Agnihotra | Celebrating 14 Years | Classics | Ep 06 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #agnihotra #starpravah #spruhajoshi #siddharthchandekar #sharadponkshe #vikramgokhale
    या भागाविषयी :
    अग्निहोत्र ही स्टार प्रवाह वाहिनीच्या सुरुवातीच्या दिवसात प्रसारित झालेली एक अत्यंत लोकप्रिय दैनंदिन मालिका... एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व नव्याने पटवून देत अनेक रंजक वळणांनी भरलेली मालिका म्हणून ती प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. आज या मालिकेला प्रसारित होऊन अनेक वर्ष लोटली आहेत पण या मालिकेच्या शीर्षक गीतापासून त्या मालिकेची कथा, त्यातील कलाकार ह्यांची आजही प्रेक्षक आवर्जून आठवण काढतात. नुकतेच आम्ही या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांना एकत्र आणत त्यांच्याबरोबर त्या काळातील धमाल गप्पा मारल्या. या गप्पांचा संपादित भाग आम्ही आपल्यापुढे घेऊन आलो आहोत. हा एपिसोड पूर्ण बघा आणि आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत Comment Section च्या माध्यमातून नक्की पोहचवा. अधिकाधिक लोकांबरोबर या भागाची लिंक शेअर करायला विसरू नका.
    सहभाग :
    स्पृहा जोशी (अभिनेत्री)
    इला भाटे (अभिनेत्री)
    श्रीरंग गोडबोले (निर्माता, दिग्दर्शक)
    विनोद लव्हेकर (सह - दिग्दर्शक)
    सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
    प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
    विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
    आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
    आर्ट असिस्टंट : रवी साळवे
    छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
    कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
    लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
    रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
    केशभूषा : सुप्रिया तांबे
    संकलन : सुमंत वैद्य
    पार्श्वगायन : नेहा सिन्हा
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे
    गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
    बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
    लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
    लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : मुंबादेवी, लोअर परळ
    प्रकाश उपहारगृह, दादर
    फूड ऑल
    मेनलॅन्ड चायना, पॅलेडियम, लोअर परळ
    थिओब्रोमा
    लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
    प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
    ______________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Ghar...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
    ___________________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी
    कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    सूचना :
    अग्निहोत्र या मालिकेच्या शीर्षक गीताचे सर्व हक्क स्टार प्रवाह वाहिनीकडे अबाधित आहेत.
    गीत : अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
    मूळ संगीतकार : राहुल रानडे
    मूळ गीतकार : श्रीरंग गोडबोले
    मूळ पार्श्वगायन : राहुल रानडे
    Reprise Version गायन : नेहा सिन्हा
    #agnihotra #starpravah #oldisgold #siddharthchandekar #sharadponkshe #spruhajoshi #ilabhate #vinayapte #shubhangigokhale #shriranggodbole #rangasir #girishoak #mohanjoshi #vikramgokhale #astadkale #leenabhagwat #muktabarve #vinodlavhekar #mrunmayeedeshpande #mrunmayeegodbole #indianmagiceye #suhasjoshi #satishrajwade

ความคิดเห็น • 426

  • @thekcraft
    @thekcraft  ปีที่แล้ว +13

    अग्निहोत्र मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत.❤

    • @gayujoshi2978
      @gayujoshi2978 ปีที่แล้ว

      Ban maska chya kalakarana pan bola

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू.

    • @vidyakhanzode9665
      @vidyakhanzode9665 ปีที่แล้ว

      👌🏼👌🏼

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

    • @deepachakraborty.2753
      @deepachakraborty.2753 ปีที่แล้ว

      Sadhya me he siriyal star p.var phat aahe tyamele khup khup aavdle. Vada chi Gosht pan aavdli.Apratim sirial.

  • @mayurisonawane2869
    @mayurisonawane2869 4 วันที่ผ่านมา +1

    भारत ❤️महाराष्ट्र ❤️मराठी ❤️अग्निहोत्र❤️ उंच माझा झोका ❤️ विषय संपला 🙏

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 ปีที่แล้ว +6

    अग्निहोत्रासारखी मालिका झाली नाही दशकात...hats off to team अग्निहोत्र & one & only great विनय आपटे.😊😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      जतिनजी, खरंय ! अग्निहोत्र ही मालिका खरोखरच दर्जेदार होती.

  • @Ramalkhuna
    @Ramalkhuna 2 ปีที่แล้ว +26

    Host is doing an excellent job. He is letting people talk no silly interruption. Ideal example of smooth hosting. Keep up the good work.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +2

      Sneha ji thank you so much for appreciating our work. Keep watching the space for good content.

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 2 ปีที่แล้ว +2

      Thank you so much for your valuable feedback will surely keep the momentum.
      Please watch other episodes too and share your insights.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      ❤️

  • @rajeshwariambike3251
    @rajeshwariambike3251 ปีที่แล้ว +2

    अग्निहोत्र म्हणलं की डोळे भरून येतात...जेव्हा ही मालिका संपली तेव्हा जाणवलं की ही एक गोष्ट होती, एखाद्या गोष्टीला इतकं जिवंत स्वरूप यावं की यातील पात्रांचं अस्तित्त्व एव्हढं खरं वाटावं की हे आपल्याच नात्यातले आहेत असे भाव मनात निर्माण झाले आणि त्यामुळे ती मालिका संपल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पुन्हा भरून निघालीच नाही, इतकं रडू आलं, हुरहूर वाटली की आता हे सगळे नातेवाईक पुन्हा कधी भेटतील ? कलाकार दिसतीलही पण त्यांनी निभावलेल्या भूमिकांपासून त्यांना वेगळं करताच येऊ शकत नसल्याने त्यांना पुन्हा कधी भेटणार असेच वाटत रहायचे. तो वाडा, ते महादेवकाका आणि त्यांची वाड्यासाठीची...तो जपण्याची ती तळमळ , स्वभावातला भाबडेपणा...सारं सारं खूपच मिस करत आहे. अशी मालिका होणे नाही... फार दैवी 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍 सर्वांनाच हॅट्सऑफ आहेत.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मनापासून आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार !!!

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 ปีที่แล้ว +4

    खरंतर शरद पोंक्षेंच्या कामासाठी बघायला सुरवात केली....पण सगळेच माझे झाले.... कोणाकोणाची नावं घ्यावी....Hats off

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      भारतीजी, अगदी खरंय... चिरकाल स्मरणात राहील अशी ही मालिका होती. तुम्हाला हा गप्पांचाही एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @AB-hd3yv
    @AB-hd3yv 2 ปีที่แล้ว +35

    दिल दोस्ती दुनियादारी , अवंतिका , असंभव आणि उंच माझा झोका यातील कलाकार व तंत्रज्ञ यांना पण बोलवावे ही विनंती

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +7

      एक एक करून सर्वच जुन्या मालिकांमधील कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. तुमची उत्सुकता ताणून धरा. भेटूया नवीन भागासह पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता !

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 2 ปีที่แล้ว +2

      प्रपंच मालिकेतील कलाकारांना बोलवा

    • @mostly_fascinating
      @mostly_fascinating 2 ปีที่แล้ว +3

      Views एवढे येत आहेत... Pnn like करत नाही कोणी... Please like आणि subscribe pnn करत चला jenva youtube vrr काही पाहतो tenva... ती एक प्रेरणा असते creator साठी 🙏🙌

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +3

      प्राचीजी...आम्हाला प्रपंच मालिकेतील कलाकारांना आमंत्रित करायला नक्की आवडेल.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +3

      @mostlyfascinating आम्ही सध्या एका तत्वावर विश्वास ठेऊन पुढे चाललो आहोत की..... सब्र का फल मिठा होता है |
      पण तुम्ही आठवण ठेऊन आणि स्वतःहून हे चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी लोकांना आवाहन करत आहात हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद !!!

  • @MP_G08
    @MP_G08 2 ปีที่แล้ว +9

    अग्निहोत्र ही सर्वात आवडती मालिका…. तुम्ही खुप छान प्रश्न विचारले आणि या कलाकारांच्या आठवणी ऐकायला फार फार मजा आली. अशी मालिका परत होणे नाही !!! उत्कृष्ट कथा, पटकथा, दिग्दर्शन,अभिनय, तंत्रज्ञ सगळंच अविस्मरणीय. ही मालिका एवढी रोमहर्षक होण्याचे आणखी एक श्रेय त्यातले खलनायक आहेत गोपीनाथ, तात्या, कृष्णा गुरव, बाप्पा यांना सुद्धा आहे. या चौघांनचा अभिनय इतका जिवंत होता..!! त्यांना तुम्ही बोलवलं तर त्यांचेही अनुभव ऐकायला खुप आवडेल. प्रसाद भारदे आणि संपूर्ण टीम चे खुप धन्यवाद!! 🙏😊

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      माधवीजी, आपले कौतुकाबद्दल मनःपूर्वक आभार !!! नव्या एपिसोडसह भेटूया येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या TH-cam चॅनेलवर.....

  • @ajaypendse7911
    @ajaypendse7911 2 ปีที่แล้ว +20

    अग्निहोत्र मालिकेच्या अन्य कलाकारांना बोलावून देखील असा एपिसोड करावा. ही मालिका जशी कलाकारांसाठी एक पर्वणी होती तशी सुजाण प्रेक्षकांना देखील अशी मालिका बघता येणे ही भाग्याची गोष्ट आहे. ज्या माझ्या मित्रांनी ही मालिका त्यावेळी नाही बघितली त्यांना आजही मी आग्रहाने या मालिकेची कथा सांगतो आणि ती बघा असेही सांगतो. You tube वर आता टाकत आहेत एपिसोड्स. ही मालिका बघणं यासाठी देखील गरजेचे आहे की माणसाचे स्वभाव वेगवेगळे असतात, माणसे त्यामुळे एकमेकांपासून दूर जातात, कधी परिस्थिती त्यांना लांब जायला भाग पाडते, तरी त्यांनी परत एकमेकांकडे येणे गरजेचे आहे. याच मालिकेत एकदा सांगितले होते की, नदीचे अनेक छोटे प्रवाह असतात, पण त्या सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन अथांग सागराला मिळणं फार गरजेचं आहे. हे जीवनाचं सार समजावं म्हणून तरी ही मालिका बघितलीच पाहिजे.
    अग्निहोत्र २ आता परत सुरू करायला हरकत नाही. सुजाण प्रेक्षक फक्त या मालिकेला लाभला पाहिजे. ही मालिका बघणे आणि तिचा अंतरात्मा समजून घेणे हे येड्यागबळ्याचे काम नाही.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      अजयजी, किती विस्तृत आणि सुंदर पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. वाचून आनंद वाटला. आमचे नवे मुलाखतींचे एपिसोड्स असेच पाहात राहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 ปีที่แล้ว +3

    अतिशय ऊत्कृष्ट, प्रशिष्ट कलाकृति🙏🙏🙏👌👌👌👍💐💐

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अरुणाजी,मालिकेप्रमाणे तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @nehajoshi8980
    @nehajoshi8980 2 ปีที่แล้ว +7

    अग्निहोत्र ही अतिशय सुंदर मालिका होती या मालिकेने स्टार प्रवाह वाहिनीची सुरुवात झाली होती आमच्या घरातील सर्वजण ही मालिका बघायचे आज ही चर्चा देखील खूप सुरेख झालेली आहे सूत्रसंचालक खूप छान पद्धतीने सर्व माहिती कलाकारांकडून काढून घेत आहे

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 2 ปีที่แล้ว

      मन:पुर्वक धन्यवाद नेहा जी

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नमस्कार नेहा, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आमचे इतरही एपिसोड्स नक्की पाहा आणि त्यावरही जरूर प्रतिक्रीया द्या. आठवणीने चॅनेलला स्बस्क्राईबही करा.

  • @sopanwaghwagh4518
    @sopanwaghwagh4518 12 วันที่ผ่านมา

    माझी आवडती सिरियल खुप छान आहे मला प्रभामामी यांची भुमिका खुप आवड असे त्यांचा सिन आला कि हळहळ वाटायचे डोळ्यातुन पाणी यायचे

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 ปีที่แล้ว +2

    अग्निहोत्र खूप छान मालिका ही मालिका पुढे continues करा शेवटच्या भागानंतर कमशः असे दाखविले मी आणि माझी family वाट पहात आहोत

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      कल्पनाजी, तुमच्याप्रमाणे अनेक प्रेक्षक याची वाट पाहत आहेत. आम्हीसुद्धा !!!!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +2

      कल्पनाजी, तुमच्याप्रमाणे अनेक प्रेक्षक याची वाट पाहत आहेत. आम्हीसुद्धा !!!!

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 2 ปีที่แล้ว +5

    मालिका कशी असावी ती म्हणजे अग्निहोत्र हे उत्तम उदाहरण 👌👍 13 वर्ष झाली तरी आजुन बघतांना मस्तच वाटते उत्तम कथा ,अभिनय ही जमेची बाजु सुरुवातीला 1 तसा होती 👍👌 सर्वाचे अभिनय उत्तम आणि महादेव काका आणि नील भारी केमिस्ट्री 👌👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      सुशांतजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मुलाखतीचा नवा एपिसोड नक्की पाहात जा दर शनिवारी सकाळी 10 वाजता.... त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

    • @sushantjadhavsj60
      @sushantjadhavsj60 2 ปีที่แล้ว

      @@thekcraft nakkich 👍

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer ปีที่แล้ว +5

    अग्निहोत्र was an EPIC ❤ truly wonderful 👌🏼 ideal मालिका !! 👏🏼

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर..प्रश्न सुद्धा खूप समर्पक विचारले..

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      स्वरदाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आपले मनापासून आभार !!!

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi7571 ปีที่แล้ว +1

    विनोद दादा, मराठी मालिका हा आनंदाने बघण्याचा प्रकार आहे हे आम्हाला शिकवलं तेही अग्निहोत्र ने

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अगदी खरंय !!!

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 ปีที่แล้ว +1

    अग्निहोत्र चे सगळे कलाकार, अगदी दिग्दर्शकांपासून सगळे मला आवडतात त्यांचं काम मला आवडतं.तगडी स्टारकास्ट पुन्हा कुठल्याही सिरीयल मध्ये मला पाहायला मिळालेली नाही.
    पुन्हा एकदा या नवीन मालिका घेऊन.

    • @thekcraft
      @thekcraft  9 หลายเดือนก่อน

      अगदी मनातलं बोललात.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 2 ปีที่แล้ว +2

    अग्निहोत्र मालिके बद्दल काय आणि किती लिहावं.हा प्रश्न पडतो. गुढ रहस्यमय कथा, उत्तम पटकथा, उत्तम दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनया नी मालिके चा दर्जा वाढवणारे एका पेक्षा एक कलाकार. आज पर्यंत इतक्या महान कलाकारांना एकत्र पाहण्या ची संधी परत कधी ही मिळाली नाही. तुम्ही या कलाकारां च्या आठवणी चा फारचं छान कार्यक्रम सादर केला आहे. नेहमी स्मरणात राहणारी मालिका. ☺👍👌👐

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      वैभवीजी तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी आम्ही भरून पावलो. खूप धन्यवाद !!!

  • @anitashrouti172
    @anitashrouti172 ปีที่แล้ว +1

    ही मालिका जेव्हा प्रसारित झाली तेव्हा माझी मुलं खूप लहान होती . त्यामुळे मला ती तेव्हा सलग खुप इच्छा असून बघता आली नाही . ती आता You tube वर पहिली. दिग्गज कलाकारांच्या एक से एक भूमिका.तेव्हा नवोदित कलाकार यांची पण धमाल कामे बघितली. आणि तुमचा हा एपिसोड त्यानंतर लागलीच पहिला. यात सांगितलेले किस्से एयून आपण मालिकेचे चित्रीकरण च पाहतो आहोत असे वाटले. श्रीरंग गोडबोले यांना अशी विनंती आहे की अशा उत्तम मालिकांची निर्मिती परत परत त्यांच्या हातून व्हावी.😊

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अनिताजी, आम्हीही हीच विनंती त्यांना केली आहे.

    • @vitthaldadhi3071
      @vitthaldadhi3071 8 หลายเดือนก่อน

      Utubne 1तासांचा एक या प्रमाणे क्रमवार प्रस्तुती केल्यास मजा येईल

    • @thekcraft
      @thekcraft  8 หลายเดือนก่อน

      खरंय !!!

  • @asmitaajay
    @asmitaajay ปีที่แล้ว +1

    आज पहिल्यांदाच ही मुलाखत बघितली, मुलाखत अत्यंत सुंदर झाली. एक गोष्ट थोडी खटकली ती म्हणजे Dr गिरीश ओक, मेघना वैद्य, अविनाश नारकर, आस्ताद काळे, आशा चांदेकर ह्या सगळ्यांची कमीतकमी नावं तरी घ्यायला हवी होती. कदाचीत मी चुकत असेन, पण मला असं वाटलं.

    • @asmitaajay
      @asmitaajay ปีที่แล้ว

      तसंच ही मालिका परत यु tube वर दाखवत आहेत, पण रोज फक्त 2 एपिसोड बघायला मिळतात, थोडे अजून बघायला मिळाले तर खूप छान होईल. थोडी सलग बघता येईल.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नमस्कार, सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ! या सर्व गप्पा candid असतात त्यामुळे कलाकार बोलत असताना आम्ही शक्यतो मध्ये व्यत्यय आणत नाही. बऱ्याचवेळा सगळ्यांची नावं एक तासाच्या भागात घेणं शक्य होत नाही. पण सर्वच कलाकारांबद्दल आमच्या मनात आदर आहे. कोणालाही डावलण्याचा आमचा उद्देश नाही. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आशा करतो.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      2 भागांपेक्षा अधिक भाग बघायला मिळावे यासाठी तुम्हाला तुमची सूचना स्टार प्रवाह च्या समोर मांडायला हवी. ते याबाबत विचार नक्की करू शकतील.

    • @asmitaajay
      @asmitaajay ปีที่แล้ว

      @@thekcraft तुमची बाजू समजली, माझ्या मताबद्दल क्षमस्व.

    • @asmitaajay
      @asmitaajay ปีที่แล้ว

      तुम्ही सांगितलं की स्टार प्रवाह ला कसं contact करायचं, please सांगू शकाल का

  • @prathmeshbidgar1394
    @prathmeshbidgar1394 ปีที่แล้ว +1

    लहानपणा पासून माणसं मध्ये राहण्याची सवय होती, आयुष्याने काही सत्य माझ्या समोर आणले आणि ती माणसे माझ्या पासून दूर झाली, नाती गोती त्यांच्यातला प्रेम, राग, काळजी हे सगळं हवा हवास वाटू लागला. त्यावेळेस "अग्निहोत्र" या मालिकेने मला खूप सात दिली, असा वाटायचं की आपण सुधा या मोठ्या परिवाराचा एक भाग आहोत, रोज रात्री ९ वस्ता असा वाटायचं की आज काय होतंय, नील ला कुठपर्यंत यश मिळेल, सोन्याचा गणपती सापडेल का? , नील साई चा लग्न होईल का, मोरू काका याचा रहस्य नक्की काय, अश्या अनेक गोष्टींची चाहूल मनात असायची. सगळ्या कलाकारांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा वा आभार अशी मालिका इतक्या सहज पणे लोकांच्या मनात रुजवण्या साठी ❤❤ माझा माहेर फलटण आहे, खूप छान वाटला की अश्या मालिकेचे काही भाग आपल्या तालुक्यात शूट झाले, सगळ्यांचा अभिनय मला आवडला❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रथमेशजी, किती सुंदर व्यक्त झाला आहात तुम्ही !

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @manalilele2922
    @manalilele2922 ปีที่แล้ว +1

    Hello The Kcraft
    अग्निहोत्र ही मालिका खूपच सुंदर होती. कधीही न विसरणारी मालिका. मला 2015 ला विचित्र आजार झाला होता. त्यातून बरे व्हायला मला 8 ते 9 महिने लागले. त्या वेळी ही मालिका मी युट्युब वर बघितली. त्यामुळे थोडा वेळ का होईना पण मी माझा आजार विसरून जायचे. आता या गप्पा ऐकून परत बघवीशी वाटते. शरद पोंक्ष आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे असते तर अजून मजा आली असती. पण धन्यवाद

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मनालीजी, खूप हृदयस्पर्शी आठवण सांगितलीत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!!

    • @manalilele2922
      @manalilele2922 ปีที่แล้ว

      @@thekcraft
      🙏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 หลายเดือนก่อน

    Nice Serial. मी परत नव्याने serial पहात आहे. ❤ You all cast.

  • @AbhayDhoke
    @AbhayDhoke 2 ปีที่แล้ว +9

    Started watching all episodes of Agnihotra on you tube . Just watched your episode after 20 episodes so could relate all stories . Agnihotra starcast was huge but surprisingly you could get only few. May be others are busy . However your episode was very interesting and has made me more curious about remaining episodes . Hat's off to team effort of Agnihotra and Ranga Godbole ji. Title song in Neha's voice is great .you tube episodes don't show any Title song as episode starts immediately. Thanks again for wonderful insights of making of Agnihotra. All the best.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      Abhay ji, it’s great to hear that you are revisiting the episodes of Agnihotra and enjoying it. Thanks for your appreciation. See you on coming Saturday with another exciting episode.

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 2 ปีที่แล้ว +1

    आश्चर्यकारक गोष्टी कळताहेत या चर्चेतून.मस्त.वाड्याबद्दल ऐकून मजा आली

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      माधुरीजी, आपल्याला गप्पांचे हे एपिसोड्स आवडतायत हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स नक्की पाहा आणि आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

  • @ketakikulkarni6914
    @ketakikulkarni6914 2 ปีที่แล้ว +4

    छान छान छान... सुंदर मुलाखत... मालिका पुन्हा पाहिल्या सारखं वाटलं .. सगळे कलाकार असायला हवे होते... सेटची गोष्ट कमाल, गंमतीशीर.... Looking forward to many episodes of evergreen serials ... 😊👍🏻

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद केतकी.... चॅनेल तुम्ही याआधीच सबस्क्राईब केले असेल याची खात्री आहे. पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता नवीन एपिसोडसह भेटूचया....

  • @omkargurjar-v2t
    @omkargurjar-v2t ปีที่แล้ว +1

    Outstanding episode.... Agnihotra series परत बघायची खूप इच्छा आहे.. पण सगळे episodes कुठे मिळत नाहीत.....

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you so much! All episodes are available on Star Pravah’s TH-cam channel.

  • @sailin5544
    @sailin5544 2 ปีที่แล้ว +5

    First of all thank you so much for this IV... Agnihotra is a masterpiece.. That was a golden era of Marathi series.. I am short of words

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      We are flattered by your words Salil ji. See you on next Saturday at 10 am.

  • @ranjeetnaidu8340
    @ranjeetnaidu8340 ปีที่แล้ว +1

    First time we missed many episodes, but when it was telecast on You tube sky was our excitement, as daily only two were telecast. We eagerly awaited for the next 2 episodes. One of MOST thrilling daily soap.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Indeed Ranjeet ji !

  • @prabhushirgaonkar7859
    @prabhushirgaonkar7859 ปีที่แล้ว +2

    Nice khup chan interview,. We need neel and sai both are. In this interview with mahadev kaka. This serial is mile stone off life how can achieve something. ।hats off the aganihotra parivar. ।best wish from home. ।

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रभूजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद भारदे तुम्ही अत्यंत उत्तम मुलाखतकार आहात!! बोलतं कसं करायचं हे तुमच्याकडून शिकावं कारण बोलण्याचा प्रवाह इतका छान राहतो की क्या बात है!!! म्हणजे कुठेही असा आविर्भाव नाही की आता हा माझा पुढचा प्रश्न आहे. अगदी सहज गप्पा माराव्यात असं पण तरीही चौकटीतून पुढं जाण्याचं भान सुटत नाही. अर्थात संकलकही तितकाच हुशार आहे. कुठेही अचानक विषय बदलला असही वाटत नाही.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      संध्याजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार !! आपला निरोप आम्ही प्रसाद आणि आमच्या संकलकांपर्यंत नक्की पोहचवू.

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 2 ปีที่แล้ว

      संध्या जी आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद, नक्की उत्तोमत्तम कंटेंट आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत राहू, असाच पाठिंबा देत रहा.

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 2 ปีที่แล้ว +5

    Very happy to hear Ella bhate and currently very nice role in aai kuthe kay karte as ashutosh mother and other position also nice relationship with arundhati and pictures natak other art forms best

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      संज्योत, आपल्याला इला भाटे ह्यांचे काम आवडते हे वाचून आनंद वाटला. पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता भेटूचया The Kcraft च्या TH-cam चॅनेलवर नवीन एपिसोडसह....

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 9 หลายเดือนก่อน

    वा सुरेख.... मजा आली...
    मला असं वाटतं की श्रीरंग गोडबोले यांनी आपल्या आजोबांची परंपरा जपली... स्पृहा ला घरात रहायला बोलावून...
    माणसं जपण्याची परंपरा ❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 หลายเดือนก่อน

      💯

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 2 หลายเดือนก่อน

    निळ्या...कमाल serial hoti hi..office मधून आल्यावर बघायचो ना चुकता..खूप सुंदर मुलाखत

    • @thekcraft
      @thekcraft  2 หลายเดือนก่อน +1

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!

  • @Interstellar2123
    @Interstellar2123 4 หลายเดือนก่อน

    Agnihotr is epic series....i watched all the episodes

    • @thekcraft
      @thekcraft  4 หลายเดือนก่อน

      We hope you liked this chat episode as well.

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम मुलाखत झाली.. प्रश्न आणि उत्तरं इतकी सुसंबद्ध होती की खुप शिकायला मिळालं... अग्निहोत्र या जिव्हाळ्याच्या मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या... हल्लीच्या भरकटलेल्या मालिका पहातही नाही.. त्यामुळे या जुन्या खानदानी मालिका ज्या चारचौघांसोबत पहाता येतात त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि खुप खुप अभिनंदन👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      मधुमालतीजी, तुम्हाला या गप्पा आवडल्या हे वाचून आनंद वाटला. प्रेक्षक म्हणून आमच्याशी असेच जोडलेले राहा. धन्यवाद !

  • @swatiwani8649
    @swatiwani8649 3 หลายเดือนก่อน

    अग्निहोत्र कधीच विस्मरणात जाऊ न शकणारी मालिका. आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की अशी मालिका आम्हाला बघायला मिळाली.

    • @thekcraft
      @thekcraft  3 หลายเดือนก่อน

      खरंय !!!

  • @sheelab1009
    @sheelab1009 2 ปีที่แล้ว +2

    Agnihotra the बेस्ट सिरियल. अशी सिरियल hone नाही.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      शीलाजी, अगदी खरंय.....

  • @patilsudarshan6420
    @patilsudarshan6420 6 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत चि सर्वात सुंदर सिरियल परिवार कसे असते प्रत्येका चा स्वभाव कसा असतो
    मी महाराष्ट्रात राहत नाही पन हि पहिली सिरियल आह़े कि ही मी दुसर्यांदा परत यू ट्यूब वर पाहत आहेत
    शरद पोंक्षे, मणी. सर्वांचेच अभिनय खुप सुंदर
    खुप सुंदर मराठी भाषा चि मांडणी अग्निहोत्र मालिका मध्ये
    एक सांगित चि एक थीम आहे ती थीम मी आज
    आज एक मालिका मध्ये वापरली जात आहे मी आजच. एकली
    ठरलं तर मग. त्याच्यात

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      सुदर्शनजी कौतुकाबद्दल आभार !!!!

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625 ปีที่แล้ว

    Fsr sundar malika aatta 2023 madhe pahat aahe aadhi pahili hoti tarihi

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मीनाक्षीजी, तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @akshatasalkar6073
    @akshatasalkar6073 2 ปีที่แล้ว +2

    Believe it or not we are watching this serial again since last week..!!!!

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      अक्षताजी, तुम्ही या मालिकेचा पुन्हा आनंद घेताय हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही मुलाखतींचे व्हिडीओ अवश्य पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया जरूर नोंदवा.

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 2 ปีที่แล้ว +4

    Prasad Bharade sir you really conducted this episode so well. 🙏🥰

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      Thank you Rupali. We will convey your message to our host Mr. Prasad Bharde

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much Rupali ji

  • @sukanyajoshi2903
    @sukanyajoshi2903 2 ปีที่แล้ว

    Evadhya diggaj kalakaranna ektra gheun evdhi darjedar malika karne sopi gosht nahi!
    Apratim katha, apratim starcast, apratim twists ani plots. Agnihotra❤

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      सुकन्याजी, अगदी खरंय.... तुम्ही आमचे बाकीचे गप्पांचे एपिसोड्स पाहिले की नाही? नसतील पाहिले तर पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया नक्की द्या

  • @abhishekraut7381
    @abhishekraut7381 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.. प्रत्येक जणांचे किस्से श्रवणीय आहेत..

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      अभिषेकजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद ! आमचे इतर एपिसोड्स पाहून त्यावरही तुमचा अभिप्राय द्या. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागासह सकाळी 10 वाजता.

    • @abhishekraut7381
      @abhishekraut7381 2 ปีที่แล้ว

      @@thekcraft आपले सर्व एपिसोड
      नेहमीच बघत असतो मी... 👍🏻

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अभिषेक! तुमच्या पण काही विशेष फर्माईशी असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहचवा.

  • @ranjeetnaidu8340
    @ranjeetnaidu8340 2 ปีที่แล้ว +1

    Perhaps this was one of the BEST telecast during that period. All the actors, both have performed to the ultimate, no words to describe their roles,. ALL OF STAG ARTISTS ON ONE PLATFORM GIVING THEIR BEST. ENSURE THE SAME IS TELECAST AGAIN OR ONE TH-cam. IT WAS THERE ON UTUBE BUT AFTER 64 EPISODES FURTHER EPISODES ARE NOT AVAILABLE.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Hello Ranjeet,
      Recently, Star Pravah channel started uploading the old episodes of Agnihotra season 1 on daily basis. Be patient and enjoy.

  • @madhuravaidya7358
    @madhuravaidya7358 ปีที่แล้ว

    खरच आत्ता परत बघताना देखील खिळवून ठेवते.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मधुराजी, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत.

  • @vaishalidevdikar7548
    @vaishalidevdikar7548 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आठवणी... कलाकारांच्या आणि आमच्याही... अजून काही कलाकार हवे होते, जास्त मजा आली असती. खूप छान आयडिया आहे hi... Keep it up Amogh....

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      वैशालीजी, अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!! आम्ही सिद्धार्थ चांदेकर, शरद पोंक्षे, मृण्मयी गोडबोले, मृण्मयी देशपांडे, शुभांगी गोखले ह्यांच्यासारख्या अनेकांना आमंत्रित केले होते मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत.

  • @nalinideshpande1999
    @nalinideshpande1999 2 ปีที่แล้ว +1

    Mazi avadati malika. Khoop chhan vatala

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      अरे वा....मग तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

    • @nalinideshpande1999
      @nalinideshpande1999 2 ปีที่แล้ว

      Ho nakkich avadala

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद नलिनीजी !!!

  • @vinitagupte
    @vinitagupte 2 ปีที่แล้ว

    खूपच छान चर्चा...मुख्य म्हणजे अशा छान छान serials ह्याच team ला घेऊन येऊ द्यात आम्हा प्रेक्षकांसाठी....

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      विनिताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!

  • @thek2890
    @thek2890 2 ปีที่แล้ว +3

    Star pravah ne agnihotra series che actors ek get together karun behind th scenes wala ek program thevava for its 15th year. It would be fun.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Yes. Indeed!

  • @suresh.ashokgudghe3153
    @suresh.ashokgudghe3153 6 หลายเดือนก่อน

    मला वाटते ही मालिका पुन्हा सुरू करावी

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      गप्पांचा संपूर्ण एपिसोड आवडला का?

  • @sneharakhe8399
    @sneharakhe8399 2 ปีที่แล้ว +1

    Masterpiece which is created one's in lifetime

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      स्नेहा....अगदी खरंय.....आमच्या मनातली भावना व्यक्त केलीत....

  • @vedantpanchabhai7484
    @vedantpanchabhai7484 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त प्रश्न विचारले

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद वेदांत...

  • @mamtasagar3869
    @mamtasagar3869 ปีที่แล้ว

    अप्रतिम मालिका 👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      गप्पांचा हा एपिसोडही आपल्याला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @Anwaya1007
    @Anwaya1007 ปีที่แล้ว

    'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या कलाकरांना आणा एकत्र..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच घेऊन येऊ !

  • @mangeshkulkarni7299
    @mangeshkulkarni7299 2 ปีที่แล้ว +3

    Agnihotra2 was also superb but ended suddenly. Please restart it.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      मंगेशजी, तुम्ही तुमच्या मनातली भावना इथे मोकळेपणाने मांडली ह्याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. धन्यवाद !!!

  • @atharvaranade8703
    @atharvaranade8703 2 ปีที่แล้ว

    Best best best👌🏼👌🏼👌🏼

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Thank you so much Atharv. Keep watching the space every Saturday, 10 AM

  • @anaghakashelikar3645
    @anaghakashelikar3645 2 หลายเดือนก่อน

    आम्ही घरी आजही सिद्धार्थ चांदेकरला नील म्हणूनच संबोधतो. एक वेळ सिद्धार्थ चांदेकर म्हणून ओळखणार नाही पण निळ्या म्हटलं की लगेच व्यक्ती डोळ्यासमोर येते ती सिद्धार्थचीच

    • @thekcraft
      @thekcraft  2 หลายเดือนก่อน

      आम्हालाही सिद्धार्थ निळ्या म्हणूनच माहितीय ! गप्पांचा हा एपिसोड आवडला का?

  • @parulrawal3544
    @parulrawal3544 2 ปีที่แล้ว

    My fav series

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Parul ji our’s too !

  • @apoorvaphadke9509
    @apoorvaphadke9509 ปีที่แล้ว

    Best episode till date!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you for the compliment. Check out our other episodes as well.

  • @EcoGroup-je6to
    @EcoGroup-je6to 9 หลายเดือนก่อน

    Missed Shree Vinay Apte here along with Shri Mohan Joshi and Mukta Barve... Can you have one more "GAPPA Mehfil" on/for Agnihotra with Mohan Joshi, Mukta Barve and Suhas Joshi sharing their nostalgic memories. Also if possible THE LEGEND Shri Mohan Aghashe..

    • @thekcraft
      @thekcraft  9 หลายเดือนก่อน

      Thank you for the suggestion. We will try our best to invite them for the super fun chat.

  • @madhu7087
    @madhu7087 ปีที่แล้ว

    Mi Aaj hi June episodes pahte , khup mast vatt.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 ปีที่แล้ว

    Excellent Vlog!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you. Did you watch out our other episodes on the same theme of nostalgia? Go and check it out !!!

  • @priyankaApatilneel
    @priyankaApatilneel ปีที่แล้ว

    खुप छान मालिका होती..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय प्रियांकाजी!!!

  • @kvisualtree
    @kvisualtree 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर प्रोग्रॅम आहे. आपल्या मराठीच्या टीव्ही सिरीयल's चं movies सारखं filmmaking or production notes बघायला खूप आवडलं. Request, हा प्रोग्रॅम चालू ठेवा. Thanks and All the best.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!!

  • @akshatarane3813
    @akshatarane3813 ปีที่แล้ว

    Ghadlay Bighadlay he serial pan khup hoti and best actor cast pan hoti

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अक्षताजी, सूचनेबद्दल आभार !!!

  • @shraddhabalbudhe3021
    @shraddhabalbudhe3021 10 หลายเดือนก่อน

    Hi Malika aamhi sadhya baghtoy aani khara tar hotstar la baghna suru kela me aani maza interest jagnyacha Karan mhanje tital song❤ aani kahich episodes aahet hotstar la tar khup aswastha zale me mag me hi Malika youtube la shodhun kadhli aani aata roj tyavar baghtey khup khup sundar Malika aahe khup apratim kaam aani khup sare naitik sandeshahi dile gele maliketun ganarayavar chi shraddha ajun balkat zalli aani me ajunahi baghte aahe tyamule je hya interview madhe tumhi sangitla ki tasala kuthla wadach nahi he aikun hirmod zala maza Karan mala hi to wada khara aani jivanta watla khup khup manapasun Prem tumha sarwanna❤❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  10 หลายเดือนก่อน

      तुमच्या प्रतिक्रियेवर आमची ही एवढीच प्रतिक्रिया आहे... ♥️… बस्स

  • @AbhayDhoke
    @AbhayDhoke ปีที่แล้ว

    Neha ..great title song ..great singing

  • @neelamdevkar951
    @neelamdevkar951 10 หลายเดือนก่อน

    माझी खुप खुप आवडती मालिका सर्वच खुप छान story, direction, actors सर्वच best होत, आजकाल अश्या मालिका होत नाहीत

    • @thekcraft
      @thekcraft  10 หลายเดือนก่อน

      अगदी खरंय ! कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला?

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 9 หลายเดือนก่อน

    उत्तम मालिका. पण एव्हढी जबरदस्त स्टार कास्ट एव्हढी पात्र ,पण आत्ता चार च जण खुप खुप निराशा झाली.

    • @thekcraft
      @thekcraft  9 หลายเดือนก่อน

      कलाकारांचे व्यस्त शेड्युल लक्षात घेता सर्वांना एकत्र आणणं अवघड असतं. आम्ही नेहमीच अधिकाधिक कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करत असतो. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.

  • @mughadasoman6771
    @mughadasoman6771 2 ปีที่แล้ว

    Pimpalpan hi खूप Chan malika hota खूप Chan vatel

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      मुग्धाजी, नक्कीच या मालिकेचा ही गप्पांचा असा एखादा एपिसोड करायला आम्हाला नक्की आवडेल पण येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता प्रपंच या मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही मारलेल्या गप्पांचा एपिसोड आम्ही प्रदर्शित करीत आहोत

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 ปีที่แล้ว

    आता च 21 वा भाग बघितला. गोष्टीतची उत्सुकता आहे पण जुळून सारखी मनाची पकड घेत नाही आहे. रेशीमगाठी एक भाग संपला दुसरा बघत होते . लॉक डाउन मध्ये वेळ होता. पण आज रविवार आहे पण बघायची थांवली मालिका व तुमच्या गप्पा ऐकत आहे

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रत्येक मालिका वेगळी असते हेच खरं !!!

  • @adityasuryavanshi3687
    @adityasuryavanshi3687 2 ปีที่แล้ว +2

    Dude, you HAVE to do Eka lagnachi dusari goshta.
    Greatest serial I have ever seen.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      Hi Aditya. We have noted your suggestion. We will love to do it. Stay tuned. We are coming with another episode of Prapanch. See you at 10 am for sure.

    • @adityasuryavanshi3687
      @adityasuryavanshi3687 2 ปีที่แล้ว +1

      @@thekcraft GREAT! Can't wait. Keep up the excellent work!

    • @adityasuryavanshi3687
      @adityasuryavanshi3687 2 ปีที่แล้ว +1

      @@thekcraft Also, while you're at it, try Asambhav also. Another gem of a piece.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Thank you Aditya. See you at 10 am. 🙏🏻

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      Sure Aditya. We are working for Asambhav’s round table chat as well. See you at 10 am.

  • @anjuscraftobsessions
    @anjuscraftobsessions ปีที่แล้ว

    it was a treat to watch this episode.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you ma’am for your encouraging words and appreciation.

  • @radhika7387
    @radhika7387 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan.... nice initiative... old marathi serials barobar ek emotional connection hota... 90s - early 2000 ha time period khup unique hota.... past chya memories athvun emotional vhayla hota.. if possible, prapanch serial chya actors cha reunion karu shakal ??

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      राधिकाजी तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही काही जुन्या मालिकांचे असेच एपिसोड केले आहेत. ते एपिसोडही नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया नोंदवा. असो, येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह भेटूच The Kcraft च्या TH-cam चॅनेलवर....

    • @radhika7387
      @radhika7387 2 ปีที่แล้ว

      @@thekcraft
      sure👍

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 2 ปีที่แล้ว +5

    For unknown reasons, Agnihotra 2 ended abruptly. Would have liked to know from Shriranga Godbole about why the sequel did not work. Curious to know What changed in a span of 10 years in terms of audience, viewing habits, competition, economics that caused the sequel to be axed so soon.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      There are so many reasons for that. You are right, producers / creators can talk about this.

  • @suchetamarathe3651
    @suchetamarathe3651 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर serial. पूर्ण serial TH-cam वर बघितली. पण आता फक्त ~७० episodes आहेत. सर्व episodes TH-cam वर यावेत

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      सुचेताजी, एक एक करत सर्व एपिसोड्स आपल्याला स्टार प्रवाहच्या TH-cam चॅनेलवर पाहायला मिळतील.

    • @rashmi2807
      @rashmi2807 2 ปีที่แล้ว

      माझी सर्वात आवडती मालिका .... कृपया episodes ची link share कराल का? मला फक्त 61 episodes दिसले star pravah च्या TH-cam channel वर.... लवकरात लवकर पुढील सर्व episodes upload करावे ही विनंती..... thekcraft team चे मनापासून आभार🙏..... उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट च्या team ला ही असे भेटायला आवडेल 👍

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      रश्मीजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !! स्टार प्रवाह एक एक करत सर्व एपिसोड अपलोड करणार आहे. काळजी नसावी. ....आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनेलवरील मुलाखती पाहूच शकता की....नाही का ?

    • @rashmi2807
      @rashmi2807 2 ปีที่แล้ว

      नक्कीच..... thekcraft team चे आभार आणि अभिनंदन 🙏👍👌

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @ashwinidesai
    @ashwinidesai ปีที่แล้ว

    Waiting for the part 2 of the roundtable of their serial. Would love to hear Astaad kale, Milind Shinde...

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      Yes. We are trying our best to invite many more talented people from team Agnihotra.

  • @chanaky0925
    @chanaky0925 7 หลายเดือนก่อน

    Abhay paranjape... Khup vela aiktoy... Ek episode yanchya vr pn kr... Te aplyat nahiy...

    • @thekcraft
      @thekcraft  7 หลายเดือนก่อน

      नक्की करायला आवडेल आम्हाला !!!

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 2 ปีที่แล้ว +1

    Please Conduct such program for eka lagna hi dusari gosht

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      We noted your suggestion Rupali ji. Thank you. Keep loving us with your likes and comments.

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 ปีที่แล้ว +1

    Shared pokshesiddharth chandekar shivay apurn aahe Agnihotra

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अगदी खरंय निताजी!

  • @AbhayDhoke
    @AbhayDhoke ปีที่แล้ว

    Wonderful series but episodes are still not uploaded on you tube. Everyday one or two episodes are uploaded

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Yes. Star Pravah is uploading 2 episodes daily at 7 PM. Keep watching !

  • @sunilpol8141
    @sunilpol8141 2 ปีที่แล้ว

    मालिका आमच्या कुटुंबाने एकही भाग न चुकविता पाहिली होती. पुन्हा युट्यूब वर पाहतोय. कृपया संपूर्ण मालिका प्रसारित करावी. ही मुलाखत छान झाली. या मुलाखतीत शरद आणि मुक्ता असायलाच हवी होती.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      सुनिलजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही शरद पोंक्षे ह्यांना ही आमंत्रित केले होते मात्र व्यस्त शेड्युलमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

  • @ketki_joshi
    @ketki_joshi 2 ปีที่แล้ว

    Thank you for revisiting Agnihotr. Avantika, eka lagnachi dusri gosht chya team la pn bolva

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडतो आहे हे वाचून आनंद वाटला. येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता पुन्हा नवीन एपिसोडसह भेटूया....

  • @rahulgurav8580
    @rahulgurav8580 2 ปีที่แล้ว +1

    Plz plz asambhav !!!!

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Rahul ji, Asambhav serial cast and crew is in our bucket list too… stay tuned!

  • @omkarpathak8977
    @omkarpathak8977 8 หลายเดือนก่อน

    Marathi serials madhlya top 3 madhe hi nakkich yeil. Sagle diggaj kalakar ani saglyanchi kama khup cchan hoti. Pan saglyat jasta hya serial madhla konta high point asel tr to mhanje sharad ponkshe yachi bhumika. Saglyat best acting jyani hi serial bakichya setials peksha vegli tharli.

    • @thekcraft
      @thekcraft  8 หลายเดือนก่อน

      ओमकारजी अगदी खरंय !!!

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 ปีที่แล้ว +1

    Made me nostalgic! छान! 👍🏼👍🏼 आत्ता, नवीन सुरू झालेली ही मालिका, मधेच का बंद पडली? अनेक भंगार मालिका सुरू आहेत...म्हणे!?? कारण गेली तीन वर्षे आम्ही कुठलीही मालिका बघत नाहीत. ... बघा, परत सुरू करता येईल का ते, तर नक्की बघू! 👍🏼👍🏼👍🏼

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      पूनमजी, नमस्कार ! अग्निहोत्र पर्व 1 ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या TH-cam चॅनेलवर पुन्हा सुरु केली आहे. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.

  • @sanikarajmane6227
    @sanikarajmane6227 2 ปีที่แล้ว +1

    Pls pls एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या मालिकेतील कलाकारांना बोलवा mukta barve ani स्वप्निल जोशी pls pls .
    Very sincere request

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      सानिकाजी, आम्ही संबंधित मालिकांच्या टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सुद्धा या गप्पांचा भाग चित्रित करण्यास उत्सुक आहोत.

    • @sanikarajmane6227
      @sanikarajmane6227 2 ปีที่แล้ว

      Thankyou so much 🙏

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @manalilele2922
    @manalilele2922 ปีที่แล้ว

    असंभव, जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील पण सगळ्या कलाकारांना बोलवा.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मनालीजी, तुम्ही नमूद केलेल्या मालिकांमधील कलाकारांशी संपर्क सुरु आहे. लवकरच हे भाग आम्ही चित्रित करणार आहोत.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 ปีที่แล้ว

    आता आम्ही दोघेच रहातो.तर परत सुरू केलीत तर आम्हाला परत एकत्र कुटुंबात राहतोय असा आनंद मिळेल
    पण परत दुसरं अग्निहोत्र नाही जमलं .ते जरा वेगळंच वाटलं.सॉरी ह

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      अनिताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार... अग्निहोत्र मालिका ही स्टार प्रवाहच्या TH-cam चॅनेलवर सुरु केलेली आहे. तुम्ही विनामूल्य मालिकेचा आनंद लुटू शकतात.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 2 ปีที่แล้ว +1

    हे अनुभव ऐकणं म्हणजे मेजवानी

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      प्राचीजी, कौतुक केलेत त्याबद्दल आभार ! असेच पाठबळ असू द्या.

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 ปีที่แล้ว

    Aj ithe vinay apte aste ter ajun bahar ali asti ani mohan joshi ani shubhengi damle mukta sidarth astad mrunamayi godbole deshpande suhas tai mihan agashe sagle milun maja ali asti.nwys khup cha mulakhat jali detail

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आम्ही यातील बहुतांश कलाकारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. विनय आपटे यांची उणीव भासली.

  • @ashwinijoshi6999
    @ashwinijoshi6999 2 ปีที่แล้ว

    Part 2 chi vaat baghtoy

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      अश्विनीजी, पर्व 2 बद्दल तर माहित नाही पण पर्व 1 चे सर्व भाग पुन्हा प्रक्षेपित करण्यास स्टार प्रवाहने सुरुवात केली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही स्टार प्रवाहचे TH-cam चॅनेल पाहू शकता.

  • @neelkulkarni5895
    @neelkulkarni5895 2 ปีที่แล้ว

    टीम असंभव ची मुलाखत बघायला आवडेल. ती मालिका नावाला धरूनच होती 'असंभव '

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नील, लवकरच असंभव मालिकेचा गप्पांचा भाग चित्रित करणार आहोत. तोपर्यंत आमचे दर शनिवारी प्रक्षेपित होणारे भाग पाहात राहा.

  • @Hmmm__190
    @Hmmm__190 10 หลายเดือนก่อน +1

    Restart Agnihotra!!!!!!!

    • @thekcraft
      @thekcraft  10 หลายเดือนก่อน

      It’s available on Star Pravah’s TH-cam channel.

    • @Hmmm__190
      @Hmmm__190 9 หลายเดือนก่อน

      @@thekcraft Start New Season

    • @thekcraft
      @thekcraft  9 หลายเดือนก่อน

      @HeroHero-vp9wd We don’t have the authority to run the show or produce next season. We can request the concerned authorities to do so.

  • @kirtijoshi3157
    @kirtijoshi3157 ปีที่แล้ว

    Unch maza zoka chya actors cha pn please interview ghya

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      किर्तीजी, उंच माझा झोकाच्या कलाकारांशीच सध्या बोलणी सुरु आहेत. लवकरच हा भाग आम्ही आपल्या भेटीस घेऊन येऊ.

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 2 ปีที่แล้ว

    Sarv gharaadhun ekach veli he title song aiku yayche. Aapla tv jar band asel tar lagech on kela jaycha.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नमिताजी, तुमची ही आठवण वाचून आम्हाला ही भूतकाळात हरवायला झालं. प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!!

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 2 ปีที่แล้ว

    Phaltan my place ❤️🥰

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Ohhh…..that’s great.

    • @sanjyot0710
      @sanjyot0710 2 ปีที่แล้ว

      Same and of My best friend jay

  • @AB-hd3yv
    @AB-hd3yv 2 ปีที่แล้ว +4

    अग्निहोत्र भाग 2 आला होता पण मधूनच बंद केला ... कधी सुरू होणार परत

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +3

      अग्निहोत्र मालिकेचा पहिला भाग पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीच्या युट्युब चॅनेलवर सुरु करण्यात आली आहे. आणि हो... आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडत असावा अशी अपेक्षा करतो.