सरकार नी घ्यायची गरज नाही... फक्त नीट व्यवस्था करून द्यावी लक्ष द्यावे...संस्थेतील माईचेच खुप मुले आहेत शिकलेली संस्थेशी प्रामाणिक ते पण प्रामाणिक पारदर्शक कारभार करू शकतात
@@GSHIVA321 भाऊ, यात दात काढून फिदिफिदी हसण्यासारखं काही नाही. स्वार्थी लोक सर्व स्तरावर आहेत. तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत. आपण हे स्वार्थासाठी करतोच. ही मंडळी सामान्यांना उत्तम बनण्याचं मार्गदर्शन करत आयुष्य घालवतात. पण यांच्या कुटुंबियांना उत्तम माणूस बनवू नाही शकत. म्हणून मालमत्तेसाठी यांच्या पुढच्या पिढ्या एकमेकाला कोर्टात नेतात.
किती सहज बोलता हो!अशी एखादी धक्कादायक प्रथा आपल्या नशीबी आल्यावर समोरच्याला असच माफ करून सगळ्या गैर गोष्टींवर पाणी टाकून जरुर शांतपणे परिस्थिती स्वीकारून जगा.जगाला मार्गदर्शन मिळेल कस कारवाई न करता गप्प बसून माफ कराव सहजपणे याच.
@@kadambariwable7805 धन्यवाद ताई! जगात वाईट गोष्टी, वाईट लोक होते, आहेत आणि असतील. त्यांच्या कृतीच्या परिणामाने कोट्यावधी गोरगरीब लोकांचे जीवन अक्षरशः करपून जात. याच कारण सज्जन लोक या विषयावर बोलण आणि कृती टाळतात. निःस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या महान व्यक्तींच कार्य पुढील पिढीला मार्गदर्शनपर व्हायला निरपेक्ष, निःस्वार्थ लोकांनी संस्था ताब्यात घ्यायला हवी. त्याच्या कार्याचा, मालमत्तेचा स्वतः साठी वापर करणाऱ्यांनी व एकमेकाला कोर्टात नेणाऱ्या लोकांना तो ताबा मिळणं योग्य नाही. असो!
अनाथाची माय म्हणून सिंधुताईंची ख्याती होती आणि ती शेवटपर्यंत राहिलीही. पण त्यांच्या मागे असा घोटाळा आणि कुटुंब कलह खरंच चिंताजनक आणि दुःखदायक आहे. आता ह्यात दोषी कोण हे abp माझा नेच पुढे आणावे. त्यासाठी ममता आणि तो विनय यांची बाजूही पुढे आली पाहिजे..
श्री राहुल कुलकर्णी अत्यंत हुशार पत्रकार आहे. ह्या मुलाखतीत विचारलेला प्रत्येक प्रश्न हा अतिशय योग्य आहे, कुणी कितीही गोल गोल करायचा प्रयत्न केला तरी खरी परिस्थिती काय आहे हे एव्हाना सगळ्यांना समजली आहे
राहुलजी आपले विदर्भात स्वागत! हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधून आपण विदर्भात -चिखलदारा इत्यादी भागात भेट देऊन आपल्यातला पत्रकार दाखवताय ह्या बद्दल अभिमान वाटतो!❤
Absolutely right sir.जमत असेल तर अरुण सकपाळ यांच्या मदतीसाठी काही योग्य दिशेने हालचाल करा.एकटा साधा माणूस किती ठिकाणी बनेलपणा होत असेल तर पुरणार? लोकांनी पण योग्य प्रकारे, योग्य मार्गाने सामाजिक संस्था आहे म्हणून लक्ष घातलच पाहिजे.तुम्हाला इतक सुचल म्हणून अपेक्षा केली.मला नाही अस काही सुचल.
ताई जिवंत असताना त्यांचा मुलगा म्हणून हे कधीही कुठल्याही कार्यक्रमात अथवा ताईच्या तोंडून माझा मुलगा आहे असा साधा उच्चार ऐकू येत नाही ममताच्या बाबतीत मुलगी आहे हे अनेकदा ताईंनी सांगितले आहे
त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे... माई कधीच बोलल्या नाही माझा मुलगा माझी मुलगी तर त्यांनी माझी मुलं माझ्या मुली हा विचार केला...सोबत नव्हते उल्लेख कमी असला तरी माईंनी त्यांना त्यांच्या पहिल्या संस्थेचे काम सोपवले होते ते ते व त्यांची पत्नी दोघ करत होते करतायत...
माईनी अना थ मुलांसाठी जीवlच रान केलं .खूप कार्यक्रम केले आणि मुलांचा सांभाळ केला.त्यात काहीही स्वतःचा fhayda नव्हता. मनाला कुठेतरी ते भिडलं आणि अनेक मनाचा विचार माऊलीने केला. हे केलं ते मुलांसाठी केलं.आई हिन सोप्प नाही.ते नात निभावणं खूप खूप खूप अवघड असते.त्यांना किती क्लेश होत असतील.त्या सगळं सांभाळून घेत होत्या.चुकीचं होत असेल तर थांबवा...😢😢😢😢😢
चुकीचे आहे. 1) माईंशी बोलायचं असलं तर सर्वसामान्यांनी माईंच्या नंबरवर काॅल केले तर टाळाटाळ करणे.माईंशी संवाद होऊ न देणे.असे अनेकांच्या तक्रारी होत्या आहेत. माईंच्या पुर्वी स्वतःच निर्णय घेणं. 2) माईंच्या Envelop मधून पैसे काढणे, त्यांच्या नावावर पैसे काढणे. 3) विजय मुकुंदराव नितवने असं नाव मुळ विदर्भातिल वर्धा जिल्ह्यातील. दरवर्षी तो कुटुंबाला भेटायला पण यैतो. आणि त्याच आधार कार्ड याच नावाने होत पण माईंच्या पश्चात त्याने नाव बदललं. 2019 ला माईंची व नितवनेची मी स्वतः फ्लाईट टिकिट काढली मी स्वतः बघितलंय त्याच आधार कार्ड. 4) काहीही कमाई नसतांना व्ययक्तिक iPhone,4 wheeler, flat चैनिच जिवण , पार्ट्या इ. खुप गोष्टी निदर्शनास येतात व योग्य ती चौकशी करावी. अरूण दादा तर आहेतच निष्ठावंत 🙏त्यातील माईपरिवारातिल एक निष्ठावंत माईंच पहिलं दत्तकपुत्र दिपकदादा सपकाळ🙏 या मोठ्यांच व ईतर वयस्क , अनुभवी व्यक्तींचा सल्ला विजय नितवने (विनय) याने घ्यायला हवं होतं.
माईनी समाजासाठी कस्ट, संस्था उभ्या केल्या तसच त्यांच कार्य चालावे, सर्व वस्तु संग्रहित राहावयास पाहिजे कोणीही) व्यक्तीकडून स्वतः ह्यासाठी वापर करणे योग्य नाही संस्था माईच्या नावे चालावी
सिंधू ताईंच्या मुलाखतीत त्यांच्या परिवारातील सदस्यांची या कार्यात नावे कधीच घेतलेली नाही. बहुतेक वेळा ममतांच्या कार्याचा उल्लेख केला होता. कदाचित एडीट करून असतील.पण पूर्ण माहिती घेतली पाहिजे.
राहुल जी याची दुसरी बाजू पण आली पाहिजे...सिंधुताई माई आमच्यासाठी देव आहेत....पैशांसाठी हे आरोप होत असतील तर एकदम वाईट आहे....या मध्ये आणाथ मुलाचे हाल होतील
कित्ती कठीण आहे ज्या "सिंधुताईंनी" जातपात न बघता मुलांची माय झाली... ऐकून आश्चर्य वाटतंय की बहिणीने आंतरजातीय विवाह केला म्हणून न बोलणारा मुलगा अशा मायेच्या पोटी जन्माला आलाय हेही आश्चर्य वाटतंय... दुर्दैवी आहे 😔
सिंधुताई ह्या विशेष व्यक्ति होत्या त्यांच्या वस्तूंचा कुणीही न वापरता संग्रह करणे योग्य. स्वतःचं नाव बदलून सिंधुताईंचं नाव लाऊन काम करण्यापेक्षा स्वतःच्या कामातून आपलं वेगळेपण दाखवणं योग्य ठरेल.
माईंनी लोकांच्या पैशातुन स्वत:च्या मुलीला अमेरीकेला पाठवलं हे तर होणारच होत. अनाथांन साठी जमा केलेली संपत्ती शेवटी शेवटी माईंनी स्वत: च्या कुटुंबासाठी वापरली
किती दुर्दैवी गोष्ट आहे ही. माई हयात असताना पुणे येथे आम्ही भेटलो होतो. त्या माऊलींचे प्रयत्न खरंच निर्लोभी, निस्वार्थी भावनेने आहेत. परंतु ज्या सचोटीने, प्रामाणिकपणे माई काम करीत होत्या तिच भावना कायम रहावी हिच अपेक्षा होती. यामध्ये केवळ संपत्तीवर डोळा ठेऊन सगळं घशात घालण्याची दुर्बद्धीच दिसते. अत्यंत खेदाची बाब आहे ही. अश्याने संस्थेला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा मदतीचा हात आखडता होईल.
अरुण सपकाळ यांचे विचार बरोबर वाटतात.लोक शहाणे असतात.सिंधुताईंनी स्वतःच आयुष्य इतक अद्वितीय संघर्षमय असताना ते सर्वपातळीवर पारदर्शक ठेवल.लोकांनी ते स्वीकारल.तरीही संस्थेच्या लोकांना आयुष्यात पारदर्शकता बाळगण्याचे धैर्य असू नये ही गोष्ट वेळेतच संस्थेच्या लोकांनी,ममताजींनी विचार करण्यासारखी आहे.प्रत्येकाचा संघर्ष यशस्वी होऊ शकतो अस नाही पण संघर्ष निर्माण न होता जर विश्वास आणि सन्मानाने माणसांना जगता येत असेल तर मला खात्री आहे सिंधुताई नक्कीच अशीच व्यवस्था स्वीकारतील,संघर्षापेक्षा जबाबदारीने सामाजिक कार्ये व्हावीत.सिंधुताईंना अनाथाश्रम चालवावे लागू नयेत,इतर नवीन चांगली कामे समाजाचे जगणे सुकर होण्यासाठी आवश्यक असतील ती करायची गरज चालूच राहणार!त्या टोकाच्या दिशेने संस्थेने मानसिकता बनवावी.अरुण सपकाळजींचे साधे संस्कारी म्हणणे संस्थेतील लोकांनी लक्षात घेऊन digital युगाशी हातमिळवणी करावी.तरच सिंधुताईंसारख्या वादळी व्यक्तीमत्वाला बर वाटेल अस वाटत.अरुण सपकाळजी Best luck.संस्था चालवणे जिकरीचे काम आहे.तुम्हाला त्यात यश मिळो.
विनय आणि सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता यांनाच आम्ही नेहमी यांबरोबर पाहिले आहे या भाऊंना आम्ही कधीच बघितलं नाही . आंतरजातीय विवाह करणे गुन्हा नाही .चुक पण नाही .अरूण भाऊ तुमच्या आईने ते स्वीकारले मग तुम्हाला अडचण का?
मदत करीत होते.चिखलदरा येथे कित्येक वर्षे अरूण दादा सावित्रीबाई फुले वस्तीगृहाच काम बघतो. फरक ईतक की कुठल्याही प्रसिद्धिच्या प्रकाशझोतात येत नव्हतो......अरूण दादा , दिपकदादा सपकाळ अत्यंत साधे व्यक्तिमत्व......
असतील शित तर दिसतील भूत .एखादी संस्था प्रसिद्धी मिळाली की लाखोंच्या देणग्या मिळतात .पण प्रसिद्धी न मिळालेल्या सुद्धा हजारो संस्था आहेत .त्यांना सतत याचना करावी लागते काही संस्था काळा पैसा पांढरा करणे ,भ्रष्टाचार करणे यासाठी उदयाला येतात .हा फार मोठा व्यवसाय झाला आहे .
पैसे...पैसे....आणि पैसे.... हे एकच कारण........कोण सिंधुताई असे यांची पुढची पिढी विचारेल.......वाईट वाटते......त्या माऊलीला काय वाटत असेल......सर्व प्रॉपर्टी आणि संस्था सरकारने ताब्यात घ्या......आणि ज्यांची इच्छा असेल त्याला तेथे पगार देऊन कामावर घ्यावे.....मग समजेल कोणाला कोणाला काय पाहीजे आहे.......
माई चा प्रॉपर्टी वर डोळा ठेवण्यापेक्षा माईचे विचार पुढे न्ह्या आणि सर्वत्र ते पसरवा💫
😂 कोणते विचार ? 😅
माईंचे विचार परंपरावादी होते...
Foo dr se se Zee dr se se😊@@bapuraoo
त्याचा पहिला परिचय दयाला पाहिचे होता एवढे दिवस माई बरोबर दिसले नाहीत
धनसंचय झाला कि क्लेश निर्माण होतो.
हे भगवान बुध्दाचे वाक्य आहे.
बरोबर आहे
Very true👌
POORNA MAHABHARAT YA VARACH AADHARIT AAHE ..
सिंधुताई चे सर्व ट्रस्ट आता सरकारच्या सरकारच्या ताब्यात द्या
आपली सरकार तरी कुठे प्रामाणिक आहेत.
@@rupeshjadhav1315 Right
म्हणजे सरकार आणखीनच त्याच्यावर स्वतःची तुंबडी भरून घेईल व मजा मारेल.
@@श्रीस्वामीसमर्थ-ज4द absolutely
सरकार नी घ्यायची गरज नाही... फक्त नीट व्यवस्था करून द्यावी लक्ष द्यावे...संस्थेतील माईचेच खुप मुले आहेत शिकलेली संस्थेशी प्रामाणिक ते पण प्रामाणिक पारदर्शक कारभार करू शकतात
स्वर्गवासी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला खरा न्याय मिळावा . हि नम्र विनंती. 🙏🙏
यात नवीन काय?
ही लोक जगाला मार्गदर्शन करतात पण यांचे कुटुंबीय त्यांच्या मालमत्ता आणि नावाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधू पाहतात.
He l9k nahi
Tumi amhi sagalech ase astatat
Animal pan ekatra khat nahit shinge martat ekmeka
A😅😅😅😅
@@GSHIVA321 भाऊ, यात दात काढून फिदिफिदी हसण्यासारखं काही नाही. स्वार्थी लोक सर्व स्तरावर आहेत.
तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत. आपण हे स्वार्थासाठी करतोच. ही मंडळी सामान्यांना उत्तम बनण्याचं मार्गदर्शन करत आयुष्य घालवतात. पण यांच्या कुटुंबियांना उत्तम माणूस बनवू नाही शकत. म्हणून मालमत्तेसाठी यांच्या पुढच्या पिढ्या एकमेकाला कोर्टात नेतात.
किती सहज बोलता हो!अशी एखादी धक्कादायक प्रथा आपल्या नशीबी आल्यावर समोरच्याला असच माफ करून सगळ्या गैर गोष्टींवर पाणी टाकून जरुर शांतपणे परिस्थिती स्वीकारून जगा.जगाला मार्गदर्शन मिळेल कस कारवाई न करता गप्प बसून माफ कराव सहजपणे याच.
@@kadambariwable7805 धन्यवाद ताई!
जगात वाईट गोष्टी, वाईट लोक होते, आहेत आणि असतील. त्यांच्या कृतीच्या परिणामाने कोट्यावधी गोरगरीब लोकांचे जीवन अक्षरशः करपून जात. याच कारण सज्जन लोक या विषयावर बोलण आणि कृती टाळतात.
निःस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या महान व्यक्तींच कार्य पुढील पिढीला मार्गदर्शनपर व्हायला निरपेक्ष, निःस्वार्थ लोकांनी संस्था ताब्यात घ्यायला हवी. त्याच्या कार्याचा, मालमत्तेचा स्वतः साठी वापर करणाऱ्यांनी व एकमेकाला कोर्टात नेणाऱ्या लोकांना तो ताबा मिळणं योग्य नाही. असो!
@@kadambariwable7805 bolan zop asat
Karun paha sakta hot nahi
अनाथाची माय म्हणून सिंधुताईंची ख्याती होती आणि ती शेवटपर्यंत राहिलीही. पण त्यांच्या मागे असा घोटाळा आणि कुटुंब कलह खरंच चिंताजनक आणि दुःखदायक आहे. आता ह्यात दोषी कोण हे abp माझा नेच पुढे आणावे. त्यासाठी ममता आणि तो विनय यांची बाजूही पुढे आली पाहिजे..
श्री राहुल कुलकर्णी अत्यंत हुशार पत्रकार आहे. ह्या मुलाखतीत विचारलेला प्रत्येक प्रश्न हा अतिशय योग्य आहे, कुणी कितीही गोल गोल करायचा प्रयत्न केला तरी खरी परिस्थिती काय आहे हे एव्हाना सगळ्यांना समजली आहे
प्रश्नामधुन अरुण सपकाळांची भूमिका --तळमळ योग्य वाटते.
राहुलजी आपले विदर्भात स्वागत! हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधून आपण विदर्भात -चिखलदारा इत्यादी भागात भेट देऊन आपल्यातला पत्रकार दाखवताय ह्या बद्दल अभिमान वाटतो!❤
या विषयावर सिंधुताईंच्या मुलीची मुलाखत घ्या खरं खोटं त्यांच्या कडून कळु द्या
ममता ताईंची सुद्धा मुलाखत घ्या, त्यांचीही बाजू समोर आली पाहिजे.....
ज्याचा interview घेता त्याची ओळख करून देण्याची पद्धत नाही का तुमच्या पत्रकारितेत?
मुलगा साधा सरळ वाटतोय पण सरकारने या मध्ये लक्ष वेधून घेतले पाहिजे व माईचे सामाजिक कार्य असेच पुढे चालू ठेवावे
Absolutely right sir.जमत असेल तर अरुण सकपाळ यांच्या मदतीसाठी काही योग्य दिशेने हालचाल करा.एकटा साधा माणूस किती ठिकाणी बनेलपणा होत असेल तर पुरणार? लोकांनी पण योग्य प्रकारे, योग्य मार्गाने सामाजिक संस्था आहे म्हणून लक्ष घातलच पाहिजे.तुम्हाला इतक सुचल म्हणून अपेक्षा केली.मला नाही अस काही सुचल.
ताई जिवंत असताना त्यांचा मुलगा म्हणून हे कधीही कुठल्याही कार्यक्रमात अथवा ताईच्या तोंडून माझा मुलगा आहे असा साधा उच्चार ऐकू येत नाही ममताच्या बाबतीत मुलगी आहे हे अनेकदा ताईंनी सांगितले आहे
अगदी बरोबर
पण सिंधुताई सिरीयल मध्ये बाबू असतो तो तिचा मुलगा दाखवला आहे.
Ho serial made 2 son ahet
त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे... माई कधीच बोलल्या नाही माझा मुलगा माझी मुलगी तर त्यांनी माझी मुलं माझ्या मुली हा विचार केला...सोबत नव्हते उल्लेख कमी असला तरी माईंनी त्यांना त्यांच्या पहिल्या संस्थेचे काम सोपवले होते ते ते व त्यांची पत्नी दोघ करत होते करतायत...
बरोबर्
मोठी व्यक्ती निघून गेली की मग मागे राहिलेले सगळे त्या संस्था आपल्या मालकीच्या आहेत असे वाटते..समाज कार्य बाजूला राहते...
संपत्ती वरून खरे व खोटे वारस यांच्यातील झगडा वाटतोय.
सिंधूताई सपकाळांच्या संस्थेत हे असं व्हायला नको होतं. प्लीज वाद मिटवा.
धनमेव सत्यम्..अन्यत्र सर्वम् असत्यम्..
माईनी अना थ मुलांसाठी जीवlच रान केलं .खूप कार्यक्रम केले आणि मुलांचा सांभाळ केला.त्यात काहीही स्वतःचा fhayda नव्हता. मनाला कुठेतरी ते भिडलं आणि अनेक मनाचा विचार माऊलीने केला. हे केलं ते मुलांसाठी केलं.आई हिन सोप्प नाही.ते नात निभावणं खूप खूप खूप अवघड असते.त्यांना किती क्लेश होत असतील.त्या सगळं सांभाळून घेत होत्या.चुकीचं होत असेल तर थांबवा...😢😢😢😢😢
उषाजी मी आणखी दोन ठिकाणी reply लिहिले आहेत ashok warade यांच्या इथला जमल्यास वाचा.
दोन्ही बाजू पैशासाठी प्रयत्न करत आहेत असे दिसते😢
दुर्दैव आहे.
स्वार्थ साधू....
अशा लोकांची मुलाखत कुठल्याही चॅनलने घेऊ नये ही नम्र विनंती!!
ज्यांची मुलाखत घेता आहात त्यांचे नाव काय ? सिंधुताई सपकाळ यांच्याशी नाते काय ? सिंधुताई सपकाळ यांना एक मुलगी आहे असे माहीत आहे
अरूण हराबाजी सपकाळ
@sujatakunkerkar8301..Sakha Mulga Pn Aahe Tyana.
सध्या सुरू असलेल्या सिंधुताई माझी माय ह्या सीरियल मध्ये माई ना एक मुलगा दाखवला आहे
Right
He kon aahet maina tar 1 mulgi aahe
माईंना बायोलाॅजीकल फक्त एक मुलगी म्हणजे ममता ताई ह्या एकमेव होत्ता ना पण ..आता हे पण आहेत इस नव्यानेच समजलं.
Sindhutai sapkal chitrapat bagha
सावत्र भाऊ आहे
आमटे परिवाया सारखे होवु नये
हे खोटे आरोप करत आहेत विनय वर त्याला तिथून हटवण्यासाठी हे सर्व चालू आहे तो पोरगा खूप।इमानदार आहे
Jj
चुकीचे आहे.
1) माईंशी बोलायचं असलं तर सर्वसामान्यांनी माईंच्या नंबरवर काॅल केले तर टाळाटाळ करणे.माईंशी संवाद होऊ न देणे.असे अनेकांच्या तक्रारी होत्या आहेत. माईंच्या पुर्वी स्वतःच निर्णय घेणं.
2) माईंच्या Envelop मधून पैसे काढणे, त्यांच्या नावावर पैसे काढणे.
3) विजय मुकुंदराव नितवने असं नाव मुळ विदर्भातिल वर्धा जिल्ह्यातील. दरवर्षी तो कुटुंबाला भेटायला पण यैतो. आणि त्याच आधार कार्ड याच नावाने होत पण माईंच्या पश्चात त्याने नाव बदललं. 2019 ला माईंची व नितवनेची मी स्वतः फ्लाईट टिकिट काढली मी स्वतः बघितलंय त्याच आधार कार्ड.
4) काहीही कमाई नसतांना व्ययक्तिक iPhone,4 wheeler, flat चैनिच जिवण , पार्ट्या इ. खुप गोष्टी निदर्शनास येतात व योग्य ती चौकशी करावी.
अरूण दादा तर आहेतच निष्ठावंत 🙏त्यातील माईपरिवारातिल एक निष्ठावंत माईंच पहिलं दत्तकपुत्र दिपकदादा सपकाळ🙏
या मोठ्यांच व ईतर वयस्क , अनुभवी व्यक्तींचा सल्ला विजय नितवने (विनय) याने घ्यायला हवं होतं.
धर्मादाय आयुक्तांनी सर्व व्यवहारात लक्ष घालावे
सत्याला न्याय मिळाला पाहिजे. सिंधुताई च्या खर्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे
माईनी समाजासाठी कस्ट, संस्था उभ्या केल्या तसच त्यांच कार्य चालावे, सर्व वस्तु संग्रहित राहावयास पाहिजे कोणीही) व्यक्तीकडून स्वतः ह्यासाठी वापर करणे योग्य नाही संस्था माईच्या नावे चालावी
सिंधू ताईंच्या मुलाखतीत त्यांच्या परिवारातील सदस्यांची या कार्यात नावे कधीच घेतलेली नाही. बहुतेक वेळा ममतांच्या कार्याचा उल्लेख केला होता. कदाचित एडीट करून असतील.पण पूर्ण माहिती घेतली पाहिजे.
खूप वाईट वाटले माईंची मुलं अशी वागतात..
सिंधुताईचे ट्रस्ट शासन जमा करा
आता पैशाचे प्रकरण सुरू झाले. ! सत्ता, पैसे संपत्ती, संस्था नष्ट होतील.
यांच्या बाेलण्यावरून त्यांच शिक्षण देखील नाममात्रच झालेलं दिसतय.
आई ही ईश्वर आहे पूर्ण ब्रम्हांड आहे
राहुल जी याची दुसरी बाजू पण आली पाहिजे...सिंधुताई माई आमच्यासाठी देव आहेत....पैशांसाठी हे आरोप होत असतील तर एकदम वाईट आहे....या मध्ये आणाथ मुलाचे हाल होतील
Social Work is not just about fairness; it's also about the meaning of life
कित्ती कठीण आहे ज्या "सिंधुताईंनी" जातपात न बघता मुलांची माय झाली... ऐकून आश्चर्य वाटतंय की बहिणीने आंतरजातीय विवाह केला म्हणून न बोलणारा मुलगा अशा मायेच्या पोटी जन्माला आलाय हेही आश्चर्य वाटतंय... दुर्दैवी आहे 😔
Kulkarni Sabheb tumhi काळजीपूर्वक लक्ष द्याला असे मला वाटते.
सिंघूताई सकपाळांना एकच मूलगी होती. मग हे मानलेला मुलगा आसेल. आणि हे जे चाललेय ते काॅमन आहे. त्यामूळे नवल वाटत नाही.ह्या सर्व संस्था सरकारी कराव्यात.
सिंधुताई सपकाळ चित्रपटातही मुलं दाखवली आहे.
😂
1) अमृत
2) अरूण
3) संजय
4) ममता
ही खास मुले माईंची......
अगदी बरोबर आहे.. परंतू अरुण हा माईचा 3 नंबरचा मुलगा आहे.
अरुण हा माईंचा मानस पुत्र नसून माईंचा मुलगा आहे.
.
जे कार्य करण्यासाठी माईचा जन्म झाला ते कार्य त्यांनी निष्काम भावनेने केलं आणि जीवन यात्रा संपली..
आता इथून पुढं हे असंच रहाणार.10 जणांची 10 मतं.
राहूल दादा धन्यवाद.
वाद घालू नका चांगल्या कार्याची वाट लागेल सिंधूताई वरती रडत आहेत
पैसे का चक्कर है बाबू भैय्या.... 😢
सरकारने सर्व जमा करावे
संस्थान गेली, संस्था उभ्या राहिल्या, काही अपवाद असेलही पण बऱ्याच ठिकाणी अनागोंदी दिसते.
This is sidhutai sapakal great. Due to all great work continue
कुलकर्णी साहेबांना नक्की काय दाखवायचे आहे.
Bagha ho !!! Dattak poranchyat sudha vatani !!!
*आंतर जातीय विवाहाला विरोध करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊन काय साध्य करायचे आहे!*
सिंधुताई ह्या विशेष व्यक्ति होत्या त्यांच्या वस्तूंचा कुणीही न वापरता संग्रह करणे योग्य.
स्वतःचं नाव बदलून सिंधुताईंचं नाव लाऊन काम करण्यापेक्षा स्वतःच्या कामातून आपलं वेगळेपण दाखवणं योग्य ठरेल.
हे असच असते दादा
हि मुलाखत घेतली ते कोण आहेत
हे अरूण सकपाल यांचे आणि सिंधूताई यांचे नाते काय. तसेच हे ममता ला बहिण म्हणून संबोधतात.
1) अमृत
2) अरूण
3) संजय
4) ममता
सक्के बहीण भाऊ
@@HANMANTSHID-ns7brनाही. माईंना फक्त एकच रक्ताची मुलगी होती. बाकी सर्व मानस आहेत.
विनय दादा नेहमी माई सोबत असायचा माई नेहमी त्याचे नाव विनय सिंधुताई सपकाळ च सांगत
माईंनी लोकांच्या पैशातुन स्वत:च्या मुलीला अमेरीकेला पाठवलं हे तर होणारच होत. अनाथांन साठी जमा केलेली संपत्ती शेवटी शेवटी माईंनी स्वत: च्या कुटुंबासाठी वापरली
हेही नेहमीचंच आहे. लोकांना लक्षात यायला वेळ लागतो.
९६ एकर शेती? fortuner गाडी? मग हे कोणत्या साधेपणाच्या गोष्टी करताहेत?
किती दुर्दैवी गोष्ट आहे ही. माई हयात असताना पुणे येथे आम्ही भेटलो होतो. त्या माऊलींचे प्रयत्न खरंच निर्लोभी, निस्वार्थी भावनेने आहेत. परंतु ज्या सचोटीने, प्रामाणिकपणे माई काम करीत होत्या तिच भावना कायम रहावी हिच अपेक्षा होती. यामध्ये केवळ संपत्तीवर डोळा ठेऊन सगळं घशात घालण्याची दुर्बद्धीच दिसते. अत्यंत खेदाची बाब आहे ही. अश्याने संस्थेला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा मदतीचा हात आखडता होईल.
या आधी ही व्यक्ती कधीच कार्यात दिसली नाही आता माई गेल्यावर अजून किती बाहेर येतील ते बघुया
आम्ही donar आहोत. तुम्ही भांडू नका... माईच काम अतिशय चांगल आहेत. माई ही ईश्वर swrup आहेत...
अखेरीस एबीपी माझा ला ब्रेकिंग न्यूज मिळाली...
संस्था सरळ शासनाच्या ताब्यात द्या.....!!
दीपक कुठे आहे सध्या
बहीन भाऊ यांना बाहेर काढा संस्था सरकारने ताब्यात घ्या
राहुल!कित्ती पैका घेतलारे बाबा , ह्या मुलाखतीचा ! सगळच अर्धवट !
ममताताईंनी सर्व कारभार हातात घेऊन सांभाळायला पाहिजे
Mahan karrya sonduaiche shatsha naman
सरकारने सिंधुताई सकपाळ यांच्या सर्व इस्टेटीची चौकशी करावी...
कोट्यवधीची मालमत्ता कशी जमवली ?
अरुण सपकाळ यांचे विचार बरोबर वाटतात.लोक शहाणे असतात.सिंधुताईंनी स्वतःच आयुष्य इतक अद्वितीय संघर्षमय असताना ते सर्वपातळीवर पारदर्शक ठेवल.लोकांनी ते स्वीकारल.तरीही संस्थेच्या लोकांना आयुष्यात पारदर्शकता बाळगण्याचे धैर्य असू नये ही गोष्ट वेळेतच संस्थेच्या लोकांनी,ममताजींनी विचार करण्यासारखी आहे.प्रत्येकाचा संघर्ष यशस्वी होऊ शकतो अस नाही पण संघर्ष निर्माण न होता जर विश्वास आणि सन्मानाने माणसांना जगता येत असेल तर मला खात्री आहे सिंधुताई नक्कीच अशीच व्यवस्था स्वीकारतील,संघर्षापेक्षा जबाबदारीने सामाजिक कार्ये व्हावीत.सिंधुताईंना अनाथाश्रम चालवावे लागू नयेत,इतर नवीन चांगली कामे समाजाचे जगणे सुकर होण्यासाठी आवश्यक असतील ती करायची गरज चालूच राहणार!त्या टोकाच्या दिशेने संस्थेने मानसिकता बनवावी.अरुण सपकाळजींचे साधे संस्कारी म्हणणे संस्थेतील लोकांनी लक्षात घेऊन digital युगाशी हातमिळवणी करावी.तरच सिंधुताईंसारख्या वादळी व्यक्तीमत्वाला बर वाटेल अस वाटत.अरुण सपकाळजी Best luck.संस्था चालवणे जिकरीचे काम आहे.तुम्हाला त्यात यश मिळो.
ममता ताईची सुद्धा मुलाकात घा
जेव्हा माई जिवंत होत्या तेव्हा हा कुठे गेला होता
ममता ताईंची मुलाखत घ्या म्हणजे नाण्याची दुसरी बाजू समजेल…
Mai 🙏😞
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी एवढे महान कार्य केले. आता हे कोण लांडगे आले केवळ स्वार्थासाठी 😔😔
हा वाद फार दुर्दवि आहे सर्व ठिकाणीं सरकारने नियुक्त्या केल्या पाहिजेत
दोन्ही बाजूकडून गडबड सुरू दिसते
सिंधुताई ने केले त्याला निषकाम सेवा होती, पण ह्या पुढे सगळा खेळ पैश्याचा
विनय आणि सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता यांनाच आम्ही नेहमी यांबरोबर पाहिले आहे या भाऊंना आम्ही कधीच बघितलं नाही . आंतरजातीय विवाह करणे गुन्हा नाही .चुक पण नाही .अरूण भाऊ तुमच्या आईने ते स्वीकारले मग तुम्हाला अडचण का?
कोट्यवधी ची इस्टेट हेच कारण आहे
ही कोट्यवधी ची इस्टेट कशी जमा झाली ?
आश्रम चालवून कोट्याधीश झाल्या माई... 😅
नवर्यानी माईला बाहेर काढलं होतं तेव्हा हे कुठे होते.आता संपत्तीवर डोळे लावायला आले.माईंच्या भाषणात यांचा साधा उल्लेखही नाही.आता कुठून उगवले हे?
एक महान अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ यांचा अत्यंविधी हा सार्वजनिक ठिकाणी च्या स्मशानभूमीत व्हायला नको होतो.
सिंधुताई आपल्या भाषणात म्हणत की सार्वजनिक स्मशनभूमी सर्वात सुरक्षित जागा आहे.
आई काम करत असताना, तुम्ही कुठे होता
आईला मदत का नाही केली
मदत करीत होते.चिखलदरा येथे कित्येक वर्षे अरूण दादा सावित्रीबाई फुले वस्तीगृहाच काम बघतो.
फरक ईतक की कुठल्याही प्रसिद्धिच्या प्रकाशझोतात येत नव्हतो......अरूण दादा , दिपकदादा सपकाळ अत्यंत साधे व्यक्तिमत्व......
आगदी बरोबर
हा माईंच्या बरोबर कधीच दिसला नाही.अचानक माई गेल्यावर हा कसा मिडीयावर बोलायला लागला.
माईंना मुलगापण आहे का ?एवढे दिवस कुठे होता?
सदर महाशय कोण. आहेत. माईंनी कधी कुठल्या भाषनात उल्लेख केलेला दिसत नाही...
असतील शित तर दिसतील भूत .एखादी संस्था प्रसिद्धी मिळाली की लाखोंच्या देणग्या मिळतात .पण प्रसिद्धी न मिळालेल्या सुद्धा हजारो संस्था आहेत .त्यांना सतत याचना करावी लागते काही संस्था काळा पैसा पांढरा करणे ,भ्रष्टाचार करणे यासाठी उदयाला येतात .हा फार मोठा व्यवसाय झाला आहे .
पैसे...पैसे....आणि पैसे.... हे एकच कारण........कोण सिंधुताई असे यांची पुढची पिढी विचारेल.......वाईट वाटते......त्या माऊलीला काय वाटत असेल......सर्व प्रॉपर्टी आणि संस्था सरकारने ताब्यात घ्या......आणि ज्यांची इच्छा असेल त्याला तेथे पगार देऊन कामावर घ्यावे.....मग समजेल कोणाला कोणाला काय पाहीजे आहे.......
दूसरी बाजू समोर आली पाहिजे.
अरुण सपकाळ साहेब आंतरजातीय विवाह केल्याने बहिण व भावडांत भांडण होणे योग्य नाही.
सिंधू ताईची fortuner?
There is no need to rake controversies. People will remember her deeds & take inspiration.
Where is deepak
Sindhutainchi trust sarkarchya tabyat dya
आंतर जाती विवाहाला तुझा विरोध आणि म्हणे तू शिंधु ताई वारस पटतंय का तुला 😂😂
याचा पैशावर डोळा दिसतेस का
अरे एक वेळेस ही न्यूज बघण्यापेक्षा मूवी बघा सिंधुताई सकपाळ स्वतः माईने हकीकत सांगितली आहे त्यांच्या जीवनाची.
स्मशानभूमी हा सगळ्यांचा शेवट आहे भाऊ, सामान्य असामान्य असा काही भेदभाव नसतो तिकडे
Actual All are for money 😢
या बाबांच्या सांगण्यावरून , राहण्यावरून असे वाटत आहे की बाबा खरे बोलत आहेत
तुमही दोघ पण मतलबी आहात आजपर्यत कुठे होता खरा मुलगा तर तया ममता ताईला सर्व दया
Muline chukiche Paul uchalle, tyanchi saarvajanik thikani antyavidhi vhayli nako hoti, he kiti durdavya aahe
ABP माझा बाकी बातम्या संपल्या का?
हा माईंचा सावत्र मुलगा असेल का?