छान माहिती दिलात सर. नक्कीच लोकांना याचा चांगला उपयोग होईल. धन्यवाद सर.... सर, तलाठी किंवा काॅम्प्युटर सेंटरवर कोणी साधारण किंवा गरजू व्यक्ती गेल्यास त्यांची खुपच अर्थीक पिळवणूक होते. तर त्या बाबत डिजीटल उतारे मिळवतांना किती खर्च आकारला जाईल किंवा किती पैसे मोजावे लागतील या बाबत व्हिडीओ बनवा. धन्यवाद सर....
Ferfar mdhe nav ahe pn 7/12 chya utarya mdhe nav nahi lavalay ani hi jamin vadiloparjit asun tyala 48-50 vilamb zala asun 7/12 chya utaryala nav ks lavu shkto
सर्वे नंबर व गट नंबर चा उल्लेख करून रजिस्ट्री केली व त्याच सर्वे नंबर मध्ये दुसऱ्या गट नंबर वरती फेर लावता येते का कोणत्या सातबारा वरती आपले नाव लावता येते का सर
सर हा 72 चा रेकॉर्ड मधला तुकडे जोडीचा कायद्यामध्ये काय माहिती देऊ शकता जुन्या रेकॉर्डवर जमीन जास्त आहे आणि आताच्या रेकॉर्ड प्रमाणे कमी झाली माझ्यासारखे अनेक लोकांचे गावात असंच आहे तर याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनविण्याची गरज आहे तुम्ही चा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी ठरेल तर मी विनंती करेन याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
Hello sir please help me Maze Vadil aani teche Vadil Teche nava var asel pan maze kade kahi hi jamini chi documents nahi tar old record ferfar Kiva 8a uttara 7/12 uttara kasa kadhay che Mahabhumi website var search kele pan Dakhvat nahi Aani Talathi Office la gelo tar Jamin chi copy documents ghevun ye Surway N Kiva Gut N mangtat te maze kade nahi tar kay karave lagel Aani Mazi Jamin aahe tith dusryan chi Jamin aahe tyan cha 7 12 uttara aahe tyachya varun Kadhun bhetal ka
साहेब मला हाक नोंद खोडथोड सह 1970,1985 वर्ष चे कसे मिळवावे अमरावती च्य नांदगाव खंडेश्वर तहसील ल उपलब्ध नाही हे रेकॉर्ड दुसऱ्या ठिकाणी कुठे आहे प्लीज सांगा sir mail Kara nahi tar message kara
Sir amchi zamin amchych kutumbdarane 1979 la gapchup navi keli ahe ani ti tyane vikli 2005 la ani samorchya partichya navi dekhil zali ahe. OldUtaryavr nav disto tr ti zamin parat milel ka.. Please suggest sir
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 वन विभागाचे gr कसा काढावा याची माहिती द्यावी, वन विभागाच्या जमिनीची अतिक्रमण विषयी काही GR शासन निर्णय असेल तर पाठवा ,1990चां, 2005 चां
Sir mala ek help havay please sir sir amchi 2 pedi gaavi nahi gelay ata amhala jaycha ahe gaav shodayla amcha tar mi saat bara online kadla tr majha panjobancha naavch nahi tyat sagli navin nava chadavli ahe please sir ata mala purna mahiti kadaychi ahe tr kasa kadnar mi please sir mala detail made sanga upkar hotil khup🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very beautifully expressed. How can I get old map of my property which was purchased in 1978 & 1982. I will b highly obljged by u if u can give me this information. Thank u very much. God bless u.
@@GrShetiYojna सर माझ्या अजोब्याच्या वडीलाची शेती जमीन १०.५० एकर आहे . त्यांना तीन मुले आहेत . त्याप्रमाने तीन भवानाा म्हणजेच माझ्या आजोबांना व त्यांच्या भावानाा प्रत्येकी ३.५ एकर हिस्सा मिलालेला आहे . माझ्या आजोबांच निधन झाल्यानंतर त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असे हिस्से लागलेले होते. मला सांगा की ३.५ एकर मध्ये माझ्या वडिल व काकाच आणि अज्जी च हिस्सा हा पूर्ण ३.५ एकर मध्ये आहे का ? असेल तर प्रत्येकी १.२० एकर आहे का ? माझ्या वडिलच निधन झालं व अपडेट सातबारा वर १. अज्जी २. काका ३. माझ्या आईचं ४. माझं ५. माझी बहिण अपाक ६. माझा भाऊ आपाक तर मला प्रत्येकी हिस्सा सांगा ३.५ एकर मध्ये यांचं हिस्सा माझ्या अज्जी च १.२० एकर काका च १.२० एकर आणि आमचं ( आई , मी, बहिण , भाऊ) मिळून १.२० आहे का असेल तर अशी नोंद कुटे असते व अशी नोंद क रण्यासाठी काय करावे लागेल जर काका सहमत नसतील तर प्लीज सांगा
सर माझ्या आजोबांच्या नावे शेत जमीन आहे पंरतु गट नंबर माहीत नाही नावा प्रमाणे शेत व गट नंबर शोधता येईल का मोबाईलवर तलाठी मदत करत नाही खुप जुने रेकॉड आहे १९५० च्या आतील
जय शिवराय,
तलाठी अधिकार्या वरती ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा व्हिडिओ बनवा सर,
तलाठी खूप त्रास देत आहेत.
tahsildar kade ja
👌धन्यवाद मित्रा 🙏अति महत्त्वाची माहिती सांगितल्याबद्दल आम्ही आपले फार फार आभारी आहोत👏
फारच उपयुक्त माहिती
आभारी आहे
सर जुने फेरफार व सातबारा बघतांना( उपलब्ध नाही ) व (सध्याची फाईल स्थिती प्रक्रियेत आहे) असं येत आहे कृपया मार्गदर्शन करा
छान माहिती दिलात सर. नक्कीच लोकांना याचा चांगला उपयोग होईल. धन्यवाद सर....
सर, तलाठी किंवा काॅम्प्युटर सेंटरवर कोणी साधारण किंवा गरजू व्यक्ती गेल्यास त्यांची खुपच अर्थीक पिळवणूक होते. तर त्या बाबत डिजीटल उतारे मिळवतांना किती खर्च आकारला जाईल किंवा किती पैसे मोजावे लागतील या बाबत व्हिडीओ बनवा. धन्यवाद सर....
खुप छान माहिती दिली
आभारी आहे
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटचे कागदपत्रं कशी मिळतील?
खूप छान माहिती दिली आहे.
Dhanyvaad
साहेब खुप सूंदर माहिती आहे असा कोणता कागद काढला तर मला माझ्या सात पिढ्याची माहिती मिळेल
वंशावळ
Sir, majhya sasubai ni 2.5 gunthe jamin ghetli aahe, pn tyache kagadpatra harvle aahet, tr kay karave lagel
Gramin aahe ki sgahari
खुप छान माहिती
🙏🙏🙏🙏
Thank you Sir💕
Aapn khup imp information dilit...
Khup khuppp aabhar🙏🙏
Ferfar mdhe nav ahe pn 7/12 chya utarya mdhe nav nahi lavalay ani hi jamin vadiloparjit asun tyala 48-50 vilamb zala asun 7/12 chya utaryala nav ks lavu shkto
जुना फेरफार पाहण्यासाठी आमच्या कडे गट / सर्वे नंबर नाही तर काय करावे लागेल
धन्यवाद सर
खुपच छान कामगीरी सर
सर आमच्या घराजवळील वयक्तिक बोळ समाईक म्हणून नांवे लागलेले आहे तर त्यासाठी काय करावे ते सांगावे?
सर न्यू इन फेर फार
महाराष्ट्र राज्य मधले सर्व जिल्हे तालुके ऑनलाईन करण्यात आले आहेत काय?
1995 साल चे खरेदी खत सर भेटत नाही 2वर्ष अर्ज करीत आहे तहसिल कडुन मला लेखी देतात की सापडले कि देतो या विषयी तक्रार करता येईल का ?
Sir Pik vima pavti reject jhala and date pan geli kase bharave
कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी द्यावे लागतात ?
सर ॲसिसमेंट उता-या वरील क्षेत्रफळ वाढवुन मिळते का ? मी ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ते म्हणतात , वाढवुन मिळत नाही.
जुने फेरफार पाहिजे
कोणता जिल्हा
सर 72 चा रेकॉर्ड माझ्याकडे आहे त्याच्यावर जमीन जास्त आहे आणि आताचा रेकॉर्ड प्रमाणे कमी कशामुळे दाखवते याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
Aatishay chhan mahiti sir
छान माहिती
सर्वे नंबर व गट नंबर चा उल्लेख करून रजिस्ट्री केली व त्याच सर्वे नंबर मध्ये दुसऱ्या गट नंबर वरती फेर लावता येते का कोणत्या सातबारा वरती आपले नाव लावता येते का सर
सर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुकामधील गावांची जूने फेरफार आद्याप कोणत्याहि साईटवर आसल्यास कळवावे
येतील लवकर च
जय शिवराय
Sir जुने फेरकार download nhi hot ahe side la 8 divsa pasun problem yeto ahe tr navin konti site asela tr plz sang.🙏
Nahi
Ok sir
1982 साली सिटी सर्व्हे मध्ये घर आणि पडीक जागे मधील आर्धी जागा आमच्या नावी तर उरलेली आर्धी सरकारी म्हणून नोंद झाली, आता काय करु शकतो?
thanks absolutely correct thank you so much sir
Sir vihir ghetana kiti antar asne niyamat naste
Sarkari vihir kiti dur asavi mala navin vihir ghyachiy
Plz reply
खाजगी 150 मीटर सरकारी 500 मीटर
Thanks
सर हा 72 चा रेकॉर्ड मधला तुकडे जोडीचा कायद्यामध्ये काय माहिती देऊ शकता जुन्या रेकॉर्डवर जमीन जास्त आहे आणि आताच्या रेकॉर्ड प्रमाणे कमी झाली माझ्यासारखे अनेक लोकांचे गावात असंच आहे तर याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनविण्याची गरज आहे तुम्ही चा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी ठरेल तर मी विनंती करेन याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
खुप छान सर
very useful information sir thanks
खुप महत्वाची माहिती
मी खूप ट्राय केलं पण जळगाव जिल्हा नाही दिला आहे बेसिक search मध्ये
1 number dada
🚩जय शिवराय 🚩🙏
जय शिवराय
सर मला 1950 मधला 7/12 काढायचा आहे कुठून काढायचा आमची जमीन प्रकल्पामध्ये गेली होती मला धरणग्रस्त प्रमाणपत्र आता मिळेल का
Aamhi koli samajache aahot ter aamhala shetjamin kharedi kartana 7/12 utara navaver karu shakto ka.
हो
पण ते शेतकरी असल्याचा दाखला मागतात त्यामुळे फेरफार वर नोन्द् होत नाही तर काय करावे
खुप धन्यावाद साहेब 🙏🙏
महाडेबीट वर चार बाबी निवडली ऐका मध्ये आपली लाटॉरी लागली आजुन दुसरी बाबी साठी पन लाॕटरी लागु शकते का प्रतेक योजना चा लाभ भेटतो का
छान सर
जय शिवराय सर
Hello sir please help me
Maze Vadil aani teche Vadil Teche nava var asel pan maze kade kahi hi jamini chi documents nahi tar old record ferfar Kiva 8a uttara 7/12 uttara kasa kadhay che
Mahabhumi website var search kele pan Dakhvat nahi
Aani Talathi Office la gelo tar Jamin chi copy documents ghevun ye Surway N Kiva Gut N mangtat te maze kade nahi tar kay karave lagel
Aani Mazi Jamin aahe tith dusryan chi Jamin aahe tyan cha 7 12 uttara aahe tyachya varun Kadhun bhetal ka
Tumhi chan mahiti dili pan pune jilha dakhvat ch nahiye kiti vsrsh zale
येईल ऑगस्ट महिन्यात
Mi villege madhe Rahat nahi...talukyat ahe mazi jamin tri mi baghu shakte ka yat?
Sir aamcha juna ferfar kadhun dewu skata ka
Nice video
Sir, maja 3 Aakar shetjamin aahe pn techa gat number mahit nahi sir tar kasa kadava gat number
मृत्यूपत्र कसे शोधूने आणि त्याची नोंद ६ ड ला असते का
Mazya aajobanchya nave jamin hoti pan vadilanchya nave kami lgalai aahe Kahi karta yeyi ka
साहेब मला हाक नोंद खोडथोड सह 1970,1985 वर्ष चे कसे मिळवावे अमरावती च्य नांदगाव खंडेश्वर तहसील ल उपलब्ध नाही हे रेकॉर्ड दुसऱ्या ठिकाणी कुठे आहे प्लीज सांगा sir mail Kara nahi tar message kara
1927 चे खरेदी खत ताबा आहे जुने फेरफार1970 -1980 नोदी मिळतील का
Sir plz ek mahiti dya na कुळ मुखत्यार पत्र ची प्रत कुठून मिळवता येईल
Sir amchi zamin amchych kutumbdarane 1979 la gapchup navi keli ahe ani ti tyane vikli 2005 la ani samorchya partichya navi dekhil zali ahe. OldUtaryavr nav disto tr ti zamin parat milel ka..
Please suggest sir
Sir juna satbara cyber cafe madhe milel ka kadhun . Plz mala mahiti dya
Ho
सदनिकेचे दस्त online पाहता येऊ शकतात का? and how?
Sir rejistri keli ahe pn ferfar rahila kasa vdaychay te sanga sir plz
देवस्थान च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते कायदेशीर अधिकार असतात.. देवस्थान ची ट्रस्ट अशी जमीन विकु शकते का
देतो माहिती
@@GrShetiYojna
हो ..plz द्या लवकर
संपुर्ण मालकी हक्क देवस्थान चा असेल तर देवस्थान ट्रस्ट जमीन विकु शकते
नमस्कार सर
साधारण किती दिवस लागतील बाकीचे जिल्हे येण्यासाठी...
काम सुरु आहे
@@GrShetiYojna खूप खूप आभारी आहोत
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
वन विभागाचे gr कसा काढावा याची माहिती द्यावी,
वन विभागाच्या जमिनीची अतिक्रमण विषयी काही GR शासन निर्णय असेल तर पाठवा ,1990चां, 2005 चां
Ok
अशीच माहिती कर्नाटक मध्ये असलेली आपली शेती property रेकॉर्डस कसे पाहू शकतो?
कर्नाटक सरकार चे पोटल आहे त्यासाठी
Thanks bhau .....,
Jabardast knowledge good knowledge good job gurruji,🙏
Useful 👍👍👍🙏🙏
सर परभणी जिल्हाधिकार्यालय होता आता बंद केला आहे चालू कसा करावा होईल का
@@amoldahale6664 sorry is related mujhe kuch idea nahi...🙏
June utare kadnu pahije kon aasle mo no daya plz
सर शहरांच्या जागेचा रेकॉर्ड कसा काढायचा प्लीज रिप्लाय करा फास्ट प्लीज
Mala maza kontyach jageche doc. Ny disat sir l
Jay shivray
जय शिवराय
@@GrShetiYojna sir Pune district che document azun available nahiyet...
Pune district kevha available hoil sir
Jay shivray bhau
आॅनलाईन चतुरसीमा कसे बघावे मोबाईल वर
Jai sivray
Sir jar aekadi jamin apalaya navavar ahe pan apalayala mahit nahi ashya jaminicha shod kasa lagel
गावाच नाव माहित असेल तर शोधू शकता
महभुलेख ला
सर डिजिटल 7 12 निघतो त्याचा प्रत्येकाच फेरफार ओनलाइन भेटतो का
नाही
कुळकायदा मध्ये गेलेली जमीन परत मिळवता येते का?
होय, कॉल मि 9665766419
❤
Sir kharedi khat ani N.A order chi copy hya web site vrn bhetel ka? Plzz reply fast
Sir beed jilyache june sat bare ferfar kase kadave
Jilha yavatmal taluka digras moja savnga budruk sarve no.29 yachi a to z mahiti dya sar
Sir mala ek help havay please sir sir amchi 2 pedi gaavi nahi gelay ata amhala jaycha ahe gaav shodayla amcha tar mi saat bara online kadla tr majha panjobancha naavch nahi tyat sagli navin nava chadavli ahe please sir ata mala purna mahiti kadaychi ahe tr kasa kadnar mi please sir mala detail made sanga upkar hotil khup🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir maze jamin higway made gele ahe pan tychay paise aale ahet pan 7/12 vrlay lok sahi det nahi kh kryla pajhe 10 jana paike 5 ty 6jan tyar ahe
Sir site open hot Nahi aani browser var dakhavat pan Nahi... June satbara utara pahije aahe... Help me
डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे
सर खासरा पत्रकावर जातीची नोंद असते का ?
Aàbhari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
DHANNYAWAD Sir.
कोल्हापूर जिल्हा चे काम कधी पूर्ण होईल
येईल
Very beautifully expressed. How can I get old map of my property which was purchased in 1978 & 1982. I will b highly obljged by u if u can give me this information. Thank u very much. God bless u.
Bhumi abhilekh office
Sir...beed jilha sathi suru zali ka
सर ठाणे जिल्याचा समावेश आहे , मी रजिस्ट्रेशन पण केलं आहे परंतु जुने सातबारे दिसत नाय
दिसतात ad to cart आणी डाउनलोड
9/3 व 9/4 उताऱ्यावर जमीन कमी लागली असेल तर काय करावे
घेऊ माहिती
Nice 👌👍
Sir 1971 ते 1979 पयँत फेरफार पहावयचा असल्यास काय करावे
या साईट
@@GrShetiYojna सर माझ्या अजोब्याच्या वडीलाची शेती जमीन १०.५० एकर आहे . त्यांना तीन मुले आहेत . त्याप्रमाने तीन भवानाा म्हणजेच माझ्या आजोबांना व त्यांच्या भावानाा प्रत्येकी ३.५ एकर हिस्सा मिलालेला आहे . माझ्या आजोबांच निधन झाल्यानंतर त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असे हिस्से लागलेले होते. मला सांगा की ३.५ एकर मध्ये माझ्या वडिल व काकाच आणि अज्जी च हिस्सा हा पूर्ण ३.५ एकर मध्ये आहे का ? असेल तर प्रत्येकी १.२० एकर आहे का ? माझ्या वडिलच निधन झालं व अपडेट सातबारा वर १. अज्जी
२. काका
३. माझ्या आईचं
४. माझं
५. माझी बहिण अपाक
६. माझा भाऊ आपाक
तर मला प्रत्येकी हिस्सा सांगा ३.५ एकर मध्ये यांचं हिस्सा माझ्या अज्जी च १.२० एकर
काका च १.२० एकर आणि आमचं ( आई , मी, बहिण , भाऊ) मिळून १.२० आहे का असेल तर अशी नोंद कुटे असते व अशी नोंद क रण्यासाठी काय करावे लागेल जर काका सहमत नसतील तर प्लीज सांगा
Sir Kolhapur जिल्हा available zalay ka
शेतीची चर्तुशिमा पाहायचा व्हिडीओ पण करा
आहे
Nice information sir
New Id Registration Hot nahi Security Question ch open hot nahi kay problem asel
Site वर प्रॉब्लेम आहे
होईल दुरुस्त
@@GrShetiYojna खूप दिवसापासून हाच प्रोब्लेम आहे..... आपल्याकडे चालू का
हो सर्वत्र येत आहेत प्रॉब्लेम
तक्रार केली आहे
आपण ही करा
सर माझ्या आजोबांच्या नावे शेत जमीन आहे पंरतु गट नंबर माहीत नाही नावा प्रमाणे शेत व गट नंबर शोधता येईल का मोबाईलवर तलाठी मदत करत नाही खुप जुने रेकॉड आहे १९५० च्या आतील
हो
हो 100% मिळेल
7/12 App Dowloed kara
Sir सन 1937 ते 20021 चे फेर फार काढावयाचे तर काय करावे लागेल?
ऑनलाईन निघतात
Yevatmal Dist ka Record kab tak hoga