८२. नगर रचना योजना | सुनियोजित शहरांचा हमरस्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @asgarinamdar2475
    @asgarinamdar2475 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @rajkumarmunjamkar6531
    @rajkumarmunjamkar6531 ปีที่แล้ว +1

    उक्त जमिनीचा वापर मागणी केलेल्या प्रयोजनार्थ अनुज्ञेय असल्याबाबत नगर रचनाकार गडचिरोली यांच्या अभिप्राय,,, aplication कसा लिहावा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्यांचे कार्यालयात भेट द्या, तिथे सर्व माहिती मिळेल.

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

    मी महत्वाच्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी व व्यस्त असल्याने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यन्त व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध करणे तसेच कॉमेंट्स व मेल ला उत्तरे देणे शक्य होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती. गैरसोईबद्दल मी दिलगीर आहे. १ जानेवारी २०२२ पासून पुनः नहमीसारखे प्रत्येक आठवड्याला एक असे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण प्रसिद्ध केलेले ९० व्हिडिओ पाहात रहा. आपण नवीन व्हिडिओचे विषय, आपल्या सूचना, कॉमेंट्स, ईमेल पाठवित रहा, मी पुनः सुरू करेन तेव्हा हे सर्व वाचून उत्तरे देईन. प्रल्हाद कचरे.. विधी साक्षरता

  • @kumbharevv
    @kumbharevv 3 ปีที่แล้ว +1

    At Mangalwedha nagarpalika had reserved the Town planning road of 40 feet from my house before 28 years but yhe nagarpalika is not making the road. what can I do to make the road. Legal opinion I want to know. Please reply.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      येत्या शुक्रवारी अशा आरक्षणाच्या प्रश्नांची चर्चा करणारा व्हिडिओ याच चॅनल वर प्रसिद्ध होईल , तो पहावा, कदाचित आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

    • @kumbharevv
      @kumbharevv 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thanks for your prompt reply.

  • @rkstudio7329
    @rkstudio7329 2 ปีที่แล้ว +1

    नगर रचना प्रमाणपत्र कसे काढायचे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      जिथे बांधकाम परवानगी मिळते तेथे म्हणजेच नगर रचना विभागात झोन certificate मागा, त्यासाठी आवश्यक असेल तर अर्ज द्या, मिळून जाईल.

  • @TejeshwarMagar
    @TejeshwarMagar 3 ปีที่แล้ว +1

    Please take MRTP ACT 1966 with all sections…
    ..

  • @rahulkaranjkar9487
    @rahulkaranjkar9487 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर। मला या संपूर्ण act ची मराठी pdf मिळू शकेल का?

  • @kamalakarpathak4578
    @kamalakarpathak4578 3 ปีที่แล้ว +1

    नगरपालिकेत‌ विकास खर्च प्रति चौ.मी.किती असतो.कृपया माहिती द्यावी.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      ते तिथेच चौकशी करा ....प्रत्येक नगरपालिका, महानगर पालिका चे विकास शुल्क वेगवेगळे असतात, तुम्ही तिथे ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा अथवा त्या नगरपालिकेची वेबसाईट असेल तर पहा.

  • @SourabhThopate
    @SourabhThopate 3 ปีที่แล้ว +1

    बारामती फलटण रेल्वे मार्गात भूसंपादन झालेले क्षेत्राचा योग्य मोबदला मिळाला पण खरेदीखत झालेले खरेदी खत रद्द करा कुणाला अधिकार आहे तेजा विषय संपूर्ण बनवा

  • @valmiksathe1163
    @valmiksathe1163 3 ปีที่แล้ว +1

    सर मी आपल्याला नम्र विनंती करतो, कि आमचे मार्गदर्शन करावे आमच्याइथे समृद्धी महामार्गाच्या कडेला असेच नवनगरे विकसित करण्याची अधिसूचना निघाली आहे, पण आमच्या जमिनी हा पूर्णपणे सिंचित स्वरूपाच्या असून, आम्ही या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छित नाही, लँड पुलिंग ही योजना सक्तीची आहे का, आम्ही जर ह्या लँड पुलिंग योजनेत सहभागी झालो नाही , तर आमच्या शेतजमिनीची सक्तीचे भूसंपादन होऊ शकते का, (जमीन एकत्रीकरण योजना नुसार) कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती करतो🙏🙏🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      पूर्णपणे सिंचित जमिनी शक्यतोवर भूसंपादन करू नये असे नवीन भूसंपादन अधिनियमाचे तत्व आहे. Land pooling अथवा थेट खरेदी ही तुमच्या समतिशिवाय होऊच शकत नाही, ते सक्तीचे नसते. कायद्याप्रमाणे भूसंपादन केल्यास मात्र सक्ती असते मात्र त्यासाठी खूप मोठी procedure पाळावी लागते, त्यावर ४० पाडून ४९ नंबरचे व्हिडिओ आहेत, हवे तर ते पाहू शकता आपण.

    • @valmiksathe1163
      @valmiksathe1163 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल🙏🙏