हेक्टरी 13 हजार 600 रु नुकसानभरपाई मिळणार | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #soybean #halad_ #cotton #ativrushtinuksanbharpai2022 #ativrushti_nuksan_bharpai #अतिवृष्टी_नुकसान_भरपाई #अतिवृष्टी #अतिवृष्टी_पाऊस #farming #शेतकरी #agriculture
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 139

  • @sohammapari3247
    @sohammapari3247 7 วันที่ผ่านมา +86

    किती दिवस भीक मागू मागणार त्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्या सगळे रस्त्यावर उतरा सगळ्या बाजारपेठा मार्केट बंद करा

    • @Vishnu_sonawane
      @Vishnu_sonawane 7 วันที่ผ่านมา +5

      अगदी बरोबर भाऊ . 👍👍👌

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu 7 วันที่ผ่านมา +7

      महाराष्ट्रातील शेतकरी देशी दारू पिनारा आहे तो कधीच पेटून उठनार नाही तो zhingnar आहे.

    • @ravinanwate3119
      @ravinanwate3119 6 วันที่ผ่านมา +5

      भीक नको सोयाबीन ७००० भाव पाहिजे

    • @Indianindian-xj2on
      @Indianindian-xj2on 6 วันที่ผ่านมา

      90 pili ki petun utu

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 7 วันที่ผ่านมา +19

    शासनाची भिक घेऊन पोट भरत नाही तर सर्व शेतकऱ्यांना लुटलं पक्ष कोणताही असो आता आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे जो पर्यंत शेतकऱ्यांची एक जुट होणार नाही तोपर्यंत लुटत रहाणार आता तरी जागे व्हा

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 7 วันที่ผ่านมา +26

    पंजाब - हरियाणा तील शेतकऱ्यां सारखे रोड वर आंदोलन करावं लागीन.

  • @shankarrathod6410
    @shankarrathod6410 6 วันที่ผ่านมา +5

    हेक्टरी45000 व पीकविमा 100% भेटलाच पाहिजे सतत च्या पावसा मुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाला आहे 🙏

  • @AnviLode
    @AnviLode 6 วันที่ผ่านมา +5

    आपला शेतकरी एकत्र कधीच येणार नाही.. याच उदाहरण आम्हाला आमच्या परभणी मधेच कळून आल .. कारण सगळे जण जाती मधे विभागले आहेत

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 7 วันที่ผ่านมา +8

    वाईट अवस्थेत आहेत शेतकरी मला शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत.

  • @nilkanthcheke4629
    @nilkanthcheke4629 7 วันที่ผ่านมา +15

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @user-gi3dg5bu6v
    @user-gi3dg5bu6v 7 วันที่ผ่านมา +8

    क्लेम करून आज 10दिवस झाले पण आता प्रयेंट पंचनामा केले नाही

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 7 วันที่ผ่านมา +5

    माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ जय शिवराय

  • @kailasgunjal4860
    @kailasgunjal4860 6 วันที่ผ่านมา +1

    चांगल मार्गद्शन केलं खुप खुप धन्यवाद.

  • @user-vy4ic7mf2c
    @user-vy4ic7mf2c 4 วันที่ผ่านมา +1

    सरकार किती खेळ करते शेतकऱ्या सोबत हे या पीक विम्या तून कळते. अत्यंत वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची.

  • @bharatmulik7345
    @bharatmulik7345 6 วันที่ผ่านมา +1

    एक आणि दोन तारखेला पाऊस झाला क्लेम तीन तारखेला आज 11 तारीख तरीपण कोणीही विमा प्रतिनिधी शेतात पंचनामा करण्यासाठी आलेला नाही पाटील साहेब यावर काय उपाय करावेत

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 7 วันที่ผ่านมา +5

    यवतमाळ जिल्हा 1.2.3. तारखेला अति वृष्टी झाली.अतोनात नुकसान झालेआहे पीक विमा व मदत 100.तक्के मदत मिळावे

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 6 วันที่ผ่านมา +3

    हेक्टरी शेतकर्याला शेतीसी निगडीत खर्चा पोटी 13ते 15हजार रूपये केंद्र. व राज्य सरकार यांचा g.s.t.भरावा लागतो मग सरकार देतच काय

  • @yogeshkute4856
    @yogeshkute4856 7 วันที่ผ่านมา +5

    कोणकोणत्या जिल्ह्यांना हि मदत मिळेल ते पण सांगा पाटील

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 7 วันที่ผ่านมา +5

    सोयाबीन अनुदान आणि कापसाचे काय झाले
    सोयाबीन अनुदान आणि कापसाचे पैसे कधी येणार ते सांग

  • @somnathpatil2568
    @somnathpatil2568 6 วันที่ผ่านมา +4

    मागच्या वर्षीचे पंचनामे करून एक वर्ष झाले तरी अजून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 6 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर बोललात

  • @forestfire1363
    @forestfire1363 7 วันที่ผ่านมา +3

    विमा सर्वे करणारे पोरं पैसे घेऊन ज्याच नुकसान झालं त्याचं 40% टाकते ज्यांनी पैसे दिले त्यांचं नुकसान नसून पण ६०% टाकते

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 วันที่ผ่านมา +1

    शासन 13600 हेक्टरी मदत देत नाही तर फक्त 8500 रुपये

  • @shravandhurve7199
    @shravandhurve7199 5 วันที่ผ่านมา +1

    KDS 726 पूर्ण पिवळा झाली शेंगाच नाही लागली यांचवर विडिओ बनवा

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 7 วันที่ผ่านมา +9

    हेक्टरी 50000हजार मदत करा पीक विमा 100%द्या

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 6 วันที่ผ่านมา +1

    आमच्याच शेतात पुर व अतिवृष्टी होवुन पिक करपले व बरेच डावे हिरवी आहेत पण झाडाचे पुर्ण शेंगा करपुण लालसर चट्टे होवुन वाळत आहेत
    .

  • @ganeshthombare9555
    @ganeshthombare9555 2 วันที่ผ่านมา

    जय जवान जय किसान

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 6 วันที่ผ่านมา +1

    कपूस सोयाबीन अनुदान केव्हा मिलना र

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 7 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर सर

  • @अमर_पाटील_5076
    @अमर_पाटील_5076 7 วันที่ผ่านมา +2

    या मदतीमध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते सुद्धा सांगावे भाऊ...🙏🏻🙏🏻

  • @vaijinathkude9388
    @vaijinathkude9388 5 วันที่ผ่านมา +1

    खर आहे नेतया पेक्षा शेतकरी यांनी लढाव

  • @user-fv7oo6rh5s
    @user-fv7oo6rh5s 6 วันที่ผ่านมา +1

    माझा हरभऱ्याचा पंचनामा होऊन सुद्धा मला अजून सरकारने एक टक्का ही रक्कम दिली नाही काय

  • @deepakgitte6858
    @deepakgitte6858 7 วันที่ผ่านมา +15

    काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष विरोधी बाकावरच पाहिजे सरकारला योजना म्हणा विमा म्हणा नुकसान भरपाई म्हणा देण्यात भाग पाडते हे सत्तेत असल्यावर काहीच देत नाही

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 6 วันที่ผ่านมา +2

    महायुती सरकारने हेक्टरी मर्यादा 2वरुन 3हेक्टर केली आहे

  • @shubhamkale1635
    @shubhamkale1635 2 วันที่ผ่านมา

    Vima clim karala येणाऱ्या मुलांना company cha Taluka प्रतिनिधि हा धमकावत असतो ....जास्त नुकसान दाखु नका..म्हणून ते मूल 99/.नुकसान टाकत नहीं....

  • @sharadsonune6648
    @sharadsonune6648 7 วันที่ผ่านมา +4

    23=24चा विमा अजून मिळालेला नाही लोणार

  • @shankarsarnaik435
    @shankarsarnaik435 4 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili sar 🙏

  • @rushikeshnaik8994
    @rushikeshnaik8994 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर शेतकऱ्यांच्या वतीने महत्त्वाचा विषय मांडल्या बद्दल

  • @TupeRohit
    @TupeRohit 7 วันที่ผ่านมา +6

    सर सविस्तर माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद पिक विमा कधी मिळणार आहे

  • @JavedShaikh-e4m
    @JavedShaikh-e4m 7 วันที่ผ่านมา +1

    चांगली.mahitidilikharatsaheb

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 7 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती दिली

  • @AkshayPaytade
    @AkshayPaytade 7 วันที่ผ่านมา +3

    Bjp mahayuti sarkar shetkryachi khup madat karat ahe bhau

  • @gajananeppar0914
    @gajananeppar0914 7 วันที่ผ่านมา +2

    सोयाबीन आनी कापुस अनुदान आज मिळनार होत काय झाले ते सांगा भाऊं

  • @sunilgadade466
    @sunilgadade466 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद भाऊ

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 5 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे पाटील

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 6 วันที่ผ่านมา

    Bhau maz Vimapratinidhi fakt soyabin 30/ take aahe ani kapus 20 take

  • @rameshwargawai4302
    @rameshwargawai4302 7 วันที่ผ่านมา +1

    Barobar Ahe bhai

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 7 วันที่ผ่านมา +1

    July made atirushti zali aamchya mandalat tyach kay....?

  • @navanathsawant9697
    @navanathsawant9697 วันที่ผ่านมา

    सर आपली लोकं पैसे देतात आपल्या लोकांनी सवय लावणी आपल्या देखत टक्केवारी लिहीत नाहीत

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @DagaduDurake-wr5ru
    @DagaduDurake-wr5ru 6 วันที่ผ่านมา

    पिक विमा हे शेतकर्‍यांना मदत सरकारने डार्क दिली पाहिजे

  • @gajanan.gajre25
    @gajanan.gajre25 5 วันที่ผ่านมา

    सप्टेंबर महिन्यातील उडीद चा पीक विमा क्लेम ग्राह्य धरत नाही.. असे का?

  • @riteshwankhede9090
    @riteshwankhede9090 6 วันที่ผ่านมา +2

    आमच्या इथ विमा सर्व करणारे पोर 500 घेत आहेत

  • @ganeshpimple3974
    @ganeshpimple3974 7 วันที่ผ่านมา +1

    Washim la aahe ka bahu

  • @obc1943
    @obc1943 5 วันที่ผ่านมา

    तो पास्य पटेल चा मो नंबर असेल दया त्याने 2014 ला लातूर ते माहूर पाई दिंडी काढली होती सोयाबीन ला 6000 रु भाव आणी कापसाला दहा हजार रु भाव मिळावा म्हणून आमच्या गावावर सभा घेतली होती मी एक कोल्हापुरी आणून ठेवली त्याचा सत्कार करायला

  • @tusharsambare1980
    @tusharsambare1980 7 วันที่ผ่านมา

    खरात साहेब मी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील शेतकरी आमचे प्रश्नाचे उत्तर द्या विमा कंपनीला शेतकरी जेव्हा पिकाच्या नुकसानाचे ऑनलाईन तक्रार नोंदणी जाते तेव्हा घटनेचा प्रकार या ऑप्शन वरती कोणते पर्याय घ्यायचे पुरेपूर विमा मंजूर होईल असे पर्याय सांगा

  • @MohanShende-x7p
    @MohanShende-x7p 6 วันที่ผ่านมา

    Very.gooo

  • @vijaykadam6125
    @vijaykadam6125 7 วันที่ผ่านมา +1

    बुलढाणा तालुका मधील शेतकरी नि कधी क्लेम करावा

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde3043 7 วันที่ผ่านมา +1

    कर्जमाफी करुन 7!12कोरा केला पाहिजे

  • @kailaspatil9410
    @kailaspatil9410 5 วันที่ผ่านมา

    Jalgon जिल्हात magchya vrrshi कलेम krun ajun kahich नाही

  • @gajananbhoskar940
    @gajananbhoskar940 6 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांसाठी एवढंच जीव तोडून स्पष्टीकरण देता खूपच अभिमानास्पद आहे असंच मार्गदर्शन करत राहावे धन्यवाद🎉

  • @anilnarwade4169
    @anilnarwade4169 7 วันที่ผ่านมา

    एक नंबर

  • @ShivThakare-yu8wu
    @ShivThakare-yu8wu 5 วันที่ผ่านมา

    Tumhi ravikant tupkar yanchavar bolat nahi aahe mele ka tumhi ata

  • @ashokbhutekar2822
    @ashokbhutekar2822 7 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर

  • @shalikramtelangre2341
    @shalikramtelangre2341 7 วันที่ผ่านมา

    Nice bhau

  • @HanumanRaut-k4q
    @HanumanRaut-k4q 7 วันที่ผ่านมา

    Aare nust videoch takaylat etk mnjur titk mnjur direct kadhi yenar te sanga

  • @SamadhanBaviskar-qu7mw
    @SamadhanBaviskar-qu7mw 6 วันที่ผ่านมา

    Correct bhau

  • @RAJESHGulhane-zi4hy
    @RAJESHGulhane-zi4hy 7 วันที่ผ่านมา +1

    अमरावती जिल्हा आहे का भाऊ

  • @deepakgitte6858
    @deepakgitte6858 7 วันที่ผ่านมา +12

    पाटील साहेब BJP तरी मदत देत आहे याच्या अगोदर चे सरकार हेक्‍टरी पाच हजार रुपये दिले होते आणि लाईट बिल 5000 वसूल केले होते विमा तर मिळालाच नाही

    • @krushiphala1829
      @krushiphala1829 5 วันที่ผ่านมา

      @@deepakgitte6858 pn karj mafi keli hoti tyani

  • @RamaRaut-ig2qp
    @RamaRaut-ig2qp 6 วันที่ผ่านมา

    Dada amhi jirayt madhe nav al ahe bhetatil ka

  • @shamladone..2318
    @shamladone..2318 6 วันที่ผ่านมา

    Sir he claim 2 Vela keli tar chalel ka

  • @rameshsuradkar2305
    @rameshsuradkar2305 7 วันที่ผ่านมา +3

    Karj mafi Kara

  • @pravinkolhe4507
    @pravinkolhe4507 6 วันที่ผ่านมา

    दादा पिक विमा insurance कंपनी सोडून मी सरकारचा कोणत्या खात्याला तक्रार करू शकतो का..plz सांगा

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 วันที่ผ่านมา

    Aapla Chikhali Aahe ka

  • @SandipThakarePatilThakare
    @SandipThakarePatilThakare 7 วันที่ผ่านมา

    अरे भावा आंदोलन करुन पिकवा मागावं लागते नुकसान भरपाई मागा लागते तर या योजनेचा लाभ काय येलळी झंझट करा लागत असनतर काही कामाची गोष्ट नाही 😢😢

  • @newfashions1846
    @newfashions1846 7 วันที่ผ่านมา

    Ram ram patil🙏🙏

  • @rammore2302
    @rammore2302 6 วันที่ผ่านมา

    Patil saheb Clem kela list madye navhi al pn vimyavale por kahi yeun nahi rahile

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 7 วันที่ผ่านมา +1

    Ghanta suddha bhetnar nahi😂. Ha nivadnukicha jumla aahe. October 15 paryant aacharsahita lagnar aahe. To paryant he bhetn shakya nahi karan sarkar javad paisach nahi. Vima tr bhetnarch nahi yavarshi 100%.

  • @techniqueoftrading
    @techniqueoftrading 6 วันที่ผ่านมา

    Kharch ahe

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 7 วันที่ผ่านมา

    Ases hay sarvi Kade konale Hoi konale diwai

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 6 วันที่ผ่านมา

    माऊली काही का होईना पण लवकरात द्यायला पाहिजे

  • @SamadhanWagh-f6n
    @SamadhanWagh-f6n 6 วันที่ผ่านมา

    विमा कंपनी काहि देत नाही मागच्या वर्ष आमच्या भोकरदन तालुक्याला फक्त आग्रीम विमा विंचीवस टंक्के दिला नंतर काहिच नाही

  • @satishkulkarni3390
    @satishkulkarni3390 3 วันที่ผ่านมา

    फैक

  • @VaibhavNagulkar-ge1ud
    @VaibhavNagulkar-ge1ud 6 วันที่ผ่านมา

    Hi ji

  • @imlalit2031
    @imlalit2031 4 วันที่ผ่านมา

    Kitik denar kahi shillk thewa purn darut udvta ka vima anudan bharpai ka majyak krt ahe niste bhik mangt Raha

  • @user-ib5jf9cb3n
    @user-ib5jf9cb3n 5 วันที่ผ่านมา

    कधी मिळणार आहे 75% पिक विमा

  • @tukaramshinde7900
    @tukaramshinde7900 6 วันที่ผ่านมา

    मदतीचा शासन निर्णय आहे काय असेल तर टाका

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 6 วันที่ผ่านมา

    दादा ते विमाकंपनीकडुन सर्वे करायला पोर आले होते, मी त्यांना नव्वद टक्के नुकसान दाखवायला सांगितले त्याने पण टाकले आणि मी म्हणालो की या फार्मचा मला फोटो काढून घ्यायचा आहे तर तुमची सही करा तर त्याने फाॅर्मवर सही केली नाही

  • @milinddaf2879
    @milinddaf2879 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sahebravgadekar5932
    @sahebravgadekar5932 7 วันที่ผ่านมา

    साहेब आमचे 2022,24ची मदत भेटलेलेनाही,फुलंब्री ता

  • @rameshwar.gorkhanathtamde4095
    @rameshwar.gorkhanathtamde4095 7 วันที่ผ่านมา

    सर मी पिकाचा दावा करुन 15 दिवस झाले तरी पाहणी करायला आले नाही तर आता काय कराव

  • @vitthalpinnamwar9440
    @vitthalpinnamwar9440 6 วันที่ผ่านมา

    यवतमाळ जिल्हा चे नाव नाही हेतले नाही सर तुम्ही

  • @shubhamwakankar5220
    @shubhamwakankar5220 6 วันที่ผ่านมา

    Nuksan 33% dakhavle ahe pathri taluka ani paus 189 ml padla sarw talukayt nuksan houn dekhil he fakt hectare 3300 deu shaktet baki kahi nahi .nished ya prashasanacha

  • @arjunnarote257
    @arjunnarote257 7 วันที่ผ่านมา

    Maj vay 70,warsha aahe aami congres cha kal chanla pahilela aahe baba

  • @imrankhan-if2eb
    @imrankhan-if2eb 6 วันที่ผ่านมา

    Ho re dada pan Dar varshi Rona ahe na shetkari cha

  • @SanjayGond-bs2xm
    @SanjayGond-bs2xm 7 วันที่ผ่านมา

    Shambhajinagar

  • @nandkishorjakkalwad5958
    @nandkishorjakkalwad5958 7 วันที่ผ่านมา

    अजून ग्राम सेवक आणि तलाठी यांना आयत कुरण झालं

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 7 วันที่ผ่านมา

    पाटील आपल्या तालुका मंडळाला मिळणार का ??

  • @SandipThakarePatilThakare
    @SandipThakarePatilThakare 7 วันที่ผ่านมา

    जुने पीकविमा चे पैसे आले नाही भाऊ अजुन नवीन कुठे येईल 😅😅

  • @dnyaneshwarpatil6948
    @dnyaneshwarpatil6948 7 วันที่ผ่านมา +1

    घोषणांचा मुसळधार पाऊस

    • @jagannathdhakne2243
      @jagannathdhakne2243 6 วันที่ผ่านมา

      @@dnyaneshwarpatil6948 अगदी बरोबर (अतिवृष्टीमुळे बाधीत होण्याची शक्यता)

  • @SwapnilChavan-pl3en
    @SwapnilChavan-pl3en 7 วันที่ผ่านมา

    Kadi bhatnnar

  • @SandipThakarePatilThakare
    @SandipThakarePatilThakare 7 วันที่ผ่านมา

    भाऊ जुने अनुदान आले नाही नविन कदी येईल

  • @vishalsonune4868
    @vishalsonune4868 6 วันที่ผ่านมา

    मतदान करताना विचार करावा

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 7 วันที่ผ่านมา

    Bhau hectari 5000sudda nahi ale