नमस्कार सर दीपावली मध्ये विकल्या जाणाऱ्या लाइटिंग चा बिजनेस करायचा आहे मला कॅटलॉक पाठवाल का हा बिझनेस घरगुती करू शकते का तुम्ही सांगितलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
सर, मी तुमचे व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहे व खूप मार्गदर्शन मिळते तर मला आर्टिफिशियल फ्लावर (गोंडा लडी) ची मशीन हवी आहे तर सर मशीनचा एक व्हिडिओ बनवा व कच्चामाल कुठून मिळेल ते पण सांगा धन्यवाद..........
मला हा व्यवसाय करायचा आहे. तरी मला आपन हा व्यवसाय करण्यासाठी "विधि इंटरप्राइज" शी कॉन्टेक्ट करुण द्यावा. कारण सोशल मीडिया वर असे बरेच स्कैम आनी फ्रॉड चालू आहेत.
सर, तुमचे स्वागत आहे, तुम्ही नक्कीच आमच्यात सामील होऊ शकता, मला नेहमीच विश्वास आहे की आम्ही तुमच्या सोबत आमच्या क्षमतेनुसार काम करू, तुम्ही जर आमच्यात सामील झालात तर आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असेल, आम्ही तुमचे पुन्हा आभार मानू. इच्छा मंजूर आहे. धन्यवाद साहेब
आधी मार्केट मधील परप्रांतीय दलाल व्यापारी हटवा तरच मालाला भाव मिळेल मराठी माणूस मेहनत करण्याचे बिसनेस शोधून काढतो सेल तर परप्रांतीय करतात आणि डबल नफा कमवतो तेपण ac त बसून 🙏🙏
सर 5000 हजार रुपये मध्ये तुम्ही आम्हाला 50 बल चा माल देणार अणि त्याची किंमत 40 ते 50 रुपये आहे तर झाले 2500 रुपये म्हणजे 5000 चा माल घेऊन 2500 रुपये कमवायचे यात कसा फायदा आहे
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.... 🚩🚩🚩
😂😂🍌🥑😂🥑🥑🍌🥑😂🍌🥑💥
खूप छान आहे व्यवसाय, खरेदी बद्दल माहिती सविस्तर द्यावी ही विनंती
चांगला बिझनेस आहे बिझनेस केला पाहिजे तो सर्वांनी आणि त्यांना साथ दिली पाहिजे मी सध्या येणार बिझनेस साठी मी पुढे
या सरांचा आवाज खूप छान आहे मला असं वाटत होतं की मी रेडिओ विविधभारती मध्ये कोणता मराठी सिरीज ऐकून राहलो ❤❤❤
Please call or WhatsApp sir
धन्यवाद चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल आम्ही सांगलीकर लवकरच आम्ही तुम्हाला भेटू धन्यवाद🙏💐
Please call or whatsapp for all details sir
यह बहुत मेहनती आदमी है आकाशवाणी मुंबई केंद्र पर काम करते थे फेयर एंड लवली झंडू बाम इत्यादि का इन्होंने काम किया है
खुप चागली माहीती दिली सर धन्यवाद🙏💕
खूपच छान माहिती मोबाईल
थँक्यू सर ही माहिती दिल्याबद्दल मला हा बिझनेस करायचा आहे सविस्तर माहिती द्या
खूप चांगली माहिती दिली सर मला हा व्यवसाय करायचं आहे. कृपया काय कराव लागेल
खुपचं सुंदर छान आहे माऊली तुमचा अनुभव छान आहे
खूप छान वाटत तुमची व्यवसायाची सुरुवात कशी करायची याची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद......
जोशी साहेब माहिती दिली खुप छान आहे
Thankyou sir
Sir, please call or WhatsApp
Faar chan mahiti ani saheban cha tr vishay nahi... Extreme talkative..❤
हाय नमस्कार मि इच्छूक आहे
Sir, please call or WhatsApp
दादा पहिले बाहेरून राज्यात सांगा याविषयी नंतर आम्ही सुखरूप आहे
सर खूप चांगली माहिती दिली मला पण करायचा आहे बिझनेस तर हे मटेरियल कसे मागवायचे मशीन ची किंमत काय आहे सविस्तर सांगा 🙏
Please watch full video sir, and call or WhatsApp.
Thanks खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती दिली सर 🎉🎉
Thankyou sir
जोशी सर खूप छान माहिती दिली.🙏🙏
Thankyou sir
जोशी साहेब नमस्कार मला या बिजनेस ची संपूर्ण माहिती पाठवा
Hi
जोशी साहेब खुप चागली माहिती दिली
Thankyou sir
Sir, please call or WhatsApp
Praise sangat NY.ani amhi alya var fasavatav
नमस्कार सर दीपावली मध्ये विकल्या जाणाऱ्या लाइटिंग चा बिजनेस करायचा आहे मला कॅटलॉक पाठवाल का हा बिझनेस घरगुती करू शकते का तुम्ही सांगितलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
सर,
मी तुमचे व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहे व खूप मार्गदर्शन मिळते
तर मला आर्टिफिशियल फ्लावर (गोंडा लडी) ची मशीन हवी आहे तर सर मशीनचा एक व्हिडिओ बनवा व कच्चामाल कुठून मिळेल ते पण सांगा
धन्यवाद..........
खूप छान बिझनेस आहे सर
खूप छान सर 👌
खूब चांगला बिजणेस आहे sir मला हा बिजनेस् करायचा आहे काय करावलागेल प्लग कळवा
Aana tumcha aawaz khup mast
Joshi saheb
Congratulations
khup chhan ahe vyasay❤
Thankyou sir
Sir thanks 🙏🏻 mahiti mast sangitali
मला हा व्यवसाय करायचा आहे.
तरी मला आपन हा व्यवसाय करण्यासाठी "विधि इंटरप्राइज" शी कॉन्टेक्ट करुण द्यावा.
कारण सोशल मीडिया वर असे बरेच स्कैम आनी फ्रॉड चालू आहेत.
सर, तुमचे स्वागत आहे, तुम्ही नक्कीच आमच्यात सामील होऊ शकता, मला नेहमीच विश्वास आहे की आम्ही तुमच्या सोबत आमच्या क्षमतेनुसार काम करू, तुम्ही जर आमच्यात सामील झालात तर आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असेल, आम्ही तुमचे पुन्हा आभार मानू. इच्छा मंजूर आहे. धन्यवाद साहेब
आधी मार्केट मधील परप्रांतीय दलाल व्यापारी हटवा तरच मालाला भाव मिळेल मराठी माणूस मेहनत करण्याचे बिसनेस शोधून काढतो सेल तर परप्रांतीय करतात आणि डबल नफा कमवतो तेपण ac त बसून 🙏🙏
Chan ahe ha bisuness order kashi karaychi te sanga amala
चांगला व्यवसाय आहे कॅटलॉग पाटवा
साहेब मला खूप आवडला आहे. मला सुद्धा करायचं
Kontihi vastu banavn sop aahe but to sale krn khup difficult aahe
महाराष्ट्र मधुन एक ही पंतप्रधान झाला नाही अजुन पर्यंत
माहिती दि्याबद्दल धन्यवाद
Please tell about your order sir
Very beautiful guidence,sir thanks.
Banvnar thik ahe easily pn bajaarat jaun vikne mhnje sadhi gosht vatli ka tumhala te explain karun dakhva
Please call or WhatsApp sir
✅मार्केटिंग इम्पॉर्टन्ट आहे
खूपच छान माहितपूर्ण vdo आहेत,,
धन्यवाद साहेब
खूप छान आहे मला या बिझनेस करायचाय
चांगला बिझनेस आहे
Thankyou sir 🎉
सर ही माहिती दिल्याबद्दल तुमचं प्रथम सर बल्ब विषयी एक माहिती द्या आणि चार्जर विषयी माहिती द्या त्याचा कॅटलॉग
❤😊❤
खूप छान माहिती दिली सर
साहेब माहिती खूप छान सांगितली पण तुम्ही प्रत्येक वस्तूची अशी किंमत नाही सांगितली किंमत सांगितली की आम्हाला समजेल
धन्यवाद साहेब
मी पण हाच व्यवसाय करतो
Same asach aavaj Redio var aaikla ahe lahan Pani ❤❤❤❤❤
Right Sir😊
Guarranty period kiti dyayacha customer la..
सर खुप छान आहे हा बिझनेस...🎉 धन्यवाद सर
धन्यवाद साहेब
हा सर मला पण करायचे आहे
Mala pan karaycha aahe sir ha business ❤❤
Energy level kaka🙌🏼
मि इच्छुक आहे व्यवसाय करायला
Super 👍
Thankyou sir ❤
Sir row material kuthe bhetu shakte
सर 5000 हजार रुपये मध्ये तुम्ही आम्हाला 50 बल चा माल देणार अणि त्याची किंमत 40 ते 50 रुपये आहे तर झाले 2500 रुपये म्हणजे 5000 चा माल घेऊन 2500 रुपये कमवायचे यात कसा फायदा आहे
बाकीच्या मशीनचे पण आहेत ना ...
आमचा भाऊ आहे दिल्ली येथे sils teknolagy compani
Sir, please call or WhatsApp
हा व्यवसाय चालु करण्यासाठी आपणास कोठे भेटावे लागेल तसेच पुण्यामध्ये हे मटेरियल कोठे भेटेंल व फोन नंबर भेटला काय
🎉🎉आमाला हा व्यवसाय करायचा आहे ❤🎉
Very good best business I will soon start
Thanks Joshi saheb .
Welcome sir
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉kup chan
🙏🙏
सर मी महाराष्ट्र चा aahe
मी हा बिसनेस करू शकतो का
सर्व काही ठीक आहे पण जर कधी रॉ मटेरियल उपलब्ध नाही झाले तर उत्पादनावर परिणाम होईल ना
Branded product chya comparative jar amhi ha business ghari chalu kela tar he local products sale kashe karnar amhi ani ghenar kon market madhe ?
khup chan
sir khup chhan
Thankyou sir
मला पण शिकवायचे आहे सर
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
सर मी नाशिकला राहतो मला पण व्यवसाय करायचा आहे
खुप खुप धन्यवाद
Mi intrested ahe
Great work
Thankyou sir
Hi Dr Prakash Haribhau kadam
आवाज.छान.आहे.सर
माता काली काल भैरव बाबा महाकाल बाबा गणपति बप्पा मोरया कार्तिक परिवार
Nice❤❤
कृपया मला मार्गदर्शन करा. अजय वराडे
पण हे विकायचे कुठ 🤔🤔🤔
Please reply 🙏🙏
आम्हाला हा वेवसाय करायच आहे काय करावे लागेल
Khup chan dada ❤
Thankyou Sir ❤
Nice 🎉 Sairji
Product sale kute karnar ani kasa, profit margin kiti asel
He vevsay kelyavr te vikri karayla vepari pahije te miltil ka
Ha mala mala pn kharedi karaycha
श्री शिवाय नमः स्टुभ्यम्
मला पण हा व्यवसाय करायचा आहे
Sir, please call or WhatsApp
विधि एंटर प्राइसेस आहे कोट पन भावा
divssla itke light vikle tr pahije banvayla ky mani kiti pn banvel😅😅😅😅
Lay bhari
खूप छान
Kete watt bulb ahet ????
I am intrested
Made In India chya navakhali Ani Chhatrapati Maharajanch naav ghevun fakt Chaina maal vikat aahot ani Chaina country la shrimant karat ahot
We are not support chinese matrial, we support only indian/quality matrial😊
Very nice👍👏
4thya ani tisrya business madhe intereated ahe
Khup chan
Maharastra. कचा माल. कोठे.आणि.कसभव.लागेल.ते.adresgsag
He product vikyche kuth