८१ . विकास योजना आराखडयातील ना विकास क्षेत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 67

  • @bhausahebpansare2690
    @bhausahebpansare2690 9 หลายเดือนก่อน +2

    Jamin vikas yojnet ahe kase samjte

  • @bhausahebpansare2690
    @bhausahebpansare2690 9 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर, सर आपली जमीन विकास योजनेत आहे हे कसे ओळखायचे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 หลายเดือนก่อน

      वेबसाईट वर असेल तर तिथे नाही तर मुनिविसिपल ऑफिस मध्ये जाऊन समक्ष नकाशा आणि इतर अभिलेख पहा

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sar

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir 🙏🙏

  • @jitenmarde6792
    @jitenmarde6792 3 ปีที่แล้ว +1

    Namskar sir Mi Jiten Marde From Palghar Dahanu, Saheb kahi thikani New Super express highway madhe Ji jaga jate tyache kabjedar Adivasi lok ahet & ti lok kamit kami 50-60 varsha pasun ti bhatsheti lagvad karatat but tya jagecha 7/12 Irani parashi & marvadi hyacha navar ahe & Prant office Madhun 7/12 malkala notice issued kelya ahet & kahi irani marvadi lokanhi paise pan kadhale ahet but kahi jage madhe amcha Adivasi lokanhi kabjedar manun harkati gheun paise vatap n karnyasthi harkati ghetalaya ahet, Sir krupya🙏🏽 margdarshan karave ki kabjedar manun Amcha adivasi lokanha kiti rakkam milali pahije, Tasa Government cha kahi GR Aslyas dyava hi namr vinanti 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @savitafavde5726
    @savitafavde5726 ปีที่แล้ว +2

    सर मी प्रशन विचारनेत चुकले प्रारुप आराखडा क्षेत्रा बाहेर माझी 94आर जमीनी मी पलँटिंग केली आहे ,ती विकता येते का क्रपया सांगा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      Plotting जर approved ले आऊट असेल तर विकता येईल. ग्रीन झोन म्हणजे तर शेती, तिथे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा प्लॉट म्हणजे तुकडा होईल, सद्या तर रजिस्ट्रेशन होणार नाही, आणि समजा झाले तरी फेरफार नामंजूर होईल आणि ७/१२ वर खरेदी घेणारच नाव येणारच नाही. इतर हक्कात तुकडेबंदी विरूद्ध बेकायदेशीर व्यवहार अशी नोंद येईल आणि मूळ मालकाचे च नाव राहील. अशी विक्री करणे योग्य ठरणार नाही.

    • @savitafavde5726
      @savitafavde5726 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy आभारी आहे सर , तुमची माहीती व मार्रग दरशन खुप छान आहे,

  • @prashantpurandhare2074
    @prashantpurandhare2074 2 ปีที่แล้ว +1

    Is Green Zone-2 open plot can be converted into residential NA...............And what the minium plot requires for converting in to NA

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      No such limit.
      ..

    • @prashantpurandhare2074
      @prashantpurandhare2074 2 ปีที่แล้ว +1

      @@pralhadkachare-legalliteracy PMRDA limit madhil green zone cha plot residential NA madhe convert karta yeil ka.....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      You will have to check this with your Planning Authority, they only can tell admissible usage in green zone, this may not be available in public domain

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      @@prashantpurandhare2074 Pl visit PMRDA building permission section, they can tell it better because allowed usage within green zone can be better explained by them, it is not available in public domain

  • @prakashkachare1964
    @prakashkachare1964 3 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @savitafavde5726
    @savitafavde5726 ปีที่แล้ว +1

    सर माझी जमीण प्रारूप आराखाडा क्षेत्रा बाहेर आहे ,पण ती जमीण ग्रिन झोण आहे ,मला विकता येते का,

  • @jitenmarde6792
    @jitenmarde6792 3 ปีที่แล้ว +1

    Sir aplyala hya vishayabaddal mi mail kelay

  • @jayeshagrawal2910
    @jayeshagrawal2910 2 ปีที่แล้ว +2

    सर आपला cont नंबर मिळेल का plz

  • @narendray8921
    @narendray8921 3 ปีที่แล้ว +2

    आमचे शेत विकास क्षेत्रांमध्ये येत आहे त्यामधून रेल्वे चाललेली आहे त्याकरिता जमिनीचे संपादन होऊन राहिले आहे. त्याचा रेट स्क्वेअर मीटर ने मिळेल का. त्याकरिता आम्हाला काय करावे लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या शेताच्या अजू बाजूला चौ.मी. च्या दराने खरेदी विक्री व्यवहार झालेले असतील, होत असतील तर त्याचे खरेदी दस्त कोपिज घेऊन ठेवा. जेव्हा रेल्वेचे भूसंपादन अधिकारी मूल्यांकन करताना तुमचे म्हणणे घेतली तेव्हा लेखी म्हणणे v त्यासोबत असे खरेदी दस्त जोडून सादर करा व प्रती चौ मी. प्रमाणे दर देण्याची विनंती करा. दिलेल्या लेखी म्हणण्याची पोच घेऊन ठेवा.

    • @narendray8921
      @narendray8921 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thank sir

  • @vasdt1209
    @vasdt1209 4 หลายเดือนก่อน +1

    सर आमच्या गावात 15 ऑगस्ट या महिन्यातील ग्रामसभा घेण्यात येत नाही तर यांची तक्रार कोणाकडे करावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचेकडे करा.

    • @vasdt1209
      @vasdt1209 4 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy लेखी तक्रार करावी का

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार साहेब 💤👍🎉

  • @pianomusic4263
    @pianomusic4263 2 ปีที่แล้ว +1

    सर ग्रीन झोन ची आरक्षित जमीन NA कशी होईल व काय करावे लागेल🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      zone बदल होईपर्यन्त एन ए होणे मुशकिल वाटते . पण नगर रचना कार्यालयात जाऊन कोणता वापर अनुज्ञेय आहे ते तपासून पहा

    • @balajijadhav2588
      @balajijadhav2588 2 ปีที่แล้ว +1

      Same problem 🙆‍♂️

  • @nikhilsambre3684
    @nikhilsambre3684 ปีที่แล้ว +1

    Airoli Navi Mumbai vishayi kahi information asel tar plz share

  • @pankajpawar1788
    @pankajpawar1788 ปีที่แล้ว +1

    सर माझा फॉल्ट हादवाडी मध्ये आहे पण सातबारा हाउसिंग सोसायटी नावाने आहे तो गट इंडस्ट्रियल मध्ये आला आहे पण मला वाणिज्य पाहिजे सर

  • @kiranB9988
    @kiranB9988 3 ปีที่แล้ว +1

    नगरपरिषद हद्दीतील residtical फ्लाॅट layout मजूर आहे पण NA केलेला नाही तर गूंठेवारी करूण घेता येईल का त्यासाठी काय करावे लागेल सर 👏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      ले आऊट मंजूर असेल आणि residential zone असेल तर अडचण यायला नको. Tahasil office मधून एन ए टॅक्स, रूपांतर कर किती आहे ते माहीत करून घ्या, ती अल्पशी रक्कम असते ती भरून एक सनद मिळेल ती घ्या, ती रेग्युलर एन ए झाली असे समजा v पुढे तुमच्या इच्छेप्रमाणे त्या प्लॉट चा वापर करा.

    • @kiranB9988
      @kiranB9988 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर 👏

  • @sudaayshganvir1741
    @sudaayshganvir1741 3 ปีที่แล้ว

    सर, 2020 पर्यंत गुंठेवारी चा circular आला आहे असं कळलं आहे, तो कसा मिळवता येईल त्याबद्दल माहिती मिळेल का?2020 गुंठेवारी केव्हा सुरू होईल त्या बद्दल माहिती द्यावी.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      अजून तर असे काही परिपत्रक अथवा सूचना दिसून आली नाही. काही कळले तर त्यावर व्हिडिओ करू.

  • @sudaayshganvir1741
    @sudaayshganvir1741 3 ปีที่แล้ว +1

    सर,2020 पर्यंत गुंठेवारी बद्दल सद्य स्थिती बद्दल कृपया माहिती द्यावी, ती कधी सुरू होईल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      अजून काहीच अधिकृत सूचना आलेल्या दिसून आल्या नाहीत. मला काही कळले की लगेचच त्यावर व्हिडिओ करू.

    • @sudaayshganvir1741
      @sudaayshganvir1741 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 ปีที่แล้ว +1

    या बाबत ची.पुसतके.कुठे मिळतील

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      हे क्लिक करून पहा dtp.maharashtra.gov.in/acts-and-rules

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      याशिवाय आणखी हवे असतील तर लो बुक depot शोधा.

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 2 ปีที่แล้ว

    सर समजा माझ्या मालकीची ५० गुंठे जमीन होती पण आता सगळी घरे आहेत त्या जागेत जुना ७/१२ सांगतो जागा आहे. मग या लोकांना ७/१२ कोणी करून दिले. सगळ्यांचे ७/१२ लाल शाही मध्ये आहेत आमचा सोडून काय समजावं नेमकं.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      सर्व फेरफार काढून वाचा....त्याशिवाय काही कळणार नाही.

  • @vinodshingole3637
    @vinodshingole3637 24 วันที่ผ่านมา +1

    नगर परिषद भागात ग्रीन झोन जमीन आहे. ती R झोन कशी करावी उपाय सांगा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  23 วันที่ผ่านมา

      तुमचे नगरपालिकेकडे विनंती करा. त्यांनी ग्रीन झोन चे आरक्षण टाकलेले आहे ते त्यानांच शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्यामध्ये बदल करता येते

  • @nishad330
    @nishad330 3 ปีที่แล้ว +1

    अभिज्य भागाची अंशता विक्री म्हणजे काय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      अशत: म्हणजे काही भाग म्हणजे पूर्ण जमीन n विकता काहीं भाग विकणे याला अंशत: म्हणत असावेत. अविभाज्य म्हणजे ज्याचे विभाजन झाले नाही ते.

  • @tanhajidhumal4520
    @tanhajidhumal4520 3 ปีที่แล้ว

    green zone 2 माहिती सांगा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      साधारण ९ मीटर उंचीच्या इमारती, फार्म हाऊसेस, गावठाण, पार्क्स, कृषी व कृषी संलग्न व्यवसाय, कोल्ड हाऊसेस, प्लांटेशन्स, horticulture, recreation, fishing, quarrying, playground etc. अशा बाबींसाठी जिथे premium आकारून परवानगी देतात त्याला ग्रीन झोन २ म्हणतात, अशा संकल्पना तुम्ही ज्या हद्दीत राहता त्या ठिकाणच्या विकास आराखड्यात अथवा प्रादेशिक विकास आराखड्यात स्पष्ट केलेल्या असतात.

  • @pankajpawar1788
    @pankajpawar1788 ปีที่แล้ว +1

    सर agriculture झोन मध्ये फॉल्ट आहे तर मला ते कमर्शियल साठी वापरायच आहे काय करावे लागेल सर जमीन सोसायटी च्या नावाने आहे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      तुमचे नगरपालिका/महानगरपालिका प्लॅनिंग विभागात चौकशी करा, कमर्शियल allow करतात का ते , काही ठिकाणी प्रीमियम भरून परवानगी मिळते

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 ปีที่แล้ว +1

    परिपञक. माहिती पुस्तके मिलानेचीठिकाने.सागा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      सर्वत्र उपलब्ध आहे, Google kele tari milel. Kinva law book depot madhe MRTP Act मिळू शकेल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      याची फारशी परिपत्रके नाहीत, मात्र असे झालेले बदल दाखविणाऱ्या अधिसूचना भरपूर आहेत.

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 3 ปีที่แล้ว +1

    सर संध्य नॅशनल हायवेचे जाळे होत आहे याचे नियम व आधीकार याविषयी एक सविस्तर vdo बनवा

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 ปีที่แล้ว +1

    सर आत्ता सध्या राष्ट्रीय महामार्ग बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.शासन जुन्या भू संपादन मध्ये रस्ते टाकत आहे.आणि आता नवीन भू संपादन करीत नाही. यांचा एक व्हिडिओ बनवा.सर आपली सर्व्हिस कारकीर्द किती ते किती होती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      आता जुना कायदा संपला २०१३ अखेर, तो कायदा लावण्याचा प्रश्नच नाही. मी २०१८ पर्यंत होतो सेवेत. आता १ जानेवारी २०१४ पासून नवीन कायदा लागू झालाय. नॅशनल हाय वे चे भूसंपादन नॅशनल हाय वें ॲक्ट प्रमाणे केले जाते, केवळ मोबदला ठरविण्यासाठी नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदी लावल्या जातात.