Maratha Reservation: Kunabi Community ला Maratha Cast च्या आधी आरक्षण कसे मिळाले? | Supreme Court
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत हे लक्षात घेऊन पंजाबरावांनी कृषी विकास हाच भारतीय प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरविला आणि आपले सर्व प्रयत्न, सर्व जीवन त्याकरिता खर्ची घातले. डॉ. पंजाबराव देशमुख हे देशाच्या राजकारणातील एक अग्रगण्य असं नाव होतं. विदर्भात खास करून नागपूर जिल्ह्य़ाचा पूर्व भाग, काटोल, नरखेड, व काही प्रमाणात उमरेड या तालुक्यात व अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, या जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात कुणबी समाज वास्तव्यास होता. डॉ.पंजाबराव देशमुख हे सुध्दा कुणबी समाजाचेच होते. विदर्भातील हा कुणबी समाज हा जमीनदार आणि शेतकरी होता. शेतीवर अवलंबून असणारा हा कुणबी समाज मागासलेला असल्याने त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुखांनी महत्वाचं कार्य केलं.
#MarathaReservation #MarathaCommunity #SupremeCourt #Gaikwad report #102Amendment #Dr.PanjabraoDeshmukh
---------
#MaharashtraLiveNews #MarathiNewsLive #LiveMarathiNews #MaharashtraLockdown #MarathiLive #MarathiNews #marathinewsonline #mumbai #Pune #Aurangabad #Nashik #Nagpur #Kolhapur #Sangli #Satara #Amravati #naviMumbai #Thane
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
आम्ही कुणबी ऋणी आहोत पंजाबराव देशमुखांचे.
@PES EF kon amhal mahit nahi
@@Veer-009-09 340कलम वाच म्हणजे कळेल बाबासाहेब यांचं काम
@@Veer-009-09 मंडल कमिशन मुळातच 340कलमामुळे बनलं
@@vickybhosale1838 289 memeber name read kar constitution assembly mandhe hote hita ala mala shikvay. B.N.Rao kon hote read kar OBC hote kon amchawar uppkar nahit kela ani maratyna arshan milnar. bhimate kiti pan sandas kara.
@@Veer-009-09 तुमची लायकीच ती आहे
आमचे दैवत आहे उपाख्य भाऊ साहेब डॉ पंजाबराव देशमुख 🙏
मी एक अमरावती कर आणि मला सार्थ अभिमान आहे ..गाडगे बाबा ..तुकडोजी महाराज ..dr पंजाबराव देशमुख ...या भूमीत जन्मले ..जय महाराष्ट्र
Jai Maharashtra bhau,
MI pn amravatikar.😅
आज नविन पीडीला पंजाबराव देशमुख यांच्या कर्माची माहिती पाहीजे तेवढी नाही त्यांनी त्यावेळी घेतलेले निर्णय आज विदर्भातील मराठा समाजाच्या कामी आले कोटी कोटी नमन देशमुख साहेबांना
माझा जिवलग मित्र नागपूरचा कुणबी त्याच जमलं ऑफिस मधल्याच एका मुलीवर प्रेम..... मुलगी होती शहाणणव कुळी मराठा पुण्यातली..... मला वाटलं एकच असतात होईल सहजच.... पण झाले असे पोरीच्या भावांनी ऑफिस मध्ये जाऊन पोरीसामोर रक्त निघे पर्यंत झोडपला कार्यालयात राडा म्हणून नोकरी गेली ती वेगळी बदनाम झाला ते वेगळं ..........कारण फक्त एकच कुणबी शहाण्णव कुळी मराठ्यांपेक्षा कमी दर्जाचे. नंतर काही महिन्यातच पोरीला सुद्धा कुणबी खालचे असल्याचा साक्षात्कार झाला आणि याला डिच्चू दिला......... मित्र म्हटला फुकट हिंदू मुस्लिम भांडणा कडे लक्ष देतो इथं आपलेच आपली मारायला लागलेत आणि हसून विषय सोडला 😂
कोकणात आमच्या गावी शेकडो वर्षांपासून कुणबी आणि मराठा समाज एकाच गावात राहतात पण अजूनही एकही सोयरीक झालेली नाही.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
कुणबी म्हणजे शेतकरी राजा,
कुणबी जात ही सगळ्यात वरची.
Maharashtra madhe jatichya adharavar sarvach jati reservation gheta asatil tar brahaman ani Maratha samajala reservation milalech pahije ani tase hot nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band Kara Maharashtra vidhan sabhet Congress ncp shivsenene madhil Maratha netyani reservation virodhi tharav mandava Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@@anilgaikwad2202 Zara buddhiman lokan sarkha bolava hee vinanti
कोटी कोटी नमन पंजाबराव देशमुख साहेबांना
डॉ. पंजाबराव देशमुख साहेब ❤💐💐🙏🙏
आपण सत्यच सांगितले आहे, हाच खरा इतिहास आहे, मुंबई तक, आणि परचुरे साहेब, आपले धन्यवाद l
कुणबी आर्थिक , सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे .
कोकणात ६० टक्के समाज कुणबी आहे💯💪
Right 💯💪
Kunbi population increase karni hogi marathao ko piche chodna hoga
Vidharbhat pan tasch.. Ahe ani aai jijau vidharbhatil ahet.
@@aniruddhadeshmukh3571aai Jijau kunbi navhatya, khandani Maratha hotya.😂😂😂
मुंबई तक ला माहिती साठी .....ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे.
मराठवाड्यातील कुणबी समाजा ला आरक्षण पाहीजे 😔
Barobar
आम्ही कुणबी आहो 🙏🙏जय कुणबी जय 🙏🙏
मी मराठा आहे.... माझ मूळ नगर जिल्हा आहे... पण 200- 250 वर्षा आधी आम्ही विदर्भात आलो...90% पाहुणे देशात(पश्चीम महाराष्ट्र) आहे.... पण माझं सर्टिफिकेट ओबीसी च आहे.... पंजाबराव देशमुख यांच्या कृपेमुळे त्यांच्या गावापासून फक्त 15 किमी अंतरावर आहे माज गाव.... आमच्या गावात मूळचे कुणबी आहे.... त्यांचे आणि आमचे सोयरिक संबंध होत नाही...
आमच्या हिकडे कोल्हापूर मध्ये कुणबी आणि मराठा एकच आहेत न सगळेच एकमेकांचे पाहुणे आहेत मुली देता ही आणि लग्न करतात ही... आणि महत्वाचं जेव्हा इलेक्शन महिला आरक्षीत जागा असते तेव्हा बायकोची कागद लगेच तयार नवरा ओपन पुरुष आणि बायको कुणबी मराठा खूप गंमत असते इलेक्शन ला..
Amchya khandeshat PN tasach ahe Bhau
He ganit nust kolhapur mdhe nahi aahe bhava.. Nashik, khandesh, ahmednagar, pune, satara, sangli, kolhapur ya jilhyamdhe aahe... Ithe 90% maratha samaj aahe. . British kalat ekhadyane kunbi lavl asel tr aaplyala obc certificate milte.. Ithe nominal kunbi samaj aahe original mdhe.. Ani he aaplyala mahit ast.. Karan me kunbi aahe aahe ani majhi sagli pidhi maratha aahe.. Yacha arth mala bayko maratha LC wali pn bhetu shakate... Karan tyana mahit aahe ki ha marathach aahe.. Pn amchya malegaon (Nashik) mdhe kahi 2-5 kunbi samajachi gave aahet.. . Tyanchyashi aamch natewaik sambadh hot nahit
Kunbi konte aso sagle yekch ahot proud to be kunbi ❤
@@nmk1161ho bhau right information mi pan jadgoan kadcha ahe mi pan kunbi ahe mi Mumbai madhe rahto tu
Jai sardar, Jai patidar, Jai chhatrapati shivaji maharaj.❤❤❤❤
अहो maximum मराठा समाज हा शेती करतो आणि शेतकऱ्यांलाच कुणबी असे संबोधित करता . मराठा आणि कुणबी एकच आहेत...
Hat be 😏
👍👍
@@OMKAR70723मी मराठा आहे vidhrbhatla पण कुणबी केलं
विदर्भातील कुणबी समाज आणि कोकणातील कुणबी समाज हे दोनीही वेगळे आहेत । विदर्भातील कुणबी हे आधी मराठाच लिहायचे पंजाबरावांनी त्यांना कुणबी लिहायला सांगितले ।
❤
Story mast hoti.... pahle Maratha ani ata kunbi...ek nibandh lihi yachyavr. Me pn lihito tajmahal pahle maza hota
बाप्पा आमच्याकडे तर कुणबी म्हणल तर राग याचा यायले, आता नवीनच काढल यायन पाटील आहो म्हणते आम्ही.
Hao n ga
जे कुणबी म्हणवले गेले त्यांची आरक्षणामुळे प्रगतीच झाली.........मराठा मात्र वंचितच राहिला आणि आता त्याची परिस्थिती अजूनच खालावत चाललीय कुठलही आरक्षण नसल्यामुळे........
Nagha kalji karu bhetnar ahe ata 😂😂
❤❤❤ Kshatriya kurmi legacy.❤❤❤❤
महाराष्ट्रीतील २०१४ च्या अगोदर चे मराठा समाजातील सर्व शक्तीशाली राज्यातील मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्री यांना विचारा.
Dr. Panjabrao Deshmukh hyanna shatsha naman, vidarbhatlya amchasarkhya kunbi lokanna tyanni nyay milwun dila, v bhli mothi shree shivaji shikhan sanstha Amravatit tasech sampurn vidarbhat sthapan keli❤❤😊
मुळात सरकारी नोकर भरती ला ओहोटी लागली आहे.
मराठा आरक्षणाचे गाजर दाखवुन राजकारण करत बसण्यापेक्षा तरूणांना योग्य मार्गदर्शन करावे. व्यवसाय उदीमास लावावे.
🇮🇳🙏🌷
Shivaji maharajankade ladhau lok navte, tyamule je shetakari (Kunbi) lok hote tech mavle banun ladhale. Kunbi- Maratha he ekach aahe, jyana doka aahe te itihasat baghu shaktat tashya nondi aahet.
Kharach nondi sapdlya aamchya kunbi nondi barshi solapur ❤
ग्रेट सर तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली
Most of maratha of vidharbha began as Kunbi before 50 yrs
विदर्भातील नेते श्री. पंजाबराव देशमुख यांनी ३/४ टक्के असलेल्या कुणबी समाजातील गरीब लोकांना इतर मागासवर्गीय समाजाच्या १६ टक्के आरक्षणाच्या यादीत वर्ग करून घेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती केली होती त्याला मान्यता प्राप्त झाली व कुणबी समाजातील गरीब लोकांना याचा फायदा झाला.
धन्य ते पंजाबराव देशमुख यांना शतःशा प्रणाम!
भारतीय जनता पक्षात देखील एक नेते आहेत आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता त्यावेळी एक शपथ घेतली होती की जो पर्यंत विदर्भ वेगळा राज्य होत नाही तो पर्यंत मी लग्न करणार नाही असे वचन दिले होते पण त्या वचनाची पायमल्ली करत त्या पठ्ठ्याने दुसऱ्याच वर्षी लग्नाच्या बंधनात अडकून आपले कर्तव्य पार पाडले यालाच म्हणतात की सच्चा नेता!
श्री. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतले होते आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून दाखविला.
पण एका नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जो काही प्रयत्न केला तो मार्गी लावण्यासाठी २०१४ ते २०१९ म्हणजे एकूण पाच वर्षे का घालवली?
महाराष्ट्रात सरकार तुमचे केंद्रात सरकार तुमचे सुप्रीम कोर्ट तुमच्या सांगण्यानुसार चालते राष्ट्रपती तुमच्या पक्षाचे मग एवढ सगळं आपल्या हातात असताना देखील पाच वर्षात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी कुठल्या अडचणी निर्माण झाल्या होत्या?
जे श्री. पंजाबराव देशमुख यांनी कुठलीही सत्ता नसताना विदर्भातील लोकांना आरक्षण मिळवून देऊ शकतात मग तुमच्या हातात संपूर्ण यंत्रणा असताना देखील तुम्ही हे काम करू शकलात नाही मग यात दोष कुणाचा आहे हे तरी सांगा?
आता पर्यंत तुम्ही फक्त शेठजींच्या मनासारखे करण्यासाठी धडपड करत होतात तशीच धडपड मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केली असती तर आज सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीने सादर करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली नसती.
ekdam barobar
अरे, पण तुम्ही स्वत:ला मागासले का ठरवुन घेताय ?
@@sandeepbansod5080 कारण घोड्यांची शर्यत आज गाढव जिंकतात
Maharashtra madhe jatichya adharavar sarvach jati reservation gheta asatil tar brahaman ani Maratha samajala reservation milalech pahije ani tase hot nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band Kara Maharashtra vidhan sabhet Congress ncp shivsenene madhil Maratha netyani reservation virodhi tharav mandava Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@@sandeepbansod5080 थोडा फार फरक आम्ही समजू शकतो पण इतका engineering sathi १ वर्षाची फी मागासर्गीयांसाठी ८००० आणि आम्हाला १००००० मागील वर्षी झालेल्या तलाठी परीक्षेत २०० पैकी १८६ मार्क मिळवून आमचा मराठा बांधव घरी आहे अन ९० मार्क मिळवून मागास्वर्गीय तलाठी होतो हा आमच्यावर अन्याय नाही का??? आणि वर तर खुल्या जागांसाठी पण हे लोक आपला हक्क सांगतात मग आम्ही काय करायचे उदा जर १०० जागेसाठी भरती काढली अन ७० जागा ह्या राखीव ठेवल्या तर हे मागासवर्गीय त्या ७० जागा तर घेतातच आणि वर ओपन मधल्या २० जागा पण घेतात. मग आम्ही काय करायचे जर तुम्ही fact ७० जागेतच मर्यादित राहिला तर आम्हाला आरक्षण मागायची गराच नाय आणि वर तर यांना संधी पण जास्त .यांना वयोमर्यादा पण जास्त मग का मागू नये आम्ही आरक्षण...???
स्व. यशंतराव चव्हाण यांना जे जमल नाही ते विधर्भातील स्व.पंजाबराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेऊन कुणबी समाज ओबीसी मध्ये नेऊन दाखविला,..असा राजनेता त्यावेळेस एकमेव असावा,....जय पंजाबराव देशमुख साहेबाना शतकोटी नमन.
🌹🙏🏾🙏🏾🙏🏾 ड्रा पंजाबराव देशमुख /भाऊसाहेब 🙏🏾🙏🏾🙏🏾आम्ही ऋणी आहोत. जय भाऊसाहेब.
मी सातारा जिल्ह्यातील आहे मी मराठा आहे परंतु माझी आज्जी चा जन्म दाखला 1918 त्यात तीची जात कुणबी आहे याचा अर्थ सध्याचा मराठा समाज हा मुळचा कुणबी आहे सर्वांनी आपल्या पुर्वजांचे दाखले काढा व कुणबी मराठा अशी नोंद करुन ओबीसी आरक्षण मिळवा
Tu maratha nahisa tu dalit ahesa🙄🤣🤣🤣😂😂😂😆😆🖕🖕🍌
Amhi pn kunbi cha dakhala asach kadhla ahe amchya ajobachap उल्लेख kunbi hota
@@rushikeshbhosale4654maga tu pana dalit ahesa🙄🙄🙄🙄
vidarbhat pn javal pass 80% maratha kade OBC certtificate ahe
@@OMKAR70723 Only Maratha but Kunbi Maratha
Bhausahebanna koti koti naman.. jay shivbhim
ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मोठया प्रमाणात कुणबी समाज आहे
Khandesh also
@@vishalkhalane7779 खानदेशात नाशिक, धुळे जिल्ह्यात 96 कुळी मराठा समाज आहे.आणि जळगाव येथे कुणबी
Sachin Jadhav bhau amhi pan kunbi ahot mi jadgoan kadcha ahe apan sagle yekch ahot jaatiwad karu nako 😢
@@nmk1161 धुळ्यात कुणबी बहुसंख्यंक आहे आणि धुळे ग्रामीण आमदार आणि खासदार हे पण कुणबी आहे कुणबी तुला खोटं पटत असेल तर Google ला शोध
@@khandeshirushikeshpatil315 bhau kunal patil ani subhash bhamare 96 kuli maratha aahet... Natewaik sambdhh aahet aamche
मराठा म्हणजे कुनबी आणि कुनबी म्हणजे मराठा दोघे एकच 🚩
पंजाबराव देशमुख हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी समाजाचे कल्याण केले.
कुणबी आणि मराठा दोन्ही वेगवेगळे आहेत.
According to the Mahatma phule both Marathi and kunabi are same. Therefore maratha now says that that they are obc
नाही
नाही
कुणबी मराठा एकच 💯🚩जय शिवराय🚩
Khandesh madhe kunbi ahe maratha kunbi,kunbi Patil,kunbi leva patil,kunbi pan suddha ahe proud to be kunbi apan yek ahot
Mahatvapurna mahiti👌👍
Saglyat jast kunbi vidharbad ahe 😇,
kubi ekta zindabad,
punjabarao deshmukh hai amchya amaravatitun hote, ani tynchya navch ith ek college and hospital v khup kahi ahe .
Dr punjabrao deshmukh yana manacha mujra 😇.
Kunbi samj sadev tumch yogadan athvn thevnar.
Jai Maharashtra 🙏.
Nice information...
जय मुलनिवासी .
गर्व आहे कुणबी असल्याचा
उपयुक्त माहिती
मराठा समाजात फक्त 200 आमदार खासदार श्रीमंत आहेत. बाकी राहीलेला 4 कोटी मराठा समाज आर्थिक, समाजिक, शैक्षणिक द्रष्ट्या मागास आहे. म्हणून त्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे.
अतिशय चांगली माहिती .
Kunbhi maratha even jya punjabrao deshmukhani dr.babasaheb ambedkarana vinanti keli hoti ki vidarbhatya kunbi marathyana obc madhe reservation dil pan babasahebani tya adhich kunbi maratyanchi list madhe kunbhi maratha nond keli teva punjabravachya dolyat pani al. Ani aaj tyach samajatil kahi deshmukh mahar madhe sc asnyarya lokancha dwesh kartat jasa maza kela ahe.v jatibhed sudha kela ahe aaj ti madam aparna deshmukh asstt director ya padavar ahe v ministry of textiles deptt.indore la posting var ahe purvi tya aurabgabad madhe hotya v mazhyavar atyachar karun badli karun ghetli.
पंजाबराव साहेब होते म्हणून विदर्भ जगला
शरद पावर असे परेंत आरक्षण विसरा
पंजाबराव देशमुख आमचे दैवत आहे
ANI SHIVRAY AAMCHE DEIVAT HA FARK AHE MARATHAYAN ANI KUNBI LOKAN MADHE
I wasn't know that we should have cast certificate until it wasn't ask me while getting administration in 11th std.. I am kunbi.. But i didn't use it ever..
Kunbi and North Indian kurmi are same
मी कुणबी तिरळी.....मराठा जात दुसरी......आमच्या कुणबी समाजात खैरी कुणबी, तिरळी कुणबी, जाधव कुणबी, दखणे कुणबी , माळी कुणबी, तेली कुणबी आहे.......मराठा जात वेगळी ते Open category मध्ये......आम्ही सर्व कुणबी OBC.......majhya गावातच मराठा caste चे लोक आहे ...आम्ही कुणबी पण राहतो.....लग्न सोयरिक दूरच ........अस करण्याचा प्रयत्न केला तर जातीवादी भांडण आणि खून होतात.......पण कशाला करायचं लग्न ...आपल्या आपल्या जातीत शोधाना....मुली मुलांची काहीच कमी नाही
Khaut lok ahe mag sagle
96 kuli puree ahe chatrapati 96 kuli aahe tumhi kunbi 92 mix aahe halke kalche aahe
@@AP-fc6mb Tondata ghe marathayanaca😒😒😏😏👿👿👿🖕🍌🍌💩💩
Bhawa apan kontya jilhyat rahtat mi pn dakhne kunbi ahe
Dr panjabrao 🙏🙏🙏
Only Sangli, Satara, Puna. Kolhapur Maratha outofwhich 20percent financial powerity hence why they accommodate in OBC
कुणबी म्हणजे च मराठा समाज. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 28%कुणबी-मराठा आहेत व खासा मराठा हे 4% आहेत. असा एकूण 32% मराठा समाज आहे. म.जोतिबा फुले यांनी कुणबी हे एत्तदेशीय महणजे मूल निवासी आहेत असे स्पष्ट करून या शेतकरी समाजास बरोबर घेऊन देशाला मानवी समते ची दिशा दिली. कुणबी OBC वर्गा त मोडतात. मंडल आयोगाने 27% जागा OBC करिता राखीव ठेवण्यात यावी अशी शिफारस केली आहे. कुणबी समाजास आरक्षण चा फायदा मिळत आहे मराठा समाज राजकीय दृष्ट्या संघटीत आहे. सर्व क्षेत्रांत मराठा समाज अग्रेसर आहे. इतर समाज सुध्दा मराठा समाजाच्या बरोबर च आहे. मात्र, तथाकथित चातुर वर्ण धर्म व्यवस्था माणणारे यानां त्यांची सत्ता कायम ठेवण्या साठी, मराठा समाजा ची ताकद संपवयाची आहे. त्या साठी मराठा समाजाला इतर समाजा पासून अलग व एकाकी पडावा या हेतूने मराठा समाजाला शक्य नसलेले आरक्षण मिळावे अशी मागणी करा या साठी उचकून दिले जात आहे.
Tonda ghe maza mega akala yeila tula🙄🙄🤣🤣😆😆😆😄😄🍌🖕
आपल्या माहिती साठी संपूर्ण महाराष्ट्रात १३६५ पासून फ़क्त एकच जात अस्तित्वात होती ती म्हणजे कुणबी कुरण पोसनारा जमीन कसनारा आपल्या सोईसाठी कुणबी समाजाने अनेक जतिंची आपल्या जातितुनच निर्मिती केली त्यालाच आठरा पगड़ जाती म्हणतात आणि त्यातिलच काहि धाडसी तरुनाना एकत्र करीत आपल्या शिवाराचे शेतीचे जंगली श्वापदंपासून रक्षण करण्यासाठी वेळ प्रसंगी मारण्यासाठी वा मरण्यासाठी एक समूह तयार केला त्यालाच मरनारा मारनारा म्हणजेच मराठा असे संभोदले जाते त्या मुले समुहाला जात संभोदली जात नाही तो एक गट आहे आणि तो शेवट पर्यंत तसाच राहिला जे बुद्धिमान होते ते पुढे गेले जे अशिक्षित होते ते माघे राहिले .. बाकी काही नाही....त्यामुले जाती जातीचे राजकारण करुण कोणाचेच भले होणार नाही आपण सारे एकाचीच लेकरे आहोत त्यामुले फुँका गमजा मारण्यापेक्षा भविष्याचा विचार करा ...आणि काही एतीहांसिक बखरी वाचा तेवड़े न्यान वाढेल ....जय हिंद
हे दोन वेगळे असतात हे पहिल्यांदाच कळलं
Mala pan
दूरदृष्टी हॊ ते पण संकुचित होते हेच काम सर्व मराठा समाजासाठी केले असते तर आज सर्व समाज त्यांचा ऋणी असता
सर्व मराठ्यांचा साठी केल होता पण मराठवाडा आणि प मराराष्ट्रातील नेत्यांनी विरोध केला
त्यावेलचा इतिहास वाचा म्हणजे कलेल, त्यावेलचे प,महाराष्टातील नेते हे स्वतः च्य् जातिश्रेठ्टत्वाच्या अहंभावात चूर होते,जे नेते त्या काली सामाजिक काम करत त्यांना प, नेते किंमत देत नव्हते,उदा़, विठ्ठल रामजी शिंद्यांना हे नेते तुच्छ समजत, आणि मनुवाद्यांना खुष ठेवण्यासाठी स्वतः जाती व्यवस्था पालत आणि गावात जातीची दहशत ठेवत. ....
Asa karayala durdrushati lagate.
Nahi tar sharad pawar 50 varsh khurchi ubawali pan arakshan dile nahi. 🚩
आम्ही लहानपणी असतानाची गोष्ट,
जेव्हा कुणबी पोट्टे म्हणायचे आम्ही सुद्धा मराठे, तेव्हा पोरं म्हणायचे तुम्ही Pure Maratha नाही Mixture आहात 😅
मराठा आणि कुणबी एकच आहेत रे....😜
Tonda ghe😆😆😆😆😆😂😂😂🍌🍌🖕🖕
@@OMKAR70723 tuzya aai la de
@@modi4199 bhaii ha bhimata ahe martha ani kunbhi mndhe yeun bandan lovto me yacha sarv comment wachlya arkshan wirodhi pan ha bolto
@@Veer-009-09 Tonda ghe tu🙄😒😒🖕🍌
@@Veer-009-09 Maga tumhala araksana kasa kaya amhaka araksana nahi
असा एक नेता मराठवाड़ा ला पण झाला असल तर आज मराठा समाज एवढी हाल झाली नसते.....खऱ्या अरथी पश्चिम महारष्ट्र च्या मराठा पेक्षा मराठवाड़ा च्या मराठा समाजा ला जास्त गरज आहे आरक्षण ची......
आभारी आहोत आम्ही
मराठा व कुणबी हे दोघ भाऊच आहेत पण काही मराठा समाजाच्या वडिलांच्या ,आजोबांच्या ,पणजोबांच्या दाखल्यावर ,नोंदीवर कुणबी या नावाचा उल्लेख नाही त्यामुळे त्यांना आरक्षण दिले जात नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे हे हुशार मराठा मुलां ,मुलींवर अन्याय आहे ही गोष्ट ओबीसी ,मराठा नेत्यांना व न्यायालयाला दिसत नाही
भावा जवळपास १००टक्के मराठा हे कुणबी आहेत fact त्यांच्या नोंदी सापडत नाही पण जवळपास ८० ते ९० टक्के लोकांच्या नोंदही असतात तहसील कार्यालयात मोडी लिपीमध्ये असतात पण आपण त्या शोधायचे कष्ट घेत नाही....
Kunbi loka dalit ahe maratha hahi🙄🙄🍌🍌🖕🖕🖕
आपल्या माहिती साठी संपूर्ण महाराष्ट्रात १३६५ पासून फ़क्त एकच जात अस्तित्वात होती ती म्हणजे कुणबी कुरण पोसनारा जमीन कसनारा आपल्या सोईसाठी कुणबी समाजाने अनेक जतिंची आपल्या जातितुनच निर्मिती केली त्यालाच आठरा पगड़ जाती म्हणतात आणि त्यातिलच काहि धाडसी तरुनाना एकत्र करीत आपल्या शिवाराचे शेतीचे जंगली श्वापदंपासून रक्षण करण्यासाठी वेळ प्रसंगी मारण्यासाठी वा मरण्यासाठी एक समूह तयार केला त्यालाच मरनारा मारनारा म्हणजेच मराठा असे संभोदले जाते त्या मुले समुहाला जात संभोदली जात नाही तो एक गट आहे आणि तो शेवट पर्यंत तसाच राहिला जे बुद्धिमान होते ते पुढे गेले जे अशिक्षित होते ते माघे राहिले .. बाकी काही नाही....त्यामुले जाती जातीचे राजकारण करुण कोणाचेच भले होणार नाही आपण सारे एकाचीच लेकरे आहोत त्यामुले फुँका गमजा मारण्यापेक्षा भविष्याचा विचार करा ...आणि काही एतीहांसिक बखरी वाचा तेवड़े न्यान वाढेल ....जय हिंद
@@sunayanasuryawanshi1811 ho माझ्याच नावापुढे तस आहे
@@sunayanasuryawanshi1811 तस नसत ते madam त्याच्या वंशावळीतील कुणाच्याही नावापुढे कुणबी ही नोंद असेल तर वांधवलीच्या आधारे तो ही कुणबी असतो
Because they rejected the advice of mahatma phule punjabrao deshmkh and karmavir Bhavurao patil
10% आरक्षणाकडे ढुंकुन ही पहात नाही आम्ही.
Sir kunbila kiti takke aarkshan ahe
भावानो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याच्या अधीच्या काळापासुन भारतात किंवा महाराष्ट्रात म्हणा अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार हि पध्दत अस्तितवात होती आणि महाराजांच्या काळात मराठा तसेच इतर समाज जे अठरा पगड जातीत येतात हे महाराज्यानं बरोबर युध्दात पण उतरत असत आणि शांततेच्या काळात शेती पण करत असतं त्यातील आगरी कोळी कुणबी भंडारी कराडी माळी ह्या समाजाच्यां राहणीमाण समुद्र किवां खाडी ठिकाणी असल्यामुळे ह्यांचा भातशेती मीठशेती मासेमारी हा मुळ व्यवसाय होता महाराजांनी जेव्हा समुद्र आरमार स्थापना करायचे ठरावले तेव्हा हे सर्व समाज त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे होते आणि महाराजांनी ह्या सर्व जाती भेदभाव न करता स्वराजायाची स्थापना केली तेव्हाच्या काळात मराठा आणि आगरी कोळी कुणबी कराडी भंडारी हे समाज होते आणि आताच्या काळात सुध्दा आहे त्यामुळे कुणबी व मराठा हे दोन्ही समाज तेव्हाच्या काळात अस्तितवात होते आणि आता पण आहे पण याचा अर्थ असा नाही कि कुणबी व मराठा समाज एकच आहेत ह्या दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत 🙏🚩जय शिवराय🙏🚩
Vidarbhatil kunbi sajala arakshan mhanyapeksha, vidarbhatil maratha hyanna arakshan kasa milun dila he correction pahije ahe bolnyamadhe. Bhausahebanni vidarbhatil maratha cominnity la patun dila ki te kunbich ahe ani vidarbhatil maratha lokanni kunbi ashi apli caste lawnyas suruwat keli 50 varsha agodar.
विदर्भातील समाज मराठा आहे, पण मराठा मुळ मराठयाना फायदा
मराठा कुणबी एकच आहेत..हजारो वैवाहिक उदाहरण आहे कुणबी मराठा समाजाची उत्तर महाराष्ट्रा मध्ये....
कुणी काहीही म्हणा कुणबी मराठा एकच आहेत..
Bhava Kunbi lok dalit ahet 🙄
@@OMKAR70723 yeda aahe ka?? Kunbi mhnje shetkari..
@@socialwork262 lol sagle ch samaj shetkari astat🙄😑🤦♂️
@@OMKAR70723 konte samaj shetkari astat ...
@@OMKAR70723 kunbi lok dalit astat mg maratha kunbi kon aahe..kunbi sc st madhye ka nhiye mg
Maratha kunbi right
lol kunbi ani maratha vegle aahet🙄😏🤡
ऊर्वरित मराठे शेती करीन आहेत त्यांनी कुणबी दाखले कसे काढावेन ? या बाबत शासनाकडून स्पष्ट संकेत नाहीत . बाप जादांची वंशावळ काढणे करीता मागणी करून जुने रे कार्ड सरकार कडून मिळत नाही
हिंदू कुणबी 🎉🎉🎉
फक्त विदर्भात नही संपूर्ण भारतात कुणबी वेगवेगळ्या राज्यात आहे मध्यप्रदेश मध्ये कुणबी , पवार हेसुद्धा मुळचे कुणबी आहे
बिहार मध्ये यूपीमध्ये मध्यप्रदेश मध्ये कुणबी चा अपभ्रंश कुर्मी असा होतो उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश मध्ये असणारे जाट हे मूळचे हे सुद्धा कुणबीच आहे
तुकाराम महाराज यांचा अभंग आहे
बरा झालो देवा कुणबी केलो ||नाहीतरी असतो गंभे ची मेलो||
संपूर्ण जगाला मानवतेचा धर्म सांगणारे भगवान गौतम बुद्ध हेसुद्धा स्वतःचा वंश कुनबी सांगत
त्यांचे श्रमिकांचे तत्वज्ञान भारत-श्रीलंका एशियन नेशन जपान आणि चायना पर्यंत पोचले
साउथ मध्ये रेड्डी वंशाचे लोक हेसुद्धा स्वतःला कुणबी सांगतात
तसेच भारतामध्ये शूरवीर डोंगरा वंशाचे लोकं हेसुद्धा स्वतःला कुरमी सांगतात
कश्मीर चा शेवटचा राजा हा सुद्धा कुर्मि होता
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहणारे मुस्लिम जाट हे स्वतःला अभिमानाने जाट वंशीय सांगतात त्यांनी धर्म परिवर्तन जरी केले तरी ते मूळचे कुणबीच आहेत
जसा पंजाब मध्ये राहणारा पंजाबी गुजरात मध्ये राहणारा गुजराती बिहार मध्ये राहणारा बिहारी त्याचप्रमाणे मराठी बोलणारा मराठा
ज्याप्रमाणे हिंदू हा शब्द हिंदुस्तान हा शब्द अरबांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे मराठा हा शब्द मुघलांनी मराठी भाषिक लोकांसाठी दिलेला आहे मराठा ही जात असू शकत नाही तो एक भाषिक समूह आहे
उदा- पंजाबी ही जात नाही
आपल्या माहिती साठी संपूर्ण महाराष्ट्रात १३६५ पासून फ़क्त एकच जात अस्तित्वात होती ती म्हणजे कुणबी कुरण पोसनारा जमीन कसनारा आपल्या सोईसाठी कुणबी समाजाने अनेक जतिंची आपल्या जातितुनच निर्मिती केली त्यालाच आठरा पगड़ जाती म्हणतात आणि त्यातिलच काहि धाडसी तरुनाना एकत्र करीत आपल्या शिवाराचे शेतीचे जंगली श्वापदंपासून रक्षण करण्यासाठी वेळ प्रसंगी मारण्यासाठी वा मरण्यासाठी एक समूह तयार केला त्यालाच मरनारा मारनारा म्हणजेच मराठा असे संभोदले जाते त्या मुले समुहाला जात संभोदली जात नाही तो एक गट आहे आणि तो शेवट पर्यंत तसाच राहिला जे बुद्धिमान होते ते पुढे गेले जे अशिक्षित होते ते माघे राहिले .. बाकी काही नाही....त्यामुले जाती जातीचे राजकारण करुण कोणाचेच भले होणार नाही आपण सारे एकाचीच लेकरे आहोत त्यामुले फुँका गमजा मारण्यापेक्षा भविष्याचा विचार करा ...आणि काही एतीहांसिक बखरी वाचा तेवड़े न्यान वाढेल ....जय हिंद
Punjabi aani Urdu bhashet kunba means jambo family (ektra kutumb) ..mhanun sheti karun ektara kutamb padhatit rahaner lok mhanje kunbi..
चुलीत घाला ते आरक्षण कोणालाच आरक्षण नाही पाहिजे आर्थिक दुर्बल आरक्षणाची गरज आहे जात
एक सांगू ठाण्यापासून गोवा पर्यंत एकच जात ती म्हणज कोकणी त्या मध्ये सर्व आले या पट्या मध्ये राहणाऱ्याला पूर्ण महाराष्ट्र कोकणी म्हणतो त्या मध्ये मुसलमान ,ब्राह्मण ,मराठा ,कोळी ,सगळे आले ,😂😂😂😂😂😄😄😅
Mi pan kunbi ahe khandesh madhe khup prakarche kunbi
Kup cchan Sir mala vatat hote hi goshat kunala mahitach nahi kay vidharbat pan khup lokana he mahit nahi
आहो छत्रपतींचा लढवय्य खरा मावळा हा कुणबीच आहे. 350 वर्षा पूर्वी आपल्या लोकांना लिहिता वाचता येत होते का? हि सगळी लिखाणाची हेरा फेरी आहे
अरे बाबांनो मराठा आणि कुणबी एकच असतात... मूर्ख पणा करू नये.... हातातील गोफनी पाखर हाकायला आणी दुश्मन ची डोकी फोडायला दोन्ही ठिकाणी वापरायचो रे आम्ही...
Kunbi ahe dalit ahe 🙄🙄
@@OMKAR70723 # real dalit spoted
Fake id aahe
@@user-vk8kq1js7g ye halakya jatichya gap🙄🙄😆😆😆😂😂😉🤣🍌💩
Up ke kurmi bi villages me kunbi kahate hai
मराठा-कुणबी मराठा या जाती एकच आहेत सर्रास रोटी-बेटी व्यवहार चालतात खुद माझ्या भावाची बायको कुणबी मराठा आहे
@Bhai Patel Tondata ghe maraṭhayanaca🙄🙄🙄🍌🍌🍌🖕🖕🖕🖕🖕🖕
Gapa budhacya karata💩💩💩🍌🖕🖕🖕🖕
Bhau rag nka yeu deu
sarvach Bhagat nahi hot as tumchya kde hot asel khas karun Amravati Nagpur jilhyat sarv ek samjtat tyach karn Dr. Panjabrao Deshamukh ahet
@@nirmalkumarpatil9853 आमच्या गावात चार मुली दिलेल्या आहेत विदर्भातील त्या सर्व कुणबी मराठा आहेत त्या प्रमाणपत्रावर त्या निवडणुकीत निवडून येऊन सरपंच देखील झाल्या ओबीसी कॅटगिरीतुन आमच्या गावातील अनेक मुली विदर्भातील कुणबी मराठ्याना दिल्या आहेत
@@CHHAAVA1657
Bhau tumch brobr ahe
Pn Vidarbhatil Akola ani Buldhana madhale baryach marathyan jvl duplicate kunbi jatiche pramanapatr ahet pn te lagn kartana mulga, mulgi he marathach (Patil) shodtat kunbi samajatil shodht nahit tasach kunbi lok pn lagn kartana mulga, mulgi kunbi shodhatat
(Cast certificate cha kahi nahi , khup Marathyan jvl Kunbi cast certificate ahet )
Ase barech gaw ahet jithe kunbi ani Maratha milun misalun rahtat pn aapsat lagn hot nahit
Kunbi ani Maratha mulat ekach. Vidarbhat bahusankhya Samaj ha kunbi ch aahe(35 % population in vidarbha is kunbi). Jashe paschim maharashtrat patil ani Deshmukh Maratha astat, tashech vidarbhat patilki ani deshmukhi kunbyannach aste. Jashe Paschim Maharashtrat maxm MLA Maratha astat, tashech Vidarbhatle maxm MLA kunbi aahet.Bar. Sheshrao Wankhede, Vasantrao Dhotre, Shrikant Jichkar, Maji gruh mantri Anil Deshmukh, Sunil Kedar, Nana patole, Mantri Bacchu Kadu, Datta Meghe, Sunil Deshmukh, Anil Bonde, Maji congress President Manikrao Thakre ani barach. Purn Shivaji Shikshan Sanstha he kunbyanchi. Kunbi ani Maratha ekach
कुणबी व मराठा हे एकच आहेत. शेतीत काम करतांना त्यांना कुणबी म्हणले गेले व त्यांनीच शेती करत असतांना हाती शस्त्र घेऊन ते लढाईला गेले तेव्हा त्यांना मराठा म्हटले गेले. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मी जेव्हा जुन्या शेतजमीन खरेदी विक्रीच्या,(कलेक्टर आॅफीसमधून) हक्क पत्राच्या ,तहसीलमधील जन्म मृत्युच्या , शाळेच्या दाखल्याच्या नोंदी काढल्या तेव्हा काही ठिकाणी " मराठे" तर काही नोंदी "कुणबी" अशा मला आढळून आल्या. (१९११ ते १९५८) म्हणजे १९६० पुर्वीच्या या नोंदी आहेत. सांगायचे तात्पर्य काय मराठे व कुणबी हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच जात समूह आहे.
दादा तू अंबानी कुटुंबातला दिसतो.......
Rss ne obc la tyanchya sarkha banavla
Mag tyanna arakshan dhila
जर पंजाबराव देशमुख यांनी घटनेचा मसुदा वाचला आणि मराठा समाजाला आरक्षण लिहला गेला होता तर पंडित नेहरू यांनी तो का मंजूर केला नाही?
छान आहे पण चंद्रपूर, सावनेर, हिंगणघाट या ठीकानी कुणबी समाज खूप जास्त आहे
खरं तर सगळ्या देशाला एकसंध करायचे असेल तर हे आरक्षण आता बंद करा साहेब, नाहीतरी नोकर्या नसल्याने या आरक्षणाचा तसाही उपयोग राहिला नाही. केवळ समाजात तेढ वाढते.
आवाज जबरद स्त आहे
Agdi
अगदी, लगेच जाणवतो
Khup chhan
Are naka bhandu kon Maratha kon kunbi kon OBC. Tikde Supremecourt/BJP/RSS sahlyanch reservations kadhayla nighalet. Last day hearing che statements bagha, "All reservations may go, except EWS".
Aplya Maharashtra la changla varasa ahe to japa saglyani naka bhandu ekmekat...
Maratha he kunbi peksha vegle nahit ani uccha nahit, donhi samaj 1ch hote je shivaji maharajanchya swarajya sthapne nntr je lok tyanchya sainyat bharati zale te swatala maratha samjayla lagle v pudhe vegle zale. Shivaji maharaj ani jijamata yanchi mul jat hi Kunbich hoti.
सविधान mdhi मराठा ला जे khi आहे ते भेतल आहे जास्ट आता kshala आरक्षण पहिजे
Devendra fadanvis saheb atyant pramanik abhyasu susanskrut kartutvavan charitravan nete Maratha samajala reservation denyas samartha ahet Jay modiji Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb
२+ वर्ष आम्ही पाहत होतों...नंतर सोडुन दिले..
पण तुमि अजुनहि हे जय-जय चे मेसेज टाकता ? !!!!!!!! great..
या वेळी फ़क़त ते जय गिरीश महाजन, जय चंद्रकांतदादा गाळले आहें, बाक़ी मायना तोच !
@@MM-ue4ol haa Gaikwad mhnje... Devendra Bhau cha Fake account 😂😂😂😂😂😂😂
Swatach message taaktat
.jay jay jay jay
उत्तम माहिती धन्यवाद
पहिली गोष्ट मराठा अन् कुणबी मराठा इकचं आहे
✔️
Halakaya jatice ahe tumhi😡😡🤬🤬😠🖕🖕🖕
हो
रे भावांनो नकॊ भांडण करु 🙏
@@harshalsakpal1901 kunbi loka hai amacya samajyaca dusmana ahe🙄🙄😏😏😒😒🍌🖕🖕🖕
Kayda jantesathi asto janta kaydyasati naste kayda badlun taka
Thanks
(Very Important information) बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर. तेथे बँ पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, "दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान कलमे वाचा व सुधारणा सुचवा; मग बाबासाहेब थोडयावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळयात पाणी भरून आलेले दिसले. तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय? तर देशमुख उत्तर देतात, "भिमराव, मी इथे ज्या मराठा कुणबी समाजाला आरक्षणाची तरतूद तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर तुम्ही सगळयांच्या अगोदर लिहून ठेवलंय."
बाबासाहेब यांनी संवीधानाचा मसुदा तयार करुन संवीधान सभेत मांडला. प्रत्येक कलमावर चर्चा होत होती नतंर आरक्षणावर चर्चा चालू झाली SC, ST चे आरक्षण मिळवण्यासाठी बाबासाहेब यांना जास्त विरोध सहन करावा लागला नाही. पण जेव्हा OBC साठी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना भरपूर विरोधाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांनी OBC चे हक्क त्यांना मिळवून दिलेच.
बाबासाहेब यांनी मराठा समाजाला पण आरक्षण देण्याची तरतुद केली आणि मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आराखडा तयार केला. पण मराठयांचे आरक्षणाबाबत त्या वेळचे विचार काय होते ते कळले तर आज आश्चर्य वाटेल. कारण त्यावेळेस *हाच मराठा समाज भलामोठा मोर्चा घेऊन बाबासाहेब यांचा घरी गेला, आणि बाबासाहेबांना त्यांचे म्होरके म्हणाले, "आम्ही ९६ कुळी... आम्ही राजे...आम्ही गावचे पाटील... आम्ही भिकारडे वाटलो का? आम्हाला आरक्षणाची गरज नाही."
बाबासाहेबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, 'तुम्ही आज गर्भश्रीमंत असलात तरी उद्या असणारच असे नाही. आज एका व्यक्तीकडे १०० एकर जमीन असली तरी ते उद्याचा काळात राहणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळात ती विभाजित होणार... नतंर त्यांच्या मुलात... नंतर त्यांच्या पुढच्या पिढीत, असं करता करता ती एकदिवस नाहीशी होणार, म्हणुन मराठा समाजाला आज जरी आरक्षणाची गरज नसली तरी ती उद्या गरज पडणार, आणि ते मिळवून देण्यासाठी मी नसणार.' तरीही त्या मराठयांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही, म्हणून ती तरतूद वगळून कुणबी मराठा म्हणजेच obc ची तरतूद केली.*
आज मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मला बाबासाहेबांच्या त्या शब्दांची आठवण होते. प्रश्न असा निर्माण होतो की, आजतरी मराठा समाज बाबासाहेबांना समजून घेणार का???
कुणबी म्हणजे बी परनारे,,, शेत मजुरी करणारे,,,,ते मराठीच,,,पण त्याकाळी रोटीबेती व्यवहार होत नव्हते ,,आता पण होत नाहीत
Pana amacya maratha samajyata naya hota🙄🙄🙄😒😒😒
@@OMKAR70723 He bhimtya aahe 🍌🍌💦💦 ghe te
@@user-vk8kq1js7g tu Gapa budhacya Kartya👿👿👿👿🖕🖕🖕🖕🍌🍌🍌🍌💩💩💩
कुणबी शेत मजूर नाही पाटील आहे गावचे विस्वास बसत नसेल तर ये कोकणात , कोकणात आमच्या ठाण्यात तरी पाटीलकी संपूर्ण कुणबी समाजाकडे आहे आणि आमचा समाज खूप प्रतिष्ठित देखील आहे
@@yvishe1997mg aarakshan kashala khato bhikarchota.
Amhala sartha abhiman ahe 96 Kuli Maratha aslaycha !!!!! Reservation yancha ahe !!! Tumhala Kay karaycha te Kara
😀😃😃🙂🙃😄😉😊😇😇👌
Kahi lokana jatica maj distoy pan BAMANMIX AHE HEsaglyana mahit ahe tyamule bhimtya halkya jaticha asle shabd boluchnaye vajandar jatila shobha det nahi
Voice quality improve kraa.....
Jra jast ch lahan zala aajjj