सर्व फुकट योजना बंद करा स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा मुलांना मोफत शिक्षण द्या लाईट बिल माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या सरसकट सर्व कर्ज माफ करा ❤ 😂 😂😂❤
धन्यवाद सर माहिती खुप महत्वाची आहे, कर्जमाफीची गरज आहे सद्या कारण पावसाचे प्रमाण खुप जास्त आहे पीक उध्वस्त्त झाल्यामुळे व काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी देखील असू शकते त्यामुळे थकीत व भरणा करणारे असे सर्व शेतकरी पात्र ठरावेत 🙏...
कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल
सर आम्ही 2019-20 मधे कर्ज घेतले असून आम्ही भरला नाही आणि आमच्या आजोबा नावे शेती आहे आणि ते 3/10/2023 ला मयत झाले. पण माझी सही त्यांनी घेतलेली आहे 30000/-रूपये उचलले होते. तर कर्ज सूट होणार ना
खरात भाऊ ! अत्यंत मोलाची माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो . शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल तेव्हा होईल परंतू आपण शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी कर्ज भरण्यासाठी घाई करू नका हे जे सांगितले ते खुप छान वाटले .
ज्ञानेश्वर भाऊ यावर्षी पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे पिके खराब झाली सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे चालू वाले थकेल वाले दोघांना पण 24 25 ची कर्ज झाली कर्जमाफी झाली पाहिजे
15 March 2015 पीक कर्ज काढले आणि शासनाने जीआर काढला एक एप्रिल पासून मी कर्जमाफी पासून तेव्हापासून वंचित राहत आतापर्यंत सुद्धा वंचित आहे. आता कोणाकडे दाद मागायची त्या लोकांनी परत परत काढलेल्या लोकांचे दोन-दोन तीन-तीन खेप कर्जमाफी माफ झाले आम्ही वंचित वंचित असा कसा न्याय आहे
खूप सुंदर सल्ला खरात साहेब असा सल्ला शेतकऱ्यांना कोणीच देत नाही
@@sanjaysawant7644 chan slla. Sar
खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांच्या हिताची माहिती दिल्याबद्दल मी एक शेतकरी आहे
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर विधानसभेला गाठ आहेच
कशाला पण
Yes
@@obc7523 तुमचे कर्ज नाही काय
कर्जमाफीझालीच पाहीजे एकलाईक झालीच पाहिजे
शेतकर्यांना अशाच प्रकारे मार्गदर्शनाची गरज आहे. धन्यवाद.
जे सरकार कर्जमाफी देईल त्यांनाच मतदान
नको
ओके
आपली माहीती 100% बरोबर आहेत. धन्यवाद भाऊ.
व्वा,खरात साहेब.खुपच मोलाचा सल्ला आपन दिला.धन्यवाद.
खूप छान बातमी आणि माहिती पाटील,"जय जवान जय किसान"👍👍
दादा तुम्ही चांगला मुद्दा लावुन धराला धन्यवाद
अगदी 100% मोलाची माहिती दिली दादा आज
खूप खूप धन्यवाद भाऊ खूप महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिल्याबद्दल.
एकच मागणी ...7/12 एकदा कोरा करा आणि शेतीमालाला योग्य भाव द्या.... जयहिंद!
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय 🚩🙏
फारच महत्त्वाचा सल्ला दिला,
त्यामुळे तुम्हाला धन्यवाद,
राम राम,
सर्व फुकट योजना बंद करा स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा मुलांना मोफत शिक्षण द्या लाईट बिल माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या सरसकट सर्व कर्ज माफ करा ❤ 😂 😂😂❤
बरोबर
@@barlinggiri4266 तुम्ही झी 24 तास ला कॉमेंट टाक सगळे मिळून
तुम्ही झी 24 तास लाइव्ह कॉमेंट करा
Right
खूप छान माहिती खरात साहेब 👌
Khup chan mahiti dili dada. Khup khup dhanyavaad. Very nice🙏🙏
खूप धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्याचा विषय मांडल्याबद्दल
धन्यवाद साहेब एकदम बरोबर
अगदी बरोबर बोल्ले भाऊसाहेब तुम्ही खूप सुंदर माहिती प्रदान केली धन्यवाद...
खरात पाटिल साहेब खुप माहिती समजाउन सांगितली कर्ज माफी झालिच पाहिजे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
Bhot badiya vidio.. tq jhalich..payje krj..mafi tq good vidio
धन्यवाद दादा खूबसूरत सभाषण दिले आहे
शेतकऱ्यासाठी खूपच फायद्याची माहिती आहे धन्यवाद सर
कर्जमाफी झालीच पाहिजे जय जवान जय किसान
कर्जमाफी करा कर्जमाफी करा जय किसान
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ
खूप खूप आभार माहिती दिल्याबद्दल🎉
आपली माहिती खुपचं अभ्यासपूर्ण आणि सखोल आहे❤
एक नंबर आहे सर माहिती बरोबर
Khup Chan mahiti dili kharat patil...jay jawan jai kisan....khup mahtvacha mhiti dili tumhi शेतकऱ्यांना
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही
धन्यवाद सर माहिती खुप महत्वाची आहे, कर्जमाफीची गरज आहे सद्या कारण पावसाचे प्रमाण खुप जास्त आहे पीक उध्वस्त्त झाल्यामुळे व काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी देखील असू शकते त्यामुळे थकीत व भरणा करणारे असे सर्व शेतकरी पात्र ठरावेत 🙏...
धन्यवाद दादा
कर्ज माफ झालं पाहिजे
आपण सर्व मिळून झी 24 तास ला सर्व सोबत मिळून कर्ज माफीची कॉमेंट करू
सर सकट कर्ज माफी करायला पाहिजे 2024पर्यत कुठलीही बॅक असो कर्जे कोणत्याही प्रकारची असो शेती कर्ज संस्था असो माफी झाले पाहिजे.
असेच कमेंट शेतकऱ्यांना देत राहा पाटील खूप सुंदर सल्ला दिला
👌👌 खूप छान विचार आहे
शेतकरी कर्ज माफी हे सरकार करील अशी अपेक्षा होती पण तस काय दिसत नाही खर ह्या सरकारची शेतकर्यीशी गाठ आहे.
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीत मतदान नाही
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
अभिनंदन.साहेब
धन्यवाद
एकच नंबर होईल पाटील तुम्ही म्हणता तस
❤️❤️❤️👍👍 थँक्यू
जय महाराष्ट्र 🙏 दादा खूप छान माहिती दिली आहे
धन्यवादसर
कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल
कर्ज माफ केल तर च तुमच सरकार येणार नाही केल तर सरकार पडणारच 100%
नको मित्रा.
@@mohanjadhav4796 र
सर आम्ही 2019-20 मधे कर्ज घेतले असून आम्ही भरला नाही आणि आमच्या आजोबा नावे शेती आहे आणि ते 3/10/2023 ला मयत झाले. पण माझी सही त्यांनी घेतलेली आहे 30000/-रूपये उचलले होते. तर कर्ज सूट होणार ना
तुमची माहिती अगदी बरोबर आहे.😊
कर्ज माफी झालीच पाहिजे
3 लाख रुपये पर्यंत सरसकट पीक कर्ज माफी झालीच पाहिजे.
आपली माहिती 100% बरोबर आहे
भाऊ खूप चांगली महिती दिली
छान माहिती दिली
खूप छान माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद 🎉🎉
खरात भाऊ ! अत्यंत मोलाची माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो . शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल तेव्हा होईल परंतू आपण शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी कर्ज भरण्यासाठी घाई करू नका हे जे सांगितले ते खुप छान वाटले .
कर्ज भरा.
Good thought thankyou
Patil saheb we good information give always
Mast mahiti dada🎉🎉🎉
खूप चांगला सल्ला आहे खरात साहेब.
भा ऊ छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूपच छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
झालीच..झालीच पाहिजे ,कर्ज माफी झालीच पाहिजे
आभारी दादा माहीती चागली सांगितलेली
खुप छान माहीती दिली धन्यवाद
हा सल्ला एकदम बरोबर आहे असा सल्ला कोणी तुम्ही दिला धन्यवाद
धन्यवाद!
फारच छान माहीती दिली। धन्यवाद।
खुप छान माहिती, अशी च माहिती सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा करतो,आहचं,न,1,ज्ञा, पाटील,❤, धन्यवाद जी, नारायण दराडे लिंबाळा जिंतूर 🎉,
कर्जमाफी करा सरकार वाचवा
खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌
मोलाची व तांत्रिक माहिती दिल्या बाबत खूप खूप आभार 🎉🎉😊😊
Good information sir
धन्यवाद भाऊ
जरी रेग्युलर कर्ज भरत असलो तरी त्यांची पन कर्जमाफी झालीच पाहिजे
@@akshaykokare5104 zalich pahijel
खरात साहेब आपण दिलासा दायक बातमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करता, धन्यवाद.
Perfect solution kharat so
कर्जमाफी ही झालीच पाहिजे नाहीतर शिंदे सरकारच काही खर नाही...
वा ज्ञानेश्वर पाटील,चांगली माहिती आहे
Very good sar
कर्ज माफ करावच लागेल नाही झाल्यावर मला वावर विकावच लागेल
मी विकत घेतो.
@@obc7523 शेट्ट घेतो का
वावर विकु नका सरकार पाडा
छान सुंदर विलैक्षन
छान महिती दिली सर जी👍
Verry nice bhau
ज्ञानेश्वर भाऊ यावर्षी पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे पिके खराब झाली सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे चालू वाले थकेल वाले दोघांना पण 24 25 ची कर्ज झाली कर्जमाफी झाली पाहिजे
धन्यवाद दादा, माझं कर्ज, सप्टेंबर 2023 ला, पुनर्घटन झाला तर नियमात बसेल काॽ
Very nice
ज्या शेतकऱ्यांनी नवा जुने केले त्यांना सरसकट म्हणणे त्यांना पण याला पाहिजे ना
खुप छान सर
15 March 2015 पीक कर्ज काढले आणि शासनाने जीआर काढला एक एप्रिल पासून मी कर्जमाफी पासून तेव्हापासून वंचित राहत आतापर्यंत सुद्धा वंचित आहे. आता कोणाकडे दाद मागायची त्या लोकांनी परत परत काढलेल्या लोकांचे दोन-दोन तीन-तीन खेप कर्जमाफी माफ झाले आम्ही वंचित वंचित असा कसा न्याय आहे
माहिती दिल बदल धन्यवादसर
अगदी बरोबर आहे खरात bhau😄
U r great Sir.
Thanks
Kup chan sir 👌👌
खुपछान 👍👍
कर्ज माफीवर वारंवार व्हिडिओ बनवत जा
त्यामुळे शेतकरी जागरूक राहू शकणार
चार महिन्या नंतर मग कुठलंच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं होणार नाही आहे
या वेळी सरसकटपणे कर्ज माफ नाही झाले तर आम्ही स्वताच स्वताचे कर्ज माफ करून घेऊ
अगदी खरे बोलला भाऊ😂😂
धन्यवाद खरात पाटिल
एकच नंबर माहिती दिली भावा
Thank you