कुणबी आणि मराठा एकच आहेत का? इतिहास काय सांगतो? Kunbi and Marathas are the same? AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2023
  • कुणबी आणि मराठा एकच आहेत का? इतिहास काय सांगतो? Kunbi and Marathas are the same
    #kunbimaratha #kunbi #maratha #marathaaarakshan #marathareservation #marathaprotest
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 127

  • @AamPyariZindagi
    @AamPyariZindagi 9 หลายเดือนก่อน +12

    जे गरीब मराठा आहेत त्यांनाच द्या. श्रीमंत मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. आरक्षण फक्त गरीबांना द्या, श्रीमंतांना नाही. फक्त गरीब दलित, गरीब ओबीसी किंवा गरीब ब्राह्मणांना द्या. आणि सर्व बेरोजगारांना नोकऱ्या द्या

  • @govindpawar5757
    @govindpawar5757 9 หลายเดือนก่อน +15

    सर आपलं खूप चांगलं विश्लेषण केले आहे 👍 जरांगे पाटील म्हणतात ते एकदम बरोबर आहे 💯💯👌👌🔥🔥🙏🙏🌷🌷

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 9 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, जनगणना करा, प्रश्न निकाली निघेल

  • @babasahebshivsharan4566
    @babasahebshivsharan4566 9 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा होत आहे सुधीर लंके आपले मनःपूर्वक आभार बी टी शिवशरण पत्रकार

  • @gangadharraut4739
    @gangadharraut4739 9 หลายเดือนก่อน +2

    खुपच, छान अतिशय सविस्तर सोप्या शब्दात कायदेशीर मांडणी सुधीरभाऊ.

  • @shirdigazetteer7891
    @shirdigazetteer7891 9 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण व सप्रमाण विषय मांडला, याबाबत नक्कीच विचारमंथन होईल यात शंका नाही.

  • @pankajsupekar9136
    @pankajsupekar9136 9 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे,ग्रामीण भागात परिस्तिती खरंच खूप वाईट आहे,बराच मराठा समाज हा शेती वर अवलंबून आहे आणि शेती ची परिस्तिती आज कोणापासून लपून राहिलेली नाही . मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास होत चालला आहे ,त्यामुळे मराठा समाजातील मुलांचे खूप नुकसान होत आहे नोकरी शिक्षण या मध्ये योग्यता असूनही त्यांचे नुकसान होत आहे.

    • @subh2173
      @subh2173 9 หลายเดือนก่อน +1

      साहेब मराठा समाज कुणबी म्हणून obc मध्ये आरक्षण च लाभ घेत आहे , आणि बाकी जे आर्थिक मागास आहेत त्यांच्यासाठी 10 टक्के आराक्षण दिल आहे ना मग राहील काय ? आणि शेती तोट्यात जात आहे याला सरकारी धोरण जबाबदार आहेत , कॉलेज ची फी लाख रुपये आहे सरकार ने बाजार मांडला आहे आणि कॉलेज पण कोणाची आहेत

  • @ramprasadchandghode3271
    @ramprasadchandghode3271 9 หลายเดือนก่อน +6

    खूप छान विश्लेषण सरजी... 🙏

  • @laxmansonawale9342
    @laxmansonawale9342 9 หลายเดือนก่อน +4

    चांगले विश्लेषण केले आहे.

  • @indrajitveer4600
    @indrajitveer4600 9 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासपूर्ण मांडणी.❤

  • @Thdrhbkrrt345
    @Thdrhbkrrt345 9 หลายเดือนก่อน +1

    Hya video sathi khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sambhajijadhav4590
    @sambhajijadhav4590 9 หลายเดือนก่อน +3

    शिक्षणात आर्थीक निष्कर्षावर व नोकरीत गुणवत्तेच्या आधारे आरक्षण देण्यात यावे .

  • @milindbhor2194
    @milindbhor2194 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद व पुरातन संदर्भ देवून सांगितले आहे
    त्यामुळे शंका घेण्याचे काही कारणच नाही

  • @skystatus3691
    @skystatus3691 8 หลายเดือนก่อน +3

    हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकराचा 💙💙💙

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 8 หลายเดือนก่อน +1

      Ani Chattrpatincha

  • @rahulgawade1454
    @rahulgawade1454 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण सुधीर सर 💐💐

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @pathanafrojkhan503
    @pathanafrojkhan503 9 หลายเดือนก่อน +1

    सर मुद्देसूद आणि दाखल्यासहित उत्तम अशी मांडणी केली आपण

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x 9 หลายเดือนก่อน

    खुपच deep analysis सर.. 🙏❤

  • @user-es9fq9xf2q
    @user-es9fq9xf2q 9 หลายเดือนก่อน

    आतिशय सखोल माहिती.

  • @c.dmohite9128
    @c.dmohite9128 9 หลายเดือนก่อน

    मा.सुधीरभाऊ अतिशय छान मुद्देसूद माहिती ची मांडणी आपण केली आहे. आपले मनःपूर्वक धन्यवाद आपले संपादकीय लेख अतिशय चांगले असतात आपण जिल्हा बँक भरती घोटाळा ही अतिशय लावून धरला होता.
    आपण मराठा आरक्षण बाबत जी माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 9 หลายเดือนก่อน +3

    आता यापुढे मराठा समाजाचा उमेदवार निवडून येणार नाही याची काळजी घेऊ कारण राजकारणातला मराठा समाजाचा टक्का कमी करु या तरच आरक्षण मिळण्यास मदत होईल

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 8 หลายเดือนก่อน

      Te bhau shakya nahi

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 หลายเดือนก่อน

      Loksabhela padle nahi ka

  • @shankarkamble5619
    @shankarkamble5619 9 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar 9 หลายเดือนก่อน +1

    🙌🏻

  • @sachinburange9242
    @sachinburange9242 9 หลายเดือนก่อน +1

    मंडल आयोग महाराष्ट्रात आला तेव्हा सरकार कोणाचे होते, मुख्यमंत्री कोण होता त्याला कळत न्हवते का यादि कशी द्यायची ते

  • @user-rw7ge8oy5w
    @user-rw7ge8oy5w 9 หลายเดือนก่อน +3

    एखादा ब्राह्मण माणूस शेती करत असेल, शेतकरी असेल, तर त्याला ही कुणबी प्रमाणपत्र मिळेल का?

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 9 หลายเดือนก่อน

      😂

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 8 หลายเดือนก่อน

      😂😂 pan maratha Ha kunbich ahe

    • @vivekm7971
      @vivekm7971 6 หลายเดือนก่อน

      Ek dusryani kela tr nahi
      90% samajani sheti keli tr Bhetel ani tyala itihasa cha sandarbha lagel

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 9 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे..
    ज्योतिरादित्य शिंदे(सिंधिया )यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे ..

  • @ramakantdere2742
    @ramakantdere2742 9 หลายเดือนก่อน +1

    It is there.

  • @Ratio_card_official
    @Ratio_card_official 9 หลายเดือนก่อน

    Sir आता पां bhed bhai kartata cast varun anubhav ala ata letest varun amhala ghar rent var nahi dil paise vaps kele amche

  • @navanathgholve8926
    @navanathgholve8926 9 หลายเดือนก่อน +2

    जमिनिचे।समान।
    वताप।करावे।
    कायदा।करवा।💯❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 6 หลายเดือนก่อน

    पूर्वी आमचे गावातील जुनी जाणते मराठा समाज वाडी वस्तीवर सोयरिक का करत नव्हते त्याबाबत पण एखादा व्हिडिओ बनवा ही विनंती अजून सुद्धा काही ठिकाणी ही परंपरा चालू आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
    जय ९६ कुळी क्षत्रिय मराठा

  • @sarvagyan6849
    @sarvagyan6849 9 หลายเดือนก่อน

    छान मांडणी

  • @SantoshJadhav-kb3du
    @SantoshJadhav-kb3du 9 หลายเดือนก่อน

    🎉🎉❤

  • @sandipyenlewad6237
    @sandipyenlewad6237 6 หลายเดือนก่อน

    सर एकच प्रश सर्वांना, कि स्मराठा समाज मागासलेला आहे का ?? असेल माझ्या समाजाने तो मान्य का केला नाही ??? केवळ अभ्यासासाठी अर्थात जनरल नॉलेज साठी मी हा प्रश्न विचारला ! धन्यवाद 🙏

  • @sachinburange9242
    @sachinburange9242 9 หลายเดือนก่อน +2

    विश्लेषक मराठा, ज्यांचे मत घेतले ते मराठा मग ते कोणाची बाजू घेणार

    • @ramprasadchandghode3271
      @ramprasadchandghode3271 9 หลายเดือนก่อน

      महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोण आहेत. ते मराठ्यांची बाजू मांडत होते.

  • @nket6401
    @nket6401 9 หลายเดือนก่อน +1

    विषय हा नाही की ते कोणत्या मूळचे होते 🙏🙏🙏 विषय हा आहे की लोकांना स्वतः हून तेच काम करण्याची हुकूमत दिली आणि जरी पूर्वी वेग वेगळी लोक सारखेच काम करण्याची शक्यता होती तरी नंतर ला कामानिहाय जात निर्माण केली आणि आणि कामानुसार जातींचे नाव पडल्याने पुढच्या पिढीन्ना सुद्धा तेच काम करायला भाग पाडले 🙏🙏🙏🙏🙏 म्हणून कोणी स्वतः ब्राह्मण म्हणते, कुणी 96 कुळी 🤣🤣🤣🤣 आरक्षण तेव्हाच भेटेल जेव्हा असे कळेल की सामाजिक विषमता झाली आणि मागासलेले ठरले 🙏🙏🙏

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 9 หลายเดือนก่อน

    Barobar sir Kulwadi manje sarsakat kunbi maratha certificate ghyawa lagel saglyana sir

  • @mohankadalag8555
    @mohankadalag8555 9 หลายเดือนก่อน

    योग्य मांडणी केली आहे 🎉

  • @user-si9br7ct6f
    @user-si9br7ct6f 9 หลายเดือนก่อน +1

    कायद्याचे इतके मोठे तज्ञ असल्यावर मराठा समाजाला इतका त्रास का होतोय मनोज जहांगीर मराठ्यांचा योद्धा

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 9 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही १८८६ चे मुंबई गॅझएटर वाचा म्हणजे कळेल कुणबी आणि मराठा यात कोणताही फरक नाही, क्षत्रिय मराठा आणि कुणबी मराठा असे दोन भाग इंग्रजांनीं राज्य सुरू केले त्यावेळे पासून आहे जेव्हा राज्यसत्ता गेली त्यावेळी भते मिळवण्यासाठी लषकारात व पूर्वी सरदार असणारे स्वतः ला क्षत्रिय समजायला लागले १८८१ च्या जनगणनेप्रमाणे फक्त ४५००० क्षत्रिय मराठे आणि २९०००० कुणबी मराठे कोल्हापूर संस्थानात होते

    • @carname7391
      @carname7391 9 หลายเดือนก่อน +1

      ठीक आहे पण आजचे मराठे स्वतःला क्षत्रिय समजतात आणि कोर्टात याचे असंख्य पुरावे देतील जस की व्हिडिओ, फेसबुक पोस्ट, नेत्यांची वक्तव्य, स्वतः जरांगे पाटलांची वक्तव्ये, शिवाजी महाराजांचा क्षत्रिय म्हणून केलेला राज्याभिषेक आणि हे सर्व कोर्ट ग्राह्य धरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीनी, शाळा कॉलेजेस, पतसंस्था, हॉटेल्स, आमदार, मंत्री, सरपंच, बाजार समित्या, दूध संघ हे सर्व मराठा समाजाचे असल्यामुळे सामाजिक दृष्ट्या मागास तर कोर्ट मान्य करणारच नाही जो की obc चा निकष आहे... आणि कुणबी व मराठा जरी पूर्वी एक असले तरी या 50 वर्षात मराठ्यांनी स्वतःला कुणबी पासून वेगळं करून घेतलंय...... विषय खूप सरळ आहे म्हणून आरक्षण टिकत नाही कारण चूक मराठा समाजाचेच आहे त्यांनी स्वतःला वेगळं करून घेतलं....

    • @user-gq3tw4kw9p
      @user-gq3tw4kw9p 9 หลายเดือนก่อน

      मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका कर्ते
      १) रूचिता जतिन कुलकर्णी (ब्राम्हण)
      २) विष्णुजी मिश्रा ( ब्राम्हण)
      ३)उदय गोविंदराज ढोपळे (ब्राम्हण)
      ४)अमित ललित गुगळे (ब्राम्हण)
      ५)अदित्य बिमल शास्त्री
      (ब्राम्हण)
      ६) देशमुख ईशा गिरीश ( ब्राम्हण)
      ७) कमलाकर दरवाडे ( ब्राम्हण)
      ८) संजीत शुक्ला( ब्राम्हण)
      ९) माधुरी नंदकिशोर जेठालिया (मारवाडी)
      १०) देवेंद्र रूपचंद जैन ( जैन)
      ११) सागर दामोदर सारडा ( जैन)
      १२)जयश्री पाटील (मराठा)
      तुम्ही म्हणाल नावात काय आहे?
      मी म्हणतो की आडनावातच सर्व काही आहे.
      तुमचा आनी आमचा दुश्मन कोन आहे आता तरी ओळखता आल पाहिजे.?

  • @user-ov1ty1ty9z
    @user-ov1ty1ty9z 9 หลายเดือนก่อน +1

    मागासवर्गीय समाजाला आर्थिक आरक्षण दया

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 9 หลายเดือนก่อน +1

    Sir aplya maratha samaj madhe pan padjati ahet 96 kulin 92 kulin kunbi maratha asa ahe sir

  • @tanvibane928
    @tanvibane928 8 หลายเดือนก่อน

    केंद्र सरकार चुटकी सारखा हा प्रश्न सोडऊ शकते फक्त इच्छा शक्ती हवी ते झुंजवत ठेवणार. Tamilnadune जसे वाढून दिले तसे द्या.

  • @maheshell2178
    @maheshell2178 8 หลายเดือนก่อน +1

    धनगरांचा मूळ व्यवसाय पशुपालन आहे

  • @ravihande2735
    @ravihande2735 9 หลายเดือนก่อน +3

    Please inform Sharad Pawar and Chhagan Bhujbal .

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 9 หลายเดือนก่อน +1

    Il शेतकऱ्यांचे आसूड ll
    मराठा, माळी, धनगर एकच
    ....... महात्मा फुले
    मग माळ्यांना आरक्षण, मराठ्यांना का नाही?

    • @gangode-qb4ph
      @gangode-qb4ph 8 หลายเดือนก่อน +1

      मराठा माळी धनगर एकच तर मग धनगर समाजाला सांगा की ते आदिवासी नाहीत त्यामुळे आदिवासी मध्ये घुसखोरी करू नका

  • @navanathgholve8926
    @navanathgholve8926 9 หลายเดือนก่อน +1

    मजुराना।शेटी।नहीं
    काय।करावे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 8 หลายเดือนก่อน

    भजबळानी तुरुंगात पुस्तके वाचली म्हणताहेत त्यांना हे वाचनात आले नाही काय ?

  • @vivekm7971
    @vivekm7971 6 หลายเดือนก่อน +1

    OBC aarakshan Marathyana dilach pahije !!
    Ek OBC Lakh OBC

  • @pradeepmane9029
    @pradeepmane9029 8 หลายเดือนก่อน

    1967 पूर्वीचा पुरावा लागतो.तर यापूर्वी जर मराठा आणि कुणबी हे एकच असेल तर मागासलेपण का सिद्ध होत नाही?

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 9 หลายเดือนก่อน +5

    सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेनी आमच आरक्षण घालवलं.

    • @user-gq3tw4kw9p
      @user-gq3tw4kw9p 9 หลายเดือนก่อน

      मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका कर्ते
      १) रूचिता जतिन कुलकर्णी (ब्राम्हण)
      २) विष्णुजी मिश्रा ( ब्राम्हण)
      ३)उदय गोविंदराज ढोपळे (ब्राम्हण)
      ४)अमित ललित गुगळे (ब्राम्हण)
      ५)अदित्य बिमल शास्त्री
      (ब्राम्हण)
      ६) देशमुख ईशा गिरीश ( ब्राम्हण)
      ७) कमलाकर दरवाडे ( ब्राम्हण)
      ८) संजीत शुक्ला( ब्राम्हण)
      ९) माधुरी नंदकिशोर जेठालिया (मारवाडी)
      १०) देवेंद्र रूपचंद जैन ( जैन)
      ११) सागर दामोदर सारडा ( जैन)
      १२)जयश्री पाटील (मराठा)
      तुम्ही म्हणाल नावात काय आहे?
      मी म्हणतो की आडनावातच सर्व काही आहे.
      तुमचा आनी आमचा दुश्मन कोन आहे आता तरी ओळखता आल पाहिजे.?

  • @savagethings3371
    @savagethings3371 9 หลายเดือนก่อน +2

    👍🏻 फुले, आंबेडकर यांन सारखे महान तत्तववेत्ते त्या काळा पासून मराठांच्या आरक्षणासाठी समर्थन देतात, त्यांनी त्यांच्या लिखाणातून मराठांच्या आरक्षणासाठी दिलेली हे पाठबळ मराठा समाज आंदोलनाला अजूनच दुजोरा देईल.. 👏🏻✌🏼मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळणार 🚩🚩.. खूपच महत्त्वाची माहिती ह्या व्हिडीओतून मिळाली..

  • @taramankar8478
    @taramankar8478 9 หลายเดือนก่อน

    स्वतच्या फायद्यासाठी गट पाडले जातात,

  • @navanathgholve8926
    @navanathgholve8926 9 หลายเดือนก่อน +1

    जमिनेच।वराप।
    समान।करावे।
    कायदा।करवा
    💯❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 9 หลายเดือนก่อน

      Bhava aatachi uccha varniya sarkar he Karu shakat nahi karana maximum celing chya varti jameeni marathe kade aahet

  • @darkrai1511
    @darkrai1511 9 หลายเดือนก่อน +1

    Lokmat ni maratha kadun funding ghetli ahe ka. Ki sagde patrakar maratha ahe ? 😂

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 9 หลายเดือนก่อน

    साहेब १ जून २००४ चा gr पहा

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 9 หลายเดือนก่อน +2

    ह्यो पवार तू लई मोठा कायदे तज्ज्ञ आणि sc madhe उच्च शिक्षित येडे😂 मंडल आयोग घटनात्मक नाही म्हणे अरे हुशार १९८० chya दशकात झाला survey आणि १९९५ मध्ये राज्यात लागू झालं एका रात्रीत नाही झालं ते 😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 หลายเดือนก่อน

      Tula Kay kaltay wang. Lahanpani maratyachya porani shalet hanla mhanun aata diwasbhar tya samajachya virodhat Bhukat asto 😂😂

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 9 หลายเดือนก่อน

      ​@@kushaq1173म्हणून मराठ्यांना आरक्षण नाही मिळत ना....कारण तू स्वतःला अजून उच्च जातीचा समजतो. अरे पण शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं नाहीतर अजुंनपन गरीब मराठा, श्रीमंत मराठा असा भेद चालूच राहणार.

  • @bunty2591
    @bunty2591 9 หลายเดือนก่อน

    Kunbi Mali Ani bhangar ekch pn 96 kuli maratha ha vegla Jo Open mdhe yeto..

  • @user-sd2ye7ft6f
    @user-sd2ye7ft6f 8 หลายเดือนก่อน

    मराठा समाज मागासलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने 2021 च्या निकालात म्हटलेलेच नाही, SEBC आरक्षण केवळ आणि केवळ 102 व्या घटना दुरुस्तीचा चुकीचा अर्थ लावून नाकारले आहे. इंग्लिश वाचता येत असेल आणि समजत असेल तर 2021 चे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचा आणि मग विश्लेषण करा...

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 9 หลายเดือนก่อน

    आता 96 कुळी कुणबी म्हणायचे का?

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 9 หลายเดือนก่อน +3

    जातीय आरक्षणाचा आधार हा सर्वोत्तम उपाय नाही, आर्थिक परिस्थितीचा आधार हाच समानता आणि लोकांच्या सक्षमीकरणाचा एकमेव मार्ग आहे.

    • @KevinOBrien-nn4lz
      @KevinOBrien-nn4lz 9 หลายเดือนก่อน

      Chupp kar bhadwya, phile gandit jhadu ghal Ani chati war tokra ghe 3000 varsh parent mg apla sadlelya manuvadi gyan de bhadkhau VIDESHI INDO ARYAN KUTHLE

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 8 หลายเดือนก่อน

    जे नोदी सापडली आहे तो ओबीसी पात्र आहे पन माझा विचार की क्षत्रीय मराठा राजपुत कौन राहील जे सरकारी सामान्य सीट वर दावेदारी करतील नाही तर इतर राज्य चे लोक जागा घेतिल

  • @rokhthoksarwabhaum
    @rokhthoksarwabhaum 9 หลายเดือนก่อน

    आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @ganesh_speaks
    @ganesh_speaks 9 หลายเดือนก่อน

    इतिहासाचा काय उपयोग झाला नाही आता वर्तमानच इतिहास घडवेल.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 9 หลายเดือนก่อน +2

    जरागे पाटील बोलत आहे हे खरे आहे 💯💯

  • @movieindian4173
    @movieindian4173 8 หลายเดือนก่อน

    Tya kalat yana 96 kuli mhnayla garv vataycha mhnun ghetl nhi

  • @user-gq3tw4kw9p
    @user-gq3tw4kw9p 9 หลายเดือนก่อน

    केन्द्र सरकार ने घटना दुरुस्ती करावी आणि सगळ्यांना संख्ये अनुसार आरक्षण द्यायला पाहिजे!!!

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 5 หลายเดือนก่อน

    ओबीसींमधील सुधारीत जाती आहेत माळी वाणी तेली शिंपी जाती बहुसंख्य आहेत म्हणुन जात निहाय जनगणनेनुसार आरक्षण दिल पाहीजे

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 8 หลายเดือนก่อน

    दादा बामण पण आम्ही हिंदू आहोत तर त्यांचा कोणत्या जातित समावेश करणार
    कारण ते पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून आरडा ओरडा करतात

  • @spokenenglishvlogs7574
    @spokenenglishvlogs7574 8 หลายเดือนก่อน

    Rajkaran,samajkaran ani kayada Samajat nasel tar bolu naye 😂

  • @vinaysawant6640
    @vinaysawant6640 9 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातील शेतकरी गरीब मराठ्यांना टिकणारे कायदेशीर आरक्षण विनाविलंब देण्याची आवश्यकता आहे.मराठा समाजाच्या संयमाचा आता फार अंत पाहिला जाणे अन्यायकारकच ठरेल.केंद्र व राज्य शासनाची राजकीय इच्छाशक्ती असेल तर असे टिकणारे कायदेशीर आरक्षण देता येणं अशक्य नाहीच.

    • @KevinOBrien-nn4lz
      @KevinOBrien-nn4lz 9 หลายเดือนก่อน +1

      Mag maaz kasha la yevdya dakhvaicha amni he ahe the ahe.....paishe udhdun bhikari zale Ani lokanla jadle ki dya aarakshan

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 9 หลายเดือนก่อน

    Chanal लबाड

  • @amolc8263
    @amolc8263 9 หลายเดือนก่อน

    Lagna jamat nahi he farach vikshipt ahe

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 5 หลายเดือนก่อน

    साखर शेती मुळेच पच्छीम महाराष्ट्रात शेतकरीच शेतमजूर यांन हाताला काम. नाही गाव गाड्य

  • @indian9191
    @indian9191 หลายเดือนก่อน

    Vb

  • @user-ml6lr1wn4z
    @user-ml6lr1wn4z 9 หลายเดือนก่อน

    50taky saskat ahyat50askatahyat.

  • @Ratio_card_official
    @Ratio_card_official 9 หลายเดือนก่อน

    Bhedbhav

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 9 หลายเดือนก่อน

    Rane Kadam Yane Satya Manya Kaelae Kunbee ani Maratha Veglae Aheat Means Adv Sadavartae is Right No Arakshan Tumchya Hakachae Nahe Tumchya Sathe Kalyan Karee Yogna Visrun Jaa Reservation Only For Vancheet People Adv Sadavartae Upholds Constitution of INDIA Support Him Jai Bharat Jai Savidhan Maere Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo Vipasana Practice Prachar Prasar kara 🤠💦✍️🌹📢📢📢

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 8 หลายเดือนก่อน

      Mag tar kadhich he shaky nahi ki Sagle Jat eksaman Karan Jar reservation gheun Tar kadhich Upper cast ani lower cast bhedbhav tar rahnarach na 😂😂 Ani ho tumhala reservation he Shahu maharajani dilay Ani tumchya bapala England Hi maratha rajane pathwalay

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @user-fk5je9mj8e
    @user-fk5je9mj8e 9 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण केले सर 🌹

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 9 หลายเดือนก่อน

    साहेब, अभ्यासपूर्ण विश्लेषण....
    👌👌👌👌👌👌