दिसायला साध्या भोळ्या....ह्या माय माऊल्या दोघीही अतिशय छान गातात... त्यांच्या गायनाला तोडच नाही.... अभिनंदन..... ह्या गायक आणि वादन करणाऱ्या जोडींचे...💐🌹🌹🌹💐🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार मी एक शाहीराचाच मुलगा आहे, आपल्या सारख्या हाडामासाच्या कलाकारांमुळे आमच्या सारख्या नवतरुण मुलांना प्रेरणा मिळते, आपल्या कलेला शिवशाही मानाचा मुजरा 😌🚩🚩🙏🙏
माझी अत्यंत आवडीची गवळण सुमारे 60 वर्षांपासून ऐकतोच. आज खिल्लारे बांधवां कडून ऐकली आणि भारावून गेलो आणि ह्या वयात ही खूप नाचलो गावोगावी होणाऱ्या यात्रेनिमित्त लहान लहान तमाशात बारीत सदर गवळणी वर नाचत असे असो गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी खिल्लारे भावंडाना माझा जयभीम जयभीम
खिलारे बंधु भगिनींना नमस्कार व धन्यवाद, आपली तमाशा कलेची आवड व सेवा धन्य करणारी व एकदम खानदानी. लहानपणी वडीलांसोबत तमाशा पहान्यातली मजा अनुभवली ,तीही कॅनडातून. आपणास काय मदत करु शकतो.
शालन ताई, तुमची ही गवळण मी 1976 साली पहिल्यांदा ऐकली होती. अजून पण तुमचा आवाज तोच आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून उठून परत कार्यक्रम करता याचा आम्हाला अभिमान आहे. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आयुष्य देवो. तुमच्या सर्व कलाकार खानदानी ला मानाचा मुजरा.
खरी कला आपण बहिण भावांनी जीवंत ठेवली आहे. हि कला लोप पावत चालली असताना आपण आजही त्याच जमान्यातील जिवंत कला पाहू शकतो. केवळ आपल्या सारख्या कलाकरांमुळेच. माझा सलाम तुमच्या सर्व टिमला( संचाला).
गावाकडच्या मातीतील कला संपत चाललेले आहेत. आशा कलांचे जतन करणे अतिशय आवश्यक आहे. आणि कलाकारांना सहारा देणे गरजेचे आहे. गावाकडच्या यात्रेत असं सादरीकरण व्हायचं....... खिलारी मंडळींच अभिनंदन
खूपच छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्या ग्रामीण भागात असे कलाकार असणे म्हणजे भाग्यच आहे.. मला आठवते तमाशा कलावंत श्री दत्तोबा खिलारे यांनी एक वगनाट्य सादर केले होते.. वेडा झालो मी वचनासाठी अर्थात खेळ कुणाला दैवाचा कळला..त्यांनी घेतलेले वेड्याचे सोंग अजूनही मी विसरू शकत नाही. त्यांना अखंड दंडवत.
हलगीच्या आवाजानेच अंगावर काटा उभा राहील... एक चैतन्य संचारलं अंगात हलगी ची थाप आणि ढोलकीची साथ.. ऐकून...शब्दात सांगू नाही शकत एवढी भारी गण गवळण 👌👌👌🙏🙏मनाचा मुजरा मराठी मातीतील कलेला 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
कला कीती ही चांगली असो इथुन पुढे या वर पोट भरनारनाही हौस म्हणून कला जोपासा मुलांना चांगल्ं शिकवा नोकरी व्यवसाय करातरच टीकाल माझी कळकळीची विनंती हा तमाशा खूप वेळा मी पाहिले आहे.
खूपच छान गौळण व जुगलबंदी हालगी ढोलकीची एकदम मस्त !! अभिनंदन पारंपारीक बाज जपत ही कला आपण जिवंत ठेवत आहात !!! सर्व बहीण भावाचे अभिनंदन !!! भास्करावाची ढोलकी व प्रभाकर यांची हालगी अप्रतिम !!!! शालन ताई चा आवाज व गायकी मस्तच ..........
आंगावर शहारे आणणारा हा वाद्य प्रकार फारच छान हेच खरी जातीवंत कलाकार आहेत आवाज पण मणाला ......भाऊन गेला ओ ...खरच ही कला बुडत चालली आहे तरी नविण पिडीला यातुन .छान घेण्या सारख आहे तरी खरी कला हिच आहे वा भावा हलगी वाले❤
अप्रतिम..निशब्द... एक छोटीशी इच्छा व्यक्त करतो मनापासुन...भविष्यात ही कला जिवंत राहावी..नवीन कलाकार तयार करावेत.. महाराष्ट्रातील तमाम रसिकांना मी विनंती करतो..की, ही कला काळाच्या पडद्या आड जाऊ देऊ नका...जपा...कला आणी कलाकार...🙏
खिलारे परिवाराला मानाचा मुजरा. काय बाज, काय लोर काय ताल काय आवाज. ही कला पाहून ऐकुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.गेला तो जमाना आता फक्त आठवणी राहिल्या.तो काळ आता येणार नाही ही कल्पना सुद्धा करवत नाही गण आठवणी मुळे मनाला हुरहूर वाटते.धन्यवाद तुमच्या या जुन्या कलेला आणि तुम्हा सर्व परीवारासाठी..
खरचं कवतुक करावं तितकं कमीच आहे आता ह्या नव युगात असे जून ते सोन म्हणतात ते खरच आहे . असे आवाज पण खूप कमी कलाकार मंडळी कडे आहे. खुप छान अंगावर काटा येतोएकूण. व्वा खूप छान आवाज आहे ❤❤❤❤
खिल्लारे कुटुंब एकच नंबर!50 वर्षे मनाने मागे गेलो. आम्ही शाळकरी मुलांना तमाशा पहायला रात्री पायी 10 te12 किलोमीटर जावे लागे. Dattoba तांबे, खेडकर, काळू बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे तमाशे पाहायला मिळणे म्हणजे तो आनंद काय सांगावा.
अप्रतिम कला, अभिनंदन सर्वांचे माझ्या गावात आलो की काय असं वाटलं ,पूर्वी असे खेळ गावात यात्रेला होत असे आपण ही कला जिवंत ठेवलीत पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा
खूप सुंदर गवळण गायिली धन्यवाद
ढोलकी वाल्यांचे व कडकनी वाल्यांचे खूप खूप धन्यवाद
दिसायला साध्या भोळ्या....ह्या माय माऊल्या दोघीही अतिशय छान गातात...
त्यांच्या गायनाला तोडच नाही....
अभिनंदन.....
ह्या गायक आणि वादन करणाऱ्या जोडींचे...💐🌹🌹🌹💐🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
जब्बरदस्त! नाद नाही करायचा.
हालगीवर तर फिदाच झालो.
❤❤❤❤ Kay mast sadrikarn
खिल्लारे कुटुंबाचे अभिनंदन व धन्यवाद. असे कलाकार सध्या दुर्मिळ होत आहेत.
डोळ्यात पाणी आले ओ, गावाकडच्या मातीतील कला पाहून, सर्व कलाकारांना शतशः प्रणाम
भाऊबंदकी ..... वरून अनेकांच्या नशिबाच्या भोगाने जीवनाचाच 🫴 तमाशा 👈 झाला , हें खिल्लारे भावा बहिणीसह एकत्र कुटुंब महाराष्ट्राची लोककला 👍तमाशा ✌️कला जपत आहेत, एक आदर्श आहे त्यांचा , खिल्लारे ताई दादा तुमचे .... मनस्वी अभिनंदन 🙏🙏
शब्द नाहीत बोलण्यासाठी तुमच्या कलेबद्दल फक्त सलाम करतो
काय शिस्तबद्ध गौळण सादर केली अगदी माझे मन भारावून गेले तुम्हा कलावंताचे किती कौतुक करावे ते शब्दात सांगणे कठीण आहे 🌹🌹🌹👏👏👏👌👌👌👌🙏🙏🙏
परमेश्वरा या कलावंतास उंदड आयुष्य लाभो दया हि आपल्या रसिक मायबापा ची विनवणी
कलाटचा आवाज ऐकला की दत्ता महाडीक यांच्या जुना तमाशाची आठवण झाली.खुप सुंदर
नमस्कार मी एक शाहीराचाच मुलगा आहे, आपल्या सारख्या हाडामासाच्या कलाकारांमुळे आमच्या सारख्या नवतरुण मुलांना प्रेरणा मिळते, आपल्या कलेला शिवशाही मानाचा मुजरा 😌🚩🚩🙏🙏
वा! वा! वा! अप्रतिम ! 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
माझी अत्यंत आवडीची गवळण सुमारे 60 वर्षांपासून ऐकतोच. आज खिल्लारे बांधवां कडून ऐकली आणि भारावून गेलो आणि ह्या वयात ही खूप नाचलो गावोगावी होणाऱ्या यात्रेनिमित्त लहान लहान तमाशात बारीत सदर गवळणी वर नाचत असे असो गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी खिल्लारे भावंडाना माझा जयभीम जयभीम
हलगी आणि ढोलकी अप्रतिम जुगलबंदी रंगली आहे धन्यवाद
उत्तम लावणी गायन हलगी व ढोलकी ची जुगलबंदी अवर्णनीय
खिलायें बंधू बहीनबाई माना मांधाता मुजरा💓💗❤️💯
खूपच छान गवळण म्हटली महाडिक अन्नाची आठवण झाली असे कलाकार पुन्हा होणे नाही
खूपच छान सादरीकरण खरे जातीवंत कलाकार आहात खिलारे ब.नधू तुम्ही अभिनंदन
Khupch chan ❤
खिलारे बंधु भगिनींना नमस्कार व धन्यवाद, आपली तमाशा कलेची आवड व सेवा धन्य करणारी व एकदम खानदानी. लहानपणी वडीलांसोबत तमाशा पहान्यातली मजा अनुभवली ,तीही कॅनडातून.
आपणास काय मदत करु शकतो.
धन्यवाद आर्थिक सहाय्य करू इच्छित असाल तर संपर्क क्रमांक आहे 8983834774 यावर call करू शकता
याला म्हणतात तमाशाची खरी कला आणि जुनी कला धन्यवाद कलाकार बंधुंनो
अप्रतिम अतिशय छान आहे 👌
बरेच दिवसाची आठवण झाली . छान ताईन. सर्व कलाकारांना धन्यवाद .
आपण सर्व जण खिलारे मंडळी जातिवंत हाडांचे कलाकारांना जोशी नागजकर यांचे अभिवादन अशीच परंपरा चिरकाल राहो हीच सदिच्छा आहे.
सर्व कलावंतांनी आपापल्या परीने प्रयत्न केला आहे.
आपण आपल्या नागज येथील बहिण सौ शारदा यांना सामावून घेतले तर बरे होइल असे मला वाटते.
आपले मोना बटाव हे वगनाट्य आहे ते अतिशय सुंदर सादरीकरण करत असता ते अतिशय उत्तम झाले आहे भावपुर्ण अभिवादन करतो आहे.
सर्व जण खिलारे मंडळी यांनी चांगला कार्यक्रम सादर केला आहे.
आपणास मल्हारमय प्रणाम यालाच म्हणतात सदरीकरण
खरोखरच.हि.अशी.कला.क्वचीतच.ऐकायला.मीळत.आहे.या.पुढेही.अशीच.सादर.करावी.एकचाहता.खुपच.छान.आवाज.
महाराष्ट्राची खरी कला दाखवल्या बद्धल आपले मनापासून आभार,सर्व कलाकाराचे मनापासून आभिनंदन💐💐
जातिवंत कलाकार घराणे ओरिजनल गवळण एकच नंबर आवाज खिलारी कुटुंब जातिवंत तमाशा कलावंत अभिनंदन ताई किती गोड आवाज आहे❤
मोठे तमाशा नावाला आहेत., नुसता दंगा जातीवत कलाकार , जबरदस्त आवाज हलगी ढोलकीची सुरेल जुगलबंदी वाह,,,, फार सुंदर.
जबरदस्त कला, मनाचा मुजरा
खरं आहे...रसिक राहीले नाहीत...
शालन ताई, तुमची ही गवळण मी 1976 साली पहिल्यांदा ऐकली होती. अजून पण तुमचा आवाज तोच आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून उठून परत कार्यक्रम करता याचा आम्हाला अभिमान आहे. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आयुष्य देवो. तुमच्या सर्व कलाकार खानदानी ला मानाचा मुजरा.
खरी कला आपण बहिण भावांनी जीवंत ठेवली आहे. हि कला लोप पावत चालली असताना आपण आजही त्याच जमान्यातील जिवंत कला पाहू शकतो. केवळ आपल्या सारख्या कलाकरांमुळेच. माझा सलाम तुमच्या सर्व टिमला( संचाला).
अतिसुंदर...अप्रतिम...सलाम सर्व खानदानी कलाकार बंधू भगिनी
गावाकडच्या मातीतील कला संपत चाललेले आहेत. आशा कलांचे जतन करणे अतिशय आवश्यक आहे. आणि कलाकारांना सहारा देणे गरजेचे आहे. गावाकडच्या यात्रेत असं सादरीकरण व्हायचं....... खिलारी मंडळींच अभिनंदन
आपण खरंच जातिवंत कलाकार आहात आपणा सर्वांचे अभिनंदन सर्वच कार्यक्रम खूप छान👍🌷🌹🌷🥴👍 न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे
खिलारे परिवारातील सर्वच कलाकार वेगवेगळ्या कलांमध्ये निपून आहेत.
खूपच छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्या ग्रामीण भागात असे कलाकार असणे म्हणजे भाग्यच आहे.. मला आठवते तमाशा कलावंत श्री दत्तोबा खिलारे यांनी एक वगनाट्य सादर केले होते.. वेडा झालो मी वचनासाठी अर्थात खेळ कुणाला दैवाचा कळला..त्यांनी घेतलेले वेड्याचे सोंग अजूनही मी विसरू शकत नाही. त्यांना अखंड दंडवत.
हलगीच्या आवाजानेच अंगावर काटा उभा राहील... एक चैतन्य संचारलं अंगात हलगी ची थाप आणि ढोलकीची साथ.. ऐकून...शब्दात सांगू नाही शकत एवढी भारी गण गवळण 👌👌👌🙏🙏मनाचा मुजरा मराठी मातीतील कलेला 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
पारंपारिक लोककलेचा वारसा जपणाऱ्या खिल्लारे भावाचे हार्दिक अभिनंदन
अतीशय सुंदर या कलाकारांनी मराठी लोककला खऱ्या अर्थानं जीवंत ठेवाली या सर्वांचा विचार सरकारने करून मदत करावी
व्वा व्वा लय भारी👌👌 सलाम खिलारे कुटुंबाला 🙏🙏🙏
तमाशा हीच महाराष्ट्राचे लोककला आहे खरी लोककला
तुम्हा सर्व कलाकाराना माझा मानाचा मुजरा अप्रतिम संगीत आणि गायन लयभारी🙏🙏
कला कीती ही चांगली असो इथुन पुढे या वर पोट भरनारनाही हौस म्हणून कला जोपासा मुलांना चांगल्ं शिकवा नोकरी व्यवसाय करातरच टीकाल माझी कळकळीची विनंती हा तमाशा खूप वेळा मी पाहिले आहे.
खूपच छान गौळण व जुगलबंदी हालगी ढोलकीची एकदम मस्त !! अभिनंदन पारंपारीक बाज जपत ही कला आपण जिवंत ठेवत आहात !!! सर्व बहीण भावाचे अभिनंदन !!! भास्करावाची ढोलकी व प्रभाकर यांची हालगी अप्रतिम !!!! शालन ताई चा आवाज व गायकी मस्तच ..........
अरे वा. संगीत कलेतील निपुण कलाकार शाब्बास पारंपारिक बाज जिवंत ठेवल्या बद्दल. आभिनदंन तुम्हाला साष्टांग दंडवत करतो.
पन्नास वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण झाली.आवाज कीती गोड आहे.
क्या बात है।
याला म्हणतात पारंपरिक बाज..
शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर
अभिजात कलाकार बहोत बढीया🎉🎉🎉🎉🎉
खरोखरच निसर्गाने यांची कलेबाबत अप्रतिम निर्मिती केली आहे.
आंगावर शहारे आणणारा हा वाद्य प्रकार फारच छान हेच खरी जातीवंत कलाकार आहेत आवाज पण मणाला ......भाऊन गेला ओ ...खरच ही कला बुडत चालली आहे तरी नविण पिडीला यातुन .छान घेण्या सारख आहे तरी खरी कला हिच आहे वा भावा हलगी वाले❤
ओरिजनल कलाकार 👌👌
नमस्कार आपली मराठी रागंडी कला जिवंत पहिली समाधान वाटले वा खुपच छान
वा व्वाह बहारदार 🎉
मन प्रसन्न झाल 😊
अप्रतीम व्हिडिओ आणि सुंदर चालीवर हळीची गवळण म्हटली आहे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस
वा..ताई...माझं.बालपण.आठवलं.....
1972/73दरम्यान.असाच.ओरिजनल.गौळणी.ऐकल्या.आता.नाही.....😢
सर्वच कलाकार अगदी अप्रतिम .
वा खूप खूप छान सादरीकरण... धन्यवाद
या वयात देखील ईतका जबरदस्त आवाज ताईंना सलाम व त्यांच्या गायनाला वंदन
राष्ट्पती पदक सन्मानित विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा वारसा जोपासणारे खिलारे मंडळी चे अभिनंदन
अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनंदन हीच खरी लोककला लोककलावंत जपतात अभिनंदन!!
सर्व कलाकारांचे अभिनंदन 8:45
गायन vadan सुन्दर मेल, khup chhan salam tumchya कलेला🎉🎉🎉
बेस्ट भैरवी रागात गवळण👌
अप्रतिम..निशब्द...
एक छोटीशी इच्छा व्यक्त करतो मनापासुन...भविष्यात ही कला जिवंत राहावी..नवीन कलाकार तयार करावेत..
महाराष्ट्रातील तमाम रसिकांना मी विनंती करतो..की, ही कला काळाच्या पडद्या आड जाऊ देऊ नका...जपा...कला आणी कलाकार...🙏
अतिशय सुंदर हलगी ढोलकी व गायन
खिलारे बंधू भगिनी तुमचे हार्दिक अभिनंदन !
प्रभाकर, दिनकर, व भास्कर सर्व कलेत तरबेज आहेत
खूप खूप छान वाटले ऐकून👌👌👌👌
खिलारे परिवाराला मानाचा मुजरा. काय बाज, काय लोर काय ताल काय आवाज. ही कला पाहून ऐकुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.गेला तो जमाना आता फक्त आठवणी राहिल्या.तो काळ आता येणार नाही ही कल्पना सुद्धा करवत नाही गण आठवणी मुळे मनाला हुरहूर वाटते.धन्यवाद तुमच्या या जुन्या कलेला आणि तुम्हा सर्व परीवारासाठी..
अतिशय सुंदर सलाम आपल्या कलेला
ढोलकी हलकी जुगलबंदी नाद खुळा अस आजचा तमाशा मधे बघायला मिळत नाही जून ते सोन खूप छान
मराठी मातीतील अप्रतिम कला सादरीकरण 👌
निळा जय भिम
आपल्या परिवारांच्या आंगी खरोखर
जातीवंत अप्रतीम कला आहे.
आशी कला व कलावंत या पुढे होणार नाहीत.
मानाचा मुजरा तुम्हा सर्व कलाकारांना...
..दुर्मिळ चाली आणि गवळणी
खरचं कवतुक करावं तितकं कमीच आहे आता ह्या नव युगात असे जून ते सोन म्हणतात ते खरच आहे . असे आवाज पण खूप कमी कलाकार मंडळी कडे आहे. खुप छान अंगावर काटा येतोएकूण. व्वा खूप छान आवाज आहे ❤❤❤❤
तुमचा एक संच कला म्हणजे साक्षात कलेचे आम्हाला खूप सखत भेट आहे 💐🙏
खुप छान मनापासून धन्यवाद मीसुद्धा एक गायक आहे
शब्द नाही तुमच्या कलेला माझ्याकडे सलाम करतो तुमच्या कलेला
हलगी ढोलकी खूप छान 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण
किती गोड आवाज आहे माझ्या मायीचा 🙏
खूप खूप छान. ऐसे कलावन्त भाऊ बहिणी होणे दुर्मिळ या कलावंतांच्या लहानपणी ते आमच्या गावी मानमोडीला काही दिवस राहिले होते त्याची आठवण मला होते .
खिलारे कुटुंबातील सगळ्याना माझा नमस्कार. खुप छान.
हलगी चे आणि ढोलकीचा आवाज ऐकून माझ्या अंगावर शहारे मस्त कलाकार
या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
जुन हे सोन
खिल्लारे कुटुंब एकच नंबर!50 वर्षे मनाने मागे गेलो. आम्ही शाळकरी मुलांना तमाशा पहायला रात्री पायी 10 te12 किलोमीटर जावे लागे. Dattoba तांबे, खेडकर, काळू बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे तमाशे पाहायला मिळणे म्हणजे तो आनंद काय सांगावा.
पन्नास वर्ष मागे नेले या परिवाराने वा:!!काय ताल ठेका स्वर देहभान विसरया झालेकि
बरोबर 😊
सद्ध्या हे कुटुंब कुठे आहेत...पत्ता, फोन मिळेल काय
8879902887 संपर्क क्रमांक
ववव्वववववववववववववववववव््ठ न@@kailaspabal8957
खिलारे कुटूंबाला मानाचा मुजरा लय भारी👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर गायण आहे सलाम स्त्रीशक्ती ला
शबीर शाह औरंगाबाद एकदम झक्कास खीलारे।भाऊ।आतीं सुंदर आवाज गोंड खुपखुप सुंदर ताईं अतिशय सुंदर 😀😀😀😀😀😀😀
अप्रतिम कला, अभिनंदन सर्वांचे माझ्या गावात आलो की काय असं वाटलं ,पूर्वी असे खेळ गावात यात्रेला होत असे आपण ही कला जिवंत ठेवलीत पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा
खिलारे बंधू आणि भगिनींना मानाचा मुजरा
...अस्सल कला आणि हे खरे जातिवंत कलाकार!!
दंडवत यांच्या कलेला !!!
एकचं नंबर 👍👌👌
पारंपारिक लोककला खूप छान
खिलारे बंधू व भगिनी .👌🌹🌹 परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो🤚
खूपच सुंदर
जुना, हलगी ढोलकी चा खरा बाज आपल्या कडून पाहवयास मिळाला
आपल्या तमाशा मंडळाचे अभिनंदन, व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹💐💐
खुप छान.
,,, ,,,, खुपच छान गवळन गायली सरव कलाकाराना माझा मानाचा मुजरा
Khup chan bhaskar.ani Dinkar.🎉🎉
खुप छान ताई 👌👌🙏
लय भारी जुगलबंदी उत्कृष्ट गायन 💐💐💐💐
हलगी ढोलकी जुगलबंदी खूपच छान गायन खूपच सुंदर
Mind-blowing presentation,Khilare brothers' and sisters. Grand salute to
all of you. God bless you.
या कलाकारांना जर आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 फोन पे व गूगल पे आहे.किंवा संपर्क करू शकता
ताई आवाज छान आहे. संगीत चांगले आहे. तुमच्या कलेला मनापासून शुभेच्छा.