करंजी | Karanji | Gujhia |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
- साहित्य/Ingredients:
पीठ/Dough:
1½ कप मैदा/1½ cup All Purpose Flour(Maida)
½ कप बारीक रवा/½ cup Small Semolina (Small Rava)
1 पिंच मीठ/1 Pinch Salt
2 टे स्पून तेल (मोहन)/2 tbsp Oil
½ कप दूध/½ cup Milk
सारण/Filling:
½ कप बारीक रवा/½ cup Small Semolina - (1 टी स्पून तुपात भाजून घेणे/Roast in 1 tsp Ghee )
½ कप गव्हाच पीठ/½ cup Wheat Flour - (2 टी स्पून तुपात भाजून घेणे/Roast in 2 tsp Ghee)
2 कप सुखे खोबरं/2 cup Dry Coconut - (1 टी स्पून तुपात भाजून घेणे/Roast in 1 tsp Ghee)
2 टे स्पून खस खस/2 tbsp Poppy Seeds - (1 टी स्पून तुपात भाजून घेणे/Roast in 1 tsp Ghee)
ड्राय फ्रुट्स/ Dryfruits - (1 टी स्पून तुपात भाजून घेणे/Roast in 1 tsp Ghee)
2 कप पिठी साखर/2 cup Powdered Sugar
½ टी स्पून जायफळ पुड/½ tsp Nutmeg Powder
1 टी स्पून वेलदोड्याची पूड/1 tsp Cardamom Powder
साटा/Sata:
4 टे स्पून साजूक तूप/4 tbsp Ghee
5 टे स्पून कॉर्नफ्लोअर/5 tbsp Cornflour
.
.
Please take a moment to Like Share & Subscribe on our TH-cam Instagram & Facebook Channel
#diwali #food #easyrecipeideas #karanji #faral #sweet #crispy #khamang #fried #yummy #sscookingz #Gujhia
एकदम मस्त 👌👌😋♥️ .. 1000 subscribers झाल्याबद्दल अभिनंदन ... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
Thankyou 😊
Karanji khup छान aahe.
khup suder excellent thank you so much.
Thankyou so much 😃
Khoopch mast
Fakt ekach sangayacha aahe ki nehami karanjya karatana pahilyanda modak karava ani mag karanjya karavyat
1000 subscribers zalyabaddal abhinandan
Thankyou so much 😀 पुढच्या वेळी नक्की मोदक करू पहिल्यांदा thankyou suggestion साठी 😃
करंजीची कृती छान आहेच आणि पितळी भांडी फारच सुंदर आहेत.
Khup mast kele pudachi karanji ❤❤❤❤❤
Thankyou so much 😃
Barobar ahe kami bolun video jara lavkar velet sampavta ala asta
खूप छान
Thankyou 😊
Khup sunder
Thankyou 😊
खूपच सुंदर करंजी👌 असे वाटते दिवाळीला तुम्हालाच ऑर्डर द्यावी व तुमच्या हातची करंजी खावी
Thankyou so much 😃
सौताई नमस्कार सगळया त आधी तुम्हालाखुप खुपशुभेच्छा आईअखंड आपल्या वर अशीच कृपा करो मी आपला विडिओ प्रथमच पहाते आहे मला तुमच्या सांगण्याची पद्धत छानवाटली आणि खुप सोपी पद्धत वापरून सांगितले आहे मी तुमच्या चॅनलला सस्काईब केले आणि तुमच्या खुशखबर बातमीमला समजली खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ माऊलीआपल्या सगळयामनोकामना पूर्ण करोखुप खुप शुभेच्छा असेच यश आपणा स लाभो हीच श्री स्वामी समर्थ माऊलीचरणी
प्रार्थना 🙏🌹
खूप खूप आभारी आहे आणि असाच तुमचा साथ राहो नेहमी हीच आमची प्रार्थना... Thankyou for supporting 😊😀
खूप छान झाली करंजी टिप्स छान दिल्या धन्यवाद
Thankyou 😊🙏
मस्तच खूप आवडते तरी नक्की ट्राय करू😊
Thankyou so much 😃
Lovely recipe
Njoyed watching it
Hope I m able to do d way u hve done..will definitely love to try
Thankyou so much 😃 and you will definitely do it 😊🤗
दोघी ताईन्नी करन्ज्या फारच छान केल्या .
Thankyou so much 😃
Very systematic❤❤❤❤❤❤
खूपच छान झाली करंजी मी पण करून बघेन 👌
Thankyou so much 😃 नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा 😃
पुडाची करंजीची रेसीपी खूप छान आवडली
Thankyou 😊
Layer khup chaan, congratulations
Thankyou so much 😃
Very nice
Thankyou 😃
Wow amazing 😍🎉
Thankyou so much 😃
Congratulations madam🎉 Ani karnji khup Chan yummy
Thankyou so much 😃
Karanjya karnarya Tai tumhi khup chan. Dista
Thankyou so much 😊
Sundar karanji Aaye❤
Thankyou 😃
Chan zaya pn khup bhajlya khup lalsar rang aala
खरपूस भाजल्याने खूप छान लागतात जर जास्त खरपूस नको असेल तर थोडा आधी काढलं तर चालेल 😃 Thankyou so much 😃
खूपच सुंदर दिसत आहे ❤
Thankyou 😃
खूप छान टिप्स दिव्या करून पाहाणार
आभारी आहे 😃🙏
Congratulations Sujata And Smita❤
Thankyou so much 😃
Nirse dudh mhanje garam karun thand kelele ki dudh aanlyavr n garam karta vaprayche ka .
स्मिता सुजाता खूपच सुंदर करंजी रेसिपी
Thankyou 😊
Congratulations
आभारी आहे🙏😊
खुपच् छान झाल्यात करंज्या, मी नक्कीच करून बघते... ❤❤❤👌👌👌👌
Thankyou so much 😃🙏
Mast. Khoob Chan
Thankyou 😃
Congrats both of u
Thankyou 😊
अभिनंदन... SS cooking ❤❤🎉
Thankyou 😊😀
Samjaun sangntachi paddhat khupach chan aage.
Thankyou 😊
करंजीचे पीठ दुधात भिजवले तर करंज्या तळताना फेस येतो का?
Nahi
नाही अजिबात फेस येत नाही टेंपरेचर फक्त मेंटेन करायचं आणि मळताना चांगलं मळून घ्यायचं 😃
खुप छान
Congratulations 👏🎉
Thank you 😊
खुप छान जोडी आहे
आभारी आहे 🙏😀
खूप छान अभिनंदन
Thankyou 😊
खुप सुंदर करंजी करुन बघेन
Thankyou so much 😃
तूम्ही सातारा मध्ये राहता का,?? मी खूप वेळेला तुम्हाला पाहिले आहे
हो, गेले 20 वर्ष या फिल्ड मध्ये आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला जज म्हणून बघितल असावं किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमां मधे 😃 Thanks for your comment 😊🤗
@@sscookingz मी कन्या शाळा येथे शिकले आहे. मी शाळेत असताना स्मिताला मी कन्या शाळा येथे पाहिले आहे
हो कन्या शाळा मधेच शिकले आहे 😃
Khup chan ❤❤❤😊
Thankyou 😊
Awesome... Can't wait to have it 🤩
Thankyou 😊
जरा कॅमेरा स्थिर करून रेसिपी दाखवलात तर जास्त छान होईल. राग मानू नये. 👌👍
खूप मस्त झाल्यात
Thankyou 😊😀
Va mast❤❤
Thankyou 😃
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
Thankyou 😊😀
Superb 🎉
Thankyou 🤗
खुपच छान झाल्या आहेत करंज्या 👌🏻👌🏻👏
Thankyou 😊
ताई, प्लीज, रव्याचे पाकातले लाडू दाखवाल का... खूप छान पुडाच्या करंज्या 😊
Thankyou so much 😊🙏 हो नक्की करू आम्ही याचा व्हिडिओ पण 😊
Super 🎉🎉
Thankyou 😃
Tai tumachi sadi khup Chan aahe ,aani reshipi tar khupach Chan 🎉
खूप खूप आभारी आहे 😃
All the best Tai 👍
Thankyou 😊
खुप सुंदर यमी
Thankyou 😊
@@sscookingz एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thankyou 😊😀
Kashat fry kelya? Tup ki tel?
तेलात फ्राय केले आहे आपण🙂
Ya दिवाळीला अशीच बनवते.
Thankyou 😊 नक्की करून पहा 😃
सुंदर
Thankyou 😃
भारी
Thankyou 😃
Mixer madhe pith barik kele tar chalteka
शक्यतो मिक्सरमध्ये नाही करायचं कारण की मिक्सरला लोड येतो त्यामुळे खलबत्ता ने छान कुटून घ्यायचं
🎉Congratulations For 100k 🎉
Thank you so much 😀🙏
सगळ सारण संपल की ऊरल .म्हणजे तितक्या सारणात करंज्या कीती होतात .पिठ संपवल तुम्ही पण सारण कीती ऊरलय
सारणाचे प्रमाण जास्त घेतो नेहमीच, कारण करंज्या एकसारख्या केल्या जात नाहीत. त्यामुळे शिल्लक सारणात अजून १० करंज्या होतील. 😊
Tai 1 kg ch praman sanga rava,ani kanik kiti ghyave 1 kg maida asel tr
तुम्हाला कव्हर च प्रमाण हवय की सारणाचं ?
@@sscookingz sarnach praman tai
( हे १ किलो साठी सारण )
१ कप बारीक रवा (१२५ ग्राम )
१ कप कणिक ( १२५ ग्राम)
४ कप खोबरे खिस (१२५ * ४ )
४ टे.स्पून खसखस
४ कप पिठीसाखर
५ कप मैदा + दिड कप बारीक रवा
म्हणजे १ किलोच्या करंज्या होतील.
Waw nice sharing ..❤
Thankyou so much 😃
Thankyou 😊
Good
Thankyou 😊
Khup chan chirote zale mam tumhi nasta madhe dhokla recipe sanga
Thankyou 😊 ढोकळा रेसिपी ऑलरेडी आपण टाकलेली आहे इन्स्टंट ढोकळा रेसिपी 🙂
Congrats.deserve it.
Thankyou 😊🙏
आभारी आहे 😊
Big like🎉🎉
Big thanks😀😀
गूळ घालून केल्या तर चालेल का
गूळ घालून केलं तरी चालतं फक्त गुळ पावडर वापरायची प्रमाण तेवढंच घ्यायचं 🙂
करंज्या खूप छान झालाय
Thankyou so much 😃
Very nice good 👍👍👍👍❤
Thankyou 😊
Khupch chan recepi mam
Thankyou 😊
Chan tips detat tumhi doghi hi
Thankyou so much 😃
खूप छान!
आभारी आहे 😃
पाव किलो चे प्रमाण सांगा
Namaskar tai karanji shubh aste he samjale tai tunchyamule recipe chan ch
Thankyou 😊
Khup chhan
Thankyou 😊
I don't think so ki kutav lagel pith n kutata hi khup chhan hotat karanjya
Mast recipe dakhvlit congratulations 1000 subscribe zalyabaddal 🎉
Thankyou so much 😃
खूप छान ❤
Thankyou 😊
TH-cam वरची सगळयात best करंजी ,न चुकणारी, आता पारंपरिक पदार्थ दाखवा ,मसालेभात, थालीपीठ....
खुप खुप आभारी आहे 🙏😃 नक्की पारंपारिक पदार्थ दिवाळीनंतर आम्ही टाकू 😀
😂karangee chan pan mazee phuttee
सारण भरून झालं की साईडच्या कडा दूध लावून प्रॉपर पॅक करून घ्यायचं.. जर थोडसं पण ओपन राहिले असेल तर करंजी पूर्ण फुटते आणि सारण सगळं बाहेर येते त्यामुळे तळायला टाकायच्या पहिले आधी सगळ्या कडा व्यवस्थित पॅक करून घ्याचे
खूप छान केलं आहे
Thankyou 😊
Khup khup chan
Thankyou 😊😀
Sadhya karanjya fakhaval ka?
साध्या करंज्या पण दाखवू पण सध्या आमचा चॅनल नवीन असल्यामुळे सगळे पदार्थ शक्य नाही होते पण लवकरच आपण हे सगळे पदार्थ पण आम्ही करू 😃
कोणते दोन चमचे परफेक्ट दाखवा.
Okay दाखवू 😀👍
22:14 👌👌
Thankyou 😊
Khup sarkhi extra badbad doghi milun kiti karta irritate hote aiktana
Thankyou for the input. पण जर बोलणं आवडत नसेल तर तुम्ही गप्पा फास्ट फॉरवर्ड करू शकता 😊🙏
Very nice awesome jodi❤❤❤❤❤
@@vandanas2798 Thankyou 😊😀
खूप छान बोलता दोघी मॅम तुम्ही आणि रेसिपि पण एक नंबर 👍
Thankyou so much 😀🙏
Mast 🤩😋
Thankyou 😊
Was naka bolu kaku, Sugandha mhana, was nehami ghanerda astoo sughandha chhan astoo.
Aamchi asi kankechach Saran banvte rava nahi ghalat sukhe kislela bhajun ghetlela khobre, til,khaskhas velchi-jayfal pud.dry dry fruit he halkese bhajun ghete.aaichya karanjya khupach chhan hotat.khuskhushit.mahinabhar peksha jastta divas chhan tiktat.
Thankyou so much for your input and comment 😊 आणि अगदी खरंय ! आपल्या आईच्या हाताच्या चवीची सर दुसऱ्या कशालाही येत नाही.
Farach, chhan, madam, nakki, krinach
Thankyou so much 😃
Khup chan.
😊
Khubchand tumhen mehnat ke liye
Thankyou so much 😃
Kiti hotat ya mapmadhe
25-30 होतात
Khup Bharich
धन्यवाद 😃😊
Yummy ❤❤❤❤wow
Thankyou 😊
Khup Sundar ❤
Thankyou ☺️
ताई या मध्ये तेल खूप राहते काय करावे
तेलाचा टेंपरेचर जर बरोबर असेल तर तेलकट अजिबात होत नाहीत आणि काढताना पूर्ण तेल त्यात निथळून घ्यायचं.. आणि टिशू पेपर वरती ठेवायचं.. आणि मिडीयम फ्लेम वरती तळायचं 😊
अभिनंदन तुम्ही साटोरी आणि साध्या करंजा दाखवा
Thankyou 😊 नक्की दाखवू 🙂
Super tasty racipe aahe 🎉🎉😊
Thankyou 😊