@@VaishalisRecipesआम्ही फक्त दोन वैशाली आणि अनुराधामावशींचे व्हिडीओ पाहतो तुम्ही आणि देशपांडे बाकी बकवास त्याच त्याच रेसिपीज दाखवून मूर्ख बनवणाऱ्या अशुद्ध भाषा
Mi tumachi patal pohyachya chiwada chi recipe pramane ch karte same hyach method ni pan aadhi tuhmi kadhit ch sagale malsale ghalun karaycha aata paratit sagale mix kele pan recipe same ch aahe pohe bhajtana mith ghalane hi tip chhan aahe nakki karun baghnar thanks for sharing easy to make Diwali chiwada😋👌👏👍
Are wa♥️👍 Mi Donhi padhatine banavte, sadhya amchyakade adhun Madhun paus padtoye tyamule bhajun asa banavla,kontya hi padhatine kela tari patal pohyacha chivda chaanach lagto😋
🎉🎉🎉ताई चिवडा मस्त बनला पण माझ्या अनुभवातून सांगते की पातळ पोहे उन्हात वाळत घातल्याशिवाय चिवडा छान बनत नाही...मीठ घातले तरी आकस्तात....गेली 25 वर्षे मी चिवडा बनवते व विक्री पण करते ..पण पोहे उन्हात वाळवून...
खरं सांगायचं तर मी उन्हात पण हे पोहे वाळवून घेतले होते, नेहमी तसाच चिवडा बनवते याआधी पण मी तशीच चिवड्याची रेसिपी शेअर केली आहे,पण आणखी कुरकुरीत होण्यासाठी यावेळेस परत हलकेशे भाजून घेतले... फक्त व्हिडिओमध्ये सांगायचे राहिले
शेंगदाणे जर एखादा तास भिजवून मग उपसून पांच दहा मिनीटानी मंद आचेवर तळावे तर अजून कुरकुरीत लागतात.पण पांच दहा मिनीटानी एखादा शेंगदाणा खाऊन कुरकुरीत झाला कां ते पहावे.ओलसर राहिले तर चिवडा कुरकुरीत राहत नाही.
खुप छान सुंदर रेसिपी दाखविली 👌👌👌❤❤
चिवडा रेसिपी अप्रतिम केली आहे.वरणन सुरेख केले आहे.❤❤🎉🎉🎉
Thank you ♥️
Super
Khup chan recipe
खूप छान रेसिपी
Mastach Taii.
खूपच छान
सुंदर केला चिवडा पातळ पोह्यांचा
खुप छान रेसिपी दाखवली
सुंदर
मस्तच ❤👌👌
मस्त. बघूनच कळते आहे खूप छान झाला असेल. 👌👌👌👌
Thank you 😊
छान ❤❤😊
Mastach jhalay chivada, tumhi vyavasthit tyache praman aani tips sangitalaet thank you
😊👍
मस्तच!!
रंग ही छान आलाय 👌👌👍😋😋
Thanks 😊
Good tai
Superb 👌
वैशाली ताई 🙏🙏
खूप छान रीतीने रेसिपी......
बघूनच लगेच, करून खाण्याची इच्छा झाली आहे...
Thank you 😊
Very beautiful chivda resipi ilik it's thanks
❤❤very much like this chiwada
छान टिप्स दाखवल्यात
धन्यवाद तुमचे
खूपच खुपच सुंदर
Thank you 😊
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤️ छान रेसिपी 👍🏻
खूप छान झाला चिवडा
Thanks 😊
खूप छान ❤❤❤❤
Khup chan tai 😋🙌
छान
Mastach
मस्त खूप छान झाला आहे चिवडा धन्यवाद
😊👍
खूपच छान 👌👌👍👍
Thanks 😊
खसखस घालतो आम्ही
Very nice presentation
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
खुप छान चिवडा झालाय वैशाली ताई, पाहिल्यावरच खावसा वाटतो❤
Thank you 😊 Jarur karun paha 👍
खुप छान चिवडा
😊😊
Very,nice,mast❤❤❤❤❤
तुमच्या सर्व रेसिपी छान असतात आणि समजवायची पद्धत पण खूप सुंदर आहे... मृदू आवाजात सांगता.... मस्त 👌👌👌👌👌
Thank you❤ 🙏
@@VaishalisRecipesआम्ही फक्त दोन वैशाली आणि अनुराधामावशींचे व्हिडीओ पाहतो तुम्ही आणि देशपांडे बाकी बकवास त्याच त्याच रेसिपीज दाखवून मूर्ख बनवणाऱ्या अशुद्ध भाषा
खूपच छान झालाय चिवडा, मी नक्की बनवीन 👌🏻👌🏻
Bधन्य वाद
किती छान सांगता तुम्ही❤❤
♥️♥️
Khup chan
Thank you 😊
Nice 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 😊😊
सगळा फराळ तुमचा च पद्धतीने होईल माझ्या घरी.. तुम्ही अशाच छान छान फराळ दाखवा ❤❤
हो नक्की ♥️
मस्त
Thanks 😊
Khup chan nit samjaun sangitle ❤
Thanks for the recipe and nice tips👌🙏🏻👍👏🏻❤️
तुमच्या सर्व रेसिपी अप्रतिम आहेत ❤🎉
Thank you 😊
Mast 👌 👌 👌
😊😊
I like your tips vaishali Tai 😊
तुमच्या सर्वच रेसिपी खुप छान आसतात ताई चिवडा ही खुप छान ❤
Thank you 😊
खुप मस्त ताई ❤❤❤❤
Khup chan tips
😊😊
खूप खूप छान.
👌🏻👌🏻
Mast khup chaan zala chivada
Thanks 😊
अप्रतिम 👌👌👌असेच दिवाळी फराळाचे रोज एक पदार्थ दाखवत जा.. 🙏
Ho nakki 👍
@@VaishalisRecipes तुमच्या बर्याच recipe मी करून पाहते.. सगळ्यांना आवडतात.. 🙏🙏
माझा चिवडा खूप छान होते असे सगळे म्हणतात मी पोहे उन्हात वाळवून लगेच चिवडा करते .पण एकदा तुझ्यासारखा करून बघेन . धन्यवाद
Nakki karun paha 👍
👌👌
Mi tumachi patal pohyachya chiwada chi recipe pramane ch karte same hyach method ni pan aadhi tuhmi kadhit ch sagale malsale ghalun karaycha aata paratit sagale mix kele pan recipe same ch aahe pohe bhajtana mith ghalane hi tip chhan aahe nakki karun baghnar thanks for sharing easy to make Diwali chiwada😋👌👏👍
Are wa♥️👍
Mi Donhi padhatine banavte, sadhya amchyakade adhun Madhun paus padtoye tyamule bhajun asa banavla,kontya hi padhatine kela tari patal pohyacha chivda chaanach lagto😋
Tai sakhareche anarse kase praman ghyayche sangal kay Tai nakki.
छान आहे पद्धत ताई
Thanks
Khup chan tai ,divaliche padarth dakhava
Ho nakki 👍
संपूर्ण रेसिपी खूपच छान , करून बघायला हरकत नाही 😊
Thank you 😊
🤤🤩👌
😊😊
Bhajkya pohya cha chivada ardha kilo chya pramanat plz dakhwa
वैशाली ताई खूपचं छान चिवडा झाला आणि छान सोप्या पद्धतीने टिप्स सांगितल्या मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि कमेंट्स द्वारे सांगेन ❤😢
Ho nakki karun paha 👍
तळल्या गेलं/गेल्यावर असा शब्द प्रयोग नाही.तळल्यावर/तळलं गेल्यावर असे म्हणा.
"तळल्या गेलं /गेल्यावर "असं म्हणायची विदर्भात पद्धत आहे ...
मसतच
Thank you 😊
खुप छान आहे चिवडा
Chan recipe ...👍 Diwalichya sarv recipes pramana sah ek ek karun dakhval ka? Khup bar hoil. Chivdyala colour chan aalay...
हो नक्की 👍
अनारस कसे करायचे याचा व्हिडिओ लवकर अपलोड करा ताई कारण त्याची प्रोसेस खुप मोठी असते.
ताई खूप छान टिप्स मिळाल्या.
मला पोहे आख्खा कसा राहतौ हे कळले.
धन्यवाद.
Nakki karun paha 👍
🎉🎉🎉ताई चिवडा मस्त बनला पण माझ्या अनुभवातून सांगते की पातळ पोहे उन्हात वाळत घातल्याशिवाय चिवडा छान बनत नाही...मीठ घातले तरी आकस्तात....गेली 25 वर्षे मी चिवडा बनवते व विक्री पण करते ..पण पोहे उन्हात वाळवून...
खरं सांगायचं तर मी उन्हात पण हे पोहे वाळवून घेतले होते, नेहमी तसाच चिवडा बनवते याआधी पण मी तशीच चिवड्याची रेसिपी शेअर केली आहे,पण आणखी कुरकुरीत होण्यासाठी यावेळेस परत हलकेशे भाजून घेतले... फक्त व्हिडिओमध्ये सांगायचे राहिले
शेंगदाणे जर एखादा तास भिजवून मग उपसून पांच दहा मिनीटानी मंद आचेवर तळावे तर अजून कुरकुरीत लागतात.पण पांच दहा मिनीटानी एखादा शेंगदाणा खाऊन कुरकुरीत झाला कां ते पहावे.ओलसर राहिले तर चिवडा कुरकुरीत राहत नाही.
भीजत ठेवायाची गरज नाही,फक्त थोड़े पाणि शिमपडूँ न ही भाजावे छान होतात
Low flame vr tlayche ajibat mau pdt nahit
ताई चिवडा खुप छान आहे मी पण असा चिवडा बनवुन बघेन ताई कढई लोखंडी आहे का कढई छान आहे
Thank you 😊
Futura chi hard anodized kadhai ahe
Second time bhajatana garam Kadai chalte.
मला पण टाटा कंपनीमध्ये काम करायच आहे
काजू आणि काळे मीठ टाकले नाही तर चालेल का?
हो चालेल
Ravyachi caver asleli karnji dakvana tai
Ho nakki 👍
झाराच म्हणा न चमचा कशाला.,,म्हणता ..उगाच ..झारा, दिसतोय सगळ्यांना ...
2.38 timing la parat paha...mi zarach mhantla ahe ho..Ani boltana kadhi kadhi hota ekhada shabd ikte tikde😃
ऊन द्यायचं का
हो चालेल ना
Tai kande tar taklech nahi tumhi
चकली व शंकरपाळी ची receipes दाखवला का?
लवकरच व्हिडिओ येईल 👍
@@VaishalisRecipes वाट पाहत आहे.
Oil bhot hi
मीठ घातलं तरी आकसतात .
ऊन दिल्या शिवय छान होतच नाही
मला चिवड्यात जास्त डाल किंवा दाणे आवडत नाहीत पोहे जास्त आणि थोडे थोडे बाकी आवडते
नका घालू मग
चकली दाखव
चकली रेसिपी शेअर केली आहे
खूप छान झाला चिवडा
खुप छान
खूप छान
मस्त
Khup Chan
Khup chan
Khup chan