खूप छान स्पृहा ने स्वतः चा अनुभव सांगितला तिलाही किती लहान लहान गोष्टी शिकायला मिळाल्या तेजश्री चे कौतुक च आहे. तिच्या पणजोबांची तीव्र ईच्छा असणार आणि तिने ती पूर्ण केली ऋग्वेदी ताई च्या तर आवाजात च खुप गोडवा आहे तसेच त्यांना ती भूमिका अगदी शोभते एकूणच सर्व पात्र हे योग्यच तेव्हा सर्व टीम चे खूप खूप आभार🙏❤
मालिकेचा प्रभाव म्हणजे काय असतो त्याचे जिवंत उदाहरण.यातील शीर्षक गीतापासून प्रत्येक भूमिका वठवणारे कलाकार यांच्यापर्यंत उत्कृष्ट कलाकृती ची निर्मिती आम्हाला पहायला मिळाली आहे.जेवढे उत्कृष्ट कलाकार तेवढीच चांगली आणि उत्कृष्ट मुलाखत झाली आहे.खूप छान🎉😊
Best episode ever. And best serial ever . Titles song hisyory dialogue best . Choti rama mothi rama ani madhavrao best aaj khup ananda zala . Etar kalakar maliketil best . Aaj sagle episodes pravas parat aathavala ani nehmi manat rahila
महादेव गोविंद रानडे यांची भूमिका करणारे विक्रम गायकवाड यांना कसं काय विसरू शकता ? संपूर्ण मालिकेत ते सर्वात मुख्य होते. त्यांच्याशिवाय हा इंटरव्यू अपूर्णच.
अंकिताजी, आम्ही कोणालाही विसरलेलो नाही. त्यांची भूमिका निश्चितच महत्वाची होती परंतू जागेची, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन किती पाहुण्यांना बोलवावं याबद्दल आमच्यावर काही मर्यादा आहेत. तसेच सर्वांच्या तारखा जुळवून आणणं हे ही तितकचं अवघड काम आहे. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
वरती तुमचा रिप्लाय वाचला. पण महादेव रानडेंची भूमिका करणारे विक्रम गायकवाड यांच्या तारखा जास्त महत्वाच्या होत्या. आणि जर काही खरोखरच प्रामाणिक कारणाने ते यात असणं शक्य झालं नसेल तर संपूर्ण चर्चेत, त्यांचा आणि त्यांच्या व्यक्तीरेखेचा उल्लेखही टाळण अजिबातच प्रशस्त वाटलं नाही. खूप चुकीच वाटलं हे.
अतिशय सुंदर आणि बोधक मालिका ... प्रत्येक भागातून काही तरी शिकायला मिळतं... त्या काळात लोक कसे समाधानाने जगायचे, भाव-भावनांनी ओतप्रोत असायचे ते पाहून एक वेगळं सुख मिळतं मनाला ... परत वर्तमानात यायला नकोसं होतं ... ✍️ वर्तमानात वावरणारा पण भूतकाळात रमणारा एक मनुष्य ...
Mothi ramapan changali hoti, visarlat ka awadat nahi. Karan everybody remembers vikram only, nobody mentions spruha, the role was more challenging for her, even director accepted it.
अतिशय सुंदर आहे हे सिरीयल. आणि खुप हृदय स्पर्शी. काही वेळा तर डोळ्यांत खरच पाणी येत. मी दोन्ही ही साँग रोजच ऐकते पण माझी दहा वर्षांची मुलगी नाँन स्टाँप ऐकते. मी सुद्धा कविता करते आणि भावनांना बोलताना ऐकते..हे सिरीयल पाहून झाल्यावर मी जेव्हा पुण्यात फिरले तेव्हा माझ्या कवी मनास, त्या सुंदर जोडी चा भास होत होता... आणि मी कविता ही बनवली आहे...
The best title song .. sampurna ganach chan hota ... My most favorite line is मीचं ओलांडले मला । सोबतीच माझा सखा ❤❤।। I am Bron and brought up in Delhi .. ya serial mule .. majhi Marathi sudharli hoti 😅😂😀
खूप सुंदर एपिसोड. परंतु माधवरावांची भूमिका अतिशय समर्थपणे करणारे विक्रम गायकवाड यांचा साधा उल्लेखही संपूर्ण एपिसोड मध्ये केला गेला नाही ही गोष्ट फारच खटकली.
कौतुकाबद्दल आभार ! तसेच जी गोष्ट पटली नाही ती थेट मांडून आपले मत व्यक्त केलेत याचा आनंद वाटला. भविष्यात अधिकाधिक कलाकारांना बोलाविण्याचा आम्ही प्रयत्न करू.
Mei non marathi hu .marathi samajh leti hu ,ye serial mei ne 5 baar dekha . dialogue ,screenplay ,eak eak actor ka characterisation .even side actor ,barambhat ,pandu ,subhadra , rma ki maa .sab super
ही मालिका अजूनही विसरता येत नाही....त्यातलं स्वतः ही आदराने मारलेली हाक खूपच भावली...... आणि माझी रिंगटोन अजूनही तिच आहे...जरी मोबाईल बदलले तरी रिंगटोन तिच........
Hii star pravah vril thipkyanchi rangoli serial khup chan ahe and kanitkar family pn mast ahe....appu and shashank tr khupch chan ❤ tya team brobr pn interview gya, khup aavdel amhala... senior members pn chan ahet tr senior and junior actors cha interview chan avdel bgayla ❤
Shevati ji prarthana hoti ti aamhi gharat aaj pn aikto... Title song pramanech ti prarthana pn titkich famous aahe. Aani hya serial cha last episode aamhi saglyani 3 tas basun kuthehi na jata continue bghitla hota aani 2 diwas aamchya manatun to episode gela navta. Asa vatat hota ki kharach aaplya gharatla koni tari devaghari gelay.. Khup ch amazing serial hoti.. Perfect characters hoti saglich... 😊
@@thekcraft nakkich... दिस उगवे मावळे रोज त्याच्या स्मरणात.. जन्म जाहला कृतार्थ सोबतीने..उंच सावलीत त्याच्या बळ मिळे जगण्यास,शब्द मी दिला "स्वतः स " सोसण्याचा... असे चालणार पुढे जनहिताचे व्रत..ओढी माधवाचा रथ रमाबाई.. Hya shevtchya oli angavr kate aanat hotya.khup marmik hotya...Kharokhar doghanche jeevan krutarth zale ase vatate.. 🙂
वा मस्तच गप्पा झाल्या. संपूच नये असं वाटत होतं. पण विक्रम गायकवाड आले असते तर अजून छान वाटलं असतं. त्यांचे पण मजेशीर अनुभव ऐकायला मिळाले असते. शर्मिष्ठा राऊत हिला सुद्धा बोलवले असते तर मजा आली असती. धन्यवाद
कौतुकाबद्दल आभार ! आमचा प्रयत्न कायम अधिकाधिक कलाकारांना बोलविण्याचाच असतो पण बरेच वेळा काही कारणांमुळे ते शक्य होतेच असे नाही. तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे.
असं नेहमी होत, अतिशय सुंदर भूमिका करणारे, विक्रम गायकवाड यांना का बोलावलं नाही, सगळे कलाकार खूप छान आहे ते,प्रश्नच नाही,पण माधवराव हवे होते, त्यांच्याशिवाय र्थच नाही
यशोदा मालिकेच्या टीम ला पण बोलवा जरी लवकर संपली असली तरी साने गुरुजींच्या आईची लहानपण ची गोष्ट कुठून मिळाली screenplay कसा तयार झालं याबाबत जाणून घ्यायचं आहे
मला ही मालीका खुप खुप आवडली परंतु माहादेव रानडेची भुमिका केलेले विक्रम गायकवाड यांना विसरायला नको त्यांनी खुपच सुदंर काम केले होते .मी परत ही मालिका यु ट्युबवर बघत आहे .
पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या वेगवेगळ्या आहेत ना, रमाबाई रानडे यांचे सासरचे नाव रमाबाई महादेवराव रानडे होते. माहेरचे नाव यमुना कुर्लेकर होते. पण पंडिता रमाबाई यांचे माहेरचे नाव रमा अनंतशास्त्री डोंगरे होते.
जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या reunion च्या निमित्ताने शर्मिष्ठा ताई आपल्या या मंचावर गप्पा मारायला येऊन गेल्या आहेत. तुम्ही तो ही एपिसोड पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो.
नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. कविता लाड यांना आम्ही आमंत्रित केले होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
विक्रम गायकवाड यांची उणीव आम्हालाही भासली. कलाकारांनी कोणाचा उल्लेख करावा किंवा करू नये याबाबत आम्ही गप्पा सुरु असताना हस्तक्षेप करत नाही. परंतू आमच्याबाजूने त्यांचा उल्लेख व्हायला हवा होता हे मान्य !अर्थात आम्ही हे जाणून बुजून केलेले नाही. याची आम्ही खात्री देऊ शकतो.
या मालिकेशी निगडित इतक्या मोठ्या व्यक्ती आहेत की यादी करायला घेतली तर पानही लिहायला अपुरं पडेल. त्यामुळे जागेची आणि बसायची मर्यादा लक्षात घेऊन आम्ही मोजक्या लोकांनाच आमंत्रित करू शकलो. पण आम्हालाही त्यांची उणीव जाणवली.
महादेव रानडेंची अनुपस्थिती काही रुचली नाही. ते इथे असायला पाहीजे होते, आपण भाग २ त्यांच्या समवेत अवश्य करावा. नेहा सिन्हा यांनी शीर्षक गीत अतिशय उत्तम गायले आहे. छान!
आबा, बाबा, पांडुकाका, सुभद्रा काकू, शरद पोंक्षे, सार्वजनिक काका, नीना कुळकर्णी, शर्मिष्ठा राऊत, रमाबाईंचे आई बाबा..मुख्य म्हणजे विक्रम गायकवाड हवे होते
Tech na vikram gayikwad la visarlat kase tumhi.baryachda main kalakar ani sagle kalakar yena shakya nasta bzi astil pan tumhi sagle ekatra astanach mulakhat ghyayla havi he chukichae
मेघनाजी आणि नीताजी, सर्वांना सांगितलेल्या तारखेला वेळ असेल असे योग फार कमी वेळा येतात. असे योग फार दुर्लभ असतात. त्यामुळे show must go on या तत्वावर विश्वास ठेऊन पुढे चालत राहणे आम्हाला महत्वाचे वाटते. असो, पण आम्ही भविष्यात अधिकाधिक कलाकारांना आमंत्रित करायचा प्रयत्न करू.
गेल्या कित्येक वर्षांत एवढी उत्कृष्ट मालिका झालीच नाही .... one of the best serials aired on television so far.
Yes. Indeed ! तुम्हाला या candid गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
खूप छान स्पृहा ने स्वतः चा अनुभव सांगितला तिलाही किती लहान लहान गोष्टी शिकायला मिळाल्या तेजश्री चे कौतुक च आहे. तिच्या पणजोबांची तीव्र ईच्छा असणार आणि तिने ती पूर्ण केली ऋग्वेदी ताई च्या तर आवाजात च खुप गोडवा आहे तसेच त्यांना ती भूमिका अगदी शोभते एकूणच सर्व पात्र हे योग्यच तेव्हा सर्व टीम चे खूप खूप आभार🙏❤
खरं तर तुमचेच कौतुकाबद्दल आभार !
खूप हृदयस्पर्शी मालिका..... कायम मनात राहील .... ❤❤❤❤
अगदी खरंय !
मालिकेचा प्रभाव म्हणजे काय असतो त्याचे जिवंत उदाहरण.यातील शीर्षक गीतापासून प्रत्येक भूमिका वठवणारे कलाकार यांच्यापर्यंत उत्कृष्ट कलाकृती ची निर्मिती आम्हाला पहायला मिळाली आहे.जेवढे उत्कृष्ट कलाकार तेवढीच चांगली आणि उत्कृष्ट मुलाखत झाली आहे.खूप छान🎉😊
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
आपल्या भरभरून दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मन:पूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर कार्यक्रम. मालिकेच्या खूप छान आठवणी जाग्या झाल्या
छोटी आणि मोठी रमा दोघींना आणि माईला बघून खूप आनंद झाला
कौतुकाबद्दल मनापासून आभार !
Choti Rama v Mai cha aattcha photo taka jmel tar siriyl sundar ch hoti
@minalkulkarni5101 नक्की प्रयत्न करू यासाठी !
i watch this serial again and again. A SUPERB SERIAL .
So true !!!!
Best episode ever. And best serial ever . Titles song hisyory dialogue best . Choti rama mothi rama ani madhavrao best aaj khup ananda zala . Etar kalakar maliketil best . Aaj sagle episodes pravas parat aathavala ani nehmi manat rahila
कौतुकाबद्दल मनापासून आभार ! इतर जुन्या मालिकांवरील आमचे इतर असेच गप्पांचे एपिसोड पण नक्की पाहा आणि लिंक शेअर करा.
रमा खूप छान... ❤❤
शीर्षक गीत तर आजही खूप उत्साह निर्माण करते... ❤❤❤
प्रियांकाजी, तुम्हाला या गप्पाही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
विक्रम गायकवाड सुद्धा interview मध्ये हवे होते.खूप छान काम केलं होतं त्यांनी.
आम्हालाही त्यांची उणीव भासली.
Atishay sundar malika,shirshak geet tar kiti arthpurn aahe. kalakar great!!!
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल.
महादेव गोविंद रानडे यांची भूमिका करणारे विक्रम गायकवाड यांना कसं काय विसरू शकता ? संपूर्ण मालिकेत ते सर्वात मुख्य होते. त्यांच्याशिवाय हा इंटरव्यू अपूर्णच.
अंकिताजी, आम्ही कोणालाही विसरलेलो नाही. त्यांची भूमिका निश्चितच महत्वाची होती परंतू जागेची, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन किती पाहुण्यांना बोलवावं याबद्दल आमच्यावर काही मर्यादा आहेत. तसेच सर्वांच्या तारखा जुळवून आणणं हे ही तितकचं अवघड काम आहे. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
तुमची ही अडचणी जरी असली तरी महादेव रानडे यांची भूमिका करणारे विक्रम गायकवाड हे इथे असणे must होते.... त्यांचं नसणं पचनी पडत नाही.....
खरचं, त्यांनाही बोलवायला पाहिजे होते.
@vinayainamdar4878 खरंय पण कधी कधी योग जुळून येत नाहीत हेच खरं !
वरती तुमचा रिप्लाय वाचला.
पण महादेव रानडेंची भूमिका करणारे विक्रम गायकवाड यांच्या तारखा जास्त महत्वाच्या होत्या. आणि जर काही खरोखरच प्रामाणिक कारणाने ते यात असणं शक्य झालं नसेल तर संपूर्ण चर्चेत, त्यांचा आणि त्यांच्या व्यक्तीरेखेचा उल्लेखही टाळण अजिबातच प्रशस्त वाटलं नाही. खूप चुकीच वाटलं हे.
Khrch khup sundar serial hoti! One of the best serial!❤
खरंय !!! गप्पांचा एपिसोड आवडला का?
मला खूप आवडते हि मालिका मी आता सुद्धा बघते
♥️
Great episode. Really wish विक्रम गायकवाड was here! It would be great if you could do a part 2 for this serial with him and other actors. 😊
Thank you for the suggestion. We will definitely try for it.
Khup chan episode. 🎉🎉🎉🎉Madhavrao (Vikram Gaikwad) yanchi kamatarta bhasat hoti....
आम्हालाही त्यांची उणीव भासली.
अतिशय सुंदर आणि बोधक मालिका ... प्रत्येक भागातून काही तरी शिकायला मिळतं... त्या काळात लोक कसे समाधानाने जगायचे, भाव-भावनांनी ओतप्रोत असायचे ते पाहून एक वेगळं सुख मिळतं मनाला ... परत वर्तमानात यायला नकोसं होतं ...
✍️ वर्तमानात वावरणारा पण भूतकाळात रमणारा एक मनुष्य ...
किती सुंदर व्यक्त झाला आहात तुम्ही...मामापासून आभार !!!!
Khup chan episode. Ramabainch gaon Deorashtre ahe. Te maze Maher ahe. I m feeling proud. Yashwantrao chavanachi ti janmabhoomi ahe.
कौतुकाबद्दल आभार ! जुन्या मालिकांवरील गप्पांचे आम्ही अनेक एपिसोड केले आहेत. ते ही नक्की पाहा.
Best एपिसोड आतापर्यंतचा विक्रम असते तर आजून मजा आली असती 😊 छोटी रमा ग्रेट अभिनय केला होता
कौतुकाबद्दल आभार ! आम्हालाही त्यांची उणीव भासली.
Mothi ramapan changali hoti, visarlat ka awadat nahi. Karan everybody remembers vikram only, nobody mentions spruha, the role was more challenging for her, even director accepted it.
पुन्हा एकदा छान मुलाखत. खूप वर्षांनी चांगली मालिका बघायला मिळाली. इतकी वर्ष झाली वाटतच नाही. माई खूप गोड आहेत.
प्राजक्ताजी, तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला.
अतिशय सुंदर आहे हे सिरीयल. आणि खुप हृदय स्पर्शी. काही वेळा तर डोळ्यांत खरच पाणी येत. मी दोन्ही ही साँग रोजच ऐकते पण माझी दहा वर्षांची मुलगी नाँन स्टाँप ऐकते. मी सुद्धा कविता करते आणि भावनांना बोलताना ऐकते..हे सिरीयल पाहून झाल्यावर मी जेव्हा पुण्यात फिरले तेव्हा माझ्या कवी मनास, त्या सुंदर जोडी चा भास होत होता... आणि मी कविता ही बनवली आहे...
किती सुंदर व्यक्त झाला आहात तुम्ही !
@@thekcraft ,😊🙏🏻
The best title song .. sampurna ganach chan hota ... My most favorite line is
मीचं ओलांडले मला ।
सोबतीच माझा सखा ❤❤।।
I am Bron and brought up in Delhi .. ya serial mule .. majhi Marathi sudharli hoti 😅😂😀
दिपालीजी, किती छान आठवण सांगितलीत !!! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
मोठी रमा बघण्याची उत्सुकता पूर्ण झाली❤
छान एपिसोड . ताईकाकू & इतरही कलाकार हवे होते. विक्रम गायकवाडांशिवाय अपूर्णता ,
भाग 2 कराच वाट पहात आहोत
कौतुकाबद्दल आभार ! जे कलाकार अनुपस्थित होते त्यांना आमंत्रित करून नक्की एखादा भाग चित्रित करण्याचा प्रयत्न करू.
@@thekcraftplzz nakki kara
🙏🏻
फारच सुंदर...... ह्रदयस्पर्शी मालिका ❤
कौतुकाबद्दल आभार !
Thanks for responding to the request made..Khup chhan episode. 🎉
आभार !
One of my favourite serial.. Vikram gayakwad is best🙏
Yes. Indeed!
When I listen the Title song of this serial, it take me to that era. Very wonderful serial and cast❤
तुम्हाला गप्पा ही आवडल्या असतील अशी आशा करतो.
खूप सुंदर एपिसोड. परंतु माधवरावांची भूमिका अतिशय समर्थपणे करणारे विक्रम गायकवाड यांचा साधा उल्लेखही संपूर्ण एपिसोड मध्ये केला गेला नाही ही गोष्ट फारच खटकली.
कौतुकाबद्दल आभार ! तसेच जी गोष्ट पटली नाही ती थेट मांडून आपले मत व्यक्त केलेत याचा आनंद वाटला. भविष्यात अधिकाधिक कलाकारांना बोलाविण्याचा आम्ही प्रयत्न करू.
*Mahadev Ranade
माई ची भूमिका फारच छान , इतक्या प्रेमळ , खूप आवडती
अगदी खरंय !
Kharach Tumhi Sarvani Amhala Ramabai yancha kaam dakhvun tyanchya athvani dakhavlya baddal khup khup Thanks.. jr tyane shikshanacha vasa ghetla nasta tr amhala ajj evda easily kahich milala nasta..gharatlya mothya mandalincha tras, baher samajacha tras Ani patichya swapna la purnatva denyacha bal hyanchyat hota. Choti Ani Mothi Rama khupach chan..srvch cast Ani sanvad pn. Amhi covid madhe punha hee serial baghitli..
श्रुतीजी कौतुकाबद्दल आभार !!!
Julun yeti reshimgathi and eka lagnachi dusri goshta cast please!!! Those are the epitome of Marathi serials.🎉
लवकरच हे भाग आम्ही चित्रित करणार आहोत.
खूप छान! Waiting for team ऊन पाऊस, चार दिवस सासूचे, असंभव, कळत नकळत ❤️❤️
लवकरच घेऊन येत आहोत.
Mei non marathi hu .marathi samajh leti hu ,ye serial mei ne 5 baar dekha . dialogue ,screenplay ,eak eak actor ka characterisation .even side actor ,barambhat ,pandu ,subhadra , rma ki maa .sab super
That’s true ! Your efforts are commendable.
ही मालिका अजूनही विसरता येत नाही....त्यातलं स्वतः ही आदराने मारलेली हाक खूपच भावली......
आणि
माझी रिंगटोन अजूनही तिच आहे...जरी मोबाईल बदलले तरी रिंगटोन तिच........
Yes, visarta yetach nahi, my ringtone is also same
तुमची हृद्य आठवण शेअर केलीत त्याचा आनंद वाटला.
खूप छान वाटत होते बघताना खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या
कौतुकाबद्दल मनापासून आभार ! आमचे जुन्या गाजलेल्या मालिकांवर आधारित असेच इतरही गप्पांचे एपिसोड या TH-cam चॅनलवर उपलब्ध आहे. ते एपिसोडही नक्की पाहा.
सगळ्यांच्या भूमिका अप्रतिम
प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
KHup SUndar. Keep up the good work. Definitely one of my fav YT channel. May you reach heights.
Thank you Suyash for your blessings.
ही मालिका परत दाखवा आता ही गरज आहे खरच ही मालिका परत दाखवा
अनेक प्रेक्षकांची हीच मागणी आहे. पण तुम्ही ही मालिका झी मराठीच्या TH-cam चॅनलवर पाहू शकता.
तुम्ही पुन्हा एकदा उंच माझा झोका मधल्या प्रमुख STAR CAST यांना एकत्र आणले..... जुन्या आठवणींना उजाळा दिला.... खरंच तुमचे मनापासून धन्यवाद...
तुमच्या कौतुकाबद्दल आभार ! असेच प्रेम असू द्या.
Waiting eagerly.
See you tomorrow at 10 am. Do share the link with your friends and family and ask them to join us on the link!
Hii star pravah vril thipkyanchi rangoli serial khup chan ahe and kanitkar family pn mast ahe....appu and shashank tr khupch chan ❤ tya team brobr pn interview gya, khup aavdel amhala... senior members pn chan ahet tr senior and junior actors cha interview chan avdel bgayla ❤
नक्की प्रयत्न करू यासाठी !
Shevati ji prarthana hoti ti aamhi gharat aaj pn aikto... Title song pramanech ti prarthana pn titkich famous aahe. Aani hya serial cha last episode aamhi saglyani 3 tas basun kuthehi na jata continue bghitla hota aani 2 diwas aamchya manatun to episode gela navta. Asa vatat hota ki kharach aaplya gharatla koni tari devaghari gelay.. Khup ch amazing serial hoti.. Perfect characters hoti saglich... 😊
उमाजी, किती छान आठवण सांगितलीत. आभार ! तुम्हाला गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@@thekcraft nakkich... दिस उगवे मावळे रोज त्याच्या स्मरणात.. जन्म जाहला कृतार्थ सोबतीने..उंच सावलीत त्याच्या बळ मिळे जगण्यास,शब्द मी दिला "स्वतः स " सोसण्याचा...
असे चालणार पुढे जनहिताचे व्रत..ओढी माधवाचा रथ रमाबाई.. Hya shevtchya oli angavr kate aanat hotya.khup marmik hotya...Kharokhar doghanche jeevan krutarth zale ase vatate.. 🙂
🙏🏻
Chhoti Rama ❤😍
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Khup mst vat bghto chota rama spruha tai madhavrao ani etar kalakaranxhi pan chota rama manat ghar karin gelo ahe
भेटूया सकाळी 10 वाजता संपूर्ण एपिसोडसह !
Plzzzzzzz Julun Yeti Reshimgathi Chya Fantastic Team la bolva 🙏🙏🙏
लवकरच आम्ही हा भाग चित्रित करणार आहोत.
@@thekcraft Kharach 😳😳😳 Khup Thankssssss 🥰🥰🥰
Make episode of Doordarshan's Musical Antkshari 'Tak Dhina Dhin' With Aadesh Bandekar,Sampda Kulkarni,Rupali Vaidya,Vrunda Ahire,Rushikesh Kamerkar,Anjali Nandgaonar & Neena Raut
सिद्धेशजी तुमच्या अभिप्रायाबद्दल आभार ! हे भाग चित्रित करून तुमच्यासमोर आणायलाही आम्हाला खूप आवडतील.
🙏🙏🙏
आम्ही अशाच अनेक जुन्या मराठी मालिका आणि चित्रपटांची #roundtables केली आहेत. ती सुद्धा नक्की पाहा.
@@thekcraft
👍👍
अजरामर मालिका आहे, उंच माझा झोका
खरंय !!!
वा मस्तच गप्पा झाल्या. संपूच नये असं वाटत होतं. पण विक्रम गायकवाड आले असते तर अजून छान वाटलं असतं. त्यांचे पण मजेशीर अनुभव ऐकायला मिळाले असते. शर्मिष्ठा राऊत हिला सुद्धा बोलवले असते तर मजा आली असती. धन्यवाद
कौतुकाबद्दल आभार ! आमचा प्रयत्न कायम अधिकाधिक कलाकारांना बोलविण्याचाच असतो पण बरेच वेळा काही कारणांमुळे ते शक्य होतेच असे नाही. तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे.
@@thekcraft
खरंच या सिरियलचा दुसरा भाग केला तर खूप छान वाटेल
असं नेहमी होत, अतिशय सुंदर भूमिका करणारे, विक्रम गायकवाड यांना का बोलावलं नाही, सगळे कलाकार खूप छान आहे ते,प्रश्नच नाही,पण माधवराव हवे होते, त्यांच्याशिवाय र्थच नाही
तुम्ही मांडलेला मुद्दा रास्त आहे. पण गैरसमज नसावा. अधिकाधिक प्रेक्षकांना बोलाविण्यासाठी आमची धडपड सुरूच असते.
विक्रम गायकवाड पाहिजेच होते इंटरव्ह्यूला
आम्हालाही त्यांची उणीव भासली.
swarajya rakshak sambhaji malikechya team sobat ek episode kara.
नक्की करू !
यशोदा मालिकेच्या टीम ला पण बोलवा जरी लवकर संपली असली तरी साने गुरुजींच्या आईची लहानपण ची गोष्ट कुठून मिळाली screenplay कसा तयार झालं याबाबत जाणून घ्यायचं आहे
नक्की प्रयत्न करू यासाठी !
Ek ajaramar Malika 👍
अगदी खरंय !
मला ही मालीका खुप खुप आवडली परंतु माहादेव रानडेची भुमिका केलेले विक्रम गायकवाड यांना विसरायला नको त्यांनी खुपच सुदंर काम केले होते .मी परत ही मालिका यु ट्युबवर बघत आहे .
किती सुंदर अनुभव सांगितलात तुम्ही ! अर्थात, अभिनेते विक्रम गायकवाड यांनी आपल्या अभिनय शैलीतून न्यायमूर्तींचे पात्र अगदी जिवंत केले होते.
Mahadeo Ranade aka Vikram Gaikwad ka nahit?
आम्हालाही बोलाविण्याची खूप इच्छा होती पण योग जुळून आला नाही हेच खरं !
Madhav rao yayla have hote
But khup chan vatla ha episode baghun !!
खरंय ! आम्हालाही त्यांची उणीव भासली.
एका लग्नाची दुसरी गोष्ट च्या कलाकारांना बोलवा. 😊
लवकरच हा भाग चित्रित करतो आहे आम्ही !
पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या वेगवेगळ्या आहेत ना, रमाबाई रानडे यांचे सासरचे नाव रमाबाई महादेवराव रानडे होते. माहेरचे नाव यमुना कुर्लेकर होते. पण पंडिता रमाबाई यांचे माहेरचे नाव रमा अनंतशास्त्री डोंगरे होते.
तुमची माहिती योग्य आहे.
Thank you
शर्मिष्ठा राऊत पाहिजे होत्या ताईकाकु ही व्यक्तिरेखा उत्तम साकारली होती बोलवा पुन्हा एकदा उंच माझा झोका मालिकेच्या सर्व कलाकारांना!! ❤
जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या reunion च्या निमित्ताने शर्मिष्ठा ताई आपल्या या मंचावर गप्पा मारायला येऊन गेल्या आहेत. तुम्ही तो ही एपिसोड पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो.
मुलाखत छान झाली. खूप चांगल्या आठवण आहेत. पण अभिनेते विक्रम गायकवाड , शरद पोक्षे, कविता लाड पाहिजे होते.
कौतुकाबद्दल आभार ! आम्हाला पण चित्रीकरणादरम्यान अनेकांची उणीव भासली.
@@thekcraft ok
@santoshi.5215 🙏🏻
Khup sunder episode hota but mi saglyat jast miss kela te kavita lad tai la tila pan bolvayla hava hota ❤
नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. कविता लाड यांना आम्ही आमंत्रित केले होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
माईची भूमिका 1 नंबर.....विक्रम गायकवाड हवे होते.... त्यांचा त्यांच्या भूमिकेचा उल्लेख ही नाही....
विक्रम गायकवाड यांची उणीव आम्हालाही भासली. कलाकारांनी कोणाचा उल्लेख करावा किंवा करू नये याबाबत आम्ही गप्पा सुरु असताना हस्तक्षेप करत नाही. परंतू आमच्याबाजूने त्यांचा उल्लेख व्हायला हवा होता हे मान्य !अर्थात आम्ही हे जाणून बुजून केलेले नाही. याची आम्ही खात्री देऊ शकतो.
सर्वांना घेऊन परत एक interview whayla hava
नक्की प्रयत्न करू यासाठी !!!
@@thekcraft thanks
निलेश मोहरी जानव्हि प्रभु अरोरा ताई काकु सुभद्रा काकु अण्णा साहेब भाऊसाहेब सगळे पाहीजे होते
या मालिकेशी निगडित इतक्या मोठ्या व्यक्ती आहेत की यादी करायला घेतली तर पानही लिहायला अपुरं पडेल. त्यामुळे जागेची आणि बसायची मर्यादा लक्षात घेऊन आम्ही मोजक्या लोकांनाच आमंत्रित करू शकलो. पण आम्हालाही त्यांची उणीव जाणवली.
या मुलाखती मध्ये जे आले नाहीत त्यांना घेऊन पुन्हा एक भाग करा प्लीज
विक्रम गायकवाड,शर्मिष्ठा राऊत,शरद पोंक्षे इत्यादी
माधव राव ऊर्फ विक्रम गायकवाड नाहीत.... अतिशय महत्वाची भुमिका असणारे नट नाहीत interview ला .... अपूर्णता वाटली. पण बाकी छान
आम्हालाही अपूर्णता वाटली. त्यांची उणीव भासली.
दामिनी, घरकुल या मालिकांचे episodes करा.
लवकरच हे भाग चित्रित करणार आहोत.
julun yeti reagimgathi chya star cast la bolva plz
marathitil non toxic best serial
लवकरच हा भाग चित्रित करणार आहोत.
Vikram Gaikwad should have been here 😢🥲 He is a great actor ❤👍🤗
So true! We missed him too!!!
@@thekcraft Series chya last episode la Original Ranade family che pictures dakhavayala have hote tar kiti bare zale aste!
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार !!!
Julun yeti reshimgathi madhya actors sobat pan kara ha segment
लवकरच करणार आहोत. Stay tuned !
❤
🙏🏻
शर्मिष्ठा राऊत यायला हवी होती
खरंय ! आम्ही आमंत्रित केलं होतं पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
Ho tai kaku yene must ahe😊
Plz Vikram sirasobat episode Kara next plzz
नक्की प्रयत्न करू यासाठी !
if possible, can you please do a Classic episode of EKA LAGNACHI DUSRI GOSHTA.
लवकरच हा भाग चित्रित करून प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा विचार आहे.
Eagerly waiting for that episode.🙏
ही माझ्याही मोबाईलची रिंगटोन होती.
Wow !!!!
Nyaymurti mahadevrao ranade yanchya shivay hi series apurn ahe 😢
खरंय !!!
Enough yaar, ha interviewpan chan zhala.
आभार !
Mi tar ajun pan you tube la baghte ahe 2 vela pahun zaliye
खरंच सुंदर मालिका होती ही ! गप्पांचा एपिसोड पण आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Dr anandi gopal rao joshi hyanchyavr malika karavi ashi namr vinanti
खरंच खूप छान कल्पना आहे.
महादेव रानडेंची अनुपस्थिती काही रुचली नाही. ते इथे असायला पाहीजे होते, आपण भाग २ त्यांच्या समवेत अवश्य करावा. नेहा सिन्हा यांनी शीर्षक गीत अतिशय उत्तम गायले आहे. छान!
आम्हाला नक्की करायला आवडेल. भाग 2!
Ajun hava hota jasta interview.
खरंय ! जुन्या कलाकृतींविषयी ऐकताना असं वाटतं की या गप्पा संपूच नयेत.
आबा, बाबा, पांडुकाका, सुभद्रा काकू, शरद पोंक्षे, सार्वजनिक काका, नीना कुळकर्णी, शर्मिष्ठा राऊत, रमाबाईंचे आई बाबा..मुख्य म्हणजे विक्रम गायकवाड हवे होते
खरंय ! आम्हाला पण यांची उणीव भासली. पण बहुधा योग नव्हता असंच म्हणावं लागेल.
Vikram gaikwad must ahet
खरंच ते हवे होते !
Sahrmishtha raaut aani gaikwad sir pahije hote...
हो ल. आम्हालाही त्यांची उणीव भासली.
स्पृहाला अजिबात जमली नाही ती भूमिका. म्हणूनच कदाचित मग मालिका लवकर गुंडाळली.
तुमच्या वैयक्तिक मताचा आम्ही आदर करतो. मात्र आम्ही याच्याशी सहमत नाही.
Kahi kalakar barech ale nahit nyayamurti madhavrao ranade ale nahi khup univ bhasli
आम्हालासुद्धा चित्रीकरणादरम्यान सगळ्या अनुपस्थित कलाकारांची उणीव भासली.
Kharach Vikram should have been there...
Yes. That’s true.
Yashoda hi serial ka band keli...parat chalu kara...
टिआरपीच्या गणितात पास न झाल्याने ती मालिका बंद करावी लागली असे वर्तमानपत्रातून सातत्याने मागच्या काही काळात लिहून आले आहे.
@@thekcraftNot only yashoda, lokmanya was also good. But bogus trp ended everything, gone are good old days of television.
Thats true !
True !
Pls, no bloopers... bloopers नका dakhavu. Karan serial चा impact kami होतो. Manat सगळ्या characters ची जी image ahe ती tashich rahudet.
काळजी नसावी. आम्ही कुठलेही bloopers दाखवणार नाही आहोत. त्याचे सर्व copyrights हे संबंधित वाहिनीकडे असतात.
परत एक एपिसोड करा
'जुनं ते सोनं', त्यामुळे कितीही गप्पा मारल्या तरी अपूर्णच वाटत राहतं !
Tech na vikram gayikwad la visarlat kase tumhi.baryachda main kalakar ani sagle kalakar yena shakya nasta bzi astil pan tumhi sagle ekatra astanach mulakhat ghyayla havi he chukichae
Ho na. Khup khatakala.