मावळे चक्क या मंदिरात लपत | Rameshwar Mandir | Girye | Vijaydurg | रामेश्वर मंदिर | RoadWheel Rane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 248

  • @rushikeshjadhav.5811
    @rushikeshjadhav.5811 3 ปีที่แล้ว +6

    तू दिलेली माहिती खूप छान आहे खरंच अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्माला आलो❤️त्यात आणखीन भर म्हणजे कोंकणात 🚩❤️❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..

  • @krishnabaighongade7301
    @krishnabaighongade7301 4 วันที่ผ่านมา

    खूप छान खूप दुर्मिळ माहिती प्रथमेश सर धन्यवाद पुन्हा एकदा विजयदुर्ग पाहण्याची खूप इच्छा झाली छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 ปีที่แล้ว +2

    Nice information about ancient historical Ramashwar mandir temple and sambhage angry samadhe memorial thanks

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द ปีที่แล้ว +1

    🎉 अगदी बरोबर बोललात सुशोभीकरण करताना मुळ ढाचा शक्यतो तसाच दिसावा त्यामुळेच तर त्याचं वेगळेपण आणि महत्त्व कायम रहाणार . सुंदर माहिती आणि सुंदर मंदिर ❤❤❤❤

  • @ChandrakantDhonukshe
    @ChandrakantDhonukshe 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे ❤❤❤❤

  • @shubhadavedpathak247
    @shubhadavedpathak247 3 ปีที่แล้ว +2

    थँक्स ! तुमच्या मुळे श्री महादेवाचे जागृत देवस्थान पाहायला मिळाले.

  • @shivnikude9965
    @shivnikude9965 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा आपण खरेच महाराष्ट्राचे सुपुत्र आहात.आपला ह्या अनमोल ठेव्याची माहिती आपण आपल्या चॅनल वरून, आजच्या पिढीला देण्याचे काम केले.त्यातुन आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामातून नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..

  • @tm.sandesh.gaming8249
    @tm.sandesh.gaming8249 3 ปีที่แล้ว +6

    सर अप्रतिम
    "आम्हा भावी पिढीला प्रोत्साहित
    करणाऱ्या या व्हिडिओ खूप छान
    आहेत."कुठे तरी आपला सांस्कृतिक
    वारसा कोणी तरी जपत असल्याचं
    वाटतं आहे,म्हणून सर खूप- खूप
    छान.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद संदेश. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

    • @tm.sandesh.gaming8249
      @tm.sandesh.gaming8249 3 ปีที่แล้ว +1

      Ho sir nakkich.

  • @rupeshrane2892
    @rupeshrane2892 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम 👌🙏
    खूपच छान माहिती मिळाली,
    अशी जुन्या बांधणीची मंदिरं जपली पाहिजेत,
    अशा मंदिरात थोडावेळ निवांत बसल्यावर खूप थंड आणि प्रसन्न वाटतं ☺️🙏
    मनाला एक सकारात्मक ऊर्जादेखील प्राप्त होते 🙏

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला ही माहिती मिळाली हा ठेवा आम्हाला माहीतच नव्हतं खरंच धन्यवाद दादा ❤

  • @amitgurav4283
    @amitgurav4283 3 ปีที่แล้ว +17

    छान असेच कोकणातील सगळ्या पुरातन मंदिरांची देखभाल केली पाहिजे ह्याच आपला ठेवा आहे,

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      हो खरंय..🙏🏻

    • @milindrane4995
      @milindrane4995 2 ปีที่แล้ว

      आपणच जपायला हवं

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 ปีที่แล้ว

      आता नकली मावळे
      मातोश्रीवर लपतात वा लपवले जातात।

  • @chaitanyachindarkar1571
    @chaitanyachindarkar1571 3 ปีที่แล้ว +2

    या प्रकारची वास्तुशैली हीच आपल्या कोकणाची ओळख आहे. अप्रतिम👌
    आपली जुनी वास्तुशैली सोडून नव्याने जीर्णोद्धार करत असल्यामुळे आपणच आपली ओळख हरवत चाललो आहोत

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      रामेश्वर मंदीर समितीने जुनी ओळख जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे..🤘🏻

    • @chaitanyachindarkar1571
      @chaitanyachindarkar1571 3 ปีที่แล้ว

      @@RoadWheelRane हो नक्कीच, खूप सुंदर मंदिर आहे.

  • @gurunathkudav4526
    @gurunathkudav4526 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती
    आज तुमच्यामुळे माझ्या सारखे लाखो लोक घरबसल्या हा आपला ऐतिहासिक ठेवा बघू शकतात
    धन्यवाद

  • @krishnachandoskar8089
    @krishnachandoskar8089 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा खरोखर खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 ปีที่แล้ว +1

    फारच उत्तम माहिती पुरवण्यात आली आहे. आपल्याला खूप धन्यवाद. कोकणातील अशाच प्रकारे पुरातन वास्तू संबंधीत माहिती देणेस विनंती आहे.

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 ปีที่แล้ว +3

    रामेश्वर मंदिर खुप सुंदर आहे आम्ही खुप वेळा गेलो आहे या मंदिरात
    धन्यवाद प्रथमेश

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 ปีที่แล้ว +7

    मोठी मंदिरे म्हणजे
    ज्यांचे जास्त उत्पन्न आहे अश्या मंदिरानी
    उदा तुळजापूर
    शिर्डी
    सिद्दिविनायक
    असे की ज्यांचे उत्पन्न जास्त आहे
    अश्या मंदिरानी
    हे ऐतिहासिक मंदिरे जी उपेक्षित आहेत पण फार सुंदर आहेत त्यांना दत्तक घेत निधी खर्च करून सुधारणा केली पाहिजे

  • @ninadbhambid3948
    @ninadbhambid3948 3 ปีที่แล้ว +2

    फार उत्तम सादरीकरण , अशा दुर्लक्षित मंदिराची इत्यंभूत माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत .

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!☺
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩

  • @ravindranaik1739
    @ravindranaik1739 ปีที่แล้ว

    खरोखरच खूप सुंदर आहे.🙏🙏

  • @akshayjadhav4295
    @akshayjadhav4295 ปีที่แล้ว +1

    Bhau tumhi kharokhar ek no mahiti aamchya paryant pochavata

  • @cookwithsunitanikam3643
    @cookwithsunitanikam3643 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली
    खुप खुप आभार
    गावकऱ्यांनी जर माहिती पत्रक काढून आलेल्या पर्यटकांना
    दीली तर देणगी जमायला मदत होईल
    🙏🙏सत्य संकल्पचा दाता नारायण
    सर्व मनोरथ करी. पूर्ण
    🙏🙏
    शुभेच्छा 👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच. आपली सूचना त्यांच्यापर्यत पोहोचवू..👍🏻

  • @gauripujare7375
    @gauripujare7375 3 ปีที่แล้ว +3

    Mast. Mi mandir 2007 sali pahile hote. Tyat aata khup sudharna zlya aahet . Mzya vadilanchya aai che gav girye aahe. Tithli manas hi mast aahet. Aamhi mumbaikar he gavche vaibhav japle pahije

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रात समृद्ध असा शिवकालीन इतिहास आहे त्याला जपावं विकास करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध हा वारसा जपला पाहिजे विकसित करणे क्रमप्राप्त आहे. जेणेकरून बाहेरच्या तसेच भारतातील पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करतील तसेच आपला आर्थिक बाजू भक्कम बनेल.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      निर्विवाद! आपल्याकडील पर्यटन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारेच आहे.

  • @AmolPatil-te1rp
    @AmolPatil-te1rp 3 ปีที่แล้ว +3

    Wah mitra me gavcho asun maka mahit nay tevdi mahiti dilas👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम व्हिडिओ

  • @pournimapol9871
    @pournimapol9871 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान काम करतो आहेस प्रथमेश.. खुप अभिमान वाटतो तुला हे करताना पाहून. महारजांचा ऐतिहासिक ठेवा जपणं आपली जवाबदारी आहे. या गावकर्यांनी तो जपण्याचा छान प्रयत्न केला आहे. त्यांच मनापासून कौतुक. आपण खरंच यासाठी काही करायला हवं.

  • @gauripujare7375
    @gauripujare7375 3 ปีที่แล้ว +4

    Mi mandirat jast firle nhi karan tevha tithe purn dat jagal pramane hote. Tumchyamule mla purn mandir v tychya aajubajucha parisar hi pahata aala. Thank you so much

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      पुन्हा नक्की भेट द्या..😊🙏🏻

    • @gauripujare7375
      @gauripujare7375 3 ปีที่แล้ว

      @@RoadWheelRane ho nakki punha girye jaean

  • @shamikarane1957
    @shamikarane1957 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे मंदीर.तुला Rameshwar चे आशिर्वाद लाभो.व तू या कामात व्यस्त होवो.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार काकी..😊🙏🏻

  • @sanjaynalawade1259
    @sanjaynalawade1259 3 ปีที่แล้ว +3

    Sakhol
    mahiti dilya baddhal khup khup dhanyawad

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊❤

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 3 ปีที่แล้ว +3

    Thanks for such a beautiful video aamhi nakki visit karu🙏🏻👍🏻

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही लहानपणापासून या मंदिरात जातोय.1960/62साली प्रवेशद्वारा जवळ जे दगडी जोते दिसतात त्यावर दगडी खांब होते.ते आता पडले आहेत.जेंव्हा मंदिरातील दिपमाळेंवर तेलाचे दिवे लावले जायचे ते दृश्य अप्रतिम असायचं.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +1

    गिर्ये गाव आणि कातळात कोरलेल्या श्री रामेश्वर मंदिर बद्दल आपण चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @YesMaharaja
    @YesMaharaja 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त झालाय.. Vlog.. 👍👌❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार महाराजा..😊🙏🏻

  • @vishaldongare4127
    @vishaldongare4127 3 ปีที่แล้ว +3

    Wow ♥️ Thanks.... My Native Vijaydurg

  • @shubham_swaraj111
    @shubham_swaraj111 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan aahe

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan ani important mahiti dilit tumhi 😁🙏 khup chan bolta tumhi....amhala asech tumche video pahayla nkki avadtil....tyasathi tumhala khup sarya shubhechya👍✌️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊🙏🏻

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 2 ปีที่แล้ว +1

    शाळेतल्या मुलांना व त्यांच्या बरोबर येऊ इच्छिणाऱ्या तरूणांना व मनाने तरूण असलेल्या वृद्धांना एकत्र आणून शिवरायांच्या सेवेसाठी अशा ठिकाणी नेऊन हे कार्य करता येणे शक्य होईल.एकदा ही गोडी लागली की मदतीचा ओघ आपण होऊन पक्का होईल.👍🚩👍🚩👍🚩👍🚩

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +3

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहिती पण एक नंबर आणि अचूक दिली आणि त्या गावातल्या लोकांला आणि तुला मनापासून सलाम कारण कोकण देव भूमीसाठी खूप.... कोटी मोलाच काम करता आहात तुम्ही. आणि प्रसाद गावडे सारखा तूपण एक नंबर काम करतो आहे. कोकणातल्या तरुण मुलांनी आणि लोकांनी तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि शिकले पाहिजे आणि तुझे उपक्रम पण एक नंबर आहे आणि तुझे विचार पण एक नंबर आहे. बदल घडवणारे आणि नक्कीच बदल घडवू शकतो ह्य कोकणात. मी तुझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयन्त करेन आणि तुझे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      आपल्यासारखे पाठीराखे असल्यावर काय चिंता..? मनापासून आभार!😊🙏🏻

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว

    काय राव एकदम भारीच दाखवून दिले की ,धन्यवाद मी बरेच फिरलो कोकणात बघायच राहून गेले .

  • @vishu0583
    @vishu0583 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूपच सुंदर

  • @kaminirane9660
    @kaminirane9660 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan aahe👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..🙏🏻

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mandir aahe ,tumhi khup mehanat ghetali aahe.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊🙏🏻

  • @tsb8604
    @tsb8604 3 ปีที่แล้ว +3

    Sundar mahiti aani video🙏🏽

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊❤

  • @SarikaMandalikar
    @SarikaMandalikar ปีที่แล้ว +1

    Jai shiv ray

  • @07adityajadhav73
    @07adityajadhav73 3 ปีที่แล้ว +1

    Khup ch bhari mandir bgun ith jaychi ichha zhali aahe... Khup bhari Dada keep it up....❤😍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      नक्की भेट द्या..❤🙏🏻

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू राणे असूनही किती छान गोड सुसंस्कृत पणे बोलतोय

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मंदिर

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว

    खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत आणि खरोखर तेथील गावकऱ्यांनी हे मंदिर खूपच छान असे व्यवस्थित ठेवलेले आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भाऊ आपणही खूप छान अशी माहिती देतात त्यामुळे तुमचे खूप आभार 👍👍👌👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      मनापासून आभार!☺🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.
      जय शिवशंभू!🚩

  • @udyaparab8381
    @udyaparab8381 ปีที่แล้ว

    दादा खूप छान मला खूप आनंद झाला कीआजतूमीमराठीबानाजपला

  • @ekhingolikar1201
    @ekhingolikar1201 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ठिकाण आहे तुझ्या माध्यमातून दर्शन झालं. संधी मिळाली तर नक्कीच भेट देउ ❤️ खूप छान माहिती दिलीस दादा👌👌🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!!😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 ปีที่แล้ว

    ॐ नमो शिवाय.... छानच माहिती दिली आहे.... आपण कोंकणी माणसानी गटबाजी,पक्षीय राजकारण सोडून आपल्या वैभवशाली परंपरा , वास्तु व मंदिरे जपण्यासाठी एक व्हावं..... शुभेच्छा देत आहे

  • @vipulrelekar5215
    @vipulrelekar5215 3 ปีที่แล้ว +1

    खुप अप्रतीम माहिती दिलीस. Lockdown निघाला की तुझ्या तोंडून नळदुर्ग ची माहिती ऐकायला आनंद होईल मित्रा.
    श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🚩🚩🚩

  • @suhaspandharpurkar3486
    @suhaspandharpurkar3486 3 ปีที่แล้ว +4

    मला तुमच्या ह्या कार्यात सहभागी व्हायचे आहे. कारण जी खंत मला आहे, तीच तुम्ही तुमच्या व्हिडीओ मधून व्यक्त केली आहे. विजयदुर्ग हे माझे गाव आहे.

  • @amoltarate5193
    @amoltarate5193 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान माहिती देता आज पर्यंत तुमचा सारखी कुणी माहिती दिली नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे अजुन विडिओ बनवा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      धन्यवाद!💪🏻
      फॅन आहे म्हटलावर मित्रांमध्ये व्हिडीओ शेअर करताय की नाही..😌😉

  • @prashantrane182
    @prashantrane182 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर🌹🌻🌻

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻

    • @arunsawant9311
      @arunsawant9311 3 ปีที่แล้ว

      प्रवेशद्वारातुन आत जाताना तटबंदीआहे, आणि जी दोन्ही बाजूची झाडांच्या मुळा मुळे ढासळत चाललेली तटबंदी आहे ती प्रथम सर्वप्रथम श्रमदानातून दुरुस्त गेली पाहिजे त्यातील नुसती झाडे जरी काढून टाकली तरी तटबंदीचे आयुष्य वाढेल

  • @giryekumbharwadi163
    @giryekumbharwadi163 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मंदिराच्या वरती प्रवेश द्वाराजवळ एक काठी होती तिला डोलकाढी म्हणायचे कान्होजी अंग्रे यांनी पोर्तुगींजांचे मुख्य जहाजाचा परभव कले त्यावरची काठी विजयी पताका म्हणून होती

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      हो, डोलकाठीची माहिती आणि शूट घेतले होते. मात्र सदर व्हिडीओ फाइल उडाल्यानं ती माहिती घेता आली नाही..🙁

  • @jagannathsawant3196
    @jagannathsawant3196 3 ปีที่แล้ว +2

    आपला आभारी आहे

  • @classicbybaby6085
    @classicbybaby6085 ปีที่แล้ว

    Dada chan video aahet sarva

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan apsode sir 👍👍🙏👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..🙏🏻❤

  • @dadapawar342
    @dadapawar342 2 ปีที่แล้ว

    पूर्वी गिर्ये गावात होते. आता रामेश्वर गाव निर्माण झाले आहे. हे गांव माझी कर्मभूमी आहे. श्री देवरामेश्वर चरणी विनम्र अभिवादन .येथे महाशिवरात्रीस सहा दिवस यात्रोतस्व चालतो.

  • @YouTube11creater
    @YouTube11creater 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mi aaj pahilyanda tumach channel baghital asa mandir apalya kokanat aahe he atach samajal ani kharach hyachi shashanane dakhal ghen garjech àhe ti ji chitre dakhavali tyala kavi chitra sheli mhanatat ani tyachi mahiti gavatalya eka mahilela mahit aahe

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊🙏🏻
      ग्रामस्थांसोबत सातत्याने संपर्कात आहोत. चित्रांसह मंदीराची सर्वच कामं पूर्णत्त्वास जायला हवीत.

  • @pushpakcargo8531
    @pushpakcargo8531 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान. गीर्ये आमचं गाव, दोन वर्षांपूर्वी आम्ही जाऊन आलो. खूप आनंद झाला हे सर्व बघून. पण तिथे गेल्यावर प्रकर्षाने एक जाणवते की मावळे तिथे वास करून होते. अजून एक सांगते, ती घंटा दिसते त्यावर ती कधीपासून आहे ते साल त्या घंटेवर कोरलेले आहे. पुन्हा कधी या देवळात जाल तेव्हा आवर्जून ती घंटा नीट निरखून पाहावी.देवळाबद्दल काय बोलू?अनेक देवळं बघितली पण असं सुंदर देऊळ कुठेही नाही बघितलं.आताची ही परिस्थिती नसती तर या वर्षीही मे महिन्यात गेलो असतो.मागच्या वेळेस देवळाच्या मागे असलेल्या झाडावरचा आंबे पण खाल्ले होते. रामेश्वरा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      सदर घंटेचे फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र तांत्रिक गडबडीत ते सामावून घेणं राहीलं. पण पुढीसटल वेळी नक्की काळजी घेऊ..

  • @amarbochare4901
    @amarbochare4901 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कार्य.💝🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..❤🙏🏻

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती,शासन हल्कट आहे.

  • @sanjaydawalbhakta6543
    @sanjaydawalbhakta6543 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत.

  • @namratatakale5745
    @namratatakale5745 3 ปีที่แล้ว +1

    🙏😊 खूप छान माहिती दिली बाळा त्यातली तुझी तळमळ पण समजली बाळा आज-काल कोणाला कोणाचेच पडले नाही तू काय घेऊन बसलाय

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      हो खरं आसा. पण, आपण प्रयत्न करत राहू.. आज नाहीतर उद्या आई भवानी कामात यश देईल😊🙏🏻

  • @manojchawan6202
    @manojchawan6202 3 ปีที่แล้ว +2

    2 videos in 1 week . woww lai bhari

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      लवकरच व्हिडीओची संख्या वाढवू..😀
      फक्त लॉकडाऊन वाढू नये म्हणजे झालं..

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +6

    प्रथमेश, मंदिरा विषयी एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. मंदिराच्या पहिल्या कमानीमध्ये लावलेली घंटा हि पोर्तुगीज बनावटीची आहे. आणि वसईवर विजय मिळाला त्या विजया प्रित्यर्थ तिथल्या चर्चच्या घंटा त्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यात आल्या. जरा zoom करून दाखवलं असतं तर ती घंटा कुठल्या ठिकाणी बनवली गेली व कुठल्या सालात ते आपण पाहू शकलो असतो. संभाजी आंग्रेंच्या समाधिची दुरावस्था पाहून वाईट वाटले. Nice & informative video. प्रथमेश तुझी सखोल आणि सविस्तर माहिती सांगण्याची पद्धत फार आवडली. तुझे मराठीचे उच्चार अतिशय स्पष्ट आहेत. 👌👌👌👌👌

    • @ganeshpanchal8965
      @ganeshpanchal8965 3 ปีที่แล้ว +1

      ह्या मंदिरात 40 किलो वजनी श्री शंकराची चांदीची मूर्ती होती, ती चोरीला गेली. ह्या मंदिराचे स्थापत्य इतकं सुंदर आहे की रस्त्यावर उभं राहून जरा पण समजत नाही की इथे इतकं सुंदर मंदिर असेल. अद्भुत आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      काही कारणांमुळे झूम शॉट्स उपलब्ध असूनही व्हिडीओत घेता आले नाही याची खंत कायम राहील. कारण पुन्हा व्हिडीओ एडीट करता येत नाही. पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ.😊🙏🏻

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      @@ganeshpanchal8965 दुर्देव आहे आपलं. खूपच अप्रतिम अशी मूर्ती होती ती..

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 3 ปีที่แล้ว +2

    छान 👍🌹

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद..😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว

    Apratim. Khoop. Sundar

  • @omkarrane7433
    @omkarrane7433 3 ปีที่แล้ว +3

    सरखेल कान्होजी आंग्रे🙏

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर रमणीय मंदिर परिसर आहे.
    जेजे स्कूल ऑफ आर्ट चित्र रेखाटनाला मदत करु शकतील

  • @pranalitukrul8797
    @pranalitukrul8797 3 ปีที่แล้ว +1

    आमच ग्रामदैवत🙏❤️

  • @sid8863
    @sid8863 3 ปีที่แล้ว +2

    Sunder mandir ahe bhet deu ekda

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      हो नक्की भेट द्या..👍🏻

  • @srgkids9890
    @srgkids9890 2 ปีที่แล้ว

    Sir, khup chan mohim ahe tumchi... Pudhil vatchali sathi shubhechha 🙏

  • @rajeshdalal3146
    @rajeshdalal3146 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 😍🔥

  • @manojsawant4283
    @manojsawant4283 3 ปีที่แล้ว +2

    mast

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 หลายเดือนก่อน

    Thanks!

  • @aniljoshirao9665
    @aniljoshirao9665 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद ! माहिती खूप छान रीतीने सांगितली !!

  • @Raj-ru2us
    @Raj-ru2us 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मंदिर आहे नवीन मंदिरा विषयी माहिती दिली खुप खुप धन्यवाद मित्रा चला पुन्हा कोकणात जायण्यासाठी नवीन मंदिर मिळाले🙏🙏

  • @sopan880
    @sopan880 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar 2 ปีที่แล้ว

    खूप छान !

  • @Shivray1680
    @Shivray1680 3 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर ....!!!

  • @anilgaonkar6304
    @anilgaonkar6304 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान निसर्ग रम्य परिसर सुंदर आहे एकदा नक्की भेट देऊ नवीन माहिती मिळाली त्याबद्दल आपले धन्यवाद. अनिल बाबु गांवकर कळसुली

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद अनिलजी..🙏🏻 नक्की भेट द्या. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @balasahebdeshmukh3095
    @balasahebdeshmukh3095 3 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 ปีที่แล้ว +1

    Best

  • @gadkilleexplorer5380
    @gadkilleexplorer5380 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan explaine kartos bhava salam tujhya karyala gad kille sanvardhana sathi aamhi sadaiv sobat aahot nakki aavaj de aamhi sobat aahot tujhya

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      नक्कीच लवकरच..

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว

    Khoop. Chhan

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @aartisadram8176
    @aartisadram8176 3 ปีที่แล้ว +1

    Shree Ganesha

  • @sahyadrikar_kishor
    @sahyadrikar_kishor 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर माहिती भावा👍 जय शिवराय🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ..🙏🏻🚩

  • @dadapawar342
    @dadapawar342 2 ปีที่แล้ว

    चंद्रकांत दादानी सांगितले प्रमाणे ह्या मंदिराचे बांधकाम पेशवे कालीन असावे कारण सभमंडपातील लाकडी खांब,आणि दोन खांबामधील लाकडी कमान यांवरील कोरीवकाम हे माझ्या गावातील महाराजा माधवराव शिंदे यांच्या किल्ल्यातील लाकडी खांब आणि कमानीचे कोरीव सारखेच आहे. छान व्हिडिओ आहे. धन्यवाद काका.

  • @kailassomawanshi5270
    @kailassomawanshi5270 2 ปีที่แล้ว +1

    गानकर्यांनी स्थानिक कारागिराला प्राधान्य दिले हे खुपच चांगले

  • @mrsvarshabagwe1413
    @mrsvarshabagwe1413 2 ปีที่แล้ว +3

    समाधी स्थानाजवळ माहिती देणारा बोर्ड हवा. तसेच देवळाच्या ट्रस्टचा bank account no., IFSC code ,bank नाव इ.दिल्यास on line payment करून देवळाच्या जीर्णोध्दारासाठी, तेथे प्रत्यक्ष येण्यास जमले नाही तरी, देणगी पाठवून थोडा हातभार लावता येईल. आपण एक चांगले काम करत आहात त्यासाठी शुभेच्छा
    .

  • @fashionkattagroupsumitkada7240
    @fashionkattagroupsumitkada7240 2 ปีที่แล้ว

    uttam mahiti dada,, khup chan kam krto

  • @manasikulkarni4854
    @manasikulkarni4854 3 ปีที่แล้ว +3

    मी येथे दरवर्षी जाते... त्या कमानीच्या वरच्या बाजूला किमान २ तास तरी बसते... खूप छान ठिकाण आहे.. त्या मंदिरात आता नवीन सुधारणा केल्या आहेत...

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      खूप छान वातावरण आहे. प्रसन्न वाटते..😊

    • @manasikulkarni4854
      @manasikulkarni4854 3 ปีที่แล้ว

      @@RoadWheelRane हो खरंच.. अजूनही मी त्या उतारावर timing लावून स्वत:शी स्पर्धा लावते 😃😃

    • @gautipatil7871
      @gautipatil7871 2 ปีที่แล้ว

      @@manasikulkarni4854 Ho ka te je kam kel te mazyach kakani kel Ani aamhi ajun sudharna kru

  • @PP_KINGS
    @PP_KINGS ปีที่แล้ว

    Great brother

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मंदिर

  • @sanjaybelhekar7548
    @sanjaybelhekar7548 2 ปีที่แล้ว

    खुप छान