स्पृहाजी तुम्ही सोशल मीडिया वरील टीका मनावर घेऊ नका, तुमचे मन स्वच्छ आहेना ते बघा, प्रत्येक नाक्यावरचे कुत्रे कुत्री का भुंकतात ते त्यांनाच माहिती नसतात, ज्यांना स्वतःला काही करता येत नाही ते दुसऱ्यालाच नावे ठेवतात 🌹🌹🌹🌹🙏
वाह ..... मस्तच स्पृहा , किती मनमोकळे पणाने बोललीस तू . मुग्धाने पण छान बोलते ठेवले असे छान प्रश्न विचारले . स्पृहा , तुला तुझ्या आगामी कामासाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
अतिशय सुंदर मुलाखत... प्रश्न खूप छान विचारले आहेत❤... स्पृहा ने पण चांगली उत्तरं दिली आहेत.... अतिशय हुशार आणि प्रामाणिक आणि संस्कारी घरातील आहे हे दिसून येते.
खुप सुंदर मुलाखत , दोघींचीही तरल बुद्धितत्ता बोलण्यातून जाणवते. विचार करून प्रामाणिक मतं मांडल्याबद्दल तुझं अभिनंदन स्प्रुहा ! मुग्धाने पण छान प्रश्न योग्य रितीने मांडले. तुझ्या उत्तरावर कमी पण समर्पक शब्दांत कमेंट्स नोंदवून खर्या अर्थाने "वूमनकी बात" ऐकवली याबद्दल धन्यवाद !!!!
बोलण्यावर छान प्रभुत्व आहे स्पृहाचं आणि हो मी संपूर्ण मुलाखत बघितली फारच छान बोलली आहे. समाजातल्या विचित्र लोकांकडे दुर्लक्ष केलेलंच खरंतर बरं असतं. हे अर्थातच सांगणं सोपं आणि प्रत्यक्ष करणं कठीण आहे. पण केव्हातरी आणि कुठेतरी सुरूवात करावीच लागते प्रत्येकाला. तुझ्या सगळ्या उत्तम इच्छा पूर्ण होवोत ❤❤
Agadi kharay Je prashna ajvar lok avoid karat alet te sagle prasha ithe vicharlet. Ani Spruha ne khup honest answers dili.. aj ek ajun Spruha chi side pahayla milali.. Thank you Mugdha for this interview.. more power to both of you..! Lots of ❤
मी तर म्हणते सगळ्याच मालिका बंद करा,हलके फुलके विनोद असणारी, किंवा अगदी साधी मालिका ही चालू शकते, आज काल 50 लग्न, 30पोर परत दुसर लग्न, सासू सून षडयंत्र करणाऱ्या ,खून कसा करावा,विष कस द्यावं, दुसऱ्या च्या बेडरूम मधे कस चोरून बघावं etc, असल बंद करा म्हणावं, असो भगवंत चांगली बुद्धी देवो
खूप खूप छान मुलाखत. स्पृहा मंद लोकांचा विचार करून तुझा अमूल्य वेळ वाया घालवू नकोस. मुर्ख लोकांची कमी नाही शोधायला गेले की खूप मिळतील 😂. तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
Spruha very favourite. She deserves a lot more as an actress. Mugdha che interview tact mastach. Khup spashta prashna Ani uttare. Nehamipeksha vegala Ani chhanach. Thank you both.
Atishay uttam mulakhat ani atishay utkrushta apratim abhinetri ahes spruha tu.agdi barobar sagle mudde mandles tu. Tya madhe sakaratmak badal vhayla havet.ani tula nakki chitrapata madhe bharpur kama miludet ya karta shubhechha.
मुग्धा you are very nice great actress and also great interviewer❤. Your Sony marathi serial ..गुन्ह्याला माफी.. त्यातील तू किती मस्त काम करते.. and स्पृहा बोलते मस्त..कविता मस्त. स्पृहा जोशी आहेस ❤❤ मंजू from पुणे
स्पृहा तुला तुझ्या आवडीच्या क्षेत्रात विविध प्रकारच्या भूमिका करायला मिळोत ही सदिच्छा. ❤तुझ्या कविता आणि त्यांच सादरीकरण तू उत्तम करतेस. तुझे, मधुराणीचे तसेच वैभव जोशी, संदीप खरे, संकर्षण सर्वांचे खूप कौतुक. मराठी कविता आजच्या तरुण वर्गापर्यंत छान पध्दतीने पोहचत आहेत. मी देखील तुमच्या इतका नाही पण यूट्यूब च्या माध्यमातून 'काव्यमयी 'या माझ्या चॅनलवर माझ्या कविता सादर करण्याचा थोडासा प्रयत्न करते. तुला वेळ असेल तेव्हा नक्की ऐक 🙏🙏
मुग्धा अतिशय टुक्कारअणि Stereotypical प्रश्न विचारलेत. स्पृहाने अतिशयपेशंटली उत्तरे दिलीत. तुझं कौतुक. एक कवयीत्री आणि अभिनेत्री व भूमिका बद्दल सर्व प्रश्न विचारले जाऊ शकले असते
कसं आहे ना स्पृहा, तू अशा घरातील व्यक्ती आहेस की तिथे असल्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही. आम्ही लोक तुमचे फॅन तुमच्या त्या व्यक्तिमत्वाचे असतो. त्यातून तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळत असते आणि ती प्रेक्षक म्हणून आम्हाला आवडत असते. जर तुम्हाला हे सगळे मिळत असताना कुठल्यातरी फालतू गोष्टी साठी अशी कुठली कृती हा आमच्या सारख्या लोकांना पचनी नाही पडत. उदा. प्रिया बापट. चांगली अभिनेत्री. सुप्रसिद्ध. पण एक थील्लरपणा करून स्वतःची लाज घालवून घेतली. आता तिचे नाव काढले तरी डोक्यात तिडीख जाते. असल्या उथळ प्रसिद्धीची गरज नसते. वरून मी माझें काम करतेय, मला लोकांच्या या टिकेची पर्वा नाही. हा माज. अरे ह्याच लोकांच्या पाठिंब्यावर मोठे झालात ना?? आता वर चढलात तर त्यांना लाथ?? स्पृहा, तू तरी अशी कुठली चूक करू नयेस. लोकांना वाटू दे की अशी मुलगी, अशी बहीण आपल्या घरात असावी. एवढीच अपेक्षा. बाकी तुझ्यातली कवयित्री अशीच बहरत राहू दे.
फोकस्ड आहे स्पृहा .साधी मोकळ खर बोलणारी मुग्धा तुमच कौतुक. किती कमी बोलत होता.तिला मधे disrurbe न करता व्यक्त होउ दिल.आणि मला सतत वाटत होत किती कौतुकानी तुम्ही तिच्याकडे पहात होता किती छान
स्पृहा खूप स्पष्टपणे बोललीस हे एक बरं झालं.गैरसमजाला वाव रहात नाही त्यामुळे.अशीच निवडक आणि वेधक रहा.केवळ पैशासाठी कसलीही तडजोड करु नयेस किंवा तुला करावी लागू नये हीच सदिच्छा...!!
मुलाखत उत्तमच झाली. पण संपूर्ण मुलाखतीमध्ये दोघी एका फ्रेम मध्ये दिसतील असा एकही master shot कसा नाहीये? दोघी जणी वेगवेगळ्या room मध्ये बसल्यासारखं वाटतंय. आणि editing थोडं आणखी चांगलं करता येईल.
तुम्ही दोघीही एका सुसंस्कृत, सुसंस्कारीत,सुशिक्षित घरातल सुशिक्षित मुली हे ईतक स्पष्टपणे समोर येते. किती संयमित पणे बोलण वागण आहे. फार फार आवडता मला खर आहे समुद्रावर साडी नाही.पण प्रिया बापट पण नसावे.ती पण अश्याच घरतून आली खुप कष्टाने कमवले आम्ही आजी लोक खुप व नव्या जगाला मानतो पण हेही नसावे
Toch farak spruha Ani Priya madhe ahe, spruha showy nahi, garvistha nahi which is very much present in Priya. That is what makes spruha unique among all actresses. She is my favourite,far better than Priya. Priya is lucky not able actress.
मुक्ता बर्वे आणि सृहा जोशी माझ्या अत्यंत लाडक्या अभिनेत्री आहेत. मुलाखत खूप छान झाली. सृहाचे कविता सादरीकरण नेहमीचं भावते.
स्पृहणीय स्पृहाला ऐकताना मुग्ध झाले.
किती प्रामाणिक !
थेट मनमोकळे प्रश्न आणि तशीच उत्तर
दोघीही सुसंस्कारीत, साहित्याची आवड जोपासलेल्या.
स्पृहाजी तुम्ही सोशल मीडिया वरील टीका मनावर घेऊ नका, तुमचे मन स्वच्छ आहेना ते बघा, प्रत्येक नाक्यावरचे कुत्रे कुत्री का भुंकतात ते त्यांनाच माहिती नसतात, ज्यांना स्वतःला काही करता येत नाही ते दुसऱ्यालाच नावे ठेवतात 🌹🌹🌹🌹🙏
स्पृहा जोशी तु खुप छान कलाकार आहेस.तुझ्या सर्व मालिका मी पाहिल्या आहेत.तुझी कुहू ची भुमिका खुप आवडते.माझ्या मुलीच नाव ही मी स्पृहा ठेवलं आहे.🥰
अतिशय खरेप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांना प्रामाणिक ऊत्तरे.दोघींच्याही संवादामध्ये खोटेपणाचा लवलेशही नाही.
वाह ..... मस्तच स्पृहा , किती मनमोकळे पणाने बोललीस तू . मुग्धाने पण छान बोलते ठेवले असे छान प्रश्न विचारले . स्पृहा , तुला तुझ्या आगामी कामासाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
अतिशय सुंदर मुलाखत... प्रश्न खूप छान विचारले आहेत❤... स्पृहा ने पण चांगली उत्तरं दिली आहेत.... अतिशय हुशार आणि प्रामाणिक आणि संस्कारी घरातील आहे हे दिसून येते.
मुलाखत खूप छान झाली, स्पृहा मला आवडते, मी तिच्याशी बोलले आहे. ती down to earth आहे 🥰
फार छान झाली मुलाखत आणि मुख्य म्हणजे पूर्ण बघितली ़कारण तुझ्या कविता नेहमी एकत असते ़
Spruha mi ha interview sampurna pahila. Khupch chan parkhad opinion tu mandles. 👍
अतिशय उत्कृष्ट मुलाखत. दोघीही बौद्धिक प्रगल्भ म्हणून मुलाखत बहारदार झाली. खूप आवडली
खुप सुंदर मुलाखत , दोघींचीही तरल बुद्धितत्ता बोलण्यातून जाणवते. विचार करून प्रामाणिक मतं मांडल्याबद्दल तुझं अभिनंदन स्प्रुहा ! मुग्धाने पण छान प्रश्न योग्य रितीने मांडले. तुझ्या उत्तरावर कमी पण समर्पक शब्दांत कमेंट्स नोंदवून खर्या अर्थाने "वूमनकी बात" ऐकवली याबद्दल धन्यवाद !!!!
धन्यवाद 😊🙏
मुग्धा ताई
किती संयतपणे मुलाखत घेतली आहे.
खूप शुभेच्छा!
धन्यवाद! 😊🙏
Khup Chan mulakhat. Doghi atishsy guni ani talented personality aahe.
स्पृहा..तुम्ही खूपच स्पष्ट बोलला आहात..तुम्ही इतक्या सोज्वळ आहात. की तुम्हाला वेगळ्या भूमिकेत पहाणे ..खूपच आवडेल
छान मुलाखत . मागासवर्गिय कालाकारांचे मुलाखती बघायला पण मिळतील अशी अपेक्षा .
Smt Mugdha Godbole and
Smt Spruha Joshi mam,
Thanks for sharing the best Speech. Namaste 🙏
बोलण्यावर छान प्रभुत्व आहे स्पृहाचं आणि हो मी संपूर्ण मुलाखत बघितली फारच छान बोलली आहे. समाजातल्या विचित्र लोकांकडे दुर्लक्ष केलेलंच खरंतर बरं असतं. हे अर्थातच सांगणं सोपं आणि प्रत्यक्ष करणं कठीण आहे. पण केव्हातरी आणि कुठेतरी सुरूवात करावीच लागते प्रत्येकाला. तुझ्या सगळ्या उत्तम इच्छा पूर्ण होवोत ❤❤
Agadi kharay Je prashna ajvar lok avoid karat alet te sagle prasha ithe vicharlet. Ani Spruha ne khup honest answers dili.. aj ek ajun Spruha chi side pahayla milali.. Thank you Mugdha for this interview.. more power to both of you..! Lots of ❤
Spruha you are the one reason I started watching marathi serials! And also got to hear poetry during the Covid time❤
अप्रतिम मुलाखत.... दोघींची हि वैचारिक प्रगल्भता आणि उच्च बौद्धिक स्तर बढिया मस्त.... !मुग्धा नी स्पृहा तुमच्या तुमच्या कार्यासाठी अनेक शुभेच्छा 🎉💐
आभारी आहोत 😊🙏
स्पृहा अप्रतिम मुलाखत. बेधडक उत्तरे दिलेस. पुन्हा ऐकायला आवडेल. All the best for movie 😄🎉
मुलाखत घेणाऱ्या ताईंना विनंती आहे की तुमची आई कुठे काय करते मालिका बंद करावी. खूपच सुमार दर्जा होत चालला आहे.
मी गेले 10 महिने ती मालिका लिहित नाही.
Tarich malikecha darja itka ghasarla ahe
शाब्बास
त्या फक्त संवाद लेखिका होत्या. कथा पटकथा लिहिणाऱ्यांचा दोष आहे.
मी तर म्हणते सगळ्याच मालिका बंद करा,हलके फुलके विनोद असणारी, किंवा अगदी साधी मालिका ही चालू शकते, आज काल 50 लग्न, 30पोर परत दुसर लग्न, सासू सून षडयंत्र करणाऱ्या ,खून कसा करावा,विष कस द्यावं, दुसऱ्या च्या बेडरूम मधे कस चोरून बघावं etc, असल बंद करा म्हणावं, असो भगवंत चांगली बुद्धी देवो
खुप छान मुलाखत दोघीही खुप छान व्यक्त होता धन्यवाद
स्पृहा तर काय खुप खुप आवडते ❤❤
Nice interview.,स्पृहा जोशी compering छानच करते,सुर नवाच compering मस्तच.
मुलाखत खूप आवडली. स्पृहाची अत्यंत स्पष्ट, सडेतोड आणि मनातून आलेली उत्तरे. मुग्धाजी तुम्ही खूप छान बोलते केलेत स्पृहाला..
आभारी आहोत 😊🙏
खूप खूप छान मुलाखत. स्पृहा मंद लोकांचा विचार करून तुझा अमूल्य वेळ वाया घालवू नकोस. मुर्ख लोकांची कमी नाही शोधायला गेले की खूप मिळतील 😂. तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप matuared मुलाखत....
खूप छान ❤
Spruha far Chan bollis sunder interview dilas tula kayam subheccha
शेवटपर्यंत मुलाखत ऐकली खूप छान वाटलं
Khup sundar aani Mazi aawdti Abhinetri aahe...Uttar khup chaan aani saral dile aahe
आरपार अतिशय सुंदर मुलाखत घेतली
Spruha very favourite. She deserves a lot more as an actress. Mugdha che interview tact mastach. Khup spashta prashna Ani uttare. Nehamipeksha vegala Ani chhanach. Thank you both.
आभारी आहोत 😊🙏
Atishay uttam mulakhat ani atishay utkrushta apratim abhinetri ahes spruha tu.agdi barobar sagle mudde mandles tu. Tya madhe sakaratmak badal vhayla havet.ani tula nakki chitrapata madhe bharpur kama miludet ya karta shubhechha.
मुग्धा you are very nice great actress and also great interviewer❤. Your Sony marathi serial ..गुन्ह्याला माफी.. त्यातील तू किती मस्त काम करते.. and स्पृहा बोलते मस्त..कविता मस्त. स्पृहा जोशी आहेस ❤❤ मंजू from पुणे
आभारी आहे 😊🙏
Spruha is such a pleasant personality 😍 God bless you dear🙏
खूप छान मुलाखत.
Khuup chhaan interview. Saw full interview. Superb.
Thank you!
very nice spruhaas always honest and down to earth.
स्पृहा तुला तुझ्या आवडीच्या क्षेत्रात विविध प्रकारच्या भूमिका करायला मिळोत ही सदिच्छा. ❤तुझ्या कविता आणि त्यांच सादरीकरण तू उत्तम करतेस. तुझे, मधुराणीचे तसेच वैभव जोशी, संदीप खरे, संकर्षण सर्वांचे खूप कौतुक. मराठी कविता आजच्या तरुण वर्गापर्यंत छान पध्दतीने पोहचत आहेत. मी देखील तुमच्या इतका नाही पण यूट्यूब च्या माध्यमातून 'काव्यमयी 'या माझ्या चॅनलवर माझ्या कविता सादर करण्याचा थोडासा प्रयत्न करते. तुला वेळ असेल तेव्हा नक्की ऐक 🙏🙏
स्पुहा अप्रतिम मुलाखत.जे जस तस.आमच मराठी तुझ्या सारख छान नाही. पण कौतुक भरभरून करता येते.
Khup chan Spruha...khup pramanikpane uttare dili saglich...😊
पूर्ण पाहिली मुलाखत , खूप प्रेम 😊
Spruha Joshi Thumchya Kavita Ani Sadarikaran Khup Chhan Aahe🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👍👍👍👍
अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे मला स्पृहा जोशी आणि तुम्ही पण खूप आवडतात
खूप सुंदर मुलाखत!👍
मला तुझी आत्ताची सुख कळले सिरीयल खूप आवडते खूप मस्त आहे❤❤
मुग्धा ताई सुंदर मुलाखत घेतली आणि स्पृहा जोशीने शांतपणे सुंदर उत्तर दिली....❤❤
Khup chan interview स्पृहा❤ Love you❤
Spruha madamchi kundali he 100%Majhyabarobar julate.
Doghihi khoop Chan bollat.Manapasun prashn utter zali.Khoopch khara interview Aeikayala baghayala milala.❤
धन्यवाद 😊🙏
उत्तम मुलाखत.....स्पृहा नेहमीच आवडते ❤
अतिशय उत्तम मुलाखत!! स्पृहा तर खूप आवडती आहेच पण मुग्धाने देखील खूप छान मुलाखत घेतली.
आभारी आहोत 😊🙏
मुग्धा ह्यांच अॅडव्हेंचर तर फारच great
मुग्धा अतिशय टुक्कारअणि Stereotypical प्रश्न विचारलेत. स्पृहाने अतिशयपेशंटली उत्तरे दिलीत. तुझं कौतुक. एक कवयीत्री आणि अभिनेत्री व भूमिका बद्दल सर्व प्रश्न विचारले जाऊ शकले असते
कसं आहे ना स्पृहा, तू अशा घरातील व्यक्ती आहेस की तिथे असल्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही. आम्ही लोक तुमचे फॅन तुमच्या त्या व्यक्तिमत्वाचे असतो. त्यातून तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळत असते आणि ती प्रेक्षक म्हणून आम्हाला आवडत असते. जर तुम्हाला हे सगळे मिळत असताना कुठल्यातरी फालतू गोष्टी साठी अशी कुठली कृती हा आमच्या सारख्या लोकांना पचनी नाही पडत. उदा. प्रिया बापट. चांगली अभिनेत्री. सुप्रसिद्ध. पण एक थील्लरपणा करून स्वतःची लाज घालवून घेतली. आता तिचे नाव काढले तरी डोक्यात तिडीख जाते. असल्या उथळ प्रसिद्धीची गरज नसते. वरून मी माझें काम करतेय, मला लोकांच्या या टिकेची पर्वा नाही. हा माज. अरे ह्याच लोकांच्या पाठिंब्यावर मोठे झालात ना?? आता वर चढलात तर त्यांना लाथ?? स्पृहा, तू तरी अशी कुठली चूक करू नयेस. लोकांना वाटू दे की अशी मुलगी, अशी बहीण आपल्या घरात असावी. एवढीच अपेक्षा. बाकी तुझ्यातली कवयित्री अशीच बहरत राहू दे.
True, but tine ase kahich kelele nahi. (Except halter blouse issue, which was not so revealing)
Apratim ❤🎉
फोकस्ड आहे स्पृहा .साधी मोकळ खर बोलणारी मुग्धा तुमच कौतुक. किती कमी बोलत होता.तिला मधे disrurbe न करता व्यक्त होउ दिल.आणि मला सतत वाटत होत किती कौतुकानी तुम्ही तिच्याकडे पहात होता किती छान
आभारी आहे. कौतुक आहेच 😊🙏
स्पृहा जोशी खूप भारी काम करता, big fan 😊😊
Mazi aavadati abhinetri spruha......
Great Bang on Topic and Straight Words No Fundas Spruha ji🙏🙏
खूपच छान मुलाखत धन्यवाद
Thanks for everything ❤🎉
Mugdha you are very graceful and mature interviewer ❤
Thank you 😊🙏
खूप छान झाली मुलाखत 🎉
स्पृहा खूप स्पष्टपणे बोललीस हे एक बरं झालं.गैरसमजाला वाव रहात नाही त्यामुळे.अशीच निवडक आणि वेधक रहा.केवळ पैशासाठी कसलीही तडजोड करु नयेस किंवा तुला करावी लागू नये हीच सदिच्छा...!!
Aapale pahile Guru Aai-vadil.
It was correct game.
छान झाली मुलाखत.
Mul honyacha questions vicharaychi khich garaj nvti, its a very personal matter.
Nice interview ❤
Thanks fro everything ❤🎉
Super interview... best Wishesh to spruha 😊
Khup chaangal chaalalay tumach.
Barobar
Spruha is ❤😊.. I can't skip her video 😊
Spruha che sagle interviews mastach astat
खूप भावस्पर्शी कविता
Nice interview!👍
Khup chhan Spruha ❤
मुक्ता बर्वेने खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत पण विशेष म्हणजे तिने कधी अंगप्रदर्शन केलं नाही
Spruha khup sundar disate Khupacha chhan shikayla mialat tumchakadun
Beautiful in and out.
I liked Spruha.
Great ❤🎉
Ithech kashi ethech Pandharpur❤🎉
छान मुलाखत
खूपच छान 😊
Aamhi baghato aani aikato he aahot.
Praytnanti Parmeshwar❤🎉
He maajh prem aahe.
Ha Abhang aahe ,Sant Tukaram Maharajanchya.
Chan interview
मुलाखत उत्तमच झाली. पण संपूर्ण मुलाखतीमध्ये दोघी एका फ्रेम मध्ये दिसतील असा एकही master shot कसा नाहीये? दोघी जणी वेगवेगळ्या room मध्ये बसल्यासारखं वाटतंय. आणि editing थोडं आणखी चांगलं करता येईल.
Aaplyala kaay vaatat he mahtvaache aahe.
Doghihi khup chaan my favorite ❤❤
Pan je aahe te aahe ,It is Prarabdha aani sanchit.
खुप छान 👌🌹🥳🍫
धन्यवाद!
He maajh vachan aahe.
Nantar je Aayushyat veloveli bhettaat te sagale aapale Guruch astaat.
Mugdha tu pn khup chhan diste.mala aavdtes.
Khup Chan ❤
तुम्ही दोघीही एका सुसंस्कृत, सुसंस्कारीत,सुशिक्षित घरातल सुशिक्षित मुली हे ईतक स्पष्टपणे समोर येते. किती संयमित पणे बोलण वागण आहे.
फार फार आवडता मला
खर आहे समुद्रावर साडी नाही.पण प्रिया बापट पण नसावे.ती पण अश्याच घरतून आली खुप कष्टाने कमवले आम्ही आजी लोक खुप व नव्या जगाला मानतो पण हेही नसावे