Malvan Home Stay - श्री देव वेतोबा जत्रोत्सव | Vetoba Jatra, Shiroda | Konkan Coastal Ride Part 27
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Malvan Homestay मालवण - वेंगुर्ला - श्री देव वेतोबा जत्रोत्सव, आरवली | Vetoba Jatra, Shiroda Vengurla | Konkan Coastal Ride Part 27
आज चा १२ व दिवस. दुपारी आम्ही होतो मालवण मध्ये सारा होम स्टे मध्ये. तेथून दुपारचे जेवण उरकून आम्ही निघालो वेंगुर्ला या ठिकाणी. संध्याकाळी पोचता पोचता उशीर झालं त्यामुळे वेंगुर्ला बंदरावर ना जात आम्ही हॉटेल शोधात पुढे निघालो. पुढे आनंदी होम स्टे म्हणून एक भेटले. तेथे आजचा मुक्काम करायचे ठरले. येथे येऊन समजले आज श्री देव वेतोबा जत्रोत्सव आहे. रात्री आम्ही गेलो वेतोबा मंदिरामध्ये. जत्रेत आपल्या youtube फॅमिली होती, थोडे फिरलो दर्शन घेतले. रात्री पालखी निघाली आणि मग आम्ही परत हॉटेल वर आलो. रात्री ३ च्या दरम्यान जेवलो आणि आम्ही झोपलो.
#MalvanHomeStay #VetobaJatra #VetobaJanmotsav #AanandiHomeStay
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
Video Date : 24 Nov 2022 | Konkan Coastal Bike Ride | Day 12
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
सारा होम स्टे, मालवण | Sara Home Stay, Malvan
Google Guide : goo.gl/maps/ve...
Address : Sara Home Stay Opposite Maharaj Executive, near Shriniwas Petrol Pump, Malvan, Maharashtra 416606
Contact : Mr Sachin : 9422584014
वेतोबा मंदिर, आरवली | Shri Dev Vetoba Temple | Shiroda, Near Vengurla India
Google Guide : goo.gl/maps/WC...
आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्यातील वेंगुर्ला - शिरोडा रस्त्यावर अरवली या गावाने वेतोबा (वेताळचे भौतिक रूप) हे स्वतःचे देव मानले आहे आणि फार पूर्वीच वेतोबा मंदिर हे भूत राजाला श्रद्धांजली वाहण्याचे ठिकाण म्हणून प्रतिष्ठित स्वरूपात उभारले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरू वेतोबा मंदिरात परत ज्ञानाच्या धार्मिक मार्गाकडे जाण्याच्या किंवा भविष्यासाठी आशीर्वाद मिळविण्याच्या आशेने येतात.
मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. एव्हढी मोठी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने १९९६ मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसर्या दिवशी झिजलेले आढळतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते
A peculiar idol to the Hindu King of Ghosts demands fine leather footwear in exchange for warding off evil.
Aravali, a village in the region of Konkan, has taken Vetoba (the physical manifestation of Vetal) as its own god, and long ago erected the Vetoba Temple as more or less a place to pay homage to Ghost King himself in iconic form. Pilgrims from all over the world arrive at the Vetoba shrine in hopes of being guided back to the righteous path of enlightenment, or to seek blessings for the future.
Aanandi Home Stay & Restaurant, Bagkar Wadi - Arawali, Vengurla
Address : Bagkarwadi, Vengurla - Shiroda Rd, Vengurla, Maharashtra 416518 (Home Stay in Aravali, Shiroda, Vengurla)
Google Guide : goo.gl/maps/if...
Contact : 9769947461 / 9673680535 / 9763225415
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : / channel
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
आभारी आहोत जत्रेच वेतोबादेवाच दशर्शन दिलेस छान आहेत व्हिडिओ
धन्यवाद........
मस्त आहे विडीओ
Lai bharii vedio❤️✨️
Avinash sir khup chan video.. Amhi nakki visit karu sara home stay la..
धन्यवाद ❣️
❤️
Thanks for showing aravali vetoba jatra..aamche kuldevat🙏🙏🙏🙏☺️☺️
नमस्कार अविनाश, बाईक राईडचे सर्व व्हिडीओ आवडले.मालवणहून वेंगुर्ल्याला जाताना परुळे गावात तुम्हाला जे 'आदिनारायण मंदीर' लागले, तिथे आम्ही गेल्या महिन्यात गेलो होतो. त्यावेळी ' मालवणमध्ये ' सारा होमस्टे' मध्येच उतरलो होतो. रूम देखिल तीच (२ नं) घेतली होती.
धन्यवाद ❣️
Avinash dhanyawad .... tu Aaj amchaya kuldeva chaya baherun mandir dakhavles .. aadinarayan mandir parule
Avinash Sheth mast vidio
श्री देव वेतोबा प्रसन्न
Chipi gav maza mummy cha maher airport la aamchi jami geli aahe aani patat maza pappa cha gav aahe
Yevvdya devston AJ bhgitla video
Parule amcha mul gaav
Te airport cha kam chalu aahe mhanun dumpar chalu aahe
Ohhh. धन्यवाद माहिती साठी
Nice. Me vengurlya chi aahe. Vengurlya madhe baghnya Sarkhe barech spot aahet.
हो कधितरी specially येईन तिकडे
@@KokankarAvinash May madhe ye mango khayla
@@asmitasawant6003 हो नक्किच 😊 पावसाच्या अगोदर यायला लागेल. मे मध्ये पाऊस येतो 😍😉
Aamhi ansur ya gavi aalo hoto gav mast aahe aani khadi pan
@@sunilsuryavanshi2576 ok
आम्ही गेलोय मंदिरात खुप छान आहे मंदिर
Dhanyawad ,pahilyandich antar laglele paise tyawarun petrol average kiti te sangitale
Ratnagiri city madhil mahiti kami dakhavlis
त्या दिवशी गाडीचा पण प्रॉब्लेम झाला होता. पण लवकरच येणार आहे मी family सोबत Ratnagiri फिरायला
कमालच आहे अवीदादा ईतका सारा प्रवास करून पण किती फ्रेश आहे मस्त
आपल्या सर्वांचे प्रेम आणि Support नेहमी असतो मग फ्रेशनेस नेहमी येते चेहर्यावर
Sara home stay..... Information useful
Welcome to my home town Arawali ❤️
Khup Chan video ❤️👌
Room price?
Trimurti karati kokakan Vari .Tyanchyavar Dev Vetoba Krupa Kari. Khup chan video Ek Number.👍
धन्यवाद ❣️
माझे माहेर आरवली.. श्री देव वेतोबा तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करो..😊
धन्यवाद ❣️
Mast
Masat hota video
Aamhi Chippi che aahot. Vetoba devastan pan Chan aahe. Chan video.
🙏🙏🙏🙏
🙏🙏🌻🌻
म्हापण नगरीत स्वागत असा... आमचो गाव..कोचरा....😍
Vengurla madhe maze ghar tumhi aamchya gavi gelat khup chaan vatatle dada
Vetoba is a Jagrut Devasthan
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️🔥
अविनाश कोकणकर धन्यवाद आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल सुधीर नाईक आमचा गाव आरवली
आम्ही पण देव दिवाळी च्या दिवशी मामाच्या गावी दांडे अनसुरे ईथे जत्रे साठी गेलो होतो.. तर तूम्ही लोक कोस्टल रोड ला भेटाल असं वाटत होत...
Majha gavcha jawal aalas dada..Aronda....vetoba cha chapla nahi dakhavlyas
Goa border var aahe aamcha gav Aronda
Shoot घ्यायला नाही जमले. Permission काढली तेव्हा आम्ही पुढे गेलो होतो
अरे अविनाश अवनीचा हॅपी बर्थडे दादरला कर सगळे विडियो बघणारी लोक भेटायला येतील
Video chan ahet pan ek problem asa ahe ki sandesh cha otherwise tujha video adhi mag asa upload hoto TH-cam var ani dogha pan almost tech sagala dakhavta video madhe again and again tar adhich he pahila ahe asa vata mag video pahtana.... because tumhi ekatra gele tya mule asa jhala ahe because 1 St day pasun me pahat ahe sandesh ani tujhe video so mala asa vatla me bolo .... Pan video chan astat.
हो सोबत होतो तर नक्किच थोडा फार same same नक्किच होत असेल
@@KokankarAvinash Avinash I like u r human being tu khup easy ghetla majha bolna Thankss For Reply
🙏🙏🙏