- 1 320
- 15 709 430
Lokranjan
India
เข้าร่วมเมื่อ 5 ก.พ. 2014
I Proof. Dr. Sampatrao Parlekar is a lecturer in 'Marathi' in the College of Arts, Commerce and Science at Palus in Sangli district. Literature, folk art, culture and social life have a very important place in life. We are constantly connected with nature, agriculture, the countryside, the soil. While living a happy life, we become one with them. So this 'Lokaranjan' channel has been started to bring many things in this field to you. It is an attempt to bring to you many things from literature, culture and folk art.
Mo. 9623241923
Mail - sampatraoparlekar @ gmail. com
Mo. 9623241923
Mail - sampatraoparlekar @ gmail. com
नृसिंहवाडी (कोल्हापूर) येथे कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर साईकृपाची टीम आनंद घेताना.
नृसिंहवाडी (कोल्हापूर) येथे कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर साईकृपाची टीम आनंद घेताना.
มุมมอง: 101
วีดีโอ
साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था, बेल्हे येथील पदाधिकाऱ्यांचे तमाशा महोत्सवासाठी निमंत्रण (भाग ५)
มุมมอง 2962 ชั่วโมงที่ผ่านมา
साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था, बेल्हे येथील पदाधिकाऱ्यांचे तमाशा महोत्सवासाठी निमंत्रण (भाग ५)
मा.वसंतराव जगताप (अण्णा) आणि राकेश डोळस यांच्याशी मनमोकळा संवाद बेल्हा महोत्सवाचे निमंत्रण (भाग ३)
มุมมอง 3667 ชั่วโมงที่ผ่านมา
मा.वसंतराव जगताप (अण्णा) आणि राकेश डोळस यांच्याशी मनमोकळा संवाद बेल्हा महोत्सवाचे निमंत्रण (भाग ३)
'इंद्रायणी थांबली' : ही 'ज्ञानेश्वर माझी माऊली' या वगनाट्यतील नांदी / वसंतराव जगताप (भाग ४)
มุมมอง 1.7K7 ชั่วโมงที่ผ่านมา
'इंद्रायणी थांबली' : ही 'ज्ञानेश्वर माझी माऊली' या वगनाट्यतील नांदी / वसंतराव जगताप (भाग ४)
साईकृपा पतसंस्थेचा इतिहास, तमाशा महोत्सवाचे निमंत्रण आणि दत्ता महाडिक अण्णांचे गाणे ऐका [ भाग २ ]
มุมมอง 1.4K14 ชั่วโมงที่ผ่านมา
साईकृपा पतसंस्थेचा इतिहास, तमाशा महोत्सवाचे निमंत्रण आणि दत्ता महाडिक अण्णांचे गाणे ऐका [ भाग २ ]
'संत वाहते कृष्णामाई' गीत व मुलाखत ऐका : वसंतराव जगताप (अण्णा) नृसिंहवाडी येथे (भाग १)
มุมมอง 53016 ชั่วโมงที่ผ่านมา
'संत वाहते कृष्णामाई' गीत व मुलाखत ऐका : वसंतराव जगताप (अण्णा) नृसिंहवाडी येथे (भाग १)
भजन ऐका : कार्तिक वारी - महूद दि. ८/११/१९/०/२०२४
มุมมอง 6519 ชั่วโมงที่ผ่านมา
भजन ऐका : कार्तिक वारी - महूद दि. ८/११/१९/०/२०२४
कार्तिक वारीतील भजन : महूद / दि. ०७/११/१/२०२५
มุมมอง 101วันที่ผ่านมา
कार्तिक वारीतील भजन : महूद / दि. ०७/११/१/२०२५
प्रवचन : हभप पांडुरंग अनंत कासार, पलूस / ठिकाण : दिघंची / दि. ०७/११/२०२४
มุมมอง 258วันที่ผ่านมา
प्रवचन : हभप पांडुरंग अनंत कासार, पलूस / ठिकाण : दिघंची / दि. ०७/११/२०२४
कार्तिक वारी प्रवास - पलूस ते पंढरपूर दि. ०६/११/२०२४ (भाग ४)
มุมมอง 92วันที่ผ่านมา
कार्तिक वारी प्रवास - पलूस ते पंढरपूर दि. ०६/११/२०२४ (भाग ४)
कीर्तन : पलूस ते पंढरपूर कार्तिक वारी / ठिकाण : साळशिंगे विटा दि.०६/११/२०२४
มุมมอง 484วันที่ผ่านมา
कीर्तन : पलूस ते पंढरपूर कार्तिक वारी / ठिकाण : साळशिंगे विटा दि.०६/११/२०२४
कार्तिक वारी /पुणदी-पलूस दिंडी सोहळा/ हरेवाडी-विटा दि. ६/११/२४३५ (भाग २)
มุมมอง 177วันที่ผ่านมา
कार्तिक वारी /पुणदी-पलूस दिंडी सोहळा/ हरेवाडी-विटा दि. ६/११/२४३५ (भाग २)
प्रवचन : हभप पांडुरंग कासार { पंढरपूर कार्तिक वारी/ ठिकाण-खंबाळे दि.०५/११/२०२४} भाग १
มุมมอง 57วันที่ผ่านมา
प्रवचन : हभप पांडुरंग कासार { पंढरपूर कार्तिक वारी/ ठिकाण-खंबाळे दि.०५/११/२०२४} भाग १
तमाशाच्या कलाकाराइतकेच मॅनेजरला ही महत्त्व ( भाग ३ )
มุมมอง 2.1K14 วันที่ผ่านมา
तमाशाच्या कलाकाराइतकेच मॅनेजरला ही महत्त्व ( भाग ३ )
मुलाखत : तमाशा मॅनेजर हणमंत मलगुंडे यांच्याशी पापाभाई बोरगावकर यांचा संवाद (भाग २)
มุมมอง 94614 วันที่ผ่านมา
मुलाखत : तमाशा मॅनेजर हणमंत मलगुंडे यांच्याशी पापाभाई बोरगावकर यांचा संवाद (भाग २)
तमाशातील मॅनेजर हणमंत मलगुंडे यांची मुलाखत : भाग १
มุมมอง 3.5K21 วันที่ผ่านมา
तमाशातील मॅनेजर हणमंत मलगुंडे यांची मुलाखत : भाग १
मा. वसंतराव जगताप (अण्णा) यांच्याशी ग्रीन ग्लोरी रिसॉर्ट सेंटर,पलूस येथे संवाद (भाग १)
มุมมอง 25521 วันที่ผ่านมา
मा. वसंतराव जगताप (अण्णा) यांच्याशी ग्रीन ग्लोरी रिसॉर्ट सेंटर,पलूस येथे संवाद (भाग १)
तुझ्यासाठी आले घरा (लावणी) : सीमा पोटे नारायणगावकर (भाग १४ )
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
तुझ्यासाठी आले घरा (लावणी) : सीमा पोटे नारायणगावकर (भाग १४ )
विठाबाई नारायणगावकर यांची फेमस लावणी - पोटासाठी नाचते मी : सीमा पोटे नारायणगावकर (भाग १९)
มุมมอง 1.9K21 วันที่ผ่านมา
विठाबाई नारायणगावकर यांची फेमस लावणी - पोटासाठी नाचते मी : सीमा पोटे नारायणगावकर (भाग १९)
आंबा तोतापुरी - लावणी : सीमा पोटे नारायणगावकर व सह कलाकार (भाग १८)
มุมมอง 1.2K28 วันที่ผ่านมา
आंबा तोतापुरी - लावणी : सीमा पोटे नारायणगावकर व सह कलाकार (भाग १८)
देवराष्ट्र सागरेश्वर सहलीतील अभयारण्य गप्पा दि. २३/१०/२०२४ (भाग २)
มุมมอง 19928 วันที่ผ่านมา
देवराष्ट्र सागरेश्वर सहलीतील अभयारण्य गप्पा दि. २३/१०/२०२४ (भाग २)
राजेंद्र डाके (सांडगेवाडी) यांचे घरी पांडुरंग कासार यांचे प्रवचन...
มุมมอง 23028 วันที่ผ่านมา
राजेंद्र डाके (सांडगेवाडी) यांचे घरी पांडुरंग कासार यांचे प्रवचन...
देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ, जन्मभर व सागरेश्वर निसर्ग माहिती केंद्र भेट. दि. २३/१०/२४
มุมมอง 20728 วันที่ผ่านมา
देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ, जन्मभर व सागरेश्वर निसर्ग माहिती केंद्र भेट. दि. २३/१०/२४
लावणी - सीमा पोटे नारायणगावकर (भाग १७)
มุมมอง 525หลายเดือนก่อน
लावणी - सीमा पोटे नारायणगावकर (भाग १७)
पलूस महाविद्यालयात कीर्तन : हरिभक्तिपरायण प्रा.शुभम गायकवाड
มุมมอง 121หลายเดือนก่อน
पलूस महाविद्यालयात कीर्तन : हरिभक्तिपरायण प्रा.शुभम गायकवाड
कॉमेडी : सुधाकर पोटे व सीमा पोटे नारायणगावकर (भाग १६)
มุมมอง 570หลายเดือนก่อน
कॉमेडी : सुधाकर पोटे व सीमा पोटे नारायणगावकर (भाग १६)
Program date pl.
❤
जून ते. सोन आहे
कधी आहे कार्यक्रम
Please realise date
Best
❤ zakkas
Jagatap sarana manacha mujra
कार्यक्रम उत्तम हलगी वादक जर पेहराव मध्ये पाहिजे होते
वारं बहादूर
महोत्सवाची तारिख सांगा
वा जगताप आन्ना खूप खूप छान सादरीकरण महाडिक आन्नांची आठवण करून दिली धन्यवाद
Chhan
Khupacha upkram ahe dhanywad.
गायन करणाऱ्या महिला अतिशय उत्तम जून्या पिढीतील साहित्यप्रेमी आहे अप्रतिम सादरीकरण दर्जेदार तमाशा कलावंत
माढा, फॅन ऑफ भारत s. जाधव काळु - बाळु चा.😊😊
मुजरा. लोकं.कलेला.सर
Comment लिहीण्यासाठी जागा नाही.म्हणून येथे मी माझे दोन शब्द टाकतो आहे. तर तपपूर्ती महोत्सव कधीपासून साजरा होणार आहे त्याबद्दल येथे.एकही शब्द बोलण्यात आलेला नाही म्हणून येथे दोन शब्द टाकले धन्यवाद.
Sandhya kuthe aahe
मोटावरल पोट 🙏
जगताप अण्णा आपलं मनापासून अभिनंदन. आपल्यासारखी महान व्यक्ती कलाक्षेत्राला टिकून ठेवण्यासाठी जी धडपण करते त्यामुळे आपले आणि आपल्या सर्व टीमचे मनापासून परत एकदा धन्यवाद आणि अभिवादन आणि अभिनंदन तसेच पार्लीकर सर आपणही खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचे प्रसारण करतात आपणही अनेक मुलाखती घेतल्या आणि त्या कलेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आपण प्रसारित केल्या आपलाही मनापासून अभिनंदन आपला लेखक महादेव बाबुराव इंगोले लेखक मोटावरलं बोट, छत्रपती संभाजी नगर मराठवाडा औरंगाबाद🌷🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Chhan
अप्रतिम गायन, नृत्य, वादन आणि सादरीकरण संपूर्ण चमुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
सुंदर उपक्रम ....
नमस्कार सर ... मी कै.दत्ता महाडीक व कै.गुलाबराव बोरगावकर या दोन्ही कलाकारांचा फक्त एक रुपये तिकीट काढुन इस्लामपुर यात्रेत पहिल्यांदा तमाशा पाहिला होता तेंव्हापासुन त्यांचा चाहता आहे . बेल्हे गावचा तमाशा मोहोत्सव पाहण्याची फार इच्छा आहे . तरी या कार्यक्रमाची तारीख आणि बेल्हेला यायचं कसं हे सांगितले तर बरं होईल .
तपपूर्ती तमाशा महोत्सवाला लाखलाख शुभेच्छा . वसंता आण्णा गेली 12 वर्ष संगीत रत्न स्वर्गीय दत्ता महाडिक आणि समस्त बेल्हे पंचक्रोशीतील लोककलावंताची पुण्यतिथी साजरी करतात.जे सरकारला जमत नाही ते साईकृपा परिवार अतिउत्तम नियोजनाने करत आहेत.वसंत आण्णा हे आण्णा म्हणून न संबोधता ते खरया अर्थानं आण्णासाहेब या पदवीने संबोधावे . त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना सांस्कृतिक मंत्री म्हणून सरकारने विधान परिषद आमदार म्हणून करावी ही राज्यसरकारला विनंती. जय महाराष्ट्र....
रामकृष्ण हरी,, चेअरमन साहेब.. खूप खुप,,, सुंदर, तूमची, मुखत आदरणीय पत्रकार स्पष्ट व्य्तव्य पार्लेकर सर. खूप छान तसेच साई कृपा पत सौस्था या सर्व अधिकारी खूप,, जिवा, भावाची अतुल्या प्रेम,, वच्छ एकमेकांचे,, विचार खूप छान अण्णासाहेब खूप खूप तुमचे कार्य कौतुकाला,, तोफांची 👏 सलामी धन्यवाद मी शिंदे पा नेवास्कर..... 👌🙏
बेल्हे तमाशा किती तारखेलाआहे
27 ते 30 नोहेंबर 2024
दोन्ही नद्या उगम कसा संगम आहे
सुंदर
Ekdam kdk sadrikaran navin video patva gan 😂😂😂
खुप सुंदर विवरण, परंतु हे ऊमाजी सावळजकर हे माझे पंजोबा., ईतीहास ऐकुन आनंद झाला....
Kakasaheb,kapse,patil,mera,slam
फारच सुरेख!
लाजवाब!फार दिवसातून अस्सल बाज ऐकण्यात आला.
Congratulations Tai
@poojakumathekar5688
अशी कलाकार मंडळी पुन्हा होणार नाही हाडांचे कलाकार कमी मानधनामध्ये उच्च प्रतिची कला सादर करणारी ही मंडळी धन्यवाद त्यांना आता हल्ली भरपूर पैसे घेवून गाणारी मंडळी ह्या जुन्या कलाकारांपुढे एकदमच फिक्की आहेत
👌👌👌👌
एक नंबर तमाशा ताई 👌👌👌👌🙏🙏🙏
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान मुलाखत..... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉
काळू. बाळूहेतमाशा. सम्राट हावगनाटय. टेभुरणी 198६सालीशुकरवार.आठवडाबाजार.यादिवशीपाहिलेलाहोता.तयाचेआठवणी.. अजून डोळयासमोर येतात काळू. बाळू.. असे कलाकार पूणाहोनेनाही
छान
एकंदर जुनी लावणी सुरेख अशी आहे.
अप्रतीम सादरीकरण केलेले आहे ..🎉🎉
बापु भोसले गेणू भाऊ दत्ता महडीक फकिर भाई हे असे कलाकार पुनहाना होणे नाही कुकाणा येथे येणार दर वर्षी आणि आम्ही याना आयकनार हे सत्य आहे सुंदर धन्यवाद 👌🌹
Khup chan
बऱ्याचं वर्षानी रामा हरी भाट... चा vdo बघितला. आत्ता माझं वय 60.पण तमाशात शेरशायरी भाट शाहीर करायचे. लोकं प्रचंड टाळ्या वाजवायचे.. बऱ्याचं तमाशात त्यांना बघितलं. आज हयात आहेत का नाही ते समजलं नाही..? पण, शाहीर भन्नाट व्यक्ती. भूमिका कोणती करायचे ते माहिती नाही. कारण मी त्यावेळी हायस्कूल चं शिक्षण घेत होतो. मेकप, आणि जुने वग असल्याने काहीच कळत नव्हतं. पण, सवाल, जबाब ला उत्तर देताना ते बोलतांना शाहीर रामा हरी भाट असे ते वाक्यात बोलायचे. Vdo आवडला. जुने दिवस पुढे आठवू लागले. 😇🙏🙏
फोन करा सांगतो. ९६२३२४१९२३
लता लंका म्हणजे पारपरिक तंमशा जूने ते सोने
मोबाइल नं
एकच नंबर ढोलकी वाजली