तुमच्या रेसिपी मध्ये आहा अहो किती गोड आवाज आहे तुमचा ऐकायला इतका भारी वाटतं ना त्याचबरोबर पदार्थ सुद्धा अफलातून माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलं नक्की करून बघेन खूप धन्यवाद ताई 😄🙏
ताई अतिशय सुरेख करंजी दाखवली प्रश्नच नाही आणि मुख्य म्हणजे सांगण्याची पद्धत इतकी गोड आवाजात की प्रसन्न वाटतं ऐकल्यावर. त्यामुळे तुमची प्रत्येक रेसिपी अफलातून असते.. 🌹🌹👌👌
नमस्कार ताई, मी प्रतिक्षा ऐरोली येथे राहते तुमच्या सगळ्या रेसिपी मी घरी बनवते ,खास करून झटपट घाईच्या वेळेस भाज्या साठी जी ग्रेव्ही दाखवलीत ती मी बनवून ठेवली आहे आणि मला सकाळच्या वेळी खुप उपयोगी होतो धन्यवाद, आता दिवाळीच्या ह्या सगळ्या फराळ तुमच्या पद्धतीने बनवणार आहे ,तुमचा आवाज आमच्या शिक्षिकेसारखा गोड आहे एकदा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पहायला आवडेल 😘👍
ताई मी आपल्या कारंजा आणि नायलॉन पोहयाचa चिवडा रेसिपी बघितली अतिशय उत्कृष्ट आहे जेस्ट नागरिक आहे.मला आवड.आहे मी आपल्या दीपावलीच्या रेसिपी.बघतो खूप खूप.छान आहेत धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉 मी पुण्यातूनबघट आहे
Same tumhi kelya tasha करंज्या zalya ajibat chuklya nahit thankuu very much अभिमान वाटला mala maja
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Verry nice Tai resipi. Thank you so much ❤❤🎉🎉
Must try 😊
@@Cookingticketmarathi¹1111
Ikhp Chan padhtine karun dakhvila
नक्की करून पहा 😊
सांगण्याची पद्धत उत्तम जास्त पाल्हाळ न लावता.खूप छान.नक्की करणार.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hmm 😅😅
वाई शहर जिल्हा सातारा खूप छान रेसिपी आहे मी पहिल्यांदाच पहात आहे तुमची तुमची रेसिपी खूप खूप धन्यवाद ताई ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
करंजी, दिपोत्सव हार्दिक शुभेच्छा स्वागत क्रुष्णभक्ती गोपाल.खूपच छान आहे रेसिपी व पध्दत..
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही सविस्तर माहिती दिली आहे.. करंजी खूप छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमची रेसिपी पाहून मी आज करंजी केली.घरात खूप आवडली सर्वांना, थँक्यू ताई❤❤❤
अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद माधुरी ताई तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या लाखो शुभेच्छा 🙏🪔
@@Cookingticketmarathithank u Tai. तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
प्रत्येक टीप छान पद्धतीने सांगितली ताई तुम्ही.ताई खूप खूप धन्यवाद.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान लेअर्स वाली साटा लावलेली करंजी, ताई.!!! एकदम खुसखुशीत आहे..
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सोप्या पध्दतीने सांगितले.मी अगदी अशीच करणार आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
अतिशय सुंदर करंजी ताई खूप खूप आवडली धन्यवाद
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुप छान आणि सोप्या पद्धतीने करंजी बनवून दाखवले आहे🎉❤ कल्याण
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धत दाखवली मी नक्की करून बघेल त्रंबक नासिक
ताई तुम्ही सर्व रेसिपी छान बनवता,आजची करंजी रेसिपी मस्त होती आणि तूम्ही छान बोलता,💐💐 मी अकोला येथे राहते 😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Wov! Bht simple bhasha me aapne samzaya hai
जरूर बनाईये शोभा दीदी 😊🙏
खुप छान सांगितले आहे जास्त वेळ खर्च न करता आणि बिलकुल बोर न करता व्हिडिओ बनवला आहे खुप खुप धन्यवाद ताई 👌👌👍👍❤️
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
ताई खुपच छान करंजी केली मी
ही रेसिपी नक्कीच करेन खुप खुप छान ❤❤❤
ताई, पद्धत अतिशय आवडली.
धन्यवाद.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान माहिती दिली आम्ही अशाच प्रकारे करण्याचा प्रयत्न करीत आहेत धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मला तुमच्या रेसिपी , तुमचा आवाज आणि तुमची सांगण्याची पध्दत खूप आवडते❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर करंजी बनवली ताई
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
मी बनवणार आहे अशीच तुमच्या पध्दतीने.करंजी चा साचा छान आहे.कुठुन घेतला.
करंजीचा असा साचा कोणत्याही भांड्याच्या दुकानात मिळतो, बाकी खूप खूप धन्यवाद नक्की करून पहा 😊🙏
ताई करंजी खूपच सुंदर दिसत होती एकच नंबर
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
तुमच्या रेसिपी मध्ये आहा अहो किती गोड आवाज आहे तुमचा ऐकायला इतका भारी वाटतं ना त्याचबरोबर पदार्थ सुद्धा अफलातून माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलं नक्की करून बघेन खूप धन्यवाद ताई 😄🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप च छान आहे ताई मी नक्कीच करून बघेल ताई.
दरवर्षी दिवाळीला युनिक किंवा नविन पद्धतीने करंजी दाखवता खुप छान मी मागच्या वर्षी दिवाळी फराळ तुमचाच बघून केला होता, खुप टेस्टी झालेला 😄🙏
खुप छान, आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
अतिशय सुंदर झाली आहे तोंडाला पाणी सुटले
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खुपच मस्त......!🤗🤗🤗
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Khupch chan tai....mi yach paddhatine karnar aahe karnji 🤗😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
लेयर्स वाली करंजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं किती खुसखुशीत झाली आहे यंदाच्या दिवाळीला नक्की करून बघणार 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup apratim karanji zali mam hya diwalila nakki tumhchya sarkhi karun baghen thanks 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Nice 👌 karanji
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुपछान करंज्या झाल्या माझ्या तुमचा विडिओ पाहुनच केल्या मी 😊खुपछान विडिओ आहे ताई 😊 तुमचे सर्व विडिओ पाहते मी 🎉खुपछान मस्त 😊
ताई अतिशय सुरेख करंजी दाखवली प्रश्नच नाही आणि मुख्य म्हणजे सांगण्याची पद्धत इतकी गोड आवाजात की प्रसन्न वाटतं ऐकल्यावर. त्यामुळे तुमची प्रत्येक रेसिपी अफलातून असते.. 🌹🌹👌👌
😅😍😍🥰😘😘😘😁🤩
Tum chi method chan aahe tumi chan recipi sagitle
@@ShwetaParab-c8s
.
@@ShwetaParab-c8s , . (~_^)
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी तुमच्या पध्दतीने करंजी कैली आहे खुपच छान झाली आहे. ❤
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Very nice and very good karangi nice👍👍 recipe mam
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरंच तुम्ही छान अशी करंज्या वेगळ्या पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
ताई अतीशय सुंदर आहे ❤️💐🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकच नंबर करंज्या बनवल्यात तुम्ही करंजी फोडून दाखवताना आसे वाटत होते की दहा बारा जरी करंज्या खाल्ल्या तरी मन भरणार नाही. खुप सुंदर
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी हा व्हिडिओ पाहून आजच करंजा केल्या. खरच तुम्ही सांगता तशी खुप बेस्ट करंजी झाली . घरात सर्वांना आवडली. धन्यवाद ताई ❤
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
शुभ दीपावली उल्का ताई 😊🪔🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@rekhabadche6760❤❤❤yù7y8nice
Mast
Khupch chan Tai mi nakki try karen
खुपच छान करंजी वाटल्यास. या दिवाळीत, अशाच करंजी बनवणार
फारच सुंदर. 👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर रेसिपी आहे सांगण्याची पद्धत अतिशय सुरख व आपला आवाज खूप गोड आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नमस्कार ताई, मी प्रतिक्षा ऐरोली येथे राहते
तुमच्या सगळ्या रेसिपी मी घरी बनवते ,खास करून झटपट घाईच्या वेळेस भाज्या साठी जी ग्रेव्ही दाखवलीत ती मी बनवून ठेवली आहे आणि मला सकाळच्या वेळी खुप उपयोगी होतो
धन्यवाद, आता दिवाळीच्या ह्या सगळ्या फराळ तुमच्या पद्धतीने बनवणार आहे ,तुमचा आवाज आमच्या शिक्षिकेसारखा गोड आहे एकदा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पहायला आवडेल 😘👍
रवा कम्पल्सरी आहे का
हो
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नक्की करून पहा 😊
Me Karnataka madhun recipe pahat ahe nakki karun pahin thanks tai khup chan recipe ahe
अतिशय सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi tumhi sangitale kruti pramane karanji keli khupach Sunder zali ahe Dhanyawad kaku Happy Diwali 🙏🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
शुभ दीपावली 🪔
Folding the edges the traditional way is still more beautiful
Must try & Please Share Recipe 🙏
ताई , खुप छान पद्धतीने करंजी रेसिपी सांगितली आहे. धन्यवाद 🙏😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Your recipes are well explained and perfect .
Love to watch your channel .
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुरेख करंज्या आहेत.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Love all your recipes
Love to watch you explain so patiently and perfectly with your perfect accent
Love you Madam
so good
Thank you so much 😊
Must try & please Share Recipe 🙏
Thank you so much 😊
Must try & please Share Recipe 🙏
खुपचं छान बनवली ताई करंजी व खूपच छान पद्धतीने समजाऊन सांगितले ❤👌👌🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Looks very yummy and delicious 😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी छानच आहे. सांगण्याची पद्धत मला फार आवडली .तुमचं उत्तम मार्गदर्शन आहे. धन्यवाद मॅडम🌹🙏
Look so yummy and crispy tasty recipe 👌👌👌 stay blessed
Thank you so much Dear 😊🙏
खूपच छान आहेत करंज्या सुरेख
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान छान अतिशय सुंदर 🙏❤ 👌👌🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मी आपल्या कारंजा आणि नायलॉन पोहयाचa चिवडा रेसिपी बघितली अतिशय उत्कृष्ट आहे जेस्ट नागरिक आहे.मला आवड.आहे मी आपल्या दीपावलीच्या रेसिपी.बघतो खूप खूप.छान आहेत धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉 मी पुण्यातूनबघट आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद, काका 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Loved the recipe❤ can we use jaggery powder instead of sugar
Must try 😊
Mam namaskaram superb khupach Chan mast❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mastch ❤😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान ताई,मी अशाच करणार आहे.धन्यवाद.
👌👌👌👌👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान. मी दीपा, डोंबिवलीतून तुमची रेसिपी प्रथम पहिली, करून बघेन. धन्यवाद. 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mouth watering❤
Must try 😊🙏
खूप च छान 👍 ताईसाहेब ❤ आम्ही पुणेकर आवडली करंजी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thanku Tai..खूप छान samjaun sangitlet tumhi recipe. mi Follow keley tumhala. Chan recipe dakhava.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yummy 😋🤤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop khoop chan karanjya. Mi pn try kelya khoop mast zalya tai
अरे वा फारच छान 😊🙏
Mi Tumi kelya Tasha chakla banvalya khup Chan jalya tumchi recipe far Chan aahe thanks mam
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
शुभ दीपावली 🪔
खुपच छान मस्तच अभिनंदन दाखवल्याबद्दल
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप च सुंदर मस्त लेअरची करंजी छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
मस्त छान वाटली रेसिपी
Tai khupach Chan Karangi banvili tumhi mla khup avdali mi nkki banvinar hya Diwalila Thanku Tai ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Excellent. Crispy
Thank you 😊
Must try & please Share Recipe 🙏
वाव मस्त सुपर करंजी 👌👌👌👌
Chhan.👌 Mi nkki bnween hya diwalila. aabhar 🌹🙏
अतिशय सुंदर सांगण्याची पद्धत खूप छान ताई,🎉🎉❤❤
खूप छान... अवघड वाटणारी receipe... तुमच्या गोड आवाजाने खूप सोपी वाटली... 😃 👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त करंजी, आणि साचा सुद्धा छान आहे,
कुठे मिळेल असा साचा
असा साच्या भांड्याच्या दुकानात मिळेल बाकी खूप खूप धन्यवाद नक्की करून पहा 😊🙏
Khup Chan taiee karanji receipy thanks
मॅडम छान सांगितले तुम्ही समजावून धन्यवाद ताई असा साच्छा कुठे मिळतो छान आहे
साचा भांड्याच्या दुकानातून घेतला आहे तूम्ही कोणत्याही दुकानांत विचारून पहा नक्की मिळेल बाकी खुप खुप धन्यवाद नक्की करून पहा 😊🙏
खूपच मच्छी कालवण मच्छी फ्राय खूप छान झालेत तोंडाला पाणी आल्या😋😋
अहो ही करंजी आहे मच्छी नाही 😂
I made karanji as per your video and it really came very well and everyone liked it
Thank you so much 😊
खुपच छान रेसिपि आहे
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
मुंबई अंधेरी महाकाली
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khup chan karanji banavli tai🎉🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुपच छान रेसिपी सांगितली धन्यवाद
Khupach chhan karnjya aahet mala tar khupach karaychya aadhich kha vatayla❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉😢😮😅😊😊😅😮😢😢🎉😂😂❤❤😢😮😮😅😅😅😊😊😅😮😢🎉🎉😂❤😂❤🎉😢😢😅😅😊😊😅😅😮😮😢😢🎉🎉😂😂❤❤😂🎉🎉🎉😢😮😮😅😊😅😅😮😮😢😢🎉😂😂🎉😢😮😅😊😊😮😢🎉🎉😂❤😂❤🎉😢😢😮😮😅❤🎉🎉😢😮😅😅😅😅😅😅😅 😮😅😊❤😂😂🎉😢😮😅😅😊😅😮😢🎉😂😂❤❤🎉😢😮😅😅😊😢🎉❤❤🌺
Khup chhan mahiti sangitali tumhi tai
करंजी करण्याची पद्धत छान सांगितली आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Madam , Bharpur layers Wali karanjila kudachi karanji Asahi mhantat , thanks madam 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Pudachi karanji mhantst kudhachi nahi😂
ही तुला पुडाची वाटली होय आधी समजून घे नंतर मांड तुझे बावळट विचार 😂
Khup chan aani mojkya shabdat samjel take samjaun sangitale aahe thanku Tai ❤
Kup Chan ya Diwali la nakich karun bagte danyavad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खरच ताई फारच सोपी पद्धत आहे मस्त मी करंज्या केल्या पण तूमची पध्दत वापरुन परत एकदा करंजी करते
धन्यवाद
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Khup chan tai mala karanji aavdli
Namaskar Tai🙏 karanji recipe apratim Jaliya hai Khopat tasty Jhali asnar👌👌👌 karanji Mala Khopat avadte❤❤ Wow mast thanks Tai🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खुब छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nakki ashich karun pahin
Mast sopi karun sangitali recipe
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान सांगितलं.. 👌
करंजी करायची खुप छान रेसिपी आहे ताई.❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai khup sundar karangi dakhvali
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏