ความคิดเห็น •

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 ปีที่แล้ว +1

    खूप सुन्दर प्रस्तुति सर बक्षिस पत्र आणि विक्री पत्र या मध्ये कशाला जास्त खर्च येतो

  • @supriyajadhav6153
    @supriyajadhav6153 2 ปีที่แล้ว +1

    Mahity chan aahe 🙏

  • @hiralal933
    @hiralal933 4 ปีที่แล้ว

    आनि ही मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nikitasawant4808
    @nikitasawant4808 4 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती मिळाली

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว

      आभारी आहे

  • @gangasagarbairagi3222
    @gangasagarbairagi3222 3 ปีที่แล้ว +1

    Changli mahiti dhanyawad👍

  • @bhaskarkamble7636
    @bhaskarkamble7636 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान

    • @Orderprime
      @Orderprime 2 ปีที่แล้ว

      Ty sir

    • @Orderprime
      @Orderprime 2 ปีที่แล้ว

      Process kshi Keli jate sir

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 3 ปีที่แล้ว +4

    सर आमच्या रक्त नात्यातील व्यक्ती जमीन देत आहे भविष्यात वाली वारसा कडून कोणत्या प्रकारे तक्रार येऊ नये यासाठी कोणत्या पधतीने नावे केली तेंव्हा बर राहील.

  • @chandrashekharmirge2843
    @chandrashekharmirge2843 3 ปีที่แล้ว

    सर मी आपला व्हिडीओ पहिला फार उपयुक्त माहिती मिळाली. बक्षीस पत्र चे नियम 31मार्च नंतर हेच राहतील की काही स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल याला काही मुदत वगैरे आहे का.

  • @popatraobankar1186
    @popatraobankar1186 3 ปีที่แล้ว +1

    प्रमाणभूत क्षेत्रफळापेक्षा कमी शेतजमीनीचे घर बांधण्यासाठी बक्षिस पत्र करता येईल कां?

  • @vishalrajguru1237
    @vishalrajguru1237 2 ปีที่แล้ว +1

    पाच गुंठ्याच बक्षीसपत्र होऊ शकते का

  • @RohitBamane86
    @RohitBamane86 3 ปีที่แล้ว +1

    khup chan.....bakshis patr la bahinche hakk sod patrachi garaj aste ka ?

  • @subhashsonawane252
    @subhashsonawane252 2 ปีที่แล้ว

    Majha ajobane vad vadilanchi jamin vikun dusri sepret jamin ghetli. Aani tiche aata bakshish patra kele majha chulat bhavancha nave. Ajoba amche nave lavat nahi aahe. Tr kay karave

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest 4 วันที่ผ่านมา

    Sir namaskar, Maine aur mere papa ne milkr ek khet liya tha uski kharidi me hum dono ka naam hain aur 7/12 bhi samaik hain ab agr mere papa ka name nikalna hoto mere papa haqchod aur bakshish patr Kia kr skte hain mujhe khet dene k lie main unko akela varis hu

  • @gajananshinde6561
    @gajananshinde6561 ปีที่แล้ว

    Sir bakshis patr kase karave vadilachi jamin sathi

  • @mangeshbele6812
    @mangeshbele6812 2 ปีที่แล้ว +1

    1) भोगवटदार वर्ग 2 अकृषिक प्लॉट चे फेरफार कसे करायचे? (शहरी भागातील प्लॉट)
    2) प्लॉट रिलीज कसा करायचा?
    3) रिलीज केल्याच्या किती दिवसाच्या आतमध्ये फेरफार करणे आवश्यक असते?
    अशा प्लॉट ची संपूर्ण 7/12 वर नाव कसे चढवायचे. याबाबत माहिती सांगा.
    👆👆👆👆
    यावर व्हिडीओ बनवा.

  • @sangitachambhare3852
    @sangitachambhare3852 2 ปีที่แล้ว

    3 eaker chi Bakshish patra karayla kiti kharch yeil

  • @laxmanbirajdar6099
    @laxmanbirajdar6099 4 ปีที่แล้ว +1

    Dear sir...
    जमिनीचे बक्षीस पत्र मधे इतर नातेवाईकांच्या सहमती म्हणून सह्या घेतल्या आहेत तरी सुधा हे सहमती दिलेले नतेवाईक कायदेशीर अडचणी आणतील काय? सदर जमीन आईने एकच मुलाला बक्षीस पत्राने दिली आहे.🙏🙏🙏

  • @Guesswhooo780
    @Guesswhooo780 4 ปีที่แล้ว +2

    Hi,Sangli Zilhya sathi watsapp group asel tr link send kara

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว

      chat.whatsapp.com/DWuunTciRTs10TlcektEku

  • @sandippawar1381
    @sandippawar1381 2 ปีที่แล้ว

    Baxix patr labharthi viku shakto ka

  • @vijaypatilhotelkeshrai8774
    @vijaypatilhotelkeshrai8774 2 ปีที่แล้ว +1

    बक्षीस पत्र बद्दल काही माहिती मिळेल का कारण मी बक्षीस पत्र करून दिले आहे

  • @manojchavan9659
    @manojchavan9659 11 หลายเดือนก่อน

    घरकुल चे घर बक्षीस देता येते का सर

  • @umeshgiramkar4317
    @umeshgiramkar4317 ปีที่แล้ว

    सर ओरीजनल रजिस्टर बक्षिसपत्र हरवलेलं आहे तर दुय्यम काफी कुठून काढावी ते रजिस्टर बक्षिसपत्र सन 1921 ला झाल होत

  • @aniruddhat.1826
    @aniruddhat.1826 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर...
    माझ्या वडिलांच्या नावाने राहते घर आहे तर ते मला बक्षीस पत्राद्वारे माझ्या नावाने करणार आहे पण आम्हाला त्या घराची (आजच्या बाजारभाव) किमतीच्या एक टक्के मुद्रांक शुल्क भरायला सांगत आहे.. मार्गदर्शन करा...

  • @mahadevwankhede437
    @mahadevwankhede437 3 ปีที่แล้ว +3

    बक्षीस पत्र बनवल्यावर किती दिवसानी ती शेत जमीन आपल्या नावी होते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 3 ปีที่แล้ว

      फेर झाल्या नंतर

  • @prakashsp1369
    @prakashsp1369 3 ปีที่แล้ว +1

    Vadil kaka aani aatya astana dekhil aajoba natvala bakshish {jamin navavar karta yene} karu shaktat ka plzzz

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 3 ปีที่แล้ว +1

      हो पण वडिलोपार्जित चे वाटे करून

    • @prakashsp1369
      @prakashsp1369 3 ปีที่แล้ว +1

      Jar vate na karta yete ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 3 ปีที่แล้ว +1

      नाही

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 2 ปีที่แล้ว

    बक्षिसपत्र registered karave लागते की काय

  • @tushardesale5064
    @tushardesale5064 2 ปีที่แล้ว

    शेत रस्ता विकत घेतला आहे सातबारा नोंद होत नाही इतर हक्का मध्ये बक्षीस पत्र केले तर चालेल का

  • @TRENDOFSTOCK
    @TRENDOFSTOCK 2 ปีที่แล้ว

    पैसे(मोठी रक्कम) बक्षीसपत्र म्हणून देता येतील?

  • @akashdhote2390
    @akashdhote2390 2 ปีที่แล้ว

    दादा मला बक्षीस पत्र करायचं आहे दादा दोघं आहेत सामाईक मध्ये दादा 60 आर आणि 40 आर अस करणे आहे दादा पण मी गेलो होतो तो म्हणे कोरडवाहू होत नाही बागायती पाहिजे दादा मी गरीब माणूस आहे दादा तुम्ही सांगा दादा असा काही जीआर आहे का दादा

  • @dnyaneshwarkharat043
    @dnyaneshwarkharat043 4 ปีที่แล้ว +1

    Hii सर एक देश एक बाजार याच्या विषय video बनवा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांना दिलासा दायक निर्णय|| एक देश एक बाजार, कांद्या वरील निर्बंध हटणार
      *एक देश एक बाजार,*
      th-cam.com/video/SewP6IbzxJs/w-d-xo.html

  • @aklakshaikh2330
    @aklakshaikh2330 3 ปีที่แล้ว +2

    सर,
    वर्ग2 ची जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 3 ปีที่แล้ว

      Nahi

    • @rajkumardhone
      @rajkumardhone 2 ปีที่แล้ว

      करता येते पण तहसिलदार साहेबची परवानगी घ्यावी लागते

  • @prashantjadhav0585
    @prashantjadhav0585 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर. मला माझ्या आई कडील अजी आजोबा (आजोळ कडील) यांनी त्यांची स्व कष्टित असलेली ११ एकर जमीन दान पत्र द्वारे माझ्या नावावर केली आहे. मला मामा नसल्या मुळे त्यांना मीच सांभाळत आहे. तर मला मिळालेल्या दान जमिनीवर माझी सखी बहीण हिस्सा मागू शकते का

  • @vrushalisawant5002
    @vrushalisawant5002 3 ปีที่แล้ว

    Baxishpatra jaminikarata shetkari dakhala awshyak ahe ka

  • @mulchanddamahe9742
    @mulchanddamahe9742 3 ปีที่แล้ว

    सर आम्ही चार भाऊ व तिन बहिन आहोत वडीलांची स्वकष्ठीत जमिन 2.00हे.आर.त्यांनी आपल्या जिवंतपणी दोन मुलांचे नांवानी मॄत्युपत्र करुन दिलेले होते व ते मॄत्यु झाल्यामुळे ते तलाठी कडे फेरफार साठी दिले असता दुसरे दोन भावानी आक्षेप घेतला तदनंतर आमचा चारही भावांचा आपसी समझोता झाला व सदर मिळकत भावामध्ये समान हिस्यात वाटण्याचे ठरले आहे.बहीनी सुध्दा हिस्सा मागत आहेत पण त्यांना भाऊ हिस्सा देण्यास तयार नाही .मॄत्यूपत्राचा फेरफार नंतर भावांना कोणता लिहुन दयावा लागेल .

  • @sunilirkar9309
    @sunilirkar9309 3 ปีที่แล้ว

    सर आपण जर अखाद्या व्यक्तीची सर्व जमीन खरेदी केली तर त्या जमिनीवर नंतर त्यांच्या बायकोचा ,पोरांचा हक्क चालतो का ?

  • @bankatkamble7350
    @bankatkamble7350 3 ปีที่แล้ว

    Bakshis patrala aavan deta yet ka

  • @shalinihoramble963
    @shalinihoramble963 4 ปีที่แล้ว

    कमीत कमी किती गुंठे शेतजमिनीचे बक्षीसपत्र करता येते.

  • @akashrajput7512
    @akashrajput7512 2 ปีที่แล้ว

    सर बक्षीसपत्र हरवले हसल्यास काय करावे?

  • @shivshankarzavare394
    @shivshankarzavare394 3 ปีที่แล้ว

    बक्षिस मिळालेली जमिन विकता येते का?

  • @bjeetendra2556
    @bjeetendra2556 4 ปีที่แล้ว

    हम दोनो भाई ने मिलके घर लिया था लेकींन लोन केस भाई के नाम था तो घर के कागजात मे उनका ही नाम है अब हंमे ऊस कागजात मे मेरा नाम add करना है. तो क्या घर का आधा हिस्सा गिफ्ट कर सकते है क्या.

  • @hiralal933
    @hiralal933 4 ปีที่แล้ว +1

    सर मी बरेच यूट्यूब video पाहिलेत आनि त्याच्यात हेल्प साठी मो.नं वर कॉल करा म्हणतात पंन ते response देत नाही पन मी अचानक सोलर पंप प्रॉब्लम साठी तुम्हाला कॉल केला तेव्हा तम्हि सांगीतल्या प्रमाणे मी चौकसि केली आनि माझे पैसे परत midale सर तुमच्या या कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว

      आभारी आहे

  • @faizalkazi8168
    @faizalkazi8168 4 ปีที่แล้ว +1

    सर, दोन एकरा पेक्षा कमी असलेला सेपरेट शेत वडील मुलाला देण्यास परवानगी ची गरज असते का,जशी आपण खरेदी करते वेडी घेतो,

  • @pc1900
    @pc1900 3 ปีที่แล้ว

    सर सरकार कडून मिळालेली जमीन आहे त्या जमीनची खरेदी होऊ शकते का मग

  • @sambhajiborate4999
    @sambhajiborate4999 3 ปีที่แล้ว

    सर R झोन 2 गुंठे (पुणे) मोकळी जागा आहे, ती बक्षीस पत्राने आई कडून मुलाला देण्यासाठी किती स्टाम्प ड्युटी लागेल.

    • @prashantingle2006
      @prashantingle2006 3 ปีที่แล้ว

      आपल्याला बक्षीस पत्राचे कागदपत्रे कुठे पाहायला मिळतील

  • @shivnarayandhondge6476
    @shivnarayandhondge6476 4 ปีที่แล้ว +1

    वडिलोपार्जित जमीन वडील जीवंत असताना मुलाच्या नावाने करता येते का......?

  • @arjuntidke8491
    @arjuntidke8491 3 ปีที่แล้ว

    बक्षीसपत्र आणी सहमतीपत्र हे वेगवेगळे आहे का

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 4 ปีที่แล้ว +2

    बक्षीस पत्र किती गुंठे पर्यंत करू शकतात

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว

      समजलो नाही

  • @sumitsable5106
    @sumitsable5106 3 ปีที่แล้ว +1

    सर जमीनी ची रजिस्टरी करायची त्या बद्दल माहिती दया

  • @munjare751
    @munjare751 4 ปีที่แล้ว

    विकता येईल का

  • @कृषीपुत्र-ब7घ
    @कृषीपुत्र-ब7घ 4 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या अज्जिच्या नावी असणारी जमीन काहि महिन्यापूर्वी वडिलांच्या नावी केली पन तलाठी बोलले जिल्हा भूमि अभिलेख ला नोंदणी करुण आना मग फेर घेतो आम्ही दिले पण lockdown आल्यामुळे district land registration आफिस बंद असल्यामुळे land रजिस्ट्रेशन काय झाले नाही
    पण 8 दिवसांपूर्वी आजी मृत्यु पावली तर अत्ता फेर करुण घेइला कही अडचण होईल का
    प्रतिसाद द्यावा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว +1

      नाही

    • @कृषीपुत्र-ब7घ
      @कृषीपुत्र-ब7घ 4 ปีที่แล้ว +1

      ,🙏

    • @anilk4679
      @anilk4679 3 ปีที่แล้ว +1

      सर,२ एकर शेत जमिन आई कदुन मुलास transfer करायची असल्यास किती स्टॅम्प ड्युटी लागेल?

    • @shivajipalkhade8734
      @shivajipalkhade8734 3 ปีที่แล้ว +1

      Mast

  • @anup100lowcarbonsociety9
    @anup100lowcarbonsociety9 3 ปีที่แล้ว +2

    Gift deed cha GR asel tar dayve

  • @sachinkaldate7507
    @sachinkaldate7507 4 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या सात बारा वर सर्व जनांच्या नावापुढे प्रतिबंधीत मालक असं कंसात येत त्यामुळे आम्हाला बँक लोन देत नाही तर हे प्रतिबंधीत मालक नाव कमी करण्यासाठी काही उपाययोजना असेल तर सांगा प्लीज

  • @dattavghongade2423
    @dattavghongade2423 4 ปีที่แล้ว +1

    Solar pump free information pahije

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 4 ปีที่แล้ว

      समजलो नाही

  • @vijaypatilhotelkeshrai8774
    @vijaypatilhotelkeshrai8774 2 ปีที่แล้ว +1

    बक्षीस पत्र करणारी व्यक्ती आहे ती नसेल तर त्याच्या कुटुंबाला रद्द करा रद्द कोर्टात जाता येते का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 2 ปีที่แล้ว

      समजलो नाही

  • @arjunbombale7259
    @arjunbombale7259 3 ปีที่แล้ว

    सर वाटणीपत्र संच pdf सेंड करा ना प्लीज

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna 3 ปีที่แล้ว

      वाटणीपत्र विडिओ चे डिस्क्रिप्शन पहा

    • @arjunbombale7259
      @arjunbombale7259 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna ok

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 3 ปีที่แล้ว

    भाऊहिस्यातील एका भावाच्या बायकोने दोन मुलीच्या मुलांचे नावे शेत जमीन बक्षिसपत्र केले होते , आजी व नातवांनी ती जमिन वहिवाटली , आजीच्या निधनानंतर नातवांनी जमीन वहिवाटली , पण त्याच भाऊ हिस्यातील दुसरा भाऊ भाच्याच्या जमिनीवर कुळ लावु शकतो ₹

  • @anilchavan3376
    @anilchavan3376 3 ปีที่แล้ว

    सर तुमचा मोबाईल नं द्या...

  • @dineshhodbe8181
    @dineshhodbe8181 4 ปีที่แล้ว

    सर तुमचा फोन न्. पाठवा

  • @vijaypatilhotelkeshrai8774
    @vijaypatilhotelkeshrai8774 2 ปีที่แล้ว

    बक्षीस पत्र बद्दल काही माहिती मिळेल का कारण मी बक्षीस पत्र करून दिले आहे