बहिणीचे हक्कसोडपत्र कसे रद्द करावे ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024
- @advocatepramoddhokale
#हक्कसोडपत्र
#हक्कसोडपत्रकसेरद्दकरावे?
हक्कसोडपत्र फसवून घेतले आता ते रद्द करता येईल का? हा प्रश्न अनेक भगिनींनी आणि भावांनी विचारला. भावाचं म्हणणं होतं की त्यांच्या आईंनी मामाला दबावाखाली किंवा फसवल्या मुळे हक्कसोडपत्र दिल आणि आमचं नुकसान झालं. या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहावा . व्हिडिओ आवडल्यास चॅनेल subscribe करा आणि फॉरवर्ड ही करा.
छान माहिती मिळाली, सर धन्यवाद.
खूपच उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे हक्कसोड दस्तऐवज बद्दल माहिती दिल्याबद्दसल धन्यवाद
हाकसोड पत्र रेजिस्ट्रेशन कोणत्या सालापासून अंमलात आले सर वर्ष सांगा
कायदा झाल्यापासून
Sir stam100 pepar var kas laivun ghyayach
वकिलांना भेटून करा
Dhanaywad
Saheb amchya bhavane amha 3 bahinina purv kalpana n deta hakka sodpatra ghetle Ani to dec. 2022 la mayat zala Ani tyala issue nahi. Yacha fayda mazya vahinine ghetla kahihi aaivadilanchi. Dekhbhal n karta Ani ata amha bahinina hakka sodpatra radda karayche aahe amhalatya properties havya aahet pls advice kara
वकिलांना भेटून केस करा
धन्यवाद
Id proof म्हणून voter card चलते का
अद्याप वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से किंवा वाटप झालेले नाही पण हक्कसोड पत्र तयार करायचे आहे. होऊ शकेल का?
Ho
Id proof म्हणून voter card चलते का?
कुठे
@@advocatepramoddhokale हक्कसोड प्रमाणपत्र करताना
सर मला दोन बहिणी आणि आईने हक्क सोड दिलय परंतु एका बहिणी हक्कसोड देणार म्हणुन पण दिल नाही आता मला दिलेल्या हक्कसोडचा हिस्सा माझ्या बरोबर सामाईक क्षेत्रातील त्या एका बहिणीला मिळणार का?
एकूण प्रॉपर्टी चे पाच हिस्से झाले तर तिला एक हिस्सा मिळेल
@@advocatepramoddhokale Thanks 🙏
Sir, please inform how can I contact you? I need to consult you for a property problem which I'm facing.
ज्याला हक्क सोडपत्र दिले आहे ती व्यक्ती मृत झाल्यास हक्कसोडपत्र अबाधित राहते का?
सर् मि माझा वाटनी कशी घेऊ शकते काय करावे लागेल
Partition सूट ,दावा दाखल करून
सर हक्क सोड पत्र घरी येऊन सही घेऊन बनविता येते का
हो
बहिणीची डुप्लिकेट सही केली तर बहिणीने काय करायचे। प्लीज सांगा?
Sir tumhala call karte pn lagat nahi plz contact kasa karycha te sanga
Mazi aai ani bhu mazavar preshar antat hakka sodaysathi.maza baba corona madhe varle ek varshapurvi.mi vidhva aahe mazi 2 mule aahe 22 varsha ha mulga Ani 11 varsha hi mulgi.amhi 3 bhau Ani mi ekach bahin aahe.mala aai khup tras dete mentality .mi kay karu
मला फोन करा....9820680788
सर एक प्रश्न होता 62 गुंठे जमीन आहे रामू शिंदे. आणि पार्वती शिंदे बहीण भाऊ आहेत मयत पार्वती शिंदे हिने 22 गुंठे जमीन तिच्या मयत मुलगा मधू यांची पत्नी( सुनेला) रजिस्टर मृत्युपत्र द्वारे पॉवर दिली आहे आणि उरलेल्या मधू यांच्या बहिणीची 40 गुंठे वरून नावे २२ गुंठे विक्रीसाठी रजी स्ट्रेशन करण्याचा नावे हक्क सोड मारले आणि नावे काढली
आवाज ऐकू येत नाही.
मी चेक केला
आवाज ऐकू येत आहे
Ple con no sir आपण कुठे आहे सर मी सिन्नर चा आहे मला हक्कसोडपत्राबदल माहिती हावी आहे
मी ठाण्यात आहे
मला तुमच्याशी मॄत्यूपत्राबाबत चर्चा करावयाची आहे
9820680788
कृपया . आपला फोन मीलावा
Sir tumcha contact no .dya
9820680788
७/१२ वरील नावे
अनुक्रम नं. १) बंडू तुकाराम कोकाटे
२) गिताबाई भिमा बोराडे हे सख्खे बहीण भाऊ आहेत.
अ. नं. १) बंडु च्या मृत्यू नंतर मुलगा
रामचंद्र बंडु कोकाटे वारस लागला.
अ. नं. 2 ) गिताबाईच्या मृत्यू नंतर
एक मुलगा व दोन मुली खालील प्रमाणे
रमेश भिमा बोराडे
रंजनाबाई राजेंद्र बेंद्रे
विठाबाई निव्रुती कांदे
रामचंद्र हा रमेश, रंजनाबाई,विठाबाई यांच्या मामा चा वारस मुलगा आहे व
रमेश, रंजनाबाई, विठाबाई रामचंद्र च्या आत्याची वारस आहे.
यांचे नाते मामेभाऊ व आत्या भाऊ, आत्याबहीणी असे नाते आहे.
रमेश, रंजनाबाई, व विठाबाई यांनी मामेभाऊ हरीचंद्र यास नोंदणीकृत हकसोडपत्र करून दिले.
नंतर चार वर्षांनी मामेभाऊ हरीचंद्र याचे मुलीचे लग्न झाले, एकाला सुध्दा लग्नाचे आमंत्रण दिले नाही.
हक्कसोडपत्रात चोळी बांगडी करणे, सणावाराला न्यायला येणे, हक्कसोडपत्रात आम्ही कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतलेला नाही.
यांचे अंदाजे २०१६ मध्ये हक्कसोडपत्र करून घेतलेले आहे.त्यांचे हक्कसोडपत्र हे आमचे कडून घाईघाईने करून घेतले. त्याना कळू देखील दिले नाही, कारणकी, त्यांचा मामेभाऊ रामचंद्र याने ५ एकर ८ गुंठे शेती पैकी २ एकर २४ गुंठे क्षेत्र विक्री केले. पर्यायाने ५० शेती विक्री केली, आत्या भाऊ व आत्याबहीणी जमीनी मध्ये मोबदला मागण्या ची शक्यता होती, म्हणून मामेभाऊ रामचंद्र याने आत्याभाऊ व आत्याबहीणी जमीनीत हिस्सा घेऊ नये, म्हणून अगोदर कटकारस्थान करून हक्कसोडपत्र ने ७/१२ वरील नावे कमी केले. व चा महिन्यात ५० शेती विकुन टाकली. आणि मामेभाऊ रामचंद्र हा आत्याभाऊ, आत्याबहीणी याच्याशी बोलत देखील नाही.
आता त्याना हक्कसोडपत्र रद्द करायचे आहे,तर हक्कसोडपत्र होईल की नाही.
कळावे
आपला
शिवाजी पाटील
Sir Apla mob no.. Patva
Sir contact number milel ka
सर please तुमचा मोबाईल नंबर द्या
9820680788
Sir tumcha contact number dya na