Everyone's everything is with respect to our old house's. Everyone's everything is with respect to our village or village's. Everyone's everything is with respect to our temple or temple's.
खुप छान निरुपण तुमच्या कडून वेतोबा ने करून घेतलं माझं माहेर आरवली चं पण एवढी माहिती मलाही नव्हती. खुप खुप धन्यवाद आणि तुझ्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
Everyone's everything is with respect to our old house's. Everyone's everything is with respect to our village or village's. Everyone's everything is with respect to our temple or temple's.
शब्दांत सांगणा कठीण आसा ह्यो विडीओ बघुन काय वाटला ता.. शाळेत असताना प्रत्येक मे महिनो या गावात गेलेलो, माझा आजोळ ह्या गांव!! प्रत्येक जत्रेत रात्री घन अंधारात आम्ही देवळातकात चालत येव, नाटका बघु, मस्त अनुभव होते. पंचधातुची मुर्ती स्थापन केली त्या समारंभाक मी होतय. खुप बरां वाटला ह्यो विडिओ बघुन. माझ्या देवाची, ह्या सुंदर देवळाची माहिती सगळीकडे पोचाकच होयी..
अती सुंदर अपलोड. अरवली गाव हे सिंधुदुर्ग तील सर्वात सुंदर गाव आहे. मालवण पेक्षा वेंगुर्लेतील गाव अधिक सुंदर आहेत. मालवणी भाषे मुळ हा ब्लॉग आणखी छान वाटतो. माहीती पण छान दिली.
आमचो मायबाप 🙏🙏 अभिमान आसा आम्ही त्या गावचे आहोत. आमचो मायबाप आमच्या प्रत्येक हाकेक धावून येता. ll ओम नमः पराय शिवत्मने वेतलाय नमः ll 🙏🙏...खूप सुदंर वर्णन....1 विनंती आहे तुम्हाला आमच्या गावात पूर्ण वर्षभर देवाचे खूप कार्यक्रम होतात, त्यावर कधी वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ करा...आणि धन्यवाद ...🙏🙏खूप चांगलं आणि आपल्या मालवणी भाषेतून सांगितल्या बद्दल....खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी👍👍
नमस्कार मी प्रदीप गंद्रे बदलापूर जिल्हा ठाणे येथून बोलतोय तुमचे विडिओ छान असतात पण तुम्ही अजून एक माहिती आम्हा सारख्यांना ही ठिकाणे मुंबई ,पुणे येथून किती किलोमीटर आहेत ही देखील माहिती देत जा आणि तेथे राहण्याची सोयीबद्दल पण सांगत जा
खूपच छान माहिती. तुमचा हा चॕनल प्रत्येक कोकणप्रेमीने follow करावा असा आहे. कोकणातल्या देवस्थानांची ऐतिहासिक, भौगोलिक तसेच आख्यायिका विषयक विस्तृत माहिती आम्हाला इथे मिळते. त्याबद्दल जितके धन्यवाद देऊ तितके कमीच आहेत. घरबसल्या देवदर्शन होते. त्या स्थळांना पुन्हा भेट दिल्याचा आनंद होतो. शिवाय निसर्गसौंदर्याने नटलेले कोकण बघायला मिळते. आजही आरवलीच्या वेतोबाबद्दल बरीच माहिती समजली. खूप धन्यवाद.
मी आशा मालणकर. रेगेवाडा,आरवली. तूम्ही माहिती खूप छान दिल्यात. आपल्या बोलीभाषेत दिल्यात ता खूप बरा वाटला.चांदीच्या चपलांचो जोड दाखवलो आसतो तर खूप बरा वाटला आसता. तसाच "सुखनिवास"ची जागा श्री. लालजी देसाई यांनी देवस्थानाक अर्पण केली हि माहिती देणा आवश्यक होता. तसाच प्रसाद कसो लावलो जाता हेचो एक फोटो विडीओत टाकूचो.आता ज्या ठिकाणी लग्न हाँल झालो थय पूर्वी आमची शाळा भरत होती. बाकी विडीओ खूप छान.
तुम्ही एकदा वेंगुर्ला केपादेवी मंदिरात सुद्धा शूट करून। या तुम्हला अजुन् चांगली माहिती भेटेल तिथे मुठेश्वर पण आहे ती सुद्धा चांगली गोष्ट आहे मी वेंगुर्ला ची आहे
श्री देव वेतोबा ची माहिती आरवली गाव आणि श्री देव वेतोबा ची महती गाजवणारी आसा.देवाच्या पुजेआर्चेची माहिती लोकांका आणि आस्था असणाऱ्यांका मिळाली तर उत्तम होयत.
Wow!! 🔥This is one of the best video! 🥰🙏 Loved the shooting! 🤗आणि माहिती पण खूप छान प्रकारे दिलीत तुम्ही! ❤😇 I am proud to be the native of Aravli village! ✨☺
माज्या आई च माहेर आणी खरंच एक वेगळी अनुभूती होते श्री देव वेतोबा यांचे दर्शन घेतल्यावर... आणी कसे विसरू शकतो देवा चे ते भले मोठेदेवा चे चप्पल....🙏🏻 आज तुज्या वाढदिवसाच्या च्या दिवशी माझां नमस्कार 09.05.2022... 🙏🏻
Mam 1st may la kahi nasta.. pn april end ither may chy starting la vetobacha vadhadivas asto.... vaishakh shuddha panchami la .... yanda 17 may la vetoba cha vadhadivas aahe....
Atti sundar
Thanks 🙏
जय वेतोबा प्रसन्न
Jai vetoba namo namah 🙏🙏
खूपच छान आहे माहिती 🙏👌👌
आभार 🌷🌷
देव वेतोबा देवा कृपा असावी आता ❤
❤❤❤❤❤
👌👌👌👌👌👌👌
Everyone's everything is with respect to our old house's.
Everyone's everything is with respect to our village or village's.
Everyone's everything is with respect to our temple or temple's.
Thanks 🙏
Shree Devi vetoba
खुप छान निरुपण तुमच्या कडून वेतोबा ने करून घेतलं
माझं माहेर आरवली चं पण एवढी माहिती मलाही नव्हती.
खुप खुप धन्यवाद आणि तुझ्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
वेतोबा देवाची अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल तुमचे मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद प्रविण भाऊ.
श्री देव वेतोबा नमस्कार
व्हिडीओ कसा असावा याचे उत्तम उदाहरण! छानच!
खूप खूप आभार 🙇♂️🙏 असाच प्रेम आणि आशीर्वाद पाठी रवांदे
Khup Sunder.
Apratim,, Khoop,, Sundar,,,,, kokan,,,,,,,,
Jai Vetoba
!! श्री वेतोबाय नमः!!
छान माहिती दिलीत.श्रीदेव वेतोबा तूमचे कल्याण करील.
खूप खूप आभार 🙏
दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली पण देवाचे उत्सव कधी असतो
Check at 11.50
Vlog मध्ये संपूर्ण माहिती आहे.
आपले खूप खूप आभार असेच प्रेम आमच्या चॅनलवर राहू दे
फारच छान माहिती दिली बंधू 🌷🙏
खूप खूप आभार असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे
"Sashtang Namaskar + Pradakshina = Success."
Sindhudurgh is rich👌👌👌👌
Everyone's everything is with respect to our old house's.
Everyone's everything is with respect to our village or village's.
Everyone's everything is with respect to our temple or temple's.
Malvani bhashetla ha vidio khup chhan aahe ,akda tari kuldaywatala jaun aale pahije ,saglya samsya dur hotat .2018 la bhet dili .
Very very Nice.
I have viaited many times.
The work of concrete blocks is completed by our ZP sindhudurg Dept. @2018.
Good 😮😮
Sundar mahiti dilat
आभार 😊
🙏🙏
🙏 श्री देव वेतोबा विषयी छान माहिती सांगितली
आभार 🙏
Thanks dada amchya gavchi mahiti n shri dev vetoba sthapna hyach yevdhya god shabdat mandlat🤗🤗
असाच प्रेम आणि आशीर्वाद पाठी रवांदे
मी जाऊन आलो आहे वेतोबा देवस्थान खूप प्रसन्न वाटत पण तुम्ही खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर जय वेतोबा 🙏🙏🙏
Thanks a lot for your comment 😊🙏
आरवली ...वेतोबा देवाची एवढी माहिती नव्हती..ती आज मिळाली .. छान माहिती 👍
आभार 😊🙏
Jay shree dev vetoba
अप्रतिम
आभार 😀
khupch sundar mahiti dili tumhi dada 🙏🙏🙏
खूप खूप आभार 🙏🙏
🙏 love from USA. Originally from Vengurla ❤️
Thanks a lot 😊
भाऊ तुमची कोकणी भाषा खुप सात्विक वाटते.चांगलि माहीती दीली
तुमचे खूप खूप आभार 🙏
असच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे
व्वा फारच छान प्रविण सर...........वेतोबा देवाची एवढी सुंदर माहिती दिली......😍😍😍😍
आभार 😊🙏
Shri Dev Vetoba aamcha Gramdaivat. Mahiti aikan ani baghun khup bara vatala. Mitra, Vetobak kelyacho ghad, Dhotar jodi ani Vahana jod arpan kartat. Aaj paryant Vetoban aamcha kalyan kelyan. Kayam Vandaniy Maze Gramdaivat Shri Dev Vetoba saglyancha kalyan karo.
Sundar mahiti 🙏🏻🙏🏻
Thanks 👍❤️
Jai Shri vetoba
श्री देव वेतोबा देवा बरा कर रे🙏🙏🙏🙏🙏
प्रवीण भाऊ तपो भूमी मच्छी द्र नाथा ची आणि माता भद्रकाली मंदीर माहिती सांगा धन्यवाद
तपोभूमी मच्छिंद्रनाथ माहितीपट लवकरच येणार आहे.
आपण भद्रकाली मंदिर कुठलं म्हणताय मालवण , कुडाळ की तेंडोली?
शब्दांत सांगणा कठीण आसा ह्यो विडीओ बघुन काय वाटला ता.. शाळेत असताना प्रत्येक मे महिनो या गावात गेलेलो, माझा आजोळ ह्या गांव!! प्रत्येक जत्रेत रात्री घन अंधारात आम्ही देवळातकात चालत येव, नाटका बघु, मस्त अनुभव होते.
पंचधातुची मुर्ती स्थापन केली त्या समारंभाक मी होतय.
खुप बरां वाटला ह्यो विडिओ बघुन. माझ्या देवाची, ह्या सुंदर देवळाची माहिती सगळीकडे पोचाकच होयी..
शुभेच्छा तुम्हांला व तुमच्या युट्यूब चॅनल साठी
आमचे श्रध्दास्थान श्री देव वेतोबा.
अप्रतिम 👍🙏
आभार 😊🙏
अती सुंदर अपलोड.
अरवली गाव हे सिंधुदुर्ग तील सर्वात सुंदर गाव आहे. मालवण पेक्षा वेंगुर्लेतील गाव अधिक सुंदर आहेत. मालवणी भाषे मुळ हा ब्लॉग आणखी छान वाटतो. माहीती पण छान दिली.
संपूर्ण कोकणपट्टाच सुंदर आहे
अभिमान आहे मालवणी असल्याचा
श्री देव वेतोबा प्रसन्न 🙏🙏🙏
जय वेतोबा
Khuuup sundar
आभार 😀
Khupch chaan mahiti
फारच छान.
मालवणी भाषेत माहिती विडीओ ची सुंदरता आणखीन वाडवतो.
येवा कोंकण आपलोच आसो ❤❤
!! श्री वेतोबा नमः !! 🙏🙏🌺🌺
Vetoba var maji kop shrada ahe thanks for vidi9
एक श्रद्धास्थान आमचं!छान दर्शन आणि माहिती....
आभार 😀🙏
Apratim
आभार
॥श्री॥ वेतोबा प्रसन्न 🙏🙏
🙏🙏🙏
फडफडीत चॅनल 😊 आणि फडफडीत माहिती👌..... अप्रतिम माहिती 🌹...... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
आभार 😊🙏
खुपच सुंदर मी vengurla cha ahe💯❤👌👌👌
मला या देवांचा मुख्य पुजारी यांचा मोबाईल नंबर पाहिजे..
Very nice sir🙏
Thanks 😊🙏
खूपच सुंदर 🙏🙏🙏
आभार 😀🙏
खूप खूप आभार 🙏🙏🙏
खूप छान माहिती..🙏
आभार 😊🙏
आरवली माझे माहेर ..आता डिसेंबर महिन्यातच दर्शन घेऊन आलो आमच्या राजाचं.🙏🙏
Tumachi Maher he prasiddh lekhak jaiwant dalvi yanche janmagav.
आमचो मायबाप 🙏🙏 अभिमान आसा आम्ही त्या गावचे आहोत. आमचो मायबाप आमच्या प्रत्येक हाकेक धावून येता. ll ओम नमः पराय शिवत्मने वेतलाय नमः ll 🙏🙏...खूप सुदंर वर्णन....1 विनंती आहे तुम्हाला आमच्या गावात पूर्ण वर्षभर देवाचे खूप कार्यक्रम होतात, त्यावर कधी वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ करा...आणि धन्यवाद ...🙏🙏खूप चांगलं आणि आपल्या मालवणी भाषेतून सांगितल्या बद्दल....खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी👍👍
खूप खूप आभार 😀😀🙏
Khupch sundar 🙂
खूप छान माहिती दिलाया बदल मनापासून आभार
छान माहिती दिली ..धन्यवाद..👍
आभार 😀
ह्या मंदिरांत रवळनाथ आणि पावनादेवी व भूतनाथ पण आहेत ना
Super amazing video sir . Tumcha mule aaj amcha Vetoba darshan zale and khup bare watle. Mandiracha magche ghar amchech ahet ..thanks
Thanks 👍
🔥🔥 Best❤️
Thanks ☺️🙏❤️
🙏🌹 श्री वेतोबा🙏🌹
🙏😊
खूप छान,सुंदर ⚘🙏
छान माहिती देतास, अशीच देत रहा,खूप खूप शुभेच्छा!!!💐
खूप खूप आभार 😀🙏
As usual......Great.....
आभार 😊🙏
Khuppch Chan mahiti dilis bhavashi..!!!
खूप खूप आभार डॉक्टर साहेब
|| श्री देव वेतोबा प्रसन्न ||
खुप छान माहिती
बेतोबाच्या डाव्या हातात अग्नीपात्र नसुन कणीपात्र आहे...
आभार 😊🙏
खूप छान माहिती.....उत्तम चित्रीकरण👌👌👌
खूप खूप आभार भावा असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे.
नमस्कार मी प्रदीप गंद्रे बदलापूर जिल्हा ठाणे येथून बोलतोय तुमचे विडिओ छान असतात पण तुम्ही अजून एक माहिती आम्हा सारख्यांना ही ठिकाणे मुंबई ,पुणे येथून किती किलोमीटर आहेत ही देखील माहिती देत जा आणि तेथे राहण्याची सोयीबद्दल पण सांगत जा
Very nice 👍
Khupach mast👌👌👌👌
आभार ❤️❤️
खूपच छान माहिती. तुमचा हा चॕनल प्रत्येक कोकणप्रेमीने follow करावा असा आहे. कोकणातल्या देवस्थानांची ऐतिहासिक, भौगोलिक तसेच आख्यायिका विषयक विस्तृत माहिती आम्हाला इथे मिळते. त्याबद्दल जितके धन्यवाद देऊ तितके कमीच आहेत. घरबसल्या देवदर्शन होते. त्या स्थळांना पुन्हा भेट दिल्याचा आनंद होतो. शिवाय निसर्गसौंदर्याने नटलेले कोकण बघायला मिळते.
आजही आरवलीच्या वेतोबाबद्दल बरीच माहिती समजली. खूप धन्यवाद.
खूप खूप आभार असच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे
Very impressive in all aspects 😊👌👌👌👌👌👌👌👌👍🚩
Thanks a lot 😊
Loved this video
खूप खूप आभार 🙏😀
🙏🙏🌺
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
मी आशा मालणकर. रेगेवाडा,आरवली.
तूम्ही माहिती खूप छान दिल्यात. आपल्या बोलीभाषेत दिल्यात ता खूप बरा वाटला.चांदीच्या चपलांचो जोड दाखवलो आसतो तर खूप बरा वाटला आसता. तसाच "सुखनिवास"ची जागा श्री. लालजी देसाई यांनी देवस्थानाक अर्पण केली हि माहिती देणा आवश्यक होता. तसाच प्रसाद कसो लावलो जाता हेचो एक फोटो विडीओत टाकूचो.आता ज्या ठिकाणी लग्न हाँल झालो थय पूर्वी आमची शाळा भरत होती. बाकी विडीओ खूप छान.
मस्त✌
आभार 😊🙏
आभार 😊🙏
ऐक नंबर माहिती भावा
तुम्ही एकदा वेंगुर्ला केपादेवी मंदिरात सुद्धा शूट करून। या तुम्हला अजुन् चांगली माहिती भेटेल तिथे मुठेश्वर पण आहे ती सुद्धा चांगली गोष्ट आहे मी वेंगुर्ला ची आहे
नक्की करू
आपण सुचवलेल्या देवस्थाना बद्दल आपले शतशः आभार
श्री देव वेतोबा ची माहिती आरवली गाव आणि श्री देव वेतोबा ची महती गाजवणारी आसा.देवाच्या पुजेआर्चेची माहिती लोकांका आणि आस्था असणाऱ्यांका मिळाली तर उत्तम होयत.
Bhutakhetacha dev nasta dev asta mansacha
Shree dev Vetoba prasana🙏🙏🙏
Wow!! 🔥This is one of the best video! 🥰🙏 Loved the shooting! 🤗आणि माहिती पण खूप छान प्रकारे दिलीत तुम्ही! ❤😇 I am proud to be the native of Aravli village! ✨☺
खूप खूप आभार 🙏😀
🙏🙏🙏🙏🙏🙏
sundar.quality captured and detail information. keep it up.
आभार 😊🙏
🙏🙏🌹🌹
माज्या आई च माहेर आणी खरंच एक वेगळी अनुभूती होते श्री देव वेतोबा यांचे दर्शन घेतल्यावर... आणी कसे विसरू शकतो देवा चे ते भले मोठेदेवा चे चप्पल....🙏🏻 आज तुज्या वाढदिवसाच्या च्या दिवशी माझां नमस्कार 09.05.2022... 🙏🏻
खूप छान आध्यात्मिक माहीती.वेताळाची खरी माहीती कळली.
Hi koni sangu shakta ka ki 1st may la vetoba mandirat kuthala ustav asto te???reply me plz
Mam 1st may la kahi nasta.. pn april end ither may chy starting la vetobacha vadhadivas asto.... vaishakh shuddha panchami la .... yanda 17 may la vetoba cha vadhadivas aahe....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Gangeshwar mandir Gothane madhe aahe ka?
Devakade manapasun ani vishwasane magitle ki milalyashivay rahat nahi..🙏
🙏🙏🙏👍
आभार 😊🙏
🙏