हे मात्र १००% खरं आहे. "प्रेक्षकांना हुशार समजून लिहिलेली मालिका". बाकी बर्याचशा मालिका खरोखर बघणाऱ्यांना मेंदूच नाही अशा लिहीलेल्या आहेत. मराठी, हिंदी दोन्ही. वाटेल तशी कथा वाढवून लोकांवर 'आता थांबा!' म्हणायची वेळ आणतात. दिल दोस्ती दुनियादारी बद्दल 'एवढ्यातच थांबलात?' असं झालं.
DEFINITELY NOT!! JUST CUZ THERE ARE 6 FRIENDS AND SOME PROFESSIONS MATCH ITS NOT A COPY. The storylines and plot building of the characters and the general atmosphere is polar opposite to friends i mean not even close! for me DDD WAS MUCH BETTER(And i am a nerd sitcom binger). Its the only marathi tv show/sitcom i respect and actually REALLY LIKE every fuckin thing about it(actors , actual raw frienship (platonic)). Also i am of the opinion that every fuckin marathi tv show after that is just piece of trash!(mayBE 1-2 EXCEPTIONS but currently 0) @@praTan771
@@ShubhamPatil-rl4jk TU DAARU ZARA KAMI PEE. FRIENDS KASAAHI SHOW ASEL, WE DON'T CARE AT ALL. D3 MADHE ITKYA SUNDAR REETYA PRATTYEK SITUATIONS AANI EMOTIONAL ATTACHMENT AAHE, JEY KONTYAACH SERIAL MADHE KADHICH DAAKHAVLELA NAAHI. D3 IS THE BEST SERIAL EVER OF INDIA & EVEN WORLD. 👍
ही serial इतकी कमाल आहे!... खरच, त्यातील प्रत्येक पात्र हे relate होणारं आहे... आणि असं वाटतं की हे सतत सुरू असावं, कधी संपू नये... Last episode मध्ये जिथे story थांबवली त्यानंतर असं वाटतं की पुढे ही सहा जणं कशी सोबत राहणार आहेत?.. रेश्मा स्वतः चा शोध घेऊ शकेल का? मीनल एक Gr8 actress होईल, kaivaly Gr8 music composer aani ashu, aana ch पण life कसं राहणार आहे पुढे... आणि career सोबत त्यांची ही friendship किती खोल होत जाणार खरच हे सर्व बघायला खूप मजा येईल... आणि असं फार कमी serials च्या बाबतीत होतं की 10 वर्ष झाली तरीही अजून प्रेक्षकांना वाटतयं की ह्याचा next sequel दाखवायला हवा, story continue करायला हवी... जशी ही serial अमर आहे त्याच पद्धतीने मला असं वाटतं की "serial चा next part कधी काढणार? , आम्हाला कैवल्य, आशु, suja, रेश्मा, मीनल, aana यांच्यासोबत पुढे काय होणार हे कधी बघायला भेटेल?" हा प्रश्न किंवा ही इच्छा सुद्धा अमरच राहणार आहे ❤️.... बाकी actors बद्दल काही शंकाच नाही पण writers are just Gr8! I mean ज्या पद्धतीने ही पात्र त्यांनी उभी केली आहेत त्याला जगात तोड नाहिये! मी 8 वर्षाचे होते तेव्हा मला कैवल्य प्रचंड आवडायचा पण आज जेव्हा 18 वर्षाची होऊन मी ही serial बघते आहे तेव्हा प्रत्येक पात्र मी स्वतः relate करते आहे आणि मी प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडली आहे ❤️.... आता सगळे माझे खुप favourite आहेत ❣️.... Infact आमचा जो friendcircle आहे त्यामध्ये आम्ही स्वतः ची नावं सोडून यांचीच नावं वापरतोय, तशीच हाक मारतोय जशे हे सर्व एकमेकांना हाक मारतात 😀.... खरच ह्या serial चा माझ्यावर खूप impact पडला आहे 😃... ह्या serial wishayi कितीही बोला कमीच वाटतं...... सगळ्यांनाच पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा! ❤... Lot's of love - scholar sujay , psycho(gabbu) kaivaly , Baniman aashu , chota hatti(Sasa) aana, jagat janani reshma, bhai minal 😘😘
अख्खा episode अगदी दिल दोस्ती दुनियादारी style ने झालाय 😍😂!! एकदम sarcastic humour मध्ये!! Interview पाहून मी या सगळ्याना प्रत्यक्ष भेटले असं वाटलं. जसं आम्ही त्यांना बघितलं होतं अगदी तसेच ते रिअल मधे पण आहेत हे बघून अक्षरशः पाणी आलं डोळ्यात! ह्या serial ने खूप काही शिकवलंय, दिलंय..ही serial माझ्यासाठी कायमचं खूप जास्त खास and close to my heart असेल. Thank you so much for this interview💗🥹!!
धन्यवाद The Kcraft team या मालिकेतील कलाकारांना बोलवल्याबद्दल. सखी आणि पुष्कराज असते तर अजून मजा आली असती. ही मालिका मी खूप उशीरा बघायला सुरवात केली. अगदी शेवटी शेवटी बघितली. कारण मी एप्रिल 2015 ते डिसेंबर 2015 खूप आजारी होते. ही मुलाखत ऐकल्यावर ही मालिका परत बघवीशी वाटते. परत एकदा झी मराठी किंवा झी युवा वर दाखवली तर मजा येईल.
Ya show nanatr ya sglyanni khup kam keli pn he sgle ya show mdhun je pohchlet na te amr aahe mazya sathi ya show ch one liner hech asel ha show he charectors amar aahet....❤❤ Khup prem n khup dhnyavad ya interview sathi
निलीमाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्हाला या पूर्ण गप्पांमधला कुठला भाग सगळ्यात जास्त आवडला ते नक्की कळवा. या भागाची लिंक अधिकाधिक शेअर करा. धन्यवाद !
दोन वर्षांपूर्वी पण मी दिल दोस्ती बघत होते आणि आत्ताही गेले सहा महिने रोज न चुकता बघते. कोणताही भाग लावते, काही काही भाग पुन्हा पुन्हा बघते पण कधीही कंटाळा येत नाही.
हे चॅनल जुन्या आठवणींना उजाळा detai.... छान लोकांना आवडत आपले आयुष्य घडावनारे छाप टाकणारे आज काय करतात कुठे बिझी आहे छान वाटत... त्यांनी नेहमीच असं एकत्र येऊन एकदा प्रेक्षकांना नक्कीच भेट द्यावी..... सोबत असल्यासारखं वाटतं.....
काय ते दिवस होते,,, मी तिसरीत असेन जास्त तर.... पण ही सिरियल म्हणजे माझी आणि माझ्या मित्र मैत्रिणींची जीव की प्राण झाली होती..... आणि ज्या दिवशी संपली त्या दिवशी क्लास मधे आम्ही अक्षरशः रडलो होतो..... आणि आता यूट्यूब मुळे तर मी नक्कीच पारायणे केलीत या सीरियल ची☺️☺️❤️❤️❤️ लहानपणी तेवढी काही कळली नव्हती सीरियल....तेव्हा तशी निष्पाप मैत्री असायची ना बाजूला....आज १८ गाठताना आजूबाजूच्या टॉक्सिक मैत्री मुळे ह्या अनमोल मैत्रीच महत्त्व जाणवतं!!!! . ..#wewant3dseason2again!!!❤️❤️
3D is not a serial it's an emotion ❤️ I watch this serial on zee5 almost 10 times ,not only one episode then all episodes. I really relate this serial 😍 I really wish this serial can start once again.. I request please start this serial again please
@@thekcraft Exciting....त्यांचे thoughts , set वरच्या गमती आणि त्यांना विचारलेले प्रश्न सुद्धा interesting होते! संपूर्ण दिल दोस्ती.. team खूप उत्साही आहे
This serial is a beautiful definition of friendship, which taught our young generation the essence of life in different aspects!! It has broken stereotypes of society!!
I actually subscribed the zee5 just for this serial last year. This serial was not there on the youtube before. Amazing serial.. I have watched this two times in last two years and for now I am on the 81st episode. Watching it again 😂😂😂
A true 3D fan , will definitely not miss this ❣️ As we all felt that Dil Dosti Duniyadari should have never stopped, this interview was also like ; it should keep going 👍
Majyasathi hi Malika sarvakahi aahe!! ❤ Ti special aahech for the story actors and what is was!! ❤️ Pan tu shevatachi Malika hoti ji mi majya kaka barobar baghitali and also I last serial that I watched on television ❤😢
Director is so humble and his personality reflects honesty.. I loved his persona 🫡🫡 Vinod da tumchya samvedhanshilta la Salam.. I'm admirer of his direction and also now admire him as a person.. ❤
DDD was not just a daily soap but an emotion. Me and my wife used to watch it without fail and now too we watch on TH-cam whenever we are happy, sad and want to just spend time we watch DDD. We live with those characters. I hope to see a sequel to DDD soon with new colors
Atishay sundar bhaag hota... khup nostalgic feel zala ya saglyanchya gappa aiktana, mind and heart went back into the time when my entire family used to enjoy this show together. Ya show cha pudhcha bhaag yava hi kharach khup manapsun ichha aahe; 8 varshan nantar aaj suddha Kaivalya, Sujay, Ashu, Reshma, Minal ani Ana chya aayushyat nantar ghadla asel kinva ghadel, yachi utsukata prachand aahe. Please parat ya... :')
Hya serial che episodes mi ani mazhi Bahin ajunihi ZEE5 var roj baghto 😊Hya serial sarkhi ajun kuthli serial nahi ❤Amhi 4 madhe hoto rartri jagun roj baghayla khup majja yeichi
प्रज्ञाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! गप्पांचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आम्हाला आणि या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की share कराल. धन्यवाद !
भावेशजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्हाला स्वप्नवत वाटतात. पण तुमच्यासारखे लोक जेव्हा त्या प्रत्यक्ष लिहतात तेव्हा स्वर्गही ठेंगणे वाटते. आभार ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Jasa amey sir mhanale tasac kharac mood changla nasel teva me pn dil dosti duniyadari cha ekhada ep bghte ani fresh vatata ekdam . I mean i can watch it on repeat and will never get bored ..This serial is an emotion, its epic❤ .
TOPMOST REASON FOR LIKING OR LOVING ANY ART CREATION OR SPORT IN THE WORLD EVER : WE ALL DEARLY FEEL AND WISH TO HAVE SPECIAL PLACE IN THE HEARTS & MINDS OF ALL SWEET SOULS & RELIEVE THE PAIN OF ALL SUCH WORLDLY PEOPLE AROUND, AND WE WANT TO LIVE & FEEL EXACTLY THE SAME EXPERIENCES & PUREST FRIENDSHIP BEYOND ANY AGE GENDER RELATION OR ANYTHING. ONE-LINE DESCRIPTION FOR THIS MASTERPIECE : TRULY UNDERSTANDING, LOVING AND SUPPORTING EACH OTHER LIKE PUREST MIND BEYOND ANY AGE GENDER OR RELATION !!! TRUEST MAITREE EVER !!!!! 😘☺️
First of all thanks to the whole team to bringing this concept of having a conversations with people who were part of legend and remarkable series, classic serials etc. Its really awesome to rewind back and understand their perspective. I think you should also bring the team of serial eka lagnachi dusri goshta, chuk bhool dyavi ghyavi and all the old classic short span heart touching shows.
@@thekcraft पडद्याआडच्या कलाकारांना समोर आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद.... आपण एक सिरीयल पाहतो ती आवडते... मनात घर करून राहते... पण त्या मागच्या प्रत्येकाच्या भावना.... त्या अगदी स्वाभाविक पणे दाखवल्या... आणि सगळे इतके सहज या चर्चेत सहभागी झाले की आपण तिथेच आहोत अस वाटलं... पुढच्या शोज साठी शुभेच्छा ☺💐
मी ह्या serial च्या एका episode मधे किशोर कुमार यांची गाणी इकली होती तेव्हापासून मी त्यांचा खूप मोठा fan झालो. Retro music इकायला लागलो. दिल दोस्ती दुनियादारी मी आणि माझी बायको आजही बघतो. ❤
Plzzz return Aana hi serial same cast..❤aamhi lockdown pasun daily baghto....life mdhe ashi serial honar nahi stresss kutchya kute nighun jato smajt nahi
ओरिजिनल सिरीयस चालू झाली तेव्हा पूर्ण एपिसोड पहिले, त्यानंतर सुद्धा youtube ला 2 ते 3 वेळा रिपीट एपिसोड पाहिलेत, मनाला भावेल, पटेल अशी सिरीयल आहे.... खूप मज्जा सुद्धा आली, इमोशनल पण झालो, रडलो सुद्धा.... खरंच खूप छान सिरीयल होती.... खरंच पार्ट 2 यायला पाहिजे...❤
Dada tyanna fakt ekach sangal ka tumhi mazya vatine ki dil dosti duniadarri please punha jithun sampavlay tikdun suru kara No matter jar Vel lagnare tr pn please nakki punha suru kara please
Hya interview madhe Ameya mhanala tya pramane mala hiii serial stress buster vatate. Heee serial ani JIndagi na milegi dobara heee movie heee donhi stress buster aahet mazyasathi
मी झी५ app var साधारण ३ वेळा फुल्ल series पाहिली आहे. Background la music लावून लोक काम करतात तसे मी ddd लावतो. आणि मग मला त्यातले हे serious ज्ञान समजले. Imperfect लोकांचे perfect नाते. Adjust करून कसे राहावे. हे रक्ताच्या नात्यात जमले पाहिजे.
आयुष्याला त्या त्या टप्प्या पासून पुढे जाऊ वाटत नाही त्या आठवणी सर्व.... पुढे जाऊच वाटत नाही खरंच..... पुढे नक्कीच यायला haw.... पण साला काल बदलतो आम्ही लहान होतो आज मोठे झालो ते ही उगीच वाटते राव 😢
आशू आणि रेश्मा ल miss केलं खूप...... Epi. खूप छान होता मस्त गप्पा झाल्या..... यार request aahe plz... या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या सर्व प्रेक्षकांची भावना पोहचवा ... परत सुरू करा यार दिलं दोस्ती दुनियादारी.... रेवाच्या लग्ननंतर पासून... खरच पुढे सर्व काय होईल याची उत्कंठा राहते.... दिलं दोस्ती दुनियादारी ल पूर्ण विराम द्यावा अस अजून गरज नाही वाटत.. ते पुढे चालत राहावं वाटत होत....कारण त्यात अजून कोणी त्यांच्या Aim पर्यंत पोहचले नव्हते... त्यांची achivement serial मधून दाखवायला हवी होती... Yaar plz परत continue kara.... अजूनही जे frds दुर गेले ,frds , कॉलेज ची आठवण झाली किंवा मन लागत नाही तेव्हा तेव्हा मी ही सिरियल youtube लावून एखदा दुसरा एपिसोड नक्की बघते... आणि मन अगदी ताजेतवाने होते🥰🤣🙏🏻या चर्चेच्या माध्यमातून आठवणींना उजाळा दील्याबद्दल धन्यवाद 🙏🙏❤❤❤...
Mi roj hya serial cha ek episode baghatech, khup chan vatate mala. Mi pregnant astana hi serial pahayache ani kaivalya che carecter khup aavadayche mala, mi mazya mulache nav pan kaivalya ch thevale aahe😊. Mazya ya chotya kaivalya la khara kaivalya ya life madhe eakda tari face to face bhetu de ashi khup iccha aahe. Thank you.
It’s 2024. Watched d3 multiple times but still not getting bored… ashi Malika punha hone nahi.
अगदी खरंय !!! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
Khup awdla❤❤❤
@thekcraft Missing Reshma and Ashu....te pn have hote... 😊
Just in the middle of seeing this discussion; पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांना एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन!
हा गप्पांचा पूर्ण एपिसोड नक्की पाहा आणि त्यावर तुमची सविस्तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
🎉 0:00
🙏🏻
@@thekcraft Ashu kuthe ahe
आशू अर्थात अभिनेता पुष्कराज चिरपुटकर यांना आम्ही आमंत्रित केलं होतं पण ते आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.
हे मात्र १००% खरं आहे. "प्रेक्षकांना हुशार समजून लिहिलेली मालिका". बाकी बर्याचशा मालिका खरोखर बघणाऱ्यांना मेंदूच नाही अशा लिहीलेल्या आहेत. मराठी, हिंदी दोन्ही. वाटेल तशी कथा वाढवून लोकांवर 'आता थांबा!' म्हणायची वेळ आणतात. दिल दोस्ती दुनियादारी बद्दल 'एवढ्यातच थांबलात?' असं झालं.
अगदी खरंय ! तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Perfect
Yes
Pure friendship.
Dil Dosti Duniyadari Season 1.
Girls n boys chya friendship madhil shuddhata.
Khup Sundar.❤
तुमची प्रतिक्रियाही तेवढीच सुंदर आणि बोलकी ! आभार !
Dil Dosti Duniyadari is not just a serial it's a emotion and timeless love each and every character a lot ❤️❤️❤️❤️
Yes. Indeed! We hope you liked the episode. Keep sharing the link with your dear ones.
@@thekcraftThis show was a blatant copy of Friends. Sub par marathi comedy version.
We don’t think so! DDD season 1 was created with pure maharashtrian sensibilities !
DEFINITELY NOT!! JUST CUZ THERE ARE 6 FRIENDS AND SOME PROFESSIONS MATCH ITS NOT A COPY. The storylines and plot building of the characters and the general atmosphere is polar opposite to friends i mean not even close! for me DDD WAS MUCH BETTER(And i am a nerd sitcom binger). Its the only marathi tv show/sitcom i respect and actually REALLY LIKE every fuckin thing about it(actors , actual raw frienship (platonic)). Also i am of the opinion that every fuckin marathi tv show after that is just piece of trash!(mayBE 1-2 EXCEPTIONS but currently 0) @@praTan771
No itv show ever has summed up the essence of true friendship like Dil Dosti Duniyadari.
True ! Indeed !
Aashu ka nay😢
आशू अर्थात अभिनेता पुष्कराज यांची तब्येत बरोबर नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.
kahi pn, haa show mulat friends chi cheap copy ahe
@@ShubhamPatil-rl4jk
TU DAARU ZARA KAMI PEE.
FRIENDS KASAAHI SHOW ASEL, WE DON'T CARE AT ALL. D3 MADHE ITKYA SUNDAR REETYA PRATTYEK SITUATIONS AANI EMOTIONAL ATTACHMENT AAHE, JEY KONTYAACH SERIAL MADHE KADHICH DAAKHAVLELA NAAHI.
D3 IS THE BEST SERIAL EVER OF INDIA & EVEN WORLD. 👍
आणखी हवी ती..... दोबारा बोगस वाटली पण first season superb....
Anna कैवल्य ते सर्व सहा जन ❤
❤️
ही serial इतकी कमाल आहे!... खरच, त्यातील प्रत्येक पात्र हे relate होणारं आहे... आणि असं वाटतं की हे सतत सुरू असावं, कधी संपू नये... Last episode मध्ये जिथे story थांबवली त्यानंतर असं वाटतं की पुढे ही सहा जणं कशी सोबत राहणार आहेत?.. रेश्मा स्वतः चा शोध घेऊ शकेल का? मीनल एक Gr8 actress होईल, kaivaly Gr8 music composer aani ashu, aana ch पण life कसं राहणार आहे पुढे... आणि career सोबत त्यांची ही friendship किती खोल होत जाणार खरच हे सर्व बघायला खूप मजा येईल... आणि असं फार कमी serials च्या बाबतीत होतं की 10 वर्ष झाली तरीही अजून प्रेक्षकांना वाटतयं की ह्याचा next sequel दाखवायला हवा, story continue करायला हवी... जशी ही serial अमर आहे त्याच पद्धतीने मला असं वाटतं की "serial चा next part कधी काढणार? , आम्हाला कैवल्य, आशु, suja, रेश्मा, मीनल, aana यांच्यासोबत पुढे काय होणार हे कधी बघायला भेटेल?" हा प्रश्न किंवा ही इच्छा सुद्धा अमरच राहणार आहे ❤️....
बाकी actors बद्दल काही शंकाच नाही पण writers are just Gr8! I mean ज्या पद्धतीने ही पात्र त्यांनी उभी केली आहेत त्याला जगात तोड नाहिये! मी 8 वर्षाचे होते तेव्हा मला कैवल्य प्रचंड आवडायचा पण आज जेव्हा 18 वर्षाची होऊन मी ही serial बघते आहे तेव्हा प्रत्येक पात्र मी स्वतः relate करते आहे आणि मी प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडली आहे ❤️.... आता सगळे माझे खुप favourite आहेत ❣️.... Infact आमचा जो friendcircle आहे त्यामध्ये आम्ही स्वतः ची नावं सोडून यांचीच नावं वापरतोय, तशीच हाक मारतोय जशे हे सर्व एकमेकांना हाक मारतात 😀.... खरच ह्या serial चा माझ्यावर खूप impact पडला आहे 😃... ह्या serial wishayi कितीही बोला कमीच वाटतं...... सगळ्यांनाच पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा! ❤... Lot's of love - scholar sujay , psycho(gabbu) kaivaly , Baniman aashu , chota hatti(Sasa) aana, jagat janani reshma, bhai minal 😘😘
रियाजी, विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. या एपिसोडची लिंक अधिकाधिक शेअर करा. धन्यवाद !
Agadi saglyanchya mantlabolla tumhi...
आभार !
ही मालिका evergreen आहे रे, खुप मजा आली यांचा मेकिंग बद्दल ऐकून ❤❤
मोनालीजी, कौतुकाबद्दल आभार ! या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा.
Mi Tumhala Tipre and Dil Dostilchya comments Maddhe baghtitlay baryachda😄
अख्खा episode अगदी दिल दोस्ती दुनियादारी style ने झालाय 😍😂!! एकदम sarcastic humour मध्ये!! Interview पाहून मी या सगळ्याना प्रत्यक्ष भेटले असं वाटलं. जसं आम्ही त्यांना बघितलं होतं अगदी तसेच ते रिअल मधे पण आहेत हे बघून अक्षरशः पाणी आलं डोळ्यात! ह्या serial ने खूप काही शिकवलंय, दिलंय..ही serial माझ्यासाठी कायमचं खूप जास्त खास and close to my heart असेल. Thank you so much for this interview💗🥹!!
कौतुकाबद्दल आभार !
Khup sunder ❤
3D hi ashi malika hoti ji me shalet astana pahayche. Ani pahili malika ji samplyamule me radle hote. Ajunhi aamhi hi malika baghto. ❤❤
किती छान आठवण सांगितलीत. प्रतिक्रियेबद्दल आभार !
धन्यवाद The Kcraft team या मालिकेतील कलाकारांना बोलवल्याबद्दल. सखी आणि पुष्कराज असते तर अजून मजा आली असती. ही मालिका मी खूप उशीरा बघायला सुरवात केली. अगदी शेवटी शेवटी बघितली. कारण मी एप्रिल 2015 ते डिसेंबर 2015 खूप आजारी होते. ही मुलाखत ऐकल्यावर ही मालिका परत बघवीशी वाटते. परत एकदा झी मराठी किंवा झी युवा वर दाखवली तर मजा येईल.
मनालीजी, कौतुकाबद्दल आभार ! अधिकाधिक लोकांबरोबर या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा.
Ya show nanatr ya sglyanni khup kam keli pn he sgle ya show mdhun je pohchlet na te amr aahe mazya sathi ya show ch one liner hech asel ha show he charectors amar aahet....❤❤ Khup prem n khup dhnyavad ya interview sathi
निलीमाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्हाला या पूर्ण गप्पांमधला कुठला भाग सगळ्यात जास्त आवडला ते नक्की कळवा. या भागाची लिंक अधिकाधिक शेअर करा. धन्यवाद !
दोन वर्षांपूर्वी पण मी दिल दोस्ती बघत होते आणि आत्ताही गेले सहा महिने रोज न चुकता बघते. कोणताही भाग लावते, काही काही भाग पुन्हा पुन्हा बघते पण कधीही कंटाळा येत नाही.
खरंय ! आजही अनेकजण ही मालिका बघतात. तुम्हाला गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
हे चॅनल जुन्या आठवणींना उजाळा detai.... छान लोकांना आवडत आपले आयुष्य घडावनारे छाप टाकणारे आज काय करतात कुठे बिझी आहे छान वाटत... त्यांनी नेहमीच असं एकत्र येऊन एकदा प्रेक्षकांना नक्कीच भेट द्यावी..... सोबत असल्यासारखं वाटतं.....
कौतुकाबद्दल आभार !!!
Friends < 3d❤
I was in school and students named school groups as 3d group 😂
This interview is so refreshing
Thank you for sharing your personal memory with D3! Keep watching the space for more fresh content.
खूप वाट पाहीली यांच्या इंटरव्ह्यू ची.... Finally ❤️❤️❤️❤️
तेजश्रीजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड? आम्हाला नक्की कळवा.
Aashu aani reshma la khup Miss kela 🙂
काय ते दिवस होते,,, मी तिसरीत असेन जास्त तर.... पण ही सिरियल म्हणजे माझी आणि माझ्या मित्र मैत्रिणींची जीव की प्राण झाली होती..... आणि ज्या दिवशी संपली त्या दिवशी क्लास मधे आम्ही अक्षरशः रडलो होतो..... आणि आता यूट्यूब मुळे तर मी नक्कीच पारायणे केलीत या सीरियल ची☺️☺️❤️❤️❤️ लहानपणी तेवढी काही कळली नव्हती सीरियल....तेव्हा तशी निष्पाप मैत्री असायची ना बाजूला....आज १८ गाठताना आजूबाजूच्या टॉक्सिक मैत्री मुळे ह्या अनमोल मैत्रीच महत्त्व जाणवतं!!!! .
..#wewant3dseason2again!!!❤️❤️
खरंच सुंदर होते ते दिवस !!!
@@thekcraft and thank you for inviting them❤️☺️ majja ali tyana sobat pahun...❤️
@Gaurik1216 thank you for the compliment.
अजुनही ही मालिका तितक्याच आत्मीयतेने बघितली जाते.
अगदी खरंय सुप्रियाजी ! तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
हो
3D is not a serial it's an emotion ❤️ I watch this serial on zee5 almost 10 times ,not only one episode then all episodes. I really relate this serial 😍 I really wish this serial can start once again.. I request please start this serial again please
Yes. We expect the same. We hope you liked the episode.
बाकी सर्वांचं माहीत नाही पण scholar आणि कैवल्य दोघेही त्यांच्या-त्यांच्यासारखे च आहेत..
प्रतिक्रियेबद्दल आभार यश ! कसा वाटला तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड?
@@thekcraft Exciting....त्यांचे thoughts , set वरच्या गमती आणि त्यांना विचारलेले प्रश्न सुद्धा interesting होते!
संपूर्ण दिल दोस्ती.. team खूप उत्साही आहे
प्रतिक्रियेबद्दल आभार ! या भागाची लिंक अधिकाधिक शेअर करा.
This serial is a beautiful definition of friendship, which taught our young generation the essence of life in different aspects!! It has broken stereotypes of society!!
Yes! Indeed ! We hope you liked this episode! Stay tuned!
@@thekcraft suree!!
🙏🏻
I’ve stalled all my work to watch this !!! D3 forever
Thank you for the compliment. We hope you liked this chat !
फार छान सीरियल होती.....❤ पण याच making एकून खूप भारी वाटलं❤❤
अमितजी कौतुकाबद्दल आभार !!! या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर जरूर शेअर कराल.
Evergreen serial 💥♥️
Thanks for bringing them together again ❤
Your welcome. Thanks for the compliment.
I actually subscribed the zee5 just for this serial last year. This serial was not there on the youtube before. Amazing serial.. I have watched this two times in last two years and for now I am on the 81st episode. Watching it again 😂😂😂
We too !
🍁Kup chan hota interview 😊
Mi ajun pan roj n chukta hi dil dosti duniyadari cha episode enjoy kart bagty kup 🥰💝
कौतुकाबद्दल आभार ! या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर जरूर शेअर कराल. धन्यवाद !
A true 3D fan , will definitely not miss this ❣️
As we all felt that Dil Dosti Duniyadari should have never stopped, this interview was also like ; it should keep going 👍
Your comment just made our day ! Thank you for complimenting us ! Do share the link of this episode with your dear ones. Thank you.
Majyasathi hi Malika sarvakahi aahe!! ❤
Ti special aahech for the story actors and what is was!! ❤️
Pan tu shevatachi Malika hoti ji mi majya kaka barobar baghitali and also I last serial that I watched on television ❤😢
Ohh…. We hope you liked this chat episode as well.
@thekcraft yess absolutely ❤️✨
Thanks a lot... Emotional kelay fr ... These ppl made my childhood... Grateful 🥲💖
Thank you for the compliment!
Khup chan hota interview 👏majja aali baghun 🎉my favorite serial🥰.. Mi ajun pn baghte serial 😍its an inspiration. Ase friends pahije life madhe. 🤞
कौतुकाबद्दल आभार !
Director is so humble and his personality reflects honesty.. I loved his persona 🫡🫡 Vinod da tumchya samvedhanshilta la Salam.. I'm admirer of his direction and also now admire him as a person.. ❤
तुमच्याही प्रतिक्रियेबद्दल आभार ! आपण गप्पांचे आणखी कोणकोणते एपिसोड्स पाहिले? तुम्हाला ते आवडले का? नक्की कळवा.
दिल दोस्ती दुनियादारी खरचं खुप सुंदर मालिका होती. कारण नव्या पिढीला आपल्या मराठी बदलच प्रेम या मुळेच वाढेल.
ऋतुजाजी, अगदी खरंय !
Fakt 6 janancha interview hava
DDD was not just a daily soap but an emotion. Me and my wife used to watch it without fail and now too we watch on TH-cam whenever we are happy, sad and want to just spend time we watch DDD. We live with those characters. I hope to see a sequel to DDD soon with new colors
We hope you liked this chat episode!!!
He sagle actors nantr dusrya projects madhe disle tari apoap tondat tyanchi nave anna, sujay, reshma, aashu, minal or kaiwalya ashich yetat.. Olakh bnlye tyanchi vegli hya serial mule... Aflatoon serial... All time favorite😍
Our’s all time favourite too ! Thanks for commenting Uma ji! Do share the link with your dear ones.
@@thekcraft definitely
Thank you Uma ji ! 🙏🏻
Aamhi tr aajpn hi serial bghto TH-cam la... Kamal aahe saglach..
खरंय ! हा गप्पांचा एपिसोड कसा वाटला ते ही नक्की कळवा आणि या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर share करा. धन्यवाद !
Parat chalu Kara yrr serial khup miss krto what a great time this
💯%
Atishay sundar bhaag hota... khup nostalgic feel zala ya saglyanchya gappa aiktana, mind and heart went back into the time when my entire family used to enjoy this show together.
Ya show cha pudhcha bhaag yava hi kharach khup manapsun ichha aahe; 8 varshan nantar aaj suddha Kaivalya, Sujay, Ashu, Reshma, Minal ani Ana chya aayushyat nantar ghadla asel kinva ghadel, yachi utsukata prachand aahe. Please parat ya... :')
Your comment made our day ! Thank you.
Tumchya teaser nantr pasun episode chi khup aaturtene vat paht hote . Kharch khup chhan👌Dil dosti duniyadari ❤team is back 🎉
कौतुकाबद्दल आभार पायलजी ! अधिकाधिक लोकांबरोबर या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा.
खूपच छान एपिसोड... खूप दिवस बघायचा राहिलेला एपिसोड...आज पाहिला finally.... क्षण हे सोनेरी चे reprise version खूपच सुंदर आहे 🤩❣️
मुग्धाजी, तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. आभार !
Hya serial che episodes mi ani mazhi Bahin ajunihi ZEE5 var roj baghto 😊Hya serial sarkhi ajun kuthli serial nahi ❤Amhi 4 madhe hoto rartri jagun roj baghayla khup majja yeichi
प्रज्ञाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! गप्पांचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आम्हाला आणि या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की share कराल. धन्यवाद !
अमर आहे ❤ दोस्ती दूनियादारी
अगदी खरंय ! तुम्हालाही हा गप्पांचा भाग आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
thank u gor this beautiful thing...we all were waiting for something like this...
Prachi ji, thank you for your compliment. Do share the link of this episode with your dear ones.
Honestly already share kelay...
Karan aamhi je friends hi malika pahaycho tya grp madhe ya baddal ajunahi charcha hote...
Amey Hyat KAIVALYA mode Madhe hota vatta😂😂
That's true !!!
Aata Mazi kids baghtat khup aavdine sarkhe Dil dostich episode..❤
किती गोड !!!!
Mi aajunhi swpnaat tumha saglyan bgto sawpnat me jagto tumchi serial🎉❤❤❤❤😊
भावेशजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्हाला स्वप्नवत वाटतात. पण तुमच्यासारखे लोक जेव्हा त्या प्रत्यक्ष लिहतात तेव्हा स्वर्गही ठेंगणे वाटते. आभार ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
सुरुवात....अतिशय सुंदर❤
कौतुकाबद्दल आभार ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
These are great people 🙏 I am a huge fan of the show. Aayushyatala ek avibhajya bhag mhanaje D3❤❤❤
अगदी खरंय ! तुम्हालाही हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. अधिकाधिक लोकांबरोबर या एपिसोडची लिंक जरूर share करा. धन्यवाद !
Bro this show is nearest to my heart ❤
Ours too!!!
U have done awesome job guy's...thank u for such a warm episode..interview madhlya pratekk point shi me connect zle....amazing episode☄
Thank you so much Priyanka ! Stay tuned !
Thank you so much for your valuable feedback, especially your last point.
मजा मस्ती आणि दुनियादारी सोबात नकळत खूप गोष्टी शिकाऊन जायची ही मालिका . 😊😊
हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
@@thekcraft Ho khup aavdla . aashu aani reshma la miss kela khup.
Jasa amey sir mhanale tasac kharac mood changla nasel teva me pn dil dosti duniyadari cha ekhada ep bghte ani fresh vatata ekdam . I mean i can watch it on repeat and will never get bored ..This serial is an emotion, its epic❤ .
It’s epic, indeed !
Thank you channel la...
Ya saglanna ektra anl ha interview kela...🙌😇
Dil dosti duniyadari ne koop kahi dil ahe mala ❤
प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्हाला या गप्पांमधला कुठला भाग आवडला हे आम्हाला नक्की कळवा. या एपिसोडची लिंक अधिकाधिक शेअर करा.
Such a nice episode ❤...fully nostalgic...
Thank you so much for the compliment. Do share the link of this episode with your dear ones.
Mazi favourite serial ahe mi ajunhi bgte
Shiknyasatkh ahe Ani jagnacha confidence develop hoto....
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
A big shoutout to the actor who played Sam! What a range of an actor who made all of us laugh with his actions!
Yes. Indeed !
TOPMOST REASON FOR LIKING OR LOVING ANY ART CREATION OR SPORT IN THE WORLD EVER :
WE ALL DEARLY FEEL AND WISH TO HAVE SPECIAL PLACE IN THE HEARTS & MINDS OF ALL SWEET SOULS & RELIEVE THE PAIN OF ALL SUCH WORLDLY PEOPLE AROUND, AND WE WANT TO LIVE & FEEL EXACTLY THE SAME EXPERIENCES & PUREST FRIENDSHIP BEYOND ANY AGE GENDER RELATION OR ANYTHING.
ONE-LINE DESCRIPTION FOR THIS MASTERPIECE :
TRULY UNDERSTANDING, LOVING AND SUPPORTING EACH OTHER LIKE PUREST MIND BEYOND ANY AGE GENDER OR RELATION !!!
TRUEST MAITREE EVER !!!!! 😘☺️
Thank you for commenting. Do share the link with your dear ones.
@@thekcraft
Yes. ✌️👍☺️
काय खरंच...!
फक्त एवढंच की thekraft चे आभार
🙏🏻
First of all thanks to the whole team to bringing this concept of having a conversations with people who were part of legend and remarkable series, classic serials etc. Its really awesome to rewind back and understand their perspective. I think you should also bring the team of serial eka lagnachi dusri goshta, chuk bhool dyavi ghyavi and all the old classic short span heart touching shows.
Thank you for the appreciation. We are bringing more and more chat episodes based on the old classic shows.
This serial is like therapy ❤
Yes. Indeed !
he sarv khar.... pn music pn great aahe d3 ch
background music, songs, title song and everything...
श्रुतिकाजी, अगदी खरंय ! प्रतिक्रियेबद्दल आभार ! या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर शेअर कराल. धन्यवाद !!
Thank you very much for this wonderful conversation.... Enjoyed a lot....starting is jst an emotion 😍❤
Thank you so much for the compliment !
@@thekcraft पडद्याआडच्या कलाकारांना समोर आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद.... आपण एक सिरीयल पाहतो ती आवडते... मनात घर करून राहते... पण त्या मागच्या प्रत्येकाच्या भावना.... त्या अगदी स्वाभाविक पणे दाखवल्या... आणि सगळे इतके सहज या चर्चेत सहभागी झाले की आपण तिथेच आहोत अस वाटलं... पुढच्या शोज साठी शुभेच्छा ☺💐
@jstlittlethings9178 कौतुकाबद्दल मनापासून आभार !
दिल दोस्ती दुनियादारी+अमर फोटो स्टुडिओ=❤
💯
मी ह्या serial च्या एका episode मधे किशोर कुमार यांची गाणी इकली होती तेव्हापासून मी त्यांचा खूप मोठा fan झालो. Retro music इकायला लागलो. दिल दोस्ती दुनियादारी मी आणि माझी बायको आजही बघतो. ❤
खरंच ही मालिका evergreen आहे.....
still my favourite show ever❤️
Our’s too! Thank you for commenting. We hope you liked the entire episode. Do share the link of this episode with your dear ones.
Interview is awesome!!! Please take a interview of Phulpakharu serial also
फुलपाखरू टीमसोबत गप्पा मारायला नक्की आवडेल आम्हाला !
Farach sunder!!!😊
शिशिरजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार ! या एपिसोडची लिंक अधिकाधिक शेअर करा.
Plzzz return Aana hi serial same cast..❤aamhi lockdown pasun daily baghto....life mdhe ashi serial honar nahi stresss kutchya kute nighun jato smajt nahi
आम्ही पण याचीच वाट पाहतोय..गप्पांचा एपिसोड आवडला का?
जगण्याचं सार सांगणारी मालिका, म्हणजे दिलं दोस्ती दुनियादारी...❤️
अगदी खरंय ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. अधिकाधिक लोकांबरोबर या एपिसोडची लिंक जरूर शेअर कराल.
Parat suru kara serial..zee maratgi cha trp parat yeill...❤❤❤
तुमच्या वतीने आम्ही नक्की निर्माते आणि वाहिनीला याबाबत विनंती करू.
Used to be my fav serial 🥺❤️
Our’s too ! We hope you liked this chat episode.
One of best serial.. Never ever forget.. Love you all. Miss you a lot ❤❤❤
💯
DDD....bas tyatlya je emotional music hot te aajhi khup bhavta❣️❣️
Yes. Indeed ! We hope you liked this episode. Do share the link of this episode with your dear ones.
Khara ha episode baghun yevdh chan vattay na mhnaje yanna parat ekatra baghun khup chan vatla
Kiti majjja yeil jr yacha ankhi ek season ala😍
खरंच किती बोलकी प्रतिक्रिया दिलीत !!! आभार
ओरिजिनल सिरीयस चालू झाली तेव्हा पूर्ण एपिसोड पहिले, त्यानंतर सुद्धा youtube ला 2 ते 3 वेळा रिपीट एपिसोड पाहिलेत, मनाला भावेल, पटेल अशी सिरीयल आहे.... खूप मज्जा सुद्धा आली, इमोशनल पण झालो, रडलो सुद्धा.... खरंच खूप छान सिरीयल होती....
खरंच पार्ट 2 यायला पाहिजे...❤
प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Jagana shikavnari mailka aahe hi...aayushyatil pratek prasang connect hoto...aani ajunahi khup sare prasha aahe tyanni uttr pahij...aani tyasathi hi malika parat suru kara plzzz...❤❤
किती सुंदर प्रतिक्रिया दिलीत प्राचीजी ! तुमच्या वतीने आम्ही निर्माते आणि वाहिनीला नक्की विनंती करू !
We want whole cast of 'Eka lagnachi dusri goshta'...plz
मृणालजी, लवकरच 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या कलाकारांसोबत गप्पा चित्रित करण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत.
@@thekcraft plz do make it happen. Anek varshat te eka platform var disle nahiyet sagle.
Eka lagnachi dusri ani teesri donhi teams na bolva ❤
@avanikajarekar2411 नक्की बोलवू !
All time fav serial ...plz serial punha suru Kara .. interview mast hota😊😊
कौतुकाबद्दल आभार ! तुमची विनंती आम्ही निर्माते आणि वाहिनीपर्यंत नक्की पोहचवू. आभार !
Dada tyanna fakt ekach sangal ka tumhi mazya vatine ki dil dosti duniadarri please punha jithun sampavlay tikdun suru kara
No matter jar Vel lagnare tr pn please nakki punha suru kara please
आम्ही याआधीच ही मागणी सर्व प्रेक्षकांच्या वतीने केलेली आहे.
खुप छान अशूची पण खूप आठवण येते हि सिरीयल बघत असताना आशु चा खुप आधार वाटायचा
गप्पांदरम्यान आम्हालाही सखी गोखले आणि पुष्कराज चिरपुटकर यांची उणीव भासली.
Khup chan serial aahe aamhi ajunhi Dil dosti duniyadari baghato hat's off producer writers director
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
My best सिरीयल..❤❤❤❤❤ plz परत या..
अनेक प्रेक्षकांच्या याच भावना आहेत.
Epsiode खुपछानआहे❤❤❤
मनःपूर्वक आभार ! काल उंच माझा झोका मालिकेचा पण गप्पांचा असा एक एपिसोड प्रसारित केला आहे. तो ही नक्की बघा आणि आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
माझा अतिशय आवडतं गाणं. क्षण हे सोनेरी
आमचंही अतिशय आवडतं गाणं ! तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@@thekcraft
Nakkich awadla. Pan Ashu n Reshma pan pahije hote.
Ashu dada Ani reshama Tai miss you ❤️
आम्ही पण दोघांना miss केले गप्पांदरम्यान !
Dil dosti is one of th best serial every made. I still watch on repeat
True. Many people watch it even today.
I watch it daily ❤
Dil Dosti Duniyadari is an emotion ❤
So true! We hope you liked the episode!
Hya interview madhe Ameya mhanala tya pramane mala hiii serial stress buster vatate. Heee serial ani JIndagi na milegi dobara heee movie heee donhi stress buster aahet mazyasathi
Absolutely true !!!
मी झी५ app var साधारण ३ वेळा फुल्ल series पाहिली आहे. Background la music लावून लोक काम करतात तसे मी ddd लावतो. आणि मग मला त्यातले हे serious ज्ञान समजले. Imperfect लोकांचे perfect नाते. Adjust करून कसे राहावे. हे रक्ताच्या नात्यात जमले पाहिजे.
प्रतिक्रियेबद्दल आभार !
Parat hi serial yavi😊evdch mhnel🙃
आमचीही हीच इच्छा आहे.
आयुष्याला त्या त्या टप्प्या पासून पुढे जाऊ वाटत नाही त्या आठवणी सर्व.... पुढे जाऊच वाटत नाही खरंच..... पुढे नक्कीच यायला haw.... पण साला काल बदलतो आम्ही लहान होतो आज मोठे झालो ते ही उगीच वाटते राव 😢
आगे चला चल...
Eka lagnachi teesri ghosta cha ek asa episode zala pahije....
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !
It is 4th time i am watching this episode..plz yetoy ka pudcha part aani kdhi yetoy??
Let’s cross the fingers!!!
Pls hi serial parat second part madhe chalu kara na. Pls🎉❤. Me he serial roj utube var baghte tarihi baghat rahav asach vatt. Kantala yet nahi.
We will convey your message to the makers for sure !
Aata aas vatat ki hich sirial hyach actors sobat hech charector parat zali pahuje mhanje season 2 . I miss you yaar 3d ❤❤❤❤
We miss all of them!
आशू आणि रेश्मा ल miss केलं खूप...... Epi. खूप छान होता मस्त गप्पा झाल्या..... यार request aahe plz... या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या सर्व प्रेक्षकांची भावना पोहचवा ... परत सुरू करा यार दिलं दोस्ती दुनियादारी.... रेवाच्या लग्ननंतर पासून... खरच पुढे सर्व काय होईल याची उत्कंठा राहते.... दिलं दोस्ती दुनियादारी ल पूर्ण विराम द्यावा अस अजून गरज नाही वाटत.. ते पुढे चालत राहावं वाटत होत....कारण त्यात अजून कोणी त्यांच्या Aim पर्यंत पोहचले नव्हते... त्यांची achivement serial मधून दाखवायला हवी होती... Yaar plz परत continue kara.... अजूनही जे frds दुर गेले ,frds , कॉलेज ची आठवण झाली किंवा मन लागत नाही तेव्हा तेव्हा मी ही सिरियल youtube लावून एखदा दुसरा एपिसोड नक्की बघते... आणि मन अगदी ताजेतवाने होते🥰🤣🙏🏻या चर्चेच्या माध्यमातून आठवणींना उजाळा दील्याबद्दल धन्यवाद 🙏🙏❤❤❤...
आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार ! या एपिसोडची लिंक अधिकाधिक शेअर करा.
@@thekcraft नक्की
मनापासून आभार !
Hi Malika punha suru Kara plz
बहुतांश प्रेक्षक हीच मागणी करतायत हे विशेष ! असो, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
Mi roj hya serial cha ek episode baghatech, khup chan vatate mala. Mi pregnant astana hi serial pahayache ani kaivalya che carecter khup aavadayche mala, mi mazya mulache nav pan kaivalya ch thevale aahe😊. Mazya ya chotya kaivalya la khara kaivalya ya life madhe eakda tari face to face bhetu de ashi khup iccha aahe. Thank you.
कित्ती गोड प्रतिक्रिया ! आभार !!!
Khup sundar serial
अगदी खरंय शिल्पाजी ! तुम्हाला कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड? या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा.
Sadhya maza 18 yrs cha mulga hi serial pahat ahe tya adhi tyane hi pahili hoti pan teva 8 varsha cha hota
किती छान ! तुम्हाला हा गप्पांचा भाग आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.