तुम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी खरं आहे .ह्या सर्व गोष्टींचा अनुभव मी घेतला आहे. गेल्यवर्षी मी जगग्नाथपुरीला जाऊन आलो आहे. आपला सनातन धर्म का श्रेष्ठ ते कळत. आणि आणखी एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुद्धा थेतील लोकल गाइड सांगतात.
मी या वर्षी रथ यात्रेला गेलो होतो, तिथली जी रथ यात्रा निघते तशी रथ यात्रा जग भरात कुठेच बघायला मिळणार नाही , या वर्षी 20 लाखा पेक्षा जास्त पब्लिक होती,
दादा खर आमच्या देवीदेवतांच्या कथा आमच्या साठी प्रिय आहेत व आमचा त्यावर ठाम विश्वास आहे. राहिली तुमची गोष्ट तुमच मत विचारतय कोण आदी आमच्या देवीदेवतांच्या व्हिडिओ बघता कमेंट्स करता मग आम्ही काही रिप्लाय दिला की वाईट वाटत काय गरज आहे . व एक सांगा या दंतकथेमुळे तूमचे वैयक्तिक काय नूकसान झाले. मुळात अश्या पोस्ट नास्तिक माणसांसाठी नाहीच
शेवच्या गोष्टिवरूण मला रोल्स रॉयस च्या चाकांची आठवण आली... चकाच्या मधोमद असलेला R चाक फिरताना कधीच उलटा दिसत नाही किव्हा फिरताना दिसतं नाही..पण R हे थोतांड कथा नसून हाथकला आहे.. बाकी माहिती नाही🤔
Science aaj sanatan la salute krtoy aaj he architect aahet te sudhha he bolat aahet tyaa kalat ashi mandire hoyachi? Mhnje aaj che lok hyana aata vatat ki ase aahe tase aahe pan he tr aadhi pasun aahet tase jagananath ch pan aahe Videshi aaj sanatani bannanych mothe karan
@@atulkamble-tl3be👈😅 आरे बाबा तु 50,60 वर्षा पूर्वी हिंदु पासून कन्व्हर्ट बौध्द झालास. तुझा आणि बौध्द धर्माचा काय सबंध 😂. उद्या तु कन्व्हर्ट ईसाई झालास तर सर्व चर्च माझा पूर्वजांनी बाधले सांगणार का 🤣 हिंदु धर्म विरोधी जिहादी लोकांची पुस्तके वाचल्यामुळे तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आणि हो कित्येक हजारों वर्षा पूर्वीचा गुहा, मंदिर ठिकाणी देव शिव शंकर, गणपती व गौतम बुद्ध यांचा मुर्त्या एकत्र आहेत 💪
भाऊ, जगन्नाथ मंदिर हे बुद्धांच आहे, आणि रथ यात्रा सम्राट अशोकाच्या वाढदिवसाच्या दिवशी रथ फिरवायचे. हे चिनी यात्रीने लिहून ठेवलंय. स्वामी विवेकानंद यांनी स्वतः लिहलंय जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर आहे.
खरं आहे हे. सर्व ऐकीव माहिती वर लोक विश्वास ठेवतात व त्याच श्रद्धा? पुढे पिढ्या दर पिढ्या चालू राहतात. मला हे सांगा यांना दृष्टांत झाल्यावर मंदिरच कसं बांधायला सांगतात. रुग्णालय,शाळा का नाही बांधायला सांगत. आणि नेमकं ब्राह्मणांनाच कसा असा अनुभव येतो. इतर अठरापगड जातींचा काय विषय येत नाही?. आजच्या विज्ञान युगामध्ये सर्वांनी विज्ञाननिष्ठ होऊन विचार करायला पाहिजे. तेच खरे मानवतेचे लक्षण आहे. विवेकी बना, आस्था श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका
ज्याला दृष्टांत झाला तो राजा होता आणि राजाने आज्ञा केली की मूर्ती आणा ज्याने ती आणली तो ब्राह्मण होता त्याला दृष्टांत झाला नव्हता त्याने राज आज्ञेचे पालन केले इथून पुढे ब्राह्मण जाती बद्दल अधिक माहिती घेऊन बोलत जावा ही विनंती
😂😂😂lite घालायची आणि पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची भगवंताला गरज नाही...हे लोक श्री कृष्णाचा अपमान करत आहेत इतक्या फालतू गोष्ट करून... Lite आपोआप जायला पाहिजे, डोळ्यांनी दिसेनासे व्हायला पाहिजे... That's the power of god
देव काय उजेडाला घाबरतो कि काय लाईट घालवतात म्हणे 🤦🏻♀️... आणि पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी कोण बांधत?... नेमक पुजाऱ्यांना देवाची भीती वाटते कि देवाला पुजाऱ्यांची भीती वाटते?... हया देशातील लोकं इतकी आस्था आणि अंधश्रध्येच्या बळी पडली आहेत कि ह्यांच्या मेंदूत प्रश्नच उपस्थित होत नाहीत दैवी भीतीपोटी... त्या मंदिरातील फक्त एकच गोष्ट सत्य आहे आणि ते म्हणजे त्याच बांधकाम 💯👌🏻...मंदिरातील गाभाऱ्यातील CCTV चेक करा आपोआप सगळं रहस्य उजेडात येतील 💯
@@thethirdangle3388 हो सर welcome.. मग तुम्ही सांगा मग रहस्य मला.... हो सर मी अति शहाणाचं आहे म्हणून माझ्या डोक्याने प्रश्न उपस्थित केला.. तुम्ही खूप अडाणी आहात वाटत म्हणून तुम्हाला प्रश्न पडला नसावा 🙏🏻..
औषध आणि खरे बोल हे कडूच लागणार .... दुर्भाग्य आहे की आपला समाज सुशिक्षित झाला तर्कशील नाही ..... अजून सुद्धा शिकलेले मानसिक गुलाम खूप आहेत जे खुल्या ३ री पास पुजार्याला खरे मानतील पण तर्क बुद्धी वापरणार नाही... असले व्हिडिओस २ धंदे वाचवतात एक धर्म चा धंदा आणि दुसरे असले फालतू विडिओ बनवणाऱ्यांचा धंदा
Ethepan आला का.... तुम्ही धन्य आहात प्रत्येक मंदिर तुम्हाला बुद्ध विहरच का वाटत म्हणजे एवढ्या वर्ष्यापासून सगळे मूर्ख आहेत का मंदिर म्हणून पूजा करणारे तुम्ही आलात मोठे शाहणे... गौतम बुद्ध पण आधी सनातनी आहेत..
मी तीन वर्षापूर्वी गेलो होतो..तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे...तिथला जो प्रसाद आहे त्याची चव स्वर्गीय आहे.
जय जगन्नाथ🚩🚩
तुम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी खरं आहे .ह्या सर्व गोष्टींचा अनुभव मी घेतला आहे. गेल्यवर्षी मी जगग्नाथपुरीला जाऊन आलो आहे. आपला सनातन धर्म का श्रेष्ठ ते कळत. आणि आणखी एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुद्धा थेतील लोकल गाइड सांगतात.
गर्दी कधी कमी असते
सनातन हेच सत्य आहे दादा उगाच जग वेड नाही झाले सर्व काही सोडून हिंदू धर्म व सनातन स्वीकारत आहे राधे राधे
हो बरोबर विज्ञान तर नंतर आले आहे विज्ञानाला अशा गोष्टींचे रहस्य कळणार पण नाही. राधे राधे
😊🙏 जय जगन्नाथ 🚩🚩🚩
😂😂😂
👍👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जगन्नाथ भगवान की जय... छान माहिती मिळाली
प्रथमेश भाऊंना पगारवाढ नक्की झाली पाहिजे
इथे काही फुकटे आपलं ज्ञान देणार 😊
माझी आजी जाऊन आली त्या वेळी तिने सांगितले की मूर्ती ना हात आणि पाय नाही तुमची ही माहिती बरोबर आहे
जय जगन्नाथ....👏
जय जगन्नाथ ❤
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
जय जगन्नाथ 🙏🚩
Mahiti khup chan dilit dhanyvad.mi tumche sarv episode bghte
Same
मंदिराचा झेंडा विरुद्ध दिशेला फडकतो हेच उत्तर तुमच्या प्रश्नाचं आहे
जय जगन्नाथ 🙏
धन्यवाद आपण खुप छान माहिती दिली
मी या वर्षी रथ यात्रेला गेलो होतो, तिथली जी रथ यात्रा निघते तशी रथ यात्रा जग भरात कुठेच बघायला मिळणार नाही , या वर्षी 20 लाखा पेक्षा जास्त पब्लिक होती,
जय जगन्नाथ पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल ❤🙏🚩💐
जय जगन्नाथ राम कृष्ण हरी
Thnxxx bhavu mla marathi mdhi mahiti pahje hoti khup mast vatla aikun nkki janar ek divs
🙏🏵️🌸Jai Shree Jagannath🌸🏵️🙏
Jai Jagannatha...
छान माहिती दिली 👍🏻
आणि तुमच्या एडिटर वर लक्ष राहुद्या, त्याला काम जमत नाहीये बहुतेक, सारखं डोकं खाजवून राहिला 😂
ऊवा झाल्या असतील डोक्यात 😅
ज़य जगन्नाथ मी पण दर जानेवारीत दर्शन घेऊन येतो.ज़य जगन्नाथ
😊🙏 जय जगन्नाथ 🚩🚩
प्रथमेश फाळके. भाऊचा पगार वाढ झाला पाहिजे. 😂😂
Shivaji che chele
जय जगन्नाथ महाराज की जय
खुप छान माहिती दिली
Jai jagannath 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai jagannath
Jay Jagannath
Jay shree krishna , Jay Jaggnath . This flag and chakra may be 12th dimension .
जय श्री जगन्नाथ जी
जय जगन्नाथ❤
जय श्री कृष्ण ❤
Jis andhene prabhuko dekha nahi ❤ o rup batana kya jane ❤❤
Jay shree jagannath
Jay jagnath puri🚩🚩👏👏
शुभ कार्यात कंगना चा फोटो दाखवला आणि पूर्ण vid ची वाट लावली 🤣🤣
दादा खर आमच्या देवीदेवतांच्या कथा आमच्या साठी प्रिय आहेत व आमचा त्यावर ठाम विश्वास आहे. राहिली तुमची गोष्ट तुमच मत विचारतय कोण आदी आमच्या देवीदेवतांच्या व्हिडिओ बघता कमेंट्स करता मग आम्ही काही रिप्लाय दिला की वाईट वाटत काय गरज आहे . व एक सांगा या दंतकथेमुळे तूमचे वैयक्तिक काय नूकसान झाले. मुळात अश्या पोस्ट नास्तिक माणसांसाठी नाहीच
जय जगन्नाथ
Right bro
Tuzha number deeeee
Yatali kahi mahiti hee khoti ahe🤞🤞🤞🤞
Jay shambhu narayan 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शेवच्या गोष्टिवरूण मला रोल्स रॉयस च्या चाकांची आठवण आली... चकाच्या मधोमद असलेला R चाक फिरताना कधीच उलटा दिसत नाही किव्हा फिरताना दिसतं नाही..पण R हे थोतांड कथा नसून हाथकला आहे.. बाकी माहिती नाही🤔
Karan to r firatach nahi tyamule logo aahe tasach disto
भारता सारखा देश नाही ❤
ते माग बसलेल लयच कामाचं दिसतय रं
,,😂😂😂😂
Jai jagganat
Pathimage Akshay bardade(chochya) baslay kay?
Jay shree Krishna Jay जगन्नाथ 💝🌍🚩
Jai jagnntha ❤🙏
बुद्ध चं❤
Kon hai log kaha say atey hai
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता.
Science aaj sanatan la salute krtoy aaj he architect aahet te sudhha he bolat aahet tyaa kalat ashi mandire hoyachi?
Mhnje aaj che lok hyana aata vatat ki ase aahe tase aahe pan he tr aadhi pasun aahet
tase jagananath ch pan aahe
Videshi aaj sanatani bannanych mothe karan
Wugach lokkana yedi mahiti devu naka
Are lavkar pralai yeu de ani navin kaal suru hou de bhawaa,
Are yad zavy jara chgale sang mandir konache ahe Buddha
जो जगन्नाथ आहे म्हणजेच जगाचा राजा आहे तो दुसर्याला स्वतःसाठी मंदिर बांधायला का सांगेल? 😴
Buddhist temple ahe jaganath mandir💙🇮🇳💙JAI BHIM NAMO BUDDHAY💙🇮🇳💙
Are zatya 😂
@@shivmunde5734 are yed zavya🤣😂😅
Are dimtya गौतम बुद्ध आणि कृष्ण कोणत्या युगात होते ते बघ आधी बाटग्या
@@atulkamble-tl3be👈😅 आरे बाबा तु 50,60 वर्षा पूर्वी हिंदु पासून कन्व्हर्ट बौध्द झालास. तुझा आणि बौध्द धर्माचा काय सबंध 😂. उद्या तु कन्व्हर्ट ईसाई झालास तर सर्व चर्च माझा पूर्वजांनी बाधले सांगणार का 🤣 हिंदु धर्म विरोधी जिहादी लोकांची पुस्तके वाचल्यामुळे तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आणि हो कित्येक हजारों वर्षा पूर्वीचा गुहा, मंदिर ठिकाणी देव शिव शंकर, गणपती व गौतम बुद्ध यांचा मुर्त्या एकत्र आहेत 💪
🍌 ghya@@atulkamble-tl3be
भाऊ, जगन्नाथ मंदिर हे बुद्धांच आहे, आणि रथ यात्रा सम्राट अशोकाच्या वाढदिवसाच्या दिवशी रथ फिरवायचे. हे चिनी यात्रीने लिहून ठेवलंय.
स्वामी विवेकानंद यांनी स्वतः लिहलंय जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर आहे.
Tri manl ajun ka hajeri lavli nhi 😂😂😂
😂
2024 बिगबॉस मधील सर्वांची ओळख असलेला व्हिडिओ बनव ते कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत
स्वामी विवेकानंद यांनी जगन्नाथ मंदिर हे मुळचे बौद्ध विहार आहे असे लिहिले आहे ते खरं आहे काय ?
जर जगात बाकीचे देव नव्हते तर मग बुद्ध हा एकटाच संट्या कुठून आला?
जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार आहे.
@@pravin2399😂😂😂
@@Shawn_39 buddh ha dev nahi to ek manushyach hota...ani he budddhanech sangitale hote
@@Shawn_39 अक्षता म्हात्रे वर शर्मा, पांडे व मिश्रा नावाच्या तीन ब्राह्मण पुजाऱ्यानी बलात्कार करून मर्डर केला तेंव्हा तुझे ३३ करोड संटे कुठं होते.
खरं आहे हे. सर्व ऐकीव माहिती वर लोक विश्वास ठेवतात व त्याच श्रद्धा? पुढे पिढ्या दर पिढ्या चालू राहतात.
मला हे सांगा यांना दृष्टांत झाल्यावर मंदिरच कसं बांधायला सांगतात. रुग्णालय,शाळा का नाही बांधायला सांगत. आणि नेमकं ब्राह्मणांनाच कसा असा अनुभव येतो. इतर अठरापगड जातींचा काय विषय येत नाही?. आजच्या विज्ञान युगामध्ये सर्वांनी विज्ञाननिष्ठ होऊन विचार करायला पाहिजे. तेच खरे मानवतेचे लक्षण आहे. विवेकी बना, आस्था श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका
नीट ऐक
ज्याला दृष्टांत झाला तो राजा होता आणि राजाने आज्ञा केली की मूर्ती आणा ज्याने ती आणली तो ब्राह्मण होता त्याला दृष्टांत झाला नव्हता त्याने राज आज्ञेचे पालन केले इथून पुढे ब्राह्मण जाती बद्दल अधिक माहिती घेऊन बोलत जावा ही विनंती
Hech jith majjid ahe na tith pn bil
Jagannatt He Buddhist Vihar Hahe he. Swami Vivek anand Yani Aplya Amtya charitra madhe lihil hahe.😂 Swami Vivek Anand Hindu Cha sarvat Moth Guru hahe.
जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार आहे.
मक्का मदिना पण बुध्द विहार आहेत😂😂
@@amasidhpujari3914😂😂😂😂😂😂
Hasaych hot ka?? Hahaha🤡
बुद्ध आणि बुद्धी या दोन गोष्टींचा तुमच्या आयुष्यात कधी सम्बन्ध कधी आलाय का 😂😂
@@amasidhpujari3914आहेच मक्यात गेल्यावर भन्ते सारखं टक्कल करावे लागते आणि भन्ते सारखे पांढरे कपडे घालावे लागतात
😂😂😂lite घालायची आणि पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची भगवंताला गरज नाही...हे लोक श्री कृष्णाचा अपमान करत आहेत इतक्या फालतू गोष्ट करून... Lite आपोआप जायला पाहिजे, डोळ्यांनी दिसेनासे व्हायला पाहिजे... That's the power of god
Tuzya sarkhe janmala aalet mhanun ta krtat माकड
What's up blue university wale kabutar desi daru pine ke karan sab jagah budha dikhta murkhon ko
Daru wale bhamte bhimte
देव काय उजेडाला घाबरतो कि काय लाईट घालवतात म्हणे 🤦🏻♀️... आणि पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी कोण बांधत?... नेमक पुजाऱ्यांना देवाची भीती वाटते कि देवाला पुजाऱ्यांची भीती वाटते?... हया देशातील लोकं इतकी आस्था आणि अंधश्रध्येच्या बळी पडली आहेत कि ह्यांच्या मेंदूत प्रश्नच उपस्थित होत नाहीत दैवी भीतीपोटी... त्या मंदिरातील फक्त एकच गोष्ट सत्य आहे आणि ते म्हणजे त्याच बांधकाम 💯👌🏻...मंदिरातील गाभाऱ्यातील CCTV चेक करा आपोआप सगळं रहस्य उजेडात येतील 💯
Sir aaplya ati shahan pana sathi dhanyawad 🎉 ky talented aahat tumhi... Tumchya evdh koni huhar ch nahi ya jagat 🎉🎉🎉🎉
Evdhya nastik mansane ase video pahuch naye an aaple dnyan pazalu naye. Amhala awdtat he video tar aamhi pahato. Tumhi dhruv rathi paha.
@@thethirdangle3388 हो सर welcome.. मग तुम्ही सांगा मग रहस्य मला.... हो सर मी अति शहाणाचं आहे म्हणून माझ्या डोक्याने प्रश्न उपस्थित केला.. तुम्ही खूप अडाणी आहात वाटत म्हणून तुम्हाला प्रश्न पडला नसावा 🙏🏻..
आले लांडे ज्ञान पाजायला🥴
आमचा देव आहे आम्ही बघून घेऊ तू नको येवढा लोड घेऊ कळलं का
Tumchi capacity bhagwantala samjum ghenyachi
🤣🤣🤣🤦♂️
अंधश्रद्धा
हा व्हिडीओ ऐकीव माहितीवर आधारित आहे. आणि ती सर्व मिथके चुकीचे आहेत
मग तू सांग खरी माहिती 😂😂
@@nileshdevkate8428 ज्याची खाज त्यानी मिटवावी
@@nileshdevkate8428 ज्याची खाज त्यानी मिटवावी
औषध आणि खरे बोल हे कडूच लागणार .... दुर्भाग्य आहे की आपला समाज सुशिक्षित झाला तर्कशील नाही ..... अजून सुद्धा शिकलेले मानसिक गुलाम खूप आहेत जे खुल्या ३ री पास पुजार्याला खरे मानतील पण तर्क बुद्धी वापरणार नाही... असले व्हिडिओस २ धंदे वाचवतात एक धर्म चा धंदा आणि दुसरे असले फालतू विडिओ बनवणाऱ्यांचा धंदा
मुळात हे जगन्नाथ मंदीर नसुन साक्षात ते तथागत गौतम बुद्धांचे विहार आहे ❤