एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे आणि त्यात आईला सपाटून लागलेली भूक.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- खूप दिवसांनी आईला व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तिचे कॅन्सल चे उपचार जरी अजून संपले नसतील तरी तिची तब्येत हळूहळू सुधारत आहे. अशक्तपणा पण कमी जाणवत आहे. तसे आम्ही बाहेर फिरायला नेहमी जातो मात्र व्हिडिओ करण्यायोग्य असे कधी वाटले नाही. आज मात्र आईला सपाटून भूक लागली होती मात्र त्याआधी आम्हाला काही ठिकाणी वैद्यकीय चाचण्यांना जाणे भाग होते. शेवटी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला.
असंच आनंदाने रहा आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना
🌹🌹🙏
आई ला बघून खूप आनंद झाला
🙏🌹
Aai kashi aahe .God bless her
छान आईला पाहुन आनंद झाला असेच कायम आनंदी रहा
धन्यवाद 🙏🌹
आईंना पूर्ण बऱ्या झालेल्या पाहून आनंद झाला , अशक्तपणा काही दिवसांत जाईल , तुम्हां दोघांस नमस्कार .... 🙏
🙏🙏
दादा आई ला बघून बर वाटल तीच हसता चेहरा बघून छान वाटले 😊❤❤
🙏🌹
Thanks for taking Aai in video, bari distey aahe aai, dokyavarche original hair chan ale aahet, after some months her hair will be back to long hair, yet she was looking pretty.
एका व्हिडिओ मध्ये... तुमच्या आई चे तुमच्या विषयी मनोगत ऐकायला अवडेल....खूप अवघड असेल त्याच्या साठी....पण एखादा रॅपिड फायर सारखा खेळ घेवून तुम्ही विचारू शकता....उदा अर्थ... शामू मधला चांगला गुण.... वाईट गुण...शामु विषयी एखादा अनुभव....असा काही
आरोग्यदायी आणि आनंदी राहा ❤
आजचा VDO. पुन्हा पुन्हा पहावा वाटतो . आई आज खूप सुंदर व स्मार्ट दिसताहेत . शामूजी वडील जसे आपल्या लहान मूलीचे लाड , कौतुक व संगोपन करतात तसेच तुम्ही आई ना संभाळता . चकचकीत ट्रेन मधून चकचकीत दृश्य पहायला मिळाली .❤❤❤🎉🎉🎉🎉
तुम्हाला व्हिडिओ एवढा आवडला हे वाचून फार आनंद झाला 🙏🌹
अरे व्वा. खुप दिवसांनी आईसाहेबांचं दर्शन झालं. शामरावांचं स्वागत आणि आईंना नमस्कार 🙏 🙏
आईला बघुन आनंद झाला. नेहमी असेच आनंदी रहा.
तुमच्या देशाने प्रचंड प्रगती केली आहे.
या प्रगतीचे सत्य वाटेल असे काही कारणे सांगूशकाल काय?
आईला असे बिनधास्त फिरताना बघून छान वाटतेय. त्यांना शीघ्र प्रकृती स्वास्थ्यासाठी खूप खूप शुभेच्छा !💐💐💐
अनेक धन्यवाद.
आईला बघून खूप आनंद झाला,आईला नमस्कार
दोघांना पाहून खूपच आनंद झाला ❤❤
तुम्ही फार नशीबवान आहात, तुम्हाला आईची सेवा करायला मिळते.. 👌माझं नशीब नाही..😢
तुम्हाला दुसऱ्या कोणाची सेवा करण्यास लाभो ही सदिच्छा 🌹🌹
शामराव,आईंना बरेच दिवसांनी बघितलं आणि ते पण हसताना खूप छान वाटलं.आईंना सांगा हा look एकदम stylish वाटतोय👌.छान vlog👍
जरूर सांगेन. धन्यवाद 🙏🌹
@@AplaShamu 😊👍
आईला.खूप दिवसांनी पाहिले छान वाटल आई बरोबर व्हिडिओ करा. श्रीवर्धन हरिहरेश्वर
🙏🌹
खूप छान शामु काका, आई ला बघून खूप आनंद झाला, देवाचे आभार आई ठणठणीत बरी झाली
तुम्ही आईची सेवा करता ही फार मोठी गोष्ट आहे
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खूप दिवसांनी आईचे हास्य पहायला मिळाले खूप छान वोल्ग
🙏🌹
आईला पाहून खूप छान वाटले. छान दिसते. आमचा दंडवत🙏
🙏🙏🌹
वा शामू, आई ला बघून खूप मस्त वाटले, छान झाला विडिओ, डायरेकशन एकदम भारी 👌🏻👌🏻
🙏🌹
आईला बघून खूप आनंद झाला.
♥️♥️
आईनां पाहून खूप आनंद झाला.god is great.😂❤
❤aai ekdam god aahe tumchi .very energetic
🌹🌹🙏
खूप दिवसांनी आईला बघितली.❤
आईचे लांब सडक छान वेणी का कापली ....खूप छान होती वेणी...आई छान मेन्टेन ठेवायची..आईला बॉयकट पण छान दिसतो ...आई सुंदरच आहे..छान व्हिडिओ
अहो तुम्ही आहात कुठे? नुसती वेणी कापली काय, अगदी संपूर्ण टक्कल केले होते तिला! कॅन्सर झाला होता ना तिला.🙄
Aai kiti chan distey 👌 kes tar khup chan wadhle aahet😊🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹
Khup chaan😊
वाह श्यामराव...... आती सुंदर 😊
🙏🌹🌹
शानदार जबरदस्त झिंदाबाद
🙏🌹
Khup anand zala❤
कमी लोकसंख्या स्वछ शहरे किती छान आहे ना तिकडे
🌹🌹👍
श्यामची आई ❤
आई la बघून किती छान वाटले..
🙏🌹
आई ला एक्टिव बघून खूप छान वाटले...कसे आहे वातावरण तुमच्या कडे?युद्धा चे सावट कसे आहे..भिती नाही न...
Nice sir
आई ला पाहुन खूप आंनद झाला❤
Excellent dada love from Mumbai badlapur 🔥🔥💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥
I’m happy to see Aai again smiling mood.
Very nice pair of mother and son .loving smiling bold mother and so caring son.❤but I still wonder why you are not married. She would have been very lucky to get you get you as husband .any how stay blessed
Namaskar Mauli
साडेसात मिनिटांत काय२ कव्हर केलंयत 👏🏻
सुरवातीचं बॅकग्राऊंड म्युझिक जिंदगी एक सफर है सुहानाची आठवण करून देतंय 😅
आईची माया भरवलंपण आणि तोंड पुसूनही दिलं ❤️
🙏🌹🌹
Stay blessed both of you 🍨
Mom looking great...❤
Thank you 😊
Incredibly happy to see you back, Madam, and you, dear Shamu!
🙏🌹
Mast h❤
Nice to see both of you after so long
love you mom ❤ god bless you
खूप छान वाटते आईना पाहून❤❤
🌹
खूप छान
🙏🌹
छान छान छान ❤️🌹 सारे छान छान ❤️❤️🌺🌺🌹🌹आपला शामू दादा आणि आमची आई ❤️❤️
🙏🌹🌹
Khup Chan watla aai la pahin❤
🙏🌹
Beautiful mom❤
🤠🙏
Aai ani Shamu ❤❤❤❤❤ God bless you both
🙏🌹
God bless you both ❤ You are lucky.
🙏🌹🌹
Video shoot ani bgm mast ahe.
🙏🌹
Aai chan diste ahe..smart😊..kalaji ghya
🌹
खूप छान 😊 आई मस्त दिसत आहेत काळजी घ्या😊
🙏🌹
Haircut छान आईचा
अजून काहीच कापले नाही. आता तर कुठे उगवले 😉
Very nice to see how you take care of your mom. Nice to you both ...affectionate towards each other.
🙏🌹🌹
Good one
🙏🌹
Happy to see Aai 🤗🙌🙌💖
🙏🌹
Sir Khup bar watala apli marathi mansa pan ahet tikde specially mumbai wale.
शामू आज बॉस झोपलाच नाही , आता पाहिला video. मस्त outdoor झाल सगळ shooting.
😉🙏🌹
🚩🙏✨🇮🇳🙏
Very very happy to see you both. Hello dear Aai. Hello Shamu namaste 🙏🙏GBU
🙏🌹
God bless both of u❤
🙏🌹
Hi dada kakuna baghun chan vatal
🙏🌹
Shamu khup efforts gheta video banavtana veg vegle angles, clear audio, proper editing wahh khup chan ❤
🤠🕺🙏
@@AplaShamu 🥳👍🏻
दादा मुगाची डाळ चिमुटभर हिंग आणि मीठ घालुन शिजवून घ्या.आणि खूप घट्ट ना थोडे पातळ अस डाळीचे पाणी आई लां द्या सकाळी नाष्टा मधे.एक वाटी द्या बघा खूप लवकर त्यांचा अशक्तपणा कमी होईन.आणि मूगाची डाळ खूप पौष्टिक असते.
धन्यवाद. करून पाहेन.🙏🌹
Chhan दिसतेय आई
🙏🌹
Aai che prem asech aste ❤
🌹🌹
Aunty tumche kes thode ajun vadhale ka parlour madhe ja changla hair cut kara.shamu cha hair cutting prayog nako😂😊
म्हणजे माझ्या पोटावर लाथ😉
🙏💐👍👌💐🙏
Tumchya aaila lavkar swasth labh hou de ani ti purnpane bari hou de hich ishwarcharani prarthna..............
🙏🙏🌹
शामु बराच दिवसांनी आई ला बघितला...मस्त दिसतो boycut. ...
🤠🙏
शामू खूप दिवसांनी दिसलात मम्मी कशी आहे आई ला सांभाळा
अशक्तपणा आहे मात्र तब्येत हळूहळू सुधारत आहे 🙏🌹
छान वाटल आईंना बघून, माझा नमस्कार सांगा आईंना
जरूर सांगेन 🙏🌹
आईंना बघुन बर वाटल.
🌹
Tumhaa dogana pahun chan vatala❤❤
🙏🌹
Aai mulache prem ani kalji pahun khoop bare vatle
🙏🌹
आईंना पाहून... अवघा आनंदी आनंद
आई एव्हढे प्रेमाने भरवते तर नको, नको करू नये.या वयात सुध्दा आईचं असं प्रेम सर्वांना नाही मिळत. तुम्ही सुद्धा आईची तेवढीच सेवा करता. आईला बघून फार आनंद झाल. असेच दोघे आनंदी राहा 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🎉💐
खुप छान वाटले आईंना बघुन...
पण पुण्या मुंबईतील 42 नंबरची बस तिथे काय करते?
🤓🌹
Aai n pahun bar watale... Kalji ghe AAI TABBYATICHI BARECH KHAU NAKA JAST
प्रयत्न करतो. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Batata😂😂😂🎉❤
ऐसपैस बैस....म्हणा न😂😮😅
🙏🙏🙏❤❤❤mom
🌹🙏
Shamu bhau askhaleet Marathi tun ..Tel Aviv stheet, itkya sundarpane Europe aani kuth kuth gheoon jatos Mitra..khoop bare watate tyat Aai barobar nehmichya , asli gappa ,jewane ,menue vagere ,, Mumbai Dongri,Mazgaon ,Bhayculla, Nagpada madhe BEST kama nimitta mid seventies firtana cha vel athawato..
Indian Culture
🙏🌹
Aai la bhuk lagli aahe tr thodas tari khau dyaych....
शामू … आजींची तब्येत खूप सुधारली आहे. बरं वाटल बघून. शावर्मा पण खूप चविष्ट दिसत आहे.😅😅
🙏🌹
Lift madhe Aai kiti goad hasalya ..mastach
🌹🌹
Hi mate how are ya ? Momma looks good there
आम्ही दोघेही मजेत आहोत नेहमीसारखेच. 🙏🌹🌹
@@AplaShamu glad to hear these
ईसराईल़ा1948 स्वातंत्र्य मिळाले भारताला 1947 आज किती फरक आहे....
🌹🌹
Aunty shalom😊aunty la pahun chaan vatla.aunty purna kombaycha na shamu chy tondat😂😂shamu cha kaan haltayt ki khayla pahije mhanun ugach nako nako challay.pan mummy laadane bharavte aahe tyala pan nasheeb lagtat shamu.enjoy asach aanandat raha doghe.aamen.🥰😊
🤓🙏🌹
🙏🌹
तुमचे लग्न झाले की नाही याविषयी सांगा ना
तसे मी अनेक वेळा सांगितलेले आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. माझ्या लग्नाला अजून वेळ आहे. आमंत्रण पत्रिका जरूर मिळेल आपल्याला 🕺
Bhaji poli khata na ka nai kadhi?
क्वचित.
Mi 3 athvadya puravi asaf harofè hospitalchi 1 athvda hava khali navin word pan tretment ekdam worst
दुःख झाले वाचून. आपली तब्येत सुधारावी ही प्रार्थना 🙏🌹
Shamu. Dada. Mrg. Ka. Nahi.fo. Chi. Kar. Daada
?
आईला बगून खूप आनंद झाला
🙏🌹