गणपत व्ही.माने यांची भन्नाट लावणी : गायन व नृत्य - लता पाचेगावकर व सोंगाड्या बालम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे.
    लोकांचे मनोरंजन तमाशाच्या माध्यमातून व्हावे त्यासाठी ही गणपत व्ही. माने यांच्या वगातील लावणी आपणापर्यंत पोहचवत आहे. कलावंतांची कला रसिकापर्यंत पोहचविण्यासाठी हा प्रयत्न आहे. तमाशा कलेचा प्रसार व्हावा, मनोरंजन व्हावे एव् हढाच उद्देश आहे.
    कोणाची तक्रार तर मेल आयडीवर संपर्क करावा.
    sampatraoparlekar@gmail.com

ความคิดเห็น • 27

  • @dayanandbhise12
    @dayanandbhise12 2 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर लावणी आहे. नानांच्या लेखनीला तोडच नाही एकदम जबरदस्त. गणपत नाना हे माझ्या मावशी चे चुलत सासरे होते.

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +9

    माझ्या आवडीच महाडीक आंण्णानी या गाण्याला चाल बसवली आहे" अतीशय उत्कृष्ठ सादरीकरण आणी विशेष बतावणी सह सादर केल हे फार महत्वाचे" लताताई खुप खुप शुभेच्छा" खुप समाधान वाटले !

    • @user-uf3wb2fm4p
      @user-uf3wb2fm4p 2 ปีที่แล้ว

      वसंत दादा बरोबर जुन ते सोन आहे.

  • @suhasmane7699
    @suhasmane7699 2 ปีที่แล้ว

    वा फार छान बऱ्याच दिवसातून ही नानाची लावणी ऐकली, फार बर वाटल लंका ताई, धन्यवाद महाडिक मस्तरची सुंदर चाल

  • @rajendrarankhambe2090
    @rajendrarankhambe2090 หลายเดือนก่อน

    छान लावणी

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว

    सुंदर.लावणी
    सुंदर.सादरीकरण.मस्त.कॉमेडी.लता.ताई.सुंदर. तमाशा

  • @suhasmane7699
    @suhasmane7699 2 ปีที่แล้ว

    सुंदर लावणी, लंका ताईच अदा नानाची लेखणी महाडिक अन्ना यांचं संगीत फार छान. धन्यवाद

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว

    लंकाचा अभिनय व गायन सुंदर

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 ปีที่แล้ว

    far juni.Lavni sadar Keli.. dhanyawad 👍

  • @AhoAaba
    @AhoAaba 2 ปีที่แล้ว

    खूपच छान , सादरीकरण . प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर सर यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत , इतके छान कार्यक्रम ते लोकरंजन वरती अपलोड करीत असतात. असच लोकरंजन त्याच्या हातून घडो . यासाठी मनापासून शुभेच्छा!

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 2 ปีที่แล้ว +1

    He. Divas. Kadhich. Yenar. Nahit. Khup. Vait. Vatate

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 ปีที่แล้ว

    कडक💗

  • @pintumotakate3806
    @pintumotakate3806 2 ปีที่แล้ว

    छान सादरीकरण

  • @anilbhaugaikwad6209
    @anilbhaugaikwad6209 2 ปีที่แล้ว

    हाडाचे जुने तमाशा कलावंत आहेत

  • @swarajbodare2733
    @swarajbodare2733 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @arvindpatil7794
    @arvindpatil7794 2 ปีที่แล้ว

    Nice 👌👌👌👌

  • @bhagavanjadhav3438
    @bhagavanjadhav3438 2 ปีที่แล้ว

    छान

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 2 ปีที่แล้ว

    Ganpati manenchi athvan ali

  • @gurudaskadam2198
    @gurudaskadam2198 ปีที่แล้ว

    Hii good

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว

    ढोलकी हुभी राहून वाजवायला पाहिजे

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 ปีที่แล้ว

    Ganpat v. Mane and shakar v. Mane Aahet ka

    • @suhasmane7699
      @suhasmane7699 ปีที่แล้ว

      आज ते हयात नाहीत पण, त्यांनी जी कामे केली त्याला तोंड नाही . वग नाट्या ची मांडणी जी गणपत v माने यांनी केली ती अजरामर झाली

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 ปีที่แล้ว

    Hkoop varsha purvi pahilay

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 ปีที่แล้ว

    Parlekar आपला फोन नंबर द्या

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 2 ปีที่แล้ว

    Yala bolatat dolkhipatu