श्री हरी जलकंठेश्वर मंदिर व त्यावरील शिल्प अतिशय सुंदर असून मनाला विशेष भावले, मराठयांच्या पराक्रमाची गाथा जगाला पोचविणारा व्हिडीओ आपला उत्तम ठरतो । श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
Outstanding video prathmesh bhai.. Mast information dete hai aap. Aapka video dekh ye filling aati hai, aisa lagta hai jaise ham waha maujud hai. Superb.,god bless you Prathmesh bhai.
@@RoadWheelRane 💖🌹🙏🏻होय माऊली... जिंजी सिरीजचे सर्व एपिसोड्स बघितले... इथे हा वेल्लोर चा एपिसोड पाहण्याअगोदर... सुंदर आणी डिटेल्ड माहिती आहे, मनःपूर्वक धन्यवाद.., मला या सर्व सिरीजची खुप मदत हॊतेय नियोजनास &होणारेय,.जय शिवराय..
Video कसा आहे ते नंतर सांगेन. पण आजच्या video मधून मिळालेली माहिती मात्र ज्ञानात भर टाकणारी आहे. काहीप्रमाणात भूतकाळातील त्या प्रसंगचं चित्रण आपल्या शब्दातून उभं राहतं. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेरीस नवा विडिओ आलाच... आता फार घेत नाही. विडिओ बद्दल अगदी थोडक्यात सांगतो, या series च्या मागच्या विडिओच्या तुलनेत किल्ले वेल्लोर कमी पडतो...
Jay Shivrai Dada, ha killyachi difficulty level kay ahai, me next year karaicha mhnat ahai pn majhya sobat 3 varshyacha mulga ahai, karu shakto ka? ani gingee suddha, Tamil nadu bhramanti madhe plan karat ahai, krupya margadarshan karave.
जय शिवराय! दुर्ग वेल्लोर अगदीच सोप्या श्रेणीत येतो. तिथे जाण्यास काहीच अडचण नाही. आणि जिॅजीचा पहिला बालेकिल्ला असलेला राजगिरी मध्यम श्रेणीत येतो. काही भाग वगळता तशी खडी चढण नाहीये. दिंड तास तरी टॉप करायला लागतील. त्याऐवजी केवळ खालच्या घेऱ्यात असलेल्या वास्तू पाहिलात तरी Worth आहे. खालील भागात खूप छान वास्तू आहेत. आणि मग कृष्णगिरीची चढाई मात्र २० मिनिटांची आहे. तिथे टॉपपर्यत छोट्या मावळ्याला नेऊ शकता. दोन्ही व्लॉग आहेत चॅनेलवर.. वेल्लोर आणि जिंजी दोन्ही तुम्हाला करता येतील.
श्री हरी जलकंठेश्वर मंदिर व त्यावरील शिल्प अतिशय सुंदर असून मनाला विशेष भावले, मराठयांच्या पराक्रमाची गाथा जगाला पोचविणारा व्हिडीओ आपला उत्तम ठरतो ।
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
जिंजी ते वेलोर चित्रण केले असता तर छान वाटले असते .. किल्ला फार सुंदर वाटला . मराठयांचा इतिहास आठवत्ता .
खुप छान दादा तुमच्या मुळे आम्हाला वेल्लोर दौरा करता आला धन्यवाद
खरंतर हे खर्चिक काम आहे. अन तेही पेलून तू ज्या तळमळीने एक्सप्लोअर करतोयस. सलाम तुला...❤️
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली
खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ.....👏👏👍
Apratim mehnat Keli aahe tu Pradesh Very good job done by you and your Bhauji !!! Jeete raho beta.
आपले काम खुप छान आहे.जय शिवराय.
व्हिडियो खरच मनापासून आवडला....
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय
सुंदर माहिती पुरवठा दादा
खुप छान दाखवून माहिती देतोस लहानपणी आम्ही पण किल्ले चढलो आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
बॅकग्राऊंड music मध्ये शिवभक्ती गीत असेल तर अजून खूप सुंदर व्हिडिओ होईल
👌👌👍
👌👌खूप छान
खूप छान व्हिडिओ
Outstanding video prathmesh bhai.. Mast information dete hai aap. Aapka video dekh ye filling aati hai, aisa lagta hai jaise ham waha maujud hai. Superb.,god bless you Prathmesh bhai.
मनापासून आभार!
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🔥🚩
Great informative video about Vellore fort of the Maratha empire.🚩🚩🙏
Thank you!❤🙏🏻
Share with your friends and loved once
Proud to Marathi and Maratha
Khup👌👌amhi vat pahat hoto kadhi bghayla milnar Vellore killa. video mast ahe killa ani sarv parisar pahayla milala.Khup abhar .Tumche parishram video pahatana disun yetat.Jevdhya jiddine talmline video banvta tysathi dhanyvad
आपल्यासारखे #subscribers पाठीशी आहेत म्हणून वर्ष उलटल्यावर, गहाळ झालेल्या व्हिडीओ हाती लागल्या आणि व्हिडीओ होऊ शकला. खूप धन्यवाद!☺
खूप छान
खुप सुंदर &डिटेल्ड माहिती आहे माऊली... डिसेंबर मध्ये वेल्लोर, जिंजी, साजिरा, गोजिरा किल्ला भेटीचे नियोजन आहे.
मनापासून आभार!❤🙏🏻
किल्ले जिंजी सिरीज देखील आहे. जरूर पाहा. नियोजनासाठी थोडीबहुत उपयोगास येईल. जय शिवराय..🔥
@@RoadWheelRane 💖🌹🙏🏻होय माऊली... जिंजी सिरीजचे सर्व एपिसोड्स बघितले... इथे हा वेल्लोर चा एपिसोड पाहण्याअगोदर... सुंदर आणी डिटेल्ड माहिती आहे, मनःपूर्वक धन्यवाद.., मला या सर्व सिरीजची खुप मदत हॊतेय नियोजनास &होणारेय,.जय शिवराय..
धन्य पावलो!❤
जय शिवराय..
अप्रतिम
मस्त दादा ❤️❤️
अप्रतिम व्हिडिओ
Video कसा आहे ते नंतर सांगेन. पण आजच्या video मधून मिळालेली माहिती मात्र ज्ञानात भर टाकणारी आहे. काहीप्रमाणात भूतकाळातील त्या प्रसंगचं चित्रण आपल्या शब्दातून उभं राहतं. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेरीस नवा विडिओ आलाच...
आता फार घेत नाही. विडिओ बद्दल अगदी थोडक्यात सांगतो, या series च्या मागच्या विडिओच्या तुलनेत किल्ले वेल्लोर कमी पडतो...
Superb 🔥♥️
all the best
भारतीय गणराज्य दिन
Great efforts ❤
Jay Shivrai Dada, ha killyachi difficulty level kay ahai, me next year karaicha mhnat ahai pn majhya sobat 3 varshyacha mulga ahai, karu shakto ka? ani gingee suddha, Tamil nadu bhramanti madhe plan karat ahai, krupya margadarshan karave.
जय शिवराय!
दुर्ग वेल्लोर अगदीच सोप्या श्रेणीत येतो. तिथे जाण्यास काहीच अडचण नाही. आणि जिॅजीचा पहिला बालेकिल्ला असलेला राजगिरी मध्यम श्रेणीत येतो. काही भाग वगळता तशी खडी चढण नाहीये. दिंड तास तरी टॉप करायला लागतील. त्याऐवजी केवळ खालच्या घेऱ्यात असलेल्या वास्तू पाहिलात तरी Worth आहे. खालील भागात खूप छान वास्तू आहेत. आणि मग कृष्णगिरीची चढाई मात्र २० मिनिटांची आहे. तिथे टॉपपर्यत छोट्या मावळ्याला नेऊ शकता. दोन्ही व्लॉग आहेत चॅनेलवर..
वेल्लोर आणि जिंजी दोन्ही तुम्हाला करता येतील.
Bhava. Mala tuzya sobat ak. Video banva yela khup aavdel ..Jay shivray
Dada....kokana mdhe Dapoli Harnai mdhe सुवर्ण दुर्ग फत्ते गड Ani goa ashe 3 fort ahe agdi 2 minita vr ahe...tithe hi bhet dya... please
जरूर. लवकरच दापोली भागात येऊन तुम्ही सांगितलेले किल्ले explore करू..👍🏻
@@RoadWheelRane Thank you Dada
👌👌
👍👍👍
🧡🚩
Are Dada amhi vellore madhech rhato . Ani vellore madhe khup marathi mans ahet
Aaila, कसलं भारी! आधी माहिती असती तर नक्कीच भेट झाली असती. वेल्लोरमध्ये मराठीजन कसे काय?
भावा एक चांगल्या quality च माईक घे Noise cancellation वाला
20:38 rabbit 😂😂
जिंजी आणी vellor दोन्ही किल्ले एका ट्रिप मध्ये होतील ना?
हो. एकत्र करता येतील. जिंजी नाक्यावरून थेट बस जाते वेल्लोरला. सो काही अडचण येणार नाही. जय शिवशंभू!🚩
@@RoadWheelRane 🙏🙏🙏
Bhava hich digvijay mohim pudhe swaraj badhit rakhu saklo
Drone asta tr sagle kille nit samajle aste
🫡🫡🫡
Bandhu.Gingee,Rajagiri,Krishnagiri n ata Vellore Killa. Chhan darshan.Phar abhar.
खूप छान