कर्जमाफी अपडेट | शेतकऱ्यांनो जागे व्हा | सरकारला धारेवर धरा | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #karjmafi #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #karjmafi_yojna #karjmuktiupay #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sarkar #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #शेतकरी #soybean
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 377

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v 2 หลายเดือนก่อน +84

    राज्यातील सर्व शेतकऱ्या चे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 2 หลายเดือนก่อน +115

    उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्ज माफी चा मुद्दा लावुन धरायला पाहिजे कारण त्यांना लोकसभा निवडनुकीत मतदान केल आहे त्यांनी सर्व खासदार आमदार यांना आदेश द्यायला हवा

    • @BalasahebJadhav-oc4lz
      @BalasahebJadhav-oc4lz 2 หลายเดือนก่อน

      Mudda,laundjara

    • @BalasahebJadhav-oc4lz
      @BalasahebJadhav-oc4lz 2 หลายเดือนก่อน +4

      5:04

    • @bhaskarghayal1087
      @bhaskarghayal1087 2 หลายเดือนก่อน

      शक्य नाही
      उद्धव ठाकरे पण मागणी लावून धरणार नाही कारण त्याचे सरकार आल्यावर त्याला पण कर्जमाफी करता येत नाही

  • @parmeshwarkorke3419
    @parmeshwarkorke3419 2 หลายเดือนก่อน +74

    चालू थकित सरसकट सर्व माफी झालीच पाहिजे

  • @dipak3973
    @dipak3973 2 หลายเดือนก่อน +96

    संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे तर भाजप ला मतदान

    • @balajipotdar1891
      @balajipotdar1891 2 หลายเดือนก่อน +2

      पाटील साहेब तुमचे अभिनंदन. खूप तळमळीने शेतकरी वर्गासाठी सतत कार्य करता

    • @mayurshirbhate6618
      @mayurshirbhate6618 2 หลายเดือนก่อน +5

      आम्ही कर्जमाफी केली तरी नाही करणार मतदान भाजपला 😂

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 หลายเดือนก่อน +24

    खरंच ज्ञानेश्वर खरात तुम्ही खूप महान आहात शेतकऱ्यांचे प्रश्न मंत्र्या पेक्षा आणि आमदारा पेक्षा सोशल मीडियावर आपले खूप फॉलोवर्स आहेत त्यामध्ये सर्व आमदार मंत्री सुद्धा त्यांच्याकडे आपला मेसेज नक्की पोहोचतो

  • @aniljadhav2949
    @aniljadhav2949 2 หลายเดือนก่อน +42

    नुस्ती कर्जमाफी नाहीतर, सरसगट कर्जमाफी हवी अता.

  • @user-il9fs9hd6y
    @user-il9fs9hd6y 2 หลายเดือนก่อน +30

    संपुर्ण कर्जमाफी एकाही शेतकर्‍याने कर्ज भरु नये जो कर्जमाफी शेतमालाला भाव देईल त्यालाच मतदान करा

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql 2 หลายเดือนก่อน +60

    खरंय भाऊ सत्ताधारी तर सोड विरोधकही कर्ज माफी वर चकार शब्दही काढत नाहीत, म्हणून सत्ताधारी बरोबरच विरोधकांनाही जाब विचारला पाहिजे, नाहीतर मतदानावेळी बघूया

  • @Pralhadmaske-un5in
    @Pralhadmaske-un5in 2 หลายเดือนก่อน +30

    कर्जमाफी झालीच पाहिजे यवतमाळ जिल्हा

  • @vikaspatil3019
    @vikaspatil3019 2 หลายเดือนก่อน +19

    नमस्कार भाऊ आमच्या तालुक्यात आमदार व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
    😢 दादा मी 2017 व 2019 या दोन्ही कर्जमाफी योजना पासून वंचित आहे

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 2 หลายเดือนก่อน +16

    संपूर्ण कर्जमाफी करा सरकारला माझी कळकळीची नम्र विनंती नंतर विधानसभेला गाठ आहेच मग आपल्याशी

  • @gajananjaybhaye615
    @gajananjaybhaye615 2 หลายเดือนก่อน +29

    कर्ज माफ झाले पाहिजेत विधान सभेच्या अगोदर सिंदखेडराजा मतदार संघ

  • @rajulaxmankulwant1774
    @rajulaxmankulwant1774 2 หลายเดือนก่อน +39

    नियमित कर्ज भरनार्यांचे सुद्धा माफ झाले पाहिजे.

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 2 หลายเดือนก่อน +11

    भाऊ सरसकट 23 पर्यतचे माफ व्हायला पाहिजे तरच हे सरकार येणार मी वर्धा जिल्हा कारंजा (घाडगे ) येथील रहीवासी भाऊ तुमचे खुप 🙏🙏

    • @mahadevkadam780
      @mahadevkadam780 2 หลายเดือนก่อน +1

      संपूर्ण

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 2 หลายเดือนก่อน +19

    आमचं बॅकेने कर्ज भरून घेतलं दहा टक्के वाढ करून दिले व फार्मवर सहया घेतल्या

  • @sanketpuri5025
    @sanketpuri5025 2 หลายเดือนก่อน +4

    संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तरच शेतकरी तुम्हाला मतदान v करेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जमाफी मुद्दा लोकसभेमध्ये मांडावा ही नम्र विनंती आहे तुमचाच एक सच्चा शिवसैनिक जय हिंद जय महाराष्ट्र साहेब

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 2 หลายเดือนก่อน +8

    मतदार संघ अमीत झनक साहेब मार्गदर्शन अगदी बरोबर आहे साहेब धन्यवाद

  • @narayanmaharajwaklekalanki1276
    @narayanmaharajwaklekalanki1276 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद खरात पाटील.खुप छान व्हिडिओ तयार केला. कर्जमाफीचा. सरसकट कर्ज माफ झाले. तर नियमित कर्ज भरणारांना दिलासा मिळेल. कारण त्यांच्यामुळेच इतरांना पण कर्ज मिळतं. नाही तर जो खरा आहे तो तसाच वंचित राहातो. बुडवणारे पुन्हा कर्ज काढून तयारच होणार. अस नको व्हायला तर सरसकट कर्ज माफी पाहिजे. आणि तेच योग्य आहे . नारायण महाराज वाकळे कळंकीकर जिल्हा संभाजीनगर

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 หลายเดือนก่อน +7

    अजित आणि तर्बुज्या कर्जमाफी होऊ देणार नाही लक्षात ठेवा

  • @amitkamble6410
    @amitkamble6410 2 หลายเดือนก่อน +7

    नुसती कर्जमाफी नाही 2 लाख 3 लाख कर्जमाफी नको तर सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे अशी कर्जमाफी व्हायला हवी

    • @mahadevkadam780
      @mahadevkadam780 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @anantazatale887
    @anantazatale887 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद पाटील साहेब तुम्ही शेतकर्यांना खुप सपोर्ट करत आहात. शेतकरी आणि शेतकऱ्यांचे आशिर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत.

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 2 หลายเดือนก่อน +9

    कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट

  • @deva7662
    @deva7662 2 หลายเดือนก่อน +5

    कर्जमाफि झालीच पाहिजे🎉🎉 विरोधी पक्ष मेला

  • @sadashivmurudkar2170
    @sadashivmurudkar2170 2 หลายเดือนก่อน

    संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी थकित आणि चालू ही माफ झाली पाहिजे

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 2 หลายเดือนก่อน +15

    कर्जमाफी झालीच पाहीजे जय जवान

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 หลายเดือนก่อน +5

    कर्जमाफीची अपडेट घेतल्याबद्दल धन्यवाद

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 2 หลายเดือนก่อน +6

    कर्ज माफी झालीच तर नियमित कर्ज भरणारेंना सुद्धा पैसे परत मिळाले पाहिजेत

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 หลายเดือนก่อน

    प्रायव्हेट बँकेचे सुद्धा कर्जमाफ व्हायला पाहिजे फक्त शेतकऱ्याचं

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j 2 หลายเดือนก่อน +6

    कर्ज माफ झाली पाहिजे शेतकरी खुप दुःखी आहे

  • @madhavjangilwad2656
    @madhavjangilwad2656 3 วันที่ผ่านมา

    कर्ज माफी झाली पाहिजे साहेब

  • @yogeshahire392
    @yogeshahire392 2 หลายเดือนก่อน +3

    कर्जमाफी करण्यापेक्षा अल्प भुधारक शेतकऱ्यांना ज्यांच्या घरात कूणीही नोकरदार नसेल अशा शेतकऱ्यांना कमीत-कमी 5000 रू महीना पगार चालू करायला पाहीजे...

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 หลายเดือนก่อน

    आमच्या लाडक्या आमदार साहेबांनी सुध्दा विधान सभेमध्ये कर्ज माफीचा मुद्दा लावून धरला पाहिजे

  • @rohitdeshmukh239
    @rohitdeshmukh239 2 หลายเดือนก่อน +2

    शेतकरी कर्जमाफी पुर्ण झाली पाहिजे तर सरकार येईल

  • @nageshmohale5184
    @nageshmohale5184 2 หลายเดือนก่อน +9

    विरोधक कर्ज माफी होऊ देत नाही कारण त्यांना माहित आहे कर्जमाफी झाली तर पुन्हा हेच सरकार सत्तेत येईल ते फक्त जनतेला दाखवतात आम्ही शेतकऱ्यासाठी लढतो आहोत

    • @chandanrathod7254
      @chandanrathod7254 2 หลายเดือนก่อน

      हे बरोबर रावं 😂😂😂😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshjagtap691
    @sureshjagtap691 2 หลายเดือนก่อน

    आमदखक्ष
    बाळा साहेब
    कदम
    कजमाफिझाल
    ‌पा हिजे

  • @nandkumardeshmukh9065
    @nandkumardeshmukh9065 2 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 2 หลายเดือนก่อน +1

    जे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल त्यांनाच मतदान करा शेतकरी बांधवांनो 🙏

  • @shivkumartade674
    @shivkumartade674 2 หลายเดือนก่อน

    शेतकरी कर्जमाफी केलीच पाहिजे सरसकट नाहीतर नाहीतर तुमचे सरकार निवडून येणार नाही

  • @dhanchandrasakale1601
    @dhanchandrasakale1601 2 หลายเดือนก่อน +2

    रेगुलर वाल्यांना ठेंगा भेटणार ओके

  • @gajananlonsane1061
    @gajananlonsane1061 2 หลายเดือนก่อน +2

    चालू बाकी दार थकबाकीदार या सर्व लाभार्थ्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे सतत तीन वर्षापासून सोयाबीन ला भाव नाही

  • @sudhirsonnekar6266
    @sudhirsonnekar6266 2 หลายเดือนก่อน +7

    तीन लाख ते पाच लाख पर्यंत कर्जमाफी झाली पाहीजे🌹🌹

    • @mahadevkadam780
      @mahadevkadam780 2 หลายเดือนก่อน

      संपूर्ण

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 2 หลายเดือนก่อน

    राज्यातील सर्व शेतकरी वर्गाची संपुर्ण कर्ज माफी झाली पाहिजे

  • @user-uy9iu5th4f
    @user-uy9iu5th4f 2 หลายเดือนก่อน +1

    मी अकोलाहून बालापूर मतदार संघ
    राजीक शेख आमचे आमदार नीतीन देशमुख उद्धव ठाकरे शिवसेना

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 2 หลายเดือนก่อน +1

    चालू कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 2 หลายเดือนก่อน

    बालचद कनहीराम काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर माझ्या कडून जबरदस्त करुन माझ्या नव जुनं पिकं कर्ज करून जबरदस्त घेतला आहे

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 2 หลายเดือนก่อน +2

    राधाकृष्ण विखे पाटील

  • @Adsod73
    @Adsod73 2 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी जर केली नाही तर विधानसभा मध्ये त्यांना भोगावे लागेल.

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांनी मोफत अशा प्रकारचे खिरापत वाटण्यापेक्षा लाडकी बहीण आमचे तमकी वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतकऱ्याला कर्ज मुक्त करून त्यांना जीवदान द्यावे परंतु हे सरकार मात्र शेतकऱ्याला काही देऊ शकत नाही शकणार नाही ते शेतकऱ्याचे नाही

  • @Srushtibade2007
    @Srushtibade2007 2 หลายเดือนก่อน

    माफी झालीच पाहिजे

  • @sumitmuley7059
    @sumitmuley7059 2 หลายเดือนก่อน

    7/12 कोरा झाला पाहिजे.....जय जवान जय किसान

  • @dipakbandal1117
    @dipakbandal1117 2 หลายเดือนก่อน +1

    पुणे जिल्हा बँकेचे नाव Idbi
    मध्यम मुदत कर्ज ५०००००/- आता १८७०००/भरा म्हणत आहेत लोकसभा बारामती मतदार संघ भोर तालुका शेतकऱ्याचे नाव दीपक लक्ष्मण बांदल

  • @dnyaneshwarnikam5514
    @dnyaneshwarnikam5514 2 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ आमदार आहे आमच्याकडे त्याचे लक्ष ओबीसी आरक्षण यावर आहे

  • @RAMESHWARSAKHARE-yn3se
    @RAMESHWARSAKHARE-yn3se 2 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफ झालेच पाहिजे

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 2 หลายเดือนก่อน +1

    रोहीत पवार जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य, कर्ज माफी नाही मतदान नाही,

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 2 หลายเดือนก่อน

    संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांनी कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @NarayanBhale-yr7lo
    @NarayanBhale-yr7lo 2 หลายเดือนก่อน

    Kharat you are very bst man

  • @panditmore6614
    @panditmore6614 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी केली तरच शिन्दे राहतील नाही तर त्यांचा खुट्टा उपटला समजा

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 2 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली

  • @ramkrushnaaher
    @ramkrushnaaher 2 หลายเดือนก่อน

    आम्ही तुमच्या मतास सहमत आहेत
    कर्ज माफि होयला पाहीजे

  • @VandanaBharade
    @VandanaBharade 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी करा नाहीतर बिना सत्तेचे मरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️♥️♥️

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 2 หลายเดือนก่อน +2

    आता संपूर्ण कर्जमाफी पाहिजे आयात करून करून पूर्ण शेतमालाचे भाव पाडले या NDA सरकारने त्याचा काही तरी परतावा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 2 หลายเดือนก่อน

    बीजेपी ने आस्वासन नाहीतर अंमलबजावणी करावी कर्जमाफी ची
    महाविकास आघाडीने लेखी हमी शेतकऱ्यांना कर्जमाफीची द्यावी 🌺🌹

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 2 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर व्हिडिओ खरात पाटील

  • @yeshwantmunde5588
    @yeshwantmunde5588 2 หลายเดือนก่อน +2

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @AyodhyaSanap
    @AyodhyaSanap 2 หลายเดือนก่อน +2

    सरकार मायबाप जोहार रब्बी हंगामातील पीक विमा देणार आहेत कां नाही परभणी जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत आहे नसला, द्या चार, ते सांगा

  • @PardipLatake
    @PardipLatake 2 หลายเดือนก่อน

    चालू बाकी असणारे त्यांचे पण सर्व माप करा

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 2 หลายเดือนก่อน

    खरातपाटीलशेतकरीभावाबरोबर उभेरहा

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 หลายเดือนก่อน

    सरसकट शेतकऱ्याचा कर्ज माफ करा कोणतेही बँकेचा

  • @umbarkar5970
    @umbarkar5970 2 หลายเดือนก่อน

    भाजप सरकार कर्ज माफ करेल पण शेती मालाचे भाव वाढू देणार नाही

  • @sunilmhaske2171
    @sunilmhaske2171 2 หลายเดือนก่อน

    खुप छान भाऊ एकदम मस्त भुमिका मांडली

  • @ArjunPatil-v7z
    @ArjunPatil-v7z 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी झालीच पाहिजे, त्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले पाहिजेत

  • @shivanandsindur294
    @shivanandsindur294 2 หลายเดือนก่อน +2

    आमच आमदार पडोळकर आहे जतच

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 2 หลายเดือนก่อน

    संपूर्ण कर्जमाफी दिली तरस बीजेपी निवडून येणार नाही तर यांचं काय खरं नाही सरकारी येणारच नाही

  • @arunsarode4848
    @arunsarode4848 2 หลายเดือนก่อน

    लाईट बिल सुधा माफ झाले पाहजे,व शेती ला लाईट नियमित द्यावी ती पण फ्री

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 2 หลายเดือนก่อน

    आम्ही दागिने विकून कर्ज भरलय चुक झाली का❓ माफी मध्ये कर्ज भरणाऱ्या नां सुद्धा सामील केले पाहिजे तरच खरा न्याय होईल

  • @sonalikolage4061
    @sonalikolage4061 2 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडीच्या प्रमुखांनीशेतकरी कर्ज माफी चा मुद्दा लावुन धरायला पाहिजे कारण त्यांना लोकसभा निवडनुकीत मतदान केल आहे त्यांनी सर्व खासदार आमदार यांना आदेश द्यायला हवा

  • @dhammpallabade8586
    @dhammpallabade8586 2 หลายเดือนก่อน

    संपूर्ण 2024 मार्च पर्यंतची, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अमरावती जिल्हा

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 2 หลายเดือนก่อน +1

    मी राहुरी तालुका विधान सभे मधून आहे राहुरी विधान सभेचे आमदार प्राजक्त प्रसाद तांपुरे आहेत

  • @WasimKhan-zv3xj
    @WasimKhan-zv3xj 2 หลายเดือนก่อน

    Jay jawan jay kisan

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 2 หลายเดือนก่อน

    कर्जं माफ झाले पाहिजे गंगापुर तालुका

  • @dnyaneshwarchaudhari1035
    @dnyaneshwarchaudhari1035 2 หลายเดือนก่อน

    Regular शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजे

  • @govindkhansole689
    @govindkhansole689 2 หลายเดือนก่อน

    एकच नारा सातबारा कोरा

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 2 หลายเดือนก่อน

    दिंडोरी नरहरी झिरवाळ ह्या वेळेस असे पण मतदान होणार नाही

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 2 หลายเดือนก่อน +1

    राणा दादा पाटील साहेब धाराशिव 🎉

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 2 หลายเดือนก่อน

    जे जे शेतकरी बांधव कर्ज माफी व्हावी या साठी उपोषणाला बसले आहेत . त्यांना माझा पुर्ण पाठिंबा आहे . शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे . जय जवान जय किसान . 😅😅😅😅😅😅

  • @dinkarkale5375
    @dinkarkale5375 2 หลายเดือนก่อน

    विधानसभा मतदारसंघ सिल्लोड.मा.अब्दुलसत्तार

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 หลายเดือนก่อน

    आधी कर्जमाफी मग मतदान (विधानसभा)100%

  • @vankatpandhare6711
    @vankatpandhare6711 2 หลายเดือนก่อน

    दादा नमस्कार दादा 2008 2009 च्या धरतीवर सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे आमचे आमदार कार्यसम्राट डॉक्टर तुषार जी राठोड साहेब मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ

  • @pratapshinde3867
    @pratapshinde3867 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे दादा कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @akshaykokare5104
    @akshaykokare5104 2 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी झालीच पाहिजे mhavikas आघाडी ने हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे

  • @GaneshJadhav-xu1he
    @GaneshJadhav-xu1he 2 หลายเดือนก่อน

    आमदार प्रशांत बम गंगापूर खुलताबाद

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 หลายเดือนก่อน

    या सरकारला फक्त उद्योगपतीचे कर्ज माफ करायचे आहे.
    त्यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही.
    मते सुध्दा फक्त उद्योगपतीनाच मागा
    शेतकऱ्यांना मते मागू नका.

  • @amolpimpalkar8280
    @amolpimpalkar8280 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @vasantraoambulkar5125
    @vasantraoambulkar5125 2 หลายเดือนก่อน

    Karjmafzalechpahij dhanyawad

  • @DevanandSurve-eb5og
    @DevanandSurve-eb5og 2 หลายเดือนก่อน

    वाशिम जिल्हा शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे

  • @Turukmakto6162
    @Turukmakto6162 2 หลายเดือนก่อน +4

    पिकलेल्या मालाला योग्य दर द्या, कर्ज माफी चि काहीही गरज नाही

  • @ravindramadavi2610
    @ravindramadavi2610 2 หลายเดือนก่อน

    आमच्या क्षेत्राचे आमदाराचे खूप मोठे कर्ज भरणे बाकी...mnun त्यांनाच अगोदर कर्ज माफी ची गरज आहे..

  • @sharadshejole7046
    @sharadshejole7046 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफी...... माफी ...माफी.... शेतकरी असन म्हणजे खरंच खूप मोठा गुन्हा आहे पाटिल.शेतकयाचे ना सरकार ना विरोधक कोणीच वाली नाही.

  • @Ami156.
    @Ami156. 2 หลายเดือนก่อน

    अरे भाऊ 31 मार्च 2024 च्या आत लोकांनी कर्ज भरलेच आहे , आता काय वापस देणार का ? 31 मार्च च्या न भरल्यास बँक व्याज लावत , दोन्ही कडून मरणच आहे ,आता कुण्या शेतकरयांना स्वप्न पडल होत की कर्ज माफी देणार म्हणून , समजा गाजर च निघाल तर तरीही शेतकरीच फसणार

  • @RajendraSable-vk7po
    @RajendraSable-vk7po 2 หลายเดือนก่อน

    आमदार यशोमती ठाकुर यांनी नियमित शेतकरी साठी आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या सरकारला देण्यात घेण्यात गांभीर्य नाही. विश्वास ठेवू नये असे वाटते.