai. Mother of orphans.👩 💐 Emotional tribute. 😭
Mdhuratai maincha interview ghetlyabaddal koti koti dhanyawad
सलाम माई , तिन्ही जगचा स्वामी आई विना भिखारी..
Sindhutai Sapkal (Maharashtrachi Aai)yana Bhavpurn Shraddhanjali 🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली माई🙏💐😓
मधुरा ताई मी प्रभावती कसमळे पुणे येथील आहे तर माझे खूप दिवसांपासून ईच्छा आहे माईंना भेटन्याची ताई पत्ता माहिती नाही पत्ता पाठव ताई माझं खूप सुंदर भाग्यशाली समजेल तुही भाग्यशाली आहेस मला खूप अभिमान वाटतो तुझी माईंची भेप घेतली आहे
You can visit Mai's Ashram at below address-
Sanmati Bal Niketan Sanstha,
Belehakar Vast, Near Vasantdada Sugar Institute
Manjari Budruk, Pune 412307
Email - Thirthrupimai@gmail.com
Contact - 020 26999541 / 9049474544
If you wish to help Mai financially, you can transfer money online on below account
Sou. Sindhutai Sapkal
Bank Name - HDFC Bank, Manjri Branch
A/c No. - 50100149830883
IFS Code - HDFC0001811
अनाथाची माय भावपूर्ण श्रद्धांजली कोटी कोटी प्रणाम👏👏
ळझ
🌸🔷✴🔺🟡🔺🦚 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया 🦚🔺🟡🔺✴🔷🌸
खूप छान व्हिडिओ आहे हो आणि त्या मावलीचे शब्द ऐकून खरंच डोळ्यात पाणी आले .आम्हाला त्यांचं पत्ता नि फोन नंबर दिला तर खूप छान होईल नक्की फुल नाही पण फुलाची पाखळी अशी मदत करू आणि भूक जांची भागवली तो खरा माणूस ।। मधुरा आज माईंची विडिओ दाखवली नि तुम्ही त्याना भेटलात खूपच 👌👌👌. आम्ही पण मदत करू ।
Sanmati Bal Niketan Sanstha,
Belehakar Vast, Near Vasantdada Sugar Institute
Manjari Budruk, Pune 412307
Email - Thirthrupimai@gmail.com
Contact - 020 26999541 / 9049474544
Nice
सिंधुमाईंना भेटायच होत मला मदुरा ...खरंच ...पण माझ्यावर कोसळले्ल्या दुख्खात ईतके खचले कोलमडले धडपडले की सावरायला अन वर वा आजुबाजुला बघायला वेळच मिळाला नाही ...मोठ्या घरची मुलगी व सुन मी पण जमेल तिथे राहीले .पडेल ते काम केले व मिळेल ते खाल्ले ...आता पण एके ठिकाणी स्वयंपाकाचे काम करते ...संकटे माझ्या पाठीशी अजुनही ठामपणे उभे राहतात ..मी थकते पण हिम्मत सोडत नाही ....म्हणुनच अशा व्यंक्तींची भेट घेण महत्वाच वाटत मला ...त्यांची कारकिर्द खुप मोलाची आहे ...मनात रुख रूख राहुन गेली ...वेळीच काही गोष्टी करायला हव्यात वाट बघु नये ..नंतर ती वेळ कधीच येत नाही हेच खरे ...😞माउलीला माझा दंडवत ...🙏🙏🙏😪😪😪
Mai Na Natmastak Namaskar.Thx.Madhura Mai che Matrudina Nimmit Darshan Dilyabaddal,Sundar Mahiti.
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi खूप च छान मुलाखत होती मी पहिल्यांदा च बघितली.माईना भेटायची व मदद करायची खुप इच्छा आहे.मी त्यांना जरूर भेट देण्यासाठी जाईल.मी तुमच्या सर्व रेसिपी बघते.
KHUP CHAAN Madhura. Mai the GREAT leady. Hat's off her. THANKS TO YOU DEAR. For THIS vodeo.
My Pleasure.. Enjoy...😊😊
भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🙏💐💐
Happy Mothers day ...Khup chaan watal ha video bghun. inspirational video... mipn mai nchya aashramala jaun visit kren and madat hi kren.
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊 खरंच जरूर मदत करा..
Happy mothers day to all women. 😊
धन्यवाद 😊😊
Your r awesome madhura tai that you meet sindhutai sakpal .. through out you we can see sindhutai.👍☺️
Thanks...
Belated Happy Mother's Day🙏🙏 Tons of thanks to you Madhura for this noble,eternal deed..... माई खरोखरच वात्सल्यसिंधू आहेत.त्या जगन्मातेला आमचा सादर प्रणाम🙏🙏आम्हा सर्वांच्या विचारांना एक नवीन दिशा दिल्या बद्दल मधुरा तुझे अभिनंदन आणि परत परत आभार....love you dear😊😘
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
मी नक्कीच मदत पाठवीन.
तुझं खरंच अभिनंदन! तू योग्य दिवशी माईना भेटून आम्हाला मदत करण्याची संधी दिलीस.
धन्यवाद 😊😊 खरंच जरूर मदत करा...
Happy mothers day...
very beautiful woman...
salute to her...
Thank you..😊😊
what the hell..... koni dislike kelay ha video......mand budhi... really kiti nag astat jagat.... respect mai..yar kiti dankat women ahet tya... hats off... mai shrashtag namaskar.... madhura great work... tujasathi sudha hats off🙌🙌🙏🙏🙏
अभिप्राय कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi thanku madhura mai amchya paryant pohochavlya baddal
Khup chan video. Yamadhe tumhi dilela check Kiva madat yacha pan photo asta tar khup lokana inspiration milale aste. Yapudhe Ashi madat aavrjun dakhava
भावपूर्ण श्रद्धांजली💐 माई🙏
माई सारख motivation जगात कुठेच मिळेल नाही प्रेताचा चितेत भाजलेली भाकर खाऊन सुद्धा स्वतःच्या बळावर कित्येक वकील डॉक्टर इंजिनियर IAS माईने घडवले असे हे महान व्यक्तिमत्व आपल्या विदर्भात घडले अशी आई होणे शक्य नाही माई तुला पूर्ण जग आठवण करेल 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
Mother's day चे औचित्य साधून माईंच्या आश्रमास भेट देऊन त्यांची आमच्याशी भेट घालून देण्याचे मोठे कार्य साधलेस मधुरा ! या छान व आगळ्या वेगळ्या आईला भेटाविल्याबद्दलं खुप धन्यवाद व शुभेच्छा !
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
माई...महाराष्ट्राची आई....तुम्हाला शतशः. नमन
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
MadhurasRecipe Marathi m
MadhurasRecipe Marathi
Maincha pratyek shabd kiti inspiring aahe....hats off to Mai...tyanna bhetayachi icchaa zaali..thx Madhura
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
सिंधुतमाईला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐😭😭😭😭
Kharch madhura tai tumch bhagy ahe tumhala mai na samorun bheta aal tyacha ashirwad geta ala karach mai sarki devi mata ya jagat kuthech ashi milnar nahi manobhave adranjali mai na 🙏😥❤️
Bless you Madhura and bless Sindhutai.
Thank you..😊😊
Kup chan mai tumi magrdarshan kel
Tumacha kup abhiman vato, kup garv ahe ki tumi amchya aai ahat
🙏🙏
Very emotional video. Love you mai
Thank you..😊😊
मधुरा ताई खुप छान विडिओ आहे .
आम्हांला तुम्हि यू टुब व्दारे माईंपर्यंत पोचवल. आणि खरच माईंचे शब्द , त्यांच्या मायेचे बोल कानावर पडता खुप छान वाटल.
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Very nice video ,,, happy mothers day
Thank you..😊😊
मी रोज रात्री माईचा व्हिडिओ पहाते . मला खूप त्यांना भेटण्याची इच्छा आहे. पाहुयात केव्हा तो सुदिन येईल . आदर्श आहेत खूप माझ्यासाठी .🙏🙏🙏
😊😊
भावपूर्ण श्रद्धाजली माई 💐💐
माई बदल खुप मनापासुन आदर आहे त्याची मुलाखत घेतलीस त्या बदल मधुरा धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khup chaan interveiw zala happy mothers day thnks for showing this programme on mothers day
My Pleasure...😊😊
mai na aamchy manapasun khup khup dhayvad-----maduraj rasipi aapan maicha (aasherm ch)------pataach dila nahi ditel patta aavshy dayla hava---- vishu al the best ----Namsker----
Thanks, madhura tai tumchyamul mla ha maicha video pahayla milalya. Khup chan watl
awesome madhura di ...Thanks for such great vdo....truly mother's day celebration👌👍
Thank you..😊😊
Kup cagli gost ssagta tumi
Khup Chan matru din sajra kelat tumhi thanks👌💐...kharch khup moti goshticha bolyaa mai bhuk bhagva...asha veli keleli choti matat pn khup moti aahe...
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
U r so lucky u Mt her 💓
Happy mother's to you Madhura as well as माई.
Thank you..😊😊
Proud of you Mai 👏👏👍👌😘
🙏💐🙏kharech tumhi nadhibwan aahat tai,tumhala maina bhetnyache bhagy labhale🙏
Happy mother's day Tai & Mai
Thank you..😊😊
माई तुमचे कष्ट तुमची अनाथवरील माया ही अनमोल आहे हेच खरे
Wow..di mastach thank u so much. For sharing such a great video coz she is so so.... adorable , n great woman.
Khup khup aadar wattoy maaiiin baddal.i'll definitely help maaii
Thank you..😊😊
Bhavpurn shrandhanjali 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
🥺🥺 🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🏻
मधुरा ताई तुझ्याकडे पाहून खूप प्रेरणा मिळते..👌👌
Voice of anchor so sweet
Maimhanje..bharatmata...aani.hya.bharattmata.maichaya..kartuttwala.mazaa..trivAr..salam
salute to mai, and good work madhura
खूपच छान व्हिडिओ माई ना मनाचा सलाम मधुरा thanks to mai detail
very inspiring tai..thanks 😊 & tula hi happy mother's day ...I am proud of you for being an inspiring mother & daughter, wife & business woman 😃 best wishes for future
Thank you..😊😊
ताई मला पण भेटायला येयचे आहे
khup chan. ..khup chan vatla mai la pahun tyancha bolna aaikun .......salute to mai. ...Thanks tai for this mother's day surprise. ..
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
madhura mam one of the best video aaahe ha....tumchaa khuuup touching aahe.......hats offff sindhutai
HAPPY MOTHERS DAY :)
Thank you..😊😊