आमचंच घेतात अन् आम्हाला देतात, अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 570

  • @kiranrav3355
    @kiranrav3355 5 หลายเดือนก่อน +82

    खरा भारत इथे आहे भाऊ.... आई किती शिकली माहीत नाही पण बोलताना असं वाटतं.... चांगल्या चांगल्या ना गार पाडू शकते.
    # सलाम स्त्रीशक्ती 🙏🏻🙏🏻

  • @sadanandwagh2999
    @sadanandwagh2999 5 หลายเดือนก่อน +29

    आजीला समजलं बजेट पण मोदी आणि निर्मला सीताराम यांना बजेट समजलं नाही सलाम या आजीला

  • @amargaikwad9726
    @amargaikwad9726 5 หลายเดือนก่อน +92

    अगदी योग्य सामान्य जनतेचा आवाज

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 5 หลายเดือนก่อน +257

    सलाम मावशी ला मेहनत ला पैसे द्या. 🙏🏼 खऱ्या जिजाऊ च्या लेकी...

    • @KiranSawant-s6u
      @KiranSawant-s6u 5 หลายเดือนก่อน +11

      Salam mavshi Kai. Tumhi tyanchi situation samjun ghya aadhi. Fakat appreciation Karu naka. Kahi tari kara

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 5 หลายเดือนก่อน +96

    मावशी आगदी बरोबर आहे

  • @vdk600
    @vdk600 5 หลายเดือนก่อน +67

    न डगमगता तसेच परखडपणे भूमिका मांडली या शेतक-यांनी ❤❤❤

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 5 หลายเดือนก่อน +96

    मस्त बोललात शेतकरी खूप अभ्यास आहे .👌👌👍

    • @KedarnathJadhav-dv4jv
      @KedarnathJadhav-dv4jv 5 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर दादा

    • @shrigopalladdha8440
      @shrigopalladdha8440 5 หลายเดือนก่อน +2

      हि अशी परिस्थिती आहे एक वेळा एका मेढराने आपल्या कळपातील सवगडयाना सांगितलं की या हिवाळ्यात आपणास 1/1ऊनी शाल मिळणार आहे सर्व एकदम खुष झाले त्यातील च एका म्हाताऱ्या मेंढ्यांने ठीक आहे पण वारीसाठी लोकर कोणाकडून घेणार हे सगळं ऐकून सर्व निराष झाले आणि विचार करीत बसले होते

    • @shrigopalladdha8440
      @shrigopalladdha8440 5 หลายเดือนก่อน

      जसं आता लाडकी बहिण लाडका भाऊ सारख्या अनेक योजनांचा तडाखा लावला पण पैसा येणार कोठुन तर साधं सोपं उत्तर आहे अंबानी ने रिचार्ज चे भाव वाढवून दिले व तेच पैसे परत मिळतील झालं आमचं ... आम्हाला च पाजत आहे
      शेतकरी बांधवां नी याचा विचार जरूर करावा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभे पेक्षाही जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे

    • @jagdishadmane6762
      @jagdishadmane6762 5 หลายเดือนก่อน +1

      यातणा भोगतात कायम कसला अभ्यास कसला काय

  • @rohitbhore3077
    @rohitbhore3077 5 หลายเดือนก่อน +63

    आजी तुम्ही तुमचा अनुभव अगदी बरोबर मांडला एक दिवस शेतकऱ्यांनी सरकारला अदल घडवली पाहिजे ती वेळ विधानसभा निवडणुका मधून दाखवून दिलं पाहिजे

  • @tulshidaskalbande429
    @tulshidaskalbande429 5 หลายเดือนก่อน +11

    मी पण एक शेतकरी आहे आणि या मावशीच्या विचाराशी मी सहमत आहे आणि हो हि खरी वास्तविकता आहे.

  • @sagarthakare4752
    @sagarthakare4752 5 หลายเดือนก่อน +42

    सत्य परिस्तिथी आहे शेतकऱ्याचा कोणी नाही वाली

  • @GaneshJadhav-gx6sk
    @GaneshJadhav-gx6sk 5 หลายเดือนก่อน +15

    अगदी खरोखर बोलली मावशी
    मनापासून सलाम 🙏🙏

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 5 หลายเดือนก่อน +172

    शिकलेल्या लोकांना आर्थिक बजेट समजलं नाही पण एक अडाणी श्री आर्थिक बजेट मी सांगू शकते

    • @KiranSawant-s6u
      @KiranSawant-s6u 5 หลายเดือนก่อน +4

      Aaj paryent kuthlya hi economics chya professor ne gramin lokana budget samjun sangitala nahi

    • @user-hd3rz2ed2p
      @user-hd3rz2ed2p 5 หลายเดือนก่อน +5

      Mag Sharad Pawar na sanga na budget. To buwa tar 4 Vela CM hovun pan kahich karart navhata.

    • @sharadgiram5427
      @sharadgiram5427 5 หลายเดือนก่อน

      Sheti aahe ka tuzya ghari

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 5 หลายเดือนก่อน +3

      वाह! मावशी ने शेती विषयक सुंदर माहिती दिली. शिका या मावशी कडून आर्थिक बजेट. खरी माहिती आहे.

    • @sandippatil8753
      @sandippatil8753 5 หลายเดือนก่อน +3

      आता कुणी अडाणी राहिलेला नाही. आपले अधिकार प्रत्येक आला समजतात. राजकारण ी लोक लबाड असतात. आता जो शेतकरयाची हिताची गोष्ट करेल त्यालाच बहुमत मिळेल.

  • @rajendra2862
    @rajendra2862 5 หลายเดือนก่อน +71

    आजी एकदम बरोबर बोलत आहेत. बघा राज्यकर्त्यांनो लाज वाटु द्या सामान्य मानसाचा आवाज आहे.

  • @ganeshavate4817
    @ganeshavate4817 5 หลายเดือนก่อน +32

    एकदम बरोबर आहे मावशी मानलं तुम्हाला काय अभ्यासू मत मांडलं तुम्ही

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 5 หลายเดือนก่อน +118

    शेतकरी सुध्दा हूशार आहेत सरकारने यड्यात काढायची कामं करु नये सरकारने लवकरच सावध व्हावे

    • @BaluUdape
      @BaluUdape 5 หลายเดือนก่อน +2

      मला काही भेटत नाही सरकारकडून समजेल

    • @BaluUdape
      @BaluUdape 5 หลายเดือนก่อน

      उद्याच्या जीवावर सरकार जगते शेतकऱ्याला समजत नाही सरकार

    • @BaluUdape
      @BaluUdape 5 หลายเดือนก่อน +2

      बोलता ताई शेतकऱ्याला फसवते

    • @BaluUdape
      @BaluUdape 5 หลายเดือนก่อน +2

      शेतकऱ्याची

    • @BaluUdape
      @BaluUdape 5 หลายเดือนก่อน +3

      ताई ताई तुम्ही खरं

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 4 หลายเดือนก่อน +1

    समजदार आहे माऊली छान मुलाखत दिली

  • @premrathod1660
    @premrathod1660 5 หลายเดือนก่อน +24

    अगदी बरोबर आहे

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 5 หลายเดือนก่อน +10

    या मावशीने अतिशय उत्तम माहिती दिली आणि सरकारचे काय पण सगळ्या लोकांचे डोळे उघडतील अशा त्या बोलल्या खरंच

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 5 หลายเดือนก่อน +11

    एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @DigambarYeshi5335
    @DigambarYeshi5335 5 หลายเดือนก่อน +22

    रिपोर्टर सलाम 🎉🎉अभिनंदन

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 5 หลายเดือนก่อน +24

    या आजीबाई खरोखरच शेतकरी आहे खरी सत्यता आजीने मांडली आहे या सरकारने 1 वर्ष तरी शेती करून दाखवावी

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 5 หลายเดือนก่อน +32

    निर्मला सितारामन हिला फक्त टोमॅटो व कांदा भाव वाढले तर तिला जास्त टेन्शन आलं त्या अंबानीने मोबाईल रिचार्ज भाव तीस टक्के वाढले तर कोणी ब्र शब्द काढेना शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 5 หลายเดือนก่อน +45

    मावशी खरी शेतकरीन आहे हे आनभावाचे बोल आहेत पत्रकार बंधुंनो ‌तुमही सागा की सरकारला शेतकऱ्यांचे सरकार आयकत नाही ‌तुहमी तरी शेतकऱ्यांचे वाली व्हा आणि सरकार प्ररयनत कहाणी पोचवा ही विनंती आहे

  • @BabuShinde-p7w
    @BabuShinde-p7w 5 หลายเดือนก่อน +9

    बरोबर आहे शेतकऱ्याचे दुःख शेतकरीच समजू शकतो. मालाला योग्य भाव दया

  • @satishdhawle5785
    @satishdhawle5785 5 หลายเดือนก่อน +11

    सलाम यांच्या बोलण्याला खरी हकिकत madali

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 5 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्र टाईम्स सामान्य जनतेचा आवाज ❤🎉

  • @ravidande4604
    @ravidande4604 5 หลายเดือนก่อน +5

    मावशी च्या अनुभवला आणि कष्टाला सलाम 🙏

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 5 หลายเดือนก่อน +26

    कीटकनाशके, शेती अवजारे यावर 28℅ GST आहे। शेतीमालाचे भाव जैसे थे आहे।

  • @navnathShnde
    @navnathShnde 4 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर बोलले मावशी अनुभवाचे बोल आहेत सरकार मायबाप जरा जागे व्हा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम पत्रकार बंधूचे आभार कारण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 5 หลายเดือนก่อน +16

    ताई आणि आई यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या भाऊ नी शेतकर्याच मनितील बोलले धन्यवाद जय बळीराजा🎉

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 5 หลายเดือนก่อน +18

    मावशी खरी शेतकरीन आहे हे मात्र १०० टक्के खर

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 5 หลายเดือนก่อน +65

    शेतकरी.विरोधी. केंद्र सरकार
    शेतकर

    • @clt-f
      @clt-f 5 หลายเดือนก่อน +1

      काँग्रेस ने देश लुटला, शेतकरी लयाला लावला ते पणं बघा. योजनांचा लाभ फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो.
      आता तरी शेतकऱ्यांना पैसा मिळतो आहे. काँग्रेस ने काय केले शेतकऱ्यांसाठी. फक्त देश लुटला आहे.

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 5 หลายเดือนก่อน

      कामाचा आढावा घे काय केलं ते😊​@@clt-f

    • @nitinhake8883
      @nitinhake8883 4 หลายเดือนก่อน

      10 varshat kay dilae. 2022 la sheti utpan double karnar hotae. Kayzale. Jyana shetkaryanche chalu utpan mahit nahi. Sarva bharstachari chor pakshat ghetlae.
      Potli,Zoli time ala ahe andh bhakta.

    • @GaneshPawar-z4w
      @GaneshPawar-z4w 4 หลายเดือนก่อน +1

      भाजपने काय कुठून पैसा आणला तर शेतकऱ्यांना द्यायला शेतकऱ्यांचा पैसा आहे तेव्हा दिलाय शेतकऱ्यांना जीएसटी आणला चार पटीने महागाई औषध खताची केली त्यावेळचा काळ आणि आताचा काळ खूप बदलले ऊसाला घ्यायला खताचा वापर पेटी खत घेतलं तर ₹एक लाख रुपये जातात जीएसटी 18000 रुपये जातेत शेतकऱ्याला देतात किती 6000 रुपये शेतकरी सरकारला पोचतोय

  • @uttamraonaik2445
    @uttamraonaik2445 5 หลายเดือนก่อน +6

    100% barobar.

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 4 หลายเดือนก่อน +1

    मावशीला अर्थसंकल्प समजलेला आहे तरी मावशीला माझा सलाम आणि मावशी अशा जर 50 मावशी जमा झाल्या तर सरकार हलवून टाकतील सरकारला आज निर्मला सीताराम ला इथं खुरपायला आणायला पाहिजे निंदायला आणायला पाहिजे तेव्हा तिला समजेल दिवसाचा काय पाणी काय आणि पाऊस काय आणि निम्मी टोकणी काय आजीला माझा सलाम

  • @sachinbhosale396
    @sachinbhosale396 5 หลายเดือนก่อน +25

    मावशी बरोबर बोलला

  • @किशोरदेवडे-ठ6ण
    @किशोरदेवडे-ठ6ण 5 หลายเดือนก่อน +8

    पत्रकार खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल तर शेतकऱ्याची व्यथा मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडेल शेतकऱ्याचा विंटरयू लोकांनाच नका दाखवु अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना जाब विचारा

  • @satishnalawade5069
    @satishnalawade5069 4 หลายเดือนก่อน +1

    सर्व वडील दार बहीण-भावाला विनंती करतोय चालू सरकार असं झोपू आता कायम उठलं नाही पाहिजे धन्यवाद

  • @gopalkavalkar6380
    @gopalkavalkar6380 5 หลายเดือนก่อน +6

    आईने भाजीपाला पिकांचे प्रक्रिया बद्धल खूप छान बोलले.सर्व लोक बोलले पाहजे.आता गाफील राहून नाही जमणार..

  • @AnantraoKankale
    @AnantraoKankale 5 หลายเดือนก่อน +97

    दीड हजार रुपये महिन्याचा सरकारला काही फायदा होत नाही असे मावशीच्या बोलण्यातून समजते

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 5 หลายเดือนก่อน

      मग घरी बसून वीस हजार रुपये द्यायचे का प्रत्येक व्यक्तीस.

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 5 หลายเดือนก่อน

      Tyanchya malala bhav dya asa mhanat ahet tya murkha

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 5 หลายเดือนก่อน

      ​@@honey2023-f9jModichybi adhi kay fayda zala nahi?

    • @dineshrchake77
      @dineshrchake77 5 หลายเดือนก่อน

      ​@@honey2023-f9jमग लाखो रुपए अधिकारी वर्गाला पेंशन रूपात घरी बसून घेणार.......... वा re सरकारी जवाई

    • @indianlog12
      @indianlog12 5 หลายเดือนก่อน

      तू देशील का ? २०००० रुपये 😂 अरे सोंडग्या काय म्हणतील अजी आम्हाला १५०० नको भाजीपाला शेतमाल लां भाव द्या तू साला अनपढ निघाला​@@honey2023-f9j

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 5 หลายเดือนก่อน +29

    कांद्यावरील सर्वात चुकीचं धोरण आहे केंद्र सरकारच 40%निर्यात शुल्क कमी करावे. शेतीला लागणार खते,औषध सगळे माहग झालेले आहे .शेतकऱ्याचे कष्ट अमाप आहे .रात्री ११ते६.लाईट असते येवढ्या रात्रीच पाणी भरावा लागत..

  • @pandurangpinjari9893
    @pandurangpinjari9893 5 หลายเดือนก่อน +29

    शेतकऱ्यांसाठी शेती न करणे हाच मोठा फायदा आहे शेती फक्त स्वतःसाठी करावी

  • @Chirag242
    @Chirag242 5 หลายเดือนก่อน +8

    भाऊ खुप महत्वाचे बोलला हे खर आहे

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 5 หลายเดือนก่อน +14

    किती पुस्तकं शिकली असेल हो ही आजी.. काहीच नाही, किंवा ३-४ इयत्ता शिकली असेल.. पण शेतीविषयी किती खर्च, निघणारे पीक, त्याला विकून मिळणारी रक्कम, त्यात किती फायदा किती तोटा या सगळ्या गोष्टीची सविस्तर मांडणी करून सांगितली आहे... त्यामुळे सरकार शेतकऱ्याप्रती जे काय निर्णय घेत आहे त्यामुळे शेतकरी फायद्यात आहे की तोट्यात याचा अभ्यास सरकारने करणं आवश्यक आहे..

  • @dadasahebjadhav1162
    @dadasahebjadhav1162 4 หลายเดือนก่อน +1

    ताई,आई ला सलाम चांगले उत्तरे दिली आहेत. शासन हे भिकारी आहेत

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 5 หลายเดือนก่อน +30

    आमच्या सेतकर्याचा नशिबी शेवटी निराशाच सगळ काही काँग्रेसच्या काळात जे होत तेच आता पण ते चे भाव मिळत आहे

  • @madhukargiri7348
    @madhukargiri7348 5 หลายเดือนก่อน +14

    शेतकरी ताईंनी अगदी तळमळीने सत्य परिस्थिती सांगितली आहे शेतीमालाला भाव मिळत नाही हमीभाव मिळावा

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 5 หลายเดือนก่อน +14

    शेतकऱ्याच्या शेतीमालाला कशालाही भाव नाही मध्ये दलाला मोठे झाले शेतकरी आहे तिथे आहे

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 5 หลายเดือนก่อน +9

    निर्मला बाईलदाखवा हा व्हिडिओ🎉

  • @ravipatil5427
    @ravipatil5427 5 หลายเดือนก่อน +10

    शेतकऱ्याना हमी भाव दया आम्हाला सरकारची फुकट विज पाणी सबसीडी नको

  • @shetkari6275
    @shetkari6275 5 หลายเดือนก่อน +7

    सरकार सागत कि आम्ही
    वर्षाला 6 हजार रु शेतकर्याला देतो .पण या 4 वर्षात खते व बीयाणे यांच्या किमतीत कीती वाढ झाली हे पण सरकारणे सागीतले पाहीजे.

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 5 หลายเดือนก่อน +17

    ताई एकदम बरोबर बोलतात मेंढराला लोकरीची शाल पांघरायला दिल्यासारख आहे की हो

  • @GajananSatav-sq6iw
    @GajananSatav-sq6iw 5 หลายเดือนก่อน +2

    मावशी एकदम योग्य बोलत आहे मावशीच्या बोलण्याला मी सहमत आहे

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 5 หลายเดือนก่อน +9

    सगळेच.पाडा.शेतकरीच.निवडणुक.लढवा

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 4 หลายเดือนก่อน +3

    त्यांचं म्हणणं आहे मालाला दर द्यावा सरसकट जर कर्ज माफ केलं इलेक्शन पृथ्वी पळवापळवी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 5 หลายเดือนก่อน +4

    जनंता जागरूक झाली आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩✊✊

  • @rupeshpawar5399
    @rupeshpawar5399 5 หลายเดือนก่อน +19

    भाजप हटाव देश बचाव

  • @ShitalPatil-bq7bn
    @ShitalPatil-bq7bn 4 หลายเดือนก่อน +1

    जोपर्यंत सरकार आमच्या बांधावर येत नाही, तोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज हा बांधापर्यंतच मर्यादित रहाणार.किती राजकरणे आली नि किती गेले कोणाच्याही मनात शेतकऱ्यांच्ये हाल कळले नाही.आजपर्यत जी जी संकटं आली त्यात फक्त आणि फक्त माझा शेतकरीच होरपळलेला आहे.😢😢😢😢

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 5 หลายเดือนก่อน +7

    ताई अगदी खरंय सोलापूर भा ज पा मुक्त होणार आहे

  • @VishvamberKesbhat
    @VishvamberKesbhat 5 หลายเดือนก่อน +25

    खाणदाणि शेतकरी

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 5 หลายเดือนก่อน +13

    निर्मला तुला पाच एकर शेती देतो किती कष्ट करावे लागतात ते बघ किती खर्च किती शिल्लक राहतात ते बघ

  • @rushikantdhage4049
    @rushikantdhage4049 5 หลายเดือนก่อน +7

    Maushi 1 no mulakgat

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 5 หลายเดือนก่อน +8

    आम्हाला दहा रुपये देतात आमच्या कडून हजार रुपये घेतले जाते

  • @ShindeBajrang
    @ShindeBajrang 5 หลายเดือนก่อน +11

    वांझोट्या अर्थमंत्री सिताराम यांचा अर्थसंकल्प त्या अर्थ मंत्रालयाला हिंदी सुद्धा बोलता येत नाही मावशी

  • @vitthalkashid8926
    @vitthalkashid8926 5 หลายเดือนก่อน +6

    हि खरि शेतकर्याची व्यथा आहे

  • @ashutoshawasare8935
    @ashutoshawasare8935 5 หลายเดือนก่อน +27

    असे व्हिडिओ घेत जा ...आणि फालतू राजकारण दाखवत जाऊ नका...😢

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 5 หลายเดือนก่อน +8

    १५०० हजार ने तर खेडे गावात घोडे लावले सगळ्यांना 😅😅 रोज नविन काही तरी एक

  • @sunilparve4043
    @sunilparve4043 5 หลายเดือนก่อน +4

    Great Tai

  • @rameshdeshpande5430
    @rameshdeshpande5430 5 หลายเดือนก่อน +2

    हा विडिओ पीएम ,कृषी मंत्री,व अर्थमंत्री सेंट्रल government. तसेच स्टेट government यांना पाठवावा. 😢

  • @annakhade4107
    @annakhade4107 5 หลายเดือนก่อน +4

    एकदम बरोबर आहे

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 5 หลายเดือนก่อน +3

    ताई साहेब लय भारी विचार मांडले शेतकऱ्यांचे जय श्री राम ताई तुम्हाला

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 5 หลายเดือนก่อน +2

    एवढी मोठ्ठी जुडीला फक्त 10 रू मागतात.अवघड आहे रे भाऊ शेतकऱ्यांचे.

  • @Shivraj-ck9is
    @Shivraj-ck9is 5 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad Maharashtra times

  • @namdevshinde5419
    @namdevshinde5419 5 หลายเดือนก่อน +3

    Ekdam sttya ahe mauli 👍👍👍👃👃👃👃

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 5 หลายเดือนก่อน +10

    जे प्रत्यक्षात शेतात राबणाऱ्या आया बहिणींना, सामान्य ज्ञान असलेल्या शेतकऱ्यांना कळते ते ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल का?

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 5 หลายเดือนก่อน +1

      कळतय पण वळत नाय

  • @dattakhorane5908
    @dattakhorane5908 5 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे ताई

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 5 หลายเดือนก่อน +2

    बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये महाराष्ट्रतील जनता यांना यांची जागा दाऊण देईल

  • @ramchapane7192
    @ramchapane7192 5 หลายเดือนก่อน +4

    आजी बरोबर बोलत आहे.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 5 หลายเดือนก่อน +5

    योग्य. सांगितले मावशीने

  • @ganeshparase5549
    @ganeshparase5549 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे 👍

  • @dnyaneshwarmauli9869
    @dnyaneshwarmauli9869 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर अर्थसंकलपावर विवेचन केलाय राजकारण्यांना चपराक

  • @ArunBhagat-t4t
    @ArunBhagat-t4t 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर दादा

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 5 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलल्या धन्यवाद

  • @prakashteli8828
    @prakashteli8828 5 หลายเดือนก่อน +2

    Ekdam barobar, ek divas shetat rabun bahgav mag samjel

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 5 หลายเดือนก่อน +4

    मावशी बरोबर आहे

  • @KhushalPatil-wi9tb
    @KhushalPatil-wi9tb 4 หลายเดือนก่อน +1

    Mavashi.Akdam.Barobar.Aahey

  • @prjdyns
    @prjdyns 5 หลายเดือนก่อน +3

    Mavshi la Salam ha bhaga arthsakalp ghya shika nirmala Bai

  • @fieldtopper
    @fieldtopper 5 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात खऱ्या शेतकऱ्याची कर्ज माफी होतच नाही👍🏻💪🏻

  • @manikgunde5213
    @manikgunde5213 5 หลายเดือนก่อน +2

    Barobar

  • @Ganesh-x9p5v
    @Ganesh-x9p5v 5 หลายเดือนก่อน +2

    💯 Salam ya tai la Jay maharashtra

  • @diliphadas1339
    @diliphadas1339 4 หลายเดือนก่อน

    खरोखर या शेती विषयी माहिती दिली

  • @pavanadam68
    @pavanadam68 5 หลายเดือนก่อน

    The most needed interview of the time

  • @DnyaneshworPanchal-w4s
    @DnyaneshworPanchal-w4s 5 หลายเดือนก่อน +4

    हे तर अच्छे दिन आहेत, 😢

  • @shivajinagwe3590
    @shivajinagwe3590 5 หลายเดือนก่อน +3

    खरे शेतकरी हि व्यथा ठिकानावर आहे सरकारचा माथा,

  • @SamirRomanpatil
    @SamirRomanpatil 5 หลายเดือนก่อน +12

    प्रत्येक मंत्र्यांनी एक एक महिना शेतात राहावे

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 5 หลายเดือนก่อน +4

    शेती पिकाला ऊत्पादन खर्चावर आधारीत बाजारात योग्य किंमत मिळाल्याशिवाय शेती करणे परवडत नाही.शेती करणारा शेतकरी रडतखडत आपले जीवन जगतो.

  • @SagarGangode-e2c
    @SagarGangode-e2c 5 หลายเดือนก่อน

    एक दम बरोबर आहे भाऊ तुमचं

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 5 หลายเดือนก่อน +1

    आजी एकदम बरोबर बोलते शेतमालाला बाजारभाव नाही परंतू खत औषधे किती महाग झाली आहुत हे सरकारने सांगावे डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे ट्रॅक्टरची मेहनत किती वाढली हे सरकारने बांध्यावर येऊन बघावे

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 5 หลายเดือนก่อน +4

    कर्ज माफी करा

  • @shivajitoke9248
    @shivajitoke9248 4 หลายเดือนก่อน

    सलाम मावशी आणि ताई तुमचे विचारला

  • @komalmahajan166
    @komalmahajan166 5 หลายเดือนก่อน

    खरोखर आहे ताई