½ किलो करंजीच सारण आणि भरपूर लेअर्स वाली करंजी | Karanji Recipe | Diwali special Recipes.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #Karanjirecipe #diwalifaralrecipe #करंजीरेसिपी #cookingticketmarathi
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
No COD
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
½ किलो करंजीच बनवण्यासाठी साहित्य
• किसलेलं सुक खोबरं / dry coconut powder - 2 Cup - 300gm
• बारीक रवा / small semolina - ¼ Cup - 100gm
• पिठी साखर / powder sugar - ½ Cup - 100 / 125 gm
• पांढरे तीळ / white sesami - 2 Spoon
• खसखस / popy Seeds - 1 Spoon
• मिक्स सुकामेवा / mix dry fruits - 3 Spoon
• जायफळ पूड / nagmet powder - ¼ Spoon
• साजुक तूप / ghee - 1 Spoon
250gm पिठाचे करंजी बनवण्यासाठी
• मैदा /all purpose floor - 1 Cup - 200gm
• बारीक रवा / small Semolina - 3 Spoon - 50gm
• मीठ / Salt - ¼ Spoon
• साजूक तूप / ghee - 1 Spoon
• पाणी / Water - गरजेपुरत
• तेल / Cooking oil - करंजी तळण्याकरता
साटा बनवण्यासाठी
• तांदूळ पीठ / Rice flour - 2 Spoon
• साजूक तूप / ghee - 1 Spoon
🍳 बिस्किटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळ्या
• बिस्किटां पेक्षा खुसखु...
🍳 तांदळाची कुरकुरीत चकली, १० मिनिटात
• संपेपर्यंत कुरकुरीत रा...
🍳 खमंग खुसखुशीत चकली भाजणी + भाजणीची चकली
• संपेपर्यंत खुसखुशीत रा...
🍳 कढईमध्ये बनवा खुसखुशीत नानकटाई
• कढईत बनवा बेकरी स्टाईल...
🍳 कुरकुरीत तिखट लसूण शेव
• कुरकुरीत शेव साठी पिठा...
🍳 खुसखुशीत खारे शंकरपाळे
• khari shankarpali | खा...
#karanji
#karanjirecipe
#cookingticketmarathi
#cookingticketmarathirecipes
#karanjia
#karanjirecipemarathi
#करंजी
#karanjirecipeinmarathi
#karanjisaranrecipeinmarathi
#marathirecipe
#marathipadarth
#maharastrianrecipe
#marathicooking
#maharastriyanpadarth
#marathirecipesspecial
#karanji
#specialkaranjirecipe
#sathyachakaranjirecipe
#sathalalaunkaranjikashibanvaychi
#साठ्याचीकरंजी
#करंजीकशीबनवायची
#karanjisaranrecipe
#Outhentickaranjirecipe
#karanjirecipevidio
#easykarajirecipe
#howtomakekaranji
#diwalispecialrecipes
#diwalifaral#diwalifaralrecipe
#diwalisweets
#diwali
#diwalicooking
#diwalimithairecipe
#दिवाळीचाफराळकसाबनवायचा
#दिवाळीफराळ
#simpaldiwalisweetrecipes
#simpalkarajirecipe
#karanjirecipeinhindi
#kananjarecipe
#साध्यासोप्यापद्धतीनेकरंज्या
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
हळद कशी किलो आहे
खुप छान टीप्स वाटी आणि ग्राम ने प्रमाण दिल्यामुळे पदार्थ बनवायला सोप्पं जात खूपच टेस्टी दिसतेय तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
तुमच्या सर्वच प्रकारच्या रेसिपी खुप छान आहेत, मराठे ताई मसाले तर अप्रतिम आणि चविष्ट, स्वामींची कृपा आहे तुमच्यावर ❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद ताई 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
मागच्या वर्षी सेम टू सेम तुमच्याच पद्धतीने दिवाळी फराळ बनवलेला आणि मनापासून सांगते अप्रतिम झालेला यंदाही दिवाळीला तुमच्यासारखाच करणार खात्री आहे टेस्टी च होणार 🤗🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹
खुप छान बघितल्या बरोबर बनवायची इच्छा झाली..❤❤तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे... एक वेळ तुम्हाला बघण्याची इच्छा आहे मॅडम❤❤❤
खूपच छान आणि सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
फार च सुंदर खुप छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khoopach Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
तांदळाचे पीठ ओल्या की कोरडा तांदळाचे घ्यायचे
खूप छान करंज्या, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खूप छान👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खुप छान माहिती दिली आहे
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Very nice recipe 👌👌🤤
Khup chan... Tai tumchya channel var palak chi bhaji cha video hota ..?to mala khup aavdla hota...pn aatta mala to sapdat nahi... search Kel t yet nhi ..plz mala link send kra
Wa wa फार छान ग ताई मी नक्कीच करून बघणार आहे ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khupch chan layers
छान झाल्या करंज्या
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खूप छान❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खुप छान केली ताई मी जरुर प्रयत्न करीन
सौ.अनघा चव्हाण
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khup sundar .Tai bhajnichi chakali dakhava na me gelyavarshiche praman lihun thevale aahe pan kahi badal asle tar mhanun sangitale
एकच नंबर करंजी मला फार आवडली ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खुपछानदाखवलत
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
मस्त मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Ekda gavachya pithachya pn karnjya dakhvana tai
Massst
Mast..
What is the cost for all the masale please let me know 🙏
Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Very nice 👍😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
तुम्ही ऑर्डर घेता का
खूप सुंदर करंजी दाखवलात ताई पण अर्धाकिलो पीठासाठी सारण किती प्रमाणात करायचे
आपण केलेल सारण 400 gm मैद्याच्या पिठासाठी पुरतं.
@@Cookingticketmarathi ok
👌👌💐💐
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
ekach number❤, besan rawa Ladoo recipe banval plz make anarsa
Ho nakki
👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
We, fry in, ghee, not in oil
Saglya fhralacya video kra
हो नक्की
Mast karanji tumchya sagalya receipe khup chan astat
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Ok
Karjyanchi order gheta ka
नाही ओ
1 cup is equal to 200 gm,what is your cup size
प्रत्येक जिन्नसांच वजन कमी अधिक असतं कपने डाळी मोजल्या तर जास्त वजन भरतं पीठ मोजलं ही वजन कमी भरतं एक कप वरचे वर पीठ भरलं तर 150gm भरतं दाबून भरलं की 200gm भरतं
*Aapke recipes dekh kar toh gourmet chef lagte hain. KHAL par upload karein, please!*
रवा लाडू पाकातील दाखवा प्रमाणासहित please माझा मुलाला फार आवडतात मला जमत नाहीत
😂❤❤😂❤chhan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Ma'am aksar mujse Karanji k upar sugar k karan caramel bahar side aa jata or lookwise aisi nahi dikhti..
करंजी चांगली बंद करून घेतली की सारण अजिबात बाहेर येत नाही, त्यामुळे करंजी फोटो सही नाही.
Corn flour cha नंतर वास येतो साठा ल तांदूळ पीठ पेरून लावले