रंग महालाची आशा कशाला धरू, लाख मोलाची एक झोपडी लाभली. वा...!शाहिर वा...!! भावपूर्ण अर्थपूर्ण गीत, सु मधुर चाल, भारदस्त आवाज शाहीरी बाणा म्हणतात तो हाच. खूप सुंदर शाहीर शिंदेवाडी कर अभिनंदन. तसेच डॉक्टरांचं सुद्धा मनःपूर्वक आभार. तमाशा कलावंतांच जगन ,तमाशा कलावंतांच जीवन, तमाशा कलावंतांची जिवंत व मराठमोळी कला जगासमोर आपण तन्मयतेने मांडता. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देता. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
खूपच सुंदर ! सध्या तमाशाचा पारंपारीक बाज जपणारी आणि सादर करणारी ही लता लंका तमाशा पार्टी ! यातील सरदार ' सुरते ' ढोलकीवादक ' हार्मोनियम वादक आणि स्वतः लता लंका भगिणींच अभिनंदन ।
This is a folk art of Maharashtra Nice presentation Congrats to all folk artist & thanks for Dr. Parlekar sir It is a traditional folk art Very nice Reply Dr. Parlekar sir
Ekdam kdk sadrikaran
अप्रतिम सादरीकरण प्रभाकर मामाला सध्याच्या युगात तोडच नाही.
Tamasacha khara baz ekch nambar
Khup sundar gayan vadya aani khas abhinandan dr. Ganesh chandanshive saheb apan ahsha kalakarana aapali kala sadar karayachi sandhi dili 🙏🙏
Ek number paradi awaj and dholaki pattu is brilliant.
खुप वेळेस ऐकले तरी समाधान होत नाही खुप छान
एकच नंबर पहाडी आवाज प्रभाकर राव शिंदे वाडीकर
मामा मनापासून सर्वांचे स्वागत व हार्दिक अभिनंदन
रंग महालाची आशा कशाला धरू,
लाख मोलाची एक झोपडी लाभली.
वा...!शाहिर वा...!!
भावपूर्ण अर्थपूर्ण गीत, सु मधुर चाल, भारदस्त आवाज शाहीरी बाणा म्हणतात तो हाच. खूप सुंदर शाहीर शिंदेवाडी कर अभिनंदन.
तसेच डॉक्टरांचं सुद्धा मनःपूर्वक आभार. तमाशा कलावंतांच जगन ,तमाशा कलावंतांच जीवन, तमाशा कलावंतांची जिवंत व मराठमोळी कला जगासमोर आपण तन्मयतेने मांडता. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देता. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
खूपच धन्यवाद.
आपण खुप रसिकतेने प्रतिक्रिया दिलीत आणि आपण म्हणता ते सर्व खरे आहे.
एकच नंबर खूप सुंदर गायन खूप सुंदर हार्मोनियम वादन ढोलकी वादन खूप सुंदर
खूप सुंदर आवाज अशोक मोरे
Mi ya purwi hi aaplya kalesh dad dili aahe sarwach khup Sundar gayan va dolkipattu aaple wishess kutuk Salam aaplya kalesh 🙏🙏🙏
नाद खुळा मामा व कोरस पण छान वादन छान
सुपर छान पारंपारिक तमाशा ची पारंपारिक पकड साजरी केल्याबद्दल अभिनंदन
खूपच सुंदर ! सध्या तमाशाचा पारंपारीक बाज जपणारी आणि सादर करणारी ही लता लंका तमाशा पार्टी ! यातील सरदार ' सुरते ' ढोलकीवादक ' हार्मोनियम वादक आणि स्वतः लता लंका भगिणींच अभिनंदन ।
P
खरंच खूप छान लावणी अनेक वेळा ऐकून कंटाळा आला नाही "जुनं ते सोनं "
जय महाराष्ट्र एकच नंबर
खूप छान गायन आणि वादन अप्रतिम 👌👌👍
दोन्ही गायक व त्यांची गायकी खूपच सुंदर छान 💐🙏आपली कला अशीच वृद्धिंगत होत जावो हीच शुभेच्छा 💐🙏
लाख मोलाची कला सादर प्रणाम
1 nobar prabhakar dada
"अप्रतिम गायन"
Welcome sahil.
Welcome sahir
Very good voice.This song explains the true meaning of life.
Live happily.Don t give importance to materialistic life.
रिगाटी ताईचा आवाज खूप सुंदर ढोलकी अप्रतिम
खूप छान सादरीकरण कवी साहेबराव कोकाटे यांचे गीत
Prabhakar mamacha awaj bhardast ahe chal hi sundar ahe siranche manapasun abhinandan
छान लंकाताई जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच आहे
पारंपरिक पद्धतीने गण गौवळण छक्कड नांदी ऐकवतात आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा
अतिशय अप्रतिम सादरीकरण
खूप सुंदर💓 आपणा सर्वांना खूप शुभेच्छा!
Khup chan saadarikaran sarv kalakaranche manasvi aabahar
खूप छान सुंदर सादरीकरण🙏🌹
अप्रतिम तोडच नाही
Khoop must Tamasha jagva
खूप छान आवाज आहे
खूपच सुंदर छान👍👍👌👌
जातीवंत कलाकार वंदन शाहीर
Aplya sarkha kalakar hone nahi prabhakar mama shindewadikar pahadi awaj
खूपच छान कलाकार आहेत,.धन्यवाद
अतिशय छान
No words to descrbe. Everyone and every instruments with singing is excellent
खुप छान👌
सुंदर 🙏🙏👌👌
,लय भारी 👍👍👍👍
अप्रतिम
This is a folk art of Maharashtra
Nice presentation
Congrats to all folk artist & thanks for Dr. Parlekar sir
It is a traditional folk art
Very nice
Reply Dr. Parlekar sir
Very. Good👍
मानले शाहीर
एक नंबर छान
Khup chan
लोककला विशारद
Khup chan aavaj aahe latataei
खुप जान ढोलकि
Khup sunadar d sonavane
Khup chan
Great
प्रभाकर मामांना जोडच नाही
Khupach chhan
1 no
Very nice 👌
Dr.Parlekar sir
Please share this song on group
Surekh chal. Khada aawaj.
Very very nice performance of Tamasha and its originally singing method.thanks a lot Pachegoankar brothers.
खुप छान
अतीशय छानच
धन्यवाद
बेश्ट👌🎉💐
👌👌👌
🙏🙏
✌ ✌ ✌
एकदम छान कार्यक्रम गोड
Very Nice
खुपच छान
Mast👌👌👌