नागेश्वर व सोपानदेव मंदिर सासवड | Nageshwar and Sopandev temple Saswad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • ज्यासी घडेना काशी त्याने यावे सासुवडाशी ।
    जेथे गुप्त गंगा सोपानाच्या पायाशी ।।
    मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी सासवड गावी, चरणावती नदीच्या तीरावर, नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेस संत सोपानदेवांनी वयाच्या १९ व्या वर्षी समाधी घेतली. याप्रसंगी अनेक संत मंडळी उपस्थित होती.
    आपल्या अत्यल्प जीवनात या संतकवीने 'सोपानदेवी' हा ग्रंथ लिहिला असून तो संगमरवरी फरशीवर नागेश्वर मंदिरात कोरलेला आढळतो.
    shravan month,lord shiva saawan month,lord shiva month,savan ka mahina,sawan somvar, shravan month, shravan monday,shravan month 2021,श्रावण, श्रावण महिना,श्रावण सोमवार, श्रावणी सोमवार,श्रावण महिना मराठी, #shivatemple, #shiva, #sawan

ความคิดเห็น • 1

  • @akshaygangawane7093
    @akshaygangawane7093 3 ปีที่แล้ว +1

    काळभैरवनाथ जागरूक देवस्थान आगडगाव अहमदनगर