श्री बटूळेबाबा, खुप छान व मुद्देसूद बोललात. तुमचं शिक्षण फार असेल असं वाटत नाही तरीही एक अनुभवी वारकरी, माळकरी गृहस्थ किती छान बोलू शकतात हे कौतूकास्पद आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांसाठी आंदोलन केलं त्यात समाजासाठी चांगली भुमीका नक्कीच होती, त्यात गैर नाही. तथापि, त्यांना कुठं थांबायचं अन् कोणाला बरोबर घ्यायचं हे बहूधा जमलं नाही. आंदोलनात सर्वच मागण्या १००% मान्य होतील असं नसतं, तडजोड करावीच लागते. बाकी, हिंदू समाज हा विविध जातींचा एक सुंदर फुलांचा गुच्छ आहे, नेहमी तसाच राहील. लोकसभेतील चुक हिंदूत्वासाठी मराठ्यांनी विधानसभेत सुधारली अन् कोणाला पाडायचे व कोणाला निवडून आणायचे हे बरोबर जाणले. बाकी तुमच्या बोलण्याचं पुन्हा कौतूक व्यक्त करतो. राम राम😊🙏🏻
हो का तुम्ही जे ओबीसी सर्व कॅटेगरी मिळून 32 टक्के आरक्षन घेत आहात 64 टक्के लोकसंख्या आहे का तुमची असेल तर SC आणि ST 20 टक्के झाले 84 टक्के मुस्लिम 9 टक्के बाकी ओबीसी मध्ये झाले 93 टक्के 3.5 टक्के ब्राम्हण, 2.5 टक्के मारवाडी, जैन CKP, पारशी, शीख मधील काही समाज झाले 99 टक्के मग मराठा 1 टक्काच आहे का.. आता यावर कोर्टात जा म्हणून सांगू नका एवढं मोठं गणित नाही..
ओबीसी एकत्र आला सिंदखेड राजा विधानसभेमध्ये 25 वर्षापासून मराठा समाजाचा आमदार होता यंदा ओबीसी फॅक्टर चालला मनोज देवानंद कायंदे हे ओबीसी आमदार येथे निवडून आले
भाई ओबीसी जातीयवादी नाही... पण जो फक्त मराठा मराठा करत राहील त्याला चांगलाच फटका बसला आहे या निवडूकीत..... जरंगे सारखा अशिक्षित माणूस पवार साहेबांनी फक्त मराठा -ओबीसी असा जातीयवादी वाद निर्माण करून फायदा करण्याचा प्रयत्न केला तो ओबीसी नी हाणून पडला......
कृपया, त्या मराठ्यांना काही सांगू नका.. त्यांना शेती पाडायला, पाडापाडीचे राजकारण आवडते.. कुणी समजावून सांगितले आणि समजून घेतले तर ऐकत नाहीत.. पंजाबराव देशमुख, उध्दवराव पाटील, बापूसाहेब काळदाते यांना विसरणाऱ्या समाजाने यूट्युबवर नेता शोधला... त्याच्या मागे जाण्याची आता फळे भोगू द्या..
भल्या भल्या राजकीय विश्लेषक लोकांच्या डोक्यात सुद्धा आलं नाही.. ते एक वाक्य बाबांनी एकदम सत्य बोल्लय.. पवार,टोपे,जरांगे ह्यांना गरिब मराठा समाजाच्या शैक्षणिक, प्रशासकिय आरक्षणाशी काही एक देणंघेणं नाही.. त्यांना फक्त ओबिसींच राजकीय आरक्षण कॅप्चर करायचा आहे.
अगदी खरं आहे... Open Category मधल्या सगळ्यांना EWS च आरक्षण आहे... मराठा समाज देखील ह्याचा लाभार्थी आहे... पण ह्यांना राजकीय आरक्षण हवंय लोकांना आता तेच कळून चुकलंय
जराणगेच्या पाठीमागे 30% मराठा समाज नव्हता आणि 70% समाज उरावर घेऊन बसला. जरंगेला काही फरक पडणार नाही पण शरद पवारांना चांगलाच फटका बसला. शेवटी माय बाप जनता हुशार आहे बरोबर धडा शिकवला ☝️🙏👍
महायुती जिंकली कारण.... 1. जरांगे पाटील 2. सज्जाद मोमिन. दोघांमुळे ओबीसी व हिंदू एकता दिसून आले. काही मतदार संघात ओबीसींना पाडा हे अभियान चाललं, उदाहरणार्थ येवला व परळी. पण ते यशस्वी झाले नाही.
@@career720k4भाऊ, सगळे निर्णय ओबीसी साठी असतात, आणि एनसीपी मराठ्यांचा पक्ष असून कुठे काय केलं त्याने, सगळ्यात मेन ह्यावेळी बऱ्याच लोकांना तिकीट दिलं... ओबीसी मुले बीजेपी आहे ... आणि bjp la ह्याची जाण आहे...
बटुळेमामा मनःपुर्वक अभिनंदन
राजेश टोपे पडला ते खूप खूप चांगलं झालं, तो शरद पवारांचा आणि जरांगेचा माणूस आहे
बाटुळे बाबांचा हा सल्ला जो सर्वांना आवडेल...
नक्कीच👍
❤
अतिशय अभ्यासपूर्ण वक्तव्य 👌🌹 .
टोपेची टोपी ओबीसी नी काढली 😂😂
Fadli
😂😂😂😂
म्हणून बोलतो एकच पर्व, ओबीसी सर्व
जास्त माज केला होता जातीचा,शेवटी लक्ष्मण हाके सर जिंकले आणि चपटी कींग ९०कींग हरला 😂
कष्टाने पोट भरायची लायकी नाही भिकाऱ्याची पैदास. पिढ्यान पिढ्या आरक्षण भोगले तरी हिजडे सुधरत नाही
सामाजिक दंगलीचा सुत्रधार राजेश टोपे चा पराभव मतदारांनी करून टोपेची दांडी गुल केली,मतदारांचे जाहीर अभिनंदन 🙏
मंगेश साबळे चे उदाहरण एकदम योग्य... समाजासाठी काम करणाऱ्या माणसाला पाटलांनी मदत नाही केली.
पाटील कोणाच्या तरी पोटाचा, भड़खाउ, बेवड़ा
नुसता जरांगे जरांगे करत होता 😂😂😂 शेवटी काय दिलं जरांगे नी??
एक सामान्य माणुस राजकरणाचे किती चांगले विश्लेषण करतो, मि त्याना मानपासुन हाथ जोडून नमस्कार करतो 🙏🙏🙏
अहो व्हिडिओ आवडला काय म्हणतात, खुप खुप आवडला.धन्यवाद.
नंबर 1बोलले बटूळे काका, छान अभिनंदन.
आक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास आहे तुम्हाला . आशेच निर्भय रहा आम्ही तुमच्या सोबतच आहोत.
खरा सूत्रधार पडला बरं झालं खुप आनंद वाटला. युती चे हिकमत दादा उढाण विजय झाले खुप खुप अभिनंदन दादा.❤
खटके येयाला पाहिजे होता udhan पण पाटील याना भेटला होता😂😂😂
रोहित राहिला हो
ओबीसी च dna असणारा पक्ष सत्ते मध्ये आला तुम्ही बसा जातीचे आमदार मोजत😂
N@@ramdasshrirame9834रोहित आला हो 🚩🚩
या बाबाचा तर खरोखर मुख्यमंत्र्यांना स्वागत करायला पाहिजे
बाबा मी कर्नातकातील मराठी माणूस खरंच खूप जबरदस्त विषलेशन केलाय तुमच्यासारखी माणसं भाजपला खूप महत्वाची आहेत. जय शिवराय, जय श्री राम. 🚩🚩
बटुले मामांचे 100 %सत्य आहे .
किती अभ्यासपूर्ण सत्य अगदी शांत भाषेत बोलत आहेत बाबा
खरोखरच काकांना किती ज्ञान आहे वारे वा बटुळे काका अभिनंदन तुमचं
खरं बोलतात बाबा तुम्ही मी पण एक मराठा आहे पण आमचा मराठा समाज एका बुजगावण्याच्या नादी लागला
😂😂😂 टोपे जाती वाद वाढवत होता
खालमुंडी आणि पाताळ धुंडी 😂👍
बटूले बाबा लय भारी. बाजार बुणग्याने आपली लायकी सिद्ध केली. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.........👍👍👍👍👍👍
श्री बटूळेबाबा, खुप छान व मुद्देसूद बोललात. तुमचं शिक्षण फार असेल असं वाटत नाही तरीही एक अनुभवी वारकरी, माळकरी गृहस्थ किती छान बोलू शकतात हे कौतूकास्पद आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांसाठी आंदोलन केलं त्यात समाजासाठी चांगली भुमीका नक्कीच होती, त्यात गैर नाही. तथापि, त्यांना कुठं थांबायचं अन् कोणाला बरोबर घ्यायचं हे बहूधा जमलं नाही. आंदोलनात सर्वच मागण्या १००% मान्य होतील असं नसतं, तडजोड करावीच लागते. बाकी, हिंदू समाज हा विविध जातींचा एक सुंदर फुलांचा गुच्छ आहे, नेहमी तसाच राहील. लोकसभेतील चुक हिंदूत्वासाठी मराठ्यांनी विधानसभेत सुधारली अन् कोणाला पाडायचे व कोणाला निवडून आणायचे हे बरोबर जाणले. बाकी तुमच्या बोलण्याचं पुन्हा कौतूक व्यक्त करतो. राम राम😊🙏🏻
एकदम बरोबर याला म्हणतात निर्भिड वक्तव्य बाटुळे बाबाना सलाम .
जरांगेमुळे गावागावात जाती जातीत किती भांडण लागलंय 😢😢😢 ह्यातून बाहेर यायला समाजाला खूप वेळ लागणार आता 😓😓😓
हो का तुम्ही जे ओबीसी सर्व कॅटेगरी मिळून 32 टक्के आरक्षन घेत आहात 64 टक्के लोकसंख्या आहे का तुमची असेल तर SC आणि ST 20 टक्के झाले 84 टक्के मुस्लिम 9 टक्के बाकी ओबीसी मध्ये झाले 93 टक्के 3.5 टक्के ब्राम्हण, 2.5 टक्के मारवाडी, जैन CKP, पारशी, शीख मधील काही समाज झाले 99 टक्के मग मराठा 1 टक्काच आहे का..
आता यावर कोर्टात जा म्हणून सांगू नका एवढं मोठं गणित नाही..
बटूले बाबांचा अभ्यास भरपुर आहे धन्यवाद बाबा
आज खूप दिवसातून वाईट कमेंट आल्या नाही खूप छान वाटलं खूपच छान कान उघाडणी केली बाबांनी😊
जंरांगे मुळे टोपे पडलं,जग जाहीर आहे,
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन
जोवर असे समजदारी समाजात आहे तोपर्यंत भारताचे कोणी वाकड करू शकत नाही
बाटुळेकाकाचा समाजाचा अभ्यास पाहुन मी फार आनंदीत झालो जालना भुषण
हा माणुस अत्यंत हुषार आहे ह्यांनी गावठी मिथुन तसेच साखर कारखानदार आणि भावी पंतप्रधनांची पिसे काढली .
काय मस्त विश्लेषण
बटुळे बाबा कट्टर समर्थक 🎉🔥
श्री.बटुळे यांना प्रथमच ऐकले.... खूपच मुद्देसूद विचार मांडले.....
माल तर वाटतंय हे बाबा जरांगे पेक्षा शंभर पटीने हुशार आहेत धन्यवाद बाबा 🙏
एकदम बरोबर बोलला भावा❤❤❤❤❤
👌👌👌👍
पाटलाच्या शेतात म्हशी चारतयम्हातारा
@@prabhkarmundhe3398 जरा नंगे .😂😂🤣
@@NitishMore-yp1dw aaighalya patlala shet aahe ka...
आता टोंपेनी पोलिसावर हल्ला घडवून आणल्या बद्दल राजेश टोपेची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
चांगली.जिरवली.शरद.पवार आणी.टोप्याची.
😅😅यांचा.राजकीय.सुपडा.साप.केला.
ओबीसी एकत्र आला सिंदखेड राजा विधानसभेमध्ये 25 वर्षापासून मराठा समाजाचा आमदार होता यंदा ओबीसी फॅक्टर चालला मनोज देवानंद कायंदे हे ओबीसी आमदार येथे निवडून आले
तो नालायक आहे पण सगळेच मराठे त्याच्या बरोबर नव्हते तुम्ही समजून वागा हिन्दू म्हणून एकत्र येऊ.
भाई ओबीसी जातीयवादी नाही... पण जो फक्त मराठा मराठा करत राहील त्याला चांगलाच फटका बसला आहे या निवडूकीत..... जरंगे सारखा अशिक्षित माणूस पवार साहेबांनी फक्त मराठा -ओबीसी असा जातीयवादी वाद निर्माण करून फायदा करण्याचा प्रयत्न केला तो ओबीसी नी हाणून पडला......
@abhijitShinde-q2b पण ते जरांगे चे चाटु नाही..
वाघ आहेत ते वाघ
🎉🎉
@@p.a.d.4379चाटू चा विषय सोड मराठ्यांच रक्त
2019 ला अरोगी खात मंत्री पद असताना सिलेक्ट होऊन सुद्धा टोपे साहेब घेतलं नाही म्हणून मानतात कर्म हिशोब करतो आज मी बेरोजगार आहे त्याला टोपे आहे
अभिनंदन काका तुमचे छान प्रतिक्रिया दिली,
एकदम बरोबर ह्या बाबांचे विश्लेषण एकदम बरोबर आहे, अशा चांगल्या लोकांमुळे समाज व्यवस्थित आहे, चांगले लोक समाजामध्ये पाहिजेत समाजाला खूप गरज आहे,
एकच खरं वंजारी बटुळे बाबा हे किती सत्य बोलतात सत्य
खरं का, वंजारी आहेत का ?
100%सत्य
@@yogeshsangle-n5zयेस
नाहीतर आमचे शिरूर आष्टी पाटोदा तालुक्यातील आम्ही. ताई पडल्या तरी आम्ही सापाला दूध पाजतो
माळी समाजाचे आहेत बटुळे बाबा
बटुळे बाबा एक नंबर सल्ला अगदी योग्य बोलत आहेत
रोहित पवार पडला असता तर डबल आनंद झाला असता जनतेला
Thodkyat vachlay to 😂😂😂
Thodkyat vachla toh kamina
मुलगा आणि भाचा पण पडला असेल तर बरं झालं असतं 🎉
100% padnar.....atta nhi padla....2029 la 100%
😢 Nahi Padla Rohit Bekkar Padal Payje Hota
जरांगे आता आरामात घरी झोपा मराठा समाजा ला गरज राहिली नाही उपोषण करून लोकांन चा वेळ वाया घालु नका ही विनंती. एक मराठा लाख मराठ💪💪
सासूच्या घरी रहतो!!
आता जरांगेला त्याची सासू पुरवेल काजू बदाम पिस्ते!!!
किंवा हाकलून पण देईल घरातून!!!
हिम्मत लागते बाबा सारखं खर बोलायला
बटुळे बाबांना मन पूर्वक अभिनंदन योग्य अभ्यासक विचारवंत बाबा आहेत धन्यवाद.
तुतारीला मुतारीत घातल्याबद्दल घनसांगवी मतदारांचे अभिनंदन ✌️
हो खरं आहे बटुळे काका खूप मुद्देसूद बोलतात 😂
@surekhakade5428 हो खरच पहिल्यांदा आईकल यांना ... यांचे विचार सारे पटण्या योग्य आहेत
@@surekhakade5428खटके आला असता तर ठीक होते आला udhan जो पाटीलला भेटलं होता
बटुळे बाबांचे सर्व व्हिडीओ पाहतो बाबा खरोखरच माळकरी आहेत खोटं बोलत नाहीत आणी जे बोलतात त्यावर ठाम असतात बाबांना मनापासून राम कृष्ण हरि
शेवट तूम्ही राम कृष्ण। हारी😂😂😂@@santoshpund9656
मराठा बांधवांनी बटुळे बाबांचे बोलणे नीट ऐका बांधवांनो जरांगे तुमचा नाश करायला निघाला आहे
पहिले स्वतःच बघा.
कृपया, त्या मराठ्यांना काही सांगू नका.. त्यांना शेती पाडायला, पाडापाडीचे राजकारण आवडते.. कुणी समजावून सांगितले आणि समजून घेतले तर ऐकत नाहीत.. पंजाबराव देशमुख, उध्दवराव पाटील, बापूसाहेब काळदाते यांना विसरणाऱ्या समाजाने यूट्युबवर नेता शोधला... त्याच्या मागे जाण्याची आता फळे भोगू द्या..
@GovindShinde-r2f बर
जरांग्याने समाजाचं वाटोळे केले आहे
त्यांचं ते बघतील. जाऊ द्या
बटुळे बाबा खूप सुंदर विचार मांडले धन्यवाद जय अहिल्यादेवी जय ओबिशी
फार जीगर आहे बाबा फार मोठी विचार आहेत
अतिशय छान बोलले अभिनंदन 1 नंबर
टोपेचा कार्यक्रम ओबीसी ने संपवला, हाके साहेब यांना इग्नोर केल
खटके पडली त्याचे बघ
बाबा छान मुलाखत दिली ! अनुभवी झाले बाबा
बच्छु कडु जरागे णा भेटाय जायचे म्हणुन ते पडले आहेत
@@amitgovkar7840 तो लय माजला होता त्याची काय औकात आहे ती दाखवली
@@Anil2518 lokanchi kam Keli ki lok majtat, baghu 5 Varsht Kay kam karat, ata satta ahe Vikas kiti hoto te baghu magch bolu
माजलेल्या मसाला भेटतोच
आगदी खरं आहे
😄😂👍
योग्य विश्लेषण चतुर बुद्धिमान माणूस बटुळे मामा❤❤❤❤❤
बटुळे बाबा आपलं मनापासून अभिनंदन आपण ठाम भुमिका मांडता
वकिलांना जे कळत नाही ते सामान्य माणसाला कळते .
जरांगे ला भेटलेले बरेच आमदार पडले.
जरांगे म्हणजे अपशकुन 😅😅
बरेच नाही जवळ जवळ सगळेच पडले
सगळे पडले भावा फक्त एक सोडून 😅😅
तो एक सुद्धा पडला पाहिजे होता रोहीत्या 😊
अरे मूर्ख माणसां इथं मराठा समाजाचे 204 आमदार झालेत.. बाकी तुझ्या जातींचे फक्त 7 आमदार झालेत
@@shekharmansukh661Rohit pawar 😂😂😂
बाबाचा एकच शब्द आवडला तो म्हणजे तुतारीला आता मुतारी मथ्ये घातला परत बाहेर येणार नाही परत जरांगे फॅक्टर चा ट्रॅक्टर झाले आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅
बाबा.... काय सुंदर बोललात....🙏
तुतारी ला मुतारीत फेकणाऱ्या सर्व ओबीसी मावळ्यांची मनापासून अभिनंदन
बरोबर बाबा ✌️😂
म्हातारं हुशार आहे अगदी बरोबर बोलतात 👍✌️
आज पर्यंत चा 1 नंबर इंटरव्ह्यू.
पत्रकाराचे अभिनंदन खरोखर सत्य परिस्थिती समोर दाखवत आहे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी पॅटर्न चालला
बाबा तुमच्या अभ्यासाला, निरीक्षणाला, अनुभवाला सलाम ❤😊😊😊😊😊
बटूळे मामा जबरदस्त.. 🙏🙏
बटुलेबाबा झिंदाबाद
बोटुळे मामा एकदम अभ्यास पूर्ण बोलताय मानलं पाहिजे तुम्हाला
भल्या भल्या राजकीय विश्लेषक लोकांच्या डोक्यात सुद्धा आलं नाही.. ते एक वाक्य बाबांनी एकदम सत्य बोल्लय..
पवार,टोपे,जरांगे ह्यांना गरिब मराठा समाजाच्या शैक्षणिक, प्रशासकिय आरक्षणाशी काही एक देणंघेणं नाही.. त्यांना फक्त ओबिसींच राजकीय आरक्षण कॅप्चर करायचा आहे.
Me aadhi Pasun mhanto aahe
Reservation all ready hote EWS Maratha la , fees same ch aahe OBC , EWS , sebc .
अगदी खरं आहे... Open Category मधल्या सगळ्यांना EWS च आरक्षण आहे...
मराठा समाज देखील ह्याचा लाभार्थी आहे...
पण ह्यांना राजकीय आरक्षण हवंय लोकांना आता तेच कळून चुकलंय
अभ्यासपूर्ण विश्लेषण 🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन छान बोललो
कडक बटूळे मामच विश्लेषण.... अगदी खोलून मारली जरांगेची 🤠
जे आजपर्यंत कोणालाच जमल नाही ते जरांगे नी केल 18 पगड समाज एक केले आणि शरद पवार चा सुपडा साफ केला.
बटुळे बाबा तुम्ही एक नंबर विश्लेषण केल...आणि बरोबर चापटील देशीला....😅😅😅
15,000 कमेंट आल्यात बाबांना एकही वाईट कमेंट केली नाही कोणी सत्य बोलतात बाबा❤
टोपे खरा सूत्रधार होते त्यांना त्याची शिक्षा मिळाली
कोरोना मध्ये पण तोच सूत्रधार होता उद्धवचा आणि शरदचा 😅
बटूळे बाबा.. एकच नंबर विश्लेषण.. 👌👌👍👍
बटुळे दादा तुम्हाला एक कमांडो चा सलोट बिलकुल कट्टर मुंडे बघतात तुम्ही तुम्हाला सलोट
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय गोपीनाथ मुंडे साहेब
मामा खरच ऐकच नंबर उदाहरणे दिले। जरांगेच जरा अवघडच झाले
अतिशय छान पद्धतीने सांगितले
धन्यवाद दादा
एकदम खरं बोललात
जो जरणगेकडं गेला तो लोकांनी पाडला.
Super
विशाल बडे भाऊ जय भगवान आणि शुभ दुपार अतिशय छान प्रतिसाद मिळायला लागला आहे तुझ्या चॅनल ला अशीच प्रगती होत राहो
He is The Real Expert. म्मुद्देसुर विश्लेषण.
तुतारी ची मुतारी झाली 😂😂😂
जरागे आत्ता राखी सावंत बनवून टाकले.शरद पवार ने
जरांगे ने नोमानी ला शेजारी घेतले आणि मराठा समाज बिथरला
Mitra gairsamaj aahe tuza ..maratha jatila pahilya pasun muslim lokancha pilla aahe
हे अगदी सत्य जय श्रीराम 🚩💪🙏
@@Vk-bw9cv तूम्हाला निजामी लोकांना असेल पाठिंबा.
आम्हाला हिंदू 96 कुळी मराठ्यांना पाठींबा नकोच त्याचा.
खरोखर बोटुळे बाबत विश्लेषण आहे
एक नंबर विश्लेषण . सत्य परिस्थिती सांगितली बाबानी .
Zp ला बाबांना तिकीट द्या
राज्यसभे वर घ्या
जरागे पेक्षा बाबा 100 पटीने हुशार आहेत
@@BuNuyYTखरंच... भाषा, मुद्दे आणि इतिहास व्यवस्थित माहीत आहे... शिकलं पायजे ह्यांच्याकडून त्याने
बरोबर आहे
खाऊद्या ओ सुखाने गरीबाला,ऊस तोडून विकत घेतलेली जमीन विकायला लावता का ??🙏🙏
वंजारी नेहमीच खरे बोलतात काकांनी सत्य परिस्थिती सांगितली आहे❤❤❤❤❤ अभिनंदन बाबा
छगन भुजबल आले ना निवडुन
जय हो बटूळे बाबा की 🔥🔥🔥✌️
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण,यांना पण जारंगे शी जवळीक नडली,नाहीतर बाळासाहेब थोरात तसा काही वाईट माणूस नव्हता
Pruthwiraj la obc ne matdan kele nai ..aghadi ne 1k jatiwar jinku ase watle
तुतारीची मुतारी केल्याबद्दल जनतेचे अभिनंदन 💐
जराणगेच्या पाठीमागे 30% मराठा समाज नव्हता आणि 70% समाज उरावर घेऊन बसला. जरंगेला काही फरक पडणार नाही पण शरद पवारांना चांगलाच फटका बसला. शेवटी माय बाप जनता हुशार आहे बरोबर धडा शिकवला ☝️🙏👍
महायुती जिंकली कारण....
1. जरांगे पाटील 2. सज्जाद मोमिन.
दोघांमुळे ओबीसी व हिंदू एकता दिसून आले. काही मतदार संघात ओबीसींना पाडा हे अभियान चाललं, उदाहरणार्थ येवला व परळी. पण ते यशस्वी झाले नाही.
चुत्या मराठवाड्यात 46 पैकी 29 आमदार मराठा
बाकीचे मराठ्यांच्या आशीर्वादाने कुठला ओबीसी फॅक्टर
सज्जाद मोमीन कोण आहे
@@kanbaraohodbe1430 फतवे काढणारा अंतरवलित भेटायला आलेला
हेचत लक्ष द्या भाऊ !!
चमकायला वेळ नाही
फक्त ओरीजीनल !!
👍👍👍👍👍
बटुले दादा 🙏💪✊💐
खूप अभ्यासू आहे बाबा शिक्षण कमी पण अनुभव जादा सलाम बाबा
बीजेपी पक्ष चे obc चा आहे त्या मुळे obc ला पक्ष काढायची गरज नाही
ओबीसीचा नाही हिंदूंचा
किती ओबीसी चे आमदार आहेत भाजपा मध्ये
Khote kunbi dakhle kon kadu dile baba, te khote dakhle radda krun ghe mg manto obc la javl ghenari parti mhnun kiti kunbi ghusavle obc madhe,
@@career720k4भाऊ, सगळे निर्णय ओबीसी साठी असतात, आणि एनसीपी मराठ्यांचा पक्ष असून कुठे काय केलं त्याने, सगळ्यात मेन ह्यावेळी बऱ्याच लोकांना तिकीट दिलं... ओबीसी मुले बीजेपी आहे ... आणि bjp la ह्याची जाण आहे...
मोदी जी OBC आहेत