सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत शेतकऱ्यांना या योनना नको आहेत तरी पण सरकार जबरदस्तीने शेतकऱ्याला देत आहेत. शेतकऱ्याला दोनच योजना पाहीजेत एक कर्ज माफी आणी मालाला योग्य भाव.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा. .. ..🙏😡😡
सरसगट ( विना अट ) कर्ज माफी झाली पाहिजे 2023 पर्यंतचे तरच महायुतीचा विचार करू जे आमच हक्काच आहे तेच ४ / ६ महीने / वर्ष / दोन वर्ष पिक विमा उशिरा देवून त्याचाच शेतकऱ्याला सरकारने खुप काही दिल असा आव सरकार आणत आहे या सरकारचा धिक्कार असो
कर्ज माफी हा पर्याय नाही शेतकरी सुखावल म्हणायला कारण की सर्व शेतकरी कांही कर्ज दार नाहीत फक्त शेत मालाला भाव द्यावा तरच शेतकरी पुढं येईल कोणतीही भीक देण्याची गरज नाही व शेतकरी मागणार पण नाही खुप छान माहिती दिली खरात पाटलांनी
कर्ज माफी झाली पाहिजे नाहीतर ह्या सरकारला मतदान करणार नाही
कर्जमाफी झालीच पाहिजे
बरोबर
अगदी बरोबर
🙏🙏
बरोबर आहे भावा
हो दादा शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे
कर्ज माफी करा
बरोबर भाऊ
कर्ज माफी झाली पाहिजे
अगदी बरोबर आहे ❤
☝️🙏
100%खर आहे भाऊ
या सरकारला पुन्हा एकदा हीसका शेतकऱ्यांनी एकत्र होऊन दाखवावा 🙏🙏
कर्जमाफी होयाला पाहिजे अन्यथा सरकारला चांगला झटका दाखवू
कर्ज माफी वाह्यलाच पाहिजे
सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत शेतकऱ्यांना या योनना नको आहेत तरी पण सरकार जबरदस्तीने शेतकऱ्याला देत आहेत. शेतकऱ्याला दोनच योजना पाहीजेत एक कर्ज माफी आणी मालाला योग्य भाव.
होय कर्ज माफ झाले पाहिजे
100% correct
फक्त आणि फक्त कर्जमाफी झाली तरच सत्ता मिळणार
You are right patil saheb. 🙏🏽🙏🏽
कर्ज माफी नाही तर महायुतीला मतदान नाही
बरोबर मालाला भाव द्या फक्त
कर्जमाफी नाही तर मतदान नाही
Karj mafi zalich pahije
He mindhe sarkar 100% janar....
बरोबर आहे दादा कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफ झाले पाहिजे नाहीतर भगु सरकारला
कज माफि
खरात पाटील तुम्ही बोलता ते बरोबर आहे
कर्ज मापी झाली च पाहिजे
Ho
Ek number dada karj maphi zale pahije
फक्त आणि फक्त कर्ज माफी
#किसान कर्ज माफी 2024
सरसकट कर्ज माफी करा.
तारीख सांगत जा साहेब 😢
लक्षात ठेवा.. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार चुकूनही निवडून आला नाही पाहिजे .. ..😡😡🙏
त्या वाकड्या चे आले पाहिजेत सगळे निवडून का, त्यावेळेस सगळे शेतकरी करोडपती होते बरोबर ना
एकदम बरोबर आहे एकदा संपूर्ण कर्ज मिफि झाली पाहीजे.तेभी सरसगट झालीं पाहिजे.
खरचं कर्ज मापी पाहिजे.
कर्ज माफ करा मना 🙏
कर्ज माफी केल्याशिवाय हे सरकार निवडून येत नाही
कर्जमाफी करा आणि निवडून या
कर्जमाफी झालीच पाहिजे😊
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर या सरकारला शेतकरी इंगा दाखवल्या शिवाय राहणार नाही
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा. .. ..🙏😡😡
कर्जमाफी मिळायला पाहिजे. बाकी तुमचे काहीच नको फक्त कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफी
कर्ज माफ झाला पाहिजे भाऊ
कर्जमाफी झाली पाहिजे 24 पर्यंत
सरकार पुढे एकच पर्याय सरसकट कर्ज माफी 🙏🙏🙏
सतबार कोरा करा
असुदेत आम्हीं पण बगल देतो निडणुकित 😂
अगदी बरोबर बोलले भाऊ ...शेतकरी कर्जमाफी ही झालीच पाहिजे..
दादा आपल्याला फक्त कर्जमाफी झाली पाहिजे बाकी काहीच नको त्यांचं
सरकार फक्त त्याच्या नातेकांची कर्ज माफ करते, उदाहरण उद्योग पती,
शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव द्यावा.
एक धम ख रे भाऊ बोलले भाऊ
जखम पायाला मलम पट्टी डोक्याला अस काम ह्या सरकारने केलं त्या मुळे ह्या सरकारला निवडणुकीत काहीच फायदा होणार नाही.
फक्त शैतमालाला भाव द्या
कर्ज माफी पाहिजे
अगदी बरोबर आहे कर्ज माफ झाले पाहिजे पाटील
कर्ज माफी झाली तरच हे सरकार तरल नाही तर बुडणार
नियमित कर्ज सुद्धा माफ करा तरच सरकार येईल
कर्ज माफी काळाची गरज आहे. तरच शेतकरी जगेल.
कर्ज माफ कर
कर्जमाफी नाही झाली तर युतीची सरकार तडीपार होनार हे निश्चीत.
शिक्षण आणि दवाखाना व शेतकरी मालाला भाव दे
छत्रपती शिवाजी महाराज कर्जे माफ मध्ये आहे पण झाली नाही
कर्ज माफी झाली तर मत टाकू नाहीतर
बरोबर आहे कर्जमाफी झालीच पाहिजे सरकारने शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान केले आहे
कर्ज माफि नाही केलि तर यांना निवडणुकीत पाडलच पाहेजे सर्व शेतकरि मित्रानों आपन आपलि ताकत दाखवलिच पाहिजे जय जवान जय किसान,,
2023 चे संत्रा चे अतीवृटी चे अजुन आले नाही भाऊ यावर बोला
शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही तर तुम्हचे सरकार पडणार
नक्कीच निवडणुकीत थोडेतरी मत मिळवायचे असतील तर कर्जमाफी करणे गरजेचे आहे
कर्ज माफी झाली नाही तर हे सरकार पडणार हे नक्की
कर्ज माफ झाल पाहीजेत व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहीजेत आणि हे जे सरकार करेल त्यालाच मतदान करू
Setmalala bhava dya
शब्दाचा.खेळ.सगळा
शेतकरी चे कर्ज माफी करायला खरा मर्द जातिचा मत्री पाहीजे
दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करा
कर्जमाफी नाही सरकार सुद्धा नाही
कर्जमाफी करा नाही तर विधानसभा निवडणूकीत पराभव नक्की होणार आहे .
मालाला योग्य भाव मिळावा
सरसगट ( विना अट ) कर्ज माफी झाली पाहिजे 2023 पर्यंतचे तरच महायुतीचा विचार करू जे आमच हक्काच आहे तेच ४ / ६ महीने / वर्ष / दोन वर्ष पिक विमा उशिरा देवून त्याचाच शेतकऱ्याला सरकारने खुप काही दिल असा आव सरकार आणत आहे या सरकारचा धिक्कार असो
हे सरकार कर्जमाफी करणार नाही
आमच्या सोयाबीन कापसाला भाव पाहिजे
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शेतकरी खूप अडचणी सापडलेला आहे
कर्ज माफी हा पर्याय नाही शेतकरी सुखावल म्हणायला कारण की सर्व शेतकरी कांही कर्ज दार नाहीत फक्त शेत मालाला भाव द्यावा तरच शेतकरी पुढं येईल कोणतीही भीक देण्याची गरज नाही व शेतकरी मागणार पण नाही खुप छान माहिती दिली खरात पाटलांनी
कर्जमाफी नाही झाली तर माझ्या घरची 20 मतदान महविकास आघाडी लां .
कर्ज माफी शिवाय निवडून येणे अशक्य..! ह्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी ची नितांत गरज आहे
कर्ज माफी कारा नाहीतर घरी बसा 😂😂😂
कर्ज माफी नाही पाहिजे फक्त मालाला भाव पाहिजे
आणि नवीन विकसित वान उपलब्ध करून द्या
Ek andolan uchla sir karjmafi sathi apn purn praytn kru chala twiter wr
कर्ज माफी करा नायतर शेतकरी पण धाकवण इलेक्शन मध्ये पडणार मग सरकार
लाडका शेतकरी कर्जमाफी व्हायलाच हवी. पाटील
अहो हे काय करते कर्जमाफी कर्जमाफी करायला लय धाडस पाहिजे
त्यांना पण वाटत असेल त्यांची सत्ता येईल पण आहेत आम्ही धोडा लावणार
लड़का शेतकरी योजना कर्ज माफ 2019 ,2024
Je pahije te nahi det sarkar ..
सरकार चा निषेध करतो फक्त शेतकरी