l चक्क शर्ट फाडला 😳😳😳 l पट्टे बापूराव यांची लावणी साळू ची लावणी l दत्तोबा तिसंगी कर l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • सबस्क्राईब करा आणि शेअर करा.लाईक करा.
    आणि तुमच्या कॉमेंट नक्की कळवा.
    दत्तोबा तिसांगि कर लोकनाट्य तमाशा मंडळ.
    बुकिंग साठी संपर्क करा 8879902887
  • บันเทิง

ความคิดเห็น • 25

  • @karbharitribhuwan8642
    @karbharitribhuwan8642 ปีที่แล้ว +1

    अगदी प्राचीन काळापासून समाजाचे प्रबोधन करीत आलेले आणि आजही मोठ्या मनाने व हिंमतीने समाजाचे मनोरंजन करीत असलेले सर्व आजी माजी तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा! आपल्या पुढील कला सादर करण्यासाठी लाख लाख हार्दीक शुभेच्छा!
    -- एक तमाशा रशीक

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 ปีที่แล้ว +2

    Prabhakar mama shindewadi kar khup chan mhantat saluchi lavani

  • @lokranjandr.sampatparlekar
    @lokranjandr.sampatparlekar 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर दत्तोबा तिसंगीकरांचे सादरीकरण. हा एक पारंपरिक बाज.
    अभिनंदन मामा.

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 2 ปีที่แล้ว +2

    खूप आवडतो हा तमाशा ❤️❤️❤️
    पहिल्या पासून k
    खूप व्हिडिओ पाठवा

  • @saranglokhande9421
    @saranglokhande9421 2 ปีที่แล้ว

    आसा तमाशा पुन्हा हानार नाही. अतिशय सुंदर.

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status ปีที่แล้ว

    तमाशा लोककलेला मानाचा मुजरा पारंपरिक कला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @pandurangthombare8309
    @pandurangthombare8309 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर महाराष्ट्रात तोडच नाही

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 ปีที่แล้ว

      Datta mahadik va Gulabrao borgaonkar chi athvan ali

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या कळकरीला ❤❤❤❤एक तमाशा रसिक

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @mohitesarkar2836
    @mohitesarkar2836 7 หลายเดือนก่อน

    Master Dattoba Tisangikar, one of the*MASTER MIND* In Tamasha art.

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर गायल आहे

  • @ShrikarJoshi-g8i
    @ShrikarJoshi-g8i 7 หลายเดือนก่อน

    आपल्या वयाचा विचार करता तुम्ही स्वरातील साळुची छकड गाताहात त्या बद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली धन्यवाद देतो आहे आपण सर्व भावंडे व आपले काका कै भिमराव यासारखे सुरते आपणास होते पण ते आज या जगात नाहीत पण त्याचे नाव सर्व महाराष्ट्रात पसरले आहे त्याबद्दल मी श्रीकर जोशी ऋणी आहे.

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 หลายเดือนก่อน

    सोंगाड्याच महत्व नव्या पिढीला कळलं पाहिजे

  • @manohargawre5585
    @manohargawre5585 2 ปีที่แล้ว

    खुप खुप तमाशा आवडला

  • @कलाहेचजीवन-व9ख
    @कलाहेचजीवन-व9ख ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 2 ปีที่แล้ว +1

    Kaddk sadrikarn

  • @आश्रुबाटेकाळे
    @आश्रुबाटेकाळे 2 ปีที่แล้ว +2

    A ig

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 2 ปีที่แล้ว

    Wa dhollya

  • @prasadphalake8325
    @prasadphalake8325 2 ปีที่แล้ว +1

    💝💝💝💝

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 2 ปีที่แล้ว

    Good

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว

    पटटे बापूराव व कलगीचा विजय

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar3661 8 หลายเดือนก่อน

    सरदार चे नाव काय

  • @arjundawkhar2017
    @arjundawkhar2017 6 หลายเดือนก่อน

    1 च न सदरी करण आहे