Electricity for Agriculture: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? अंमलबजावणी कशी होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #bbcmarathi #freeelectricity #maharashtrafarmer #agriculture
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -2024' ची घोषणा केली.
    राज्यातल्या 7.5 एचपीपर्यंत शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
    या योजनेच्या शासन निर्णयानुसार नुकताच जाहीर करण्यात आलाय.
    आता ही योजना नेमकी काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे? ही योजना किती वर्षांसाठी लागू होईल? राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो? याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
    ही आहे #गावाकडचीगोष्ट-१२७
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 13

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 2 หลายเดือนก่อน +3

    कनेक्शन तर द्या आधी.... नविन कनेक्शन कधी चालू होणार आहे..विचारा त्याना

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 2 หลายเดือนก่อน

    खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 หลายเดือนก่อน +8

    शेतकरी मोफत वीज मागत नाही तर दिवसा वेळेत द्या आणि अशी रेवडी संस्कृती (तुमच्या मोदीच्या शब्दात) निर्माण करू नका राज्याला तुमच्या निवडणूक जुमल्यासाठी भिकेला लावू नका.

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 2 หลายเดือนก่อน

      अरे तुमच्या सारख्या मूळ शेतकरी जेरीस आलेला आहे
      महाविकास आघाडीच्या काळात किती वसुली केली शेतकऱ्यांना

  • @vishalshelar1547
    @vishalshelar1547 2 หลายเดือนก่อน +3

    आणि सरकार पडले तर....

  • @avimango46
    @avimango46 2 หลายเดือนก่อน

    ७.५ अश्वशक्तीचे २-३ पंप वेगवेगळ्या जागी लावले तर😂

  • @sikandarnadaf2510
    @sikandarnadaf2510 2 หลายเดือนก่อน

    Magil Thak baki badal Kay sanga

  • @dnyaneshwarbhosale9954
    @dnyaneshwarbhosale9954 2 หลายเดือนก่อน

    Fakt ratri 12 taktil light dya pani

  • @vinayk4931
    @vinayk4931 2 หลายเดือนก่อน

    Gavat Vij band aste tar ti mofat chi rahila na ani banda kara faltu che wellfare scheme tax bharun bharun jiv challa ahe smanya nokari karnary lokancha mantrynchya private account madhun kara kaya wellfare karyche te.

  • @VikasPawar-xm3df
    @VikasPawar-xm3df 2 หลายเดือนก่อน

    Ha fayda nki ahi tri konala

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 หลายเดือนก่อน +1

    काही कामाची नाही ही योजना

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน +1

      तु बिल भर

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 2 หลายเดือนก่อน +2

      आमच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांना ही योजना किती महत्त्वाची आहे ते माहीत आहे
      यांना शहरात बसून काय माहिती
      वसुली सरकारच्या काळात किती वीज बिल वसुली झाली